ओबीसींना कुनबी म्हणून आरक्षण दिलेलं आहे. मराठा आणि कुणबी एकच आहे.
@VIDEOS_COLLECTIONАй бұрын
कायम पडणारे साहेब 🔥🔥🔥
@DrAmolmolawadeАй бұрын
प्रकाश आंबेडकर यांचे मत वेळोवेळी बदलत असतात..
@rahulinglechiropractor1249Ай бұрын
त्यामुळेच तर ते वंचित आहेत , मोठे झाले नाहीत
@deshmukhbalrajАй бұрын
काठी न घोंगड घेऊ द्या कि र ओ बी सी नो मला बी जत्राला न्या कि रे बाबांनो
@prashikwankhade3688Ай бұрын
Only Balasaheb ambedkar
@mitrat7338Ай бұрын
ओबीसी सोबत जो पण असेल त्याला मतदान करा❤
@Kkamb8253Ай бұрын
@@mitrat7338 फक्त धनगर, वंजारी म्हणजे obc नाही बेवड्या, आंम्ही बाकीचे लोक मराठा सोबत आहोत, पंकजा बघती वंजाऱ्याच, छगन बघतो फक्त घरच, धनगर समाजाचं आरक्षण st पाहीजे, तो हक्या बिचकला आहे, हा फडणवीस तुमचं कुत्र करणार आहे, पुन्हा मराठा तुम्हाला सोडणार नाही, आता छगन बसला गप, आता फक्त हक्या, आणि मुंडे यांना महाराष्ट्रात फिरायचं आहे,
@deshmukhbalrajАй бұрын
नवा सदावर्ते तयार केला फसणवीस नि आता भाजप बरोबर युती करावी म्हणजे मिळवली
@rupalikamble1416Ай бұрын
नवीन सदावर्ते कोण तुझे बाबा का??
@shinderahul287Ай бұрын
तू राष्ट्रवादी काँग्रेस ला मतदान कर आणि आरक्षण भेटत नाही म्हणून बोबलत बस. 🤦♂️ तुम्हाला कोणच मदतीला येणार नाही तुमच्या खोट्या तोऱ्या मुळे. ते प्रकाश आंबेडकर साहेब आले होते त्यांना सुद्धा सांभाळून ठेवता आले नाही. 🤦♂️
@sudhir1873Ай бұрын
@@rupalikamble1416तुझा पक्या
@premdasmeshram3358Ай бұрын
तुमच्या सारख्यांना आंबेडकर समजू शकत नाही. आता सुध्दा तुम्ही बाबासाहेबांचा व्देष करताय हे तुमच्या वेळोवेळी केलेल्या क्रुत्यांतून दिसून येते. बाळासाहेब आंबेडकर यांच्या विषयी सुध्दा तुम्ही कधीही विवेक बुद्धीने पाहिले नाही. ज्यावेळी समजेल तेव्हा वेळ निघून गेलेली असेल.
@shindeH5808Ай бұрын
Tuzi party BJP sobat Zoopun ali, tari teach another 😂😂😂😂
@vinayaksuryaji9576Ай бұрын
Very very very good statement by mr prakash ambedkar.nice pre.god bless you.jai Hind jai bhole nath.
@sanjaysahane...3349Ай бұрын
Only jarange patil saheb
@shivajinale9025Ай бұрын
सदावर्ते साहेब तेच बरोबर आहे
@Kkamb8253Ай бұрын
@@shivajinale9025 सदावर्त्या मराठा द्रोही आहे त्याची औकात आम्ही दाखवणार, आणी तुझासारखाची पण
@tammannakamble9182Ай бұрын
राजकीय क्षेत्रात हागणदारी होत आहे
@user-xi7dl7jc6rАй бұрын
रंग बदलनारा गिलगिट 😂😂
@manoharjadhavar8691Ай бұрын
Jai obc
@devchandgade9975Ай бұрын
Only king VBA jay
@IMAniruddha_09Ай бұрын
Only Balasaheb लय लोकांना मुळव्याद होणार हे ऐकून 😂😂😂😂झालाच पाहिजे
ह्या राजकीय स्वार्थी माणूस आहे ❤ कुणबी नोंदी असून विरोध करणे म्हणजे जातीवाद करणे हे स्पष्ट आहे ❤मनोज दादा असे काहीच सांगत नाही ❤एकही उदाहरण द्यावे❤राजकीय स्वार्थ साधण्यासाठी निवडणुकांमध्ये कोणीही काहीही करू शकतात ❤आपण जे स्टेटमेंट देत आहेत ते सगळ्यांना कळत आहे
@sureshpatil3382Ай бұрын
Kunbi he obc ahet nondi sapdli
@likedurvasshow9596Ай бұрын
सत्यमेव जयते
@VD-cc4hmАй бұрын
Jay bhim
@sum1creative49Ай бұрын
Sevti BJP chi team B siddh kelat saheb tumhi...je BJP ch boli ahe tech prakash saheba chi....😂😂😂
@surekhasorte-jd4beАй бұрын
Jay Bhim Jay savidhan Jay VBA 🙏🏼 👍 Bhavtu sab manglam bhaujan Hitay Bhaujan sukhay jay jambudip 🙏🏼 👍