बहिणींना वचन 15 जिल्ह्यात सुरू झाले 2100 रु.|ladaki bahini yojana|ladaki bahin yojana new update

  Рет қаралды 401,389

Kisan Helpline

Kisan Helpline

Күн бұрын

Пікірлер: 434
@कल्पनानिलंगेकर
@कल्पनानिलंगेकर 13 күн бұрын
माझ्या तिघांनी भावाचे खूप खूप धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👌👌👌
@meenasolanki5404
@meenasolanki5404 13 күн бұрын
Thank u saheb lavkar pathava saheb❤
@AryanKambale13
@AryanKambale13 9 күн бұрын
Maja 3 bhavana manapasun khup khup dhnewad🙏appli bahin prabha kambale tumi mala lay madtat Keli bhau tumala khup ashirvad lagte maja
@dikshachowdhary5740
@dikshachowdhary5740 13 күн бұрын
नमस्ते सर नमस्ते दादा तुम्ही योजना चालू करून स्त्रीला स्त्रियांना खूप मदत केली आणि तुम्ही तुमच्या लाडक्या बहिणीला खूप मदत केली आहे आर्थिक व्यवसाय मध्ये म्हणजे जे लोकं व्यवसाय करू शकतात त्यांना तुम्ही मदत करून खूप मदत केली आहे धन्यवाद आणि मलाही सातवा हप्ता अजूनही आला नाहीये मी पुणे जिल्ह्यामध्ये बोलत आहे
@ShwetaSalvi-t8e
@ShwetaSalvi-t8e 13 күн бұрын
धन्यवाद दादा तुमच्या मुळे आमचे सुखाचे दिवस आले आहेत पण महागाई खुप वाढली आहे
@arushbhosale007
@arushbhosale007 13 күн бұрын
शिंदे दादा मला पैशाची गरज आहे मी🙏🙏कुटल्या ही योजना लाभ घेत नाही फक्त लाडकी बहीण योजना घेते पर जानेवारी हप्ता आला नाही🙏🙏
@ShardaJadhav-ln7sg
@ShardaJadhav-ln7sg 13 күн бұрын
धन्यवाद दादा मी तुमच्या सर्व अटीना मान्य आहे.नाशिक मी तुमच्या सर्व अटि मध्ये बसत आहे.
@kanchankoli3947
@kanchankoli3947 13 күн бұрын
शिंदे साहेब फडणवीस साहेब तुम्ही आता निकष लावणार आहे ना म्हणुन खूप टेनिस येत आहे साहेब🙏🙏
@भाईंदर
@भाईंदर 13 күн бұрын
❤❤❤❤शिंदे दादा तुमचा खूप❤❤❤❤ खूप धन्यवाद तुम्ही लाडकी बहीण चालू केले आहे म्हणून तुमचं खूप खूप धन्यवाद शिंदे दादा पटकन पैसे सातवा हप्ता पाठवा❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@VandanaImde
@VandanaImde 10 күн бұрын
🙏👍👌
@Mahimagholap
@Mahimagholap 13 күн бұрын
धन्यवाद दादा तुम्ही बहिणीला जी मदद करत अहात त्या सट्टी
@sonalkukatkar7325
@sonalkukatkar7325 13 күн бұрын
2100रुपये खरोखर मिराले पाहिजे दादा खूप गरज आहे आम्हाला पैशाची कधी येणार पैसे
@ShitalNavale-m2b
@ShitalNavale-m2b 13 күн бұрын
आजही पैसे नाही आले 😢😢 दादा लवकर पाठवा पैसे साहेब
@RekhaKale-o7r
@RekhaKale-o7r 13 күн бұрын
💐🙏🎉🎉🎉🎉💐
@SadhanaRaut-i3i
@SadhanaRaut-i3i 13 күн бұрын
दररोज सांगता पैसे येणार पैसे येणार पण अजून सुद्धा पैसे
@KalpanaGedam-m2t
@KalpanaGedam-m2t 13 күн бұрын
He rikamtekde ahet n sangayla
@VijayTayade-r5e
@VijayTayade-r5e 12 күн бұрын
Ajun.pan.pasy.alay.nahi.janywaricy
@LalitaHajare-o8i
@LalitaHajare-o8i 13 күн бұрын
छान माहिती दिली तुम्ही सर
@ParkashiPangam
@ParkashiPangam 13 күн бұрын
जर आज पैसे नाही भेटले तर मग काय करणार लाडक्या बहिणी यूट्यूब चैनल लाईक करण्यासाठी काहीही बोलू नका प्लीज
@Somidvlogs
@Somidvlogs 13 күн бұрын
काही याउत का नाही याऊ तू खोटं बोलून कमवतोस 😅 खरा एक शब्द नाही
@संस्कारआंधळे
@संस्कारआंधळे 12 күн бұрын
शिंदे.दादा.खूप.धनयवाद.सर
@umeshalone7131
@umeshalone7131 9 күн бұрын
शिंदे दादा तुमचे खूप खूप धन्यवाद
@minaxitailor3045
@minaxitailor3045 12 күн бұрын
Thanks 👍
@KausalyaBhor
@KausalyaBhor 12 күн бұрын
धन्यवाद दादा
@VivoY16-mk9rw
@VivoY16-mk9rw 11 күн бұрын
मला एकही आता भेटणार नाही कागदपत्रे फॉर्म भरला त्यामुळे मला पैसे येत नाही काय करू ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी सुविधा चालू कर
@OmkarChavan-hi3is
@OmkarChavan-hi3is 11 күн бұрын
Puja Chauhan akkalkot Anna paise Wale nahin
@OmkarChavan-hi3is
@OmkarChavan-hi3is 11 күн бұрын
Puja Chauhan akkalkot ya na paise nahin taluka Solapur anda kay karave ek hafta bhi jyada nahin
@Pallavigardade-s2y
@Pallavigardade-s2y 13 күн бұрын
दादा पैसै कधी येनार आजून आले नाहीत रोज सांगता आज येणार उद्या येणार पण कधी येनार
@sunitapatel-i6u
@sunitapatel-i6u 10 күн бұрын
gele.5.ch.haftye.baroober.aale.mag.6.va.7.hafta.ka.nahi.pathwala.mazi.kuthe.chuk.zali.tey.sanga.dada.pliz
@SadanaKohachade
@SadanaKohachade 13 күн бұрын
धन्यवाद भाऊ ❤
@balajisawant2108
@balajisawant2108 13 күн бұрын
शिंदे दादा धन्यवाद खूप छान आहे
@dineshbhosale-yk4ik
@dineshbhosale-yk4ik 13 күн бұрын
Solapur jilha kadhi milnar saheb
@vilaspatole1435
@vilaspatole1435 13 күн бұрын
Feka. Feki ata. Bas. Ghali.
@SandeepRaul-o5t
@SandeepRaul-o5t 13 күн бұрын
दिवाळीचा बोनस आणि मकर संक्रांतीच्या बोलस देणार बोलत होते यूट्यूब वर सारख्या बातम्या ते कधी चालू करणार आणि एक-दोन तारीख फिक्स ठेवली तर बरं होईल
@sandipjadhav3427
@sandipjadhav3427 12 күн бұрын
हा Pm Kisan चॅनल वाला खुप Fake Video बनवतो आणि अपलोड करतो, याच्यावर भरवसा ठेऊ नका.
@mastireact1504
@mastireact1504 13 күн бұрын
Laaj vatali pahije re tumhala 5 divas zale ekch manta aaj aaj yenar ghanta yenar
@vanitaghasigaonkar5848
@vanitaghasigaonkar5848 12 күн бұрын
धन्यवाद शिंदे साहेब लवकर सातवा हप्ता द्यावा अशी विनंती करतो
@सुवर्णासानप
@सुवर्णासानप 10 күн бұрын
शिंदे दादा खूप धन्यवाद
@sunitamore7130
@sunitamore7130 13 күн бұрын
शिंदे दादा तुमचे खूप खूप धन्यवाद माझे मुख्यमंत्री फडणवीस साहेब तुमचे पण खूप खूप धन्यवाद सुनिता मोरे पिंपरी चिंचवड मधून
@SandipKapat-w4i
@SandipKapat-w4i 13 күн бұрын
यवतमाल जिला के लिए व्हाट्सएप शुरू वाले का आज पैसा दाखवा
@amrutamangam4572
@amrutamangam4572 13 күн бұрын
Paise ale ka
@Samir143-e6b
@Samir143-e6b 13 күн бұрын
Nu
@Purva_marathe
@Purva_marathe 13 күн бұрын
👍
@SavitaZhanjare
@SavitaZhanjare 13 күн бұрын
माझ्याकडे शेती पण नाहीये राहिला जागा पण नाही राहिला घरकुल नाही घरकुल बंद आहे जागा नाही
@kavitapatil5741
@kavitapatil5741 12 күн бұрын
Hmm pune vibhag mast , gundancha raaj ,👍👍
@prashantsonar4620
@prashantsonar4620 12 күн бұрын
दादा मला डिसेंबर आणि जानेवारी चे पैसे आले नाही कृपया पैसे कधी कधी मिळणार कृपया सागा
@भाईंदर
@भाईंदर 13 күн бұрын
आजही पैसे आले नाही😢😢 शिंदे दादा लवकर पाठवा पैसे सातवा हप्ता
@DilipBhawsar-u3d
@DilipBhawsar-u3d 13 күн бұрын
मी अकोला जिल्ह्यातून बोलते आहे माझा अजून पर्यंत जानेवारीचा हप्ता मिळाला नाही आम्ही केसरी कार्डधारक लाभार्थी आहे
@sanjaydudhe7084
@sanjaydudhe7084 13 күн бұрын
सोलापूर जिल्हा ता करमाळा आजुण आले नाहीत पैसै
@SmilingAntenna-nq6kg
@SmilingAntenna-nq6kg 13 күн бұрын
Aknat.sinde.sir.tumi.jopryrt.hoto.topaint.ti.ladki.hoti😂aata.kai.nahi.
@HemlataChajed
@HemlataChajed 12 күн бұрын
दादा माझ्याकडे गाडीने घर नाही काही नाही तरी मला जानेवारी चा हप्ता आलेला नाहीये कधी येणार आहे
@MauliCalecshion
@MauliCalecshion 12 күн бұрын
🙏🙏
@PunamMarkad-p2z
@PunamMarkad-p2z 12 күн бұрын
पुनम मारकड पुणे जिलहा तुण बोलते मि कुठल्याच योजनेचा लाभ घेत ना ही पकत लाडकि बहिन या योजणेचा घेत आहे पण 7वा हपता आजुण आला नाहि
@VanitaJ-o4l
@VanitaJ-o4l 12 күн бұрын
शिंदे‌दादा धन्यवाद फडणवीस दादा तुम्हाला धन्यवाद अजित‌दादा‌तुम्हाला धन्यवाद जानेवारी हप्ता आला नाही गिप्ट‌नाही आले सर्व चार नियमात बसते आहे पुणे जिल्हा व
@User7aa7aa7a
@User7aa7aa7a 13 күн бұрын
पुणे जिल्हा तालुका आंबेगाव योगिता किरण आगळे कधी येणार आहे ते सांगा 7वा हप्ता पोस्ट खाते आहे कधी येणार आहे ते सांगा
@HemlataChajed
@HemlataChajed 12 күн бұрын
परत आधार कार्ड लिंक करावे लागेल का जानेवारीमध्ये
@karishmafatimakarishma2264
@karishmafatimakarishma2264 12 күн бұрын
nahimila Sar 16 January bhi ho gaya hai paise kab aaenge????
@RaniJadhav-hq8jv
@RaniJadhav-hq8jv 12 күн бұрын
🙏🙏🙏🙏🙏💐💐💐
@RushikeshMali-s4u
@RushikeshMali-s4u 13 күн бұрын
धन्यवाद शिंदे साहेब
@vandanapawar3340
@vandanapawar3340 12 күн бұрын
Tula bhetale ka
@smitanagle9861
@smitanagle9861 13 күн бұрын
खरे आहे का लाडकी बहिण योजना आज होणार का
@RutujKulkarni
@RutujKulkarni 12 күн бұрын
आधी सांगता ते संक्रांतीच्या आधी देणार आता सांगतायत दोन महिन्याचे एकदम देणार खरं कधी देणार आहेत काय माहिती
@sandipthorat9797
@sandipthorat9797 11 күн бұрын
मुख्यमंत्री साहेब आमचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब सातवा हप्ता कधी पाठवणार तारीख नक्की सांगा माझे औषध संपलेली आहे पैसे लागतात मंगल रमेश थोरात पुणे जिल्हा 😮😢 श्री स्वामी समर्थ कृपा
@toxicghosty5455
@toxicghosty5455 12 күн бұрын
ठाणे जिल्ह्याचे मुख्यमंत्री असून काय उपयोग नाही फक्त मोठे बोलतात आजपर्यंत कोणाला पैसे आले नाही ठाणे जिल्ह्यात
@RadhaJelewad
@RadhaJelewad 11 күн бұрын
Mi Nanded jilyatun bolate aamla aanki paise aale nahit
@KamaljondhaleKomaljondhale
@KamaljondhaleKomaljondhale 13 күн бұрын
dada माझ नाव कोमल रावसाहेब jamdade आहे माला 7 हप्ता नाही आला दादा मि खुप गरीब आहे नांदेड जिल्ह्या
@balajisutar
@balajisutar 8 күн бұрын
दादा. मला. अजून. सहावा. हप्त्ता. नाही. आला. दादा. कधी. येणार. दादा. नालासोपारा
@prajaktavast8038
@prajaktavast8038 12 күн бұрын
अहो दादा अजून सहावा सातवा सहावा आला नाही आणि लगेच आठवा कुठून आला अजून ते तरी द्या पहिल्यांदा
@PrajaktaSonar-v6j
@PrajaktaSonar-v6j 12 күн бұрын
सर मला डिसेंबरचे 1500रुपये व जानेवारी महिन्याचे पैसे अजून आले नाही पुणे भोसरी
@AdityaMaind-zc6jk
@AdityaMaind-zc6jk 13 күн бұрын
खूप धन्यवाद दादा
@dipakpethe8849
@dipakpethe8849 12 күн бұрын
Masta zamla tumcha
@vanitaghasigaonkar5848
@vanitaghasigaonkar5848 12 күн бұрын
धन्यवाद देवेंद्र फडणवीस साहेब
@PavanKhadse-d4w
@PavanKhadse-d4w 11 күн бұрын
सर आमचा वाशिम जिल्हात पैसे आले नाही
@VandanaImde
@VandanaImde 10 күн бұрын
खरच बोरोबर गाडी सरकारी नोकरीं नाही bhau
@sunandashinde7536
@sunandashinde7536 12 күн бұрын
मला अजून जानेवारी चा हप्ता आला नाही सिलेंडरचे पण पैसे मागच्या वर आत्ताचे पण नाही मिळालेली
@fact_by_rohan
@fact_by_rohan 13 күн бұрын
शिदे दादा मला आय पेसाची खूप गरज आहे पीलिज
@manishabhujbal586
@manishabhujbal586 10 күн бұрын
Dada mala janeyvare mahinaychi paiese nahi aaley,divali bons pan nahi alla.dada mi लाडकी बहिन योजनीचा लाभ घेत आहे. दुसरी कोणतीही योजना नाही.पुणे जिल्हा.
@manishabhujbal586
@manishabhujbal586 10 күн бұрын
Manisha Rohit Bhujbal. pune chandannagar
@JayashriPatil-z4c
@JayashriPatil-z4c 13 күн бұрын
solapurche kdhi yenar
@sunilkad7959
@sunilkad7959 13 күн бұрын
चाकण तालुका खेड जिल्हा पुणे रोहिणी कड चाकण कडाचीवाडी मुख्यमंत्री साहेब मला फक्त 10 गुंठे जमीन आहे त्यामुळे लाडक्या बहिणीचे पैसे पाठवा
@anjanagurkule3339
@anjanagurkule3339 10 күн бұрын
मी अंजना बाळु गुरूकुले राहणार अहमदनगर तालुका संगमनेर झोळे गणेशवाडी मलाआजून सातवा हप्ता आला नाही
@naina.m7818
@naina.m7818 13 күн бұрын
जानेवारी चे पैसे आले नाही जिल्हा चंद्रपूर आज खरच नक्की येणार आहे का नाहीतर वाट पाहत रहा लागन पैसे येणार म्हणून दादा धन्यवाद 🙏🏻🙏🏻
@nileshhiwarale1101
@nileshhiwarale1101 13 күн бұрын
Aale ka ladko bhin
@vandanapawar3340
@vandanapawar3340 12 күн бұрын
Roj tech karayche ahe
@KalpanaSolunke
@KalpanaSolunke 12 күн бұрын
दादा मी कोणत्याच योजनेचे पैसे घेत नाही लाडकी बहीण योजनेचे पैसे घेते सात वाहकता ची गरज आहे साप हप्ता कधी येणार आहे
@PranjalBait
@PranjalBait 12 күн бұрын
साहेब मला अजून एक हि रूपया आलेला नाही आहे...कधी येणार.. जिल्हा रत्नागिरी
@mahirakhan-ob9vd
@mahirakhan-ob9vd 13 күн бұрын
Amravati Maharashtra
@dhammaIngole-pk9kb
@dhammaIngole-pk9kb 13 күн бұрын
हिंगोली जिल्ह्यात पैसे केव्हा वाटप होणार आहे साहेब
@PoojaParab-fo2si
@PoojaParab-fo2si 13 күн бұрын
मी रोज वाट बघते पण अजून पैसे आलेच नाहीत दादा सातवा हप्ता तुम्ही आमची प्रामाणिक तपासणी करु शकता
@anadachopde5872
@anadachopde5872 13 күн бұрын
मी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे अजून मला जानेवारीचा मेलेला नाही
@JeevikaBhagat-rv8sd
@JeevikaBhagat-rv8sd 13 күн бұрын
Aho sir wardhela kadhi milnar ahe ho 🤔🤔🤔
@SandipGajbhar
@SandipGajbhar 13 күн бұрын
यवतमाळ जिल्ह्याचा वाटप कधी आहे
@MadhavNamwad-x3h
@MadhavNamwad-x3h 12 күн бұрын
Latur kadhi ahe ho sir
@seemabhatia9307
@seemabhatia9307 12 күн бұрын
Hama la gas sa cha pasie na he bhatala bhau kadhe bhatanar ma ja na var gas aa ha
@nasimashaikh9246
@nasimashaikh9246 12 күн бұрын
दादा मी नसीमा हसन शेख ठाणे जिल्ह्यातून बोलते चार चाकी काय मी माझ्या पोरांना काम करून पोरांचा पोट भरते नाहीतर आम्ही उपाशी मरण माझ्या पाठीशी कोणी नाही नवरा सुद्धा नाही
@TeeyeyGeegeg-ym4jp
@TeeyeyGeegeg-ym4jp 11 күн бұрын
शिंदे दाद माझा 2100पैस नहीं आले सुषमा सुरेश सराटकर वडोदा नागपुर शहर पंजाब नेशनल बैंक
@ff_sha_har_x-jk2sr
@ff_sha_har_x-jk2sr 12 күн бұрын
मीकोनती ही दुसरी योजनेचा लाभ घेत नाही वर्धा केनरा ्ब्यंक
@RohiniKhot-f9p
@RohiniKhot-f9p 12 күн бұрын
Mi Rohini Popat Khot,Kodoli--Warana Nagar Ta.Panhala Dist.Kolhapur 15 October 2024 Roji Form bharla aahe SUBMIT ,APPOROVCED DBT KELI AAHE message hi mobile la aala aahe Pan ekhi Happatta milalela NAHI
@BabulunJadgv
@BabulunJadgv 12 күн бұрын
Kadhi midnar snkrant houn geli pan ajun pyese nahi aale parvti jadhav pune
@SantoshGangode-h4p
@SantoshGangode-h4p 13 күн бұрын
Passe yenar aahe ka sir
@धनाजीघोडके
@धनाजीघोडके 11 күн бұрын
नमो चा हप्ता एकनाथ शिंदे यांचे पैसे पी एम किसान चे पैसे या या अटी आता का हळदी का नव्हत्या निवडून आल्यावर सगळं विसरता सगळ्या अटी सोडा
@narwade-ue8bj
@narwade-ue8bj 13 күн бұрын
भाऊ तुम्ही रोज रोज सांगताय पैसे मिळणार पैसे मिळणार पण अजून काही पैसे मिळाले नाही
@pralhadsolanke1957
@pralhadsolanke1957 13 күн бұрын
तुमी खोट बोलनयात खुप माहीर आहात रोज रोज फीरुन फीरुन तेच सांगत तुझी बातमी निवळ मुर्ख बनवनयाची आहे आरे खोटी बातमी देऊ नका
@VaijinathGaikwad-dh4fn
@VaijinathGaikwad-dh4fn 12 күн бұрын
लवकर पाठवा
@dnyaneshwarsomaghatal1344
@dnyaneshwarsomaghatal1344 12 күн бұрын
दादा आम्ही इतके गरिब आहे की आमच्या कडे सायकल सुद्धा नाही तरी पैसे आले नाही अजुन दादा आम्ही नाशिक जिल्ह्यातील आहे
@PriyankaG-g4v
@PriyankaG-g4v 13 күн бұрын
Tulach thev te melya...kantala aayay baghun vedio...mele paise kay pathvat nay
@SnehalHarchkar
@SnehalHarchkar 13 күн бұрын
माझा जिल्हा रत्नागिरी आहे सेंट्रल बँक ऑफ इंडिया रत्नागिरी आहे
@dimplegirl6430
@dimplegirl6430 13 күн бұрын
Sir nhi aale ajun paise kadhi yenar kite divas ajun
@RakhiChavan-x9e
@RakhiChavan-x9e 13 күн бұрын
मी सगळे फॉर्म वगैरे भरलेले आहेत तरी पण मला अजूनही एक हप्ता आलेला नाही आहे
@Motiramwadatkar-p8v
@Motiramwadatkar-p8v 12 күн бұрын
अनु येनार आहे हो साहेब लाडकी बहीण योजना वाट पाहत आहे हो साहेब
@Sukeshaniramteke-t3i
@Sukeshaniramteke-t3i 13 күн бұрын
sir me 1. Ch yojnecha labh ghete ladki bahin sarkari nokrivr koni nhi
@JabeenMukadam-q5v
@JabeenMukadam-q5v 13 күн бұрын
Aamala ajun 7wa aani 8wa hafta aala nhi aami Ratnagiri jillei madhe aahei kadi yeinar aamala paise 7wa aani 8wa haft sir
@neetabetkar3227
@neetabetkar3227 13 күн бұрын
दादा माझ्याकडे माहेरची सगळे डॉक्युमेंट्स होते राशन कार्ड माझं इकडचा सासरच आणि राहायला मी मुंबईलाच आहे
@meenadarji1173
@meenadarji1173 12 күн бұрын
Ajun kiti vat bghaychi
@SangitaPatil-j4v
@SangitaPatil-j4v 13 күн бұрын
मीपुणेमधुनबोलतआहे 6000हजारमिळालेबाकीपैसकधी मिळेल संगीता काटे
@DattaAvsareghgh
@DattaAvsareghgh 13 күн бұрын
पुणे जिल्हात आहे मला एकही रुपया नाही भेटले नाहीत दादा
So Cute 🥰 who is better?
00:15
dednahype
Рет қаралды 19 МЛН
Support each other🤝
00:31
ISSEI / いっせい
Рет қаралды 81 МЛН