धन्यवाद भाऊ हा नंदनटेश्वर आहे हि निसर्गाच्या सानिध्यात लिला आहे कोटी कोटी प्रणाम
@rudranshdixit6063Ай бұрын
पायगुडे साहेब... खूप नशीबवान आहात तुम्ही... खऱ्या अर्थाने हा.... " नंदी " आहे... ज्यात साक्षात शिवपार्वती विराजमान आहेत... हर हर महादेव... 🌺🙏🏻🌺
@pradeepkhade87002 жыл бұрын
हा खिल्लार निस्वार्थी सांभाळणाऱ्या मालकास मनपूर्वक सलाम..💐
@खिल्लारशोकिन2 жыл бұрын
धन्यवाद
@prasadmogale60412 жыл бұрын
Jay bhagwan
@anilbhujbal96312 жыл бұрын
Verry good 👌🙏🙏💪
@pundlikdongare5122 жыл бұрын
@@prasadmogale6041 swwq
@revnathsurdakar10042 жыл бұрын
धन्यवाद मालक साहेब
@shris64112 жыл бұрын
ज्या लोकांनी तुम्हाला ह्या सुंदर वासराला सोडून द्यायला सांगितले ते सारे उलट्या काळजाचे होते. तुमचे धन्यवाद की तुम्ही या वासराला इतका जीव लावला आणि याची इतकी छान जपणूक करत आहात. देव तुम्हाला आणि या गोड वासराला उदंड आयुष्य देवो. तुमच्या मनोकामना पूर्ण होवोत हीच प्रार्थना.
@pravinkatarepatil42322 жыл бұрын
कोणाच्या ही नशीबात येत नाहीत अशी जनावरे खुप छान जोपासना
@खिल्लारशोकिन2 жыл бұрын
धन्यवाद
@4in1kkkk78Ай бұрын
क्या बात है
@knowledgemarathi60422 жыл бұрын
तुमच्या कार्याला सलाम , परंतु हे नैसर्गिक आहे,तो अर्धनारीनटेश्वर आहे ज्यापासून घर्भची इच्छा तुम्ही ठेउ नका आणि प्रयत्न कराल तर ते त्यावर एक्सपेरिमेंट केल्यासारख होईल जो एकप्रकारचा अत्याचार आहे. ,जे करू नका। तो जसा आहे.तसंच त्याला acsept करा,तुमच भाग्य आहे.🙏
@dhavaljadhav84312 жыл бұрын
अगदी खरा आणि महत्त्वाचा मुद्दा मांडलाय त्याच्यावर कोणतेही प्रयोग करू नये निसर्गाने त्याला घडवलं निसर्गालाच त्याचं क्षेमकुशल पाहू दे
@appuhathale69132 жыл бұрын
मुक्या प्राण्याला जीव लावल्याबद्दल तुमचे कोटी कोटी आभार तुम्हाला सलाम
@4in1kkkk78Ай бұрын
क्या बात है हे पुराणात ही लिहिलं आहे.आधीच सगळं जग गाई वर baltkar करून दुधाची तुपाची माखन शेती ची पूर्ण वाट लावली आहे.क्या बात है.तुमच्या सारखे लोक पृथ्वी वर आहेत म्हणून अजून थोडी सुरक्षितता वाटते. ग्रेट Great graet🎉🎉🎉🎉🎉🎉
@vairagkarmultiservices3682 жыл бұрын
किशोर सर आपण योग्य केलात... एका मुक्या प्राण्याचे आशिर्वाद आपणास नक्कीच मिळतील...समाजात कापताना लोकांना पाप लागत नाही तर सांभाळताना दोष लागतो का? आपल्या या धाडसी आणि प्रेरणादायी कार्यास मनापासून सलाम...
@gokulbehale28112 жыл бұрын
सर्वांभूती परमेश्वर!एक जीव आहे तो, परमेश्र्वराचा अंश आहे.मन लाऊन सांभाळा त्याला.शेवटपर्यंत तुमची सेवा करेल.
@हर्ष_123-u6i2 жыл бұрын
बरोबर
@lifenme42012 жыл бұрын
Khar ahe
@akashalhat9262 жыл бұрын
साक्षात शंकर-पार्वती अवतारच...खूप सुंदर आहे...💐💐💐
@prakashchaphe40842 жыл бұрын
काय बोलावे महाराजा मु र ख शिरोमणी
@sanikaparkar401 Жыл бұрын
व्हाव्हा, तुम्ही धन्य आहात. साक्षात भगवान शंकर- पार्वती अवतार ही कल्पना फारच सुंदर 😊😊
@InqalabZindabad-q7j5 ай бұрын
😂😂😂
@UpcomingChallenges-tc2xg5 ай бұрын
🪔♥️Mahadevaaa❤
@victorious085 ай бұрын
😂😂😂
@rushikeshgogawale78292 жыл бұрын
पहिल्यांदाच पाहिला असा प्राणी आणि आकला खिल्लार महाराष्ट्राची शान आणि मालकाचे आभार दादा अभिनंदन मनःपूर्वक सलाम 🙏🙏🙏
@sandipidhole96972 жыл бұрын
चा ग ले काम् करत आ प न
@mahendragawande7151 Жыл бұрын
Kharch Chhan dada
@vyasinfotechvs92002 жыл бұрын
गोवंश नेहमीच वंदनीय आहे... आपले धन्यवाद आपण या गोवंशाला जीव लावला आहे. आणि माझ्या जीवनात मी प्रथमच ऐकत आहे. जय गोमाता
@sagarbediskar12862 жыл бұрын
Op op oo opo9oilpiillp0
@anushreekoyande59782 жыл бұрын
Mi suddha
@laxmanekkarpatil33542 жыл бұрын
अंगावर काटा आला हो दादा लोक बैल म्हतारा झाला तरी खाटकाला विकतात खरंच राव नशीब तेच जो तुमच्या दावणीला जन्माला आलाय 🚩💫🥺
@nitintheurkar83512 жыл бұрын
महादेवाचा नंदी आहे...हे आदभुत व दैवी आसुन...निसर्गाचा आविषकार आहे.....दैवि आवतार आहे...श्री पायगुडे आपण मुक प्रण्याची सेवा करता यासाठी तुमचेआभार...!🙏🙏 तुमच्या या सेवेला सँल्युट.🙏🙏🚩🙏🙏 तुमला धन्यवाद....!
@sanjaykambale72902 жыл бұрын
दादा साक्षात भगवान शंकर,, अर्धनारी नटेश्यर तुमच्या दावणीला वास्तव्य करतायत.. आपण खुप भाग्यवान आहेत
@खिल्लारशोकिन2 жыл бұрын
धन्यवाद
@विष्णुअण्णानिमणी-ढ3ध9 күн бұрын
अति उत्तम सांभाळ केला आहे
@pr47ik2 жыл бұрын
अप्रतिम किमया निसर्गाची .. आणि तुम्ही खूपच जिव्हाळ्याने तुम्ही जपलेले आहे याला .. खूपच छान दादा .. 💯🙏
@dattagaikwad54572 жыл бұрын
अंधश्रद्धा नाही पण श्रद्धा पूर्वक सांगतो की हा अवतार म्हणजे अर्धनारीनटेश्वर आहे ओम नमः शिवाय
@vishwajitenglishmathsclass54752 жыл бұрын
Hijadyala ka nahi avtar mhnt
@relaxation-iw1tw2 жыл бұрын
Ekdam barobar
@sureshgujar78432 жыл бұрын
@@vishwajitenglishmathsclass5475 te hi avtarach aahet bhava
@Mystriydark14452 жыл бұрын
अवताराला सांगा बेरोजगार खुप वाढली आहे तेवढं नोकर्यांच बघा
@amiee72272 жыл бұрын
@@vishwajitenglishmathsclass5475 HIJADA NA GARBHA NASTO, BAVLAT.
@meenachaudhari84002 ай бұрын
भैय्या तुम्ही खूप भाग्यवान आहात तुम्हाला काही च कमी पडणार नाही तुम्ही खूप छान काम करत आहेत देव तुम्हाला अशिच शक्ती देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
@lalitshahane9192 жыл бұрын
अशा प्रकारचे जनावरांना देव असे मानणेची प्रथा आहे लासुर ता. चोपडा जि. जळगाव या ठिकाणी साधारण २० वर्ष पुर्वी पहाणेत आले होते.साभाळणे चांगले आहे.
@balajijabev20602 жыл бұрын
ग
@Blak509810 ай бұрын
*Bhauncha cha full kautauk* ❤❤❤❤
@amitpatil67102 жыл бұрын
या वासराची सेवा केल्यास भरभराट होतो
@ganeshkharde20715 ай бұрын
भाऊ शेवटपर्यंत सांभाळ तुझ आणि तुझ्या घराचा कल्याण होईल मुक जनावर त्याचा आशीर्वाद काम येईल जय श्रीराम
@samarthachaudhari78262 жыл бұрын
सोडून दिल असता तर कसाई खाण्यात गेला असता , भाऊ खूप चांगल काम करताय🚩❤️🙏👍
@खिल्लारशोकिन2 жыл бұрын
धन्यवाद
@shivajikumbhar25982 жыл бұрын
हा एक अद्भुत चमत्कार आहे भाऊ. अशा दिव्यांग जीवाला सांभाळण्याची जबाबदारी /संधी परमेश्वरान तुम्हांस दिली आहे. आणि तुमची निवड करून परमेश्वर नक्कीच चुकलेला नाही. 🙏🙏
@VaibhavMisale0032 жыл бұрын
किशोर पायगुडे जी आपले लाख लाख धन्यवाद एक मुक्या प्राण्यांवर ईतका जिव लावलंत, 💐🙏🙏
@VaibhavMisale0032 жыл бұрын
@Warrior 🤣🤣🤣
@javvadwankar40102 жыл бұрын
@Warrior 🎃🎃
@nitinagawane62942 ай бұрын
आपण खरच ग्रेट आहात.. हा एक निर्दोष निरागस जिव आहे.. याला आयुष्यभर संभाळा.. तुमचा हा जन्म सार्थकी लागेल.. हे सात जन्माचे पुण्य आहे.. याला आपत्य होवो अगर ना होवो पण तरीही तुम्ही त्याला निरपेक्ष भावनेने संभाळा.. त्याचे तुमच्याशी पुर्व जन्माचे नाते आहे म्हणूनच तो ओघाने तुमच्या कडे आला आहे.. त्याला चांगले संभाळा तुमचे कल्याण होणारच आहे.. हा तुमच्या आयुष्यातील एक पुण्य कमवण्याचा दुर्मिळ योग आहे..
@ab_Chitrkatha2 жыл бұрын
मालकाचे मनपूर्वक अभिनंदन खूप चांगला विचार जोपासताय तुम्ही आणि खिल्लार महाराष्ट्राची शान यांचेही आभार ज्यांच्यामुळे आज या अद्वैत जनावराला प्रसिद्धी मिळतीये🚩🚩🙏🙏
@खिल्लारशोकिन2 жыл бұрын
🙏🙏🙏धन्यवाद
@shwetagawade61872 жыл бұрын
Sir he gay ahe
@shwetagawade61872 жыл бұрын
Karan Tila chhotese sad ahet
@sanjaygaikwad21092 жыл бұрын
मालकांचे आभार
@somnathmali77052 жыл бұрын
@@sanjaygaikwad2109 g
@yashkadam53342 жыл бұрын
... देवाची अदभुत निर्मिती 👏👏नशीबवान मालक
@bhaveshnikam97202 жыл бұрын
पहिल्यांदाच पाहिला असा प्राणी मालकाचे ही खुप अभिनंदन निस्वार्थपणे सांभाळत असल्याबद्दल 🙌
@खिल्लारशोकिन2 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@sonutile4657 Жыл бұрын
@@खिल्लारशोकिन अशे गोवंश आपल्या दावणीला जन्माला येणे हे तर आपले भाग्य च आहे
@sheelajoshi97822 жыл бұрын
बाकी काही होणार नाही पण घरातील एक मेबर म्हणून सांभाळायचे थोडक्यात लक्ष्मी आहे 🌹
@deepaknikam44152 жыл бұрын
हि देवाची करणी आहे.याचे संगोपन करणाऱ्या मालकाला धन्यवाद.
सर्व प्रथम या मालकाच्या मनोधैर्याला सलाम.त्यांच्या इच्छेप्रमाणे मेडिकल सायन्स ने हे आव्हान स्वीकारले तर खुप चांगले होईल.👍👍🌹🌹
@anandamane34102 жыл бұрын
आपल्या निस्वार्थी प्रेमाला सलाम तुम्हाला आयुष्यामध्ये कधीच कमी पडणार नाही
@VijayYadav-fj7bt2 жыл бұрын
व्हेटर्नरी साठी हे एक आव्हान आहे. कृपया महाराष्ट्र राज्यातील नव्हे तर देशातील तज्ञांनी हे आव्हान स्वीकारावे. आणि या पशूपालकाची तळमळ पूर्ण करावी. खिल्लार मालकाच्या तळमळीला एकविस तोफांची सलामी.
@खिल्लारशोकिन2 жыл бұрын
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@cinema64444 ай бұрын
बाकी काही नाही, intersex आहे. मनुष्यामध्ये pan he पाहायला मिळते.
वा ! खुप छान , किती शुद्ध हेतू आणि निस्वार्थ पणे सेवा करत आहात खिल्लार ची "ह्याला म्हणायचं जातीवंत अस्सल प्रामाणिक खिल्लार प्रेमी" अश्या माणसांची गरज आहे आपल्या खिल्लार ला 🙏
@खिल्लारशोकिन2 жыл бұрын
धन्यवाद
@ashishlokhande66132 жыл бұрын
हा खिलार निस्वार्थी पणे सांभाळणार्या मालकांना मनःपूर्वक सलाम🚩🕉️🙏
@Aakash87392 жыл бұрын
नशीब लागत अशी लक्ष्मी आपल्या घरी जन्माला यायला.. दादा तुमच्या कार्याला सलाम. खुप छान🙏👍👍👍
@vijaydhamal92734 ай бұрын
Paygude Dada tumhi khup different aahat He niswaarth seva karat aahat... Tumchyakadun dusryani shikale pahije... Khup chhan tumhi mahan aahat.. Aani ishwer swaroop aahe🙏🙏😍💯🚩
@santoshshelar14382 жыл бұрын
दादा अगदी मनापासून आभार आणि अभिनंदन अहो असे अपत्य मानवाच्या पोटी जन्माला आले तर फक्त शेजारी आणि समाज काय म्हणेल या भीती पोटी पोटचा गोळा रस्त्यावर सोडून द्यायला लावतात अशा पालकांना तुमच्या सारखे धैर्य मिळो हीच प्रार्थना
@uk19872 жыл бұрын
जसे मनुष्य योनीमध्ये पुरुषही नाही व स्त्रीही नाही असे नपुसकलिंगी किंवा थर्ड जेंडर किंवा ज्याला आपण छक्का म्हणतो अशी जमात असते. ज्यांच्यामध्ये स्त्री व पुरुष असे दोघांचेही अविकसीत अवयव असतात त्यातलाच हा प्रकार आहे. हा अर्धनारी नटेश्वर किंवा छक्का बैल असे म्हणता येईल.
@sujatapatil28742 жыл бұрын
नमस्कार. पायगुडे तुम्ही जी माहिती दिली...ती ऐकून खरच आश्चर्य तर वाटले पण तुलना करायची झाली तर(साक्षात...शंकर. पार्वती आहे )!!! शिव शक्ती आहे हर हर महादेव....पार्वतीमाता की जय👌😍😍
@godisgreat17582 жыл бұрын
सलाम भावा तुम्हाला , तुमची सर्व स्वप्ने पूर्ण होवो हीच परमेश्वराचरणी प्रार्थना .
@rameshgurav6635 ай бұрын
आपण खूप प्रेमळ आहात. आपण असं जनावर सांभाळून समाजात एक नविन पायंडा पाडलात. तुमचे खूप- खूप अभिनंदन आणि धन्यवाद.
@krishnanarsale71382 жыл бұрын
पायगुडे साहेब, मला अभिमान वाटला तुमचा. खुप पुण्याचं काम करत अहात आपण, आपण तर एका प्रण्याबद्दल एवढी सहानुभुती दाखवली आहे. हेच विचार लोकांनी माणंसांबाबत केले पाहिजेत.
@Super01chetan2 жыл бұрын
देव नेहमी सक्षम व्यक्तीलाच जबाबदारी देतो ! तुम्ही भाग्यवान आहात ! मनापासून अभिवादन ! 🙏
@ramdassobale76992 жыл бұрын
भाऊ , आपले खुप मोठे व दिलदार मन आहे. पुर्ण बैल पण नाही व पुर्ण गायी पण नाही असा जिव आपण सांभाळत आहे . कोणताही अपशकुन नाही , उलट शुभशकुनच आहे .आपले मनापासून धन्यवाद 🙏
@खिल्लारशोकिन2 жыл бұрын
🙏धन्यवाद 🚩
@manishabhasmare7616 Жыл бұрын
Nice 👍
@latapakhare52772 жыл бұрын
खरच भाऊ तुम्हाला मानाचा मुजरा असा बैल सांभाळणे म्हणजे अवघड आहे
@ajaykulkarni84512 жыл бұрын
किशोर माझ्या भावा ! निसर्गाने ह्या जिवावर अन्याय केलाय परंतु त्याच निसर्गाने त्याचा सांभाळ करायला तुझी नियुक्ती केली आहे ! तुझी तळमळ पाहून समाधान लाभले 🙏
@kishorapte75492 жыл бұрын
किशोर पायगुडेजी आपले पशुप्रेम पाहुन आनंद झाला. आर्धनारी नटेश्वर हे शिवाचे रुप आपल्याकडे आहे हे भाग्याचे लक्षण आहे. त्या रूपाची केलेली सेवा आपणास काही कमी पडू देणार नाही ही खात्री बळगा
@ankushpatil39362 жыл бұрын
खूप चांगली गोष्ट आहे आपण ज्याला सांभाळतात आपल्या महाराष्ट्राची शान आहे खिल्लार,
@saiprasadsawant90375 ай бұрын
दादा तुला साक्षात आशिर्वाद आहे कारण लोक गाई दुध देणे बंद झाली तसेच बैल म्हातारा झाला की खाणे, पिणे बंद करतात देत नाही. सोडुन देतात. तु असे असुन सोडुन दिले नाही. मुळ जनावाराचा आशिर्वाद आहे. माझ्या शुभेच्छा. तुला कशाचीच कमी पडणार नाही पहा.
@swapnilmore85682 жыл бұрын
दादा सलाम तुमच्या कर्तृत्वाला....इतकं भरभरून सांगताय त्यातच तुमचे त्याच्या विषयीचे निस्वार्थ प्रेम दिसुन येते......💐🙏🏻🙏🏻🙏🏻
@खिल्लारशोकिन2 жыл бұрын
धन्यवाद
@krishnachindarkar5915Ай бұрын
सर्वांनी माहिती दिलीय, त्याच प्रमाणे मी सांगू इच्छुतो कि, तुम्ही ह्या वासराचा सांभाळ केलात, ह्याला सलाम ❤❤❤❤❤❤
@udayjoshi34352 жыл бұрын
आज नविन खिल्लर जनावर पहायला मिळाल हा तर अर्ध नारेश्वर च रूप आहे
@खिल्लारशोकिन2 жыл бұрын
धन्यवाद
@dhananjaydattatrey50265 ай бұрын
पहिल्या दा अस खिल्ली बघायला मिळाले. सर धन्यवाद. दर्शन मिळाले. हे संगम युग आहे. आपल्या कडे जल्माला आले.मेहनत करा.नक्कीच आपल्याला देव चांगले फळ देईल ही ईश्वर चरणी प्रार्थना
@gurunathkumbhar79872 жыл бұрын
निसर्गाचा अद्भुत असा चमत्कार आहे हा.
@खिल्लारशोकिन2 жыл бұрын
धन्यवाद
@टोकीयोАй бұрын
फायद्यासाठी सर्व जण जणावर पाळतं पण दादा तुम्ही एक आदर्श दिला लोकांना निस्वार्थ जणांवर प्रेम ❤
@nikhilmore37562 жыл бұрын
खुप छान काम केलं तुम्ही सर...इथे माणसाचं वेगळे आपण नाकारतो पण तुम्ही या वेगळ्या असणाऱ्या प्राण्याला सांभाळत आहात..❣️❣️❣️
@jbpatil4246Күн бұрын
Paygude साहेब फार नशीबवान आहात अस जनावर अख्या हयातीत कोणाला बघायला तरी मिळेल का ते आज तुमच्या घरात आहे,"नशीबवान आहात"🙏💐
@satishmadamwar69812 жыл бұрын
साभाळा दादा तुम्हाला नक्कीच ईश्वराने दिलेला हा राजा राणी बैल आहे 👏👏👏 तुम्हास दंडवत प्रणाम ..
@shivraj_bhawarАй бұрын
शिवहर महादेव,पार्वती देवी अवतार आहे, या नंदी मध्ये, भाऊ खुप नशिबवान आहात तुम्ही. ओम् नमः शिवाय 🚩🚩🙏
@नादगंगा2 жыл бұрын
मुक्या जीवांचा निस्वार्थी प्रमाणे संभाळ करणाऱ्या भावास खूप धन्यवाद👌
दादा तुम्ही खुप नशिॅबवान आहात साक्षात देवादीदेव महादेव ॐ माता पार्वती तुमच्या गोमातेच्या अवतारा मध्ये तुमच्या सोबत आहेत ॥ॐनम्ःशिवाय॥
@catsdesireealba2 жыл бұрын
त्याला किती छान सांभाळत आहात ते त्याकडे बघूनच समजतंय.नशीबवान बैल आहे .💖💖
@shashikantsudarshani76842 жыл бұрын
निसर्गाचा हा एक चमत्कार आहे, कदाचित बैलांच्या नशिबी केवळ कष्ट करणे एवढेच असतं त्यांचा वंश पुनर उत्पादनाचा हक्क क्रुर मानवाने हिरावून घेतला आहे. यातुनच अशा बैलाची उत्क्रांती ची ही प्रथम पायरी असू शकेल.
@sanjaysonawane664Ай бұрын
भाग्यवान आहात आपण❤❤❤जिथे साक्षात भगवान शिवपार्वती आपल्या अंगणात विराजमान आहेत 🚩याचा सांभाळ करा ईश्वर तुम्हाला खुप भरभराट देईल 🚩🚩 जय भोलेनाथ 🙏🙏🙏
@siddheshwarhake67212 жыл бұрын
🙏🙏 मालक तुमचे अभिनंदन वाघ पाळायला मर्दाचं काम आहे मालक 🙏🙏
@ramsingchavan-gc9ix5 ай бұрын
Khup must dada,tumhi mulya jivala jeev lavla to sarwat vegla mhnun sarwat khas aahe...😊😊❤
@sadashivdhanawade59332 жыл бұрын
ना गाय ना बैल असुनही तुम्ही त्याचा त्याग ना करता त्याला चारा पाणी देऊन वाढविलत ते पण कुटुंबातील समजून.त्यासाठी निस्वार्थ प्रेम भावना तुमच्या कडे आहे. बस कोणाही जिवाचा ना घडो मत्सर या संत उक्ती प्रमाणे.आपणास खूप धन्यवाद.
@pranitjadhav1562 жыл бұрын
He is truly blessed . Such animal lover and animal life saver should be recognised in this society . God bless you
@dhananjay76212 жыл бұрын
किशोर साहेब, हा निसर्गाचा चमत्कार वगैरे काही नाही. जसे मनुष्यात तृतीयपंथी जन्माला येतात तसेच हेही असावे असे मला वाटते. याला घरी ठेवण्यात, पाळण्यात काहीही नुकसान नाही, ती अंधश्रद्धा आहे. तुम्ही चांगल्या विचारांनी, लोकांच्या सूचना न ऐकता याला पाळलेत हे खरंच चांगली गोष्ट आहे.
@arvinddorage67422 жыл бұрын
पायगुडे पाटील धन्यवाद नमस्कार आपल्या हातून फार मोठी पुण्याचं काम होत आहे तसेच सुख-समृद्धी आणि पैशाचा पाऊस पडणार तुमच्या आयुष्यामध्ये कुठल्याही संकटामध्ये तुम्हाला देव मदत करणार अशीच आमच्या चुलत भावाने खिलार आमच्या इकडे अशा गायला वंडा गाय म्हणतात त्यांनी शेवटपर्यंत संभाळली आज त्याच्याकडे खूप संपत्ती समृद्धी आहे आणि समाधान कुटुंबामध्ये सर्व गोष्टी त्यांना प्राप्त झाल्यात पुण्यवान माणसाच्या नशिबी असे गाये ती राम कृष्ण हरी
@rutiksasane70612 жыл бұрын
शिव शक्तीचं स्वरुप आर्धनारीनटेश्वराचं प्रतिक आहे. शिवकाली
@lucifer31632 жыл бұрын
Exactly hech manat aalta majhya
@kkkkmmmm2012 жыл бұрын
He special aahe.........Deva ni दिलेली सुंदर भेट आहे.........
@u.Fearless_Boy2 жыл бұрын
मस्त भाऊ...चांगले सांभाळा...असे वासरू नशीब वाल्यांच्या कडेच जन्माला येते
@खिल्लारशोकिन2 жыл бұрын
धन्यवाद
@jagdishkoli78363 ай бұрын
खुप भाग्यवान आहात तुम्ही. तयास तुम्ही तयाच्या आयुष्याच्या शेवट पर्यंत पाळा.
@dattatraypujari4062 жыл бұрын
खरच धन्य झालो आहे आम्ही हे पाहून खूप खूप आभार मालकाचे आणि चॅनलचे 🙏
@saishraddhaband19072 жыл бұрын
साहेब हेच निस्वार्थी प्रेम...सलाम तुम्हाला🙏🙏
@dnyaneshwarpawarlaturkar84752 жыл бұрын
दादासाहेबांना मनापासून धन्यवाद .साक्षात महादेवांचा अवतार सांभाळतात
@sandipbodage84362 жыл бұрын
खूप चांगला सांभाळ केलाय आपण,great 👌👌👌
@Preyanshsankhe12342 жыл бұрын
Khup chap vichar ahet tumche.. Gr8 work
@खिल्लारशोकिन2 жыл бұрын
धन्यवाद
@ReyanshRaj21572 жыл бұрын
Tumhala manapasun Dhanyawad ahe tumhi He saglyana Dakhaun dile Ki pranyan madhe dekhil asa kahi Hou shakate ki tyala tumhi Ashubh Manu naye 👍👍👍❤️❤️👍👍👍
@पै.चंद्रकांतवावळे2 жыл бұрын
हा खिल्लार बैल असो की गाय पण तुम्ही लोकांच न ऐकता त्याचा सांभाळ केला आणि त्यांचे हाल होण्यापासून तुम्ही त्याला वाचवले त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद 🙏🙏🙏
@rajendradhakane2 жыл бұрын
अस काही पाहिलं की ईश्वराच्या अद्भुत निर्मितीची आणि ईश्वराच्या अस्तित्वाची जाण होते. भाऊ खरचं ग्रेट आहात तुम्ही. हर हर महादेव.
@ajaydahibhate6232 жыл бұрын
प्रथमच असा प्रकार पहावयास मिळाला दादा आपण ज्या प्रकारे ह्याची काळजी घेत आहात खरंच चांगली बाब आहे देवाचे दान म्हणायचे तुम्हाला त्याला नीट सांभाळा 👍
@NilkantBhandari5 ай бұрын
❤ kishore dada tumhi kub nashibvan aahat manun tumhala he gost bhetle hya chya madhe he shankar paarvati che roop aahe he gost tumhala pushkal pudhe ghevun zanar unbelievable priceless very presheas God bless you 🙏
@swapnildevkate37752 жыл бұрын
तूमच्या सारखा खिल्लार प्रेमी लाभन हेच खूप मोठ आहे😍
@खिल्लारशोकिन2 жыл бұрын
धन्यवाद
@sanjaysonawane664Ай бұрын
❤❤❤अर्धनारेशवर 🎉🎉साक्षात भगवान शिवपार्वती चा अवतार आहे 🚩🚩 जय भोलेनाथ 🙏🙏🙏
@jaimalas85072 жыл бұрын
हर हर महादेव ऊ नमः शिवाय अर्धनारी नटेश्वर 👏👏👏👏👏
@PapumasureMore5 ай бұрын
या खिल्लार ला सांभाळणाऱ्या मालकांचे खर तर खुप खुप अभिनंदन करावयास पाहिजे. किती आपुलकीने सांभाळत आहेत. अभिनंदन भाऊ तुमच्या भुतदयेला मनापासून धन्यवाद
@shindepralhad24952 жыл бұрын
दादा आपण खरच नशीबवान आहात आशा जनावराचा सांभाळ करतात आपल्या कार्याला सलाम