चांगले विश्लेषण, रशिया आपला मित्र आहे आणि साधारणपणे आपण रशियाच्या बाजूने असणे आवश्यक आहे.
@nileshm1051Күн бұрын
ज्या मतदारांनी मतदान केले त्या सर्वांचे आभार 🙏
@NitaJoshi-he7jyКүн бұрын
वा वा आतंरराष्ट्रीय विषयावरील अभ्यास, विश्लेषण ही तर तुमची खासीयत आहे.
@sandhyarailkar1498Күн бұрын
अतिशय उत्तम माहिती आहे. सहजपणे लक्षात न येणारा मुद्दा आहे.जाता जाता वाट लावायची. मला आठवतंय साद्दाम नी कुवेत मधून माघार घेताना ३०० तेलाच्या विहिरींना आग लावली होती.
@prashantwasalwar1165Күн бұрын
मला हेच समजुन नाही राहील सत्ता स्थापन करायला एवढ्या दिवसांचा फरक का? त्याचाच गैरफायदा तर बायडेन घेत आहे.
@bharatithakar8247Күн бұрын
अनयजी, एक्झिट पोल चर्चेत तुम्हाला पाहून छान वाटलं 👍👍🌷
@sunitatakawale5615Күн бұрын
यातून काय शिकले पाहिजे,असं म्हणून तुम्ही जे सांगितले,ते खरोखर विचार करण्यासारखे आहे. योग्य तेच सांगितले.
@hemantkul3867Күн бұрын
Tumhi ekmev aahat je mumbai, mh, bharat aani world ya serva pataliwar sarkhyach uchh mahiti kshamtene simple bhashet bolu shaktat. Great❤
@sanjaypatwardhan9291Күн бұрын
😂😂😂😂😂 ट्रम्प साहेब जिंकले याला आपल्याकडील मविआ कारणीभूत आहे. त्यांनी आवाहन केले की कमळाला हरवा, हे ऐकून अमेरिकी जनतेला वाटलं की कमळाला म्हणजे कमला हॅरिस यांना हरवायच आहे, म्हणून त्यांनी ट्रम्प यांना निवडून दिले. आहे ना गंमत ?? 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@prashantwasalwar1165Күн бұрын
@@sanjaypatwardhan9291 😀😊😆
@swapnapandit478Күн бұрын
😂😂
@nileshm1051Күн бұрын
😂😂😂
@vijaykumarraysoni5333Күн бұрын
😅
@dilipsamant6880Күн бұрын
हे खरेच.
@vinayakjambhekar1339Күн бұрын
भारताने ही अण्वस्त्रांच्या बाबतित ला नो फस्ट यूज ....सारख्यां आत्मघाती धोरणाचा फेरविचार करण्याची आवशकता आहे.....
@vidulakudekar3266Күн бұрын
महाराष्ट्रात मतदान करणाऱ्यांचे अभिनंदन
@sanjayjoshi2566Күн бұрын
उबाठा ची xerox कॉपी ज्यो बायडन आहे. निर्बुद्द
@prashantwasalwar1165Күн бұрын
@@sanjayjoshi2566 बरोबर
@SmitaJawdekarКүн бұрын
Halkat aahe Biden ani barkat obama
@ShantanuCancerКүн бұрын
बरोबर 👍
@Hindukush9Күн бұрын
पुरोगामी मुंबईत मतदान ५०% पुरोगामी ग्रामीण महाराष्ट्रात मतदान ६५%, मागासवर्गीय झारखंड मध्ये मतदान ७०%+, काय ही पुरोगामीता ❓😇 🤕🥸
@mukundlkКүн бұрын
उत्तम विश्लेषण
@maneeshadeo6039Күн бұрын
Very serious situation 😢
@vijaylachyan8229Күн бұрын
उद्या सांगतील पंजाबी लोक त्यात आहेत म्हणून..
@ajitdesai7212Күн бұрын
Both sides should come to agreement that Russian border states will not join NATO and will not hold offensive US missile. And Russia should guarantee that they will never attack any of border states and not interfere in their domestic politics