बहिणीसोबत बनवली बांगड्याच कालवण हलवा फ्राई कोळंबी मसाला फ्राई❤️ सगळ्यांसोबतकेला दिवस साजरा

  Рет қаралды 53,181

Goshta Kokanatli

Goshta Kokanatli

Күн бұрын

Пікірлер: 65
@rajendraraut1824
@rajendraraut1824 Ай бұрын
छान व्हिडिओ ❤❤पण अनिकेत एका भावाने तुला दिलेला सल्ला योग्य वाटला.तुझ्या कडे खुप काही आहे.ते फक्त तुला योग्य पध्दतीने बाहेर काढण्याची गरज आहे.तु आणि तुझे बोलणे, विनोदी स्वभाव हे तुझे शस्त्र आहे ते बाहेर काढ.बाकी *your the great* ❤❤
@SanjayKamble-oe7wn
@SanjayKamble-oe7wn Ай бұрын
अनिकेत मी तुझे पाहिल्या व्हिडीओ पासून पाहतोय, तुझे मी प्रत्येक व्हिडीओ बघतो तूझ्या पहिल्या व्हिडीओंचे पारायण केली आहेत. मी खूप मोठा फॅन आहे आणि हितचिंतक आहे. अस म्हणतात कधीच कोणाची कोणाशी तुलना करू नये. पण लहानपणी अभ्यास नाही केला किंवा अभ्यास कमी केला की आपले पालक नेहमी आपल्याला इतरांच उदाहरण द्यायचे. असच मी तुला तुलनात्मक सांगतो ते असे आहे. तूझ्या मागचे युट्युबर तूझ्या पुढे गेले आहेत. काही युट्युबर तर तूझ्या पेक्षा खूप मागे होते तूझ्या बरोबर येत आहेत. तुमच्या सगळ्यांच्या पुढे चालली आहे ती स्वानंदी सरदेसाई, ही लांज्यातली आहे. ती पण गावचेच व्हिडीओ बनवते ती एका वर्ष्यात 3लाखाचा टप्पा पार करेल Sorry हे चुकीच वाटत असेल पण तु ह्या वर विचार कर तूझ्या घरचे इतर सदस्य आपल्या जागेवर बरोबर आहेत. तु आता कुठे तरी कंटेन्ट द्यायला कमी पडत आहेस अस मला वाटत. तूझ्या कडे गाडी आहे तिचा उपयोग करून घे. लकी तूझ्या पेक्षा 25 हजाराने मागे होता त्याने केव्हाच 4 लाखाचा टप्पा पार केला आहे. Sorry माझा मॅसेज तुला आवडणार नाही किंवा पटणार नाही.सगळ्या मित्रांना आणि घरच्या सदस्यांना घेऊन चर्चा कर विचार करून निर्णय घे
@asmitabandkar8407
@asmitabandkar8407 Ай бұрын
छान व्हिडिओ. छान रेसिपी. 👌🏼👍🏼😊
@jyotikhandekar7112
@jyotikhandekar7112 23 күн бұрын
❤❤❤❤खूप छान रेसिपी❤❤❤❤
@devendrapawar5615
@devendrapawar5615 Ай бұрын
Kupa chan machie. Enjoyed. Liked fry fish.
@dipalikhetle9147
@dipalikhetle9147 Ай бұрын
खुप छान रेसिपीज ❤❤❤❤❤❤❤❤
@ParvezKhan-vl3jb
@ParvezKhan-vl3jb Ай бұрын
Ankita la support ker भावा
@AJAYRATHOD-c3y
@AJAYRATHOD-c3y Ай бұрын
Ekdam chan video
@jayupatil5749
@jayupatil5749 16 күн бұрын
❤❤❤❤❤❤❤❤apratim.... Funnnnnny video
@mahanandasuryawanshimarath5448
@mahanandasuryawanshimarath5448 Ай бұрын
खुप छान विडीओ झालाय आणि 😂😂 केसांवर भांडेवालीतर लयच भारी 😂😂😂❤🤗🥰
@anjalibb4128
@anjalibb4128 Ай бұрын
Video baghtana fish cha vaas yeu laagla. Khup chaan
@indiantradingbeast
@indiantradingbeast Ай бұрын
Ek number Kalwan Bro baghunach tondak pani illaa... Thanks to teach me Malwani Fish kadi. 😘
@madanbagwe6273
@madanbagwe6273 Ай бұрын
स्वामी समर्थ मस्त माशांचे व्हिडिओ
@jayantdikshit7455
@jayantdikshit7455 Ай бұрын
अनिकेत व नागेश दोघानि छान रिसिपी दाखवली मुख्य वाटण व फिश ला लावलेली वाटण मसत विडिओ मिसेस दिक्षीत
@shashankmalgoankar2284
@shashankmalgoankar2284 Ай бұрын
Waaa chan❤
@sangeetashinde230
@sangeetashinde230 Ай бұрын
Chhan recipe keli avdli
@rahulgangawane2887
@rahulgangawane2887 Ай бұрын
Ek no , Delicious, mast
@SurekhaKarande-g6w
@SurekhaKarande-g6w Ай бұрын
खूप छान फिश रेसिपी
@sachinsambre1498
@sachinsambre1498 Ай бұрын
Khupach chaan video hota 😋😋😋 But ek request hoti, Jar Nagya chya haatachi Biryani baghayala kadhi milel???
@priyapatole4147
@priyapatole4147 Ай бұрын
Khup chchan video
@vishwassurve-p1x
@vishwassurve-p1x Ай бұрын
kup chan
@santoshgaikwad9917
@santoshgaikwad9917 Ай бұрын
नागेश च्या हातची केलेली बिर्याणी पहायला कधी मिळेल
@prakashsirsat6673
@prakashsirsat6673 Ай бұрын
❤❤1.नंबर,दा,भारी
@dipanshukambli6944
@dipanshukambli6944 21 күн бұрын
Aniket Changl Hi Vatle Wait Hi Watale
@goshtakokanatli
@goshtakokanatli 21 күн бұрын
Same
@harshadasawant8571
@harshadasawant8571 Ай бұрын
End mast hota😂
@vaishalikunte7629
@vaishalikunte7629 Ай бұрын
मस्तच. 😋
@sushmamore1928
@sushmamore1928 Ай бұрын
Very nice video Dada 🎉🎉❤❤❤
@anjalitarade7214
@anjalitarade7214 Ай бұрын
Vry nice video
@jagannathjadhav3959
@jagannathjadhav3959 Ай бұрын
Mast 👌❤
@sachinasugade1727
@sachinasugade1727 Ай бұрын
Taste la parcel kar thodaa sa disha mag sangtu❤❤🙏🙏
@anilchavan2913
@anilchavan2913 Ай бұрын
हल्ली हसऱ्या आजीचे विडीओ का दाखवत नाही. खूप छान विडीओ. MH 09 Kolhapurkar
@pushpashedge2014
@pushpashedge2014 Ай бұрын
मस्त व्हिडिओ
@shivamubaleubale3855
@shivamubaleubale3855 Ай бұрын
😢 आपला कावळा होऊ देऊ नका....😭 सकाळी सकाळीच माय माझी मह्यावर खेककली मले म्हणाली .. "आरं पोरा उठ... तयारी कर आज पितरपाठ हाय" तुह्या बापाले जेवू घालायचं की नाय" "आवरून घे लवकर म्या निवद बनवून ठेवला हाय" "तुले बाजारात जाऊन दारू अन बिडीचा बंडल आणायचा हाय" म्या मायेला म्हणालो, "आये सारी जिंदगी तू मह्या बापाले दारू पितो म्हणून कोसत होती, त्या दारू पाई मव्हा बाप मेला तू ऊर पटकून रडत होती दारुले तू तर अवदसा सवत म्हणत होती अन बिडीच्या वासाने तुले मळमळ होत होती मग काहून बाप मव्हा मेल्यावर असे थेरं करती" तर माय मले म्हणाली, "लेका जनरीत हाय धर्मानुसार चालावं लागतं असं केलं तरच तुह्या बापाच्या अत्म्याले शांती भेटत" आता लवर ताट पत्र्यावर ठेव कावकाव करून कावळ्याला बोलवं कावळ्याने निवद शिवला समज मग तुहा बाप जेवला" म्या गप्पगुमान ताट छतावर ठेवलं कावकाव करत बसून राहिलो तासाभराने एक कावळा आला निवदावर तुटून पडला म्यायने मह्याकडं म्या मायकडं पाहिलं मायने हुश्शsss करत श्वास सोडला तसा दुसरा कावळा आला निवदावर तुटून पडला तिसरा आला,चौथा आला,पाचवा आला म्हणतात म्हणता बरेच कावळे जमा झाले म्या मायले म्हंटले "वं माय महे इतके बाप ? तू काहून नही मले सांगितले नेमकं यातला मव्हा बाप कोणता? " माय मही गप्प होती तितक्यात ते कावळे दुसऱ्याच्या,तिसऱ्याच्या तटावर बसले म्या परत मायले म्हणालो "आये मह्या बापाचे इतके लफडे त्वां कसे सहन केले? " माय गप्पच होती मग मी मायला म्हणालो, " आये जित्यापणी माणसाला पोटभर खाऊ घालावं मेलेला माणूस खात नाही स्वर्ग नरक आत्मा कुणी पाहिला? कुणीच छातीठोकपणे सांगत नाही..." " अंग आये ...घरासाठी राबवताना बाप मव्हा बैल व्हायचा... नाईन्टी मारल्यावर बाप मव्हा रफी किशोर होऊन गायाचा... संकटात बाप मव्हा वाघ होऊन लढाचा... आनंदात बाप मोरा सारखा नाचायचा... घरखर्च प्रपंच चालवताना, धूर्त कोल्हा बाप व्हायचा..‌ अन मेल्यावर बाप मव्हा कावळा झाला ? " हा प्रश्न डोक्याला नाही झेपायचा... " अग जित्या माणसाला जातीत विभागणार धर्म मेल्यावर एकाच पक्ष्याच्या जातीत कसा घालतो? " " जसं जातिजातीत माणसे विभागली तशी मेल्यावर ही व्हाययला हवी इथल्या धर्माच्या चार वर्णाप्रमाणे माणूस मेल्यावर ही चार वर्णात हवा... बामनाचा बाप मोर राजहंस.. क्षत्रियांचा बाप गरुड घार... वैश्याचा बाप घुबड ... अन शूद्राचा बाप कावळा व्हावा? पण माय सारच उलट हाय जित्यापणी जातीत भेदभाव करणारे मेल्यावर मात्र एकच कावळे होतात ? अन आपल्या सारख्याल अंधश्रद्धेच्या नावाखाली बावळे करता ? माय माणूस मेल्यावर राख अन माती होती उरते फक्त सत्कर्म... हेच खरे जीवनाचे मर्म... बाकी सर्व झूठ धर्म जित्याला पोटभर खाऊ खालू पितरपाठाचे यापुढे नको काढू नाव आता सत्यशोधक होऊ नको उगाच कावकाव........ नाती जिवंतपणीच सांभाळा नंतर कावळ्याला खायला घालून माणूस परत येत नाही 👆 ... आपला कावळा होऊ देऊ नका... आपला कावळा होऊ देऊ नका... ( अज्ञात कवी)
@anjalipatil268
@anjalipatil268 Ай бұрын
👌👌
@amarpatil5324
@amarpatil5324 Ай бұрын
Are aniket makapan tumachya sagalya barobar party karuchy asa.mi kolhapuri. Mala kokani boluk jamta kay
@rohandeshmukh1442
@rohandeshmukh1442 Ай бұрын
एखाद्या ब्लाॅक मधे पत्या ला घे ना भावा❤
@KavyaPadyardesai
@KavyaPadyardesai Ай бұрын
Surekha masala kadhi milel
@DhananjayRasam-zs3ji
@DhananjayRasam-zs3ji Ай бұрын
दिवाळी नंतर
@RajashreeSawant-y4c
@RajashreeSawant-y4c Ай бұрын
Kontya gavche timhi
@DhananjayRasam-zs3ji
@DhananjayRasam-zs3ji Ай бұрын
Harkul खुर्द कणकवली तालुका
@sumanmore6878
@sumanmore6878 Ай бұрын
मी पण वार होता तर adeva हात मारून फिश करी अणि बोंबील फ्राय करून खाल्ले ❤❤😂
@jayashreewalavalkar3402
@jayashreewalavalkar3402 Ай бұрын
Shengdane kon ghalat ka masya madye
@anupritasarang4397
@anupritasarang4397 Ай бұрын
कळव्यात ‌कधी आलात‌ तर मला भेटायला या मी देवगड ला असताना तुला भेटायला च होते. पण आता शक्य नाही.मी सध्या ऑक्सिजन वर आहे. मी कळव्यात राहते.आलासतर ये.
@anupritasarang4397
@anupritasarang4397 Ай бұрын
खारेगाव..२०४/एविग सुप्रिया अपामे.... गार्डन च्या बाजूला.मी सर्व विडीओ पाह..
@SwatiChavan-i2w
@SwatiChavan-i2w Ай бұрын
🙏🙏👌👌
@swatipradhan6839
@swatipradhan6839 Ай бұрын
अनिकेत, बारीक झालास. बरंच वजन कमी झालं रे.
@aniketshelar2875
@aniketshelar2875 Ай бұрын
hi
@ReshmaSagir-g9g
@ReshmaSagir-g9g Ай бұрын
Khaycho goan
@jiyasachdev9802
@jiyasachdev9802 Ай бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@RajashreeSawant-y4c
@RajashreeSawant-y4c Ай бұрын
Onion etko kasak
@RajashreeSawant-y4c
@RajashreeSawant-y4c Ай бұрын
Ase navre sarvan milak havet
@RajashreeSawant-y4c
@RajashreeSawant-y4c Ай бұрын
Tumhi kona kadhun shikalat
@RajashreeSawant-y4c
@RajashreeSawant-y4c Ай бұрын
Kiti maja karatat
@RajashreeSawant-y4c
@RajashreeSawant-y4c Ай бұрын
Bara vaatata
@jiyasachdev9802
@jiyasachdev9802 Ай бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@abhijitgangurde7360
@abhijitgangurde7360 Ай бұрын
MASTT NA MAJJA YETE NI 2N GHAS MANUS SUKHANI JEVATO SAGALE TENSION VISRUN . EKATRRA JEVANYACHI MAJJACH KAHI VEGALI AASATE .
@parbhumhatre213
@parbhumhatre213 Ай бұрын
अनिकेत दादा मला नंबर पाई जाती
@mayurpanchal8471
@mayurpanchal8471 Ай бұрын
🫡🫡🫡🫡🫡🫡
@sureshhange8906
@sureshhange8906 Ай бұрын
Patya nhi dist
@manjushajagtap3831
@manjushajagtap3831 Ай бұрын
गणपती च्या व्हिडिओ मध्ये पण प्रथमेश उर्फ पत्या दिसला नाही
@Rohityadav20006
@Rohityadav20006 Ай бұрын
Aniket visrla patayla 😔
Amazing remote control#devil  #lilith #funny #shorts
00:30
Devil Lilith
Рет қаралды 14 МЛН
Каха и лужа  #непосредственнокаха
00:15
Who's spending her birthday with Harley Quinn on halloween?#Harley Quinn #joker
01:00
Harley Quinn with the Joker
Рет қаралды 21 МЛН
Wait for it 😂
00:19
ILYA BORZOV
Рет қаралды 11 МЛН
Amazing remote control#devil  #lilith #funny #shorts
00:30
Devil Lilith
Рет қаралды 14 МЛН