थोडे दिवस थांबा बापू सोबत तुमचा बी कार्यक्रम होईल जनता काय वेडी नाही
@jaymaharashtra98742 жыл бұрын
जया भाऊ 💪💪💪💪💪💪
@Chetankolekar12212 жыл бұрын
Bhava ajun 25-30 varsh Bhau cha konach karykram Karu shakat nahi
@rameshpathare87802 жыл бұрын
गोरेची सर्व कुंडली मला माहिती आहे, याने अनेक गोरगरीबांचे पैसे बुडवले आहेत ,
@Chetankolekar12212 жыл бұрын
@@rameshpathare8780 bhava mang आत्मचरित्र lihato का
@amit61102 жыл бұрын
@@Chetankolekar1221 आत्ता किती मतांनी आलाय
@yuvrajghadge95692 жыл бұрын
तुम्ही ते चालू केली अस कधीच बोलू नका शेवाळे आबा यांचा मित्र परिवार सर्व बैल गाडा मालक चालक यांचे श्रय घेऊ नका तुम्हाला ते शोभत नाही भुरट्यानो आत्ता निवडणूक लागली की तुमचा करेकट्ट कारेक्रम होणार
@sampatkudale4519 Жыл бұрын
जणतेची करमणूक करून जणतैचे प्रश्न सुटत नाहीत आपल्या राज्यातूण पळून सुरत व्हया गोहटीला पळालै मोठ्या शैटचा मदतीने गद्यारी करणांंराणा छत्रपतींचा महाराष्ट्रातील जणता कधीच माफ करणार नाही जय शिवराय जय महाराष्ट्र
@bantibhakare5761 Жыл бұрын
Kadhi ahe kiti tarkhela ahe
@vishalsawant26279 ай бұрын
कमीत कमी दहा खोके बक्षीस पाहिजे होत भावानो
@sandeshbhosale8882 жыл бұрын
तुम्ही प्रयत्न केले नाहीत बैलगाडी मालकांचे प्रयत्न आहेत बैलगाडी शर्यत चालू करण्यासाठी
@dipa87482 жыл бұрын
आता तुमचाच कार्यक्रम होणारय
@चेतनतांदळे Жыл бұрын
007
@kaluramlalgude21732 жыл бұрын
50 खोके एकदम ओके
@prashantmalagave16772 жыл бұрын
5.ते 6 जनाची टोळी
@hanumntthavare1754 Жыл бұрын
मला तर ही अफवा वाटतीय बायकोला साडी न घेणारा शर्यत भरवनार नाही
झाल का मैदान का होणार आहे ही video 1 वर्ष जुनी आहे ना..
@pappupawar29262 жыл бұрын
खोखेवाला बापु पण तुम्ही विसरु नका पतंगराव कदमांचे उपकार गोरे साहेब
@sureshjadhav-r3j Жыл бұрын
ओन्ली बापू ❤❤❤👌🌹🌹🎊🎊
@gurujivlogs2102 жыл бұрын
आता.... निवडणुकीत लोक तुमचा कार्यक्रम करतील.🐷
@dadababa73772 жыл бұрын
mugada bag lawa. saheb
@dadababa73772 жыл бұрын
pdnar no chance
@manohararude77952 жыл бұрын
कमेंट्स वाचल्यावर लक्षात येते की वडापाव साठी दगडफेक करणारांची लईच वळवळ झालीय
@sunilmandave6892 жыл бұрын
जया भाऊ याच्या नादाला लागु नका आपल्या खटाव मानची आबृ काडु नका
@ashokraopatil14572 жыл бұрын
रेडा 50 खोक्याला विकला आणि बक्षिस 25 लाख
@machlndarbhosle96582 жыл бұрын
कुत्र्या काय झाले ते तुला काहीच माहिती नाही म्हणून तू बोलसास
@babankadam4771 Жыл бұрын
पडेल बेन बापू बाकीचे पैसे बायकोला साडी घेऊद्या नाही तर झाडी डोंगर दाखवतिल
@dhirajborate5312 жыл бұрын
बैलगाडी शर्यत तुमच्यामुळे चालू झाली नाही तुम्ही सांगू नका मी चालू केली
@Mandeshikatta2 жыл бұрын
भाषन निट ऐकलेले दिसत नाय.बैलगाडा शर्यत चालु करायला पहिला पुढाकार पडळकर साहेबाने केले हे विसरु नये. बोराटे
@vaibhavkadam81362 жыл бұрын
50 cr kami padle astil
@Samrudhi792 жыл бұрын
@@Mandeshikatta पडळकरच्या आधी..गौतम काकडे..शेवाळे आबा...अश्या बऱ्याच माणसांनी..कायदेशीर लडाई करून शर्यत चालू केली आहे..उगाच कोनासारखे राजकीय स्टंट करून शर्यत चालू झाली नाही.समजले का..कट्ट्या
@ajitdhaygudepatill8802 жыл бұрын
तु कोण आहेस रं फालतू माणुस
@Mayurrrrrrrrrrr Жыл бұрын
Yaachi layki aahe ka??
@vijaythorat8152 жыл бұрын
50 खोके पैकी फक्त 25सच लाख
@suniketjagtap4842 жыл бұрын
राहिलेले तुह्मी घ्या
@surakhabhujabal67662 жыл бұрын
भुरटे बरळणार.... बापु खोक जपुन ठेव मावशीला लुगडं घ्यायची आहे गेलेली जमीन घेवू.. खोक जपुन ठेव. बापु
@pralhadmane68032 жыл бұрын
Barobar
@sambaad10052 жыл бұрын
Gaddar bapu
@rameshfunde12142 жыл бұрын
अन्याय हे राव 50 खोके घेतले आणि बक्षीस एवढं बारीक
@ganeshdhole37612 жыл бұрын
मी माण तालुक्यात राहतो अजुन तर कळले नाही मला पाणी कुठे आलय काय माहीत
@danjyab485229 күн бұрын
बापु लय मतांनी पडणार हाय!परत बापु कुठं च दिसणार नाय!!!
@sagarhange65902 жыл бұрын
याला मंत्री करा मलेल्या माणसांची जमीन हडपतो आख्या जिल्हा यांच्या नावावर
@shubhamkatkar60932 жыл бұрын
Kadk
@dagduchavan1973.2 жыл бұрын
50 खोके त्या पैकी पंचवीस लाखाचा बक्षीस
@rkgamingnlm43362 жыл бұрын
अमोल कोल्हे साहेब यांनी बैलगाडी बैलगाडा शर्यत सुरू केली लाज धरा अमोल कोल्हे साहेब यांचे नांव घ्यायला लाज वाटत नाही का
@SantoshGhadage-cx1bc8 ай бұрын
फक्त जया भाऊ
@jagandarade21562 жыл бұрын
काय शाहाजी बापु घेतलें 50 खोके आणि बक्षिस 25 लाखं
@jaymaharashtra98742 жыл бұрын
लवासाचे खोके बारामती ला पोचले
@surendrashinde2095 Жыл бұрын
तूमी नाही काय केल दूसरयानींच केलय
@ashishpawar-zh8lo2 ай бұрын
बगा कोण काय सांगत
@haribhaushinde47082 жыл бұрын
पन्नास खोके एकदमच ओके 🍉
@mujirmangalgiri62442 жыл бұрын
शेवाळे आबा एकमेव एक्का
@sahebravkolekar34002 жыл бұрын
50 खोक्यातले फक्त 25 लाखच अरे किती चिंगुस आहे हा बापू
@surajpawar45482 жыл бұрын
अमोल कोल्हे यांनी चालू केल्या ना
@3SPCREATION2 жыл бұрын
नाही
@kisantambe89532 жыл бұрын
होय बरोबर आहे
@bailgadisharyathlive44842 жыл бұрын
Kon ahe amol kola ,Vijay Dada yancha kashatha ahe.
@vgs5802 жыл бұрын
@@bailgadisharyathlive4484 महाराष्ट्रात राहत नाही का? अमोल कोल्हे माहित नाही का? Ok माहित असणार!!""
@ashishpawar-zh8lo2 ай бұрын
25रू आहे त का खिशात
@santoshnagapure27582 жыл бұрын
आमदार ला विचारा २५ लाख कुठून आणणार यांची सीबीआय चौकशी केली पाहिजे.
@rbk5572 жыл бұрын
संत्रा छाप कोण आहे
@sarjeraogavade31132 жыл бұрын
1 नंबर भाऊ
@rbk5572 жыл бұрын
कोण भिकारचोट
@baluchavan6476 Жыл бұрын
निवडणूका जवळ आल्या आहेत शेतकरण्यो लक्षात ठेवा तुम्हाला खूष करुन मते मिळवाची डाव आहे
@श्री.राजारामसातपुते2 жыл бұрын
Bapu 🙏🚩🙏
@anilbakde11912 жыл бұрын
Bapu he gaddar seneche bail
@balasahebpagire81992 жыл бұрын
एकोन पन्नास कोटी 75लाख शिल्लक राहिले तुम्ही काय तुमच्या घरातुन नाही दिले
@dasharathvahale75532 жыл бұрын
आता पन्नास खोक्यातील माल बाहेर येतोय पहा.आणि साथीदार दिसतील.सावध रहा.
बरोबर खोक्याला हात घाला 50 खोके एकदम ओके बापू काही टेन्शन घेऊ नका आता तुम्हाला भिवघाट चा रस्ता दाखवला जाईल जनतेशी प्रामाणिक राहणारा फक्त देशमुखच घर आता मला पश्चाताप होतोय आता सांगोलचे आमदार देशमुखच
@babankadam4771 Жыл бұрын
भाऊ उंडग्याच कौतुक कामाचं नाय शेतकऱ्यांना लाईट आठ आठ तास दया बामणी लोकांना सांगा
@sumeet21879 ай бұрын
अरे कुठे झाल्या शर्यती
@vijaysarkar77222 жыл бұрын
MIDC kothe aahe o saheb koregoav la geli te bga aadhi ❌
@vgs5802 жыл бұрын
बापू, घुवाटीत पिठलं, वांग भरीत, वैगेरे महाराष्ट्राईन पदार्थाचे हॉटेल काढा, छान चालेल, कारण 2024 च्या नंतर तुम्हाला घरीच बसावं लागणार आहे.. 😄😄
@umeshghumare93422 жыл бұрын
हा हा हा हा हा हा हा
@dj.gopal.karande...98272 жыл бұрын
ओन्ली ००७
@dadajadhav56762 жыл бұрын
Jay bhau....
@sudamjadhav-fh2hm Жыл бұрын
V
@ashishpawar-zh8lo2 ай бұрын
घरी खायला आण आहे का बघा आदी😅
@suhaskamble78822 жыл бұрын
50 khoke nakkich bhetale...bappu tumhala...
@pushpathombre41592 жыл бұрын
Pahil bakshis 50 khoke
@rbk5572 жыл бұрын
अरे अगोदर बायकोला साडी घे नंतर बैलगाडी शर्यतीच ओके कर
@satishkitture20042 жыл бұрын
aho lugad ghyach avgad jhal hot aani ata 25 lakh jara visangat vatat sahajiche vaktavy
@saurabhbagade67082 жыл бұрын
King of man खटाव
@ajitbhote30822 жыл бұрын
Akhil bhartiya bailgada saghatna pune chalu keli sharayt
@pravinchandanshive2322 жыл бұрын
अरे तुम्हाला अमोल कोल्हे यांचं नाव घातला लाज वाटत असेल
@badliar7837 Жыл бұрын
Chyayla 😂kadhi ahe sharyt
@sandipkatkade31772 жыл бұрын
Tu khup nalykh ahe
@ashishpawar-zh8lo2 ай бұрын
तू किती वेळा खटाव तालुक्यात आला ते सांग
@ashishpawar-zh8lo2 ай бұрын
आश्वासने द्याची बंद कर
@महेशबनगर2 жыл бұрын
माण खटाव तालुक्यातील वाघ आहे
@sarikathigale14252 жыл бұрын
50 खोक्यामधले भेटेन तुम्हाला
@vishwasyewale34162 жыл бұрын
ग
@nitinchavan71142 жыл бұрын
खोके
@sandeshbhosale8882 жыл бұрын
तुम्ही प्रयत्न केले नाहीत बैलगाडी मालकांचे प्रयत्न आहेत बैलगाडी शर्यत चालू करण्यासाठी