राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महायुतीच्या यशामध्ये महत्वाचा भाग आहे आणि असणार च आहे....
@ulhasguhagarkar65342 күн бұрын
मुंबईत तरी तसे अजिबात जाणवले नाही. हेच भाजपचे घरोघरी जाणारे कार्यकर्तेही दोन्ही निवडणुकांत दिसले नाहीत. आशिष शेलारांचे हे अपयश आहे.
@R.A-v9m2 күн бұрын
शेजारच्या कर्नाटकातील परिस्थिती पाहूनही महाराष्ट्रात मुस्लिमांची 18-20% सोडून बाकी हिंदूंची मते मिळवून महा विकास आघाडी जर सत्तेवर येत असेल तर ह्या राज्यातल्या हिंदूंची आणी मतदान न करणाऱ्यान्ची मानसिकता दिसून येते. आज मुंबईत मतदान केंद्रान्वर अक्षरशः गरीब वर्गातून घरातल्या गाऊनवर महिला आलेल्या पहिल्या आणि 40%उदासीन समाज मतदान न करता घरात बसून राहतो हे मृत समाजाच्या अधोगतीचे लक्षण आहे.
@kailaskumbhar4812Күн бұрын
He sagle batlele bigar sanatani Hindu ahet te sudharnar nahit
@sunilpitre48062 күн бұрын
महाराष्ट्रात एकूण सरासरी 68% पेक्षा जास्त मतदान झालं, तर महायुतीचा विजय निश्चित समजा.
महायुती सत्तेवर येणे ही काळाची गरज आहे, नाहीतर मुस्लिम लोकांना जास्त फायदे मिळतील.
@aniljoshi5133Күн бұрын
उद्धटचे मतं राज साहेबांकडे वळण्याची शक्यता आहे.
@avadhutaradhye9308Күн бұрын
स्वप्नं पहायला हरकत नाही पण मतदानाला रांग बुरख्यांची होती.
@sunitasodhani91352 күн бұрын
महायुती आलीच पाहिजे
@ChandrakantGosavi-d6r2 күн бұрын
मला असे वाटते की या महाराष्ट्रात फक्त श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार. आचार. घेऊन पाऊल उचलले असेल तर या महाराष्ट्रात हिंदवी स्वराज्य स्थापन होऊ शकेल.
@sunandakulkarni69142 күн бұрын
फक्त महायुती
@SatishShevade-fz7gl2 күн бұрын
आमच्या मते महायुतीचे सरकार येणार असे वाटते
@ulhasguhagarkar65342 күн бұрын
अनयजी, 'लाडकी बहीण' योजनेचा मोठा प्रभाव मतदानावर दिसून आला. त्याचा उल्लेख सर्वच विसरलेत. '
@guruprasadkulkarni635Күн бұрын
Mala anand hyacha zala ki ek jn pn Jarange Factor ha shabd pn uccharat navta. Ugach ucvharaycha aani sagle hasayche त्याच्यावर. 🙂
@vijayadhokale15722 күн бұрын
महायुतीचे सरकार आले तर पहिल्यांदा शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या सर्व केसेस बाहेर काढून त्या दोघांना ताबडतोब आत हवा खायला पाठवून द्यावे.सदगुण विकॄती बंद करावी.आणी शिदेचे लाड खूप झाले, फडणवीसांना मुख्यमंत्री करावै.
@Sairaat.2906Күн бұрын
तेवढे कबुल करून घेतले असेलच!
@555कोव्हिडКүн бұрын
शिंदेंमुळे महायुती आहे... महायुती मुळे शिंदे नव्हेत...लाड त्यांनीच केलेत मुर्ख भाजप नेत्यांचे
@nileshm105121 сағат бұрын
उलट शिंदे च ठोस पावले उचलु शकतात भाजपाने केंद्रिय सरकार वाचवण्यासाठी मुळमुळीत धोरण अवलंबले त्या मुळे त्यांनी शिंदेंच्या खांद्यावर ही जबाबदारी (free hand )बळ देऊन द्यावी
@dakshtachoudhari36162 күн бұрын
महायुती सरकार सत्तेत येणारं 👍✅
@CRICKETMANIA-IND2 күн бұрын
साताऱ्यामधून निश्चित निवडून येणारे उमेदवार सातारा शहर : शिवेंद्र राजे (भाजप) कोरेगाव : महेश शिंदे (सेना शिंदे) खटाव मान : जयकुमार गोरे (भाजप) पाटण : शंभूराज देसाई (सेना शिंदे) कराड दक्षिण : अतुल बाबा(भाजप)/पृथ्वीराज बाबा काँग्रेस (टफ फाइट) कराड उत्तर : बाळासाहेब पाटील (राष्ट्रवादी श प)
@kulkarniabhijit40122 күн бұрын
फलटण टफ फाईट आहे त्यामुळे सांगता येत नाही
@guruprasadkulkarni635Күн бұрын
Mala watat atul baba yeyil hya veli, dashing aahe to. Aani nahi ala tr हिंदूंचा the end
@Piyush-tk7vm2 күн бұрын
मागील विडियो मध्ये पण मी सांगितले होते आता पुन्हा सांगतो महायुती १८०-१९० जागा जिंकेल
@AjayJawkarКүн бұрын
👍👍👌👌
@GskmanjalkarКүн бұрын
पेढे घ्याच मग. .👍🏻👍🏻🚩
@rameshjetewad59292 күн бұрын
🚩🚩🚩वंदेमातरम्🚩🚩🚩🚩 मला वाटत महाराष्ट्रात चार महिन्यासाठी हावळ्या बावळ्यांचे सरकार येईल, नंतर स्थिर सरकार येईल.जननियत्रंण कायदा तात्काळ प्रभावाने अमलात आणावा, सबका साथ म्हणण्याची वेळ येणार नाही 🚩🚩
@anaghajoshi45522 күн бұрын
महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाला उबाठाच्या तुलनेत भरघोस जागा मिळायला हव्यात.
@satishberde9664Күн бұрын
Must
@atulbhalerao94172 күн бұрын
चार मुले घोळका करून एकाच मुलीकडे बघत उभी आहेत. नंतर ती मुलगी घोळक्या च्या जनरल दिशेने बघून Smile देऊन गेल्यानंतर त्या चार जणात, तिने नक्की कोणाला smile दिले ह्याची जी चर्चा रंगते... त्याला एक्झिट पोल असे म्हणतात... 😀
@sudhadass2775Күн бұрын
अनयजी तुमचे vdo खूप छान असतात. आम्ही आवर्जून ऐकतो पण तुम्ही आदित्य सारखी मान जास्त हलवता आहात. Pl. डोन्ट माईंड.
@guruprasadkulkarni635Күн бұрын
Ti mulgi vivahit aahe hindunistha नावाच्या पुरुषाशी, आणि ती 4 जन आहेत कोण ते आपण जाणता. मुलगीच नाव भाग्यलक्ष्मी
@vasudeoagnihotri75242 күн бұрын
महायुतीला 150+ जागा मिळतील .
@shirishsarmukadam19632 күн бұрын
आसच होऊ दे ही प्रार्थना
@rajguruenterprises29262 күн бұрын
23 la कुठेही जाऊ नका. तुम्हीच दिवसभर बोला ❤
@charudattachaudhari597620 сағат бұрын
पण त्या दिवशी ड्राय डे आहे😂
@prabhakarchuri79772 күн бұрын
अनयजी अभिनंदन आजचा विडियोत एकही दीर्घ पॉज न घेता सलग विश्लेषण आवडले. यापुढे असेच सलग विश्लेषण करत रहा.
@sunandakulkarni69142 күн бұрын
63% in Maharashtra
@RadhaPandit-km4flКүн бұрын
अनय दादा....... जय जय श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏...... तुमची इच्छा तीच आमची इच्छा आहे. स्वामी समर्थ महाराज हि नक्की पूर्ण करतील च😅😅😅
@sanjayjayant53952 күн бұрын
VERY COMPLEX / COMPLICATED ELECTION. NEVER SEEN IN MAHARASHTRA.
@devikarSG2 күн бұрын
जय श्रीराम 🚩
@abhayayre45132 күн бұрын
महायुती नक्कीच.. फक्त मनसे 5 ते 7 जागा मिळतील.
@shirishsarmukadam19632 күн бұрын
दोन्ही राज्यात जोरदार टक्कर आहे. बाकी exit poll म्हणजे मनोरंजनच आहे. तिकडे झारखंड मध्ये पण भाजपाला बहुमताठी झगडाव लागेल आस दिसतय.
@apmoule9028Күн бұрын
महायुतिचा विजय होणार आहे.
@555कोव्हिडКүн бұрын
🙏🙏🚩 @कोव्हिडयोद्धा
@BekesudhirGovind2 күн бұрын
अजित पवार व पंकजा मुंडे रुसले नाही पाहिजे.
@prashantdeshpande452 күн бұрын
मराठवाड्यात मुस्लिम व मराठा समाजाच्या मतदानावर महाविकास आघाडी चे उमेदवार निवडून येतील असे वाटते वंचित व एम आय एम चा काही प्रभाव दिसला नाही मत विभागणी होऊ नये म्हणून मतदार महाविकास आघाडी च्या मागे उभे राहिले असे दिसते
@saritapethe3197Күн бұрын
आजची स्थिती पाहता महायुती सत्तेवर येणे ही काळाची गरज आहे.🎉
@ashokdeshmane96612 күн бұрын
ग्रामीण भागात 72% ते 75% पर्यंत मतदान झाले आहे.
@shashikantsapre4352Күн бұрын
युती निश्चित येणार आहे.धन्यवाद.❤🎉😊
@madhavdeshmukh1119Күн бұрын
Jai shri ram Jai Hindu rashtra
@yuvrajjadhav6282 күн бұрын
आमच्या गावात 83%झाले आहे
@anandvakil6147Күн бұрын
अभिनंदन
@AjayJawkarКүн бұрын
👌👌
@pallavisulgekar6195Күн бұрын
@@yuvrajjadhav628 👍🏻
@ckpatekarКүн бұрын
कोणत्या गावांत
@vinayakmajage64852 күн бұрын
नमस्कार🙏🙏
@BekesudhirGovind2 күн бұрын
राष्ट्रवादीत व उद्धव बरोबर बीजेपीचे सरकार होणे हा विचार पण पचनी पडणार नाही.
@AjayJawkarКүн бұрын
ह्याला फक्त आणि फक्त उद्धव ठाकरे जबाबदार आहे
@guruprasadkulkarni635Күн бұрын
@@AjayJawkarआज उद्धव असता तर काय विषय झाला असता. पण असो त्या आदित्य च लफड nistayala लागलं असत. जे काही होतं ते चांगल्यासाठी
@vasantisidhaye4400Күн бұрын
खूप चुरस आहे आणि सर्वात महत्त्वाचे , निकालानंतर काय होईल ह्याची धास्ती आहे २०१९ च्या जनतेशी केलेल्या गद्दारीमुळे
@kumarpatil18142 күн бұрын
Jai shriram, Jai maharshtra
@madhukarpethe5535Күн бұрын
महायुती निवडून आली तरी मुख्यमंत्री पद वादाचा विषय होऊ शकतो,कारण ह्यावेळी अल्प प्रमाणात आमदारांच्या नेत्याला मुख्यमंत्री पद मिळाले तर BJP मध्ये असंतोष निर्माण झाला तर हवा द्यायला काका आहेत हा धोका BJP पक्ष श्रेश्ट्री नी लक्षात घ्यायला पाहिजे.
@ashishpatilsultane9813Күн бұрын
बुथ वर काम करताना लक्षात आलं की सगळ्यात मोठा फॅक्टर लाडकी बहीण योजना आहे आणि हा फॅक्टर जोमात चालला
@balajiHN242 күн бұрын
महायुती १८०+
@CRICKETMANIA-IND2 күн бұрын
आमच्या तालुक्यात शिवसेना शिंदे उमेदवाराचे काम चांगलं आहे पण पवारांच्या सहानुभूतीचा फटका बसतो कि काय असं वाटतंय. नेहमी ४०-४२% मतदान होत. या वेळेस ६५-७०% मतदान झालं आहे. काय अर्थ काढायचा ?
@shubhampundekar13512 күн бұрын
Konta तालुका tumcha😮
@ashokdeshmane96612 күн бұрын
हिंदू जनजागृती
@adnyat2 күн бұрын
टक्केवारी वाढली याचा अर्थ युतीची मते वाढली
@mukundraut9274Күн бұрын
Ladki bahin
@parasnathyadav38692 күн бұрын
जय श्री राम अनय जोगलेकर जी
@engnitin2 күн бұрын
If bjp crosses 100...governor will call them to form government
@manojbhoir19132 күн бұрын
महायुती ला स्पष्ट बहुमत मिळेल.महाविकास आघाडी शंभरी ही पार करणार नाही.
@anaghasabnis9934Күн бұрын
तथास्तु!!!
@vivekvaidya10652 күн бұрын
छान विश्लेषण
@VinitaPapde2 күн бұрын
अनयजी ाराष्टृवादी त्या नको ्या व्यक्तीचा पक्ष पुढ येतोय तर निराशाच होतेय बस😢
@shubhanginayar1965Күн бұрын
ह्यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांनी युतीला मदत केली त्यामुळे महायुतीचेच सरकार येईल.
@sandeepmore29142 күн бұрын
मनसे... कमीत कमी ८ निश्चित 👍
@blackblack1553Күн бұрын
चांगली गोष्ट होईल राज ठाकरेंना काहीतरी हुरूप येईल पुढच्या कामासाठी.
@ckpatekarКүн бұрын
चांगले होईल
@kumarpatil18142 күн бұрын
Jai shriram go ahead
@susmitadesai38892 күн бұрын
आम्ही मतदान किती टक्के झाले व एक्झिट पोल काय आहे यासाठी तुमच्या व्हिडिओची वाट पहातो. काल विनोद तावडे यांच्याबाबत जे घडले त्यामुळे प्रचंड बैचेनी आली होती.तुमचे दोन्ही व्हिडिओ बघूनच बरे वाटले.खर तर मतदानाचा टक्का वाढावयास हवा होता. पण सुशिक्षित लोकांमध्ये जागरुकता कमी होती. एक तर अनुभव असा की घरात(मराठी )आईवडील डॉ., मुलगा इंजिनिअर व सून आर्किटेक्चर आहेत. आज मुंबईतून ठाण्यात येऊन दहा वर्षे झाली आहेत.पण मतदान कार्ड अपडेट केले नाही.मतदान करत नाहीत. Totally reluctant.आमच्याकडे भाजप सोडून कोणीच लक्ष देत नव्हते. २०१४ नंतर आम्ही आज राजन विचारे यांना आमच्या विभागात बघितले.पण राष्ट्रीय स्वयंसेवक आमच्या विभागात दिसले नाहीत. घरोघरी संपर्क कोणत्याच पक्षाने केला नाही.
@meerapathak4338Күн бұрын
माझी मुलगी मुंबई हून चिंचवडला येते मतदानासाठी. देशासाठी तळमळ वाटली पाहिजे. 🚩🚩🚩
@AjayJawkarКүн бұрын
@@meerapathak4338that's the spirit
@SK-xo4hyКүн бұрын
आता काय सगळ्यांच्या घरी यायचे का ??
@blackblack1553Күн бұрын
@@meerapathak4338छान नागरिकांच्या तळमळीची जाणीव भाजप ने ठेवली असती तर आज अशी सत्ता हींदू व्देषींकडे जाण्याची वेळ आली नसती.
@kumarpatil18142 күн бұрын
Good explain it sir Ji
@sheilaireland39612 күн бұрын
Baghave tikde Mumbai madhe burkhech burkhe. Scary..😱
@adnyat2 күн бұрын
मतदान किती टक्के झालं यावर अंदाज बांधता येतो. ५५% पेक्षा कमी झालं तर मविआ ६०% पेक्षा जास्त झालं तर महायुती अर्थात निकाल लागल्यावरही अनेक समीकरणे बदलली जाऊ शकतात.
@kshashank112 күн бұрын
62% dakhvat ahe just check kela
@adnyatКүн бұрын
@@kshashank11 सरासरी नव्हे, प्रत्येक मतदारसंघात पाहावं लागेल
@santoshkolte63082 күн бұрын
पश्चिम महाराष्ट्र नेहमीच पवारांचा बटीक राहिला आहे,नि कायम राहील,,,
@miheerdhondye3870Күн бұрын
Anay ji Khup chhan sangitalay tumhi..
@Vishal__ShanbhagКүн бұрын
गेल्या विधानसभा निवडणूक पेक्षा 2-३% मतदान जास्त दिसत आहे. हे मतदार युतीचेच आहेत. त्यामुळे युती पुन्हा येत आहे हे निश्चित.
@ckpatekarКүн бұрын
तुमच्या तोंडात साखर पडो 🙏
@apmoule9028Күн бұрын
महायुतिला 175 /180 मिळणार आहे 100%.
@ShripadKulkarni-e6d2 күн бұрын
Maharashtra has again failed to have respected voting percentage. Measurable!!! Zarkhand which is a much backward state has more voting. Gadchiroli and Gondia most backward districts have much higher percentage of voting. This speaks volumes.
@sandhyarailkar14982 күн бұрын
आमच्याकडे कल्याण ग्रामीण मतदार संघामध्ये शिवसेनेची लक्तरे झालेली दिसली मूळ शिवसेना x उबाठा x मनसे (एकुलता एक सिटिंग आमदार) अशी लढत झाली सर्वात कमी मतदान झाले.मतदाना नंतर लगेच तिन्ही बुथवरील कार्यकर्ते अत्यंत विमनस्क अवस्थेत बसलेले दिसत होते.
@prashantdeshpande452 күн бұрын
फक्त अर्धा एक टक्का मत वाढली असती तर बर झाले असते असे महायुतीला म्हणण्याची वेळ दुर्दैवाने येईल असे दिसते.
@nutanpathak1159Күн бұрын
कार्यक्रम बघितला. छान बोललात कार्यक्रमाचे ऑचित्य टिकावून बोललात. झिनिया ला खोटं ठरवा नाही व तिने काढलेल्या अनुमान प्रमाण मानून तुमचा निष्कर्ष सांगितलात. ही प्रगल्भता आहे. सेवासदन शाळेला सुंदरबाई राठी असे नाव द्यायच्या कार्यक्रमात.मोहन धारिया भांडवल शाही, पैशानी काही विकत घेता येते अशी नाव बदलणार बरोबर नाही असे भाषण केले. व आयोजकांना खजिल केले. प्रवक्त्ता सिदा पण राजकारण तज्ज्ञला समोर मांडलेला निष्कर्ष प्रमाण मानून विश्लेषण करणे अपेक्षित असते
@SushantHodge2 күн бұрын
UBT che 25 pekhash jast yeu shakat nahi khup polarization zale ahe.
@vijayjoshi8345Күн бұрын
संघचा महत्वाचा भाग युती येणार
@blackblack1553Күн бұрын
बहुतेक अजितदादा हरणार आहेत. फार्महाऊस वरती बॅटरी वाली गाडी घेऊन फिरणार.
@ashokdeshmukh75012 күн бұрын
अरे अनय 100%BJP चे सरकार येणार च .
@vijaypatil909Күн бұрын
अनयजी हे सर्व सत्तेसाठी हपापलेले आहेत सत्तेसाठी लाजशरम सोडून सत्तेकडे धावणारे आहेत.
@tushar29192 күн бұрын
भाजपचे कार्यकर्ते या वेळीही दिसले नाहीत.
@chitralokeshmedar9830Күн бұрын
Jay ani veeru mhanje deva bhau ani nathancha nath eknath 💪💪💪💪💪🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩❤❤❤❤❤💯💯💯💯💯
@maheshthakare64592 күн бұрын
🙏🙏
@PagareSahebКүн бұрын
Very nice
@sunitatakawale5615Күн бұрын
पहिला अंक,दुसरा अंक,तिसरा अंकानंतर तरी या उलथा पालथी वर कायमचा पडदा पडावा.आणि हिंदू बहुमताचे स्थिर सरकार यावे.
@kuberkondaskar71032 күн бұрын
पश्चिम महाराष्ट्रातसुद्धा भाजप महायुतीला चांगल्या जागा मिळतील असे वाटते. नमस्कार धन्यवाद जय श्रीराम
@vijaynene39082 күн бұрын
BJP+shivsena la १५० जागा सहज मिळतील, अजित पवार ची गरज पण लागणार नाही. महाभकास अनाडी ल ८० ते ९० जागा मिळतील आणि मनसे la १० te १५ jaga मिळतील.
@MonuGupta-f6oКүн бұрын
Asach hou .... ganpati Bappa pathishi ahet❤
@suchetajoshi1830Күн бұрын
महायुती सरकार शंभर टक्के येणारच आहे पण त्या बरोबर मनसेला पण जास्त जागा मिळतील अशी अपेक्षा वाटते
@MonuGupta-f6oКүн бұрын
❤ jay shree krishna
@anshude5293Күн бұрын
मागच्या वेळेस एकूणएक exit poll चुकले होते, साफ चुकले आणि. मग आता ह्यावर तरी विश्वास कसा ठेवावा?
@MonuGupta-f6oКүн бұрын
True
@SK-xo4hyКүн бұрын
STCG 20% आणि LTCG 12.5 % टक्क कमी करायचे पहा आता तरी . मोदी आणि BJP ने Taxpayer ला पूर्ण नागडा केलाय , इतका राग असून पण शेवटी BJP लाच Vote केला😅😅 . काय करणार , जसे खानदानी गुलाम खाँग्रेस चे आहेत तसेच BJP चेही आहेत शेवटी . ५ . ४५ ला शेवटी Vote केले . STCG वाढवल्यामुळे मी व्यक्तिश प्रचंड नाराज आहे मोदी BJP वर
@kunalgawade99012 күн бұрын
115 bjp ani Shiva Sena 45
@SatishShevade-fz7gl2 күн бұрын
आम्ही तुमचे विश्लेषण न चुकता ऐकतो
@sushmakulkarni81712 күн бұрын
अभ्यासपूर्ण आसत बोलण सगळे vdo बघत असते
@sonalishanbhag5796Күн бұрын
आणि. आपल्या राज्यात ज्या वाईट कृत्यं होतात आणि ती म्हणजे लव्ह जिहाद , आणि आता सुरू झालेलं हिंदूंना त्यांचे सण साजरे न करू देणं ई.
@kuberkondaskar71032 күн бұрын
ते होणारच होतं. नमस्कार धन्यवाद जय श्रीराम
@sonalishanbhag5796Күн бұрын
होय !!!!!! 👍
@shashikantshahapurkar9604Күн бұрын
निकाल आता बहिणीच्याच हातात आहे. 🚩
@AshokGaitonde2 күн бұрын
Ho tumache visheshan बघितले
@sushamanaik99972 күн бұрын
आपण काकांना सोडलं नाहीये असं सांगून पुतण्याने काय hint दिली असावी ?
@parasnathyadav38692 күн бұрын
जय श्री राम 💐🙏
@adnyat2 күн бұрын
काका, माझं चुकलं 😏
@bharatihawaldar53112 күн бұрын
ते दोघंही सत्तेसाठी एकत्र येऊ शकतात.
@guruprasadkulkarni635Күн бұрын
त्याला कळलाय, भाजप ने आपला गेम केला.
@shrikantpawar4790Күн бұрын
महायुती येणार.१८६
@vaibhavgodase97332 күн бұрын
अनय जी, इंडिया टुडे सी वोटर आणि axis my india चा exit पोल न येण्याचे कारण काय ?
Mahayuti la fatka fkt marathwada madhe milu shakto Vidarbha utttar maharashtra bjp khup changla perform karnar Mumbai thane konkan mahayuti sweep kartiye at least thane ani konkan tar karnarch ahe Paschim maharastra 50 50 vattoy
@jagdishingole709Күн бұрын
🎉🚩🎉
@satishmohite22042 күн бұрын
जर तर वर भर आहे, नक्की मत व्यक्त करावे मग ते चुकले तरी चालेल.
@sandeepkulkarni9564Күн бұрын
1. CM will be 1st choice is, Mr. Eknath, Eknath or 2. 2nd choice is, surprise, surprise, surprise Bitcoin & Brinjal. 3. Third option is Congres CM and 4. last option is Mr. Ashish Shelar
@mdtech12812 күн бұрын
Pune to Satara highway NH48 full jam hota . 10 km la 2.5 lagle. Khup lok voting karu shkale nahi.
@RaviKulkarni-w3dКүн бұрын
Maha uti yenar
@vinayakjambhekar13392 күн бұрын
अलटरनेट मिडिया चॅनेल वर ईंजिनियर भविष्य वेत्ता राव म्हणाले की कदाचीत फडणवीस मुख्यमंत्री होतील पण त्या पेक्षा त्याना केंद्रात मोठ्या जबाबदारी चे पद मिळू शकते. अंतस्थ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या साठी दिल्लीत खास बंगल्याची पण व्यवस्था करणेत येत आहे. .......आता बोला. .