बैलाला पोलीस प्रोटेक्शन आणि बॉडीगार्ड द्यावे लागले. बकासुर बैलाचा संपूर्ण इतिहास

  Рет қаралды 20,349

निसर्गाची नाळ

निसर्गाची नाळ

Күн бұрын

बैलाला पोलीस प्रोटेक्शन आणि बॉडीगार्ड द्यावे लागले. बकासुर बैलाचा संपूर्ण इतिहास
बैलगाडी शर्यत हा महाराष्ट्राच्या मातीतील एक रांगडा खेळ आहे या रांगड्या खेळातील महाराष्ट्रातील सर्व जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवणारा बकासूर बैल सर्व रेकॉर्ड ब्रेक करणारा बैल या बैलाविषयी संपूर्ण मुलाखत इतिहास तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे व्हिडिओ संपूर्ण बघायला विसरू नका #निसर्गाची_नाळ
#bailrace
#बैलगाडी_शर्यत
#bull

Пікірлер: 491
@Animal-walfare
@Animal-walfare 3 ай бұрын
अमोल सर‌ अप्रतिम अशा शब्दांत तुम्ही सरपंच (बकासुर) च जे जिवनपट,वर्णन केले ते खरच मनाला भावल. त्या बद्दल तुमचे शतशः आभार. तुम्ही जो नंदींचा जिवनपट शब्दांत मांडायचा उपक्रम हाती घेतला आहे तो खरच अप्रतिम व वाखाणण्याजोगी आहे. अस काही अनुभवयाला भेटेल अपेक्षित नव्हतं पण खरच तुम्ही अतिशय स्तुत्य,प्रेरणादायी गोष्टी तुमच्या शब्दांत ऐकून मन तृप्त झालं. बकासुर खरच साक्षात देवच आहे. ज्या नंदीला मि देव रुपात पाहतो. त्याच वर्णन खरच मनाला तृप्त करुन गेल. तुमचे मानावे तेवढे आभार कमीच आहेत. एक नंदी प्रेमी म्हणून सांगतो तुम्ही खरच निस्वार्थी,दयाळु, प्रेमळ व्यक्ति आहात. तुमच नंदी विषयी असलेले प्रेम तुमच्या मुखातून आज अनुभवल. आज तुमचा खऱ्या अर्थाने चाहता असण सार्थकी लागल. तुमच कार्य असच निरंतर चालत राहो. आणि हो तुमच्या कन्येसाठी व तुमच्यासाठी माझ्या कडून एक भेट आहे. पण मला ती भेट स्वतःच्या हाताने तुम्हाला द्यावयाची आहे तर दिवाळीच्या वेळी ती तुम्हाला नक्कीच देईन . क्षमा असावी कुरीयर करुन देऊ शकतो.पण मला तुम्हाला भेटायचं कारण ती भेट वस्तू आहे सो ती प्रत्यक्षात भेटुनच देईन. तुमच्या शब्दांत, तुमच्या वाणीतून अजून नवीन काही अनुभवयाला मिळेल अपेक्षा करतो. तुमच्या कार्यास सलाम असच निरंतर हे कार्य चालू ठेवा . खुप साऱ्या शुभेच्छा 👍 तुमचा एक सबस्क्राईबर .😅❤
@Black_pearl_8055
@Black_pearl_8055 3 ай бұрын
नजर जाईल तेवढी प्रजा ॥ त्या प्रजेचा एकच राजा ॥ श्री श्री श्री बकासुर ॥ रुस्तम-ए-हिंद केसरी , सप्त हिंदकेसरी , भापकर हिंद केसरी , महान भारत केसरी , उत्तर कडाव केसरी , जयंत केसरी. असे खुप सारे किताब आपल्या नावावर , स्वताच्या जिवाची बाजी लावुन पळनारा , मावळ मुळशी चा कोहिनुर , १४ देशात शर्यत पोहचवनारा , लाखो दिलोंकी धडकन किंग बकासुर ( सरपंच , बक्या , बकु भाय , बक्या डॅान )❤
@बकासूर_प्रेमी_मुंबई
@बकासूर_प्रेमी_मुंबई 3 ай бұрын
त्याच नाव राक्षस सा सारखे आहे पण लोक त्याला देव म्हणतात आणि दिसयला तो देवा सारखा आहे पण त्याचा पळ मात्र राक्षस सा सारखा आहे 🙌💥 किंग ऑफ महाराष्ट्रा बकासूर(बक्या भाई)❤️‍🔥🦁👑✨
@amolshinde8104
@amolshinde8104 3 ай бұрын
बकासुर मूळ मी शर्यत पाहतो ज्या मैदानात बकासुर नसेल ते मैदान पाहत nahi मी
@pravinupase5154
@pravinupase5154 3 ай бұрын
Mi pn
@mayurjadhav5997
@mayurjadhav5997 3 ай бұрын
Mi pan
@mayamate4444
@mayamate4444 3 ай бұрын
Mi pan
@pratikkumbhar3255
@pratikkumbhar3255 3 ай бұрын
✌️
@vijaykumbhar-gz8nd
@vijaykumbhar-gz8nd 3 ай бұрын
❤❤mi pan
@amarpawar1509
@amarpawar1509 3 ай бұрын
एकमेव नंदी बकासुर एक नंबर आहे.नाद खुळा ❤❤❤
@aniketsawant188
@aniketsawant188 3 ай бұрын
सुनिल मोरे यांचा बक्कू डॉन.... बैलगाडी क्षेत्रातील फिटनेस किंग...गावठी असल्याचा आणि डोंगरात फिरण्यामुळे दमदार , तंदुरुस्त बनला ...आपला आवडता नंदी... बकासुर ऊर्फ सरपंच ऊर्फ बक्कू डॉन..६३००CC❤❤❤
@sagarbhandari3777
@sagarbhandari3777 3 ай бұрын
बकासुर ला पाडण्यात कारणस्थान केले आहे त्यांची बैले आता मैदान वर दिसत नाही
@patiragoatfarmsabale1696
@patiragoatfarmsabale1696 3 ай бұрын
😂😂बरोबर्
@ravindrashinde9899
@ravindrashinde9899 3 ай бұрын
हे खर आहे खूप मोठी बैल आहेत नावाजलेली पण ती आता मैदानात दिसत नाहीत आणि जरी मैदानात आले तरी गट सुद्धा पास होत नाहीत ही खरी वस्तुस्थिती आहे.....
@Bailgada_Sharyat_04
@Bailgada_Sharyat_04 3 ай бұрын
किती वेळा जरी मुलाखत पहिली तरी मन भरत नाय असं वाटत सारखं मुलाखत बघत राहावी खरंच असा बैल होणे नाही जीव कि प्राण बकासुर 🫶♥️😈
@mayurpuram18
@mayurpuram18 3 ай бұрын
मोठा लक्ष्या छोटा लक्ष्या सोन्या नंतर सरवांंचा राजा 👑एकच डोन ❤बकासुर बोलते 🎉 टोप च 1 नं च हत्यार 😍🐎
@maheshsabale2767
@maheshsabale2767 3 ай бұрын
मन्या भाई चा आशिर्वाद घेतला आहे ❤
@pigeonlovermaharashtra7621
@pigeonlovermaharashtra7621 3 ай бұрын
दादा मी लोकडॉन मध्ये असाच शेतात काम करत होतो तेव्हा विडिओ पहिला मोठ्या लक्षा चा तेव्हा मला समजलं का बैल पण एवढा पाळतो आस आणि मग काही दिवसांनी. मी बकासुर ला पाहिलं आणि तेव्हा पासून तर आता पर्यंत त्याच ऐक ही मैदान सोडत नाही काम बाजूला ठेवून live ला त्या ला पाहतो आधी. खरंच किंग आहे तो. आणि तुमी पण खूप छान काम करतात दादा जॉब आणि शेती सांभाळून खूप भारी काम करतात तुमी दादा
@samirpokhrkar6380
@samirpokhrkar6380 3 ай бұрын
बक्याचीच मुलाकात तुमची रेकॉर्ड ब्रेक होणार ❤❤ अमोल भाऊ ❤❤
@stargamingff6051
@stargamingff6051 3 ай бұрын
माझी बकासुर मुळेच शर्यत क्षेत्र पाहायला सुरुवात झाली Love you बकासुर
@amoljadhav9374
@amoljadhav9374 3 ай бұрын
जसा क्रिकेट मध्ये सचिन देव मानल जात तस बैलगाडी शर्यतीत बकासूर हा पण देव आहे माझा आवडत बैल आहे ❤
@tanajigosavi5919
@tanajigosavi5919 3 ай бұрын
मास्टर ब्लास्टर शर्यत सम्राट ❤ सप्तहिंदकेसरी बकासुर DON ❤ सारखा महाराष्ट्रात कोणताच बैल नाही म्हणूनच तो महाराष्ट्राचा कोहिनूर हिरा आहे
@anilatakire1364
@anilatakire1364 3 ай бұрын
15:58 पेडगाव हिंद केसरी मध्ये बकासुरचा पहिला क्रमांक असणार आहे❤❤❤❤❤❤❤
@atul93949
@atul93949 3 ай бұрын
घाटात सप्त हिंदकेसरी मन्या भाई आणि छकडीत बकासुर दोन्ही काळजाच्या जवळचा विषय
@Sahil_1405
@Sahil_1405 3 ай бұрын
सोन्या - बकासुर - बलमा ❤ आता बलमाची मुलाखत होवून जावुदेत ❤🎉
@Mukund-ld1lp
@Mukund-ld1lp 3 ай бұрын
लाखो दीलोकि धडकन ♥️ बकासुर सप्त हिंद केसरी बकासुर 💯🤙💫👑♥️♥️
@ShankarKadam-y9q
@ShankarKadam-y9q 3 ай бұрын
Jya divashi bakasur nivrrutt hoil tya divasa pasun maidan nahi bgnar ❤only bakya karad kr❤
@samadhanpatil793
@samadhanpatil793 3 ай бұрын
महाराष्ट्राचा किंग सप्त हिंदकेसरी बकासुर ❤
@haribhaudagadegoatfarmpimp3122
@haribhaudagadegoatfarmpimp3122 3 ай бұрын
बकासुर म्हणजे महादेवाचा नंदी त्याच्याविषयी बोलल तेवढा आपण मनुष्याने कमी आहे देव त्याला उदंड आयुष्य देऊ पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा❤❤❤❤❤
@maheshgajamal3591
@maheshgajamal3591 3 ай бұрын
शून्या तुन स्वताच अस्तित्व निरर्माण केलय या बकासूरान 🔥🔥❤️❤️❤️
@bantymane4975
@bantymane4975 3 ай бұрын
बकासुर म्हणजे बैलगाडी शर्यत मध्ये एक आदर्श निर्माण करणारा नंदी आहे
@narshigsawant6421
@narshigsawant6421 3 ай бұрын
दादा बकासुर लाखो लोकांचा जीव की प्राण झाला आहे❤❤❤उपक्रम छान आहे
@vijaybadade2911
@vijaybadade2911 3 ай бұрын
बादशहा जेसी हुकूमत नाही करता लेकीन उनकी रफतार से लोग इनके दिवाणे हो गये काळीज बकासुर ❤
@pratikshinde5876
@pratikshinde5876 3 ай бұрын
शेती इकायची नसते तर राखायची असते तसच घरच्या गाईचं खोंड इकायच नसतं राखायच असतं फक्त बकासुर ❤
@bharatjadhav3639
@bharatjadhav3639 3 ай бұрын
मोठ्या लक्ष्या नंतर चा ओरिजनल सप्त हिंदकेसरी सरपंच बकासुर बक्या भाई बैलगाडा शर्यत क्षेत्रातील मोठ्या लक्ष्या नंतर चा देव & साक्षात महादेवाचा नंदी 👑 🔥
@DattaZore-g4o
@DattaZore-g4o 3 ай бұрын
लाखो दीलोकी धाडकन बकासुर
@ravirajkamble4930
@ravirajkamble4930 3 ай бұрын
बकासुर गावठी बैलाचा देवदूत ❤️❤️गावठी बैलांना जीवदान देणारा देव सरपंच ❤️❤️
@parshulokhande4989
@parshulokhande4989 3 ай бұрын
अनेक गावठी मुक्या प्राण्यांचे प्राण वाचवणारा बकासूर❤❤ 🎊🎉
@sagar9905
@sagar9905 3 ай бұрын
असा 1 दिवस नाही की बकासुर चे व्हिडिओ बगत नाही त्याला बागितल्याशिवय दिवस च जात नाही❤❤
@DeepaliKadam-mj2rz
@DeepaliKadam-mj2rz 3 ай бұрын
मला सुध्धा बकासुर मुळे नाद लागला❤❤❤❤
@vijayhiremath7944
@vijayhiremath7944 3 ай бұрын
🎉बकासुर देव आहे 1 नंबर आहे🎉
@mayurjadhav5997
@mayurjadhav5997 3 ай бұрын
ना भुत्तो ना भविष्य असा नंदी होणे नाही ❤❤👑👑🧡🧡 🧡👑 Bakya bhai
@RupeshYadav-ux8qx
@RupeshYadav-ux8qx 3 ай бұрын
King 👑 bakasur 👑💖💖
@kamalakaratre2120
@kamalakaratre2120 3 ай бұрын
अमोल दादा बकासुर हा नाद खुळा बैल आहे. त्याचा नाद करायचा नाय. जय जवान जय किसान.
@sameerandre8056
@sameerandre8056 3 ай бұрын
बैलगाडा क्षेत्रातील, देव सप्त,हिंदकेसरी बकासुर बक्या भाई डॉन मावळ मुळशी ची शान
@amolshinde8104
@amolshinde8104 3 ай бұрын
बकासुर किंग आहे किंग राहणार ❤
@kee9622
@kee9622 3 ай бұрын
या बकासुर ला बघितल्या शिवाय माझी दिवसाला सुरवात होत नाही याचा चेहरा बघितला की माझ्यात दिवस भर ऊर्जा रहिते किंग बकासुर ❤❤
@sagarjagtap7777
@sagarjagtap7777 3 ай бұрын
कधी लक्षातच आल नाही..की बकासुर् हे नाव राक्षसच आहे.. कारन् तुमचा या बोलण्यावरून थोडा विचार केला आज..पण बकासुर हे हृदयात कोरल्यासारख झालाय..कदाचित विचार नसेल आला...❤❤❤
@samikshabhoir3208
@samikshabhoir3208 3 ай бұрын
बकासुर हा असा नंदी आहे त्याचे अनुकरण जर आपण आपल्या जीवनात केले तर आपण 100% यशस्वी होऊ शकतो........आपला देव बकासुर.
@rushibetkar7275
@rushibetkar7275 3 ай бұрын
दादा एका वर्षात ७ वेळा हिंदकेसरी होन म्हणजे सोप नाय ❤ बकासुर ने ते पण करून दाखवलंय ❤️
@Patil.1995
@Patil.1995 3 ай бұрын
लाखो दिलो की धडकन बकासुर बक्या भाई ❤
@suhasjadhav-t2s
@suhasjadhav-t2s 3 ай бұрын
रिपोटर साहेब जाधव परिवार एकच सांगू इच्छितो की सरपंच उर्फ बकसूर उर्फ बक्या भाई हया बक्या भाई सारखा नंदी दुसरा होणं नाही जय जवान जय किसान जय महाराष्ट्र 🙏🙏
@SagarJadhav-ox2kk
@SagarJadhav-ox2kk 3 ай бұрын
किंग ऑफ बैलगाडा शर्यत सप्तहींदकेसरी बकासुर 💯👑❤️
@pankajraut6552
@pankajraut6552 3 ай бұрын
बकासुर मुळेच मी शर्यत बागायला लागलो सर बकासुर देव आहे
@rajumahadik1338
@rajumahadik1338 3 ай бұрын
निसर्गाची नाळ धन्यवाद दादा बकासुर चे असे रोज व्हिडीओ बनवा बकासुर बद्दल काहीही बोला आम्हाला आवडेल ❤️❤️❤️l
@pandurangkhade7600
@pandurangkhade7600 3 ай бұрын
मूर्ती लहान पण कीर्ती महान असा सर्वांचा लाडका bakya डॉन ❤
@SuvrnaLohar-n4q
@SuvrnaLohar-n4q 3 ай бұрын
अप्रतिम सर अस वाटत ऐकत राहव वोनली बकासुर ❤❤❤❤❤
@rakeshshingade2293
@rakeshshingade2293 3 ай бұрын
मी बकासुर प्रेमी ❤❤❤
@akshayneul9213
@akshayneul9213 3 ай бұрын
अखंड महाराष्ट्रावर अधिराज्य गाजवणारा एक गांवठी बैलाचा देवदुत बणुन जन्माला आला असा सप्त हिन्दकेसरी सरपंच/बकासुर
@vikasmadane9802
@vikasmadane9802 3 ай бұрын
King bakasur 🙏🙏🙏
@LaxmanLokare-b7j
@LaxmanLokare-b7j 3 ай бұрын
❤....सप्त हिंद केसरी बकासुर ❤.....only 👑 मेकर......
@dilipsurve11
@dilipsurve11 3 ай бұрын
खूप मेहनत करून मोठा झाला आहे.एक साधारण घरात त्याचा जन्म झाला. सुरवातीला डोंगरात खडकात फिरून पुन्हा घरी येणे.हा त्याचा प्रवास.काय होत त्या मालकाकडे तरी पण मालक त्याला शिकवण देत होता .त्याला एक अशा होती , आपल्या मेहनतीला कधी तरी यश मिळेल.आणि तसच झालं.टीका निदा हे सगळ कानामागे टाकत तो मेहनत करीत राहिला. यालाच यश मिळालं.असो बकासुर वर कितीही बोलले तरी कमीच आहे.महादेवा या नंदीला कोणाची नजर लावू नये. असा आशीर्वाद आमच्या बकासुर ला दे. हीच parthana.
@ashokdighe3312
@ashokdighe3312 3 ай бұрын
बकासुर मूळ मि शर्यत पाहतो
@samirpokhrkar6380
@samirpokhrkar6380 3 ай бұрын
कोनी कितीही बक्या ला नाव ठेवल त्याच्यावर जळले ❤ तरी सद्या बकासुर सारख स्पीड आणि बैल कोणताच नाही ❤only बक्या 👑👑👑 किंग ❤❤
@munnaraut4005
@munnaraut4005 3 ай бұрын
मला बैलगाडी चा छंद बकासुर /सरपंच मुळे लागला ,बकासुरची प्रत्येक शर्यत ,बाईट,विडिओ बघतो. लव यु बकासुर ❤❤❤❤❤गडचिरोली बलमा बैल
@devil447
@devil447 3 ай бұрын
🎉🎉🎉🎉🎉 jai javan jai kisan hyatch sagal aal dada ❤❤❤❤❤❤❤
@Killar_Pashu_Premi
@Killar_Pashu_Premi 3 ай бұрын
महाराष्ट्र चि आण बाण आणि शान बकासुर ओरिजिनल सप्त हिंदकेसरी सरपंच ❤
@sushantgurav147
@sushantgurav147 3 ай бұрын
Bakasur king ❤❤
@Bayla1001hemla
@Bayla1001hemla 3 ай бұрын
सातारा एक्सप्रेस बालमा ची माहिती सांगा
@nileshhole4966
@nileshhole4966 3 ай бұрын
किंग बकासुर
@ganeshgophane4406
@ganeshgophane4406 3 ай бұрын
मला बैलगाडा शर्यत च नाद, नव्हता पण बकासुर मुळे मला नाद लागला आणि आता बकासुर शर्यतीला नसेल तर ते मैदान पण बघू वाटत नाही
@ajaydahigave1086
@ajaydahigave1086 3 ай бұрын
नाव जरी दानवाचे असंना तरी भाऊ आपल देव आहे....❤बकासुर❤
@rushikeshnalawade3535
@rushikeshnalawade3535 3 ай бұрын
बकासुर मुळे मी शर्यत बघतो..!🎊👑♥️
@parshulokhande4989
@parshulokhande4989 3 ай бұрын
पेडगाव मैदानाचा सलग 2 वेळा 1 नंबर चा मानकरी अक्षय शिवाजी मोरे गोडोली यांचा राजधानी एक्स्प्रेस बलमा ❤🎉❤🎉
@MangeshVirkayde
@MangeshVirkayde 3 ай бұрын
bakasur King
@sachinpatil9619
@sachinpatil9619 3 ай бұрын
बकासुर ❤❤❤❤❤
@Yashराऊत
@Yashराऊत 3 ай бұрын
Dev avtari bakasur
@ShivajiPardhi-nw3tb
@ShivajiPardhi-nw3tb 3 ай бұрын
सर मी किल्ले शिवनेरी जुन्नर तालुक्यात la आहे पुणे भागात चार बैलाचा गाडा फेमस आहे.पण बकासुर /सोन्या5050ल पुसेगाव मैदानात एक नंबर केल्यावर तेव्हा पासून मी त्याचा फॅन झालोय .आता रोज Live छकडी शर्यत बगतो.जॉब मुळे सातारा भागात येऊ शकत नाही. बकासुरला भेटायचं आहे एकदा चाकण भागात येणार असेल तर एक दिवस नक्की कळवा आपला आभारी राहील.,....
@Bailgada_Sharyat_04
@Bailgada_Sharyat_04 3 ай бұрын
मी पण जुन्नर मधे राहतो आपलं तर काळीज आहे बकासुर 🫶💯
@rajeshpatil743
@rajeshpatil743 3 ай бұрын
King bakasur
@vinaykallannawar9548
@vinaykallannawar9548 3 ай бұрын
बकासुर डॉन ❤❤
@sunitakaravkar1772
@sunitakaravkar1772 3 ай бұрын
King my bakabhau ❤️
@ganeshKumbhar-yq9gj
@ganeshKumbhar-yq9gj 3 ай бұрын
Mala bakasur mule nad lagala king ahe bakasur ❤❤
@sagarbhandari3777
@sagarbhandari3777 3 ай бұрын
किंग मेकर बकासुर💯💯
@ganeshbalkvde6544
@ganeshbalkvde6544 3 ай бұрын
देव माझा बकासुर
@phadtare3713
@phadtare3713 3 ай бұрын
बकासुर बकासुर बकासुर बकासुर बकासुर बकासुर बकासुर❤
@NitinKalaskar-cx3kt
@NitinKalaskar-cx3kt 3 ай бұрын
बैलगाडी क्षेत्रातील अपराजित योद्धा
@AbdulrahimanShivardhane
@AbdulrahimanShivardhane 3 ай бұрын
Bakasur ashal tar amhi shrayt Bakto ❤❤❤❤❤
@KaustubhBansode
@KaustubhBansode 3 ай бұрын
भारी वाटल अमोल दादा बकासुर बद्दल तुमचे मत ऐकून
@comedy_ashish45
@comedy_ashish45 3 ай бұрын
आपल्यासाठी बकासुर म्हणजे देव आहे ❤️
@milindpatekar2229
@milindpatekar2229 3 ай бұрын
पाहिलं आमच्या दैवत छत्रपती शिवाजी महाराज
@AVINASH87DON
@AVINASH87DON 3 ай бұрын
किंग बकासुर... I LOVE YOU... बकासुर...
@azarsayyad5611
@azarsayyad5611 3 ай бұрын
Bakasur king h
@ravigenucheravigenuche
@ravigenucheravigenuche 3 ай бұрын
किंग महराष्ट्र ❤बक्या भाई महाराष्ट्र ला वेड लावणार......
@Bakya_fans_club_6300
@Bakya_fans_club_6300 3 ай бұрын
Love you bakya Bhai ❤❤❤❤
@ganeshKumbhar-yq9gj
@ganeshKumbhar-yq9gj 3 ай бұрын
Bakasur dev ahe❤❤
@ravindrashinde9899
@ravindrashinde9899 3 ай бұрын
मी सुद्धा बैलगाडी शर्यत फक्त मोठा सोन्या आणि बकासुर ह्यांच्या मुळे बघायला लागलो ते सुद्धा तुमच्या यूट्यूब चैनल निसर्गाची नाळ ह्या मध्मातून आता हे सर्व नवीन यूट्यूब चैनल वाले आले आहेत पण जेवढा बैलगाडी शेत्राचा अभ्यास तुम्हाला आहे तेवढा कोणालाच नाही म्हणून माझ पाहिलं प्राधान्य अमोल सर तुम्हाला असत..❤❤
@nisrgachinal
@nisrgachinal 3 ай бұрын
❤️❤️🙏🙏
@sunilshingan9046
@sunilshingan9046 3 ай бұрын
Dev maza bakasur ❤❤
@SushantDhanawade-pn9sk
@SushantDhanawade-pn9sk 3 ай бұрын
Dole bharun ale ...Karan mi pn tyachya pahilya video pasun te atta paryanta chya prawasa paryanta cha sakshidar ahe ❤ maza kalij bakasur❤️😘😘😘😘
@baikarvivek3649
@baikarvivek3649 3 ай бұрын
सप्त हिंदकेशरी बकासुर..❤❤❤ मी एक कोकण कर ( बकासुर प्रेमी )
@gauravchavan3373
@gauravchavan3373 3 ай бұрын
सबसे कातिल बकासुर पाटील ❤❤
@bindurajdhobale5320
@bindurajdhobale5320 3 ай бұрын
Bakasur ❤❤🎉
@Sachinshitole6300cc
@Sachinshitole6300cc 3 ай бұрын
खूप छान...... एकच किंग बकासुर 🔥🔥👑👑
@sachinsanas16
@sachinsanas16 3 ай бұрын
बकासुर ❤
@gorakshchavan9403
@gorakshchavan9403 3 ай бұрын
Bakasur is king
@yogeshmane8180
@yogeshmane8180 3 ай бұрын
बक्सुर सारखा बैल परत होणे नाही 1000 हजार गाडीत प्रथम क्रमांक सलग दोन दिवस पळाला ते पण प्रथम क्रमांक शब्द नाहीत ओन्ली अपल्ला बक्याभाई ❤❤❤❤❤❤❤❤
@nileshmore1239
@nileshmore1239 3 ай бұрын
बकासुर बैला मुळे मी बैलगाडी शर्यत बगतो ❤
@sandeepshinde8076
@sandeepshinde8076 3 ай бұрын
ज्या मैदानावर बकासुर नसेल तर मी ती बैलगाडा शर्यत पाहत नही, किंवा सेमी मध्ये हार झाली तर फायनल सुध्दा पाहत नाही.. बकासुर बकासुर आणि फक्त बकासुरच
Bike Vs Tricycle Fast Challenge
00:43
Russo
Рет қаралды 107 МЛН
iPhone or Chocolate??
00:16
Hungry FAM
Рет қаралды 49 МЛН
Bike Vs Tricycle Fast Challenge
00:43
Russo
Рет қаралды 107 МЛН