Badlapur Accused Akshay Shinde चा Police Shootout मध्ये मृत्यू, आई अलका काय म्हणाली?

  Рет қаралды 114,815

BBC News Marathi

BBC News Marathi

Күн бұрын

#bbcmarathi #badlapurcase #akshayshinde #maharashtra
बदलापूरमधील शाळेत लहान मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा गोळीबारात मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आरोपी अक्षय शिंदेला पोलीस तळोजा तुरूंगातून घेऊन जात असताना अक्षय शिंदेनी पोलिसांकडून बंदूक हिसकावून घेतली आणि पोलिसांवर गोळी झाडली. त्यानंतर पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ गोळीबार केला त्यात अक्षय शिंदेचा मृत्यू झाल्याची माहिती महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
पाहा यानंतर त्याच्या आईने आणि पीडित मुलींच्या वकिलांनी काय प्रतिक्रिया दिली.
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 whatsapp.com/c...
आणि इतरांनाही आमंत्रित करा
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi

Пікірлер: 262
@AkshayKumar15995
@AkshayKumar15995 Күн бұрын
😮एकाही पत्रकाराने अक्षयच्या पालकांना विचारले नाही की तुमच्या मुलानी जे कृत्य केले ते बरोबर होते का??? यावरून समजतय की भारतामध्ये पत्रकारितेचा स्तर किती घसरलाय.
@bapumoule
@bapumoule Күн бұрын
पत्रकारच आईघाले आहेत मराठी मीडिया चे 😡😡
@vaishalidhemare9759
@vaishalidhemare9759 Күн бұрын
Ho ase question vichartat jase kahi hi bai mahan ahe koni tari
@AkshayKumar15995
@AkshayKumar15995 8 сағат бұрын
@@bapumoule बरोबर आहे तुमचं
@LifeofAtoZ
@LifeofAtoZ Күн бұрын
तुझा मुलगा साधुसंत होता, अतिशय गरीब होता म्हणून तीन बायका केल्या, एवढ्या दिवस कोणत्या बिळात बसली होती साधुसंताचि आई😂😂😂
@SainathKamble-p6w
@SainathKamble-p6w Күн бұрын
Tu bghayla gela hota ka 3 bayka
@LifeofAtoZ
@LifeofAtoZ Күн бұрын
@@SainathKamble-p6w मी ह्याच गावातली आहे
@shobhaambekar6446
@shobhaambekar6446 Күн бұрын
​ मी बदलापूर ला रहाते तिकडेच. मला माहित आहें.
@prasadandhale2024
@prasadandhale2024 10 сағат бұрын
Te pan २४ age mde 3 bayka
@vandanapatil1697
@vandanapatil1697 Күн бұрын
स्वतःच्या मुलाचा मृत्यु झाला तर वाईट वाटते. दुसय्राच्या मासूम मुलींना त्रास झाला तर ते चालत का बाईला ?
@SanjayShinde-x4l
@SanjayShinde-x4l Күн бұрын
Apl ye mul dusryach kart . Aslya mulala janm dilas kashala
@ShrikantThopate-wn2py
@ShrikantThopate-wn2py Күн бұрын
अक्षय निर्दोष होता खरे आरोपी वाचवण्यासाठी त्याचा बळी दिलाय 😢नाहीतर असे किती आरोपी बलात्कार करून खून केला तरीही ही ते जिवंत आहेत यात खरा दोषी मोठा व्यक्ती आहे त्याला वाचवण्यासाठी अक्षय चा बळी दिलाय
@adwait73
@adwait73 Күн бұрын
​@@ShrikantThopate-wn2py वाह....चांगले अकलेचे तारे तोडताय
@vandanapatil1697
@vandanapatil1697 Күн бұрын
@@ShrikantThopate-wn2py तुम्हाला माहीत आहे का अक्षय निर्दोष होता. अत्याचार झाला त्या मुलींच्या आणि त्यांच्या आईवडिलांच्या वेदना तुमच्यासारख्या संवेदनशून्य माणसाला काय समजणार.
@kishan7650
@kishan7650 7 сағат бұрын
​@@vandanapatil1697तुला माहिती आहे का की तोच दोषी होता की फक्त आरोप केले त्याच्यावर.. उद्या तुज्या नवऱ्याला मुलाला बापाला फक्त आरोप करुन असंच केलं तर चालेल का??
@masteraaryarajesharadgarud4026
@masteraaryarajesharadgarud4026 Күн бұрын
खरा आरोपी हाच आहे का आरोपी दुसराच आहे आणि तो मोकाट फिरतोय...
@pradipchunarkar8495
@pradipchunarkar8495 Күн бұрын
याचा योग्य तपास करावा. काहीतरी गोलमाल आहे
@shilpakamble5412
@shilpakamble5412 Күн бұрын
बरोबर आहे खरा आरोपी हाच कशावरुण, त्याचा काहीच पुरावा नाही, ना केमेरा ना व्हीडीओ
@dattatraynikam5771
@dattatraynikam5771 Күн бұрын
अधिक सखोल तपासाची लींकच कट झाली.
@pannapatel4305
@pannapatel4305 Күн бұрын
अरे ती छोटी चिमुकलीन त्या आरोपीच नाव घेतलं आहे......तीला पण खोटं पाडाल का
@sonalgaikwad9451
@sonalgaikwad9451 Күн бұрын
Avdhe jar kharach kayda strict asta adhi passun tar aata parayant kiti Akshay shinde sarkhana marle pahije hote aaj Akshay shinde la marle hya maage kahi tari paani muratay kuthe tari ghotala ahe
@TukaramRaner
@TukaramRaner Күн бұрын
पोलीस बांधवानी शस्त्र जवळ बाळगताना एकट्या डुकट्याने फिरू नये. चार पाच जण असताना एकटा अक्षय शिंदे बंदूक हिसकावून शकतो. मग एकट्या दोघाचे का हिसकावणार नाही.
@sanjaygopal9293
@sanjaygopal9293 21 сағат бұрын
😮😢😊
@शिवाजीतळेकर-फ4घ
@शिवाजीतळेकर-फ4घ Күн бұрын
तुझा पोरगा काय भगतसिंग होता का
@Bhairuchamulga
@Bhairuchamulga Күн бұрын
फाटकडी चलाने को नहीं आता होगा,,, पर बाक़ी चलाने को आ रहा था ना उसको ,,
@jagdambgrupmhasurne9059
@jagdambgrupmhasurne9059 Күн бұрын
किती कौतिक सांगशील मुलाचं
@SurajSURAJ-hm9kb
@SurajSURAJ-hm9kb Күн бұрын
अगं त्या मुलीच्या जागी तुझी मुलगी असती तर काय केला असता सांगा 😡
@pramoddhangar5855
@pramoddhangar5855 Күн бұрын
जो अपराधी आहे त्याला शिक्षा व्हायला पाहिजे फाशी व्हायला पाहिजे परंतु त्याचे जे रिपोर्ट आहेत तपास आहे तो कोर्टात जायला हवा होता ते फॉरेन्सिक रिपोर्ट कोर्टात दाखल न होता असें होणे ठीक वाटत नाही. न्यायिक प्रक्रिया पार पडेने गरजेचे होते.
@Parmeshwarbd08
@Parmeshwarbd08 Күн бұрын
बलात्काराच्या गुन्ह्यांमध्ये कमीत कमी असे 200 एन्काऊंटर व्हायला पाहिजे परत असे बलात्कार कोणी करणार नाही झालं ते योग्य झालं
@PrishaKrushika132
@PrishaKrushika132 Күн бұрын
न्यायीक प्रकिया aplya deshat kiti serious ahe bagita......
@imoviesyt3404
@imoviesyt3404 Күн бұрын
Are pramod murkha😂tul akkal ahe ka??Report mde prove jhala hota ani jya mulinvr jhala tynni akshay la olkhla hota , mg ata thod tuzi bayko la kev porila tya mulincha jagevr theun bgh mg vichar kar hach.
@balajipande2591
@balajipande2591 Күн бұрын
आणि तुझं नाव मोठं करायला अत्याचार केला का तुझा मुलगा तुझ्या मुलीला केला असता तर असच बोलले असते का
@sainath1854
@sainath1854 22 сағат бұрын
पोलिस एक केस घेत नव्हते , कारण शाळा bjp chya नेत्याची आहे, आत्ता एवढी तत्पर कशी काय झाली एन्काउतर साठी , नक्की कोणाला वाचवते पोलिस , न्याय मिळाला पाहिजे लहान मुलींना , खरा आरोपी आणि खर प्रकरण समोर आल् पाहिजे
@JanadrdhanMohite-uz8wd
@JanadrdhanMohite-uz8wd Күн бұрын
आंग,बाई,असल्या,मुलाला,जन्म,देण्य,पेक्षा,वांज,राहीली,असती,तरी,बरी,झाली,असती,
@akshaybachhav8768
@akshaybachhav8768 Күн бұрын
साहेब कुठला ही गुन्हा असो त्याच आरोप सिद्ध झाला की त्याला सगळ्यात वाईट पद्धतीने शिक्षा झाली पाहिजे आरोप सिद्ध झालाच नाही अझुन...
@ShriRam098
@ShriRam098 Күн бұрын
तु बघायला होता का रे? स्वतःला काय कोर्ट समजतो का तु? तुला पण एखाद्या खोट्या केसमध्ये पोलिसांनी गुतवला पाहिजे आईबापाला आयुष्यभर खेटे मारायला लागतील अपमान सहन करावा लागेल मग कळेल तुला एका आईची वेदना
@laxmanchavan6768
@laxmanchavan6768 Күн бұрын
ज्या मुलींवर अत्याचार झाला त्यांनी ओळखलय याला तिथेच आरोप सिद्ध झाला...जो माणूस 3-3 बायका करतो...ज्याच्या बायका सांगतात की तो अनैसर्गिक पद्धतीने संबंध ठेवत असे,अजून कुठला पुरावा पाहिजे तो आरोपी नसेल याचा...राहिला प्रश्न न्यायालयीन प्रक्रियेचा तर कोर्टात आरोप सिद्ध व्हायला 25-30 वर्षे सहज लागून जातात...यापेक्षा आत्ताचं न्याय मिळाला हे बर झालं
@PrishaKrushika132
@PrishaKrushika132 Күн бұрын
​@@akshaybachhav8768 ajun kiti days laglanr hote siddha hoila tya mulini sagitla ahe ki hach manun.... Tuma lokana saglyat raj karanch dista adhi fashi dya manat hota ata mela tari......
@sarita-h8n
@sarita-h8n 22 сағат бұрын
​पब्लिक काय मूर्ख आहे का काय पण आरोप लावायला ट्ये मुलीचं आई वडील खोटं बोलतायत का खोटं जास्त वेळ नाही टिकत मी सत्याचाच विजय होतो त्याने गुन्हा केला आहे म्हणून नकळत का होईना तल्ये शीक्षा भेटली आहे त्याच्या कृत्याची
@kivi22520
@kivi22520 Күн бұрын
जे मीडिया वाले ह्यांना दाखवत आहेत, त्यांना अनफॉलो करा.
@vandanadhiwar879
@vandanadhiwar879 Күн бұрын
पोरांवर ती चांगली संस्कार करायचे होते ना
@vikrammapari1019
@vikrammapari1019 Күн бұрын
मग तुझे नाव मोठे करायला वाचवायचा होता का
@user-rr1uw5so9v
@user-rr1uw5so9v Күн бұрын
Thanks Mumbai Police 🙏🙏🙏
@GaneshPhapal-pu4vc
@GaneshPhapal-pu4vc Күн бұрын
अक्षय शिंदे च्या तिन्ही बायकांना सांगून त्याच्या आई-वडिलांवर कायदेशीर कारवाई करायला हवी या बाईमुळे तीन मुलींचे नुकसान झाले आहे
@shubhangigharge2026
@shubhangigharge2026 Күн бұрын
धन्यवाद पोलिस 🎉
@rupaliskitchen4962
@rupaliskitchen4962 Күн бұрын
पोलिसांचा अभिनंदन
@xVishaal
@xVishaal Күн бұрын
Fake encounter, adhi police case ghyala tayar navate... Khare doshi aaj mokat firat aahe...Ani te aata mokat ch rahanar
@shankargowari89
@shankargowari89 Күн бұрын
आये हा घरात पण असाच होता काय (अशा पोराला तर आई ने वीस घातलं पाहिजे होत)मराठी अस्मितेला कालिक लावली ह्यान
@sachinyewale6495
@sachinyewale6495 Күн бұрын
मिडीयावालयानी तयाचं ऐकू नये
@AR-se9ff
@AR-se9ff Күн бұрын
फटाकडी नाही वाजवत येत नाहीं गुणा कसा शिकला बाई
@Qwetdcg
@Qwetdcg Күн бұрын
3 lagan kel . Tri Havasu kmi nahi zali ..tyamul thechla 😅😅😅
@ranjanagholap2993
@ranjanagholap2993 Күн бұрын
फटाके फोढता येत नाही घानेर्डे कामं बर जमायचे बर झाल
@bapumoule
@bapumoule Күн бұрын
तुझ्या मुलांने खूप अभिमानास्पद काम केलं होतं का बाई 😡😡तुझ्या पोरी सोबत केलं असतं कोणी तर चाललं असतं का 😡😡😡
@shashikantshinde4719
@shashikantshinde4719 Күн бұрын
या बाईवर संस्कार नाहीत तर पोरावर कसे होणार...
@yogeshvideo1187
@yogeshvideo1187 Күн бұрын
दूसरे मोठे मासे मोकाट झाले 👍🏻✅याला तर कोर्ट सजा देनार होती पण एनकाउंटर करून संस्था चालक मोकाट
@mayaambhore1148
@mayaambhore1148 Күн бұрын
बली.का.बकरा.बनाया.अक्षय. शिंदे.को.चौकशी होनी.चाहिए
@umeshpatil9588
@umeshpatil9588 Күн бұрын
पोलीसाच अभिनंदन आणि एन्काउंटर तर डबल अभिनंदन
@vaibhavsalviofficial4252
@vaibhavsalviofficial4252 Күн бұрын
त्याची आई बोलते की त्याला फटाके वाजवता येत नाही लहान मुलींवरती अत्याचार करता येतो त्याला
@damankatre6127
@damankatre6127 Күн бұрын
अक्षय ना, तुमचं नाव मोठे करून गेला.
@DattuSarukte
@DattuSarukte Күн бұрын
अरे कमेंट करणाऱ्यानो त्या आपटे बद्दल बोला की अक्षयने केलेल्या पापात तो ब्राम्हण सामील असेल तर, तो आपटे निर्दोष आहे ना? मग का फरार आहे, याचा विचार करा का दुसरी बाजू तपासून बघायची तुमची इच्छा नाही,
@Finix609
@Finix609 7 сағат бұрын
जात्यांध लोकांनो ब्राह्मण समाजाचा यात काय संबंध आहे आता गुन्हा करताना पण जात असती का
@ashishdusane
@ashishdusane Күн бұрын
तेरे बच्चेने जो काम किया हैं ना उसकी यही सजा हैं... अगर तेरी बेटी के साथ ये होता तो ???
@ganeshkondalkar9636
@ganeshkondalkar9636 Күн бұрын
अरे किती छोटी मुली राव शिक्षण संस्थेतील लोकांचं राजकारण सांगताय - कोणाला वाटेल इतकी वाईट घटणा घडावी. आणि आदीच्या केस खोट्या असतील का? की मजाक म्हणून तीन लग्न लावले त्याचे? लाज वाटूद्या कशात ही राजकारण? एक मेला तर दुसरे हिम्मत करणार नाहीत.
@parmeshwardeshmane8552
@parmeshwardeshmane8552 Күн бұрын
Wow .... पोलीस अधिकारी यांनी उशिरा मारलं ......मी असतो तर कधीच मारलं असत .....arrest sudha केलं नसतं .....फटाकडी वाजवता येत नाही ....पण लहान मुलींवर अत्याचार करता येतो ...तेव्हा कुठे गेली होती या माई ची माया ....त्या लहान मुलींच्या आई ल काय त्रास झाला असेल तू पण एक माय आहे ना तेव्हा तुझा pana nahi फुटला
@babanethape1533
@babanethape1533 Күн бұрын
बर झाल ‌तो काय सांधु नव्हता ‌गुणहा‌ करतानी का आई त्या चया विषय बोलली नाही
@shobhaambekar6446
@shobhaambekar6446 Күн бұрын
बाई तुझं नाव मोठ करायला त्यानी लहान मुलींवर अत्याचार केला का
@AnitaJadhav-o3j
@AnitaJadhav-o3j Күн бұрын
अंग मीजर त्या जागीअसते तर त्याच दिवशी मुलाचा जीव घेतला असता आज याची गरज नव्हती
@pratiksakpal4132
@pratiksakpal4132 Күн бұрын
बीबीसी मराठी तुम्ही आधी बातमी दाखवताना काय कॅप्शन देतात ते बघा......
@PrishaKrushika132
@PrishaKrushika132 Күн бұрын
BBC kadun kai apeksha karnar he tar bharat virodhi ahe
@AJIT40
@AJIT40 Күн бұрын
तो बंदुक हिसकावून घेत होता त्यावेळी पोलिस काय करीत होते
@AnetaDhawade
@AnetaDhawade Сағат бұрын
स्वतःचे अपराध लपवण्यासाठी. गेले 15 दिवस जे फरार आहेत संस्थाचालक व इतर.. तेच खरे अपराधी आहेत. त्यासाठीच हा एन्काऊंटर घडवून आणलेला आहे
@rosyjohn7019
@rosyjohn7019 Күн бұрын
Roghtly said Asim sir.All BJP rules states are becoming encounter states beginning with UP MP Haryana and now its Maharashtra. Very sad state of affairs.Jungle raj begin in our Maha Rashtra.Mary John
@saeeamit1556
@saeeamit1556 Күн бұрын
U r from which state. ? Do u have daughter ? Being lady talking like this ... B ashem
@devnathmadhavi5881
@devnathmadhavi5881 17 минут бұрын
हे सर्व नातेवाईक येवढे दिवस कुठे होते याच्यात सर्व महाविकासआघाडीच राजकारण आहे 202 टक्के
@balajidhanave1108
@balajidhanave1108 Күн бұрын
पोलिस प्रशासन चे अभिनंदन जय हिंद जय महाराष्ट्र
@aditiparte4611
@aditiparte4611 Күн бұрын
मला अस वाटत कि सरकार ने स्वबचावा करिता हे प्रकरण संपवले नाही तर स्वताहाचा खरा चेहरा दाखवला आहे. 🙏🏻 No vote
@rajendrathokale9898
@rajendrathokale9898 23 сағат бұрын
गुन्हेगाराला जास्तीचे कडक शासन व्हायला पाहिजे च परंतु अशे नको आरोपीला प्रशिक्षित पोलीस अधिकारी घेऊन जात नव्हते काय.
@akshaybankar6180
@akshaybankar6180 Күн бұрын
Fake encounter.... Unbiased judicial inquiry zali pahije
@akshaybachhav8768
@akshaybachhav8768 Күн бұрын
Yes..
@bapparawal9709
@bapparawal9709 Күн бұрын
हेच दिशा सालियान मनसुख हिरेन यांचे बाबत बोला.
@akshaybankar6180
@akshaybankar6180 Күн бұрын
@@bapparawal9709 Whataboutism mhntat yala....Video konta bolatay kay... Context kay boltay kay..??
@sheelakhandagale6232
@sheelakhandagale6232 Күн бұрын
Yes all political parties
@saeeamit1556
@saeeamit1556 Күн бұрын
@akshaybankar6180 Tu hota ka titha? Tuzya aai bahin mulgi bayako barobar he krutya zala asta tar hech bolala asta ka ?
@sureshsawant9000
@sureshsawant9000 Сағат бұрын
संजय राठोड चा कधी एन्काऊंटर होणार वाशिम तालुका पूजा चव्हाण प्रकरण
@dilipwaghmare1276
@dilipwaghmare1276 Күн бұрын
तुझं नराधम कार्ट लोकांच्या छोट्या लेकरान बरोबर कायकरत शरम कर जरा धन्यवाद सर.
@dundppagurav3209
@dundppagurav3209 Күн бұрын
जे घड़ला ते घडला राजकरण करु नका तो का मद्र;:ज;: चो द। चागला नहवता पोलेसाना ताला उगेच पकड़ ला नही 🎉❤ अभिनंदन दिवंद्र भाई ❤
@ramkrishandabade5718
@ramkrishandabade5718 22 сағат бұрын
तुझा पोरानं खुप चांगल काम केलं होतं
@SudhaGeorge-d1d
@SudhaGeorge-d1d 21 сағат бұрын
ऐ अक्षय ची आई अशिच मुलाला मुली बघुन त्यांच्या आई ची फसव नुक करत होतीसका आता कशी अडकलीस माझा मुलगा चांगला आहेम्हणते
@hkharshadkambli
@hkharshadkambli Күн бұрын
CBI investigation should go for this. India is under complete anarchy 😢
@nileshshedge3079
@nileshshedge3079 Күн бұрын
कदाचित केस मध्ये घोळ आहे. नक्की truth baher ale pahije. पोलिसाची बंदूक काढली कशी काय?
@guruprasaddewadiga9689
@guruprasaddewadiga9689 Күн бұрын
पटकडी चलाने नही आता दुस्कर्म करणा आता
@prashantdabholkar8159
@prashantdabholkar8159 8 сағат бұрын
अक्षय ला भारतरत्न द्यायला पाहिजे होते का?
@sadanandsolanke-o2n
@sadanandsolanke-o2n 9 сағат бұрын
त्या लहान मुलीला त्रास झाला ते गेलं कोनिकड आणि ही काही हि भूनकायली स्वतः चा मुलगा काय करतो हे इला कळल नाही
@rajukaldoke8151
@rajukaldoke8151 10 сағат бұрын
Midiya तुम्ही नको तिथे का जात आहे Pidit मुलीं च्या घरी किती वेळा गेले
@Dnyaneshwarbhosale-tk5jx
@Dnyaneshwarbhosale-tk5jx 23 сағат бұрын
गरीबाला न्याय मिलत नसतो
@smartsamarth
@smartsamarth 11 сағат бұрын
बीबीसी मराठी हे चैनल, फक्त भारत सरकार आणि भारतीय लोक कसे चुकीचे आहेत हे दाखवण्याचे काम करत त्यामुळे अशा चैनल वर बंदी आली पाहिजे आणि भारतीय लोकांनी असे चैनल बायकोट केले पाहिजे
@vinayakbhusara7830
@vinayakbhusara7830 Күн бұрын
खरा आरोपी हा नाही..
@riyaz8059
@riyaz8059 8 сағат бұрын
केलेले पाप भरा... आता नाटक कसली...
@RajendraKhond-b3u
@RajendraKhond-b3u Күн бұрын
आजून कोन कोन आरोपी आहे ते शोदा
@mansipatil6371
@mansipatil6371 Күн бұрын
Hhi bai jeva virodhi paksh nete fashichi magani karat hote tehva meli hoti ka ,? Hyana virodhi lokanich bhadkaun pudhe kele aahe , dusaryachya vedna hila samjat nahi ,kele te khup changle kele hya pudhe asech ghadle pahije .
@sandeeppawar2926
@sandeeppawar2926 Күн бұрын
करावे तसे भरावे
@HINADVISWARAJYA1990
@HINADVISWARAJYA1990 20 сағат бұрын
BBC नेहमी प्रमाणे हागताना 😂😂
@ramdattdesai9745
@ramdattdesai9745 10 сағат бұрын
लोकशाही महाग झाली आहे
@kiranwaghmare6636
@kiranwaghmare6636 18 сағат бұрын
पहिला ऐक गुन्हा होता आता दोन गुन्हे झाले
@shivshankartranslinkltd9108
@shivshankartranslinkltd9108 7 сағат бұрын
हाच प्रकार या बाई च्या मुली सोबत झालं असत तर ?
@Sk..Gamear-p4p
@Sk..Gamear-p4p Күн бұрын
जशे करम तशे फळ भेटते
@rakeshpandure4902
@rakeshpandure4902 23 сағат бұрын
आसाच कायदा झाला पाहीजे बर झाल
@mallikarjungaikwad8056
@mallikarjungaikwad8056 Күн бұрын
Bar jhaal marl maja aali😂😂😂😂
@mangeshingle3944
@mangeshingle3944 11 сағат бұрын
मर न मग तुझा मुलगा काय महापुरुष होता काय
@csoa9322
@csoa9322 20 сағат бұрын
आडनाव शिंदे आणि भाषा हिंदी? 🤔
@sairajvardamB
@sairajvardamB Күн бұрын
Aai la laj vatali pahije he bolatana tichya mulach maran disate aani jya mulinvar atyachyar kela tya aayushya bhar tyana tras honar te nahi kalht ka tyachyi aai as bolate motha parakram kela ka bolate
@JavedShaikh-fb7dl
@JavedShaikh-fb7dl 22 сағат бұрын
आरोप सिद्ध झाल्यानंतर न्यायालयामार्फत फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे होती. एनकाऊंटर. गंभीर विषय. चुकीचे घडत आहे.
@Bharatvarsh20477
@Bharatvarsh20477 21 сағат бұрын
Tujhya aai bahini la zhala asta ..court chya bharavshya var basla astas ka ?? ..instant karma dilay sarkar ne ..kautuk ch karave ..😊
@JavedShaikh-fb7dl
@JavedShaikh-fb7dl 20 сағат бұрын
@@Bharatvarsh20477 त्या दुर्घटनेचा मला पण दुःख व राग आहे, परंतु संबंधित प्रकरणातील इतर आरोपींना क्लीन चिट मिळाली case जवळपास close झालाय, हे कळत नाही का तुला, एनकाऊंटरच करायचे असेल तर मग न्यायालय कशाला.
@Bharatvarsh20477
@Bharatvarsh20477 7 сағат бұрын
@@JavedShaikh-fb7dl tula BJP cha raag asen ..ani asude no problem... Tya bebas mulichya aai baapa ha nyay kay tyana mhatva ..tujhya Ani majhya sarkhyana nahi kalnar te 🙏🏻🙂
@88zzxbc33
@88zzxbc33 Күн бұрын
शाळा चालक मालक डाव 😂
@harishpardeshi7261
@harishpardeshi7261 7 сағат бұрын
Ya vakila la supreme courts cha judge banawa, Ekdum fast judgment deun takal yane
@BharatiyaVishal
@BharatiyaVishal Күн бұрын
Ya bai la tichya karma ch fal bhetlyashivay rahnar nahi.ugach mulala defend kartey
@samadhankale8895
@samadhankale8895 Күн бұрын
तुमचा मुलगा लय देश भक्त होता का 😅
@kalpeshghodke712
@kalpeshghodke712 7 сағат бұрын
Ek number Maharashtra Police
@arvinthemindfreak
@arvinthemindfreak 5 сағат бұрын
Aai la sanga.......court case kara ani cbi investigation chi mang kara
@vaibhavmahadik4495
@vaibhavmahadik4495 Күн бұрын
Good work police
@chetanchavan4036
@chetanchavan4036 8 сағат бұрын
Police 1 no kaam kel ahe🙏👍
@omdeshilame391
@omdeshilame391 Күн бұрын
Nice ❤
@DattatraySonavane-y8x
@DattatraySonavane-y8x 23 сағат бұрын
तुम्ही पत्रकार कुणाचेच नाही
@akashambhore431
@akashambhore431 Күн бұрын
हा कुठला जातीचा आहे
@SahilSayyad-jk1xu
@SahilSayyad-jk1xu Күн бұрын
The principle of 'innocent until proven guilty' is a fundamental aspect of justice. It is the responsibility of the courts to determine the guilt of the accused and impose an appropriate penalty if found guilty as per law.
@nikeshsalvi1361
@nikeshsalvi1361 Күн бұрын
Hee family daambes aaaheee mast kaaam zaalaaa
@VarshaShinde-vg9fx
@VarshaShinde-vg9fx Күн бұрын
Salam police ekadam mast
@NilimaPagdhare-gx4sw
@NilimaPagdhare-gx4sw Күн бұрын
Half justice
@RaviGaikwad-dx2te
@RaviGaikwad-dx2te Күн бұрын
Hila mara adhi .....mukhyamantri jinda bad
@ajitpatil2210
@ajitpatil2210 6 сағат бұрын
Mala vatay virodhak sodun purn Maharashtra polisancha patishi rahane garjech aahey
@ajayvaidya6538
@ajayvaidya6538 3 сағат бұрын
Converted
@rushikeshbagale0602
@rushikeshbagale0602 2 сағат бұрын
Hee ek chagli aai nhi he Hee tar ek chhinal he 😊
@ajitpatil2210
@ajitpatil2210 6 сағат бұрын
Ticha aai la ticha mulicha babtit ghadle astey tar ase mag
@ajitpatil2210
@ajitpatil2210 6 сағат бұрын
Khare tar ya polisana salam, tyanchi tariph karavi tevdi kami pan ek chukich zal ki ek police adhikari jakhmi hone
@chaitraliwarange3434
@chaitraliwarange3434 3 сағат бұрын
Hichi bhasha sangte hicha mulga kasa hota
@PPE-T-HemaJadhav
@PPE-T-HemaJadhav 14 минут бұрын
Pudhchya jnmat hi vel yenar nhi ase sanskar kra
Ozoda - Lada (Official Music Video)
06:07
Ozoda
Рет қаралды 7 МЛН
Самое неинтересное видео
00:32
Miracle
Рет қаралды 2,8 МЛН
Expected Ending?
00:45
ISSEI / いっせい
Рет қаралды 12 МЛН
Ozoda - Lada (Official Music Video)
06:07
Ozoda
Рет қаралды 7 МЛН