बहिनींनो 4500 रु. खात्यात आले | लाडकी बहीण योजना | ladaki bahin yojana | ladki bahin yojana details

  Рет қаралды 39,381

Mahiti Medium

Mahiti Medium

Күн бұрын

25 सप्टेंबर पासूनच महिलांनच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी 29 सप्टेंबर रोजी होणाऱ्या कार्यक्रमा दारम्यान तिसऱ्या हप्त्याचे वाटप होणार असे घोषित केले असताना, 4 दिवसांपूर्वीच पात्र महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे.
@MahitiMedium
आमच्या प्रयत्नांमुळे तुमच्या माहिती मध्ये भर पडत असेल, तर व्हिडीओ तुमच्या मित्रांसोबत अवश्य Share करा.
जय हिंद | जय महाराष्ट्र |
#MahitiMedium
for business/promotion email us on:
mahitimedium.business@gmail.com
Telegram Group
t.me/join_mahi...
रोज अपडेट्स मिळवण्यासाठी जॉइन कर आपले WhatsApp चॅनल, या लिंक वर क्लिक करा.
whatsapp.com/c...
-------------------------------------------------------------------------------------
majhi ladki bahin yojana benefits
lakaki bahin yojana tisraa hapta
3rd installment date for ladki bahin
september 1500 ladki bahin
4500 from ladki bahin yojana
#ladaki_bahin_yojana #ladki_bahin_yojana #ladkibahin #ladakibahinyojanaform #ladakibahinform #adititatkare #eknathshinde #mukhyamantri #mahila #mahilayojna
Disclaimer:
The information available on this KZbin channel is for educational and information purpose only. This KZbin channel does not provide financial advice. This KZbin channel strictly advise its viewers not to pay any free or charges to any individual, companies or freelancing sites for any part time or full time work. There is no guarantee, that you will be able to make money, by using the ideas mentioned in this video. Your achievements will depend completely on your skills, ability and hard work. We cannot ensure that the website/mobile applications mentioned in this video are free from errors.
We do not provide tips on Investment and/or suggest to buy any insurance. The information available in this Video is just for knowledge, that such schemes exists. Scheme details are presented, based on the information available on official websites.
शासनातर्फे वेळोवेळी निर्गमित GR किंवा शासन निर्णय बघण्यासाठी “Mahiti Medium” KZbin Channel हे फक्त एक माध्यम आहे.
राज्यातील शासकीय कर्मचारी, निवृत्तीवेतनधारक, अल्पसंख्यांक उमेदवार/विद्यार्थी, शालेय विद्यार्थी आणि अशाच इतर लाभार्थ्यांपर्यंत शासनामार्फत जाहीर माहिती पोहोचवणे, हाच या Channel चा प्राथमिक आणि अंतिम हेतू आहे.
Video दरम्यान दाखविण्यात येणारी माहिती, संपूर्णपणे सरकारच्या अधिकृत Website वरील असल्याने, त्या माहिती संदर्भात निर्माण होणारे किंबहुना उद्भवणाऱ्या प्रश्नाची उत्तरे देण्यासाठी “Mahiti Medium” KZbin Channel कुठल्याही प्रकारे जबाबदार नसेल.
परंतु, त्या प्रश्नाची योग्य उत्तरे शोधून विचारणार्यांना समाधान देण्यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील राहू, याची कृपया नोंद घ्यावी.
आम्ही गुंतवणुकीवर टिपा देत नाही आणि/किंवा कोणताही विमा खरेदी करण्याचे सुचवत नाही. या व्हिडीओमध्‍ये उपलब्‍ध माहिती केवळ माहितीसाठी आहे, की अशा योजना अस्तित्‍वात आहेत. अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध माहितीच्या आधारे योजनेचे तपशील सादर केले जातात.
धन्यवाद !

Пікірлер: 399
@navnathlandage-gj6wm
@navnathlandage-gj6wm 8 күн бұрын
सर तुमचंच एकमेव चैनल आहे की जे कमेंट्स उत्तर देते सर प्लीज उत्तर द्या
@MahitiMedium
@MahitiMedium 8 күн бұрын
धन्यवाद! होईल तितकी मदत करण्याचा प्रयत्न असेल आमचा
@Ishaaarav
@Ishaaarav 8 күн бұрын
Sir 1500 kadi yenar
@siddheshbane6621
@siddheshbane6621 8 күн бұрын
😂😂😂😂​@@MahitiMedium
@MahitiMedium
@MahitiMedium 8 күн бұрын
आधार बँक लिंक असेल, आधार सीडिंग active असेल तर महिना अखेर यायला पाहिजे, 29 सप्टेंबर पासून तिसऱ्या हप्त्याचे वितरण होणार आहे
@LalitaParihar-ep2zm
@LalitaParihar-ep2zm 6 күн бұрын
Mla ekhi hafta nahi milala
@pradnyalohar8021
@pradnyalohar8021 Күн бұрын
मुख्यमंत्री डॉ. श्री. एकनाथ शिंदे दादा साहेब मी खूप आभारी आहे मला आज लाडकी बहीण योजनेच्या लाभ झाला. आजपर्यंत एकही सरकार असं नव्हतं ज्यांनी एक रुपया तरी प्रत्येक भगिनीचा बँकेत जमा केला. खूप खूप धन्यवाद
@hrn4827
@hrn4827 8 күн бұрын
Thanks 👍
@ShilpaMore-x3r
@ShilpaMore-x3r 8 күн бұрын
Aale dada paise kal.. thankyou tumchya video cha khup fayda zala
@MahitiMedium
@MahitiMedium 8 күн бұрын
धन्यवाद, तुमची मदत करता आली यातच समाधान.
@minakshigurav3718
@minakshigurav3718 8 күн бұрын
धन्यवाद दादा पैसे येऊन गेले
@MahitiMedium
@MahitiMedium 8 күн бұрын
Great
@hicrazy9
@hicrazy9 8 күн бұрын
Nice
@swatishende2024
@swatishende2024 8 күн бұрын
मला पण आले 4,500 Thank You
@MahitiMedium
@MahitiMedium 8 күн бұрын
Great
@manishabhavar9037
@manishabhavar9037 8 күн бұрын
Yes ho
@MahitiMedium
@MahitiMedium 8 күн бұрын
आले का पैसे ?
@rupaliyedle753
@rupaliyedle753 8 күн бұрын
1500 aale sir,dhanyavad shinde saheb
@MahitiMedium
@MahitiMedium 8 күн бұрын
Great
@vaibhavmande1167
@vaibhavmande1167 4 күн бұрын
आम्हाला आज ही पैसे आले नाही अजुन एक ही हप्ता भेटला नाही कागदपत्रे सवेँँ रेडी आहे
@adeshdevre4019
@adeshdevre4019 4 күн бұрын
20.9.2024 la dbt link zal..tar paise yeil ka
@YashKamble-c3x
@YashKamble-c3x 8 күн бұрын
सर मला तीन महिन्याचा हप्ता मिळालेला नाही मी जुलैमध्ये फॉर्म भरलेला आहे आधार डीबीटी सर्व काही चेक करून आले असेल तरी पण एकही रुपया आलेला नाही माझा फॉर्म मंजूर झालेला आहे मी बांद्रा पूर्व मुंबई मध्ये राहते जिल्हा अंधेरी पडतो
@MahitiMedium
@MahitiMedium 8 күн бұрын
29 सप्टेंबर नंतर यायला पाहिजे
@amarjeettutorials
@amarjeettutorials 8 күн бұрын
​@@MahitiMedium palghar cha nahi ale 4500 kadhi yenar please reply dya 😢
@khandeshigirlaarohidance..5385
@khandeshigirlaarohidance..5385 7 күн бұрын
thane shahapur ek hi rupay nahi ale
@hemangivichare1681
@hemangivichare1681 3 күн бұрын
सर मी 17 जुलैला फॉर्म भरला आहे 5 ऑगस्ट approved झाला आहे आधार कार्ड बँकेला लिंक आहे तरी पण पैसे आले नाहीत कधी 4500रु कधी येणार ते सांगा बँक ऑफ इंडिया मध्ये खातेआहे.
@SingerRIDDHI
@SingerRIDDHI 4 күн бұрын
9 जुलै ला फॉर्म अपलोड झालाय पैसे अजून आले नाहीत
@ashishr1902
@ashishr1902 2 күн бұрын
Maze Fom 2 aghast la approved zala ahe ani 6 saptembar me post bank Ughadla tari pan maze paise ale nahi ka
@vanitasonavane7849
@vanitasonavane7849 8 күн бұрын
सर जुलै मध्ये फार्म भरलेला आहे 4 ऑगस्टला अप्रु झाला आहे आधार कार्ड लिंक आहे सिडीगपण आहे एक्टिव आहे तरीही एकही रुपया आलेला नाही अजून 4500रुपये कधी येणार बॅक ऑफ बडोदा मध्ये अंकाउट आहे
@MahitiMedium
@MahitiMedium 8 күн бұрын
आधार बँक लिंक आणि सीडिंग active असेल तर या महिन्याच्या शेवटपर्यंत यायला पाहिजे, 29 सप्टेंबर पासून तिसऱ्या हप्त्याचे वितरण होणार असे सांगितले आहे
@PPawar-u4c
@PPawar-u4c 7 күн бұрын
Dada amche form july che form approve aahe dbt aahe tarihi ek rupaya pan milala nahi
@MahitiMedium
@MahitiMedium 7 күн бұрын
तिसऱ्या टप्प्यात पैसे यायला पाहिजे २९ सप्टेंबर पासून २५ तारखेपासून खूप महिलांना पैसे मिळाले जुलै पासून चे ४५०० रुपये
@LinaSuryawanshi-e2e
@LinaSuryawanshi-e2e 8 күн бұрын
नवीन अकाऊंट उघडून सेडिंग करूनही पैसे मिळाले नाही आहे
@MahitiMedium
@MahitiMedium 8 күн бұрын
29 सप्टेंबर ला तिसऱ्या टप्प्याचे वाटप सुरू होणार त्या दरम्यान यायला पाहिजे
@LinaSuryawanshi-e2e
@LinaSuryawanshi-e2e 8 күн бұрын
नाही
@shahrukhmaniyar7427
@shahrukhmaniyar7427 8 күн бұрын
Sir 4septmber la form bharla 5la aprove jala dbt pan ok ahe tari kadhi paise bhet til sir ani kiti bhet til sir
@MahitiMedium
@MahitiMedium 8 күн бұрын
या महिन्याच्या शेवटपर्यंत यायला पाहिजे, 29 सप्टेंबर पासून तिसऱ्या हप्त्याचे वितरण होणार असे सांगितले आहे
@SagitaMore-s8l
@SagitaMore-s8l 2 күн бұрын
मला एक रुपयाही आला नाही दादा मी फॉर्म जुलैमध्ये भरला ऑगस्टमध्ये अपलोड झाला पण अजून पैसे आले नाही
@VasantSawant-so6ws
@VasantSawant-so6ws 8 күн бұрын
मंगल वसंत सावंत जिल्हा परभणी पंधराशे रुपये मिळाले
@MahitiMedium
@MahitiMedium 8 күн бұрын
Great
@nehalendghar7794
@nehalendghar7794 4 күн бұрын
पहिले 3000 भेटले होते का
@PriyankaDalvi-m7e
@PriyankaDalvi-m7e 4 күн бұрын
आम्हाला अनेक पैसे आलेले नाहीत काय करावे लागेल
@swapnapokale4655
@swapnapokale4655 8 күн бұрын
4500 received on 25 sept nashik district
@MahitiMedium
@MahitiMedium 8 күн бұрын
Great !
@superclashershq3787
@superclashershq3787 7 күн бұрын
ह़ो,मिळाले १५०० रूपये
@MahitiMedium
@MahitiMedium 7 күн бұрын
nice
@neelamshivalkar-v5c
@neelamshivalkar-v5c 7 күн бұрын
मी निलम शिवलकर माझा फाॅर्म जुलै मध्ये भरल 12ऑगष्टला अप्रू झाला बॅक सिंडींग डोंबिवली नागरी सहकारी बँकचे आहे तरी पण अजून एक रुपया पण आलेला नाही
@MahitiMedium
@MahitiMedium 7 күн бұрын
मंजूर असेल, आधार बँक लिंक असेल, आधार सीडिंग असेल तर या महिना अखेर पर्यन्त पैसे यायला पाहिजे
@dhuldevkolekar4717
@dhuldevkolekar4717 8 күн бұрын
Sagal ok ahe pn 31ऑगस्ट ला भरलाय पण अँप्रोव्ह 1सप्टेंबर ला झाला आहे त्यामुळे 4500 रुपये मिळतील का फक्त 1500miltil
@ShilpaMore-x3r
@ShilpaMore-x3r 8 күн бұрын
4500 aalet kal mi pan same date la bharla hota
@MahitiMedium
@MahitiMedium 8 күн бұрын
याबाबत ची माहिती या विडियो मध्ये मिळेल kzbin.info/www/bejne/Z4jTg3evmMRooNE
@piyu9621
@piyu9621 5 күн бұрын
Dada aami khup vadha bagt aaho
@MahitiMedium
@MahitiMedium 5 күн бұрын
आधार आणि बँक लिंक असेल आधार सीडिंग असेल तर उद्या पासून तिसऱ्या हप्त्याचे पैसे ट्रान्सफर होणार आहे, त्या वेळी यायला पाहिजे
@dhanashreedeshmukh9516
@dhanashreedeshmukh9516 7 күн бұрын
Me 24 September la form bharla aahe approved pan zala aahe tar mala kiti rupay miltil...aani kadhi
@MahitiMedium
@MahitiMedium 7 күн бұрын
२९ सप्टेंबर पासून वितरण सुरु होणार आहे
@DianaWilliam-iy9si
@DianaWilliam-iy9si 5 күн бұрын
Pune
@pragatisawarkar3794
@pragatisawarkar3794 5 күн бұрын
Sir mla 4500 ru. nahi aale fakt 1500 aale kay karan asel
@yourajpatil2712
@yourajpatil2712 8 күн бұрын
❤❤❤❤❤❤
@navnathlandage-gj6wm
@navnathlandage-gj6wm 8 күн бұрын
सर मी जुलै महिन्यात फॉर्म भरला होता पण आहे एप्रो झाला आहे पण फॉर्म भरताना बँक ऑफ इंडिया चे अकाउंट नंबर दिला होता ते अकाउंट नंबर लिंक होत नाही म्हणून मी 7 सप्टेंबरला पोस्टात आधार सीडिंग करून घेतला आहे आधार सीडिंग पण झाला आहे तर पैसे येतील का नाही प्लीज रिप्लाय द्या सर सगळ्यांना पैसे आल्यात मला नाही आले एक रुपये पण
@MahitiMedium
@MahitiMedium 8 күн бұрын
हो, पैसे ट्रान्सफर होत असताना ज्या खत्यासोबात आधार नंबर लिंक असतो त्यातच पैसे जमा होतात तुमचे पोस्टचे खाते लिंक आहे आधार सीडिंग active आहे तर पोस्टात पैसे येणार 29 सप्टेंबर पासून तिसऱ्या टप्प्याचे वाटप सुरू होईल त्या दरम्यान पैसे यायला पाहिजे
@bhaidaspadvi1371
@bhaidaspadvi1371 6 күн бұрын
@@MahitiMedium आम्हाला पैसे भेटले नाही साक्री तालुका
@bhaidaspadvi1371
@bhaidaspadvi1371 6 күн бұрын
सर आम्हाला पैसे भेटले नाही लाडके बहीण लाडकी बहीण चे पैसे भेटले नाही दुसरा आणि तिसरा हप्ता पडला नाही राहणार राजनी पाडा
@adeshdevre4019
@adeshdevre4019 4 күн бұрын
Same problem 20.9.2024 la aadhar seeding zal tr paise yeil ka?
@LaxmiVitekar-wg4ne
@LaxmiVitekar-wg4ne 8 күн бұрын
Ajun alle nahit ek hi hapta 🙏 Monbay 5 august Approved zala ahe District Sangli Taluka Jath 🙏🙏
@MahitiMedium
@MahitiMedium 8 күн бұрын
आधार बँक लिंक आणि सीडिंग active असेल तर 29 तारखेला तिसरा टप्पा सुरू होणार आहे त्या दरम्यान यायला पाहिजे
@ashishr1902
@ashishr1902 2 күн бұрын
Amhi Kay karu ata amhala Alach nahi amhala milnar ki nahi
@roshankuwar2574
@roshankuwar2574 8 күн бұрын
Sir mi इंडिया पोस्ट पेमेंट बँक मध्ये खाते खोलले आहे सर आधार सीडिंग ॲक्टिव आहे तरी अजून पैसे मिळाले नाही सर
@sumitbhujbal8311
@sumitbhujbal8311 8 күн бұрын
तेच झालं आहे माझा.
@Pari01814
@Pari01814 8 күн бұрын
@@roshankuwar2574 account la check kara msg yet nahi kadhi kadhi IPPB CHE
@ashwinivaidya8337
@ashwinivaidya8337 8 күн бұрын
ते च झाले आहे माझे पण
@MahitiMedium
@MahitiMedium 8 күн бұрын
29 सप्टेंबर पासून तिसऱ्या हप्त्याचे पैसे ट्रान्सफर करणार असेल सांगितले आहे पान काही महिलांचे काळपासूनच यायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे सर्व काही ओके असेल तर पैसे यायला पाहिजे.
@adeshdevre4019
@adeshdevre4019 4 күн бұрын
Same problem 😢
@VijayNimje-t3q
@VijayNimje-t3q 6 күн бұрын
Mala 3 haptyache4500 pahije hote, :aata pan fakt 1500 rupaye jama Jale, mera form 3 August la aprove jala , aata bakike kadhi jama honar
@Chickenchilly123
@Chickenchilly123 8 күн бұрын
Dada Airtel payments bank madhi paise yeil ka sanga na jara
@MahitiMedium
@MahitiMedium 8 күн бұрын
आधार सोबत लिंक असेल, आधार सीडिंग त्याच बँकेसोबत active दाखवत असेल तर यायला पाहिजे
@aalkabavishar756
@aalkabavishar756 8 күн бұрын
Sir mala kal pise aale khup khup dynyvad
@MahitiMedium
@MahitiMedium 8 күн бұрын
Nice
@superclashershq3787
@superclashershq3787 7 күн бұрын
Ho,milale1500
@MahitiMedium
@MahitiMedium 7 күн бұрын
Great
@pradipmayekar7187
@pradipmayekar7187 8 күн бұрын
तिसरा हप्ता कधी मिळेल रत्नागिरी
@MahitiMedium
@MahitiMedium 8 күн бұрын
आधार बँक लिंक आणि सीडिंग active असेल तर या महिन्याच्या शेवटपर्यंत यायला पाहिजे, 29 सप्टेंबर पासून तिसऱ्या हप्त्याचे वितरण होणार असे सांगितले आहे
@mhanandakale9820
@mhanandakale9820 8 күн бұрын
Equitas banket yenar ka sar sanga na
@MahitiMedium
@MahitiMedium 8 күн бұрын
बँक आधार सोबत लिंक असेल, आधार सीडिंग स्टेटस active असेल NPCI mapper वर तर येतील
@madhurkhengre1423
@madhurkhengre1423 3 күн бұрын
Sar Mala azonePaise Aale nahi
@SamikshaBhandare-bm9ft
@SamikshaBhandare-bm9ft 8 күн бұрын
Sir 1500 ru kadhi Milnar
@MahitiMedium
@MahitiMedium 8 күн бұрын
29 तारखेला तिसऱ्या हप्त्याचे ट्रान्सफर सुरू होणार आहे त्या दरम्यान आले पाहिजे
@007Mahesh
@007Mahesh 8 күн бұрын
सर मला 4500 यायच्या ऐवजी 1500 रुपयेच आले आहे फक्त 3000 रुपये loss झाला आहे 😢😢😢
@MahitiMedium
@MahitiMedium 8 күн бұрын
अर्ज कधी मंजूर झाला होता तुमचा. कोणाला 4500 आणि कोणाला 1500 याबाबत ची माहिती जाणून घ्या या विडियो मध्ये kzbin.info/www/bejne/Z4jTg3evmMRooNE
@SeemaTayde-wn2xp
@SeemaTayde-wn2xp 7 күн бұрын
मला नाही आले पैसे कधी येणार आहे पैसे
@MahitiMedium
@MahitiMedium 6 күн бұрын
अर्ज मंजूर झाला आहे का, असेल तर आधार बँक लिंक आहे सीडिंग active आहे ते चेक करा, कारण 29 सप्टेंबर ला योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे वितरण होणार असल्याचे घोषित करण्यात आले आहे. त्या दरम्यान पैसे यायला पाहिजे
@dermigaming109
@dermigaming109 2 күн бұрын
जिल्हा ठाणे 1ru pan nahi august la 16 apporover
@SOMNATHAawhad-f8v
@SOMNATHAawhad-f8v 6 күн бұрын
16 तारीख ला फॅम भरले आहे तरी एक रूपाया आला नाही लाडकी बहिण सर आम्हाला एक ही रूपाया आलानाही राणी सोमनाथ आवहाड राहनार आबेगाव ऑफ इंडिया बॅक खाते आहे
@MahitiMedium
@MahitiMedium 5 күн бұрын
अर्ज मंजूर असेल, आधार सीडिंग एक्टिव असेल आधार बँक लिंक असेल तर उद्या पासून तिसऱ्या हप्त्याचे वाटप सुरु होणार आहे त्या दरम्यान आले पाहिजे
@madhurijoshilkar5282
@madhurijoshilkar5282 7 күн бұрын
Sir hami Patra sathi resubmit aal tr ...date konti takaychi atta chi ki jyaveli from bharlay ti
@MahitiMedium
@MahitiMedium 7 күн бұрын
आताची टाका
@madhurijoshilkar5282
@madhurijoshilkar5282 7 күн бұрын
Ani 5 number la tik karaychi kay ny ...gruhinini
@rashidahmedshaikh1585
@rashidahmedshaikh1585 8 күн бұрын
Ahmednagar city la kadhi miltil rupay
@MahitiMedium
@MahitiMedium 8 күн бұрын
आधार बँक लिंक आणि सीडिंग active आहे तर 29 तारखेला तिसऱ्या हप्त्याचे वाटप सुरू होणार त्या दरम्यान यायला पाहिजे
@vedantrajpure5994
@vedantrajpure5994 6 күн бұрын
Sir mi sbi ch account no dila ahe pn maz dusra bank la aadhar card link ahe ter paise yetil ka
@MahitiMedium
@MahitiMedium 5 күн бұрын
ज्या अकाऊंट ला आधार लिंक आहे त्यात येतील
@pavanthakare5800
@pavanthakare5800 7 күн бұрын
फॉर्म सोबत दिलेल्या खात्याला आधार लिंक नाही आहे मग मी पोस्ट ऑफिस चे खाते काडले त्याला आधार लिंक आहे तर पैसे येतील का
@MahitiMedium
@MahitiMedium 7 күн бұрын
हो आधार सोबत पोस्टाचे खाते लिंक असेल तर त्यात येतील
@sachinparcha1874
@sachinparcha1874 8 күн бұрын
Dada 23 ogast la aproval zala aahe aajun 1rupya aala nahi Aadar lik aahe
@MahitiMedium
@MahitiMedium 7 күн бұрын
आधार बँक लिंक, सीडिंग active असेल तर या महिन्याच्या शेवटी यायला पाहिजे
@RajniWaghmare-z5s
@RajniWaghmare-z5s 8 күн бұрын
Sir mala aale 20 September la approved zala 25 la paise aale
@MahitiMedium
@MahitiMedium 8 күн бұрын
Great
@ShitalLute-r5v
@ShitalLute-r5v 5 күн бұрын
Maze pn paise ale 4500
@MahitiMedium
@MahitiMedium 5 күн бұрын
nice
@ReshmaAatar-w7e
@ReshmaAatar-w7e 8 күн бұрын
मला पैसे आले नाही पुण्यात ना बोलते रेश्मा वांजळे😊
@MahitiMedium
@MahitiMedium 8 күн бұрын
आधार बँक लिंक आणि सीडिंग active असेल तर या महिन्याच्या शेवटपर्यंत यायला पाहिजे, 29 सप्टेंबर पासून तिसऱ्या हप्त्याचे वितरण होणार असे सांगितले आहे
@GajananJadhav-wj8js
@GajananJadhav-wj8js 7 күн бұрын
सर मला एकही हप्ता आलेला नाही मी खानापूर या गावाहून आहे तालुका हिंगोली जिल्हा हिंगोली जुलै महिन्यात फॉर्म भरला होता आणि तीन ऑगस्ट ला अप्रोड झाला तरीही एकही हप्ता आला नाही😢😢😢
@MahitiMedium
@MahitiMedium 7 күн бұрын
२९ सप्टेंबर ला तिसऱ्या हप्त्याचे वितरण सुरु होणार त्यावेळी आले पाहिजे, फक्त आधार बँक लिंक आणि सीडिंग आहे ते बघा
@kajalnarwade6520
@kajalnarwade6520 8 күн бұрын
Sir july la form bharla hota 4 august la approved pan zala adhar seeding pan houn ahe tari suddha 1500 ahe ahe 3000 ale nhi
@MahitiMedium
@MahitiMedium 8 күн бұрын
या महिन्याच्या शेवटपर्यंत यायला पाहिजे, 29 सप्टेंबर पासून तिसऱ्या हप्त्याचे वितरण होणार असे सांगितले आहे
@LinaSuryawanshi-e2e
@LinaSuryawanshi-e2e 8 күн бұрын
अहो दादा मला अजूनही पैसे मिळाले नाही आम्ही निराधर बाया आहे मालेगाव तालुक्यातील आहे मी आणि उगाचच खोट्या आशेवर जगतोय आम्ही
@MahitiMedium
@MahitiMedium 8 күн бұрын
आधार सोबत बँक अकाऊंट लिंक आहे का आणि आधार सीडिंग active आहे का बघा असेल तर 29 तारखेपासून तिसऱ्या टप्प्याचे वाटप सुरू होणार आहे त्या दरम्यान आले पाहीजे
@LinaSuryawanshi-e2e
@LinaSuryawanshi-e2e 8 күн бұрын
हो आहे ना पोस्टात नवीन अकाऊंट उघडून सेडिंग केलय तरी मिळाले नाही पैसे
@MahitiMedium
@MahitiMedium 8 күн бұрын
हा महिना अखेर यायला पाहिजे
@madhumeetadas5664
@madhumeetadas5664 8 күн бұрын
19 august la form bharli me pan aaj pan pending dakhwat aahe kay karu sir???
@MahitiMedium
@MahitiMedium 8 күн бұрын
जो पर्यन्त समोरुन काही सूचना येत नाही किंवा अर्जाचे स्टेटस अपडेट होत नाही, तो पर्यन्त काहीही action घेता येणार नाही
@sandhyamalekar3343
@sandhyamalekar3343 7 күн бұрын
Me july mahinyat arj bharla aahe. Mala reject mhanun message aala. Me parat durust kela approved zala. Pan mala ajun paise aalele nahit. Ka aalele nahit mahiti nahi
@MahitiMedium
@MahitiMedium 7 күн бұрын
तुमचा फॉर्म रिजेक्ट झालं आणि दुसरा भरून मंजूर झाला. अर्ज एकदा रिजेक्ट झालं की भरता येणार नाही अस सांगितलेल आहे. पण जर मंजूर झालेला असेल तर सप्टेंबर २९, तिसऱ्या टप्प्याचे वितरण सुरू होणार. आधार बँक लिंक असेल, आधार सीडिंग ऐक्टिव आहे याची खात्री करा
@pachange7366
@pachange7366 8 күн бұрын
27 जुलैला माझा फॉर्म अप्रूर झाला आहे बँक सेडींग पण आहे आध्यप एकरूपये पण आले नाहीत तालुका उमरगा जिल्ला धाराशिव
@MahitiMedium
@MahitiMedium 8 күн бұрын
29 सप्टेंबर पासून तिसऱ्या हप्त्याचे ट्रान्सफर होणार आहे, त्या दरम्यान यायला पाहिजे
@avanishingan4249
@avanishingan4249 8 күн бұрын
सर मला जुलै , ऑगस्ट ‌चे फक्त 1000 आले आज सकाळी मग बाकीचे पैसे केव्हा येणार
@MahitiMedium
@MahitiMedium 8 күн бұрын
जुलै ऑगस्ट चे मिळून तर 3000 यायला पाहिजे, बँकेत चौकशी करा त्यांनी कापले की काय
@SushilaGaikwad-mi3jd
@SushilaGaikwad-mi3jd 8 күн бұрын
Sir maza form july madhye bharala ahe approved 2 aug la zal ac bank of Maharashtra pn tith adhar seeding inactive dakhvt hot mg me ata postamadhye a khol ahe tr mla paise yetil ka nahi
@MahitiMedium
@MahitiMedium 8 күн бұрын
पोस्टचे खाते आधार लिंक आणि तिथे सीडिंग active असेल तर पोस्टात येणार पैसे
@SnehaSapkal-t8v
@SnehaSapkal-t8v 8 күн бұрын
Maze ajun seeding ani dbt zale nahi..bankwale ajun 8 divas lagatil ase mhanatat...mg maze paise yeti ki nahi...ani yenar asatl tr kadhi yetil....
@SnehaSapkal-t8v
@SnehaSapkal-t8v 8 күн бұрын
Mi 15 August la form bharalay...24 August la approved zalay....
@SnehaSapkal-t8v
@SnehaSapkal-t8v 8 күн бұрын
Pls reply me...,🙏
@MahitiMedium
@MahitiMedium 8 күн бұрын
सीडिंग झाले की येणार, अनेक महिलंयचे यामुळेच पैसे यापूर्वी सुद्धा आले नव्हते. पण सीडिंग झाले आणि काही दिवसात पैसे आले
@kujur8997
@kujur8997 4 күн бұрын
मला 1 रूपही नाही आले
@parveenshaikh312
@parveenshaikh312 4 күн бұрын
Hume nhi mile abhi tak paise
@satishgorkhana5796
@satishgorkhana5796 6 күн бұрын
सर अजुन पैसे आले नाही जुलै मध्ये फॉर्म भरला आहे आणि अप्रुड पण झालंय ..
@MahitiMedium
@MahitiMedium 6 күн бұрын
आधार बँक लिंक असेल सीडिंग ऐक्टिव असेल यायला पाहिजे उद्या पासून तिसऱ्या टप्प्याचे विरारण सुरू होणार आहे
@Ishaaarav
@Ishaaarav 8 күн бұрын
Sir 1500 kadi yenar
@MahitiMedium
@MahitiMedium 8 күн бұрын
आधार बँक लिंक आणि सीडिंग active असेल तर या महिन्याच्या शेवटपर्यंत यायला पाहिजे, 29 सप्टेंबर ल सुरू होणार आहे वाटप
@Ishaaarav
@Ishaaarav 8 күн бұрын
Ho aahe 3000 ale aahet
@SatishKirvale
@SatishKirvale 6 күн бұрын
मला पण 4500 रुपय जमा झाले
@MahitiMedium
@MahitiMedium 6 күн бұрын
great
@SnehaSapkal-t8v
@SnehaSapkal-t8v 8 күн бұрын
Maz seeding ani dabt zal nahi...bankawale 8 divas lagatil mhanatat...tr mg maze paise yetil ki nahi...ani yenar asatil tr te kadhi yeti...
@MahitiMedium
@MahitiMedium 8 күн бұрын
सीडिंग झाले की येणार, अनेक महिलंयचे यामुळेच पैसे यापूर्वी सुद्धा आले नव्हते. पण सीडिंग झाले आणि काही दिवसात पैसे आले
@SnehaSapkal-t8v
@SnehaSapkal-t8v 6 күн бұрын
Ok..thank you dada....
@shankarhagawane3720
@shankarhagawane3720 7 күн бұрын
मला अजूनही एकही हप्ता मिळाली नाही
@MahitiMedium
@MahitiMedium 7 күн бұрын
फॉर्म मंजूर असेल, आधार लिंक असेल बँकेला, आधार सीडिंग स्टेटस ऐक्टिव असेल NPCI वर तर सप्टेंबर महिना अखेर पर्यंत यायला पाहिजे
@vedantrajpure5994
@vedantrajpure5994 6 күн бұрын
Sir paise yenar astil tar bank madhun msg yeto ka
@MahitiMedium
@MahitiMedium 5 күн бұрын
बँके मधे फ़ोन नंबर अपडेट असेल तर येतो, पैसे जमा झाल्यावर
@arnavnikam8635
@arnavnikam8635 5 күн бұрын
सर मला फक्त दीड हजार रुपये आले त्याच्या पहिले पण आले नाहीत माझा फॉर्म 24 ऑगस्टला अक्रोड झाला आहे
@MahitiMedium
@MahitiMedium 5 күн бұрын
का ते याचे उत्तर फक्त सरकार देऊ शकते त्यांच्या टोल फ्री नंबर वर संपर्क करून पहा.
@ChhayaPatil-t6r
@ChhayaPatil-t6r 7 күн бұрын
सर मी 19 जुलैला फार्म भरलेला आहे 2 ऑगस्टला अपलोड पण झालेला आहे तरी अजून पैसे आले नाही माझं आधार लिंक पोस्ट खात्यात आहे उत्तर द्या सर
@MahitiMedium
@MahitiMedium 7 күн бұрын
सप्टेंबर २९, तिसऱ्या टप्प्याचे वितरण सुरू होणार. आधार बँक लिंक असेल, आधार सीडिंग ऐक्टिव असेल तर पैसे यायला पाहिजे
@RenukaDabade
@RenukaDabade 7 күн бұрын
@@MahitiMedium वाशिम जिल्ह्यात कधी येणार आहेत रिसोड शहरामध्ये रेणुका मिथुन दबडे बोलते आमच्या खात्यात अजून पण आलेले नाही
@Ruksarkiduniyavlogs
@Ruksarkiduniyavlogs 8 күн бұрын
Ho mala pan kal paise alle pune
@MahitiMedium
@MahitiMedium 8 күн бұрын
Nice
@Littlejoys-cw3bz
@Littlejoys-cw3bz 8 күн бұрын
सर माझा फॉर्म approve झाला 25th ऑगस्टला pn approval चा message नाही आला अजून..फक्त website वर approve दाखवतात. माझे आधार seeding आहे व DBT enabled आहे तरी अजून खात्यात पैसे आले नाही..तर मला पैसे मिळतील की नाही सर...plz reply 😢
@MahitiMedium
@MahitiMedium 8 күн бұрын
तिसऱ्या टप्प्याचे वाटप सुरू होईल त्या वेळी यायला पाहिजे
@Littlejoys-cw3bz
@Littlejoys-cw3bz 7 күн бұрын
धन्यवाद sir 🙏 दिल्याबद्दल...अजून एक दोन channel वर माझा प्रश्न विचारला होता पण कोणी reply नाही दिला तुम्ही दिला त्या बद्दल आभारी आहे 😊
@Sarikapujari689
@Sarikapujari689 8 күн бұрын
Sir me 25 August la form bharala hota. To form aata 23 September la approved zala aahe. Tar mala 4500 rs miltil ka ani kadhi banket yetil? From mumbai.
@MahitiMedium
@MahitiMedium 8 күн бұрын
31 ऑगस्ट पर्यन्त अर्ज मंजूर असणाऱ्या महिलाना दोन महिन्याचे 3000 रुपये देणार असे सांगितले होते. आता तेही मिळाले नसतील तर तीन महिनेचे जुलै ऑगस्ट सप्टेंबर चे 4500 29 सप्टेंबर पासून सुरू होणाऱ्या तिसऱ्या टप्प्या दरम्यान यायला पाहिजे
@Sarikapujari689
@Sarikapujari689 8 күн бұрын
Ok. Thank you dada reply sathi
@MahitiMedium
@MahitiMedium 8 күн бұрын
Most welcome, keep supporting
@Dipalimakeover2118
@Dipalimakeover2118 8 күн бұрын
Dada 24 aug la approval aaly ajun pay nhi aale
@MahitiMedium
@MahitiMedium 8 күн бұрын
आधार बँक लिंक आणि सीडिंग active असेल तर या महिन्याच्या शेवटपर्यंत यायला पाहिजे, 29 सप्टेंबर पासून तिसऱ्या हप्त्याचे वितरण होणार असे सांगितले आहे
@Dipalimakeover2118
@Dipalimakeover2118 8 күн бұрын
@@MahitiMedium aahe seeding link pn he
@MohdMajid-ig5vr
@MohdMajid-ig5vr 2 сағат бұрын
Mujhe 3 mahine ka 3 mahine ka Dedh Hajari Aaya Hai 1500
@manalis683
@manalis683 8 күн бұрын
Mumbai madde Nalasopara ethe kadi milnar aahet Paise ,ajun yekhi hapta aalela nahiy सप्टेंबर 1st week madde apruv cha msg aala aahe pan पैशांचा पत्ता नाही
@MahitiMedium
@MahitiMedium 8 күн бұрын
कारण अर्ज सप्टेंबर मध्ये मंजूर झाला आहे त्यामुळे पैसे सप्टेंबर अखेर पर्यन्त येणार, 29 तारखेपासून तिसऱ्या हप्त्याचे वाटप सुरू होणार आहे, फक्त आधार बँक लिंक आणि आधार सीडिंग active आहे का बघा
@roshankuwar2574
@roshankuwar2574 8 күн бұрын
sir aamche paise kadhi yertil
@MahitiMedium
@MahitiMedium 8 күн бұрын
आधार बँक लिंक आणि सीडिंग active असेल तर या महिन्याच्या शेवटपर्यंत यायला पाहिजे, 29 सप्टेंबर पासून तिसऱ्या हप्त्याचे वितरण होणार असे सांगितले आहे
@vedantgaikwad4923
@vedantgaikwad4923 8 күн бұрын
28 august la form approve zalay ajun paise alle nahit
@MahitiMedium
@MahitiMedium 8 күн бұрын
अर्ज मंजूर आहे, आधार बँक लिंक आणि सीडिंग active आहे तर 29 तारखेला तिसऱ्या हप्त्याचे वाटप सुरू होणार त्या दरम्यान यायला पाहिजे
@Godstatus-2195
@Godstatus-2195 7 күн бұрын
Sir mala 17 August la 3000 aale hote pn 1500 hya month che aale nahi kadhi yetil jilha pune
@MahitiMedium
@MahitiMedium 7 күн бұрын
तिसऱ्या हप्त्याचे वाटप २९ सप्टेंबर ला सुरु होणार त्या दरम्यान यायला पाहिजे
@Godstatus-2195
@Godstatus-2195 7 күн бұрын
@@MahitiMedium Ok thank you sir 🙏
@DipaliPawar-s2e
@DipaliPawar-s2e 6 күн бұрын
Mala pahile 2 hapte milalet pn 1500 cha afta mala ala mahi
@MahitiMedium
@MahitiMedium 5 күн бұрын
उद्या पासून तिसऱ्या हप्त्याचे वाटप सुरु होणार आहे त्या दरम्यान आले पाहिजे
@ManoharAhira
@ManoharAhira 8 күн бұрын
Sar mala paise aale 4500 Ho Thankyou
@MahitiMedium
@MahitiMedium 7 күн бұрын
Nice
@priyarathod4987
@priyarathod4987 8 күн бұрын
मला fkt ek ch hafta ala ahe baki che 2 hafte nhi ale .asa ks mazya aai la 4500 al an mla fkt 1500?
@MahitiMedium
@MahitiMedium 8 күн бұрын
अर्ज कधी मंजूर झाला तुमचा
@AviPawar-fd6hi
@AviPawar-fd6hi 8 күн бұрын
Mla pn 1500 nikale thank you
@MahitiMedium
@MahitiMedium 8 күн бұрын
Great
@asmimohite1550
@asmimohite1550 5 күн бұрын
सर मला अजून एकही हाप्प्ता आला नाही
@MahitiMedium
@MahitiMedium 5 күн бұрын
अर्ज मंजूर असेल, आधार सीडिंग एक्टिव असेल आधार बँक लिंक असेल तर उद्या पासून तिसऱ्या हप्त्याचे वाटप सुरु होणार आहे त्या दरम्यान आले पाहिजे
@user-ml2mm3sw2t
@user-ml2mm3sw2t 6 күн бұрын
Ajun,1,rupaya,aala,nahi,dada,,aata,mi,kaya,Karu,te,sanga
@MahitiMedium
@MahitiMedium 5 күн бұрын
अर्ज मंजूर झाला असेल, आधार बँक लिंक आहे, आधार सीडिंग ऐक्टिव असेल तर उद्या पासून तिसऱ्या हप्त्याचे पैसे ट्रान्सफर केले जाणार आहे
@Lahusapkal-q8x
@Lahusapkal-q8x 6 күн бұрын
Mala pn 1 rupya pn ala nai ajun form aprod zalay pn paise ajun ale nai 😢😢😢kdi yenar sir
@MahitiMedium
@MahitiMedium 6 күн бұрын
२९ सप्टेंबर पासून तिसऱ्या हप्त्याचे पैसे ट्रान्सफर होणार आहे. त्यावेळी आले पाहिजे, पण त्यासाठी आधार बँक लिंक आहे का आधार सीडिंग ऐक्टिव आहे का ते तपासा
@manjushapatil2405
@manjushapatil2405 6 күн бұрын
Mala yak hi hapta milalela nahi form upload zala tari hapta milalela nahi
@MahitiMedium
@MahitiMedium 5 күн бұрын
आधार सीडिंग एक्टिव असेल आधार बँक लिंक असेल तर उद्या पासून तिसऱ्या हप्त्याचे वाटप सुरु होणार आहे त्या दरम्यान आले पाहिजे
@manjushapatil2405
@manjushapatil2405 5 күн бұрын
Aadhar link aahe
@mufidkhan9685
@mufidkhan9685 7 күн бұрын
Sir form 23 September ko approved hua hai 24 September ko bank jake aadhar link ka form diya lekin ab tak aadhar link nahi hua to 29 September ke bad agar aadhar link hua to aayenge kya paise
@mufidkhan9685
@mufidkhan9685 7 күн бұрын
Rpl pilzz
@MahitiMedium
@MahitiMedium 7 күн бұрын
हा आधार लिंक होगया तो आएंगे
@mufidkhan9685
@mufidkhan9685 7 күн бұрын
@@MahitiMedium thanks
@nazminbobade8505
@nazminbobade8505 8 күн бұрын
Kbhi milenge paise....
@MahitiMedium
@MahitiMedium 8 күн бұрын
फॉर्म approved है, आधार बँक लिंक और सीडिंग active है तो 29 सितबर से शुरु होणे वले ट्रान्सफर मे आने चाहिये
@rukminipatlot2713
@rukminipatlot2713 6 күн бұрын
आमचा कॉसमॉस बेत खातात खात्यात पैसे आले नाही फॉर्म मंजूर झाला 8 ऑगस्ट ला मंजूर झालाय अरे पैसे मिळाले नाही
@MahitiMedium
@MahitiMedium 6 күн бұрын
आधार बँक लिंक असेल सीडिंग ऐक्टिव असेल यायला पाहिजे उद्या पासून तिसऱ्या टप्प्याचे विरारण सुरू होणार आहे
@alkabudhe5532
@alkabudhe5532 8 күн бұрын
Majha form २४ augstla approved jhala ३१ tarkhela adhar link pan jhal tari ajun payse ale nahi
@MahitiMedium
@MahitiMedium 8 күн бұрын
29 तारखेला तिसऱ्या हप्त्याचे वाटप सुरू होणार त्या दरम्यान यायला पाहिजे
@avinashbhoir1860
@avinashbhoir1860 7 күн бұрын
सर्व काही ओके असून एकही रुपया आलेला नाही पालघर जिल्हा
@MahitiMedium
@MahitiMedium 6 күн бұрын
29 सप्टेंबर ला योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे वितरण होणार असल्याचे घोषित करण्यात आले आहे. त्या दरम्यान पैसे यायला पाहिजे
@AjayRathod-h4f
@AjayRathod-h4f 8 күн бұрын
Chatarpati sambhaji nagar 1500 kadhi milnar
@MahitiMedium
@MahitiMedium 8 күн бұрын
29 सप्टेंबर पासून तिसऱ्या टप्प्याचे वाटप सुरू होणार, आधार बँक लिंक सीडिंग active असेल तर त्या दरम्यान यायला पाहिजे
@SonaliBhosale-h6z
@SonaliBhosale-h6z 8 күн бұрын
मला अजूनही आले नाही अप्रु होऊनही नाही आले आधार सिडिग आहे ऑगस्ट मध्ये आप्रू झाला आहे
@MahitiMedium
@MahitiMedium 7 күн бұрын
या महिन्याच्या शेवटी यायला पाहिजे
@Supriya-gw7wk
@Supriya-gw7wk 8 күн бұрын
पण आम्हला कधी yenr सगळया येत आहेत कधी येणार
@MahitiMedium
@MahitiMedium 7 күн бұрын
आधार बँक लिंक, सीडिंग active असेल तर या महिन्याच्या शेवटी यायला पाहिजे
@poojapujare9215
@poojapujare9215 7 күн бұрын
Sir mala ajun nahi ek hi hafta milale nahi Aani narishakti login madhe no valid login ase dakhavat ahe Tar mala kasa kalel ki mala paise kadhi milatil te Guide me
@MahitiMedium
@MahitiMedium 7 күн бұрын
तुमचा अर्ज मंजूर आहे का तसा मेसेज आला असेल किंवा स्टेटस तुम्ही चेक केले असेल, तसेच तुमच आधार आणि बँक लिंक असेल व आधार सीडिंग ऐक्टिव असेल तर हा महिना अखेर पैसे आले पाहिजे
@poojapujare9215
@poojapujare9215 7 күн бұрын
@@MahitiMedium ha majhe application July madhecha approved zhale hote Pan ata narishakti dhoot app mi login karat ahe tar mala tar not valid login dakhavat ahe ka ase????
Will A Guitar Boat Hold My Weight?
00:20
MrBeast
Рет қаралды 265 МЛН
إخفاء الطعام سرًا تحت الطاولة للتناول لاحقًا 😏🍽️
00:28
حرف إبداعية للمنزل في 5 دقائق
Рет қаралды 44 МЛН
Will A Guitar Boat Hold My Weight?
00:20
MrBeast
Рет қаралды 265 МЛН