सुला ताई जबरदस्त मेहनती आहे. वाडा कोकणात असतो तेव्हा घराचं, मुलांचं, गुरांच आणि शेती येवढं सगळं करणं खूप कठीण आहे hats off to you सुला ताई
@pratikshagundaye9678Ай бұрын
सुला ताई एवढंआ मोठा तुम्ही नसल्यावर संसार साभालते म्हणजे तुमच्या घरची लक्ष्मी आहे एक नंबर
@supriyadhavale5823Ай бұрын
dada तुमची आई किती शांत समंजस सतत कामात असते कधी चिडणे नाही त्यामुळे तुमचे घर एकसंध बांधून आहे कायम ती माऊली अशीच आनंदी राहुदे त्यामुळे घर पण आनंदी!!!!
@indumatibhamare2505Ай бұрын
सुलाला सॅलुट फारच काम करते तेही शांततेत एकदमच मस्त सुला
@supriyamohite1600Ай бұрын
दादा खूप छान वाटत तुम्ही घरी आहेत आणि सर्व सणाचा आनंद घेता वाडा बाहेर गावी असल्यावर मुल बाळ घरी असतात तुम्ही बाहेर एकत्र सर्वांना बघून खूप छान वाटत
@sandhyakumbhar1097Ай бұрын
आई किती समाधानी वाटतात सर्व मुलांना पाहून. संस्कारित कुटुंब, भारी कुटुंब.
@gaikwadlatha6685Ай бұрын
बाणाई स्वंपाकात सुगरण तर आहेतच पण,ते सदा हसत मुख राहतात, खुप भारी, माझा तर थकवा जातो त्यांच्याकड पाहिले की,
@piyusalve5800Ай бұрын
बैल पोळ्याच्या शूभेच्छा हाके परिवाराला ❤
@ShrirangNikam-g1lАй бұрын
Sulabai is the hardest worker in Hake family.. It's not a joke to look after five school going children and cows, buffalo and entire farm work on both times meals of six/ seven persons with smiling face. Sulabai Number One'.
@archanadandekar6583Ай бұрын
जय श्रीराम, बाणाईने पुरणपोळ्या मस्तच बनवल्या!
@bharatitandel2613Ай бұрын
छान ,सर्व गोडी गुलाबी ने राहतात,बापू खूपच गरीब स्वभावाचा आहे
@shilakhare5111Ай бұрын
खरंच सला वहिनी च्या कामाला सलाम,कामाला स्पीड पण खुप आहे,
@TulashiramKalamkarАй бұрын
जनावरांवर प्रेम करणारे शेतकरी मित्र. सुगरण बाणाईच्या पुरण पोळ्या खूपच छान.
@suparnagirgune7366Ай бұрын
दिवाळीत वसुबारस म्हणजे त्या दिवसापासून दिवाळी सुरू होते.त्या दिवशी गाई गुरांना असेच आंघोळ घालून त्यांचा गोठा स्वच्छ करुन, गोडधोड खाऊ घातले जाते 😊
@NandaDeokar.123Ай бұрын
नवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
@panduranggore8715Ай бұрын
मस्त कुटुंब व छान संसार
@deepmalashinde3332Ай бұрын
Gharat banaie 😊baher sulaie 😊agdi Chan kaam uraktat 👍👍vedeio 👌👌👍👍
@nishajewoorkar6891Ай бұрын
तुमचे कुटुंब बघून खूप छान वाटते असेच रहा
@balasahebbagat8926Ай бұрын
सिदू दादा, आमच्या कडे आषाढ पौर्णिमेला बेंदूर हा बैलांचा सण साजरा केला जातो.
@piyusalve5800Ай бұрын
बाणाई खरच खूप च सुगरण आहे छानच पुरणपोळी फुगली मस्त व्हिडिओ शुभेच्छा
@shailalande4150Ай бұрын
बैल पोह्याच्या हार्दिक शुभेच्या भाऊ छान व्हीडिओ नमस्कार 🙏🏻
@SantoshPAldarАй бұрын
कर्नाटकी बेंदूर , श्रावणी पोळा ,भाद्रपद पोळा असा महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात बेंदूर साजरा केला जातो . छान विडीओ
@SomeshgaradeАй бұрын
आमच्या हिकडं पण चाकण तळेगाव दाभाडे पिंपरी चिंचवड ला असतो भाद्रपद बैलपोळा
@indumatiraskar455Ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏
@shailajabangar1374Ай бұрын
सिदूदादा,तुमची भाषा बोलण.. छान
@pushpashedge2014Ай бұрын
बनाईच्या पोळ्या छान झाल्या आहेत
@jayashreesandbhor4526Ай бұрын
तुम्हाला pan bailpolyachha hardik subbheccha chhan video
@sunitamarkar2752Ай бұрын
बाणाई प्रत्येक वेळी छान पुरणपोळ्या बनवती मी नेहमी पाहते तिच्या सारख्या पुरणपोळ्या बनवायचा प्रयत्न करत असते पण बाणाई सारख्या एवढ्या छान नाही जमत बाणाई स्वयंपाकात खूप सुगरण आहे छान मस्त च ❤😍💐👍👍👌👌💯
@suvarnasable6728Ай бұрын
दादा तुम्हा सर्वांना पोळ्याच्या खूप खूप शुभेच्छा 💐🎊🎉 आमच्याकडे बेंदुर सन साजरा करतात.👍 वहिनीच्या पुरणपोळी पोळपाट भरून मस्तपैकी असतात.👌👌👍😊
@BabasahebRandive-zl2epАй бұрын
🎉🎉 पोळ्याच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा दादा🎉🎉❤❤
@vatsalazende8256Ай бұрын
छान साजरा केला बैलपोळा आम्ही पण दिव्यांचे आहे
@tejesingpatil5942Ай бұрын
आपल्या परिवारास बैलपोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा.... खान्देशात श्रावणात साजरा करतात....
@sitarammore890Ай бұрын
बानाई खरी लक्ष्मी आहे तिच्या डोईवरचा पदर नेहमी डोक्यावरचं असतो यामुळेच आज आपली संस्कृती जिवंत आहे
@sajishlabade5783Ай бұрын
खूप छान सुखी, समाधानी कुटुंब ..👌👌 जय मल्हार...🙏🙏
@gautamigaikwad8431Ай бұрын
आम्ही पण येतोय पुरणपोळी खायला
@SangitaPatwardhanАй бұрын
तुम्हाला पण बैलपोळ्यच्या खुप शुभेच्छा
@sangitanathe4057Ай бұрын
आमच्या कडे नाशिकला श्रावणी पोळा असतो 🎉🎉
@yogitamane2870Ай бұрын
बैल पोळ्याच्या खूप शुभेच्छा दादा बानाई ताई च्या पोळ्या छान आहेत 👌👌👌
@SagriSidramАй бұрын
Tumche khare video Asatat.khup Chan.🎉🎉🎉🎉
@manishapatil9813Ай бұрын
बैल पोळ्या च्या हार्दिक शुभेच्छा सुला किती काम करत असते अशी कामे आम्ही केली तर लवकरच आमच......😅
@sumitrawagh7416Ай бұрын
दादासाहेब असे वाटते तुमच्या कडे येऊन रहावे कारण जुन्या पद्धती पाहून मन भाराऊन गेले सुखी ठेवो ही ईश्वर चरणी प्रार्थना ❤❤❤❤❤❤बाणाई दादासाहेब आई बाबा Great
@worldofpranjalpriyanka1121Ай бұрын
First comment and like
@nandajadhav-rn3fjАй бұрын
हाके परिवाराला बैल पोळ्याच्या शुभेच्छा,❤️❤️
@sanjivanigaikwad8316Ай бұрын
खूप छान व्हिडिओ🎉🎉❤❤
@seemaambokar2113Ай бұрын
छान माहिती पोळ्याची सांगीतली दादा
@latakamble4977Ай бұрын
Aaj bailpola chhan sajara kela banai Waheenini puranpoliche Jevan chhan banavle video khup chhan vatala baghyala maja aali
@sachindalvi7786Ай бұрын
पुरणपोळी छान बनवली 👌👌👍
@sunandadrode6978Ай бұрын
बैल पोळ्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा खुप छान साजरा केला बैल पोळा🎉🎉🎉🎉❤❤
@JyotiMahamunkar-jm8wrАй бұрын
पोळ्याच्या सर्वांना खुप शुभेच्छा .
@sakshichoukhande9992Ай бұрын
राम राम सिदू दादा भानाई वहिनी दादा खूपच छान बैलपोळा साजरा केला दादा बैलपोळा सणाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा सासवडला पण पाऊस झाला तुम्ही सासवडला आलता पण भेट झाली नाही दादा खूप छान व्हिडिओ दादा सासवड
@vanitamundhe9048Ай бұрын
बैलपोळ्याच्या खूप खूप शुभेच्छा दादा जुन्नर तालुक्यात घोलवड गावाला हाच बैलपोळा असतो
@Shailaphatak58Ай бұрын
बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ छान व्हिडिओ बनवता तुम्ही
@PratibhaaBirarisАй бұрын
बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा सिंदू दादा तुम्हाला व सर्व परीवाराला ❤🎉🎉 बाणाई पुरणपोळी एक नंबर झाली 😍😍😋😋👌👌
@dattatraygaikwad1956Ай бұрын
आमच्याकडे देखील भाद्रपद पोळा साजरा केला जातो ता. करमाळा जिं. सोलापूर
@sujatakanse8630Ай бұрын
सुलाताई खूपच मेहनती आहे त्या कोकणात नाही का जात
@jyotikakade9143Ай бұрын
बाणाई माझ्या पण ह्याच आठवणी आहेत खूप छान दिवस होते ते
@madhuri8477Ай бұрын
दादा आज तुम्ही पुन्हा वाडा कोकणाकडे निघण्याचा विषय काढला. कोकणात तुमचे पुन्हा स्वागत आहे, पण ह्या वेळेस घरातून निघताना तुम्हाला जेवढं वाईट वाटेल तेवढच आम्हाला ही वाईट वाटेल.
@sanjivanigaikwad8316Ай бұрын
पुरण पोळी मस्त च🎉🎉❤❤
@meghashewade8174Ай бұрын
आमच्या विदर्भात मागच्या महिन्यात झाला शेवटच्या श्रावणी सोमवार ला
@AjitOak-il7tvАй бұрын
🙏🙏🌹🌹सुंदर व्हिडीओ.
@nitinkavankar3045Ай бұрын
खुप छान व्हिडिओ
@rupalimali7107Ай бұрын
खूप छान व्हिडिओ दाखवला आहे बापुराव तुमचा सका भाऊ आहे का
@swatikamhatre9432Ай бұрын
Chhan chhan
@sachinyt7008Ай бұрын
बापू साठी like 😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊❤❤❤❤❤
@ambadaspalode-py8jfАй бұрын
Shree swami Samarth
@sandhyakumbhar1097Ай бұрын
मस्तपैकी विडिओ.
@maliniwani207Ай бұрын
मस्त पुरणपोळी
@devsolatАй бұрын
नमस्कार... 🙏🙏🙏छान.. 👌👌👌
@lalitawaghewaghe2043Ай бұрын
मस्त 👌👌
@aartichawlkar5475Ай бұрын
खूप छान
@vikaspawar1411Ай бұрын
पोळ्या च्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा 💐💐
@pramodkamble265Ай бұрын
दादा एकदा तुमच्या सर्व कुंटुंबाची ओळख करून दया आम्हाला❤
Sundar Maharashtra chi sanskruti darshan hotey, . Asacha jivan jagav asach vat tay. Apan sarvach sanskruti visrat challoy. Modern banun swatachi vat lavliy. Animal kiti jivnala upyogi ahet, like family member's.
@gouriramane5165Ай бұрын
Tumhi java java kiti chan rahta mast 3 nhi Suna khup chan Aahet ,hyana konachich Sar nahi yenar Utub madhle 1 number कुटुंब Aahe plz all sagle hyana khup khup Subscribe kara manje lavkar hyana Gold button milel 1 number family ❤
@sunitahushare4784Ай бұрын
बरोबर आहे दादा
@rameshchaudhari7362Ай бұрын
बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा 🌹🌹
@SamikshafashioncreationАй бұрын
खुप सुंदर व्हिडिओ दादा😊😊
@DIVESH_GHUGEАй бұрын
नाशिक जिल्हात श्रावणी पोळा आसतो
@savitribharani5883Ай бұрын
Mast mast poli vaini 🥰👌
@suvarnakhandagale9145Ай бұрын
सिद्धू भाऊ कर्नाटकात वट पौर्णिमा दिवशी पोळा असतो त्याला कारवणी असे म्हणतात,सोलापूर जिल्ह्यातील boundry वरची गावे कारावणी करतात...
@kalyanraosonowane9587Ай бұрын
Kup chan Pola amchakade srawanat asto sabaji nagar