शिवसैनिक आणि त्यांचे कुटुंबीय पक्षप्रमुख श्री उद्धव ठाकरे यांचे बरोबर राहिल्याबद्धल लाख लाख धन्यवाद!
@suryakantgaikwad23552 жыл бұрын
खासदार रविंद्र गायकवाड उद्धव ठाकरे यांच्या बरोबर राहील्या बदल आपणास मानाचा मुजरा
@krushnamortale71252 жыл бұрын
आपले उद्धव साहेब ठाकरे आपली शिवसेना
@mr.shree_ff75042 жыл бұрын
सर आपण उध्दवजी सोबत राहिलात आम्हाला आपला अभिमान वाटतो जय महाराष्ट्र सर
@deepakhirve21382 жыл бұрын
धाराशिंच्या जनतेला धन्यवाद उद्धव साहेब ठाकरे यांच्या पाठीशी राहिले बद्दल जय महाराष्ट्र
@balajishinde82042 жыл бұрын
बाकि काही नाही हो ...तानाजी सांवत पडला पाहीजे
@anilshelar87752 жыл бұрын
हि सुरूवात आहे.ते पण शिवसैनिकांनी निवडणूक विजयी करून दाखवली🚩🚩🚩🚩🚩💪💪💪
@NarayanMane-c6t11 ай бұрын
5 4:11
@shashikantkadam14362 жыл бұрын
Jay Maharashtra 🙏
@pravin68242 жыл бұрын
Jay Maharashtra
@gopinathpawar14702 жыл бұрын
जय महाराष्ट्र
@santoshsalvi88842 жыл бұрын
बस असेच राहा uudhav साहेब बरोबर
@jobjob62322 жыл бұрын
Only Uddhav sir 🙏🚩🏹
@mr.shree_ff75042 жыл бұрын
माजी खासदार रवींद्र गायकवाड सर आपलं मनापासून अभिनंदन
@ashokpalande64792 жыл бұрын
लवकरच बंडखोरांच हवेतील विमान जमिनीवर येईल...
@mohanshinde21642 жыл бұрын
धाराशिव जिल्ह्यातील जनतेचे जाहीर आभार. कट्टर, कडवट शिवसैनिक शिवसेना पक्षप्रमुख मा उद्धवजी ठाकरे साहेबांना सोबत राहीले. त्याबद्दल.त्यांचे त्रिवार धन्यवाद.जय महाराष्ट्र.
@balasahebdhobale9152 жыл бұрын
लायकी पेक्षा ज्यादा दिलं की असं होतं आमदार साहेबांना अपचन झालं पचलं नाही लोकांनी बरोबर केलं मग पेटीतून
@laxmanmadye13522 жыл бұрын
सद्ध्या मुख्य मंत्री असे पर्यंत शिंदे चे दिवस असतील पण जसे जसे दिवस संपतील तसे शिंदे चे पण दिवस संपतील हा नीसरगाचा खेळ आहे
@suryakantgaikwad23552 жыл бұрын
शिवसेना ही शिवसेना च राहाणार
@krishnamurtadak44062 жыл бұрын
फक्त ठाकरे
@vilasshinde13412 жыл бұрын
धन्यवाद शिवसैनिकांना
@govindadahake43642 жыл бұрын
🚩🏹🚩ONLY SHIVSENA 🚩🏹🚩
@NarasappaMhetre4 күн бұрын
उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब जय महाराष्ट्र जय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब आहे जनतेला विश्वास आहे उमरगा तालुक्यातील जिल्हा शिवसोनिक आहे जनतेला विश्वास आहे
@knowledgefunwithniteen762 жыл бұрын
🏹
@सखारामपाटील-ज2छ2 жыл бұрын
जय शिवसेना 🏹🏹🏹🏹🚩
@snehakoli60302 жыл бұрын
Jai Maharashtra
@vishaljagatap27472 жыл бұрын
हिच खरी शिवसेना
@nishikantgarad32412 жыл бұрын
चौघुले कोण होतास तू काय झालास तू शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे झिंदाबाद🚩🚩🚩
@ramdasnarwade87472 жыл бұрын
खूप छान
@nandukasare2432 жыл бұрын
आहो बाळासाहेब ठाकरे ना खरी श्रद्धांजली
@Don-fz2xu2 жыл бұрын
उध्दव ठाकरे साहेब 👍
@bharatidsouza7892 жыл бұрын
Support Uddhavji Thackeray
@मोहनसिंहराजपूत-र5ङ2 жыл бұрын
प्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या सोबत माजी खासदार रविंद्र गायकवाड यांनी योग्य निर्णय घेतीलच आहे शिवसेना जिंदाबाद 🏹🏹🏹🏹🏹🙏🙏 जय महाराष्ट्र जय किसान
@vasanttavale47402 жыл бұрын
चौगुले लायकी नाही उस्मानाबाद जिल्ह्य़ात फक्त ठाकरेच जिंदाबाद आहेत 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@tanu33332 жыл бұрын
👍
@harshvardhanbhoyar53682 жыл бұрын
Jai maharastra.jai shiv sainik.
@rajabhausonajiraut76352 жыл бұрын
🚩🚩🚩🚩🚩🏹🏹🏹🏹🏹
@anilbangar66192 жыл бұрын
Only shivsena🏹🏹🏹 uddav thakre saheb om dada ravi sir 👌👌🏹🏹🏹🏹🏹⛳⛳⛳⛳
@yogeshsureshdambale90312 жыл бұрын
Thakare Sahebach Win honar
@shivkanyajadhav63212 жыл бұрын
जय महाराष्ट्र भाऊ
@amoliname90992 жыл бұрын
यापुडे गद्दाराला माफी नाही धाराशिव जिल्ह्यामधे ठाकरे साहेबांनां समर्थन सगळ्यांच राहील जय महाराष्ट्र
@amitbhadule86292 жыл бұрын
एकनिष्ठ प्रा. रवींद्र गायकवाड अभिमान आहे
@yogeshnavle46982 жыл бұрын
आपले ठाकरे आपली शिवसेना
@Fact_head_of_decision2 жыл бұрын
All maharastra Full Support Uddhav saheb Balasaheb Thakrey
@pundlikmali18872 жыл бұрын
ही तर सुरुवात आहे बंडखोर आमदार यांना थारा नाही
@bhausahebavhad64432 жыл бұрын
गद्दारांवर विश्वास कोणीही ठेवत नाही.
@jayashreesonawane94092 жыл бұрын
तानाजी सावंतला त्याची जागा दाखवून द्यावी .....कट्टर शिवसैनिकांनी 🚩🚩🚩🚩
@uttamghodake44502 жыл бұрын
जय महाराष्ट्र 🏹🚩🙏
@vilassonawane13942 жыл бұрын
रवि सर 🔥🙏🙏
@sandeshtulsulkar46372 жыл бұрын
Congratulations 🚩🚩🚩🚩
@jayjayram4242 жыл бұрын
Ahamala mahit ahe omerga only thacackry brand
@atuldeshmukh63642 жыл бұрын
Jay maharashtra
@udaykaple65292 жыл бұрын
Uddhav thakre👍👍👌👌
@sahebproperties2 жыл бұрын
Only thakre saheb
@sachinraut22772 жыл бұрын
मॅडम ठाकरे गट नका बोलू शिवसेना बोला ...गट तर एकनाथ आहे ...
@ommaharaj2 жыл бұрын
Shiv sena hi aayegi thakre saheb
@amardeepkamble96022 жыл бұрын
शिवसेना असा उल्लेख करा पत्रकारानो. शिंदे बंडखोर गट असा उल्लेख करावा आम्ही जनता समजू शकते.
@laxmanpujari33502 жыл бұрын
गद्दार पडणार... गद्दारीली माफी नाही
@amrutbabshatty16182 жыл бұрын
Only pra.ravindra gaykwad sir sampurn jilha tumchya pathishi tumhi hak dya
@harishchndrakaranje39632 жыл бұрын
फक्त उद्धव साहेब एकाच वाघ
@pravinkashinathshete45082 жыл бұрын
1 no जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
@rameshpande62832 жыл бұрын
शिंदे🙄 गट काही ठिकाणी जिंकला जरी असला तरी? ही तात्पुरती सूज आहे🙄 जसे जसे दिवस.जातील 💥 अनेक कार्यकर्त्यांच्या लक्षात सत्य परिस्थिती येईल 🙏 आणि तेव्हा मात्र शिवसैनिक 🙏 काय आहे?ते या गद्दार मंडळींना समजेल 🙄 तो पर्यंत शिवसैनिकांनी🙏 हेही दिवस जातील 💥या न्यायाने कार्य रत राहावे🙏विजय आपलाच आहे🙏
@dnyandevkharad94992 жыл бұрын
Very good
@balukharat96762 жыл бұрын
सर्वाच हार्दिक स्वागत नमस्कार
@amrutbabshatty16182 жыл бұрын
Only pra.ravindra gaykwad sir and udhav thakare saheb
@rajivpatil26082 жыл бұрын
Thakre shivsena God father
@Cricket45-virat2 жыл бұрын
उस्मानाबाद मध्ये जसं झालं तसं अख्या महाराष्ट्रात होणार आहे
@goldensshendarkar92262 жыл бұрын
धाराशिव
@sharadwagh5852 жыл бұрын
आता तर सुरवात आह़े प्रत्येक गद्दारी हिच भेट मिळणार आह़े कारण ही संघटना शिवसैनिक च्या जीवावर उभी आह़े
@knowledgefunwithniteen762 жыл бұрын
✔️
@sonajikatekar53552 жыл бұрын
उद्धव साहेब जिंदाबाद शिवसेना जिंदाबाद
@nileshbobade99442 жыл бұрын
Ravindra Gaikwad manla tumchya eknishte la 👌
@ananadbidave36812 жыл бұрын
Only uddav takhre sivsenapramukh
@shantaramdate71402 жыл бұрын
🏹🏹🏹🏹🚩🚩🚩🚩🐅🐅🐅🐅💐💐
@ajaykondalwadekondalwade60162 жыл бұрын
Thakare only
@kishorpatil41302 жыл бұрын
Usmanabad Nahi Dharashiv mhana.....Sudara atta
@pankajdhekane81752 жыл бұрын
ओम दादा
@nagarajmahajan30862 жыл бұрын
जनता यांच्या स्वार्थी खेळीला बळी न पडणार नाहीन . आयाराम गयारामांना धडा शिकवला पाहिजे . जे जनता पार पाडेल
@devagore41592 жыл бұрын
शिवसेनेचे 2024 ची उमरगा तालुक्याचे भावी आमदार किरणजी गायकवाड
@pralhadshirwadkar88032 жыл бұрын
Only shivsena
@maheshking82212 жыл бұрын
ही बाई उस्मानाबाद का म्हणत आहे ... धाराशिव झालेले हिला माहीत नाही का...
@दुधउत्पादक-ट1ङ2 жыл бұрын
उमरगा मतदार संघात फक्त रवि सर
@devagore41592 жыл бұрын
चौगुले साहेब शिवसेनेचे मोठे झाले आता कोणी विचारते त्यांना
बंडखोर अजून मंत्रिमंडळ विस्तार करू शकले नाही.. बंडखोरांना गुहाहती ला पाठवा निसर्गाच्या सानिध्यात.. काय ती झाडी काय, ते डोंगार काय ती हाटील एकदम कस ओक्के... जय बंडखोर...जय जय बंडखोर
Dnyanraj chaugule yana ravi sir cha support aahe....raajkaran aahe madam he...
@shriniwasmulick38762 жыл бұрын
उस्मानाबाद चे नाव धारशिव zale हे लक्शात असू ध्या हे मटा ने चुक सुधरावि.
@obcking21742 жыл бұрын
Full support eknath shinde saheb
@bhausahebavhad64432 жыл бұрын
भाजपाचा करेक्ट कार्यक्रम होणार आहे!
@chandrakantpagar47892 жыл бұрын
Bandkhori nahi......gaddari bola matdar ani maharashtra shi gaddari
@Musicmakelifebeauty2 жыл бұрын
धाराशिव आहे आता
@chandrakantpagar47892 жыл бұрын
Maharashtra la garaj ahe senechi..gaddaranchi nahi
@MrNams2 жыл бұрын
*ब्रेकिंग* *महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्षाची सुनावणी लांबणीवर* *सुनावणीची पुढची संभाव्य तारीख 12 ऑगस्ट* *सध्याच्या सरन्यायाधीशांच्या निवृत्तीची तारीख 26 ऑगस्ट आणि त्यात ही सुनावणी लांबत असल्याने खंडपीठ हेच राहणार का याबद्दल प्रश्नचिन्ह*