असेच रेकॉर्ड असणारा बैल कोणता,? माझा संपर्क ● इन्स्टाग्राम● -instagram.com/sandy_n_yadav?igshid=10nv3xd6lob6x
@akshayjadhav39532 жыл бұрын
Sk patalancha paksha
@mayurmetkar80232 жыл бұрын
Motha lakshya chi mulkhat ghya please
@samirkumarmore38812 жыл бұрын
सोमनाथ पैलवान जळगाव ता.कोरेगांव जि.सातारा यांचा महाराष्ट्रकेसरी लाडक्या व लाडक्याचे ड्रायव्हर बंदूक ड्रायव्हर
@बुलटफॅन्सक्लबमावळमुळशी2 жыл бұрын
मोठया लक्षा ची मुलाखत घ्या
@vadivarchikarti79932 жыл бұрын
सातेवाडि चा हिदकेसरी नंदया
@sachinsawant50642 жыл бұрын
बाहुल्या म्हणजे खरं वादळ होतं त्याच्या सारखा बैल आता नाही हिंदकेसरी बाहुल्या ला भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏 चटनी भाकरी वरचा पैलवान असून पण काजू बदाम खाणार्या बैलांचा फेस पाडायचा बाहुल्या एवढी गती होती त्याला❤️❤️
@nandrajjogdand93222 жыл бұрын
बराेबर बाेला दादा,,,
@dattatraythorat5551 Жыл бұрын
उंची कमी असली तरी दिलदार मनाची उंची असणारा माणूस संजय मदने
@vitthalraokusale91702 жыл бұрын
बाहुल्याचा प्रेरणादायी आणि थक्क करणारा जीवनप्रवास ऐकून मन गहिवरून आलं!...... बाहुल्याला भावपूर्ण श्रद्धांजली!...... 🌹🌹🙏🙏
@tanajigosavi59196 ай бұрын
महादेवाचा नंदी बाहुल्याचा प्रेरणादायी आणी थक्क करणारा जीवनप्रवास ऐकून मन गहिवरून आलं डोळ्यातून अश्रु व कंठ दाटून आलाय yutabar sandy Yadav सलाम तुम्हाला तुम्हीच नंदीच चांगली मुलाखत घेता हे मात्र मनाला फार स्पर्शून जात माझ प्राण्यांवर फार प्रेम आहे
@sachinmusale10292 жыл бұрын
जन्म झाल्या पासून मरेपर्यंत सांभाळ केला. हे खरे हिंदकेसरी गाडा मालक.
@santoshambi23832 жыл бұрын
💐😥🙏भावपूर्ण श्रद्धांजली(बाहुल्या)🙏😥💐यादव सर बाहुल्या सारख्या सर्व बैलांच्या आठवणी जाग्या करा.आणि सर्व नंदी चा तुम्हाला आशिर्वाद लागो हिच इश्वर चरणीं प्रर्थना.
@gauravnarkar29822 жыл бұрын
बाहुल्या आणि बाहुल्याचे मालक, दोघांचं एकमेकांवरील प्रेम ❤️ हे प्रेम फक्त महाराष्ट्राचा शेतकरीच करू शकतो 🚩
@anandamhargude66342 жыл бұрын
एकदम छान साधा मानुस अशाच मानसाच्या मुलाखती घेऊन त्यांना उजेडात आनायच हे चांगले काम तुम्ही करताय
@sagarsalunkhe59902 жыл бұрын
Sandy N Yadav Sir : - जुन्या आठवणींना उजाळा दिला खरच मनापासून धन्यवाद, संजय पैलवान आवारवाडी साध्या सरळ विचारसरणी चा साधा माणूस...
@nikhilchavan580.2 жыл бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली. 🙏😢💐 जय महाराष्ट्र जय मल्हार जय उमाजी नाईक, दादा ( मोठा लक्ष्या ची व्हिडिओ अपलोड करा, )
@kirankshirsagar282 жыл бұрын
बाहुल्या सारखे खोंड मरत नसतात अमर होतात भावपुर्ण श्रद्धांजली
@ravindrajagtap23732 жыл бұрын
🌹👌 एकदम सुंदर आणि अविस्मरणीय मुलाखत डोळ्यात पाणी आणणारीं आणि डोळ्याचे पारणे फेडणारी मुलाखत लाखात एक अगदी एकशे एक टक्का 💋💋💋🙏🙏🙏🙏
@नादएकचबैलगाडाशर्यत-य9श2 жыл бұрын
मोठे पणा सांगत नाही पण बाहुल्या & ससा बैलाची गाडी आमच्या शिंगऱ्याने मारली तेव्हा ५.५०लाख रू.ला बैल मागितला होता मुंबई वाल्यांनी.. बाहुल्या खरंच ग्रेट होता👑👑🙏🙏 बाहुल्या पळताना खुप वेळा बघितला आहे मी त्यावेळी एक से बढकर एक बैल होते त्यात फायनलमध्ये राहणारा किंग बाहुल्या 👑
@pramodgaikwad4886 Жыл бұрын
अप्रतिम ❤ खूप छान ❤ मालक खूप दिलदार माणूस आहे ❤ खूप मनमोकळे पण ने आपल्या बैलाचे आणि त्याच्यावर असणाऱ्या प्रेम बद्दल वक्त केले ... गहिवरून आले यांची असलेले त्या बैलाबद्दल ची ओढ पाहून
@dhanajijadhav45252 жыл бұрын
खरय संजय पैलवान आम्ही लहान असताना बाहुल्याच्या शर्यती बघितल्यात व तुम्हाला .आम्हाला खरच आश्चर्य वाटायचे तुम्हाला बघुन एवढासा माणुस पण मोठ्या बैलाचा मालक हाय .आमचा पोपट्या पण बाहुल्यासारखाच हुता फक्त तुमच्या किंवा पळविनार्यांच्या दावणीला असता तर आज त्यान पण नाव काढल असत
@spotnana.7781 Жыл бұрын
संदिप भाऊ खूप जिगर वाली मुलाखत आहे हि. आणि बाहुल्या बैला ला जी माता लाभली ती सर्व श्रेष्ठ🫡
@pankajbele9417 Жыл бұрын
मुलाखत पाहताना डोळ्यात पाणी आले...... ❤❤❤❤❤❤
@RJTalksonAll2 жыл бұрын
क्या बात है! एकदम भावनिक केल ह्या मुलाखतीन... एक बैल आणि त्याचा मालक ह्यांच काय नात असू शकत ह्यांच हा ऊत्तम ऊदाहरण.. शारीरिक व्यंग असलेल कुटुंब, पण असा बैल घडवतात आणि पुढे हा बैल त्या कुटूंबाला आपली जबाबदारी समजून सांभाळतो क्या बात है! Sandy भाई एखादा चित्रपट बनवावा किंवा एखाद्या चित्रपटाची असावी अशी ही कहाणी... ... खूप खूप आभार आपले ही मुलाखत आपण सादर केल्या बद्दल 🙏🙏🙏 कोण कोणाची जागा घेऊ शकत नाही फक्त त्या कुटूंबाला ताकद मिळो यामधून परत ऊभा राहण्याची आणि भावपूर्ण श्रद्धांजली बाहुल्या 🙏.......
@samirkumarmore38812 жыл бұрын
हदयस्पर्शी बाहूल्या व सर्जा जबरदस्त गाडी पळायची. बाहूल्याला भावपूर्ण श्रद्धांजली💐💐
@MaheshPatharwat-x5q24 күн бұрын
खुप खुप धन्यवाद दादा मुलाकात मी वीडियो बंग तो❤❤❤
@sachinkukale35782 жыл бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली बाहुल्या.....माझ्या कायम आठवणीत राहणारा बैल, 🔥 हिंदकेसरी बाहुल्या 🔥......सर हिंदकेसरी मोठा लक्षा ची मुलाखत घ्या......
@pradeeppawarvlog2 жыл бұрын
हि गोष्ट खरी अशी बैल एकदाच होतात बाहुल्या पुन्हा होणे नाही भावपूर्ण श्रद्धांजली
@akashbabar1542 жыл бұрын
सर तुमचे सगळे व्हिडिओ मला खूप आवडतात तुमची बोलण्याची गोड भाषा मला खूप आवडते🥰 तुमचे प्रत्येक शब्द मनापासून ऐकू वाटतात . ऐकताना आस वाटत की आपण खरंच त्या जागेवर आहे आस तुम्ही लोकांना पटऊन सांगता . असेच नवं नवीन व्हिडिओ सर तुम्ही बनवत राहा आमचा तुम्हाला भरघोस प्रतिसाद मिळेल प्रेक्षकांचा , तुमच्या सारख्या लोकांमुळे आम्हाला जुने इतिहास जुने बैल पाहायला मिळतात असेच तुमचे कार्य चालू ठेवा तुमच्या कार्याला सलाम 🙏🏼🥰
@tausifmulani28192 жыл бұрын
पैलवान तुम्ही अतिशय छान मुलाखत दिली परंतु तुम्ही सांगायला विसरलात की हिंदकेसरी बाहुल्या बैलाचे 2004 ते 2007 या काळात मालक म्हणून श्री जावेद मुल्ला तांबवे हे होते. आपल्या प्रेमापोटी किंवा आग्रहा खातर बाहुल्या आपल्याला त्यांनी परत दिला. बाहुल्या हिंदकेसरी होण्यात त्यांचाही मोलाचा वाटा आहे. तुम्ही थोडी अपुरी माहिती दिली त्याबद्दल खंत आहे. असो बाहुल्या आणि सर्जाने आमचे नाव अजरामर केले आहे.
@vithaljadhav65072 жыл бұрын
💯
@nareshpawar33792 жыл бұрын
छान मुलाखती घेता तुम्ही. तुमची प्रश्न विचारण्याची पद्धत छान. अभिनंदन .
@tausifmulani28192 жыл бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली बाहुल्या किंग
@SunnyKamble-r8l Жыл бұрын
आता पर्यंत्ती ची. मुलाखात ही मस्त होती... खूप छान...
@Ganeshpatil0033 Жыл бұрын
डोळ्यांतून पाणी आल ऐकुन😢
@sagarmagare7014 Жыл бұрын
मोठा मुलगा समजून मालकाने संभाळ केला त्याची परत फेड बैलाने मालकाला दिली असा बैल परत होणे नाही भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण
@MaheshShinde-f4g Жыл бұрын
एक नंबरची मुलाखत ❤ बाहुल्या
@maheshjadhav77682 жыл бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली बाहुल्या.... 😢
@Mok2100-t5u2 жыл бұрын
जब तक सुरज चांद रहेगा बाहुल्या तेरा नाम रहेगा ... 🥲🥲🙏🚩🔝
@rohitghodekarhihiwea94202 жыл бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली गरीब मालकाचा राजा पोरगा बाहुल्या 😢
@spartenwariiar2 жыл бұрын
Sanjay_n_yadav sir..खरंच तुम्ही खूप छान व्हिडिओ बनवता आणी एखाद्या पिक्चर ला प न एबडे मन लावून बगत नाही तेवढे मन रमते या आठवणी मध्ये
@somnathkale73632 жыл бұрын
बाहुल्या ला भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐
@kiranmane96442 жыл бұрын
दादा तुमी जे बोला होता ते खर आहे. एक नंबर मुलाखत
@samirranavre21912 жыл бұрын
खटाव तालुका हा बैलगाडी शर्यतीच्या क्षेत्रात उजवा हात आहे बाहुल्या चे मालक नाना त्यांनी जे आतापर्यंत बैल घडवले आणि ते कशा परिस्थितीत घडवले हे खरच खूप अवघड गोष्ट आहे आणि म्हणून मला त्यांचा अभिमान वाटतो
@sunilchavan3152 жыл бұрын
यावर्षीही मान महोत्सव आहे . बाहुल्याच नाव सुनील मोरे आवर्जून घेणार ..rip बाहुल्या .... आत्तापर्यंतची सगळ्यात हृदयस्पर्शी मुलाखत घेल्याबद्दल sandy भाऊंचे आभार..विशेष म्हणजे शेवटी टाकलेले व्हिडिओ आणि बाहुल्यांचे फोटो नवीन पिढी ल तुमच्या माध्यमातून पाहायला मिळाले.त्याबद्दल धन्यवाद.
@aniketthorave10282 жыл бұрын
मळ्या मोत्या आणि बाहुल्या नेहमी माझ्या लक्षात राहतील... ते क्षण अजून आठवतात 😔🥹💪😎😇❤️
@akshaydhumal2129 Жыл бұрын
बाहुल्या ला प्रणाम असा होणे नाही....❤🥺🙏
@kuldeep47552 жыл бұрын
बाहुल्या ला बघितला त्यावेळी तो आपल्याला लय् आवडला मिस you
@gauravnarkar29822 жыл бұрын
सुनील मोरे जबरदस्त व्यक्तीमत्व आहेत, त्यांची मुलाखत घ्या 🙏🏻 सुलतान बरोबर
मी पाहिले होते मान महोत्सव चे पूर्ण मैदान... मी नंद्या च्या फाटितून बाहुल्या च्या फाटी मदे उभा होतो... सगळ्यात पुढं बाहुल्या ची गाडी पळत होती पण नंद्या गोलिगत आला अन् 1 नंबर केला पण सगळ्यात जास्त हवा बाहुल्या ची झाली....
@MalhariMadane-js5ie2 жыл бұрын
आम्ही बिदाल कर ❤️
@kartikrokade91016 ай бұрын
खूप चांगली माणसे आहेत आवारवाडी ची.भाटवडे चा जरशी बरोबर पळावला होता आम्ही त्यांच्या मळ्या बरोबर.
@KiranAcharekar-ky2tu9 ай бұрын
एक नंबर ❤😊
@salimshekhofficial43942 жыл бұрын
भावपूर्ण श्रद्धांजलि ( भाऊ मोठा लक्ष्या ची मुलाकात घ्या
@ankitd12182 жыл бұрын
मूर्ती लहान कीर्ती महान...🙏
@vaibhavchavan60842 жыл бұрын
भावपुर्ण श्रद्धांजली बाहुल्या 💐💐😭😭
@vaibhav_khatke2 жыл бұрын
भावपुर्ण श्रद्धांजली 💐 बाहुल्या
@Sumitbhoir9990 Жыл бұрын
विष्णुशेठ माया भोईर , देसाई गाव, मुंबई...यांचं बिंजोड ला खूप नाव केलं ... बाहुल्या नी ..
ट्रिपल हिंद केसरी बाहुल्या हे नाव इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहीलं गेलं आहे.... त्याला कोणीच पुसू शकत नाही....
@spotnana.7781 Жыл бұрын
संदिप भाऊ तुमचं काळीज खूप मोठं हाय
@योगेशमानेम्हासुर्णेकर2 жыл бұрын
सगळ्या बैलांची मुलाखत घेतली आहे पण राहिला अण्णा काळे यांच्या हिंदकेसरी प्रधान ची मुलाखत तेवढी घ्या🙏🙏🙏🙏🙏🙏
@ahamadalimulani158 Жыл бұрын
पैलवान ज्या वयकतीने बाहुल्या ला नावारूपाला आणले अखंड महाराष्ट्रात ज्याचे नाव केले असे जावेदभाई मुल्ला तांबवे हयांचे नाव एकदा सुध्दा घेतले नाही तयांचेकडे 7वर्षे बाहुलया होता,
@mr.gabbargade72 жыл бұрын
🙏भावपूर्ण श्रद्धांजली🙏
@gopalbagal721011 ай бұрын
Bhav purn shradhanjali 🌹🌹🌹🌹🌹
@mangeshavhad76672 жыл бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली 💐🙏💐🙏😥😥
@aniketpatil2582 жыл бұрын
मोठा लक्ष्याची मुलाखत घ्या साहेब
@kailasdeshmukh21302 жыл бұрын
Ek no., 1 #बाहुल्या
@BabuShelar-i8k7 ай бұрын
हिंदकेसरी बावर्या ची मुलाखत घ्या खटाव मधे हनमंत मोरे रामभाऊ मोरे हा बैल खुप वेगवान पळायचा मुंबई मधे पण खुप बिनजोड चा बादशहा होता बबन केने मुंबई कराचा बाबर्या मुलाखत घ्या खटाव मधे मोरे हनंमत राम मोरे खटाव 🙏🙏🙏
@vinayakwaghmode449 Жыл бұрын
❤❤👌👌
@vinodjadhav19612 жыл бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली बाहुल्या 🙏🙏
@dhanajiudale80182 жыл бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली भावल्या
@satishindalkar6607 Жыл бұрын
ओम शांती बाहुल्या...
@akashbabar1542 жыл бұрын
मालगावच्या काजळा बैलाची पण मुलाखत घ्या सर हा पण बैल खूप पाळला होता त्या काळात जुने लोक सांगतात तेवढी plz मुलाखत घ्या सर प्रत्येक चायनल वाल्यांच्या मुलाखती च्या कमेंट मध्ये मी ही कमेंट करतो पण कोणाचं घेत नाय मुलाखत तुम्ही घ्याल अशी आशा बाळगतो सर 🙏🏼🥰
@ahamadalimulani158 Жыл бұрын
बाहुलया ला लहान असताना तांबवेचे जावेदभाई मुल्ला हयांनी विकत घेतला होता आणी तयांचेकडेच नावारूपाला आला महाराष्ट्र केसरी, हिंद केसरी झाला, बंदीच्या आगोदर तयांनी विकला पंरतु बरीच वर्षे तो जावेदभाई हयांचेकडे होता
@mangeshavhad76672 жыл бұрын
Great journey bahulya
@OP_SOHIL2 жыл бұрын
नाद ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
@tusharnamdas5530 Жыл бұрын
शर्यत म्हणजे काय आणि कशी मारायची त्याच उत्तम आरोग्य आणि उदाहरण म्हणजे बाहुल्या
@shekharpatil45672 жыл бұрын
काटे पाटील यांच्या बणश्या ची मुलाखत घ्या न दादा. त्याच्या काही आठवणी बघायला मिळतील
@digambarthakre89192 жыл бұрын
Super mulakat zali 👍
@shubhamjejurkar66112 жыл бұрын
मोठा लक्ष्याची मुलाखत घ्या 🙏
@siddheshmohite82902 жыл бұрын
खरा बैलगाडा मालक..🙏
@Naadjeevapalikadcha2 жыл бұрын
महिब्या ला प्रसिद्ध करणारा बाबर गोठा कात्रज यांचा भरत याची मूलाखत घ्या दादा ।।