Babandada Shinde विरुद्ध आमदारकीला कोण? हाताचा पंजा की तुतारी | Madha Vidhansabha

  Рет қаралды 104,044

Hello Maharashtra

Hello Maharashtra

Күн бұрын

#babanshinde #madhavidhansabha #mohitepatil #hellomaharashtra
लोकसभेला जाळ अन् धूर संगटच निघलेल्या माढा लोकसभेचा निकाल लागला.. अकलूजच्या मोहिते पाटलांनी पुन्हा एकदा भाजपसारख्या बड्या पक्षाला आणि त्यांच्या मतदारसंघातील आमदारांना पुन्हा एकदा दाखवून दिलं की आपल्या नादाला लागायचं नाय… भाजपच्या रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या प्रचारासाठी मोदींपासून फडणवीसांनी ताकद लावूनही सव्वा लाखांच्या लीडने अखेर मोहिते पाटलांनी विरोधकांना कानठाळ्या बसतील असा तुतारीचा आवाज काढला.. लोकसभा आटोपली.. आता वेल आलीये विधानसभेची.. तेव्हा सगळ्यांच्याच नजरा पुन्हा वळल्यात त्या माढ्याकडे.. माढ्याचे विद्यमान खासदार आहेत बबनदादा शिंदे.. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात असणारे बबनदादा इथले सलग सहा टर्मचे आमदार.. पण याच माढ्यात प्रस्थापित असणाऱ्या बबनदादांची आमदारकी आता धोक्यात आलीय… मोहिते पाटलांनी लोकसभेला दणक्यात मिळवलेला विजय हे त्यामागचं प्रमुख कारण… पण बबनदादा शिंदे खरंच आमदारकीसाठी इच्छुक आहेत का? जर त्यांनी निवडणुक लढवली तर त्यांच्या विरोधात कुठला उमेदवार रिंगणात असेल? आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मोहिते पाटील फॅक्टर माढा विधानसभा मतदारसंघात खरंच निर्णायक ठरु शकतो का? त्याचीच ही इनसाईड स्टोरी…
The results of the Madha Lok Sabha election left a significant impact. Akluj's Mohite Patal once again demonstrated his political strength, overpowering major parties like the BJP and the MLAs of his constituency, reaffirming his influence. Despite the concerted efforts of Modi and Fadnavis in campaigning for BJP's Ranjit Singh Naik Nimbalkar, Mohite Patal emerged victorious with a substantial lead of half a million votes. The triumphant sound of the trumpet marked the end of the Lok Sabha election.With the Lok Sabha concluded, attention now shifts to the Vidhansabha. All eyes are on Madha, where the current MP, Babandada Shinde, who is aligned with the Ajit Pawar group of the NCP, has served six consecutive terms. However, Babandada's MLA position in Madha is now under threat, primarily due to Mohite Patal's landslide victory in the Lok Sabha. Questions arise: Is Babandada Shinde genuinely interested in contesting the MLA seat? If he decides to run, who will be his opponent? Most crucially, can the Mohite Patal factor truly be decisive in the Madha Assembly Constituency? This is the inside story...
अशाच नवनवीन माहिती तसेच चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच Subscribe करा.
Subscribe👉🏻 : / @hellomaharashtranews
Facebook 👉🏻 : / hellomaharashtra.in
Instagram 👉🏻 : / hellomaharashtra.in
Keywords :
Dhairyashil Mohite Patil
Babandada Shinde
MLA Babandada Shinde
Madha VIdhansabha Election
Ranjeet Singh Naik Nimbalakar
Maharashtra Politics
#eknathshinde #babanshindenews #babanshindemla #babandadashinde #sanjayshinde #madhavidhansabha #madhaloksabha #narendramodi #devendrafadnavis #mohitepatil #sharadpawar #sharadpawartutari #ranjiitsinghshinde #dhanjiraosathe #minalsathe #mohitepatilvsshinde #malshiras #pandahrpurnews

Пікірлер: 155
@BsKhandekar-vr5ms
@BsKhandekar-vr5ms 3 ай бұрын
माढा विधानसभा मतदारसंघातून मोहिते पाटीलच ठरवणार माढय़ाचा आमदार
@mahadeogund232
@mahadeogund232 3 ай бұрын
फक्त तुतारी वाजणार विधानसभेला
@atulgaikwad7500
@atulgaikwad7500 3 ай бұрын
बबन दादा पडत्यात आता फक्त तुतारी
@vishalmote6068
@vishalmote6068 3 ай бұрын
मोहिते पाटील ठरवतील तोच आमदार होणार ....
@Ss97231
@Ss97231 3 ай бұрын
हे मात्र खरय 💪🏻
@mahadeogund232
@mahadeogund232 3 ай бұрын
दिल से कहो मोहिते पाटील फिरसे❤❤
@jalindarmahadik4336
@jalindarmahadik4336 3 ай бұрын
फक्त महाविकास आघाडी ची तुतारी वाजवणारा माणूस आहे
@AmolKadam-s5w
@AmolKadam-s5w 3 ай бұрын
उजनी धरणाच्या पाणी नियोजनाचं पूर्ण वाटोळ्ं करणारा बबन्या येत्या इलेक्शनमध्ये पडलाच पाहिजे.
@13suhg
@13suhg 3 ай бұрын
तुझा लाडका होता ना
@yashwantbhosale1963
@yashwantbhosale1963 3 ай бұрын
लाडक्यानेच मारल्यावर काय करायचे?​@@13suhg
@13suhg
@13suhg 3 ай бұрын
@@yashwantbhosale1963 😃😃😃🙏🏾
@RamlingBorate
@RamlingBorate 2 ай бұрын
अगदी बरोबर पांदन रस्ता खूला करण्यासाठी पण हा बबन्या तहसील दाराला दबाव आनतो अन् त्याच्या गुंडांना उस पिक ऊन खा म्हणतो याला पाडायचाच
@babanraopawar-dw1sk
@babanraopawar-dw1sk 3 ай бұрын
माढा. नवीन उमेदवाराला चान्स द्या
@ChabukswarShivappa
@ChabukswarShivappa 3 ай бұрын
मोहिते पाटीलच नादच करू नये जे मोहिते पाटील सांगतील तोच आमदार सोलापूर
@omkarsarak5217
@omkarsarak5217 Ай бұрын
😂 gp kelya
@anjanaaware5581
@anjanaaware5581 3 ай бұрын
तुतारी पवार साहेब
@genghiskhan1128
@genghiskhan1128 3 ай бұрын
फुका तुतारी साहेब
@shaktiman7711
@shaktiman7711 3 ай бұрын
Only Mohite patil ❤❤❤❤
@PrashantGhadage-z6p
@PrashantGhadage-z6p 3 ай бұрын
तुतारी मोहिते पाटील
@vishnupatil627
@vishnupatil627 3 ай бұрын
आता ते विसरा फक्त तुतारी वाजणार कारण मुळ शरद पवार यांच्या वर अन्याय झाला आणि पक्ष अजित पवार यांना दिल्याचा राग जनतेत आहे,कारण शरद पवार यांचं खूप मोठं योगदान आहे या राज्यासाठी.
@user-fx9kv1mw2r
@user-fx9kv1mw2r 3 ай бұрын
शिवाजी राजे कांबळे🎉🎉🎉
@ravikantgaikwad2585
@ravikantgaikwad2585 3 ай бұрын
मोहिते पाटील
@vitthalkadam429
@vitthalkadam429 3 ай бұрын
महाविकास आघाडीचे तुतारी वाजणार
@NanaSolankar-d2w
@NanaSolankar-d2w 3 ай бұрын
माढा आणि बबनदादाला पाढा फक्त शिवाजी राजे कांबळे पाडू शकतात रामकृष्ण हरी वाजवा तुतारी
@kantilalbhosale2435
@kantilalbhosale2435 3 ай бұрын
साठे आमदार होणार
@gajananchevale9000
@gajananchevale9000 3 ай бұрын
राम कृष्ण हारी......🙏
@balirambandgar4191
@balirambandgar4191 3 ай бұрын
Sathe Tai
@nitinsathe1050
@nitinsathe1050 3 ай бұрын
भावी आमदार मा ॲड सौ मिनलताई दादासाहेब साठे
@ramdasraut709
@ramdasraut709 3 ай бұрын
कोणी कोणाच्या नादाला लागायचं नाही हे कोणी सांगायची गरज नाही पण जनतेने कौल तुम्हाला दिला हे आभार माना लगेच या आमदाराला पाडेल त्या आमदाराला पाडील हे भाषा करू नका नाहीतर करमाळा माढा आणि सांगोला हे तालुके कसे आहेत हे तुम्हाला माहीत आहेत
@k.vicky_18
@k.vicky_18 3 ай бұрын
💯💯👌🏻👌🏻👌🏻
@mazharbagwan7127
@mazharbagwan7127 2 ай бұрын
Next mla adv minal tai dadasaheb sathe
@Prathmesh_shorts_vlog
@Prathmesh_shorts_vlog 3 ай бұрын
Only mohite patil
@OmkarGosavi-he2ir
@OmkarGosavi-he2ir 3 ай бұрын
मोहिते पाटील यांनी संजय बाबा कोकाटे यांना उमेदवारी द्यावी असे आम्हाला वाटते 💯
@KailasSavant-xl5jz
@KailasSavant-xl5jz 3 ай бұрын
शिवाजी राजे (नाना) कांबळे भावी आमदार
@vinodkeche1170
@vinodkeche1170 3 ай бұрын
मोहिते पाटील
@kaygude
@kaygude 3 ай бұрын
फिक्स आमदार शिवाजी नाना कांबळे
@rahultik8518
@rahultik8518 2 ай бұрын
मोहिते पाटलाच्या पाच पिढ्या जरी बबन दादाला पाडण्यासाठी उभा राहिल्या तरी बबनदादा पडत नाही...
@bullrun3982
@bullrun3982 3 ай бұрын
मिनल ताई काँग्रेस भावी आमदार 👍🏻
@balirambandgar4191
@balirambandgar4191 3 ай бұрын
Minl. Tai. Fix pn shrd pawar saheb Yancha aashirvad asl trch
@vikramshinde4822
@vikramshinde4822 3 ай бұрын
Shivrajsingh Mohite patil
@pramoddas3169
@pramoddas3169 3 ай бұрын
लवकरच समजेल लय विचार करत बसू नका वकील ... लोक
@GaneshJadhev-m3h
@GaneshJadhev-m3h 3 ай бұрын
तुतारी उमेदवार कोणी पण असो
@shivajisolankar2774
@shivajisolankar2774 3 ай бұрын
शिवाजी राजे कांबळे
@santoshzundhare2897
@santoshzundhare2897 3 ай бұрын
पुढील आमदार आमच्या मिनालताई
@utkarshkamble7561
@utkarshkamble7561 3 ай бұрын
यंदा नाना ❤
@sbcreation6266
@sbcreation6266 3 ай бұрын
Only MLA. Minal Tai Sathe ♥️👑🔥
@jotiramjadhav4038
@jotiramjadhav4038 3 ай бұрын
स्वतः कुणबी दाखला आहे ह्या बबन शिंदे कडे... आणि हे मराठा समाजाला आरक्षण वर काय काय बोलले हे सर्व महाराष्ट्र ने पाहिले.... ह्या वेळेस आम्ही मराठा समाज या शिंदे ला नक्की पडणार लिहून घ्या 🎉
@balajipatil1582
@balajipatil1582 3 ай бұрын
भावी आमदार मिनलताई दादासाहेब साठे
@rohitjj1166
@rohitjj1166 3 ай бұрын
फक्त तुतारी
@struglersala9997
@struglersala9997 3 ай бұрын
Mohite patil ❤
@ramdasraut709
@ramdasraut709 3 ай бұрын
माढा लोकसभेच्या विधानसभा मतदारसंघांमध्ये जनता फॅक्टर चालणार आहे कोणता पक्ष नव्हे तर खासदार नव्हे फक्त जनता दरबारात चालेल
@hanumantajagtap9022
@hanumantajagtap9022 3 ай бұрын
मोहिते पाटील जिंदाबाद
@sachinharale8374
@sachinharale8374 3 ай бұрын
शिवाजीराजे कांबळे
@karimshaikh6840
@karimshaikh6840 Ай бұрын
माढा विधानसभा मतदारसंघात रंजित भैय्यासाहेब शिंदे हे विजय होतील ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@manojlondhe5724
@manojlondhe5724 3 ай бұрын
एकच वादा बबनदादा
@bro-t6v
@bro-t6v 3 ай бұрын
बबन दादा म्हणेज मोहिते चे ऑफिसिअल पप्पा.... आमदारकी ला माढा, करमाळा मध्ये शिंदे बंधू...
@rajeshmukanecmd8348
@rajeshmukanecmd8348 3 ай бұрын
Only शरद पवार साहेब
@धनंजयचंद्रसेनकापसे
@धनंजयचंद्रसेनकापसे 2 ай бұрын
एकच वादा बबन दादा
@sohamduchal4556
@sohamduchal4556 3 ай бұрын
आदरणीय मिनलताई दादासाहेब साठे च
@SuryakantSutar-tq3op
@SuryakantSutar-tq3op 2 ай бұрын
4 जिल्ह्यात प्राबल्य आणि काम असणारे मोहिते पाटील,,,दादा मुळे सहेबापडून दूर गेलते,,,,आज त्यांची ताकद पुन्हा दिसत आहे ,,,,5 पिढ्यांचा दरारा ,,,जनमानसात ठसा,,,अजून शबुत
@shivajimane4873
@shivajimane4873 3 ай бұрын
चिन्ह कोणतं पण असु देत यावर्षी मिनलताई साठेच विजयी होणार
@gajendragosavi
@gajendragosavi 3 ай бұрын
5:18
@युवाशेतकरीहर्षवर्धनगायकवाड
@युवाशेतकरीहर्षवर्धनगायकवाड 3 ай бұрын
शिवाजी नाना कांबळे आमदार
@maheshchougale7827
@maheshchougale7827 3 ай бұрын
Tutari only
@jaykaringale298
@jaykaringale298 3 ай бұрын
मीनल ताई साठे फिक्स आमदार
@kishormohitepatil3499
@kishormohitepatil3499 3 ай бұрын
बबन दादा पडला कधी निंबाळकर बरोबर जवळ ते फिरले त्यांचा पराभव झालेला आहे
@Dattatrayajadhav-oi6py
@Dattatrayajadhav-oi6py 3 ай бұрын
मा. बबन दादा शिंदे साहेब. 👍
@sureshmore9848
@sureshmore9848 3 ай бұрын
Only MVA.
@samadhanlatake896
@samadhanlatake896 3 ай бұрын
भावी आमदार मीनल ताई साठे
@ShantiHarve-tk7vh
@ShantiHarve-tk7vh 3 ай бұрын
Adv. Minal tai hya saglyt yogya umedwar ahet. Ata amdaar fix minal tai ch honr. Hi pariwartanachi laat aahe. Minaltai na mat mhnje vikasala mat💯💯.
@AnandBandgar-w9n
@AnandBandgar-w9n 3 ай бұрын
भावी आमदारच मीलन ताई साठे च
@rajendaraGirase
@rajendaraGirase 3 ай бұрын
Fakt Tutari mohite patil Tutari ❤
@chandrakantmagar6681
@chandrakantmagar6681 3 ай бұрын
भावी आमदार 6:19 6:19
@a1a23vte66
@a1a23vte66 3 ай бұрын
सावंत च झाट वर्श्चस्व नाही आणि परांडत पण पडणार तो
@shivajibharati2916
@shivajibharati2916 2 ай бұрын
तालुक्याचा विकास दादांनी केला का मोहिते पाटलांनी केला ते लोकांनी सांगाव
@sangitasukne1238
@sangitasukne1238 3 ай бұрын
खरच बबनदादा वर आता पर्यंत खुप अन्याय झाला ,सहा टर्म आमदार असूनही साध राज्यमंत्री पद सुद्धा त्यांना मिळाले नाही,ते फक्त मोहिते पाटलामुळे ,पण ते गप्प राहीले ,आणि यावेळेसच लोकसभेच गणित वेगळ होत फक्त जरांगे पाटील फॅक्टर चालला उग कुणालाही श्रेय देउ नका ,
@umeshgore1948
@umeshgore1948 3 ай бұрын
अगदी बरोबर ताई✅
@prashantjadhav6784
@prashantjadhav6784 3 ай бұрын
भावी आमदार मिनल ताई दादासाहेब साठे 💯✌️
@shankarpawar-jm3jj
@shankarpawar-jm3jj 3 ай бұрын
Mohite.Patil.Zindabad
@BapuJadhav-wh4uc
@BapuJadhav-wh4uc 3 ай бұрын
मोहिते नाही कोण नाही आजचा आमदार रंजीत भैया शिंदे साहेब❤😂😂
@ruturajsathe
@ruturajsathe 3 ай бұрын
आमदार फक्त मिनल ताई साठे
@sunilsawant6507
@sunilsawant6507 3 ай бұрын
म्हाडा बबन दादाला पाडा
@MaheshShinde-dr7ns
@MaheshShinde-dr7ns 3 ай бұрын
One & only मिनलताई साठे भावी आमदार 🎉
@SomnathShendage-ok7fi
@SomnathShendage-ok7fi 3 ай бұрын
Shivaji nana kanmble
@mohsinshikh7137
@mohsinshikh7137 3 ай бұрын
तुतरि
@madhavsarade6885
@madhavsarade6885 3 ай бұрын
ओन्ली तुतारी माढा
@SamadhanSathe-nh3nx
@SamadhanSathe-nh3nx 3 ай бұрын
मिनल ताई साठे फिक्स आमदार
@RajendraNagtilak-p9n
@RajendraNagtilak-p9n 3 ай бұрын
आभजित आबा
@haribhui
@haribhui 3 ай бұрын
जय शरद पवार
@nansnagtilak661
@nansnagtilak661 3 ай бұрын
फक्त रणजित भैय्या शिंदे
@balajipatil5304
@balajipatil5304 3 ай бұрын
भावी आमदार मिनल ताई साठे
@balirambandgar4191
@balirambandgar4191 3 ай бұрын
Bbn dada. Plij. Yogy rahil. Tutari vajvne.
@prashantjadhav6784
@prashantjadhav6784 3 ай бұрын
मिनल ताई साठे भावी आमदार 💯✌️
@pratapkangle72
@pratapkangle72 3 ай бұрын
Minaltai sathe ✌🏻✌🏻 भावी आमदार
@vilasmate1155
@vilasmate1155 3 ай бұрын
माहाविकास आघाडी
@filmymarathi8153
@filmymarathi8153 3 ай бұрын
रणजीत सिंह शिंदे
@Ranjeetshikare9111
@Ranjeetshikare9111 3 ай бұрын
बातम्या देणारा वाघ लय भारी डायलॉग मारतय,,
@sachinsalunke4366
@sachinsalunke4366 7 күн бұрын
ओन्ली धनराज दादा शिंदे भावी आमदार
@anand_mayuri
@anand_mayuri 3 ай бұрын
बबन दादा अंगार है बाकी सब भांगर है....
@SachinJadhav-dk7kf
@SachinJadhav-dk7kf 3 ай бұрын
माढा आणि बब्याला पाडा 😂
@ramdaskarande2153
@ramdaskarande2153 3 ай бұрын
वनली आघाडी सरकार, नाही तर वनली ठाकरे सरकार
@RamizInamdar-o3g
@RamizInamdar-o3g 3 ай бұрын
🎷🎷🎷
@popatfalke1240
@popatfalke1240 3 ай бұрын
बबन दादा कोणताही उमेदवार असलातरी निवडून येणार
@nitinsalunkhe9800
@nitinsalunkhe9800 3 ай бұрын
No never
@nitinsalunkhe9800
@nitinsalunkhe9800 3 ай бұрын
नाही येणार
@nitinmore045
@nitinmore045 3 ай бұрын
😅😅😅😂😂
@user-fx9kv1mw2r
@user-fx9kv1mw2r 3 ай бұрын
Nahi
@bibhishankhadake743
@bibhishankhadake743 Күн бұрын
जरंगे पाटील यांच्यामुळे लोक भाजपा वर नाराज झाले. आणि निवडून आलेल्या खासदाराला जारांगे पाटील यांचा विसर पडला. आणि त्यांना वाटायला लागले की आपण च मताचे परिवर्तन घडवले.
@grpdfcgh
@grpdfcgh 3 ай бұрын
Lay chapala baban dadana...bila kadhana...padaycha yanda
@rushiwalke3752
@rushiwalke3752 3 ай бұрын
भावी आमदार मा अँड सौ मिनलताई दादासाहेब साठे
@nansnagtilak661
@nansnagtilak661 3 ай бұрын
माढयात फक्त दादा
@hanumantwaghmare4139
@hanumantwaghmare4139 3 ай бұрын
आमदारकीला दादाच येणार
@SunnyDevkate-xp1qj
@SunnyDevkate-xp1qj Ай бұрын
शिवाजी नाना कांबळे फिक्स आमदार
小天使和小丑太会演了!#小丑#天使#家庭#搞笑
00:25
家庭搞笑日记
Рет қаралды 42 МЛН
GIANT Gummy Worm Pt.6 #shorts
00:46
Mr DegrEE
Рет қаралды 116 МЛН
Spongebob ate Patrick 😱 #meme #spongebob #gmod
00:15
Mr. LoLo
Рет қаралды 21 МЛН
THE NIRMAAN DEMO DAY '24
3:44:20
Nirmaan IITM
Рет қаралды 3,3 М.
小天使和小丑太会演了!#小丑#天使#家庭#搞笑
00:25
家庭搞笑日记
Рет қаралды 42 МЛН