राजकारण हे समाजसेवा राहिले नसून व्यवसाय झाला आहे. राजकीय पक्ष हे गुन्हेगारांच्या टोळ्या झाल्या आहेत त्यामुळे सर्व निर्णय हे वैयक्तिक फायदा तोटा बघून घेतले जातात
कारण राजकारणात सगळे सामंतवादी नेते आपणच निवडून येण्यासाठी वोट करतो आणि हे स्वतचा फायदा कुठे आहे तेच बघत असतात त्यांना गरीब जनतेची काही घेणेदेणे नसत
@VishalVNavekarКүн бұрын
हे खासदार परत पळाले तर लोकांनी लोकशाहीवर विश्वास कसा ठेवावा?
@abc3972212 сағат бұрын
कारण पक्ष बदलणे कायद्याला धरून असू शकतं.
@ashfakdeshmukh2486Күн бұрын
विरोधी पक्ष मजबूत नसने हे , लोकशाही साठी घातक आहे.
@vinodvedak2741Күн бұрын
BJP he deshat nasave .GDP 3.2
@VishalVNavekarКүн бұрын
मजबूत सोडा, विरोधी पक्षच नको झाला आहे
@BekesudhirGovindКүн бұрын
सत्तेचा मोह व लक्ष्मी दर्शन दुसरे काय!
@Chetan-e7uКүн бұрын
सगळ्यांना मलईदार खाते पाहिजेल मगं कोण होणार विरोधी पक्षनेता 😂😂😂😂 असल तर सांग तुझ्या नेत्याला 😂😂
@A_65_pКүн бұрын
विरोधी पक्षात राहायला पण लायकी लागते MVA ची लायकी नाही
@BabajiKadКүн бұрын
आपण जर शरद पवार यांच्या राजकीय वाटचालीचा विचार केला तर असे दिसून येईल की त्यांनी किती तरी वेळा कोलांट उड्या मारलेल्या आहेत आणि ते फक्त सोयीचं राजकारण पाहतात,त्यांच्यावर भरवसा नाही, धन्यवाद 🙏
@subhashnaik8375Күн бұрын
फुटणारे आणि फोडणारे दोघेही दळीद्री
@bharatnevge2646Күн бұрын
सर राजकारण म्हणजे बिझनेस आहे
@gajananpatil8170Күн бұрын
महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वात सुरक्षित राजकारण कोण खेळत असेल तर ते पवार कुटुंब आहे. त्यामुळे काही घडलं तरी आश्चर्य वाटू नये.
@BekesudhirGovindКүн бұрын
कायमच सत्तेत.
@AnnappaKaradageКүн бұрын
सडेतोड व चांगली पत्रकारिता यासाठी धन्यवाद.
@maheshjangale5613Күн бұрын
आम्ही भाजपा विरोधात शरद पवारांना(लंकेना) मतदान केले आहे जर ते अस करणार असेल तर मग परत शरद पवारांचा माणूस कधीच निवडून देणार नाहीत
@this.developer415Күн бұрын
उद्धवला शरद पवार विरुद्ध मतदान देऊन २०१९ ला जनतेने युतीचे सरकार निवडले होते , उद्धवने गद्दारी केली तेव्हा तुला गोड वाटलं असेल !
@mimumbikar1878Күн бұрын
@@this.developer415 bjpne gaddari keli shabd pal_la nahi evm aahe mhanun bjp aahe
@this.developer415Күн бұрын
@@mimumbikar1878 तुम्हाला तो उद्धव वाटेल तेव्हा मूर्ख बनवतो कसला शब्द पाळला नाही त्याला मुख्यमंत्री व्हायचे होते म्हणून त्याने शेन खाल्ले
@somnathkshirsagar8132Күн бұрын
👍👍👍@@this.developer415
@sanjeevdharma2492Күн бұрын
गद्दारी उध्दव ने नाही केली . भाजप ने करार मोडला. तस ही भाजप सेनेला गिळतच होती. उध्दव ने वेळेवर सावध होत समजदारी दाखवून भाजप पासून दूर झाले .गद्दार तर शिंदे निघाला आणि फडणवीस खलनायक. सेनेला मुख्यमंत्रीपद दिले असते तर घोळ झाला नसता.नंतरही नकली सेनेचाच मुख्यमंत्री झालाच.आता निवडणूक आयोगाच्या कृपेने भाजप जिंकली म्हणून उध्दवला दुषणे देण्यात येत आहेत. @@this.developer415
@sowrgavmahore9098Күн бұрын
कुठचं जाणारं नाही नितेश लिहून घ्या
@balajisarwade8612Күн бұрын
सर नमस्कार आता कोणत्याही शहाण्या नेत्यांनी बीजेपी ला साथ देऊ नये... नाही तर जनता तुडवेल.....
@War-kariКүн бұрын
स्पष्ट आणि वस्तुस्थिती आधारित वास्तव विवेचना बद्दल धन्यवाद
@NileShindePatilКүн бұрын
शरद पवार पण फुटत नाही आणि खासदार पण!
@albertdsouza185Күн бұрын
मी पूर्वीचा समाजवादी. सध्या कोंग्रेस पक्षाचा ना ईलाजाने समर्थक. पण आजच्या परिस्थितीला कोंग्रेस पक्षच जबाबदार आहे असे वाटते. कारण साक्षरता वाढू दिली नाही. अर्थात सुशिक्षित ही घाण खाताना दिसत आहेत हे दुर्दैव.
@gopalkarande1016Күн бұрын
पक्षपुढी बद्दलचा 16 हा कायदा बासणात गुंडाळून ठेवला आहे ह्या टरबूजाने
@dinkarpatil211Күн бұрын
जेपी ना आदर्श सांगणारे नितीशकुमार व चंद्राबाबू यांना हे कसे चालते. काय चाललंय या देशात. कुठं गेली तत्व, वैचारिक बैठक
@Pranav-rp8wi12 сағат бұрын
😂😂 जेपी च उभ आयुष्य गेलं काँग्रेस विरोधात.. तरी तुम्ही काँग्रेस ची चाटण काही सोडणार नाहीच.
@vilasthakare1772Күн бұрын
बरोबर आहे सर तुमचे विश्लेषण 100/*टक्के खरे आहे
@manoharbhavarthe7013Күн бұрын
🚩🚩🔥🔥🙏🙏जय महाराष्ट्र निखिल सर आज आपण वेगळंच लुक मला दिसलं
@MahimaSonawane-z7yКүн бұрын
नमस्कार सर, अजित दादा आणि शरद पवार हे एकच आहेत....
@shekarphatak7674Күн бұрын
उघड पद्धतीने शरद पवार bjp बरोबर जाणार नाहीत, पण अजितदादा पवार जाण्यामागे शरद पवार ह्यांचा हात असल्या शिवाय 40 आमदार जाणार नाहीत. कुठल्यातरी राज्यात bjp ncp एकत्र आहेत.
नमस्कार मनःपूर्वक स्वागत अर्थातच मी......... 👌👌👌😂😝 असे ऐकले कि खूप फ्रेश वाटते sir 🙏🙏😂
@BaliramAnwekarКүн бұрын
वय झाले पण सुधरले नाही
@Sumangal8523Күн бұрын
कोण????
@bhojrajramdham6704Күн бұрын
Sarkar padnar nakki
@akbarnadaf8947Күн бұрын
सर्व सामान्य लोकांच्या प्रश्नावर पण समिक्षा करत चला. ऐकायला बरे वाटेल. हे काय राजकारण्यांवर चर्चा करताय.
@anamik3267Күн бұрын
कोणताही पक्ष फुटु नये पण जर पक्ष फुटणारच असेल तर त्यांनी सरळ भाजपमध्ये प्रवेश करावा.
@sachinlanjekarkokanyoutube647Күн бұрын
निखिल सर आता राजकीय चर्चा करू नका खुप कंटाळा आला आहे राजकारण विषयाचा
@govindgirase4872Күн бұрын
B. J. P. Baddal sarve mahiti asate. Roj miting tumchya ghari hot asel.
@kotankarsКүн бұрын
आपले आमदार खासदार पक्ष सोडून जाऊ नयेत म्हणून ज्येष्ठ पितामह भीष्म अर्थात कारस्थानी काका एन डी ए मध्ये आपला पक्ष जाण्याचा आभास निर्माण करत आहेत.
@sandeepjadhao14208 сағат бұрын
निखिल सर खूप छान विश्लेषण केले तुम्ही..
@vasantjuvekar9354Күн бұрын
साहित्य संमेलनात कोणीही राजकारणी ला सहभागी न करता वरिष्ठ साहित्यकारांला संधि द्यावी।
@KailashGiri-e1nКүн бұрын
To the point...
@yogeshgogawekar5284Күн бұрын
चांगले विश्लेषण.
@NaushadShaikh-k9wКүн бұрын
Evm हटाव
@amolbodhe4806Күн бұрын
Thanks lawyer
@SubhashLingadeКүн бұрын
Thanks sir
@ramchandramore2587Күн бұрын
शरद पवार हेच खासदार पुरवणार आहेत 😂आतली बातमी 😂😂😂
@sowrgavmahore9098Күн бұрын
उध्दव साहेब तुम्ही यांच्या महाविकास आघाडी मधे राहु नये कराण राष्ट्रवादी च काय पवार नांव आहे अजित असो कि शरद पण आपल्या शिवसेनेच कसं नांव बदलते ठाकरे नांव ठिकवाचं असेल तर यांच्या मागें लागू नये
@dattatrayapawar2369Күн бұрын
Be careful Udhavsaheb take care
@sanjeevdharma2492Күн бұрын
हिंदुत्वावर भर न देता मराठी अस्मिते वर निवडणूक लढवा.
@vilasjadhav6781Күн бұрын
साहेब एकदम परफेक्ट विवेचन केले आपण.
@anildhere6462Күн бұрын
पक्षांतरबंदी कायदा आहे कुठे?
@dattatraymuledpmuleco7009Күн бұрын
2/3 rd आमदार, खासदार सोडून गेले तर हा कायदा लागू होत नाही
@sanju-ln7en23 сағат бұрын
वागल्या आता तुला शरद पवार अजित पवार एकत्र आले तर जनतेचा विश्वासघात होईल असं बोलतोयस मग 2019 ला उद्धव ठाकरे भारतीय जनता पक्षाला सोडून गेला आणि शरद सोनियाला मिळाला तेव्हा जनतेचा विश्वासघात झाला असं तुला वाटलं नाही का
@kishorekarambelkar15356 сағат бұрын
आपला तो बाब्या दुसर्याच ते कार्ट
@UttamGayke-mp4lh9 сағат бұрын
इंडिया गठबंधन जिंदाबाद देशाला वाचवा ही नम्र विनंती आहे.
@samadhansamudre9672Күн бұрын
किती पाप करणार हे लोकं
@vijayadhaneshwar4662Күн бұрын
खासदार शरद पवार आधीच फुटलेले आहेत. आता हीं नाटकें चालू आहे. अग अग म्हशी मला कुठे नेशील. म्हणत शरद पवार जातील. मग हे आमचे देव म्हणत अजित पवार त्यांना सूत्र देतील सारे मिळून जनतेला चुना लावतील.
@TrueIndian00100Күн бұрын
भारी आहे तुझ नॉलेज 😂😂😂
@madhukarmalkar115715 сағат бұрын
Original ki duplicate
@chandrashekharahire4798Күн бұрын
Thank you very much for sharing Sir
@SandeepChalke-e3rКүн бұрын
काका करामतीकरांची भूमिका संशयास्पद वाटत आहे
@jyotiyangadmotghare1843Күн бұрын
Your predictions are always correct sir
@shrirambapat7763Күн бұрын
😂😂😂😂😂
@sunetramarathe-xh5vlКүн бұрын
शरद पवार भाजपाबरोबर जातील, असे वाटत तरी नाही. पण अदानी फॅक्टर काय करेल ते सांगता येत नाही.
@rameshbhosale333Күн бұрын
सुनील तटकारे हे सत्येंसाठी काहीही करू शकतात
@jyotiyangadmotghare1843Күн бұрын
Namaskar sir. Blessings and blessings to you sir
@SantoshMore-j2e18 сағат бұрын
अहो वागळे साहेब कधी तरी या माजी आमदार खासदारांची पेन्शन योजना, महागाई भत्ता बंद होण्यासाठी आवाज उठवा आणि तो पैसा सैन्य, पोलिस, गोरगरीब शेतकऱ्यांच्या, पाणी, शिक्षण, महिला सक्षमीकरण, वैद्यकीय सुविधा या साठी वापरण्यासाठी आवाज ऐकू आला पाहिजे. जय भीम जय महाराष्ट्र
@liladhardevale4Күн бұрын
असीम सरोदे यांनी आज दाखल केलेल्या evm विरोधातील याचिका संबंधात पूर्ण पाठिंबा देऊन विषय धग धगत ठेवा
@555कोव्हिड15 сағат бұрын
😝😝😝😝😝
@rajendrakave7471Күн бұрын
हुररर पवार उडणार वागळे काका 😅😅😅
@RealMotivational11016 сағат бұрын
Sharad Pawar tumche pappa ahe
@chetanaherjКүн бұрын
शरद पवार 😂😂 तोच झोल करतो
@rajeshka1964Күн бұрын
निखिल साहेब आपण शोध पत्रकारिता सोडून दिली काय ? साहेब थोड खोलात जावे आता फक्त केंद्रात मंत्री कोण सुप्रिया ताई की तटकरे साहेब हाच विषय आहे😂
@AbhiNimaseКүн бұрын
वाल्या कराडावर बोला
@ilbabambasilbabambas2556Күн бұрын
साहित्य संमेलना बद्दल आपल्या मताशि सहमत आहे
@Sanjeevkshirsagar-t2dКүн бұрын
2014 प्रमाणे .अनधिकृत पणे जाऊ शकतात . बाहेरून पाठिंबा😂😂😂
@dabholkarda15 сағат бұрын
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन ते सुप्रिया सुळे यांची पुढील आयुष्यातील वाटचाल सुखद करून ठेवतील
@VinodWaghalkarКүн бұрын
EVM चा विषय दाबला जातोय . . . लोकांमध्ये चर्चा . .
@pradeepthatte2063Күн бұрын
अपेक्षित आग लागली 😊
@jaisinghmarutiraopatil644Күн бұрын
ही सगळी चाल आहे तुम्ही पुढे जा मी आलोच
@rupeshkadam7538Күн бұрын
सर तुम्हीं नेहमी निखिल वागळे ओरिजनल असं म्हणता तुम्हांला हि भीती आहे चायनल कोण्ही फोडून नेले तर😁😁😂🙏🙏
@arunpareek7660Күн бұрын
😂😢😂😢😂😢😂
@RajendraKhopadeКүн бұрын
आता गरज नाही. लागेल तेंव्हा स्वतः पवार मोदींना मदत करतील काळजी नसावी
@sumitraingale639 сағат бұрын
शरद पवारसाहेब बीजेपी ला बाहेरून पाठिंबा देतील पण बीजेपी मध्ये विलीन होणार नाहीत याची खात्री वाटते
@ramchandrashelke914Күн бұрын
जय महाराष्ट्र
@sagargiri8402Күн бұрын
एकनाथ अणि अजित सरकार च्या स्वयंपाक गृहात आहे अशी व्यवस्था आहे
@prakashchavan6972Күн бұрын
नितीश कुमार एक दिवस नक्की च घोडा लावणार हे नक्की च..... 😂 म्हणून आमित भाई हे धेंदे करायला चालू केले आहे..... मोदी ना माहिती आहे एक दिवस डागा पलटी घोडा फरार होणार आहे ते 🐎🐎🐎🐎🐎...... 🙏
@dabholkarda15 сағат бұрын
आजवर आयुष्यात निखिल वागळे यांचे राजकीय अंदाज मला पूर्णपणे मान्य होते पण यावेळी माझा त्यांच्याशी मतभेद आहे मात्र आपली मुलगी सुप्रिया सुळे तिच्यासमोर आयुष्यात अनेक संधी सहजपणे उपलब्ध होतील आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन
@sagarwankhade4320Күн бұрын
देशा पेक्षा स्व स्वार्थ महत्वाचा वाटते आजच्या नेत्याला, काहीही होऊ शकतं, शरद पवार महापलटूराम आहे
@RajendraRathod-o5oКүн бұрын
जय महाराष्ट्र सर 🌹🌹🌹
@sandeshgarud62697 сағат бұрын
अगदी खरे आहे ,
@ghuleclinic6 сағат бұрын
Wagale sir,this of end of shard pawar era
@suvarnapatole9028Күн бұрын
छान विश्लेषण केले आहे
@mahendragargote7744Күн бұрын
राहूल गांधी यांनी, नितीश आणि चंद्राबाबू यांना PM आणि Vice Pm करावं, आणि हे सरकार पडावं. Temporary का होईना. आणि EVM कायमची बंद करून टाकावी. मग बघू BJP किती उड्या मारते ते. मग ज्याला त्याला , त्याची जागा दाखवावी
@nagarajgokarnkar5359Күн бұрын
पप्पू ची तेवढी लेवल नाही ये..
@sunilraut1242Күн бұрын
हे महत्त्वाचे विषय नाहीत वागळे साहेब ? आता महत्त्वाचे विषय ...चला ?
@BekesudhirGovindКүн бұрын
पवारांनी समाजवादी काँग्रेस स्थापन केली. त्यानंतर त्यांनी त्यांचे आमदार अगोदरच काँग्रेस मध्ये पाठवले व कालानंतर ते स्वतःच काँग्रेसच्या डेरेदाखल झालेत. तोच प्रकार आता होत असावा.
@shubhamchavan8909Күн бұрын
नमस्कार सर
@supriyashirke4560Күн бұрын
पक्ष प्रमुख मेहनत करून, अनेक सभा घेऊन आमदार, खासदार निवडून आणतात मग यांना अमिश दाखवून हे आमदार, खासदार जातात यांना जरा तरी लाज वाटत नाही का, हे जनतेची सेवा करण्यास येतात की स्वतः च पोट फुटेपर्यंत कमवायला येतात,शी,काय हे राजकारण.
@rahulbhoir96646 сағат бұрын
जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩
@BalkrushnaPagareКүн бұрын
Modi amith shaha., Shard pawar, Adani party'
@AshokDamale-x5eКүн бұрын
सगळ ठरले आहे आधिच मझे मत आहे.
@vilasthakare1772Күн бұрын
अवसरवादि राजकारण आहे तेव्हा जनतेने फक्त राष्ट्रीय पार्टीला च महत्व द्यावे लागेल बाकी रिजनल म्हणजे घराणेशाही पार्टी ला आता महत्व देऊन देशाची राज्याची प्रगती होईल असे वाटत नाही म्हणून देशात फक्त दोन या तीन च पार्टी हवी ते केंद्रीय राजकारण साठी आवश्यक आहे राज्यात विधानसभा साठी ठिक आहे बिनकामाचे पक्ष हद्दपार करायला हवे
@anjanasawant9020Күн бұрын
स्वतःच्या स्वार्थासाठी राजकारण करणाऱ्या लोकांपासून आता जनतेने दूर राहणं योग्य होईल. त्यांना आपल्या जनतेशी काही लेणं देणं नाही हे पुन्हा पुन्हा दिसून येत.........
@AbhiiSalunkeКүн бұрын
खरा गेम तर ठाकरे व एकनाथ शिंदेची झाली आहे... ईथुन पुढच्या 5 वर्षात महाराष्ट्रात भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस हेच प्रमुख सत्ताधारी पक्ष असतील..
Tya vishayavar bolun Chikhal Bagla paise khavun vaslay, aaj Ha vegla vishay mandayche paise Pawarani yala dilet, tyamule vishay tu sangun Bagla aiknar nahi bolnar nahi, jara samzun ghe
@AbdulRahman-kg9ykКүн бұрын
KAHIHI HOU SHAKT
@rugvedshivgan78104 сағат бұрын
जर शरद पवारांनी bjp जॉईन केलं तर आम्ही शरद पवार यांना मतदान करणार नाही....
@AnilPatil-fq3lrКүн бұрын
मा. पवारसाहेब 4 ते 5 वर्ष पुर्वी मराठीभाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळविण्यासाठी प्रथानसेवक न.दा.मोदीना भेटले होते ( हे एक कारण होते) वास्तव वेगळेच असावे 😂
@GulabBegateКүн бұрын
बरोबर आहे
@yogiramesh786Күн бұрын
वागले साहेब मी तुम्हाला नम्रता पूर्वक अभार व्यक्त करतो तुमच्या सारखं पत्रकार महाराष्टात एक नंबर आणी दुसरं नाव प्रणव वाचपेयी फक्त दोघाचं यु टूबवर स्टेटमेन्ट १००% पाहतो कारण १००% खर बोलतात तुम्हाला एवढं अणूभव असून तुम्ही असं का बोलता दुनया काही बोलो पण आपण आपली किमंत कमी करू नका माझी हात जोडून विनंती करतो
@BalkrishnaBhosale-v1jКүн бұрын
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्यास किमान २५%मतदार भविष्यात कमी होणार.
@aditikulkarni6655Күн бұрын
अगदी बरोबर आहे अरे बाबा मोदींनी नी सागितले की मी पवार साहेब की ऊगली पकडके चलना सिका
@shivkumaragarwal297818 сағат бұрын
Muddesud vishleshan , khup aavadla ha vdo ❤
@ProudIndian-h2f9 сағат бұрын
खासदार नक्कीच फुटतील योग्य वेळ आल्यावर.... कदाचित पवार साहेब च्या इच्छे विरुद्ध..... त्याआधी पवार साहेबांना निर्णय घ्यावा लागेल.... नाहीतर सुप्रिया सुळे च करिअर सेट होंताना बघायला त्यांना मिळणार नाही