७०० अर्ज आणि ७ हजार जण इच्छुक, Jarange यांच्या निवडणूक घोषणेनंतर मराठ्यांनी हाकेंसह सरकारला घेरलं!

  Рет қаралды 43,015

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Күн бұрын

#ManojJarangePatil #MarathaReservation #Jalna #MaharashtraTimes #MarathiNews
आगामी विधानसभा निवडणुकीत उमेदवार पाडायचे की लढवायचे याचा निर्णय घेण्यासाठी आज....
अंतरवाली सराटी येथे निर्णायक बैठक पार पडली. ज्यात जरांगेंनी निवडणुकीबाबत मोठी घोषणा केली.
विधानसभा निवडणुकीत ज्या ठिकाणी उमेदवार निवडून येऊ शकतात, तिथं मराठा समाजाचे....
उमेदवार उभे करायचे आणि ज्या ठिकाणी निवडून येऊ शकत नाही तेथील आपल्या विचारांच्या...
उमेदवारांकडून स्टॅम्प पेपरवर लिहून त्यांना निवडून आणायचं आहे, असं जरांगेंनी बैठकीत सांगितलं.
एससी आणि एसटीच्या जागा आहेत तिथे जो आपल्या विचाराचा आहे तिथे लाखभर...
मतदान देवून त्या उमेदवाराला निवडून द्यायचं, असंही मनोज जरांगे यांनी स्पष्ट सांगितलं आहे.
दरम्यान या जरांगेंच्या निर्णयानंतर मराठा बांधवांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी संजय आहेर यांनी....
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.co...
Website : maharashtratim...
marathi.timesx...
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & KZbin channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Пікірлер: 214
@SanjayDhanve-zz8zm
@SanjayDhanve-zz8zm 9 сағат бұрын
आभारी आहोत दादा आभारी आहोततुमचा निर्णय माझे मराठी धर्माला शोभला असा आहे एकदम खास मानलं तुम्हाला एक मराठा सहा कोटी मराठा
@nileshingale1752
@nileshingale1752 8 сағат бұрын
@@SanjayDhanve-zz8zm आरक्षण लढा द्या दादा support pan re mim don't take with us
@banduhursale6946
@banduhursale6946 9 сағат бұрын
आम्ही सर्व दादांसोबत❤❤
@PkJadhav-h5j
@PkJadhav-h5j 9 сағат бұрын
पाटील लाख लाख धन्यवाद ❤
@Pandhrinathgaikwad-km6rq
@Pandhrinathgaikwad-km6rq 9 сағат бұрын
जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा लाख मराठा
@hgbhure8225
@hgbhure8225 9 сағат бұрын
एक मराठा... कोटी मराठा...
@akshaymansuke9939
@akshaymansuke9939 8 сағат бұрын
विजय भव : जरागे पाटिल 👍
@ChitraPatil-gw8cc
@ChitraPatil-gw8cc 5 сағат бұрын
दादांनी योग्य निर्णय घेतला आहे.दादा खूप खूप शुभेच्छा वाटचालीसाठी
@gajananpundkar6296
@gajananpundkar6296 8 сағат бұрын
योग्य निर्णय घेतला पाटलांनी
@ShivajiShivaji-he3im
@ShivajiShivaji-he3im 8 сағат бұрын
पाटलांना लाखमोलाच्या शुभेच्छा
@rajarampatil3270
@rajarampatil3270 6 сағат бұрын
योग्य निर्णय. सर्व धर्म समभाव. गणिमीकावा 🎉
@ganeshshejul5563
@ganeshshejul5563 5 сағат бұрын
आम्ही फक्त जरांगे पाटील यांच्या सोबत आहे जय शिवराय जय भीम
@BhagwatBhokare-u2t
@BhagwatBhokare-u2t 8 сағат бұрын
जरांगे पाटील 🚩🚩
@milindgaikwad1583
@milindgaikwad1583 9 сағат бұрын
पाटील हुकुम🔥⚔️🚩👑
@vandanjadhao1194
@vandanjadhao1194 8 сағат бұрын
एक नंबर दादा, बरोबर राईट, करेक्ट कार्यक्रम होणार.मनोज दादा जरांगे पाटील जिंदाबाद.
@sainathpatilpuyed9182
@sainathpatilpuyed9182 8 сағат бұрын
दादांचा आदेश हाच आमच्यासाठी आशिर्वाद असेल..........❤
@SamadhanYalij
@SamadhanYalij 7 сағат бұрын
❤ छत्रपती शासन ❤
@ChandrakantChavan-d7u
@ChandrakantChavan-d7u 7 сағат бұрын
एक मराठा लाख मराठा❤❤❤❤
@ChaskarBai
@ChaskarBai 6 сағат бұрын
आम्ही पण पुणे जिल्हा जिल्हा राजगुरुनगर मधून दादा सोबत आहोत एक मराठा लाख मराठा जय शिवराय
@narayansherkar9791
@narayansherkar9791 6 сағат бұрын
एक मराठा लाख मराठा समाज हा मनोज दादा जरांगे पाटलांच्या सोबत
@masteraaryarajesharadgarud4026
@masteraaryarajesharadgarud4026 5 сағат бұрын
१. मराठा आरक्षण विरोधी सर्व पाडायचे.आणि २. निवडून येणारे मराठे निवडून आणायचे.३. मराठा आरक्षण च्या बाजूचे निवडून आणायचे.. अभ्यासू निर्णय घेतला.योग्य निर्णय घेतला मराठा समाज हिताचा निर्णय घेतला.सर्व मराठा समाज तुमच्या मागे आहे.पाटील म्हनणार तेच होणार.
@VaishnaviMore-hy8cp
@VaishnaviMore-hy8cp 4 сағат бұрын
एकच नंबर निर्णय. एकच वादा फ़क्त Manojdada. जय जिजाऊ जय शिवराय.
@amolmate1102
@amolmate1102 5 сағат бұрын
Only Manoj dada🎉
@शिवराजजगताप-ब6द
@शिवराजजगताप-ब6द 5 сағат бұрын
आम्ही सर्व सामान्य मराठा आदरणीय मनोज दादा जरांगे पाटील यांच्या सोबत आहोत🔥🔥
@krishpatil2614
@krishpatil2614 8 сағат бұрын
एक मराठा कोटी मराठा
@akashgiranje8687
@akashgiranje8687 4 сағат бұрын
योग्य निर्णय
@surajgund2617
@surajgund2617 4 сағат бұрын
योग्य निर्णय घेतला दादांनी 🚩🚩🚩
@arunbhoge764
@arunbhoge764 7 сағат бұрын
लोकसभेत पाठीबा,पाडापाडी करुन काय मिळाले? निवडुन आलेले मराठा खासदार मराठा आरक्षणावर गप्पच आहेत!
@tanajijadhav6263
@tanajijadhav6263 4 сағат бұрын
खूप खूप छान दादा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@tanajijadhav6263
@tanajijadhav6263 4 сағат бұрын
खूप खूप छान दादा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@harichandrasurwase634
@harichandrasurwase634 9 сағат бұрын
Only jaraje patil ❤
@rameshathare102
@rameshathare102 7 сағат бұрын
खूप खूप धन्यवाद ❤❤
@sanjaywalhe5003
@sanjaywalhe5003 7 сағат бұрын
भावी मुख्यमंत्री जरांगे पाटील दादा🚩🚩
@satishlende5007
@satishlende5007 7 сағат бұрын
😂😂😂😂😂😂😂
@hanumannagwe3257
@hanumannagwe3257 8 сағат бұрын
ऐक मराठा लाख मराठा
@rahultarle7717
@rahultarle7717 8 сағат бұрын
जंरागे फक्त लंढायच पण पाडायचं पण आणी लिहुन देणार त्याला पांठीबा पण
@Ramzade3270
@Ramzade3270 7 сағат бұрын
एकदम बरोबर
@tukarammundhe8327
@tukarammundhe8327 9 сағат бұрын
फक्त तुतारी वाजवायचं बघा
@Wgbo5158
@Wgbo5158 8 сағат бұрын
पडली ना 😂
@शिवराजजगताप-ब6द
@शिवराजजगताप-ब6द 5 сағат бұрын
मराठा आरक्षण विरोधकांची चांगलीच फाटली
@SakharamDesai-b7d
@SakharamDesai-b7d 4 сағат бұрын
या चिक्की खायला😂😂😂😂
@nitinkadam4444
@nitinkadam4444 2 сағат бұрын
नाक कापल तरि भोक दाखवायची सवय जाईना😂😂
@officialrd7964
@officialrd7964 8 сағат бұрын
वाशिम रिसोड या मतदार संघात सुद्धा आपला उमेदवार द्यावा एक मराठा कोटी मराठा वाशिम रिसोड
@rmmotivational8457
@rmmotivational8457 9 сағат бұрын
फक्त तूतारी वाजवा
@AnandAwate-y1v
@AnandAwate-y1v 8 сағат бұрын
आम्हीच तर वाजवू नाहीतर काय वाजवू पण तुझी पुंगी वाजलेली आहे एवढं मात्र नक्की
@meghamuralidharan1312
@meghamuralidharan1312 7 сағат бұрын
त्यासाठी तर हे सगळे चालले आहे.
@ParamjeetRajput-rl4ji
@ParamjeetRajput-rl4ji 7 сағат бұрын
Kas kele tari tumhi ka jalta kay mahit
@tanajigaikwad3577
@tanajigaikwad3577 7 сағат бұрын
तुला तुतारीची का भीती वाटते?
@adhavsandip4978
@adhavsandip4978 5 сағат бұрын
1dam barobar practical start
@chandrakantabhang5144
@chandrakantabhang5144 2 сағат бұрын
ओबिसि जिदाबाद जय महाराष्ट्र इथुन पुढे फक्त ओबिसि नि ओबिसि लाच मतदान करायचे आहे जातीयवादि ना मतदान करायचे नाही जयभीम जय जोती जय महाराष्ट्र
@SopanBobade-oz8te
@SopanBobade-oz8te 8 сағат бұрын
आता कस पाटील म्हणतील तस❤❤❤
@anilkulkarni1221
@anilkulkarni1221 7 сағат бұрын
खरंच फॉर्म भरा चर्चा करण्यापेक्षा
@pushpatherise4827
@pushpatherise4827 5 сағат бұрын
एक नंबर दादा
@bgmifannyvideo429
@bgmifannyvideo429 6 сағат бұрын
1 नंबर भाऊ
@ArjunBahir-c9k
@ArjunBahir-c9k 6 сағат бұрын
जर जिजाऊ जय शिवाजी जय जगदंबा
@vijayingle2209
@vijayingle2209 6 сағат бұрын
जरंगे हळु हळू आंदोलनातून माघार घेत आहे,उमेदवारीचे गाजर दाखवत आहे,हिम्मत असेल तर 288 गरीब लोक उभे करा,समाजाला कोणाच्या दावणीला बांधून नका.
@ganveer7127
@ganveer7127 9 сағат бұрын
❤🙏
@saivadje3092
@saivadje3092 6 сағат бұрын
👌👌👌👌🔥🔥🔥🔥पाटील
@dipakbhakare
@dipakbhakare 6 сағат бұрын
जय जिजाऊ
@officialrd7964
@officialrd7964 8 сағат бұрын
खूप खूप छान दादा एक मराठा कोटी मराठा वाशिम रिसोड
@KailasChangbale
@KailasChangbale 8 сағат бұрын
जय शिवराय धन्यवाद पाटील
@RamKarale-e9q
@RamKarale-e9q 4 сағат бұрын
Only jarange patil🚩🚩
@NamdevMarathe-b2s
@NamdevMarathe-b2s 8 сағат бұрын
एक मराठा लाख मराठा
@pradip7632
@pradip7632 8 сағат бұрын
किती जातीवाद करायचा हे तुझ्याकडून शिकलं पाहिजे, हे अस बोलत आहे की महाराष्ट्र हा एका जातीचा आहे बाकीचे महाराष्ट्र बाहेरचे आहेत😂😂
@BalasahebKamabale
@BalasahebKamabale 7 сағат бұрын
हिंन्दु धर्म नाही मराठा ही जात नाही ऐक कोट कुणबीच ऐक कुणबीच
@Vasudevlambepatil
@Vasudevlambepatil 3 сағат бұрын
हावळे. पाटील. गप्पा.कमी.मार. तुम्ही. सर्व.Dubliket.आहेः विदर्भ. मधे.या. दम.आसाल. तर मेहकर तालुक्यातील. उपोषेंन.वसुदेव.Lambe.Patil. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र.💐💐🚩🚩🙏🙏
@pradipjagtap4701
@pradipjagtap4701 4 сағат бұрын
Only jarange power ❤❤❤❤
@चंद्रकांतज्ञानोबाबालगुडे
@चंद्रकांतज्ञानोबाबालगुडे 8 сағат бұрын
फक्त आणी फक्त पाटील पाटील पाटील पाटील
@ankushsawant2020
@ankushsawant2020 4 сағат бұрын
एक मराठा लाख मराठा मराठा समाजाने आपल्या समाजाचा आमदार निवडुन दयावा
@sanjaypatil6665
@sanjaypatil6665 2 сағат бұрын
मनोज दादाने जर आमदार उभे केले तर मला दादांचं मराठी यांचं जो नेता आहे म्हणून दादा त्यांचा वर्चस्व राजकारणात उभ्या केल्यामुळे कमी होऊ शकतो होऊन जाईल
@babanpathade4111
@babanpathade4111 8 сағат бұрын
उभे राह पाठिंबा कशाला देता पाठीबा दिला तर तुमच कोनी एकनाथ नाही एक वेळेस फसलि जनता
@MarotravGhadge
@MarotravGhadge 8 сағат бұрын
Abhinandan patil Aapla
@jadhavsunil3509
@jadhavsunil3509 6 сағат бұрын
🙏🚩🚩🚩🚩
@dhananjaygawane51
@dhananjaygawane51 3 сағат бұрын
एक मराठा कोठी मराठा
@AnnasahebJawale-vy8ly
@AnnasahebJawale-vy8ly 8 сағат бұрын
लडेंगे जितेंगे हम सब जरागें
@saurabhtembhare9113
@saurabhtembhare9113 6 сағат бұрын
उभा.राहना.कशाला.तोडाची.हवा.वाया.घालतो
@TaraPande-pl5go
@TaraPande-pl5go 6 сағат бұрын
पण फ्रॉम भरा म्हणाले उमेदवार कोण उभे कोणते करायचे हे सांगायला हवे होते कारण उमेदवारी मिळवण्यासाठी लोक भांडतील फ्रॉम वेळेवर मागे घेणेही योग्य होणार नाही
@sureshbhawar4684
@sureshbhawar4684 9 сағат бұрын
हाळवे हाळव होऊनका उमेदार उभे करा आणि निवडून आणा
@sunilkumarukale7302
@sunilkumarukale7302 7 сағат бұрын
Yes yes yes yes yes 🌄🇮🇳🚩💯💓💖😍👑🤝
@SatishJagnade-p9o
@SatishJagnade-p9o 8 сағат бұрын
❤GOD OF MARATHA WAS BORN ALREADY ❤POWERFUL MISSION MARATHA ARAKSHAN...
@balajikakade8517
@balajikakade8517 4 сағат бұрын
मनोज दादा ❤️❤️❤️❤️❤️🚩🚩🚩🚩🚩
@yuvrajwaghmode9559
@yuvrajwaghmode9559 6 сағат бұрын
उभे रहा एकही उमेदवार निवडून येणार नाही पण तुम्ही महायुती ला तोटा होईल...पण महाविकास आघाडी पण आरक्षण देणार नाही... आणि जरांगे पाटील मुख्यमंत्री झाले तरी आरक्षण मिळणार नाही... कारण मुख्यमंत्री यांच्या हातात आरक्षण नाही
@baluranmare9850
@baluranmare9850 5 сағат бұрын
Setya
@madantaur883
@madantaur883 8 сағат бұрын
आता कस पाटील मनतिल तस जय शिवराय
@Dk5121M
@Dk5121M 6 сағат бұрын
मतांसाठी इतिहास विसरले
@madhukarjadhav.
@madhukarjadhav. 22 минут бұрын
जरान्गे पक्षाचे उमेदवार मते मिळतील पण बहुतेक बहुमताने जिंकतील असे वाटत नाही. अन् त्यामुले जरान्गे अंदोलनातील हवा निघून जाईल. मराठाआरक्षण आंदोलन
@sidramshinde6839
@sidramshinde6839 7 сағат бұрын
हि सगळी बारामती ची करामत आहे.😮😮
@ShivajiKarale-e1s
@ShivajiKarale-e1s 3 сағат бұрын
जरगेपाटील ग्रेट मराठा
@nareshshelar9816
@nareshshelar9816 4 сағат бұрын
आम्ही फक्त तुतारी ला च मतदान करणार
@jalindarchavan4631
@jalindarchavan4631 4 сағат бұрын
आता कस पाटील म्हणतील तस
@Danny90809
@Danny90809 2 сағат бұрын
कायम पाटला सोबत ❤
@prashantthite7326
@prashantthite7326 5 сағат бұрын
🚩🚩
@prakashchougule4648
@prakashchougule4648 3 сағат бұрын
जरागे पाटिल खरा मराठा ऐक मराठा कोटी मराठा
@Zero_gravity66
@Zero_gravity66 8 сағат бұрын
भाजपा सोडून कोण हि चालेल... 🥀
@sidramshinde6839
@sidramshinde6839 7 сағат бұрын
काँग्रेस सोडून कोणी ही चालेल.😂😂😂😂
@Zero_gravity66
@Zero_gravity66 7 сағат бұрын
@@sidramshinde6839 भाजपा बरोबर राहून हिंदूंची मान खाली गेली.. सगले उद्योग गुजरात ला नेले, मराठा हिंदू नही काय? मराठ्यना आरक्षण दिल नही., मराठा माता भगिनी वर लाठी हल्ला केला, बहेरून येऊन आमचे शांततेत चालेल आंदोलन मोडून काढू म्हनता.. महाराष्ट्रात कधी नही एवढी गुंडागिरी, बलातकर , राजकीय पार्टी ची फोडफोड एवढी केली... महागाई ने आम जनता मेटकुतिला आली.. अनि 1500 rs भीक देताय अनि त्याची जाहिरतबाजी करेतय... विचार करून बघा.. पक्षाच् काम करतोय अस समजून...आपल घर आपन जालतोय..
@Ash22702
@Ash22702 5 сағат бұрын
Sc ST जागा या फक्त SC ST लोकच लढू शकतात..तुम्ही पाठिंबा दिला काय आणि नाही दिला काय काही फरक नाही पडत
@MRaj-vy4mh
@MRaj-vy4mh Сағат бұрын
उडू नका.. विधानसभे नंतर कळेल.....लायकी
@kiranbhavsar9318
@kiranbhavsar9318 9 сағат бұрын
Jativadi Maratha jarange 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@bhagwattaur9004
@bhagwattaur9004 9 сағат бұрын
आणि हक्या, भुजबळ काई केलं मग
@skyworld-tj5fh
@skyworld-tj5fh 8 сағат бұрын
Jaatiwadi kunabi haay tyo maratha mhanun mirvayachi layaki nahi tyachi 😂😂
@shrikrishnabhilare1622
@shrikrishnabhilare1622 8 сағат бұрын
🙏🙏🙏🙏🙏🚩🚩❤️❤️❤️❤️
@meghamuralidharan1312
@meghamuralidharan1312 7 сағат бұрын
गरीब मराठ्यांची वाट लावणार
@sachinnarwade7662
@sachinnarwade7662 7 сағат бұрын
Naad ch khula only patil
@BalasahebKamabale
@BalasahebKamabale 7 сағат бұрын
गॅझेट वंशावळ नोंदीनुसार कुडली बघुन आरक्षण मिळतच नसत पितृसत्ताक पध्दत सर्व देशभर आरक्षण मिळत आहे
@vasantkatkar
@vasantkatkar 9 сағат бұрын
बॉण्ड time बार होऊ नये याची काळजी घ्यावी.
@anilpatil7939
@anilpatil7939 3 сағат бұрын
Mi मराठा पण मत BJP ला देणार
@d.rsonawane7488
@d.rsonawane7488 9 сағат бұрын
साळुंके सर पगार द्या शिक्षकांचा 🤣🤣🤣
@dhumaltulshiram-si4fe
@dhumaltulshiram-si4fe 7 сағат бұрын
मराठा + वंचित + मुस्लिम = 2 वर्ष, 2 वर्ष, 1 वर्ष....... मुख्यमंत्री
@ShankarGite
@ShankarGite 8 сағат бұрын
खूप छान वाटले २८८ उमेदवार उभे करा धन्यवाद
@HinduJagruti-hc2en
@HinduJagruti-hc2en 8 сағат бұрын
Hawle tujha ticket ch kay jhal 😅😅
@EaknathDidshere-mf7eu
@EaknathDidshere-mf7eu 7 сағат бұрын
S.c.वs.t.चे उमेदवार उभे करायचे.काही मुस्लिम उमेदवार उभे करायचे.
@nitinkulkarni631
@nitinkulkarni631 7 сағат бұрын
एक जारंगे लाख जे सी बी, आत्ता नुसतं सेटलमेंट
@AnandAwate-y1v
@AnandAwate-y1v 8 сағат бұрын
अरे जे बीजेपी ने पण विचार केला नव्हता तो विचार झाला आज एका तालुक्यातून 5000 ते 500 फॉर्म पडतील त्यावेळेस बीजेपीची फाटणार
@amitkedar4504
@amitkedar4504 7 сағат бұрын
BJP देश चालवत आहे तुमची फाटली 😂😂
Watermelon magic box! #shorts by Leisi Crazy
00:20
Leisi Crazy
Рет қаралды 121 МЛН
This mother's baby is too unreliable.
00:13
FUNNY XIAOTING 666
Рет қаралды 40 МЛН
"كان عليّ أكل بقايا الطعام قبل هذا اليوم 🥹"
00:40
Holly Wolly Bow Arabic
Рет қаралды 12 МЛН
啊?就这么水灵灵的穿上了?
00:18
一航1
Рет қаралды 67 МЛН
Watermelon magic box! #shorts by Leisi Crazy
00:20
Leisi Crazy
Рет қаралды 121 МЛН