जवळचे सोडून गेले, पण बाळासाहेब Uddhav Thackeray यांच्या कायम पाठिशी राहिले | Maharashtra Times

  Рет қаралды 10,718

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Күн бұрын

#UddhavThackeray #BalasahebThackeray #RajThackeray #MaharashtraTimes
३० जानेवारी २००३.. कडाक्याची थंडी आणि याच थंडीत महाराष्ट्रातलं थंड हवेचं ठिकाण महाबळेश्वरमध्ये शिवसेनेचं अधिवेशन सुरू होतं... बाळासाहेबांचा उत्तराधिकारी राज की उद्धव या चर्चा वेगाने सुरू असताना हे अधिवेशन भरलं.. अख्ख्या महाराष्ट्राची नजर असलेल्या या अधिवेशनात अखेर एक बहुप्रतिक्षित प्रस्ताव आला, तो खुद्द राज ठाकरेंनीच आणला.. आणि बाळासाहेबांचा उत्तराधिकारी म्हणून उद्धव ठाकरेंच्या नावावर शिक्कामोर्तब झालं.. शिवसेनेतल्या नेत्यांनी एकमुखाने या निर्णयाला पाठिंबा दिला.. या निर्णयाचे हादरे मुंबईपर्यंत बसले, राज समर्थक नाराज तर आधीपासूनच होते.. पण राज ठाकरेंनीच सगळ्या चर्चांना पूर्ण विराम दिला होता.. अखेर तीन भावंडांमध्ये सर्वात लहान असलेले उद्धव ठाकरे पुढे शिवसेना प्रमुखही झाले.. यासाठी बाळासाहेबांनी अनेक विरोध झुगारले, जवळचे साथ सोडून गेले.. पण उद्धव ठाकरेंसाठी त्यांचा जो प्लॅन होता तो यशस्वी केलाच.. याच उद्धव ठाकरेंच्या राजकारणाची स्टोरी त्यांच्या वाढदिवसानिमित्त पाहू..
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
मटा ओरिजनल, काही तरी खास, बातमीच्या पलिकडचं - • मटा Original | काही तर...
महाराष्ट्रातल्या लेटेस्ट बातम्या इथे पाहा - • Maharashtra Latest New...
मुंबईच्या बातम्या आणि घडामोडी - • Mumbai | मुंबई
Social Media Links
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google+ : plus.google.co...
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & KZbin channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Пікірлер: 9
@atulawachar7164
@atulawachar7164 2 жыл бұрын
लोकप्रिय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 🚩
@sagarwagh7066
@sagarwagh7066 2 жыл бұрын
✌️💪🚩🏹शिवसेना आमच्या साहेबांची नाही कुणाच्या बापाची उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना प्रमुख✌️💪🚩🏹
@govindadahake4364
@govindadahake4364 2 жыл бұрын
🚩ONLY Uddhavji Thackeray 🚩 🚩🏹🚩ONLY SHIVSENA 🚩🏹🚩 🚩🚩🚩JAI MAHARASHTRA 🚩🚩🚩
@shriramjadhav6582
@shriramjadhav6582 2 жыл бұрын
उद्धव साहेब पितृभक्त मातृभक्त आहेत . त्यांचे आशिर्वाद सदैव उद्धव साहेबांच्या पाठीशी आहेत 🙏
@sambhajijadhav4273
@sambhajijadhav4273 2 жыл бұрын
जय महाराष्ट्र
@Fact_head_of_decision
@Fact_head_of_decision 2 жыл бұрын
Balasaheb support uddhav saheb only shivsena full support Uddha saheb thakrey only 🏹💐⛳💐💐💐💐💐
@parshuramchavan3405
@parshuramchavan3405 2 жыл бұрын
खरोखरच बाळासाहेब एवढे महान होते हे आता पटते, त्यांना भविष्य माहीत होते म्हणून त्यांनी राज ठाकरे यांना बाजूला करून शिवसेनेला वाचविले होते कारण राज ठाकरे यांच्या मध्ये त्यांना छगन भुजबळ, नारायण राणे आणि एकनाथ शिंदे दिसत होते.
@prashantdudhe7922
@prashantdudhe7922 2 жыл бұрын
🤣😅
@sharadkadam3745
@sharadkadam3745 2 жыл бұрын
जय महाराष्ट्र
Кәсіпқой бокс | Жәнібек Әлімханұлы - Андрей Михайлович
48:57
小路飞嫁祸姐姐搞破坏 #路飞#海贼王
00:45
路飞与唐舞桐
Рет қаралды 29 МЛН
Бенчик, пора купаться! 🛁 #бенчик #арти #симбочка
00:34
Симбочка Пимпочка
Рет қаралды 3,3 МЛН
А что бы ты сделал? @LimbLossBoss
00:17
История одного вокалиста
Рет қаралды 9 МЛН
Кәсіпқой бокс | Жәнібек Әлімханұлы - Андрей Михайлович
48:57