बंडखोरांचं टेन्शन वाढवणारे Uddhav Thackeray यांचे ३ फासे | Maharashtra Times

  Рет қаралды 362,887

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Күн бұрын

#UddhavThackeray #AdityaThackeray #MaharashtraTimes
४० आमदार आणि १२ खासदारांनी ठाकरेंची साथ सोडलीय, पण या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे फक्त एका तयारीला लागलेत.. ती तयारी म्हणजे या बंडखोरांना त्यांच्याच मतदारसंघात मात देऊन धडा कसा शिकवायचा.. याचीच झलक उद्धव ठाकरेंनी तीन मतदारसंघात दाखवलीय आणि यानंतर शिवसैनिकांचा वाढलेला उत्साह हा बंडखोरांचं टेन्शन वाढवणारा आहे.. आदित्य ठाकरे स्वतः प्रत्येक मतदारसंघात जातायत... उद्धव ठाकरेही लवकरच महाराष्ट्र दौरा करणार आहेत.. पण त्याआधी तीन मतदारसंघात फासे टाकून पुढच्या खेळीची झलक उद्धव ठाकरेंनी कशी दाखवलीय तेच या व्हिडीओत पाहू...
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
मटा ओरिजनल, काही तरी खास, बातमीच्या पलिकडचं - • मटा Original | काही तर...
महाराष्ट्रातल्या लेटेस्ट बातम्या इथे पाहा - • Maharashtra Latest New...
मुंबईच्या बातम्या आणि घडामोडी - • Mumbai | मुंबई
Social Media Links
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google+ : plus.google.co...
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & KZbin channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Пікірлер: 559
@hindavitravals2845
@hindavitravals2845 2 жыл бұрын
सन्मानणिय शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद 🚩🚩 आम्ही कट्टर शिवसैनिक तुमच्या सोबत आहोत साहेब अगदी मरेपर्यंत 🚩🚩 जय महाराष्ट्र साहेब 🚩🙏🙏
@maheshvelkar8359
@maheshvelkar8359 2 жыл бұрын
2024 ला बंडखोरांचा बदला नक्कीच घेणार शिवसैनिक खंबीर आहेत.
@Ghadge
@Ghadge 2 жыл бұрын
👍👍👍👍👍👌👌👌👌
@jitendrasurve4820
@jitendrasurve4820 2 жыл бұрын
नक्की बदला घेणार उद्धव साहेब हे उद्धव साहेबच आहेत जय शिवसेना जय महाराष्ट्र 🙏🙏🙏🙏🙏
@dilipmachikar9955
@dilipmachikar9955 2 жыл бұрын
👆👌👏👏👏
@shaileshudande8308
@shaileshudande8308 2 жыл бұрын
Kasa pan badala ghya pan samanya manus balasahibanche vichar jyani pude nele tyanach sath detil
@Ghadge
@Ghadge 2 жыл бұрын
👍👍👍👍👍👌👌👌👌
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 2 жыл бұрын
उध्दव ठाकरे, सुसंस्कृत, संयमी, मेहनती आणि संवेदनशील नेते आहेत.
@shaileshudande8308
@shaileshudande8308 2 жыл бұрын
Jo kam karat nahit te tumhi lok pasand kartaka
@manojkumarmakune3649
@manojkumarmakune3649 2 жыл бұрын
@@shaileshudande8308 उध्दव ठाकरे एक न मुख्यमंत्री. कोरॉना मध्ये चांगले काम. जगात नाव झाले.
@rameshpatil287
@rameshpatil287 2 жыл бұрын
@@shaileshudande8308 तुम्ह पसंद करता काम न करणाऱ्याले ऊदा. फडणवीस त्यानेही महाराष्ट्र बराच‌वीकला गुजराथला जसामोदीने देश‌वीकला वतुमच्या सारख्या भैताड बेलन्या कडुन त्याने टाळ्या वाजवुन घेतल्या तस्या फडणवीस बद्धल वाजवल्या चे‌वीसरला आससाल तर वाजवुन घ्या हेच‌ तुमच शेंडी जानव वतराजुच हींदुत्व
@werrnerasdasada1822
@werrnerasdasada1822 2 жыл бұрын
उद्धव ठाकरे हे सुसंस्कृत आहेत‌ बरोबर.लोकांना हरामी आणि हरामखोर म्हणणे, जमिनीत गाडुन टाकू ची भाषा वापरणे म्हणजे केवढ्या चांगल्या संस्कारांचे लक्षण आहे. उद्धव ठाकरे संयमी आहेत. बरोबर.बोलण्यात किती संयम बाळगला त्यांनी.शिवसेनेच्या नेत्यांवर,त्यांच्या मतदारसंघातील जनतेवर ,मविआ आघाडीच्या‌ इतर पक्षांकडून वारंवार अन्याय होत असताना त्यांनी तोंडातून शब्द देखील काढला नाही.तसेच पालघर मध्ये हिंदु साधूंना मारण्यात आले तेव्हा हिंदुत्वाचे खंदे पुरस्कर्ते असून देखील वातावरण भडकेल म्हणून साधूंना मारणाऱ्यांवर आणि त्याचा तमाशा पाहत असलेल्या पोलीसांच्या विरुद्ध त्यांनी ताबडतोब काहीहि कारवाई केली नाही. जणू संयमाचा पुतळा. उद्धव ठाकरे मेहनती आहेत. एकदम बरोबर. सदैव घरात बसलेले असून सुद्धा महाराष्ट्राचा विकास व्हावा म्हणून त्यांनी केलेल्या अपार मेहनतीला तोड नाही.इतकं की त्यांना त्याच्याकरिता घरकोंबडा म्हणून उपाधी देखील मिळाली. उद्धव ठाकरे संवेदनाशील आहेत. बरोबर.त्यांना गुप्त असलेल्या कुठल्याहि गोष्टीवर ते टोमणा मारण्यात वस्ताद आहेत. जनतेचे हाल त्यांना पाहवत नव्हते म्हणून तर ते मंत्रालयात फार क्वचित जायचे . नाहीतर उगाचच जनतेच्या हाल अपेष्टा ऐकून त्यांना रडू यायचे जे एका मुख्यमंत्र्यांच्या पदावरच्या व्यक्तीला बरे दिसले नसते.
@dattakadam1440
@dattakadam1440 2 жыл бұрын
@@shaileshudande8308 मोदी सारख का
@uttamvarkhade6057
@uttamvarkhade6057 2 жыл бұрын
बंडखोराचा, शिवसेना बदला, घेणार हे, शंभर टक्के सत्य आहे
@santoshsalvi8884
@santoshsalvi8884 2 жыл бұрын
तीन महिन्यात वचपा kadhnar ओरिजनल शिवसेना
@Ghadge
@Ghadge 2 жыл бұрын
👍👍👍👍👍👌👌👌👌
@santoshtayshete7633
@santoshtayshete7633 2 жыл бұрын
फक्त शिवसेना 🚩🏹🌹
@deepakpatankar3661
@deepakpatankar3661 2 жыл бұрын
शिवसेना बहुमताने निवडून येणार। पक्षप्रमुख उध्दव ठाकरे साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शिवसेना झिंदाबाद। उध्दव ठाकरे साहेब आगे बढो हम आपके साथ है। जय महाराष्ट्र।
@10awaghmaresoham20
@10awaghmaresoham20 2 жыл бұрын
शिवसेना 2024 मध्ये गद्दारांना पराभूत करून त्यांची जागा दाखवून देईल.
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 2 жыл бұрын
भगतसिंह कोश्यारी, राज्यपाल हा राज्यातून हटविण्यासाठी विरोधी पक्षांनी रस्त्यावर उतरून आंदोलन करावे. जनता निश्चितच साथ देईल.
@navanathgadge5050
@navanathgadge5050 2 жыл бұрын
एकदम बरोबर
@MH32Traveller
@MH32Traveller 2 жыл бұрын
जनतेले काही काम धंदे नाही आहे का भावा, राजकारणी tyanch काम करतील आणि शेवटी प्रत्येक राजकारणी पैसे खातो।
@Ghadge
@Ghadge 2 жыл бұрын
👍👍👍👍👍👌👌👌👌
@dilipmachikar9955
@dilipmachikar9955 2 жыл бұрын
👆👌👏👏
@pranjalpatil2141
@pranjalpatil2141 2 жыл бұрын
Correct
@anilshelar8775
@anilshelar8775 2 жыл бұрын
जे प्रतिक्षेत होते त्या शिवसैनिकांना सुवर्ण संधी दिल्याबद्दल मी गद्दार आमदार खासदार यांचें आभार मानतो त्यांच्यामुळे शांत बसलेला शिवसैनिक जागा झाला धन्यवाद गद्दारांनो 🚩🚩🚩🚩
@dilipmachikar9955
@dilipmachikar9955 2 жыл бұрын
👆👌👏
@shivlinghundiwale3167
@shivlinghundiwale3167 2 жыл бұрын
Gadder aana Mafi nahi🚩🚩
@shakti5023
@shakti5023 2 жыл бұрын
kzbin.infoBZxztmHeYXs?feature=share
@vinodkadam6869
@vinodkadam6869 2 жыл бұрын
अगदी बरोबर
@subashphalke2954
@subashphalke2954 2 жыл бұрын
एकदम सत्य आहे.
@Shinde1999
@Shinde1999 2 жыл бұрын
उद्धव साहेब तुम्ही पाटण मधे सभा घ्या अगर घेऊ नका पन शंभूराज देसाई शंभर टक्के पडणार
@tusharshinde7109
@tusharshinde7109 2 жыл бұрын
Jar Ghetli Tar 15 Hajar Matane NCP Che SATYAJI Nivdun Yetil Tula Nahi Mala Nahi Ghal Kutryala
@santoshpawar-zg6ey
@santoshpawar-zg6ey 2 жыл бұрын
BJP la pan tech pahije bhau mhanun tar dusryachya gharat bhandan lavun swatha shant baslet
@manojmore736
@manojmore736 2 жыл бұрын
सेनेचा आमदार, मंत्री श्री शुंभुराज देसाई काय माणूस 👌👌👌 आज फक्त एक देसाई वाटतो.
@sanjaypati2676
@sanjaypati2676 2 жыл бұрын
पाटण तालुक्यात शंभू राजांच्या वडील शिवाजीराव देसाई निवडणूक हरले कधीच निवडून आले नाहीत आई विज्यादेवी देसाई दोन निवडणूक हरल्या शंभू राजे शिवसेनेत प्रवेश केला होता आमदार झाले आता कळेल कसं निवडून यायचे शिवसेनेचे मतदार धडा शिकवणार शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आगे बढो हम तुम्हारे साथ है
@kadamsunil99
@kadamsunil99 2 жыл бұрын
@@sanjaypati2676 bhai to 2024 la harnar confirm
@pratapbhosle2483
@pratapbhosle2483 2 жыл бұрын
100 percent
@subhashshintre9476
@subhashshintre9476 2 жыл бұрын
नक्की बदला घेतला सर्व चा गदाराचा
@goodhuman6936
@goodhuman6936 2 жыл бұрын
योग्य कार्यक्रम करा....जय शिवसेना, जय महाराष्ट्र....
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 2 жыл бұрын
उध्दव ठाकरे, योग्य निर्णय घेत आहे.
@Ghadge
@Ghadge 2 жыл бұрын
👍👍👍👍👍👌👌👌👌
@sanjaypatil8574
@sanjaypatil8574 2 жыл бұрын
Master strokes by uddhavji,👌👌
@devidasrathod271
@devidasrathod271 2 жыл бұрын
आम्ही फक्त उध्दव ठाकरे साहेब यांच्या सोबत अहोत
@mangeshmanjrekar17
@mangeshmanjrekar17 2 жыл бұрын
ठाकरे नक्कीच यशस्वी होतील यात शंका नाही
@smitasawant5423
@smitasawant5423 2 жыл бұрын
बंडखोर आमदार ना 2024 ला शिवसैनिक घरी बसवल्या शिवाय रहाणार नाही
@Ghadge
@Ghadge 2 жыл бұрын
👍👍👍👍👍👌👌👌👌
@somnathmadhavi6471
@somnathmadhavi6471 2 жыл бұрын
बदला घेणार म्हणजे घेणार कट्टर शिवसैनिक फक्त इलेक्शन ची वाट पाहत आहे आगे आगे
@Ghadge
@Ghadge 2 жыл бұрын
👍👍👍👍👍👌👌👌👌
@kailassangale8091
@kailassangale8091 2 жыл бұрын
जे गेले ते गेले जनतेच्या मनातून गेले शिवसेनिकांच्या मनातून गेले
@mahadevpokale7307
@mahadevpokale7307 2 жыл бұрын
जे गेले त्याना भावपूर्ण श्रद्धाजली
@Ghadge
@Ghadge 2 жыл бұрын
👍👍👍👍👍👌👌👌👌
@sureshjagdale5251
@sureshjagdale5251 2 жыл бұрын
माननीय श्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब जिंदाबाद
@amolsanas838
@amolsanas838 2 жыл бұрын
Ho नक्कीच
@pravinbafna853
@pravinbafna853 2 жыл бұрын
बंडखोरांचा बदला ठाकरे शंभर टक्के घेणार आणि त्यांना जनता साथ देणार
@sandipyeswarpe4219
@sandipyeswarpe4219 2 жыл бұрын
🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹
@ghamapalve4295
@ghamapalve4295 2 жыл бұрын
बंडखोर आमदार घरी बसणार 2024 ला
@praphullagandhi9787
@praphullagandhi9787 2 жыл бұрын
Jai Maharashtra
@preetarathod6427
@preetarathod6427 2 жыл бұрын
ONLY UDDHAV THAKRE
@lihesantosh5426
@lihesantosh5426 2 жыл бұрын
शिवसेना जिंदाबाद
@dhananjaypawar2882
@dhananjaypawar2882 2 жыл бұрын
Only uddav thakeray.
@rajeshpatil5546
@rajeshpatil5546 2 жыл бұрын
जय महाराष्ट्र.....
@pksaheb4332
@pksaheb4332 2 жыл бұрын
100%
@smitapatil3549
@smitapatil3549 2 жыл бұрын
नक्कीच ठाकरे आणि संपुर्ण महाराष्ट्रा तील शिवसैनिक बंडखोरांचा बदला घेणारच.👍
@manojkukade7944
@manojkukade7944 2 жыл бұрын
Right
@manojnimbalkar6754
@manojnimbalkar6754 2 жыл бұрын
सदाशिव लोखंडे पंधरा वर्षे जामखेड कर्जत चे आमदार होते पण एक काम सुद्धा केलं नाही
@sampatphad2505
@sampatphad2505 2 жыл бұрын
Atta kartil
@Ghadge
@Ghadge 2 жыл бұрын
👍👍👍👍👍👌👌👌👌
@pradnyapatil5939
@pradnyapatil5939 2 жыл бұрын
उद्धवजी तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
@manojkukade7944
@manojkukade7944 2 жыл бұрын
जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय शिवराय
@priyakakhopade9766
@priyakakhopade9766 2 жыл бұрын
ठाकरे साहेबच जिकणार जय महाराष्ट्र 🙏🙏
@manojkukade7944
@manojkukade7944 2 жыл бұрын
जय महाराष्ट्र जय शिवराय
@ashokpalande6479
@ashokpalande6479 2 жыл бұрын
अगदी शंभर टक्के ठाकरे आणि शिवसैनिक बंडखोरांना घरी बसवणार...
@Ghadge
@Ghadge 2 жыл бұрын
👍👍👍👍👍👌👌👌👌
@shashikantkadam1436
@shashikantkadam1436 2 жыл бұрын
Jai Maharashtra 🙏
@Fact_head_of_decision
@Fact_head_of_decision 2 жыл бұрын
All maharastra Full support Shivsena paksh pramukh Uddhav saheb thakrey 🎂⛳👍🏹🍰🏹🏹🏹👍👍👍👍👍⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳✌
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 2 жыл бұрын
ठाकरे सरकार 'कार्यक्षम सरकार' होते. एकनाथ शिंदे- देवेंद्रपंत फडणवीस सरकार है 'बोलाचाच भात, बोलाचीच कडी' आहे.
@goodhuman6936
@goodhuman6936 2 жыл бұрын
बरोबर
@Ghadge
@Ghadge 2 жыл бұрын
👍👍👍👍👍👌👌👌👌
@ranjitpatil5993
@ranjitpatil5993 2 жыл бұрын
Only shivsena uddhav thakre saheb Jay Maharashtra
@govindadahake4364
@govindadahake4364 2 жыл бұрын
🚩🏹🚩ONLY SHIVSENA 🚩🏹🚩 🚩🚩🚩JAI MAHARASHTRA 🚩🚩🚩
@sambhajimore2420
@sambhajimore2420 2 жыл бұрын
जय महाराष्ट्र
@santoshnaik-iz4ue
@santoshnaik-iz4ue 2 жыл бұрын
बंडखोर आमदारांना शिवसैनिकांनी मतदार संघातून हाकलून दिले पाहिजे. बंडखोर आमदारांनी सामान्य शिवसैनिकांच्या पाठित खंजीर खुपसला आहे. हे सर्व बंडखोर आमदारांना सामान्य शिवसैनिकांनी निवडून दिले. होते. प्रत्येक आमदारांच्या कुटूंबातील विचारा आपण सामान्य शिवसैनिकांच्या पाठीत का खंजीर खुपसलात ??¿?
@nanditachavhan4123
@nanditachavhan4123 2 жыл бұрын
Suresh
@nanditachavhan4123
@nanditachavhan4123 2 жыл бұрын
Suresh Chavhan Mahaggan K
@nanditachavhan4123
@nanditachavhan4123 2 жыл бұрын
Hiiii
@Ghadge
@Ghadge 2 жыл бұрын
👍👍👍👍👍👌👌👌👌
@vilassawant3587
@vilassawant3587 2 жыл бұрын
Jay shivsena Jay Maharashtra
@vasantraomulik2000
@vasantraomulik2000 2 жыл бұрын
Thakre 2024 ला बंडखोरांना घरी बसवणार जनता वाट बघतेय election ची
@Naorkhh
@Naorkhh 2 жыл бұрын
Ase vatat Tar nhi
@pappuwagh2313
@pappuwagh2313 2 жыл бұрын
जय महाराष्ट्र
@milinddhormare7931
@milinddhormare7931 2 жыл бұрын
जय महाराष्ट्र सर्व भावी खासदार व आमदार यांना मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा
@ganeshkherdekar2493
@ganeshkherdekar2493 2 жыл бұрын
सत्याची जित होईल
@adityatrivedi6304
@adityatrivedi6304 2 жыл бұрын
Uddhav Thackeray zindabaad 🙏🙏🙏
@jalindarraut7297
@jalindarraut7297 2 жыл бұрын
सदाशिव लोखंडे कामाचा माणुस नाही
@vijaymulik9079
@vijaymulik9079 2 жыл бұрын
Yes correct work
@indianswad-xg5di6qx5u
@indianswad-xg5di6qx5u 2 жыл бұрын
😍😍🏹🚩🏹🚩
@sarjeraomhalungekar7775
@sarjeraomhalungekar7775 2 жыл бұрын
बदला घेतला पाहिजे आणि घेणार . यामध्ये मतदारच महत्वाची जबाबदारी पार पाडतील यात तिळमात्र शंका नसणार .जय महाराष्ट्र .
@kantapatil6568
@kantapatil6568 2 жыл бұрын
जय शिवसेना 🚩 🚩 जय महाराष्ट्र 🚩 🚩 🚩
@sameerkadamphotography9131
@sameerkadamphotography9131 2 жыл бұрын
साहेब आम्ही तुमच्या सोबत.....
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 2 жыл бұрын
एकनाथ शिंदे, रबर स्टॅम्प मुख्यमंत्री आहेत.
@sanjayargade917
@sanjayargade917 2 жыл бұрын
एकदम बरोबर
@shashikantgurav6981
@shashikantgurav6981 2 жыл бұрын
Ho barobar
@Ghadge
@Ghadge 2 жыл бұрын
👍👍👍👍👍👌👌👌👌
@proudindian4403
@proudindian4403 2 жыл бұрын
Great CM shinde 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
@aatmaramlahane668
@aatmaramlahane668 2 жыл бұрын
🚩🚩🏹🐅🙏100टक्के शिवसेना बदला घेतल्याशिवाय राहणार नाही🙏🐅🏹🚩🚩
@kbarjun1998
@kbarjun1998 2 жыл бұрын
आरे आत्ताशी तर सुरुवात आहे. शिवसेना आहे ही 40 गेले काय फरक पडत नाही. उलट नवीन युवा पिढीला संधी भेटणार आणि महाराष्ट्रावर पुन्हा भगवा फडकणार 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@Ghadge
@Ghadge 2 жыл бұрын
👍👍👍👍👍👌👌👌👌
@दत्तात्रयकानकाटे
@दत्तात्रयकानकाटे 2 жыл бұрын
खासदार सदाशिव लोखंडे यांचा लवकरच भाऊसाहेब वाकचौरे होणार जय शिवसेना
@ashokkhade4624
@ashokkhade4624 2 жыл бұрын
Ek h saheb uddhav saheb
@rahulwankhede4706
@rahulwankhede4706 2 жыл бұрын
उद्धव ठाकरे साहेब बदला तर घेणारच कारण एकनिष्ठ शिवसैनिक त्यांच्या सोबत आहे जे गेले त्यांच्या सोबत जाणारे आम्ही नाही
@gopalkathar7278
@gopalkathar7278 2 жыл бұрын
Uddhav Thakre 👍
@panduranggaikwad7250
@panduranggaikwad7250 2 жыл бұрын
ब बदला घेणार आगदी बरोबर आहे
@shivajichavan2172
@shivajichavan2172 2 жыл бұрын
उद्धव बाळासाहेब टाकरे पुरा नाम.... गद्दारी ला माफी नाही
@mahadevbansode4281
@mahadevbansode4281 2 жыл бұрын
फक्त आणि फक्त उध्दव ठाकरे.
@shashikantjadhav3956
@shashikantjadhav3956 2 жыл бұрын
👌👌👍👍
@jayeantshinde1170
@jayeantshinde1170 2 жыл бұрын
होय
@shriramjadhav6582
@shriramjadhav6582 2 жыл бұрын
आई भवानी नक्कीच सत्याच्या बाजुनेच कौल देईल🙏
@मोहनसिंहराजपूत-र5ङ
@मोहनसिंहराजपूत-र5ङ 2 жыл бұрын
अगदी बरोबर आहे शिवसेना जिंदाबाद जय महाराष्ट्र जय किसान
@dinkarghube430
@dinkarghube430 2 жыл бұрын
Only Shivsena
@patil.....
@patil..... 2 жыл бұрын
100% खर आहे बदला जरूर लेंगे
@santoshfase195
@santoshfase195 2 жыл бұрын
ठाकरे साहेब यशस्वी होणार महाराष्ट्रातील जनता शिवसेने सोबत आहे जय महाराष्ट्र
@subhashshintre9476
@subhashshintre9476 2 жыл бұрын
योग्य प्रकारे समजून तुम्ही बातमी दिली आहे
@Ghadge
@Ghadge 2 жыл бұрын
👍👍👍👍👍👌👌👌👌
@ashokkhade4624
@ashokkhade4624 2 жыл бұрын
Uddhav saheb
@upendrajanawale3122
@upendrajanawale3122 2 жыл бұрын
बंडोकरी ला पर्याय नाही अडीच वर्षे त्यांची बाकीची शिवसेनेची उद्धवजी सारखा मुख्यमंत्री होणे नाही जय महाराष्ट्र भावी मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे साहेब
@ashwinideshmukh6427
@ashwinideshmukh6427 2 жыл бұрын
Thackeray is a brand in Maharashtra.
@Ghadge
@Ghadge 2 жыл бұрын
👍👍👍👍👍👌👌👌👌
@shrivardhanlive7998
@shrivardhanlive7998 2 жыл бұрын
होय आम्ही उद्धव साहेबांन सोबत
@raeessk803
@raeessk803 2 жыл бұрын
Uddav sir jeva baher nighnaar tyaj vedi sagla mahol change honaar.
@sandipraut1052
@sandipraut1052 2 жыл бұрын
उद्धव ठाकरे साहेब
@vikrammore1465
@vikrammore1465 2 жыл бұрын
👍 Jai Maharashtra 🙏
@dighepatilsagar9917
@dighepatilsagar9917 2 жыл бұрын
💯✌🔥🔥⛳
@dattatraykale2399
@dattatraykale2399 2 жыл бұрын
नियोजन उत्कृष्ठ आहे
@sunitakalamkar9984
@sunitakalamkar9984 2 жыл бұрын
Only shivsena
@Maharashtra-only
@Maharashtra-only 2 жыл бұрын
Nakkich...
@anilmadhavi5135
@anilmadhavi5135 2 жыл бұрын
101%बदला
@rameshjethwani2507
@rameshjethwani2507 2 жыл бұрын
Very good Udhav sahib
@chhotusonwane1576
@chhotusonwane1576 2 жыл бұрын
निश्चित पर्याय देतील उध्दव ठाकरे
@rohidaspawar2712
@rohidaspawar2712 2 жыл бұрын
होय नक्कीच बदला घेणारं जनता
@laxmangaikwad4915
@laxmangaikwad4915 2 жыл бұрын
ठाकरे साहेब आगे बढो हम तुमारे साथ है
@subhashchandivade9216
@subhashchandivade9216 2 жыл бұрын
40 पैकी 39 आमदार परत निवडून नाही येणार ,आणि 1 संन्यास घेणार .... लोकशाहीची थट्टाच चालवली आहे या लोकांनी.
@Ghadge
@Ghadge 2 жыл бұрын
👍👍👍👍👍👌👌👌👌
@ssgaikwad86
@ssgaikwad86 2 жыл бұрын
Yes
@ssgaikwad86
@ssgaikwad86 2 жыл бұрын
Yes
@yuvrajpatil1227
@yuvrajpatil1227 2 жыл бұрын
जे गेले ते गुलाल विसरले पाहिजे
@prashantpatil5495
@prashantpatil5495 2 жыл бұрын
मित्रांनो बंडखोरांचे रिकामे पद लवकरच भरतील उद्धव ठाकरे साहेब हे चित्र दिसत आहे बंडखोर 12 च्या भावात गेले म्हणून समजा 👍👌 जय महाराष्ट्र 🚩💪👌😎💯
@yuvrajthore_30
@yuvrajthore_30 2 жыл бұрын
40 आमदार फिक्स पडणार शिवसेना सोबत गद्दरी केला नंतर आमदार निवडत नाही हितास हे शिवसेना चा
@Ghadge
@Ghadge 2 жыл бұрын
👍👍👍👍👍👌👌👌👌
@vipulsanklecha5783
@vipulsanklecha5783 2 жыл бұрын
ठाकरे नाही घेतील लोकच घेतील ह्यांचा समाचार
@kishoeshirsekar783
@kishoeshirsekar783 2 жыл бұрын
भेद भाव न करणारे साहेब 2024 चे यशस्वी मुख्मंत्रीपदाची शपथ घेणार l हा जर सुप्रीमकोर्टापर्यंत निर्यय चांगला असेल तर ही दोन ते अडीच वर्ष तेच असेल.
@D_J40
@D_J40 2 жыл бұрын
Ak number.. shivsena jindabad.. bandkhorana dhada shikavlach pahije
@nandkishorparshuramkar342
@nandkishorparshuramkar342 2 жыл бұрын
बंडखोरांना धडा शिकवलाच पाहिजे.
@vpatilvpati4961
@vpatilvpati4961 2 жыл бұрын
नक्कीच बंडखोरांना चाप बसणार
@VishalVPatil677
@VishalVPatil677 2 жыл бұрын
SHIVSENA 🚩🏹🏹
@marutihaladkar2648
@marutihaladkar2648 2 жыл бұрын
Ho Jay maharastra
@pravinnar7482
@pravinnar7482 2 жыл бұрын
Only Udhav Saheb
REAL 3D brush can draw grass Life Hack #shorts #lifehacks
00:42
MrMaximus
Рет қаралды 11 МЛН
Mom had to stand up for the whole family!❤️😍😁
00:39
小天使和小丑太会演了!#小丑#天使#家庭#搞笑
00:25
家庭搞笑日记
Рет қаралды 59 МЛН