बाळासाहेब थोरात विधानसभेत देवेंद्र फडणवीसांचं नाव घेऊन बोलले | Vidhan Sabha Live | Ahmadnagar | NCP

  Рет қаралды 67,672

Mumbai Tak

Mumbai Tak

Жыл бұрын

🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
#VidhanSabhaLIVE #AjitPawar #SharadPawar #EknathShinde #DevendraFadnavis
महाराष्ट्र विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह अवस्थेतील एक कथित व्हिडिओ काल (17 जुलै) समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे. काल संध्याकाळच्या सुमारास सोमय्यांच्या संबंधित कथित व्हिडीओ समोर आल्यानंतर विरोधकांकडून त्यांच्यासह भाजपवर तुफान हल्ला चढवला. मात्र, काल याबाबत सोमय्या किंवा भाजपकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नव्हती. मात्र, आता तब्बल 14 तासानंतर किरीट सोमय्या यांनी याविषयीची पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.link/fataak
Follow us on :
Website: www.mobiletak.in/mumbaitak
Google News : news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZbin channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Пікірлер: 29
@bhatuwankhede7251
@bhatuwankhede7251 Жыл бұрын
बाळासाहेब, एक हाती अत्यंत पोट तिडकिने किल्ला लढवीत आहात , आपले आभार..!
@arjunnaik1089
@arjunnaik1089 Жыл бұрын
गृहमंत्री कलंकित आहे
@TrimbakBadhe
@TrimbakBadhe Жыл бұрын
एक नंबर थोरात साहेब
@ganeshshirsath3964
@ganeshshirsath3964 Жыл бұрын
मी पण अहमदनगर मधील असुन तिथ पण आमदार बीजेपी चे आहे, आणि ते माझ्या गावातील एका डिफॉल्टर फौजी ला सपोर्ट करत आहे,2003ते 2004ला मी 12 वी ला असताना माझा भाऊ माझा डब्बा देण्यासाठी बसस्टॉपवर आला होता सकाळी सकाळी तेंव्हाच ,हा फौजी जो त्याला ती आमदार बाई सपोर्ट करती तो आणि त्याचे चार पाच मित्रांनी माझे वडील,आई,दोन बहिणी पैकी एक डिलेवरीला आलती या सगळ्या ना यांनी मारहाण केली, डोळ्यात चटणी टाकली , वडीलांचा हात मोडला , आम्हाला केस कलम बद्दल काही माहिती नव्हती म्हणून पोलिस लोकानी एक साधी केस नोंदवून घेतली,या बाईनी सांगितले कि केस नाही घ्यायची, आम्ही केस केल्या नंतर काही दिवसांनी मी डिएड ला गेलो भाऊ पण डिएड ला गेला ,एक दिवस सणासाठी गावाकडे आलो असता त्यांनी प्लान करून त्यांचा जुना गोठा पेटवून देवुन आमचे नाव केसमध्ये घातले,मी 2010आरमी मध्ये भरती झालो ,भाऊ पण 2014ला पोलिस झाला पण आमचे पोलिस वेरिफेशन आडवुन ठेवले पोलिसांनी ,मग आम्ही समजोता करून आमची केस मागे घेतली भावाचे 2 वर्ष वाया गेले ,परत आता मी जमीन घेतली म्हणून माझ्या मामाला व चुलतयाला एकटे पाहुन मारले ,या टेन्शन ने माझे वडील वारले ,माझी शेती ही वाटयाने करायला दिली होती,आता हा फौजी त्या वाटेकरयाला धमकी देऊन माझी आज पडीक पडली आहे यांच्या वर आता 307कलम असुन सुद्धा या बाईने पोलिस सांगितले की त्याला अटक करायचे नाही म्हणून अशी ही बीजेपी चे लोक आहेत,आज माझ्या वर वेळ आहे लोकांनो नीट कोण चांगले व आपल्याला उपयोगी पडेल त्यांना च मतदान करा मी पण बीजेपी चा 🥄 होतो पण आता हात जोडून नमस्कार यांना
@kanchannaikde8972
@kanchannaikde8972 Жыл бұрын
Bhayavay paristhiti Aahe
@ganeshshirsath3964
@ganeshshirsath3964 Жыл бұрын
@@kanchannaikde8972 हो ना तरी पण आपण त्या कडे लक्ष न देत बरच काही प्रगती केली,पण गावाकडे गेल्या वर घरच्या बाई माणसाला पुढे करून केस करायचे प्रयत्न आहेत,माझा छोटा भाऊ जो पोलिस होता तो आता पीएसआय झालाय डिपार्टमेंट मधून ट्रेनिंग करतय
@mahendragavit9770
@mahendragavit9770 Жыл бұрын
थोरात साहेब आपण एवढे बोलता पण देवेंद्रजीकाहीही एक्शन घेणार नाही कारण शेवटी फडणविसआहे तो.
@pghadage1467
@pghadage1467 Жыл бұрын
सत्ता धारी गुन्हेगाराला आश्रय न देता त्यावर कडक कार्यवाही न करून त्याच समर्थनच केले जातेय अस त्यांना वाटेल
@DnyaneshwarKadam-bf5rv
@DnyaneshwarKadam-bf5rv Жыл бұрын
देवेंद्र फडणवीस चा बाजुचा बोका कसा बगतय
@gulabdanve9284
@gulabdanve9284 Жыл бұрын
एकदम भारी
@DnyaneshwarKadam-bf5rv
@DnyaneshwarKadam-bf5rv Жыл бұрын
देवेंद्र फडणवीस कलंकित माणूस
@jaimaharashtra21
@jaimaharashtra21 Жыл бұрын
@@ashishgarud2201 तू कुठला भड़वा आहेस सांग की🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
@vaibhavpawar9798
@vaibhavpawar9798 Жыл бұрын
Nxt CM
@subhashdhakane556
@subhashdhakane556 Жыл бұрын
Only Balasaheb thorat❤❤❤
@prof.bharatnaykodi9352
@prof.bharatnaykodi9352 Жыл бұрын
खरच गुन्हेगाराला शिक्षा होणार...! अजब आहे.अजय मिश्रा.. केंद्रिय गृहराज्य मंत्री... काय शिक्षा झाली... तुमच्या आशीर्वादाने घडते आहे... गोडबोले महाराज
@mahendragavit9770
@mahendragavit9770 Жыл бұрын
नाही हो भाजप वाले भाजप वाल्यांना शिक्षा देऊच शकत नाही. कारण त्यांना 20 24 मध्ये इलेक्षण लदवायचंआहें
@mahendragavit9770
@mahendragavit9770 Жыл бұрын
नाही हो भाजप वाले भाजप वाल्यांना शिक्षा देऊच शकत नाही. कारण त्यांना 20 24 मध्ये इलेक्षण लदवायचंआहें
@prashantgurav117
@prashantgurav117 Жыл бұрын
Kahi honar nahi nalayak sarkar
@shambhurajchavan3321
@shambhurajchavan3321 Жыл бұрын
Devendra Fadanvis cha Golden Time 9 Month Rahilaya ...Enjoy Karun ghya mag tumhi pan radnarrr
@user-vk2pj8td1l
@user-vk2pj8td1l 11 ай бұрын
अहमदनगर नाही अहिल्यादेवी नगर जिल्हा आहे साहेब
@vankateshbhaskar8594
@vankateshbhaskar8594 Жыл бұрын
🍉🍉🍉🍉🥕🥕🥕🥕
@p.k.rathod3916
@p.k.rathod3916 Жыл бұрын
योग्य मत
@rajendramhaske9728
@rajendramhaske9728 Жыл бұрын
Tarbuj ha kalank ahe
@sppawar8441
@sppawar8441 Жыл бұрын
आपल्या भारत देशाच्या संविधानानुसार लोकशाहीमध्ये सरकारी संस्था,सहकारी संस्था,स्वातःच्या नावाने काढलेला राजकीय पक्ष, राष्ट्रीय राजकीय पक्ष,राज्य स्थानिक राजकीय पक्ष, हे एखाद्या व्यक्तीची मालकी नसते,एखाद्या व्यक्तीची जहागिरी नसते, एखाद्या व्यक्तीची मालमत्ता नसते, एखाद्या व्यक्तीची मक्तेदारी नसते परंतु राजकारणातील प्रमुख नेत्यांना वाटते मी मालक आहे,माझी जहागिरी आहे,माझी खाजगी मालमत्ता आहे असे समजुन संस्था आणि राजकीय पक्षाला वंश परंपरा पध्दतीने निर्णय चालवणे,एका घरातूनच निर्णय करणे,एका घरातीलच व्यक्तींना मान सन्मान देणे,एकाच घरातील व्यक्तींना किंवा नातेवाईकांना पदे देणे म्हणजे हीच तर घराणेशाही आहे। घराणेशाही आणि घराणेशाही पक्ष म्हणजेच राजा महाराजाशाही आहे। घराणेशाही आणि घराणेशाही पक्ष हे राजा महाराजाशाही मध्ये तुलना केली तर सर्व नियम,सर्व पद्धती सर्व गोष्टी एक सारख्याच आढळून येतात त्यामुळे घराणेशाही आणि घराणेशाही पक्ष हे देशाला आणि लोकशाहीला घातक आहे आणि राजा महाराजाशाही मुळे आणि घराणेशाही मुळे परकियांनी,परप्रांतीयांनी,परदेशांनी,ब्रिटिशांनी आक्रमण करून भारत देशावर अनेक वर्षे राज्य केले आहे। घराणेशाही म्हणजे लोकशाही नाही त्यामुळे घराणेशाही,घराणेशाही पक्ष हाटवा लोकशाही वाचवा।RTGSने, चेकबुकने,मोबाइलUPI ॲप ने, CBDC e₹रुपी डिजिटल नोट या आनलाईन माध्यमतून पैसाचे देवान घेवान केल्यास भष्ट्राचार होत नाही। ऑनलाइन मुळे भ्रष्टाचाराचे पैसे वाचेल,वाचलेल्या भ्रष्टाचाराच्या पैशातून महागाई,बेरोजगारी,गरिबी राज्याचे कर्ज कमी करता येते।कागदाचे नगदी नोंटामुळे भष्ट्राचार होतो,भष्ट्राचारमुळे महागाई वाढते,महागाईमुळे बेरोजगारी वाढते,बेरोजगारीमुळे गरिबी वाढते,राज्यावर कर्ज वाढते आणि विकास थाबंतो। घराणेशाही आणि घराणेशाही पक्ष हे जनतेला,नागरिकाला, लोकांना कागदाच्या नगदी नोटांमुळे कशा पद्धतीने भ्रष्टाचार होतो हे समजून सांगणार नाही आणि कागदी नगदी नोटा हाटवा असे सांगणार ही नाही कारण घराणेशाही आणि घराणेशाही पक्षांना कागदाच्या नगदी नोटेच्या माध्यमातून भ्रष्टाचार करायचा असतो। कागदी नगदी नोट म्हणजे पैसे,रूपये नाही। कागदी नगदी नोट हे पैसाचे,रूपयेचे देवान-घेवान करण्याचे एक माध्यम आहे उदाहरण RTGS, चेकबुक, मोबाईल UPI ॲप,CBDC e₹रूपी डिजिटल नोट पैशाचे रुपयाचे देवाण-घेवाण करण्याचे असे अनेक ऑनलाइन माध्यम आहे। कागदी नगदी नोटा हे हप्त्याचे,लाचचे, दोन नंबर धंदेचे, काळाबाजारचे, घोटाळेचे , फंडिंगचे,खोकेचे,कमिशनचे, टक्केवारीचे,भष्ट्राचाराचे देवाण-घेवाण करण्याचे एकमेव माध्यम कागदी नोटा आहे ।लाच,हप्ता, कमिशन,टक्केवारी खोके ऑनलाईन ने घेतले जात नाही।(खोके म्हणजे कागदी नगदी नोटा)। भारतात कागदाचे नगदी नोटा नाही मग भ्रष्टाचार कसा होईल हे जरा कल्पना करा। आत्तापासून राजकारणात राजकारण्यांनी एकमेकांवर भ्रष्टाचार चे आरोप करण्यापेक्षा जनतेला नागरिकाला लोकांना RTGSने,चेकबुकने,मोबाइलUPI ॲप ने,CBDC e₹रूपी डिजिटल नोट ने पैसे रूपये चे ऑनलाइन देवन-घेवन करण्यासाठी/शिकवणयासाठी डिजिटल पेमेंट साक्षरता मोहीम,साक्षरता योजना शासनाकडून,सरकारकडून,विरोधी पक्षाकडून आणि पत्रकाराकडून राबवणे गरजेचे आहे तरच भविष्यात भ्रष्टाचार हटू शकतो। भविष्यात भ्रष्टाचार होणार नाही त्यासाठी उपाय म्हणून RTGS ने,चेकबुक ने, CBDC e₹रुपी डिजिटल नोट ने,मोबाइल UPI ॲप ने पैशाचे आर्थिक व्यवहाराचे देवाण-घेवाण करण्यासाठी शासन आपल्या दारी या अभियानासारखे कार्यक्रम घेऊन नागरिकाला जनतेला लोकाला मार्गदर्शन करा,सांगा ऑनलाइन आर्थिक व्यवहारामुळे कागदी नगदी नोटाचा वापर कमी होईल आणि सरकार आणि रिजर्व बँकेचे नोटा छापण्याचे प्रमाण कमी होईल कमी नगदी नोटांमुळे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करता येणार नाही उगीच नैतिकच्या गप्पा मारून एकमेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप लावून जनतेला,लोकांना,नागरिकांना मूर्ख बनवू नका।कागदी नगदी नोट हाटवा=भष्ट्राचार,बेरोजगारी,गरीबी हाटवा ।: -जनता नागरिक लोक 👈👏👏👌
@arvindshinde2789
@arvindshinde2789 Жыл бұрын
Kanikit sarkar kalnkit Gruhmantari kahi karu shkat nahit
@prashantgurav117
@prashantgurav117 Жыл бұрын
Ho bhetnar .....bjp jinda baad
50 YouTubers Fight For $1,000,000
41:27
MrBeast
Рет қаралды 186 МЛН
I Can't Believe We Did This...
00:38
Stokes Twins
Рет қаралды 128 МЛН
Heartwarming Unity at School Event #shorts
00:19
Fabiosa Stories
Рет қаралды 18 МЛН
50 YouTubers Fight For $1,000,000
41:27
MrBeast
Рет қаралды 186 МЛН