ऑलरेडी एक लोन घेतले असल्यास तो पूर्ण करण्यापूर्वी हे कर्ज योजना घेऊ शकतो का
@Yogi-ta-k.y5 күн бұрын
आमचे 10 लाखाचे कर्ज चालू आहे तरी देखील पुन्हा अर्ज करू शकतो का? आणि माझ्या गटात काही महिला दारिद्य्र रेषेखालील आहेत तर काही नाही तर अनुदान मिळू शकेल? कारण आम्हाला मिळत नाही सवलत म्हणून विचारते
@MahitiHavi5 күн бұрын
बँकेत जाऊन विचारा व्यवस्थित माहिती मिळेल अजून या संदर्भात
@panditraomaske55905 күн бұрын
Partfed kasi ahe te nahi sagle...
@RajuShinde-w2w5 күн бұрын
Sir spurn mahiti dya na tale band ptra mhnje kay
@MahitiHavi5 күн бұрын
बँकेत जाऊन 1 दा विचारा
@KunalPawar-qg6wl5 күн бұрын
दादा आम्ही नवीन गट केला आहे आम्हाला पण कर्ज मिळेल का सांगा
@MahitiHavi5 күн бұрын
किमान तुमचे बचत गट सुरू होऊन सहा महिने व्हायला पाहिजे