👉 भर सभागृहात निघाले अपशब्द 😱 | बच्चू कडू | bacchu kadu | bacchu kadu latest speech

  Рет қаралды 1,002,272

Bhumi Gyan

Bhumi Gyan

7 ай бұрын

👉 भर सभागृहात निघाले अपशब्द 😱 | बच्चू कडू | bacchu kadu | bacchu kadu latest speech
#ajitpawar #pikvima #eknathshinder #maharashtra #ajitpawar #eknathshinde #pikvima
************************************************
telegram/link/t.me/bhumigyan
Facebook//link / raju.sathaliya.7
Instagram//link/ / bhumigyan
***********************************************
video is for educational purpose only.Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
We do not claim any copyright on the material used in this video including images, graphics, article, information and all other if any. Copyright disclaimer under section 107 of the copyright act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Disclaimer: The information is an archive based on
internet search result from various websites. The current status may be different. We do not guarantee about truthfulness about this content. This is just for Education & Informational purpose.
*************†*********************************
#subscribe_करून_all_करून_ठेवा_तुम्हालाच_फायदा_होईल
#bhumigyan #rajusathaliya #bhumigyan #rajusathaliya #jamin_mojani #sarkari_mojani

Пікірлер: 836
@ravindranikam6026
@ravindranikam6026 6 ай бұрын
पटल तर बघा आम्ही सर्व महाराष्ट्रीयंन शेतकरी आमच्याच शेतात रोजंदारी कामकरायला तयार आहोत केंद्र व राज्य सरकारने आम्हा सर्व शेतकरी कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला दर महा १५000रू पगार द्यावा किंवा दर रोज पुरूषाला १५00रू व महिलांना ८00रू रोज द्यावा आणी शेतीचा सर्व खर्च सरकारनीच करावा बि बियाणे खत औषध औजार डिजेल विज वगैरे वगैरे पिक सरकारने पाहिजे त्या भावात विकावे नाहीतर फुकट वाटावे सरकारची मर्जी ( शेतकरी बांधवांनी प्रतिक्रीया जरूर देने )
@DineshKale-ts3jp
@DineshKale-ts3jp 6 ай бұрын
99999ववध
@AppasahebKhule
@AppasahebKhule 6 ай бұрын
❤❤❤❤❤❤❤ तर 9:36 ‌ 9:47
@shivajijadhav5159
@shivajijadhav5159 6 ай бұрын
Yekac nbr baccu bau
@nitingaikwad1401
@nitingaikwad1401 6 ай бұрын
आत्त्च्या सरकारला शेतकरी पेक्षा बांधकाम कामगार महत्वाचा वाटतो.. त्यांच्या साठी या योजना आहेत
@yuvraj6976
@yuvraj6976 7 ай бұрын
शेतकऱ्यांच्या वेदना सभागृहात अगदी शेतकऱ्यांचा मनातील भावना मांडल्या आहेत त्या बद्दल बच्चु भाऊ कडू तुमचा आभारी आहे
@user-qf8uq9tf1j
@user-qf8uq9tf1j 7 ай бұрын
कोणत्याही पक्षाचा असो. दमदार नेता असा पाहिजे शेतकऱ्यांची व जनतेची बाजू मांडणारा.
@bajarangpatilhakwane2173
@bajarangpatilhakwane2173 7 ай бұрын
भाऊ चा आनंद नाही करायचा शेतकरी अपंग बाधवाना जो न्याय मिळतो तो फक्त बच्चु भाऊ मुळे 👌👌
@Darrpan
@Darrpan 7 ай бұрын
असे शेतकऱ्यांचे प्रतिनिधी जो पर्यंत आमदारमंत्री होत नाहीत तो पर्यंत असेच चालणार.
@rajaramkolekar1202
@rajaramkolekar1202 7 ай бұрын
मग बोलणारे हे कोणाचे प्रतिनिधी आहेत ,कांही नाही मिळालं की हे बोलतात ,मिळालं की तोंड गप्प असत
@govindraokshirsagar4243
@govindraokshirsagar4243 7 ай бұрын
शेतकर्याच मरण हेच सरकारच धोरन बचु भाऊ हम तुमारे साथ है
@naman9044
@naman9044 6 ай бұрын
कमीत कमी बोलतात तरी... करत नाही करत हे जारी खरं असलं तरी मंदिर हिंदू मुस्लिम मराठा धनगर हे तर नक्की करतात कारण महाराष्ट्र मध्ये हुशार गर्विष्ठ महान जातीवादी लोक राहतात
@sandipraut1052
@sandipraut1052 6 ай бұрын
अरे ह्याला मंत्री केला गेला पळून
@gajananaher6133
@gajananaher6133 6 ай бұрын
तू होतो,,,, का मंत्री मंग पहिलं मत मी तुला देतो
@sohanhake2345
@sohanhake2345 7 ай бұрын
बच्चुभाऊ शेतकऱ्यांचा वतीने कोटी कोटी प्रणाम.
@shankarpatil1452
@shankarpatil1452 7 ай бұрын
बचुकडू कृषी मंत्री झाले पाहिजे
@rajaramkolekar1202
@rajaramkolekar1202 7 ай бұрын
मंत्रिमंडळात असते तर बोललेच नसते ,असुद्या बाहेर निदान शेतकऱ्यांच्या बाजूने बोलतात तरी
@vijayaher925
@vijayaher925 7 ай бұрын
कृषी मंत्री झाले पाहीजेत
@tushartambe8818
@tushartambe8818 7 ай бұрын
​@@vijayaher925ho
@santoshmisal5858
@santoshmisal5858 7 ай бұрын
नेता असावा तर असा अपनास मनापासून सलाम शेतकरी बांधवांचे प्रन्श तळमळीने मांडणारा नेता
@maulijadhav6758
@maulijadhav6758 7 ай бұрын
असं नेता पाहिजे शेतकऱ्या साठी झटणारा 🚩🚩👑👑
@mangeshshirke3626
@mangeshshirke3626 7 ай бұрын
जय जवान जय किसान जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद सर सल्युट
@madhavgundre1425
@madhavgundre1425 7 ай бұрын
अतिशय सुंदर शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी बच्चु कडू सारखे आमदार सभागृहात गरजले पाहिजेत. खताचे भाव ज्या प्रमाणात वाढतात त्याच प्रमाणात धान्याचे भाव वाढले तर शेतकरी जगेल आणि जगवेल !
@pandurangpawar8702
@pandurangpawar8702 7 ай бұрын
कडू भाऊ भावी कृषी मंत्री होणार आणि झालेच पाहिजे🎉🎉🎉
@DilipShinde-cv9yb
@DilipShinde-cv9yb 7 ай бұрын
बच्चू दादा हा आप आगे बढो हम तुम्हारे साथ है
@ganeshasrondkar3769
@ganeshasrondkar3769 7 ай бұрын
कडू भाऊ आगे बढो हम तूमारे साथ हैं
@tech-mi5pt
@tech-mi5pt 6 ай бұрын
सत्य विचार ' सत्यवाणी नेता असाच असावा .
@vitthalpunde9986
@vitthalpunde9986 7 ай бұрын
शेतकऱ्याचा खरा नेता बचू कडू साहेब सलाम तुमच्या कार्याला
@kailaszuge662
@kailaszuge662 7 ай бұрын
पक्ष, पार्टी, जात, धर्म सर्व सोडुन शेतकऱ्यांच्या प्रश्नावर पोटतिडकीने बोलणारा खरा नेता सत्तेसाठी लाचार झालेल्या चाटुगिरी करणार्या आमदारांना चपकार बच्चुभाऊ सलाम तुमच्या कर्तृत्वाला.. जय जवान जय किसान..
@sharadfatangade6986
@sharadfatangade6986 6 ай бұрын
जय जवान जय किसान बच्चु भाऊ हम आपके साथ है
@DipakKolhe-pp5ws
@DipakKolhe-pp5ws 7 ай бұрын
अशा आमदारांची गरज आहे राज्यात👍👍
@user-sk5md3ls7b
@user-sk5md3ls7b 7 ай бұрын
एकच माणूस सच्चा आहे, शेतकऱ्यांचा खरा हिरी आहे. सलाम बाच्चू भाऊ.
@nivruttiwarade5794
@nivruttiwarade5794 7 ай бұрын
बच्चु कडु साहेब खरी सत्यता मांडली शेतकरी लोकांनी मानले तेवढे आभार धन्यवाद भाऊ
@nagnathgaikwad4562
@nagnathgaikwad4562 7 ай бұрын
फक्त आणि फक्त बच्चुभाऊ कडू असा नेता पाहीजे🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩
@sureshfaye4024
@sureshfaye4024 7 ай бұрын
छान,निर्भिड पणे बोलणारे आपले व्यक्तिमत्व नेहमीच राहिले असेच शेतकऱ्याची व्यथा सरकारसोबत असून सुद्धा आपण उपस्थित केलेले मुद्दे योग्य आहेत.असाच निर्भिडपण असावा हीच अपेक्षा.👍🙏
@dashrathkalane9007
@dashrathkalane9007 7 ай бұрын
बच्चु दादा आपल्या देशात तुमच्या सारखे नेते आसतिल तर जनता सुखी होईल
@DaryappaKamble-uu6lk
@DaryappaKamble-uu6lk 6 ай бұрын
छान व सत्य विचार आहेत साहेब शेतकऱ्याचे वाली कोणीही नाही मात्र शेतकऱ्याच्या जीवावर सगळेच जगतायत, आणि शेतकऱ्याच्या जीवावर अनेक लोक मोठे झाले पण लक्ष कोणाचेही नाही. 👍🌹🙏
@anilpalve5093
@anilpalve5093 7 ай бұрын
बच्चू भाऊंना मुख्यमंत्री करा शेतकऱ्यांचे कल्याण होईल जय जवान जय किसान
@dattatrayshindeshinde6966
@dattatrayshindeshinde6966 7 ай бұрын
शेतकऱ्याच्या बाजूने बोलणारा असा दमदार मुख्यमंत्री हवा जय बच्चू कडू साहेब❤🎉
@namdevholkar4828
@namdevholkar4828 7 ай бұрын
अगदी बरोबर बोलले भाऊ अभिनंदन
@appasahebdarkunde862
@appasahebdarkunde862 7 ай бұрын
असा नेता असावा शेतकर्याची जानीव असनारा जनते चे प्रश्न मांडनारा अशा नेत्याची सक्त गरज आहे महाराष्ट्राला..
@dnyandevdale9939
@dnyandevdale9939 7 ай бұрын
एकच नंबर बोले आमदार साहेब
@santoshgorade1807
@santoshgorade1807 7 ай бұрын
वा बच्चुभाऊ खरचं शेतकर्याविषयी परत एकदा तुमची काळजी दिसुन आली धन्यवाद.
@user-pi3bi7hw8r
@user-pi3bi7hw8r 7 ай бұрын
वा बच्चू कडू साहेब तुम्ही एकदा या सरकार मधनं बाहेर पडा आणि आपला प्रहार महाराष्ट्रभर करा पुन्हा एकदा उद्धव साहेबांना साथ द्या आणि आपण या छत्रपती शिवरायांच्या भूमीमध्ये वेगळेवेगळे स्वकर्तृत्व दाखवा बच्चू कडू साहेब तुम्हाला खूप खूप शुभेच्छा
@user-wn1rb2uq5p
@user-wn1rb2uq5p 7 ай бұрын
एकच लक्ष प्रहार प्रहार पक्ष बच्चु भाऊ आगे बढो हम तुम्हारे साथ है
@surendratanpure7375
@surendratanpure7375 6 ай бұрын
बच्चू कडून सारखा शेतकऱ्यांची बाजू माडणारा खंबिर नेते पाहिजे तेव्हा शेतकऱ्याच्या मालाला भाव आभारी आहोत साहेब
@ulhaspatil4298
@ulhaspatil4298 7 ай бұрын
खरी व्यथा 🙏💐
@RahulPatil-gc7hl
@RahulPatil-gc7hl 7 ай бұрын
नेता पाहिजे असा जय जवान जय किसान जय शेतकरी धन्यवाद साहेब
@shashikantlimkar45
@shashikantlimkar45 7 ай бұрын
बच्चुभाऊ एकदम खरं बोलता, तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है!
@user-vj1co4lt1c
@user-vj1co4lt1c 7 ай бұрын
सलाम साहेब
@dadajigund8688
@dadajigund8688 7 ай бұрын
मराठ्यांना न्याय मिळवून देणारे फक्त दोनच देव आहेत बचु कडु साहेब आणि प्रकाश आंबेडकर तरी कृपया जरानगे साहेबांनी यानाच निवडून दयावेत हि विनंती जय शिवराय जय हिंद
@prakaskaute6310
@prakaskaute6310 7 ай бұрын
ग्रेट बच्चूभाऊ❤❤
@mauliaagro8514
@mauliaagro8514 7 ай бұрын
भाऊ तूम्ही सत्य परिस्थिती मांडली भाऊ
@rambhaum.shinde2337
@rambhaum.shinde2337 7 ай бұрын
ग्रेट बचु कडू साहेब
@rameshbebale4624
@rameshbebale4624 7 ай бұрын
योग्य, बोलला, साहेब
@MahadevWadalkar-wf2eo
@MahadevWadalkar-wf2eo 7 ай бұрын
बच्चू कडू हे मुख्यमंत्री झाले पाहिजे शेतकऱ्याच्या हिताचा निर्णय घेतील तो खरा आमदार
@user-uu6lu4lu8r
@user-uu6lu4lu8r 6 ай бұрын
जय हो बच्चू भाऊ
@ganeshbamne8752
@ganeshbamne8752 7 ай бұрын
एकच साहेब बच्चू कडू साहेब
@navnathawari8133
@navnathawari8133 7 ай бұрын
I proud of you saheb
@SantoshBorade-lx7if
@SantoshBorade-lx7if 7 ай бұрын
किसान के बारे में बोलकर अच्छा किया बच्चू कडू बहू धन्यवाद
@user-fk8df2kh3m
@user-fk8df2kh3m 7 ай бұрын
बच्चू भाऊ अगदी बरोबर बोललात आणि ते शब्द जर असंसदीय होत असतील तर असे निर्णय घेण्याऱ्या सरकारने , मंत्री महोदय यांचे राजीनामे घेतले पाहिजेत
@rajendragharge6173
@rajendragharge6173 7 ай бұрын
सलाम साहेब तुम्हाला
@prakashdhivar7512
@prakashdhivar7512 6 ай бұрын
बच्यू कडु भाऊ जिंदाबाद ! भाऊ आप आगे बढो किसान आपने साथ है. जय जवान जय किसान.
@ravsahebmore9250
@ravsahebmore9250 7 ай бұрын
एकच माणूस आहे शेतकऱ्यांकडून बोलनारा बचु भाऊ ❤
@ShankarMatsagar
@ShankarMatsagar 7 ай бұрын
बच्चू भाऊंना एवढं सगळं माहित आहे मग सरकारला पाठिंबा कशाला देतात सरकारमधून बाहेर पडा आणि शेतकऱ्यांसाठी लढा
@vaibhavdhoran6729
@vaibhavdhoran6729 7 ай бұрын
सरकार मधून निघून पर्याय नाही राहून काही करू शकतो सरकार सोबत असून ते बोलू शकतात खूप झालं
@MR.khadus
@MR.khadus 7 ай бұрын
Gap Kela sarkara madun niglavar tithe tu bolnar ahes ka murkha
@kiranbhamare4761
@kiranbhamare4761 7 ай бұрын
एकटा मर्द जो खरे वागणे ची व बोलणे ची हिंमत ठेवतो. नाहीतर भारतात एकदा निवडला कि लोकांनी दिलेल्या टेक्स रूपी दानावर हजारो निवडून आलेले सफेद पोष भिकारी भारत पोसत आहे आहे कि नाही लोकशाही ची कमाल.. 😊😊
@sambhajijagdale202
@sambhajijagdale202 7 ай бұрын
खरे कृषी मंत्री पदाचे वारसदार ✅
@dipakpalve9443
@dipakpalve9443 6 ай бұрын
देशाचा पोशिंदा शेतकरी मायबाप याची व्यथा मांडल्या बद्दल खूप खूप धन्यवाद
@hanumanttarte4515
@hanumanttarte4515 7 ай бұрын
बच्चू कडू साहेबांनी शेतकऱ्यांची बाजू मांडल्याबद्दल त्यांचे मनापासून आभार❤❤👏👏👏👏
@user-fw6qs4ck4z
@user-fw6qs4ck4z 7 ай бұрын
Jay jawan jay kisan
@rajeshpimparkar2023
@rajeshpimparkar2023 7 ай бұрын
बच्चू भाऊ जय शिवराय, तुम्ही महान आहात. योग्य प्रश्न उपस्थित केलात. धन्यवाद
@user-yx3jv6bo6d
@user-yx3jv6bo6d 6 ай бұрын
आज आम्हाला लाज वाटते कि 288आमदारामधे एकच आमदार शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत आहे.असा आमदार प्रतेक तालुक्यात पाहिजे
@sadashivsutar1950
@sadashivsutar1950 7 ай бұрын
बच्चु भाऊ आपण निर्भिड सत्य बोलत आहात ते या अडाणी लोकांना कळणार नाही....
@Shriramkharat834
@Shriramkharat834 6 ай бұрын
जय जवान जय किसान
@ankushshinde8870
@ankushshinde8870 7 ай бұрын
विधानसभेच आणि महाराष्ट्राच वैभव आहेत बच्चुभाऊ.. 🏵️🙏🏵️
@SantoshPawar-ko8bc
@SantoshPawar-ko8bc 7 ай бұрын
धन्यवाद साहेब 🙏
@sarjeraodhisale4014
@sarjeraodhisale4014 7 ай бұрын
बच्चु भाऊ अभिनंदन वाघ असावा तर असा आपल्या सरकारला धारेवर धरणारा शेतकऱ्याच्या व्यथा मांडणारा याला म्हणतात ढाण्या वाघ
@pranjalidhoran1263
@pranjalidhoran1263 6 ай бұрын
योग्य शब्द आहे भिकार चोट.... Proud Of You भाऊ.....कुणी खरे बोलू शकत नाही भाऊ बोलले तरी
@DMiskin
@DMiskin 7 ай бұрын
जय जवान जय किसान आता जय म्हातार जय राजकारणी
@dilipdeore6882
@dilipdeore6882 7 ай бұрын
बळीराजा हा विषय आमदार बच्चुभाउ कडू यांनी मांडले खुप खुप धन्यवाद साहेब खरा माणूसकीची भावना व्यक्त करताना भाऊ
@navalghatul5585
@navalghatul5585 7 ай бұрын
जय किसान
@bhausahebshete2424
@bhausahebshete2424 7 ай бұрын
धन्यवाद आमदार साहेब
@dipakpandhare1732
@dipakpandhare1732 7 ай бұрын
बच्चु कडू साहेब कृषिमंत्री झाले पाहिजे
@vitthalingle8306
@vitthalingle8306 7 ай бұрын
साहेब तुम्ही आता शेतकऱ्यांचे नेते व्हावे हिच सर्वाची ईच्छा आहे
@pundlikwakale-gg7cn
@pundlikwakale-gg7cn 7 ай бұрын
बच्चुकडूभाऊ मुख्यमंत्री झाले तर शेतकरी सुखी होईल एक मराठा कोटी मराठा
@sureshteli4853
@sureshteli4853 7 ай бұрын
Jay kisan
@rameshyelde3497
@rameshyelde3497 7 ай бұрын
Jai javan jai kisan
@dadasoingole5976
@dadasoingole5976 7 ай бұрын
एकदम रोखठोक नेतृत्व योग्य
@dattashinde1156
@dattashinde1156 7 ай бұрын
जय महाराष्ट्र कृषी उद्योग विकास मंत्री
@prabhakaradagale1991
@prabhakaradagale1991 7 ай бұрын
बच्चू कडू 🙏👌
@user-tv9ru7hq2i
@user-tv9ru7hq2i 7 ай бұрын
Lay bhari saheb
@shaileshmogare3376
@shaileshmogare3376 7 ай бұрын
जबरदस्त बच्चूभाऊ
@sudheerkad2734
@sudheerkad2734 7 ай бұрын
दमदार आमदार बच्चु कडू असा आमदार पाहिजे
@user-tz3it3we2h
@user-tz3it3we2h 6 ай бұрын
एक नंबर
@user-cr8cf3nl1s
@user-cr8cf3nl1s 7 ай бұрын
बच्चु कडू साहेब शेतकरी मान्यांसाठी आसेच सरकार वीरूध्द आसेच लढतरहा
@rameshwarpawar6446
@rameshwarpawar6446 7 ай бұрын
सेलुट कडू साहेबाना विधान सभेमध्ये शेतकऱ्याचे प्रश्न माडनारे आमदार मंजेच बचू कडू साहेब...
@pandurangkadam5151
@pandurangkadam5151 7 ай бұрын
बरोबरआहे कडू भाऊ
@rajivo4306
@rajivo4306 7 ай бұрын
खुप भारी कडू साहेब...सलाम
@atikqureshi1360
@atikqureshi1360 7 ай бұрын
सरकार कोनाचा हि आसो शेतकर्याचा कैवारी नाही सरकारचा धोरन आणि शेतकर्याच मरन संगच आहे
@tushartambe8818
@tushartambe8818 7 ай бұрын
सगळे पक्षाचे आमदार खासदार एकच आहे 😢शेतकर्यांचे मरण केले यांनी 😔🥺
@anandpatil6230
@anandpatil6230 7 ай бұрын
जय जवान जय किसान जय बचू भाऊ
@dnyaneshawarpawar3093
@dnyaneshawarpawar3093 7 ай бұрын
एकदम शेतकऱ्याच्या मनातलं बोले साहेब 👍
@vijaypalkasbe551
@vijaypalkasbe551 7 ай бұрын
शेतकर्यासाठि लडनारा एक मेव नेता 👍👍
@rajaramzankar4147
@rajaramzankar4147 7 ай бұрын
कडु साहेब जय किसान, जय महाराष्ट्र
@SachinDukare-jx5cp
@SachinDukare-jx5cp 7 ай бұрын
खरं बोलता साहेब
@user-qf2vb5tp2v
@user-qf2vb5tp2v 7 ай бұрын
बचूमावुखरबोलले❤
@kisanwaikar5775
@kisanwaikar5775 7 ай бұрын
Khup kadhali
@kashinathchavan5500
@kashinathchavan5500 7 ай бұрын
बच्चू कडू साहेब तुमचा नाद खुळा मण जिंकले माझे
@DilipYadav-mu8xb
@DilipYadav-mu8xb 7 ай бұрын
बच्चू कडू आपण एवढ्या निर्भिडपणे आपले मुद्दे मांडतात .मानलं आपल्या .
@shankaraasaramtekaletekale2040
@shankaraasaramtekaletekale2040 7 ай бұрын
एक दम बरोबर😢😢😢😢😢😢 बच्चुभाऊ
@gopichandsapate2855
@gopichandsapate2855 7 ай бұрын
शाब्बास,आ.साहेब
@kalyannikam6865
@kalyannikam6865 7 ай бұрын
बच्चु कडु खरं बोलणारा माणूस जय शिवराय
@prashantgawali9023
@prashantgawali9023 7 ай бұрын
काही पण असो बोले मस्त बच्चू भाऊ साहेब, खूप छान एवढ पण बोलायला लई धम लागते..
OMG🤪 #tiktok #shorts #potapova_blog
00:50
Potapova_blog
Рет қаралды 18 МЛН
OMG🤪 #tiktok #shorts #potapova_blog
00:50
Potapova_blog
Рет қаралды 18 МЛН