बकासुर महादेवाच्या नंदीचा फुल आशीर्वाद आहे बबलू चाचाला काही होणार नाही
@akashay-x2o17 күн бұрын
फायनलला लेट सुटली😢 1छकड्याने मागे होता बकासुर पण निकालात चिकटला होता बादशहा बकासुर 👑🔥🔥
@naad_shetkaryacha969917 күн бұрын
बकासुर चा आशीर्वाद आहे चाचा मागे
@SRT768917 күн бұрын
गाडी लेट सुटली , खर च डॉन आहे बकासुर ❤
@somadatir986417 күн бұрын
चाचा 1 नंबर माणूस इमानदार माणूस 💯
@amolombase704517 күн бұрын
भारी माणूस आहे चांगला माणसाला चांगलेच म्हणले पाहिजे
@amolrao113717 күн бұрын
💯.
@akashay-x2o17 күн бұрын
बकासुर देव सदैव तुमच्या पाठीशी आहे चाचा 💯💯🙏❤️❤️ काय होऊन देणार नाही माझा देव ❤❤
@bharatdhaigude804117 күн бұрын
बकासुर चा आशीर्वाद आहे चाच्या घाबरु नका तुम्ही आहे तर आम्ही
@pirajipawared218817 күн бұрын
आज पण एक नंबर होतं सुट्टीत लेट झाली अंधारा मुळे ❤
@vishalshinde96117 күн бұрын
हाच प्लॅन होता म्हणून तर अंधार केला...
@vikasnale422217 күн бұрын
माझ्या समोरच हा अपघात झाला,एक ठिकाणी मुलाखत घेत असताना हा अपघात झाला,ते पुर्ण पणे कोसळले गेले उटवुन आधार दिला तेवड्यात समोरून पब्लिक मदतीला धावून आले....
@vishalhelekar381217 күн бұрын
चाचा काळजी घेऊ नका देव बकासुर चा आशीर्वाद आहे आणि कायम राहील अभिनंदन खूप छान गाडी पळाली खूप छान गाडी आणली बकासुर रामाशेठ बबलू चाचा ❤️
@AnnasahebBhosale-j8o17 күн бұрын
Nana fakta
@sandippawar131117 күн бұрын
बबलू चाचा तुम्ही चांगले आहात ना अगली टाईम देखेंगे एक नंबर करेंगे
@BhagvanSul-eb4gs17 күн бұрын
किंग बकासूर बबलू चाचा❤
@बकासुरमतुरफेनक्लब17 күн бұрын
बकासुर ला झो सेमी वरून वाढ करत होता त्याला फायनाला पाळायला दिला गाडी झाली फॉल झाली म्हणा देवा ला नडला त्याला देवानी उत्तर दिल
@yogeshshitole965617 күн бұрын
भाऊ त्याची गाडी सुरुवातीला च मैदान सोडून बाहेर गेली..drone मध्ये पाहिले
@RUPESHkadam-jv9st16 күн бұрын
@@yogeshshitole9656drone cha video kuthe ahe bhau...
@vikasnale422216 күн бұрын
बकासुर चा एकनिष्ठ ड्रायव्हर बबलु च्याच्या
@JanardhanPatil-om6dy17 күн бұрын
Bablu chach kalaji ghya swatachi..baki tumchavar bakasur cha aashirvad aahech
@घाटावरचीशर्यत630017 күн бұрын
काळजी घ्या अजुन मोठी मैदान येतायत थोडे दिवस अराम करा... ❤🔥❤🔥
@sanjayghude222617 күн бұрын
Sunder bakasur palnar💯
@arvindthombare749416 күн бұрын
बबलू चाचा चांगल आहेत बाकी कही नहीं
@PRAMODDHAYAGUDE16 күн бұрын
bolay yay na hyala kashala mulakhat khetali hyachi
गटा पासूनच गाड्या फॉल होत होत्या मैदान भंगार नियोजन होत
@SahilDhanavade-q2u17 күн бұрын
फाट्या होत्या 9 फुटाच्या 😂 गटालाच गाड्या तासात जात होत्या , फाटी 12 ते 13 फूटाची असते
@ShyamBhor-c9q17 күн бұрын
Chacha bakasur cha ashirwad ahe tumhala kahich honar nahi❤❤❤
@somanathkalel898016 күн бұрын
बबलु चाच्या एक नंबर मानुस
@BhagwanMurkut17 күн бұрын
Gadi let sutli naytar 1 number fix ❤❤bakasur premi buldhna
@GajananThorat-yj3fk17 күн бұрын
अहो कमीटील आठ गाड्या पळवायच्या होत्या तर दिवस असतानाच निर्णय करायचा आणि काय करायचं तर ठाम एकच निर्णय अध्यक्ष काय वेगळे बोलतात कमिटी काय वेगळी बोलते अशा फालतू नियोजनामुळे अंधार पडला आणि गाड्या कॉल झालेल्या अंधारात बैल पळतील तरी कसे सरळ माणसाला फाटी सरळ दिसत नाही तर बैलाला तितक्या स्पीड मध्ये कशी पहाटे सरळ दिसेल इतकं बोगस मैदान कधीच बघितलं नाही
@SanjayDhanwade-m3c17 күн бұрын
बबलू चाचा संयमी माणूस आहे त्यांना आता परफेक्ट माहिती आहे बकासुरला कसा पळवायचा❤
@kathervikas17 күн бұрын
पुष्पराज साहेब पुण्याची मैदाने एकच नंबर असतात ❤❤
@rsv13516 күн бұрын
काही होणार नाय चाचा ❤❤😢😢
@jaypawar293316 күн бұрын
खूप सुंदर नव्हते मैदान
@sanjayghude222617 күн бұрын
Babalu chacha best of luck jai sadguru aplyala sukrip tevil hi sadguru charni prathana karto❤❤❤❤❤
@AkashSharma-e7f17 күн бұрын
Bablu chacha ❤️
@rahulmohite202217 күн бұрын
चाच्या तर राजे सारखे बोलतात 1नोंबर
@sunilbekate553216 күн бұрын
❤बबलू चाचा❤ बकासुर ❤
@बागेतलाराजा17 күн бұрын
Chacha ❤
@ArvindChavan-s7u17 күн бұрын
भारी माणूस आहे आमचा त्यांच्या तेला काहि नार नाहि
@sandeshpatil348017 күн бұрын
Kalji ghya chyachya bakabhau ha aashirvad aahe tumchyasobat
@ashishYT081017 күн бұрын
काळजी घ्या चाचा ❤
@KunalPatil-dr1xq17 күн бұрын
Bharat kesri लक्ष्मणराव chi मुलाखत ga kii sir ❤❤❤
@pareshdunde426416 күн бұрын
Mathur chi mulakat ghe
@KaustubhBansode16 күн бұрын
Gp
@Kaumau122317 күн бұрын
Khari maidan pune side la pardarshak
@kingsd007MH1117 күн бұрын
एकदम फालतू नियोजण फक्त 51 गट पळाले तरी फायनल उजेडात होत नाही, हे फक्त पैशासाठी भरवतात मैदाने, किती वेळ यांची भाषणे आणि पुरस्कार चालले होते
@kingsd007MH1116 күн бұрын
पुसेगाव ने १०० गट पळवून फायनल लक्ख उजेडात घेतला होता, यांचे तर निम्मे 51 च गट होते. तरी फायनल अंधारात होतो. कोणी संगनमत करो अथवा न करो तरी 51 गटाला एवढा उशीर लागणे म्हणजे नियोजन किती खराब म्हणायचे.
@shankarkale70117 күн бұрын
बबलु चाचा काळजी घ्या
@laveshvanage632617 күн бұрын
देव माझा बकासुर.सुखरूप बलू चाच्या
@PratapJadhav-z4n17 күн бұрын
Jara nit niyojan Kara rao bhangar maidaan zal. 51 gat Ani time yevda ghetla 😢😢😢 Ani bakasur tar top aahe cha 😅😅😅
@rushikeshdede957717 күн бұрын
Gadi khup let sutli final la
@rajendragharge617317 күн бұрын
Dr. कडे जावा.तपासणी करून घ्या. दुर्लश करू नका.
@SukumarGavde17 күн бұрын
बबलू चाच्यांची तब्येत कशी आहे
@rajumagdum953417 күн бұрын
Ok
@rahulrlhfdx17 күн бұрын
Pushpa bhau kahi mhna pn maidan akdam bogas niyojan hot
@aniketgavhane630017 күн бұрын
❤❤❤❤
@rajendragharge617317 күн бұрын
Dr. कडे जा
@गावकडचातडका17 күн бұрын
जीवन ड्रायव्हर स्वतः गाडी hantey काय
@Bapuzore277017 күн бұрын
Ho
@AnnasahebBhosale-j8o17 күн бұрын
Nhi pan gem assti
@AnnasahebBhosale-j8o17 күн бұрын
Baky 5 la palnar
@Sureshasawale-m5e17 күн бұрын
arrrrr he lok pn kiti nalayk ahet screen vr dagad martayt. Ya peksha niyojn kara final ujedat ghaycha.... 6 gaday foll mhnje kiti kharab niyojn😢
Kharab Niyojan fakt 450 gadya asun Andharat Final 😡😡😡😡
@Sureshasawale-m5e17 күн бұрын
Right bolla Bhau tumi
@abhijitkumbhar529017 күн бұрын
चाचा ला बोलायला अडचण येत आहे काय
@Bakya_Bhai_6300CC17 күн бұрын
त्यांचं बोलायच असच आहे
@sachingangavane419517 күн бұрын
बकवास मैदान झाल
@SahilDhanavade-q2u17 күн бұрын
एक टांगा उशिरा सुटली फायनल ला , नाहीतर गाडी सुट्टी होती...अर्ध्या पर्यंत बकासुर मागे होता शेजारी बलमा लाडू जोरात गेले ओव्हरटेक करून मी बघितलं तेव्हा म्हणल बकासुर 5 ते 6 नंबर मध्ये राहील पण पुढच्या 200 फुटात बक्या ने रॉकेट करून 3 नंबर केला घासाघाशीत रामा पळाला असता तोंडावर तर दोन नंबर मध्ये आला असता