एक मात्र खरे आहे कलियुग म्हणजे नेमके काय हे ह्या पाच सहा वर्षांत उत्तमरित्या जनतेला समजायला लागले आहे.
@vinodjape3964 Жыл бұрын
महिलांना न्याय मिळवत नाही हे अतिशय दुदैवी गोष्ट आहे
@opq5474 Жыл бұрын
भाजपाला रामरहिम , ब्रिजभूषण ह्यांची गरज निवडणूका जिंकण्यासाठी लागते ह्यातच ह्या पक्षाची जातकुळी दिसते.
@balkrushansurve9874 Жыл бұрын
बेटी बचाओ बेटी पडाओ असे खुद्द देशाचे पंतप्रधान मोदीसाहेब म्हणतात ते कशासाठी फक्त जुम्लेबाजी साठी नको नाहीतर पुढील कालावधीत नक्कीच निवडणूकीत भाजप पक्षाला याची फार मोठी किंमत मोजावीच लागेल
@dravinashingle2 Жыл бұрын
भारतरत्न तेंडुलकर हा अमिताभ बच्चन सारखाच एक नंबर चा स्वार्थी आणी माणूसकीशुन्य आहे हेच ह्यातून सिद्ध होते. ज्या लोकांना लहानपणापासून प्रेम दिलं त्यांनाच शिव्या द्याव्या लागत आहेत....
@laxmangalande3747 Жыл бұрын
अविनाश माझ्या मनातले तुम्ही बोलला यांचेवर आम्ही जीवापाड प्रेम केले सचिनचे 100 हुकलेवर आम्ही उपाशी झोपत होतो. तो सचिन आज देश संकटात असताना mug गिळून गप्प बसला आहे 😅
@rahulgorane3212 Жыл бұрын
Bharatratna Sachin Tendulkar "BHARAT RATNA" ahe..... tumchi layaki ahe ka tyala jaab vicharnyachi... Bhosadichyanno evdhach pulka ahe tar ja court madhye.. High court ahe, supreme court ahe...tari nasel nyay milat tar ghya bandook hatat.. aani marun taka ekdach tya brij bhushan la... aani he sarvat pahile hya wagale la karayla sanga badheer buddhi sale 😂😂😂
@gorakshnathb5562 Жыл бұрын
Tendulkar Bharat Ratna sathi nalayak ahe
@sanjaysakhalkar3813 Жыл бұрын
सचिन तेंडुलकर यांनी मेहनत करून भारत रत्न कमावला आहे.
@sand363 Жыл бұрын
बरोबर. वाटलं होत निवृत्ती नंतर तेंडुलकर समाजाचं प्रेम परत करण्याचा प्रयत्न करेल, पण तो Instagram आणि विदेश वारी मध्ये मशगुल झाला आहे.
@kiranmankar8474 Жыл бұрын
आपल्या राजकीय फायद्यासाठी, हे देशाची मान उंच करणाऱ्या खेळाडूंकडे हि दुर्लक्ष्य करतील
@anilpatil7902 Жыл бұрын
ण
@mahavirnaik6997 Жыл бұрын
आपल्या राजकीय फायद्यासाठी हे काहीही करतात याची अनेक उदाहरणे आहेत
@sifr-in Жыл бұрын
BJP विरोधात लोक कमेन्ट करायला घाबरतात मग बरूजभूषण वर कोण बोलणार !
@amirpatel1145 Жыл бұрын
Exactly
@rambhausurawase2943 Жыл бұрын
👍👍
@logan3448 Жыл бұрын
💯💯💯😊
@laxmangalande3747 Жыл бұрын
निर्भिड बना देश वाचवा मेरे देश बांधवांनो,🚩
@shailendrasojwal964 Жыл бұрын
खर आहे
@hemantathalye Жыл бұрын
बाहुबली हा अमराठी शब्द आहे. मराठीत त्याला गुंड असे म्हणतात
@santoshjagtap7196 Жыл бұрын
शब्दकोश आणि व्याकरणावर चर्चा चालू आहे का इथे आठल्ये 😢. विषयाचे गांभीर्य ठेवा जरा
@madhavnatekar4674 Жыл бұрын
आज प्रथम च तुम्ही मोदींच्या विरोधात योग्य मुद्दा उठावला आहे.. तुमच कौतुक..
@amolmore3888 Жыл бұрын
एकदम स्पष्ट व योग्य बोलता निखिल वागळे सर
@kamleshnarkhede7387 Жыл бұрын
अचुक विशलेषण वागळे सर धन्यवाद. ब्रीजभुषण सिंग,मोदी,शहा,नड्डा ऐकाच माळेचे मणी ,मोदी, शहा हटाओ ,संविधान - देश वाचवा.जय हिंद ,जय महाराष्ट्र
@laxmankamble818 Жыл бұрын
अगदी बरोबर आहे
@haribhaushinde4708 Жыл бұрын
अप्रतिम विश्लेषण केले साहेब आपण जय महाराष्ट्र 🙏
@sifr-in Жыл бұрын
बऱ्याच अंध-भक्तांचे डोळे उघडले असतील त्यांना कळाले असेल "पॉलिटिक्स म्हणजे काय"
@bhausahebpokale93 Жыл бұрын
मोदी ची वाटचाल हुकूमशाही चालली बहुतेक , मोदी च्या राज्यांत देशाची पुर्ण वाट लागली
आपल्या देशात न्याय शिल्लक आहे? असा प्रश्न उपस्थित होतो. खरंच सबका साथ सबका विकास झाला? काय हे दुर्दैव आहे सगळेच मुग गिळून गप्प आहेत.
@krishnaakhade9297 Жыл бұрын
निखिल वागळे साहेब, सचिन मराठी असला तरी जावई गुजरातचा आहे, त्याला कुठून येणार खेळाडूंवर प्रेम गुजराती लोक मुळी निर्दयी असतात, आता सचिन त्यांचाच जावई आहे, म्हटल्या नंतर फेकूचंद सासऱ्याना नाराज कसे करेल, आता दुसरे नातेही बाहेर बघतोय, त्याला लढवय्या महाराष्ट्र नको, त्याला पुचकट गुजरात पाहिजे.. 😂😂😂
@naseeruddinshaikh8807 Жыл бұрын
जय महाराष्ट्र. महाराष्ट्र के गली गली में शोर है निखिल वागळे शेर है. जय महाराष्ट्र.
@prakashgudale5622 Жыл бұрын
निखिल वागळे सरांच्या परखडतेला आणि धैर्याला मानलं पाहिजे.
@sifr-in Жыл бұрын
एकाद्या साधारण व्यक्ति वर जर pocso अॅक्ट लागला तर तो क्षणभरात तुरुंगात दिसतो परंतु इथे असाधारण (गोल्ड मेडल नॅशनल / भारताला रीप्रेसेंट केलेल्या मुलींनी) स्वतः complaint करून सुध्धा बघा काय चाललंय❓ पॉलिटिक्स मधील लोकांचे अंध-भक्त बनू नका
@sunilchawan4302 Жыл бұрын
आत्ता चित्रा वाघ कुठे गेली आहे. संजय राठोड कडे गेली. नालायक बाई त्यावेळी सांगत होती आमच्या आया बहिणीची अब्रू ठाकरे सरकार मुळे धोक्यात आली आहे मग आत्ता काय झालं?
@ShivajirawwagleWagle-ub1ck Жыл бұрын
राठोड ने चित्रा चा पण बोचा मारला आहे
@vasudevvedarkar7393 Жыл бұрын
चवचाल बसंती चीत्रा आहे राठोड बरोबर गेली आहे.
@ajitbhapkar09 Жыл бұрын
तुम्ही खूप थोड्या लोकां पैकी एक आहात जे निर्भीड पणे स्वतः चे मत मांडत असता. आजचे बहुतांश पत्रकार हे स्वत चे संबंध जपण्यासाठी राजकीय पक्षांना सोयीस्कर भूमिका घेतात. तुम्ही खरोखर पत्रकार धर्माला जागून नेहमी सरकारला प्रश्न विचारत असतात. तुम्ही असेच उत्तम कार्य करत राहा माझ्या सदैव शुभेच्छा तुमच्या सोबत आहेत.
@sambhajikamble7920 Жыл бұрын
सचिन तेंडुलकर ला स्वताशिव्या दुसऱ्याचं काही घेण देण नाही.....
@maheshghalme6970 Жыл бұрын
सर खरच शोषितांचा आवाज बनवण्याचं काम करत आहात तुमच्या भावी वाटचालीसाठी आणि अशाच महत्वपूर्ण कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा
@vickyboss4330 Жыл бұрын
तेंडुलकर जागा आहे पण झोपल्याचं सोंग करतोय मग तो उठणार कसा
@aniketpadvankar1618 Жыл бұрын
👍
@laxmangalande3747 Жыл бұрын
@@aniketpadvankar1618 गुजरातचा जावई आहे😅😅😅
@vasantzine6219 Жыл бұрын
हा मानुस भारत रत्न कसा असु शकतो काय चाललंय भारतात थु,, मोदी वर जय भारत
@surekhapatil4852 Жыл бұрын
You are always the best Nikhil Wagle
@a.p.kop.5066 Жыл бұрын
गोदी सरकारची शंभरी भरली आहे.
@padharinathborde4098 Жыл бұрын
भारतीय जनता पक्षाचे सर्व कार्यक्रम काळजीपूर्वक पाहून योग्य निर्णय घ्यावा ही विनंती......... .
@amitgaikwad1968 Жыл бұрын
निर्भिड पत्रकारिता निखील वागळे सर,,,👍
@tusharpawar3720 Жыл бұрын
मला अभिमान आहे की मी लहान पणापासून सचिनला कधीच ग्रेट मानलं नाही.मनात नेहमी वाटायचं हा फक्त स्वतःसाठी खेळतो.. आणि आजही तो क्रिकेट च्या बाहेर फक्त स्वतःचच बघतोय.. त्याच्याकडून मला तर कसलीच अपेक्षा नाही की तो कधी खेळाडूंन समर्थन देईल.. भारतरत्न देउन सरकारने भारतरत्न पुरस्काराचा अपमान केलाय..
@swapnilpatil8441 Жыл бұрын
'Bramhan' jat dusare kay?
@sarfrajkhan1200 Жыл бұрын
He swarthi kridapatu yana kotyavdhi milale tari yanche pot bharat nahi .
@sarfrajkhan1200 Жыл бұрын
Sachin ne konta anter rashtriy purskar deshasathi anla nahi. Fakt self record karne hech kele. Kustipatuni tari deshasathi kam kele ahe
@swapnilpatil8441 Жыл бұрын
@@sarfrajkhan1200 Ekdam barobar! 👍
@samarth2937 Жыл бұрын
panama papers madhe sachin che naav hote..tax chor
@murlidharsontakke1499 Жыл бұрын
वागळे सर तुमचं विश्लेषण परिपूर्ण आहे.सलाम तुमच्या निर्भिड पत्रकारितेला!!!
@sandeepkhedekar3476 Жыл бұрын
कायदे फक्त गोर गरीब, रिक्षावाले, मोटरसायकल वाले,टेंपोवाले यांच्यासाठी च असतात.
@jagdishrajguru3827 Жыл бұрын
प्रत्येक गोष्टीकडे मतदानाच्या दृष्टीकोनातून पाहाण्याच्या लागलेल्या लालचीने एवढ्या गंभीर प्रकरणातही तीच लालच वाटल्याने आरोपी उजळ माथ्याने फिरत आहे.
@WhoIsTheXavier Жыл бұрын
Real Journalism! Wagle Sir Keep up the Good Work!
@dilipmachikar9955 Жыл бұрын
एवढा मोठा गुंड बाहुबली त्याच्यावर 50 गुणे आहे असं म्हणतात म्हणून दिल्लीतले राज्यकर्ते आपल्या जीवासाठी पोटी घाबरता
@laxmankamble818 Жыл бұрын
Nihil saheb great तुमच्या सारखे लोकाची गरज आहे, देशाला वाचवण्यासाठी, खरं बोलायला तुम्ही घाबरत नाही,असे दुसऱ्या चॅनल वाले बोलत नाहीत 🙏🙏
@maheshpalkar3060 Жыл бұрын
भाजपा हटाओ देश बचाओ देश बचाओ टरबूज असंवैधानिक उपमुख्यमंत्री
@ManojPatil-kj5gd Жыл бұрын
तुझा काका आहे का टरबूज
@akshaysurwase8817 Жыл бұрын
Andha bhakta chya ghara var ashi vel jenva yeil tenva ch tyanche dole ughadtil...jage wa ata tari..nahi tr avghad ahe desha ch😐😐
@ManojPatil-kj5gd Жыл бұрын
@@akshaysurwase8817 भाऊ भारतात हुकूमशाही आहे तु जा पाकिस्तानात वेळ आहे तुला पळायला,पप्पू चमचा
@prakashmali2925 Жыл бұрын
तुला कोण पाहिजे पप्पू की ओवेसी????????
@sandydhamal7353 Жыл бұрын
BJP hatao India and Maharashtra Mumbai bachao
@vasantawate7619 Жыл бұрын
निखिल सर तुम्ही परखड मत मांडता हे आम्हास माहीत आहे.परंतू आजचे विश्लेन देशभर आणि महाराष्ट्रात पोहचले पाहीजे.
@ashokgaikwad1957 Жыл бұрын
हे लोक पांढरपेशा वेषातले , निलाजरे , आणि अनैतिक लोक आहेत. ' हिंदू ' या नावाखाली हे स्वताच्या वासना भागवताहेत,....यांना ' आसाराम ' प्रातःस्मरणिय आहे , यात सगळं आलं......
@yogeshrokade5645 Жыл бұрын
खुप छान स्पष्ट शब्दात परखड विश्लेषण निखिल वागळे साहेब. लाज वाटते हया राजकारणी लोकांचे... बेशरम गेंड्याची कातडी पाघरली आहे.
@rohitmane4680 Жыл бұрын
We all indians are with our wrestlers and we all indians support our wrestlers 👍 Jai bharat 👍
@sardarkarve2500 Жыл бұрын
तेंडूलकर ने भारतरत्न परत केला पाहिजे ! याच्यापेक्षा एक मेंढपाळ 30 दिवसात १०० शतकपेक्षा जास्त पळू शकतो!
@MiBhartiy1992 Жыл бұрын
वागळे साहेब एकदम बरोबर विश्लेषण केले आहे
@devilgaming-qt6di Жыл бұрын
बे धडक बोलणारा एकच पत्रकार म्हणजे मा. निखिल जी वागळे साहेब,,,,
@nitinpawar7085 Жыл бұрын
खुप सुंदर आणि वास्तववादी विश्लेषण.....परमेश्र्वर केंद्राला जाग आणील हीच आपेक्षा.
@anilyewale Жыл бұрын
2024 la rahul gandhi sarkar yenaer 100%
@maheshbabu9013 Жыл бұрын
lund
@laxmangalande3747 Жыл бұрын
बरोबर🚩
@namonarayana210 Жыл бұрын
नको तो cocktail आहे..... खरा बाप कोण याचा पत्ता नाही तो काय देश चालवणार.... तिथे cambridge ला जाऊन देशाचे धिंडवडे काढले... जो स्वतःच्या देशाची बदनामी करतो त्याच्याकडून हि अपेक्षा म्हणजे.... कसाई च्या हातात बकरी सांभाळायला दिल्यासारखी गत होईल.
@sunitapaikrao60 Жыл бұрын
कहे कहते हो...बेटी बचाव.....वो सुलतान.....
@raghunathdewade8977 Жыл бұрын
निखिल वागळे साहेब नमस्कार जय महाराष्ट्र प्रखर आणि प्रमाणिक पत्रकार अभिमान वाटतो
@ScorpioN-hu7lk Жыл бұрын
म्हणूनच देशातील जनतेने ७० वर्षात कधीही BJP ला निवडून दिले नाही
@bapuraoshinde4855 Жыл бұрын
ब्रिजभूषणला अटक करायला पाहिजे
@dr.mangeshdeshmukh9767 Жыл бұрын
अतिशय निर्भीड पने माहिती दिली आहे..अभिनंदन
@sanjeevdharma2492 Жыл бұрын
त्याला निवडून देणारे लोक कसे आहेत.आज भारतात कोर्ट वगैरे काही नाही.निवडणूका हेच कोर्ट, संविधान व इतर सर्व आहे.
@sejalsheth5597 Жыл бұрын
Dawood Ibrahim jari ala tari lok tyala nivdun detil.
@dilipkherade2196 Жыл бұрын
हा महाराष्ट्राचा आवाज आहे. अश्याच वेळी मराठयांचे रक्त उसळल्या शिवाय रहात नाही हेच सत्य आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र
@kedarmatondkar2553 Жыл бұрын
उत्कृष्ट व परखड विश्लेषण.
@pramodsh2027 Жыл бұрын
अमृता वहिनी,वाघबाई,व इतर बोलघेवडे का गप्प? महाराष्ट्रातील खेळाडूंनीही आंदोलनात पुढे आले पाहिजे.
@sarfrajkhan1200 Жыл бұрын
Urfi javed vr agpakhad karnare zopi gele kaa
@rajumate4954 Жыл бұрын
धन्यवाद वागळे सर
@DeepakKhopade Жыл бұрын
खूप महत्वाची माहिती आहे सर आणि तुह्मी अगदी मुद्देसूद विश्लेषण केलंय. थँक यु त्याबद्दल. एकूणच मोदी हे काय रसायन आहे हे मला BBC च्या "India: The Modi Question" ह्या २ भागाच्या माहितीपटावरून चांगलेच समजले. अर्थात या माहितीपटात काश्मीर या विषयावर जे काही दाखवलं आहे किंवा मांडणी केली आहे त्याला स्पष्टपणे पाश्चिमात्यांच्या भारत द्वेषाचा वास येतो. आणि मी एक भारतीय म्हणून त्याचं अजिबात समर्थन करू शकत नाही. आपण सगळ्यांनी पाहिलं कि ऑगस्ट २०१९ मध्ये सर्व च्या सर्व पक्षांनी मिळून भारताची एकजूट दाखवून ३७० कलम हटवण्याचे एक खूप धाडसी काम केलं आहे आणि त्यामुळे जगात भारताने एक खूप चांगला संदेश दिला आहे कि पाकिस्तान च्या कुरघोड्या बंद झाल्या पाहिजेत. पाश्चिमात्य देश याला कितीही मुस्लिम विरोधी म्हटले तरी त्यात काही तथ्य नाही. काश्मीर हा भारताचा एक भाग आहे, असो. तर मोदी या विषयावर येताना आणि त्यांनी जे काही केलं आहे खासकरून २००२ च्या दंगलींमध्ये आणि त्यांनतर अगदी पंतप्रधान होण्यापर्यंत हे खूप भयाण सत्य आहे. भक्त लगेच नेहेमीप्रमाणे तुटून पडत मला अर्वाच्य, मग्रूर आणि खूप खालच्या पातळीवर धडे द्यायला येतील कि अरे मोदींना सगळ्या कोर्टांनी, SIT ने वैगेरे वैगेरे क्लीन चिट दिली आहे, पण ती कशी मिळविली हे सगळ्यांना माहित आहे. शेवटी काय न्यायदेवता म्हणजे एक फक्त निर्जीव मूर्ती पट्टी बांधलेली आणि तराजू घेतलेली प्रतीक म्हणून कोर्टात असते, श्वाश्वत हेच आहे कि न्याय देणारे हे तुमच्या आमच्या सारखे हाडामासाचे मनुष्य असतात, आणि कोण कधी कुठल्या दबावाखाली काय निर्णय देईल हे सांगणं खूप कठीण आहे. तर या माहितीपटात जे सत्य उघड उघड दिसत आहे अगदी खूप साऱ्या व्हिडीओ footages सोबत हे हे नाकारणं खूप कठीण आहे. आणि म्हणूनच मोदींनी त्याचा चांगलाच धसका घेतला आणि माहितीपट बॅन केला. जाता जाता एकच सांगेन कि काँग्रेस ने जर फक्त राजकारण न करता २००२ च जर कठोरपणे इन्वेस्टीगेशन केलं असतं तर चित्र वेगळं असतं. कारण काँग्रेस कडे २००४ ते २०१४ अशी चांगली दहा वर्ष होती. भरपूर वेळ होता.
@rajendrapatil5391 Жыл бұрын
अगदी वस्तुनिष्ठ विश्लेशन 👌👌🌹🌹
@SANJAYSHARMA-gi1kk Жыл бұрын
NIKHIL WAGLE JI GREAT 👍 👌 🙏
@deepakhirve7904 Жыл бұрын
Good one NIKHIL SIR,power full, Absulutelly, information,👌👍✌️💪👊🌹🌲💐
@MaheshPatil-ms Жыл бұрын
I support💪 with Maharashtra agin Brijbhushan
@ravindrakale7027 Жыл бұрын
आपन मोदींना पत्रकार परीषदेच आव्हाहन कारावे खुप खुप धन्यवाद सहेब आपन हया केस मधे बोललात ( 🎉🎉खरी पत्रकारीका🎉🎉)
@kashinathjadhav5244 Жыл бұрын
पैलवान मुलीना न्याय मिळाला पाहिजे
@samadhansonune2940 Жыл бұрын
मला तर अस वाटत या दोघांची हिच ईच्छा आहे जी बरजभुषण ची होती
@beingstudent4290 Жыл бұрын
अतिशय साद्यंत
@TastyTaleswithAnita Жыл бұрын
निखिल वागळे एकदम भारी. निर्भीड व्यक्तिमत्व
@narayangaikwad7517 Жыл бұрын
Good and bold analysis of the issue
@roshangadve1802 Жыл бұрын
निर्भय 💪
@sandeepjadhav3983 Жыл бұрын
सचिन तेडुलकरला " मूक - बधिर महाराष्ट्र 2023" हा पूरस्कार दयावा हि विनंती 🙏
@Jacky0792 Жыл бұрын
Good explanation..
@punajeechaure6405 Жыл бұрын
ब्रिजभूषन सिंग हा नालायक माणूस महिला कुस्ती खेळाडू ना काहीकाही बोलत आहे, पण केंद्रीय मंत्री काहीही करू शकत नाही, पंतप्रधान बाहेरच्या देशात मोठ्याने ढोल वाजवतो पण भारतात काहीही करू शकत नाही, याच्या सारखी लाजीरवाणी गोष्ट आहे,😢😢😢
@critic8134 Жыл бұрын
तिघेही बदमाश! ह्यांना कोण हात लावणार?
@bhagwanrajiwade2659 Жыл бұрын
यामध्ये महाराष्ट्रातले खेळाडू मुलगी नाही का नसेल तर काही हरकत नाही पण हा तरबूज आणि रिक्षावाला बोंबलत फिरत आहेत दिल्लीवारी करीत आहेत पण यावर मूग गिळून गप्प बसले आहे जय हिंद जय महाराष्ट्र
@madanshelar7685 Жыл бұрын
अतिशय स्पष्ट पणे समजावले
@haridhavare1576 Жыл бұрын
एवढा नीच माणूस आमच्या राज ठाकरे साहेबांना अयोध्येत येवू देत नाहीत. याबाबत येथील बीजेपीचे नेते काहीही करत नाहीत. मात्र न चुकता वारंवार निर्लज्जपणे राजसाहेबांचेकडे जावून लाळघोटेपणा करतात.
@rahulsalunkhe9659 Жыл бұрын
छान विश्लेषण जय महाराष्ट्र
@pramodmankar8425 Жыл бұрын
नपुसंक तेंदुलकर से भारत रत्न वापस लेना चाहिए
@vijaynarute4556 Жыл бұрын
.चांगला एक नंबर निखिल वागळे जी जिंदाबाद
@kishorpitambare4958 Жыл бұрын
कारवाई व्हायलाच हवी
@prnmane3817 Жыл бұрын
त्या जागी भाजप नेते नसते तर या आंदोलनाची दिशा वेगळी असती आंदोलनं करणाऱ्यांना न्याय मिळाला असता 100\
@rajkumarachrekar2879 Жыл бұрын
@ 7.5 ' कोणता आरोप नाही ' हा वाक्प्रचार जबरदस्त.
@ayubshaikh6529 Жыл бұрын
वागळे साहेब नमस्कार
@ajaytarange9909 Жыл бұрын
सर सॅल्यूट तुमाला 🙏🏻
@varunesh123 Жыл бұрын
Thank you sir 🙏
@nitinsamdade6090 Жыл бұрын
Jai Maharashtra 🔥🔥 Modi hatav desh bachav
@bhushandahanukar7386 Жыл бұрын
मोदी यांनी खासदार यावर कारवाई करून महिला कुस्ती संघाला न्याय द्यावा.
@sudeshgaikwad703 Жыл бұрын
येवाडा निर्जल माणूस कधी पाहिला नाही . खुप वाईट परिस्थिती
@rajsjadhav9709 Жыл бұрын
भारतीय राजकारण हे जगातला सगळ्यात मोठा जोक आहे
@rajendragarad6982 Жыл бұрын
त्यांच्याच आशीर्वादाने झाले असेल म्हणून ते घाबरत आहे?
@anandborade9243 Жыл бұрын
फेकू हटाव देश बचाव, फेकू जनतेच न ऐकता मन की बात करण्यातच पटाईत आहेत.
@yashpalwarthey5808 Жыл бұрын
निखिल सर तुम्ही अगदी खरे बोलत आहे...सोबतच व्हिडीओ लावत जा ..
@neelampatil195 Жыл бұрын
हे काय चाललंय आपल्या देशात खूप दुःख होत आहे. बाकी निखील सर यु आर ग्रेट.
@anghachavan2524 Жыл бұрын
हे सगळं सत्य असेल तर या मुलींना मानायलाच हवं.हॅटस् ॲऻफ रेसलर्स!!
@vasantkardile8524 Жыл бұрын
अभिनंदन ताई 🎉🎉🎉🎉
@wmanoj Жыл бұрын
Welcome back Sir. Very nice reporting and great analysis.
@vijaydhumal160 Жыл бұрын
देशात हुकुशाही चालू आहे सद्या
@krushnalithakare17 Жыл бұрын
खूप छान निखिल सर
@Aadiwasibabu Жыл бұрын
क्रिकेट चा देव झोपला असेल !
@anilyewale Жыл бұрын
Kasla dev to tar buisness man
@NS-ey8xh Жыл бұрын
कसला देव तो bjp एजंट आहे.मोदी पप्पांनी बोलू नको म्हणून सांगितलं असेल
@opq5474 Жыл бұрын
God who sold Ferrari.
@amii1764 Жыл бұрын
क्रिकेट चा देव कोणीच नाही, कोणी असुही शकत नाही, क्रिकेट चा देव त्यालाच म्हणता येईल ज्याने आपल्या कारकिर्दीत कधीच कॅच सोडली नाही, runout झाला नाही, कधीच कोणत्याही प्रकारे out झाला नाही, कधीच misfielding केले नाही, अशालाच देव म्हणता येईल, देव वगैरे अशा पदव्या फक्त भारतातच मिळतात
@kaustubh3084 Жыл бұрын
@@NS-ey8xh mi pan wrestlers sobat ahe pan tumchi layki kay Sachin la bokayachi