बायको आणि मी गेलो रानात 😍 | रानातली कामे आणि दुपारचे जेवण - Ambavali, Mandangad (Konkan)

  Рет қаралды 589,545

S FOR SATISH

S FOR SATISH

3 жыл бұрын

बायको आणि मी गेलो रानात 😍 | रानातली कामे आणि दुपारचे जेवण - Ambavali, Mandangad (Konkan) आम्ही शेतीची कामे उरकल्यावर आंबे आणि काजू लागवड करायला रानात गेलो होतो. आमचे रान खेतूरपाल येथे आहे. पाऊस पडायच्या अगोदर आम्ही रानात जाऊन झाडांसाठी खड्डे खोदले होते. आमच्या गावातून खेतूरपाल येथे जायला एक तास लागतो. जंगलातला प्रवास करून तिथे जावे लागते. आम्ही झाडे घेऊन रानातला प्रवास सुरु केला. संपूर्ण परिसर हिरवागार होता. रानात जाताना रस्त्यारस्त्याला वहाळ लागले. रानात जातानाचा अनुभव अप्रतिम होता. आम्ही रानात जाऊन झाडे लावली. दुपारी रानात जेवण केले. रानात जाऊन जेवण करणं आणि ते शेतावर बसून खाणं यासारखं सुख कशात नाही. आम्ही झाडे लावून झाल्यावर आणखी झाडांसाठी खड्डे खोदले. बायको वर्षाने खूप आवडीने कामे केली. तिची मेहनत सुद्धा खूप आहे. तिच्या सोबतीमुळे आम्ही सगळं काही करतोय. रानात गोठणीवर जाऊन पाणी प्यायलो. संध्याकाळी घरी येताना पुन्हा फ्रेश झालो. आज दिवसभर रानात कामे केली. गावाकडे रानात जाऊन काम करायला जाम मजा येते. तुम्हाला या व्हिडिओमध्ये बायकोसोबत रानातला प्रवास, फेरफटका दाखवला आहे. रानात जाऊन आम्ही झाडे लावली ते दाखवले आहे. रानात जाऊन जेवण केले ते दाखवले आहे. हा व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेन्ट करायला विसरू नका. #BaykoAaniMiGeloRanat #RanatliKame #DuparcheJevan
#RanatleJevan #sforsatish
मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar

Пікірлер: 637
@snehalgodambe1721
@snehalgodambe1721 3 жыл бұрын
वर्षाचे वर्णन करायला शब्दच नाहीत, रानात वनात कुठेही स्वैपाक करू शकते, तेही हसतमुखाने, hats off to her
@paragpatil3932
@paragpatil3932 3 жыл бұрын
असे म्हणतात आपण निसर्गाचं देणं लागतो ते तूम्ही ही झाडे लावून खारी चा वाटा उचलला आणि इतरांना देखील प्रेरणा दिली खुप छान वाटले व्हिडिओ बघुन 👌👍
@SFORSATISH
@SFORSATISH 3 жыл бұрын
❤️❤️🙏
@palvichavan5959
@palvichavan5959 3 жыл бұрын
दादा मला वहिनीचा स्वभाव खूप आवडला साधी राहणीमान आणि गावची अपुलकी त्यांच्यात दिसते. खरच तुम्ही खूप छान व्हिडियो करून दाखवलंय. धन्यवाद तुम्हा दोघांना😊🙏🚩
@SFORSATISH
@SFORSATISH 3 жыл бұрын
Thank you
@vidyamarathe9216
@vidyamarathe9216 2 жыл бұрын
Gavchi Maja vaygalicah
@savitapatil4888
@savitapatil4888 3 жыл бұрын
शांत,हुशार,कामसू,सुगरण वर्षा चांगली जोडीदार आहे.
@shundi5
@shundi5 3 жыл бұрын
किती सुंदर हा निसर्ग....तासभर बसलो तरी भारी वाटेल!!!वर्षा ताई तुम्ही लावलेल्या आंब्याला भरपूर आंबे येणार आहेत !! 👌👌👌👍
@SFORSATISH
@SFORSATISH 3 жыл бұрын
Hoy ambe khayala ya tumhi mag
@sampadabhatwadekar2387
@sampadabhatwadekar2387 3 жыл бұрын
सुंदर .व्हिडीओ बघताना मी पण मनाने रानात फिरून आले.
@saradias970
@saradias970 3 жыл бұрын
Ur wife is so innovative n hard working.. 😀
@mangeshgawde911
@mangeshgawde911 3 жыл бұрын
सुंदर👌👌👌.... लोक काय म्हणतील याचा विचार करायचा नाही, बहिणाबाईंची एक कविता आहे. "जन पळभर म्हणतील हाय हाय....." 👍👍👍
@ganeshshirsekar2306
@ganeshshirsekar2306 3 жыл бұрын
भा रा तांबे
@smitaghosalkar5105
@smitaghosalkar5105 3 жыл бұрын
सतीश, एक नंबर व्हिडिओ.मस्त रानातील वातावरण खूप बघून छान वाटले.वर्षा ने खूप मेहनत केली.दोघेही एकमेकांना अनुरूप आहात.म्हणून.नेहमीच तुम्हाला दोघांना पाहून खूप आनंद वाटतो.कष्टाळू कपल आहात.तसेच आमचा छोटू खलाशी एक नंबर खेळकर .आणि गोड आहे.त्याला प्रंजूला.♥️♥️आईना 🙏व्हिडिओ खूप खूप आवडला
@SFORSATISH
@SFORSATISH 3 жыл бұрын
खूप आभार 😊🙏❤️
@pranalijadhav1785
@pranalijadhav1785 3 жыл бұрын
सतीश वर्षा तुम्हा उभयतांमुळे आमची आज छान निसर्गाच्या सानिध्यात सहल झाली, वनभोजन झाले व्हिडिओ द्वारे घर बसल्या सहलीचा आनंद घेता आला वृक्षारोपण केलेत छानच👏✊👍
@siddeshghag7742
@siddeshghag7742 3 жыл бұрын
गाणं खूप छान लावलंय" गणराया माझ्या अपराध द्यावी माफी " ani झाडं lavun khup changla kaam krtay miss u konkan🥰
@SFORSATISH
@SFORSATISH 3 жыл бұрын
❤️❤️🙏
@surekhaadhav6602
@surekhaadhav6602 3 жыл бұрын
तुमचे व्हिडिओ खुप छान असतात कारनं तुम्ही जे आहे खेड्यातील जीवन ते दाखवता पाहायला खुप छान वाटते
@mayabandal4196
@mayabandal4196 3 жыл бұрын
दादा खरच खूप खूप छान व अप्रतिम व्हिडिओ तुम्ही खूप हुशार व मेहनती कष्टाळू आहात ताई सुद्धा खूप छान व पे्मळ हुषार आहे रानात जेवन तयार करून आनंद घेतला छान वाटले व खरच संस्कार ही खूप सुंदर आहे झाड लावताना चप्पल पायातून काढली खरच दादा तुमची ताई ही लश्मीच आहे तुम्ही खूप खूप मोठे होणारच पण माणूसकी व चांगूलपणा कधीच सोडणार नाही हे माञ नक्कीच हे सस्कांराना तुमच्या आईचे धन्यवाद तिने तुम्हाला माणूस म्हणून लोकांच्या मनात व हृदयात स्थान दिले व ते कायम च राहणार व तुम्ही खूप खूप प्रगती होवो हीच परमेश्वर चरणी मनापासून प्रार्थना
@SFORSATISH
@SFORSATISH 3 жыл бұрын
खूप खूप आभार ❤️🙏
@usha4837
@usha4837 3 жыл бұрын
खूप छान गावची मजा वेगळीच असते. खूप छान आहे गाव निसर्गरम्या वा 👌👌👌👌👌.. खूप मेहनती आहे तुम्ही दोघेही god bless you 🙏👍🥰
@shobhawadile133
@shobhawadile133 2 жыл бұрын
खूप नशिबवान आहेत तुम्ही, निसर्गाच्या सान्निध्यात कष्ट करायला मिळाले, तुमच्या बरोबर आम्हाला ही आनंद देता
@sachingavali184
@sachingavali184 3 жыл бұрын
मी जेव्हां लहान होतो ..तेव्हा मम्मी पापा असेच आम्हाला आजी आजोबा कडे घरी ठेउन..आणि आम्हांला खोटं बोलून रानात शेतात जायचे....कारन तेव्हा खुप जंगल वाढलेले असायचे..गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी "...!!🌏🍁
@mirataivlogs79
@mirataivlogs79 3 жыл бұрын
सतीश दादा आम्ही दोन तारखेला चिपळूण ला गेलतो, मदत नाही तर कर्तव्य समजून.. जाताना आंबेवली फाटा लागला लगेच तुमची आठवण झाली.. खूप छान निसर्ग रम्य वातावरण जिते तिथे अळू ची पाने खूप छान वाटले.. तुमचे व्हिडीओ लाजवाब 👌👍🙏🙏 मि भिवंडी ला असते समाजसेविका :मीराताई एस मते.
@milinddhapare6591
@milinddhapare6591 2 жыл бұрын
मस्त छान तुम्ही खुप सुंदर स्वर्ग सुख आणि आनंद मिळतो तुमाला खुप छान वाटते तुम्हाला पाहुन खरा आनंद मिळतो तुम्हाला खुप शुभेच्छा
@seemashetye1837
@seemashetye1837 3 жыл бұрын
खुप छान 👍,गावची मजा वेगळी असते.बघुन छान वाटले.👍👍👍
@shwetaparmar1692
@shwetaparmar1692 3 жыл бұрын
Tumhi kharach kiti chan ahat....jeevan he tumhi ch jagta mast pan😍👌Nisarg tar ek no. ❤😍
@archanakharat6808
@archanakharat6808 3 жыл бұрын
खूप सुंदर आहे कोकणचा निसर्ग आणि मोराचा आवाज भारी आला दादा वहिनी 👌👌
@abhilashpawar5354
@abhilashpawar5354 3 жыл бұрын
Khup mast Video👌👌beautiful Nature👌👌
@anantakokare5123
@anantakokare5123 3 жыл бұрын
एकदम भारी व्हिडीओ
@anandbhangle2758
@anandbhangle2758 3 жыл бұрын
खुप मस्त व प्रेक्षक्षणीय VDO. ॉप्रद्नु अगदी थोडा वेळ दिसला पण त्याला पाहुन मन प्रसन्न झाले.
@pravinas8739
@pravinas8739 2 жыл бұрын
अरे दादा लयच भारी, हेका म्हणतत खरा वन भोजन, सर्व सुखं तुम्हाला मिळोत, सुखी रहा, यशस्वी भव. अशी स्वामी समर्थांजवळ प्रार्थना करतो. गावाक गेल्या सारक्या वाटला.👍👍👍👍👌👌👌
@Kingmake474
@Kingmake474 3 жыл бұрын
खुप छान व्हिडिओ सतीश भाऊ.निसर्ग म्हणजे कोकणाची देणगी.
@snehalkasare1028
@snehalkasare1028 3 жыл бұрын
Khup Sunder 👌👌varsha tar khup active ani all-rounder ahe👌👌
@user-gm2wy4eb5b
@user-gm2wy4eb5b 3 жыл бұрын
अप्रतिम व्हिडीओ..! आम्ही पण तिथेच आहोत असे वाटले, माझ्या गावी पण अशीच मज्जा असते..!
@neenabhatkar2008
@neenabhatkar2008 3 жыл бұрын
वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. छानच काम केले. वनभोजन पण मस्तच.
@sarojshinde8030
@sarojshinde8030 3 жыл бұрын
दादा तुमचे व्हिडिओ खूप छान असतात.आणि रानातल्या जेवणाची मजा वेगळीच असते. वहिनीची भुर्जी १ नंबर
@sarikaphadtare918
@sarikaphadtare918 3 жыл бұрын
Tumhi doghe hi navra bayko khup mehanti aani bhari aahat. Tumache video aamhi khup aavdine baghat asto. God bless u.
@prajaktakudtarkar7647
@prajaktakudtarkar7647 3 жыл бұрын
अप्रतिम निसर्गसौंदर्य आणि तुमचा रानातल्या जेवणाचा plan एकदम मस्त 👍👍. वर्षा तू ड्रेस का नाही वापरत.
@snehalt4548
@snehalt4548 3 жыл бұрын
Khup sundar video tumha dhoghache bonding khup chan aahe aasech raha tumhchi mule Aai mast 👌👌👌👌👌
@jyotigharat7666
@jyotigharat7666 3 жыл бұрын
सतिश दादा खूप खूप खूप छान हाडाचा शेतकरी खाल्लेल्या फळांची रूजवण करून झाडं बनवतो आणि त्याची लागवड करतो Good working दादा आणि वहिनी
@victoriaalfonso3587
@victoriaalfonso3587 2 жыл бұрын
So nice of you brother. Very nice life 👌 in India 🇮🇳 and you explain Very well. 😀Best wishes from England 🇬🇧 and May your hard work be blessed. Mangoes and Caju.
@archanabattise4840
@archanabattise4840 Жыл бұрын
Dada n wahini ,mi n majha mulga tumche sagle videos pahato khup informative videos astat gavakadchi lifestyle baddal, pranju n pradnu la khup blessings god bless u all
@rupeshbavkar6362
@rupeshbavkar6362 3 жыл бұрын
खुप छान भावा सतीश 👍 खुप छान वाटलं बघून 👌 वन भोजन मस्त होता 👌 अप्रतिम 👍 लय भारी गावचा नजारा पाहायला मिळालं 👍 झाडे लावा झाडे जगवा 🙏 निसर्ग वाचवा 🙏 असच काहीसं नविन व्हिडिओ पाहण्यासाठी पाठवत जा 👍
@ganeshtaral2365
@ganeshtaral2365 3 жыл бұрын
दादा तुम्ही खुपच छान व्हिडीओ करतो.वहिनीचा आणि आईंचा तुम्हाला चांगला बहुमोलाचा प्रतिसाद देतात.
@bankarganesh8467
@bankarganesh8467 3 жыл бұрын
खूपच छान. .... वनभोजन /रानभोजन....👍.... लई भारी
@sanyogitakakade1211
@sanyogitakakade1211 3 жыл бұрын
किती छान छान हिरवी झाडे आहेत.👌👌👌🤗😄खूप.सुंदर.वातावरण👌👌👌 बापरे 😳खूप लांब आलाय. खलखळणारे पाण्याची ओहोळ.v झरे मस्त.👌 आहाहा!!.सुंदर निसर्गाचे वरदान लाभलेल्या कोकणात खूप छान वाटतेय,,👍👏👏वर्षा मस्त ग रानात 👌👌👌🥳😁😁☺️😀 मस्त भुर्जी ,😋😋😋चवदार😋अरे वा मोराचा आवाज.छान. मस्त व्हिडियो
@SFORSATISH
@SFORSATISH 3 жыл бұрын
❤️❤️🙏😊
@radheshyamsathe5366
@radheshyamsathe5366 3 жыл бұрын
वा खुपच छान वातावरणं आहे
@pratikshakaravde4980
@pratikshakaravde4980 2 жыл бұрын
गावच वातावरण किती सुंदर आहे खुप छान विडिओ
@SamreshVlogs
@SamreshVlogs 3 жыл бұрын
पाणी पिण्याची trick मस्त आहे दादा👌👌 #SamreshVlogs
@vrunda1417
@vrunda1417 3 жыл бұрын
दादा तुम्ही खुप भाग्यवान आहात, वर्षा सुगरण तर आहेच आणि कष्टाळू पण आहे.
@ashwinipevekar7237
@ashwinipevekar7237 3 жыл бұрын
तूमचे विडियो नेहमी न चुकता बघते आमचं गावी घर नाही पण तूमचे रानातले जेवण हे सर्व बघून गावी गेल्यासारखे मला वाटते👌👌
@rohineematange2446
@rohineematange2446 2 жыл бұрын
कोकणातला माणूस कोणत्याही कामास व पेहरवास लाजत नाही टिकवूउन आहात सर्व । असेच रहा समृद्ध राहाल
@reshmasahani6779
@reshmasahani6779 3 жыл бұрын
झाडे लावणे खुपच छान 👌वनभोजन,झऱ्यांचा खळखळात, पक्ष्यांचा किलबिल आवाज..... विडिओ पाहून वनात फिरून आल्यासारखं वाटलं.
@SFORSATISH
@SFORSATISH 3 жыл бұрын
❤️❤️🙏😊
@sanjaysalkar5095
@sanjaysalkar5095 3 жыл бұрын
Lava kalama hich vel asaa. Kalji ghya mast video gavakadchi maja kahi tatr vegalich. Zaraychavpani manje amrut.sundar🙏🙏🙏🙏💐💐💐💐❤️❤️❤️👌👌👌👌👌
@hanmanthatekar3126
@hanmanthatekar3126 3 жыл бұрын
कोकणातील गावातील वातावरण खूप आल्हाददायक असते सुंदर
@vijaychipkar5200
@vijaychipkar5200 3 жыл бұрын
Superb You both are made for each other Asech chan raha Dev sadaiv tumachya pathishi asel You guys make me so happy and relaxed
@pramilarebello70
@pramilarebello70 3 жыл бұрын
खुप छान विडिओ निसर्गाच्या सानिध्यात
@rachanadhamapurkar9510
@rachanadhamapurkar9510 Жыл бұрын
Khup chhan Video. Attachi Varsha aani aadhichi Varsha khup farak aahe. Kiti halu halu bolna shant swabhav kharach kiti badal jhala aahe. Aani atta ti Confidentli bolatye khup chhan. Kharach Satish aani Varsha tumchyakadun barach kahi shiknyasarkha aahe. Ashech hasat raha Aanandi raha. Pradnu pan kiti lahan aahe aani samajdar aahe aai pappana tata kartoy khup cute aahe. Varsha kharach tujhya kadun barach shikayla milta tu sahaj saglya watawarna madhye adjust hotyes. Ranat tu anda burji aani anda pola banavlas khup yummy watat hota. Agadi khara aahe aapan lajra bujra rahu naye lok kaay mhantil asa watun gheu naye aaplya manala kaay watata tye karawa. Kharach aahe tumchya barobar aamhi pan ranatla anubhav ghetla thanx doghana. All the best
@devdaschavan926
@devdaschavan926 3 жыл бұрын
ऊतम तारेवरची कसरत कष्ट करण्याची तयारी असलेल्या तुमच्या जिवन पद्धतीला शुभेच्छा
@sandhyabhate3553
@sandhyabhate3553 2 жыл бұрын
मस्त मजा आली. कष्ट आहेत. पं आम्हाला हे बघायला मिळत नाही धन्यावाद ..
@nature_trailsss
@nature_trailsss 3 жыл бұрын
Satish bhau vahinicha swabhav khup chan ahe...khup kashtalu ahet....navinch subscriber ahe pn tumche video dararoj pahate....
@subhashkhawadkar8873
@subhashkhawadkar8873 3 жыл бұрын
लई भारी व्हिडिओ खुप मेहनत घेत आहात.
@pranitashinde730
@pranitashinde730 2 жыл бұрын
Khup chaan vatala.. Mastach
@sonalraote6702
@sonalraote6702 3 жыл бұрын
Varsha Khup mehnati aahe. Mala ti far aavdate. Ti khup kaam karte. Ti samadhani ani hasatmukh aahe 💞
@leenamhatre1405
@leenamhatre1405 2 жыл бұрын
दोन्ही साजेशे आहात. छान रानात चालणे किती कठीण पण तुमच्या मुळे आम्ही गाव पाहिले ,रानातही फेरफटका मारला, खरोखर भाग्यवान आहात तुम्ही,तुमचे घनदाट जंगलात शेत कसे ओळखतात ? खूप मजा आली.
@madhavisawant3003
@madhavisawant3003 3 жыл бұрын
खूप छान, 👌👌 वर्षा,सतीश.... मस्त एकदम छान, खूपचं छान कारभारी न आणि निसर्ग सौंदर्य खुप मेहनती आहात तुम्ही दोघं मस्तचं काजू,आंबा ही कलम लावलीत... छान 👌👌 गावही खूप छान आहे.... सुंदर
@SFORSATISH
@SFORSATISH 3 жыл бұрын
Thank you
@shubhamghanghav7777
@shubhamghanghav7777 3 жыл бұрын
खुप छान सतीश भाऊ, youtuber +farmer🔥😍
@umamulik1219
@umamulik1219 3 жыл бұрын
Varsha khoop hardworker ahe. Pradnulove u beta.
@pravin1122
@pravin1122 3 жыл бұрын
जबरदस्त व्लाॅग्स
@jda8508
@jda8508 3 жыл бұрын
खूप छान👍👌
@sanjaysawant9941
@sanjaysawant9941 3 жыл бұрын
Satya bin paishyacha Honeymoon ekdum zhakaas❤️ keep it up 👍
@Dhagand
@Dhagand 3 жыл бұрын
Aamchya gavi pan same Varsha taai sarkhya muli aahet ..khup hardworking. Shant manmilau kamat nitnitake pana ..swaypakat pan sugaran..mala tr khup aavadto tyancha swabhav
@sanjaydalvi8683
@sanjaydalvi8683 3 жыл бұрын
भावना व्यक्त करायला शब्द उरले नाहीत.. फार सुंदर व्हिडिओ 🙏🙏🙏🙏 जगायला आणखी काय हवं असतं 🙏🙏🙏🙏
@SFORSATISH
@SFORSATISH 3 жыл бұрын
खूप खूप आभार
@karunamandavkar7731
@karunamandavkar7731 3 жыл бұрын
रानात जेवायची वेगळीच मजा मस्त 👌👌
@shalakavishwasrao3533
@shalakavishwasrao3533 3 жыл бұрын
Varsha khari mehanati mulgi aahe, tiche hasane khup chan, khari laxmi aahe
@piyushbhere7689
@piyushbhere7689 3 жыл бұрын
तुमच्या गावाकडच्या लोकांना पण थोडी आर्थिक मदत करत जा भाऊ. 🙏
@aniket1768
@aniket1768 3 жыл бұрын
Khupch bhaari video.......khup jasst mehanat aahe sagla saman gheun chadnivar shoot karaycha mhnje....salaam...🙏
@unnikrishanan6434
@unnikrishanan6434 3 жыл бұрын
देवा तूझे खूप उपकार आहेत आम्हावर किती सुंदर जग बनवलस.
@ganeshshirsekar2306
@ganeshshirsekar2306 3 жыл бұрын
सतीश खूप मेहनत करतोस हा वलॉग खूप सुंदर
@AmandaSantos-ie3ny
@AmandaSantos-ie3ny 3 жыл бұрын
Varsha is hard working too good lady. Love her
@ajayhulalkar4420
@ajayhulalkar4420 3 жыл бұрын
तुझे हे व्हिडिओ बघितल्यानंतर असं वाटतं की माणसाला जगण्यासाठी काय पाहिजे की पैसा की आयुष्य व्यवस्थित असं जगलं पाहिजे तुझा घरचे व्यवस्थित एन्जॉय करतेास ते ते आम्हाला इथे राहून पण कधी उपभोग घेता आला नाही ना गावी जाऊन कधी असं करता आले तू तुझी लाईफ एन्जॉय कर ऑल द बेस्ट आणि मस्त व्हिडिओ .
@SFORSATISH
@SFORSATISH 3 жыл бұрын
🙏🙏❤️
@kripanaik2552
@kripanaik2552 3 жыл бұрын
Lai bhaari.....ek number
@sangitajoshi5868
@sangitajoshi5868 3 жыл бұрын
तुमच खरच भाग्य आहे. तुम्ही निसर्गा च्या एवढे जवळ राहू शकतात. आणि तुम्ही निसर्गातुन ओरबडत नाही तर नम्रतेने स्वीकारून निसर्ग सुंदर राहण्यास मदत करतात
@SFORSATISH
@SFORSATISH 3 жыл бұрын
🙏🙏❤️
@amarsatim6538
@amarsatim6538 3 жыл бұрын
Jarbdast Dada video yar tuza video bghun as vat gavich rahav ..ek no yar gavchi feeling ky veglich aste ....tuza gavi yeu amhi ....
@rachanadhamapurkar9510
@rachanadhamapurkar9510 Жыл бұрын
Ha video majha miss jhala hota kadachit toh mi atta baghitla kharach khup chhan
@hemantraut3539
@hemantraut3539 3 жыл бұрын
छोटा बाबु खूप गोड आहे.आणि व्हिडिओ मस्त 👌👍 छोटुला😘💓
@johnnygharat1242
@johnnygharat1242 3 жыл бұрын
कोकण ची माणसं साधी भोळी ❤👌🏻 Nice video❤
@roshanivane8095
@roshanivane8095 3 жыл бұрын
खुप मस्त .खूप छान वाटतं तुमचे व्हिडिओ बगून ❤️
@makarandsadavarte9523
@makarandsadavarte9523 3 жыл бұрын
खुप छान आणि सुंदर, असेच जगात रहा, दोघांची जोडी सुंदर दिसते.
@monikapatil3170
@monikapatil3170 3 жыл бұрын
सगळच अप्रतिम
@girishbhadekar4038
@girishbhadekar4038 3 жыл бұрын
Dada khup bhari sagle vedeo aamhi baghto aani khup aavdtat😊😊
@maheshbodhe9148
@maheshbodhe9148 3 жыл бұрын
8 min.24sec. khup bhariii . Liked Satishdada
@priyankakhobragade4206
@priyankakhobragade4206 3 жыл бұрын
Khupach Chan video 👌👌
@nirmalacolaco8015
@nirmalacolaco8015 3 жыл бұрын
Mast.गावचे vedio मस्तच.
@rachanapednekar6069
@rachanapednekar6069 3 жыл бұрын
खूप छान निसर्ग अप्रतिम रानतले जेवण मस्त
@vaijayantimankar1333
@vaijayantimankar1333 3 ай бұрын
खुप सुंदर निसर्ग सानिध्य 👌❤😊
@snehalpotnis4709
@snehalpotnis4709 3 жыл бұрын
जबरदस्त आहे experience , Varsha kharach तुला किती आवड आहे शेतात किंवा रानात काम करायची . कुठलंही काम करायची तयारी असते रानात जाऊन अंडां भुर्जी, ऑमलेट बनवून खायचं ही कल्पनाच एवढी भन्नाट आहे की, वर्षाच्या चेहर्यावर चार आनंद,आणि समाधान सांगून जातं की, कुठल्याही five Star ⭐✨ Hotel मध्ये जाणार्या कुणाला अश्या प्रकार चा Romance or Romanticक्षण मिळण्याचे अशक्य 🙏🙏 Hatts of Varsha तुला आणि तुझ्या कष्टांना 🙏🙏😘 🥰
@SFORSATISH
@SFORSATISH 3 жыл бұрын
🙏🙏❤️😊
@Vijay-gl4lc
@Vijay-gl4lc 3 жыл бұрын
कधी तरी लहरी होणारा पण खूप सुंदरअशा या निसर्गाचा तुम्ही छानआनंद अनुभवता , बरं वाटलं. अंबवलीला येताना मंडणगड पासून घोसाळे, देव्हारे, निगडी या गावांकडे जाणाऱ्या रस्त्यामार्गे यायचे, कि पालघर, धुत्रोली रस्त्यामर्गे यायचे
@SFORSATISH
@SFORSATISH 3 жыл бұрын
Hoy barobar
@SFORSATISH
@SFORSATISH 3 жыл бұрын
Devhare varun kelshi fata varun left
@sushamapathare7607
@sushamapathare7607 3 жыл бұрын
Satish dada mastch Good Vidio tumhi Laxmi Narayan cha joda mastch Varshya Apratim good Thankyou
@ulkagaonkar5266
@ulkagaonkar5266 3 жыл бұрын
खुपच छान विडियो
@ashwinikadam
@ashwinikadam 3 жыл бұрын
Khup chan video👌
@Arts0123
@Arts0123 3 жыл бұрын
दादा मला तुझे विडिओ खूप म्हणजे खूपच आवडतात... आजचा विडिओ खूप मस्त आहे ☺️☺️☺️
@SFORSATISH
@SFORSATISH 3 жыл бұрын
Thank you ❤️❤️
@manalibhagat8471
@manalibhagat8471 2 жыл бұрын
Tumcha video bgyla mla khup aavdta
@deepalis1412
@deepalis1412 3 жыл бұрын
Khup Chan
@shobhakamble5278
@shobhakamble5278 3 жыл бұрын
सतीश वर्षा खुप मेहनती आहे व तुझा गोळु मला फार आवडतो
@deepaliamberkar1157
@deepaliamberkar1157 2 жыл бұрын
Khupch Chan Mast 💐💐🙏🙏
Викторина от МАМЫ 🆘 | WICSUR #shorts
00:58
Бискас
Рет қаралды 4,8 МЛН
НЫСАНА КОНЦЕРТ 2024
2:26:34
Нысана театры
Рет қаралды 1,4 МЛН
UNO!
00:18
БРУНО
Рет қаралды 2,3 МЛН
Викторина от МАМЫ 🆘 | WICSUR #shorts
00:58
Бискас
Рет қаралды 4,8 МЛН