कौतुकाने डोळ्यातून खूप अश्रुपात झाला दीक्षा ताई ! असाच पराक्रम गाजवा. हो पण शिक्षणही चालू ठेवा. दीक्षा राणी ! हे कौतुक दोन दिवसांचे आहे. ह्या कौतुकाच्या वलयातून लवकर बाहेर पड आणि स्वतःची वैयक्तिक प्रगती कशी नीट चालू राहील याकडे लक्ष दे.
@sunilanuse36762 жыл бұрын
ताई सलाम तुमच्या शौर्याला आणि मुजरा तुमच्या जगण्याला हर हर महादेव बोला आवाज भिडू दे गगणाला.sunil anuse, Kolhapur.
@prashant_creations82 жыл бұрын
Har har mahadev 🙏❤️
@Ashish-Hindustani2 жыл бұрын
खूप हिम्मत आहे तुज्यात लिटिल सिस्टर 👸🌷
@avinash.s.gangurde36332 жыл бұрын
वाह तायडे छान❤️❤️ तुझी गावरान भाषा ऐैकुन लय भारी वाटल🙏
@Ashok-cl6eu2 жыл бұрын
अभिनंदन. पुरुषाला लाजवेल असे काम केलेस.
@infrared.61302 жыл бұрын
जे लोक शिक्षण शिक शाळा शिक म्हणत आहे त्यांनी 4 भिंती बाहेरच जग कधी बघितलेलं दिसत नाहीये...शाळेतील 4 भिंतीतल्या जुजबी शिक्षना पेक्षा ...असे रांगडे जीवणुपयोगी अनुभव केव्हाही ग्रेट..... कधी अशिक्षित माणसाला डिप्रेस बघितले नाही मी, गावात कुणाचं ही नाव विचारा,पत्ता विचारा,इतनभूत माहिती मिळेल,आणि सो कॉल्ड शहरात आपळत्या फ्लॅट च्या समोरच्या फ्लॅट मध्ये कोण राहत ते सुद्धा कित्येकांना कल्पना नसते...
@sandipchavan46782 жыл бұрын
असं ग्रामीण टॅलेंट तेही मुलींचं पाहून बरं वाटतं. धन्यवाद BBC मराठी 🙏
@Sai_Shinde.2 жыл бұрын
🙏
@ganeshdongre59522 жыл бұрын
Right ✅
@deepakabhalerao6092 жыл бұрын
खूप छान दिक्षा,अभिनंदन💐💐
@nileshsutar88802 жыл бұрын
महाराष्ट्राचे संस्कार 👌👍
@vaibhavbandalnaik532 жыл бұрын
आता कळल आसल बैलगाडा का महत्त्वाचा होता 🙏🚩
@akshay2822 жыл бұрын
हिंदूस्थानाला अश्याच झाशीची राणींची आवश्यकता आहे... 💐💐👏👏
@rohitjadhav80932 жыл бұрын
अतिशय सुंदर कहानी समोर घेऊन आला आहात त्यामुळे subscribe तर बनतोच 😇💯✔️
@rajendrapokharkar14032 жыл бұрын
जय जिजाऊ दिक्षा वाघीण
@vishalmankar72532 жыл бұрын
सलाम तुझ्या शौर्याला असच वाटचाल करत रहा, जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩
@anantadagdobakhawle27172 жыл бұрын
खरोखरच शेतकरी कन्या म्हणून अभिमान आहे. जसे डॉक्टरांची कन्या, आमदार साहेबांची कन्या म्हणून शेतकऱ्यांची कन्या आहे. तर तिच्या बहादूरीचे कौतुक व्हायला पाहिजे. जय जवान ! जय किसान !
@rantanmaljadhva3752 жыл бұрын
Congratulations diksha chan chan bharicha 👌
@rahuldaur90782 жыл бұрын
Congratulations 🎊🙏🏻
@siddharthtulave74592 жыл бұрын
मी स्वतः लहान असताना केलंय हे खूप धोकादायक काम आहे सलाम ताईला 💐
@namdevaglave56122 жыл бұрын
खुप खुप अभिनंदन
@modernmogli51552 жыл бұрын
ती जे करत आहे ते ठीक , शिक्षण पण तितकेच महत्त्वाचे आहे, सामान्य लोकांना गरिबीतून पैसीची आणि विचारांची यातून बाहेर काढते
@karanpatil91122 жыл бұрын
Really Proud full.....👏👏👏
@rushikeshr.m11962 жыл бұрын
नाद खुळा खरी रणरागिणी 👍🙏
@hemantkedar4442 жыл бұрын
नाद खुळा ताई चा
@avantilatkar70082 жыл бұрын
शाळा शिक शाळा,,,आम्ही आमच्या काळात पेठेत सगळे उत्सव घरची पर्वा न् करता केले,आणि जि मुलं कधी गल्लीत आली नाहीत त्यांना चांगल्या आणि सरकारी नोकऱ्या मिळाल्या,
@nknnnn49772 жыл бұрын
जुन्नर-आंबेगाव सगळ्या महाराष्ट्रात शिक्षण,उद्योग आणि शेती मध्ये एक नंबर ला आहे.कधी येऊन बघ
@sanjayvhadgir34052 жыл бұрын
सुंदर...🎉🎉🎉
@hareshwarkore6202 жыл бұрын
हर हर महादेव ! आई-वडीलांना काम मदत करणे म्हणजे संस्कारीत होणे , चांगली गोष्ट आहे , प्रत्येकच पालकांनी आपल्या लहान मुलांना आपल्या छोट्या-छोट्या कामात सामावून घ्यावे, म्हणजे उनाड लोकांच्या नादाला लागणार नाहीत. कोणत्याच गोष्टीने हुरळून जाऊ नको आणी शिक्षणाकडे लक्ष दे , बाळा !
@vanitapisal95612 жыл бұрын
खुप छान आहे ताई
@rajkure24582 жыл бұрын
खुप छान ताई👌
@pravinkapadnis16202 жыл бұрын
नादच खुळा..........,
@adityabhandare80942 жыл бұрын
बाई सलाम तुमच्या शौर्याला
@rajumule37702 жыл бұрын
Great ,,brave girl ,,god bless you tai👌
@bhagyeshvengurlekar95102 жыл бұрын
just in one word to describe 'MARDANI'
@ajitchavan69022 жыл бұрын
मस्तच.. रणरागिणी !!
@girishpunde95582 жыл бұрын
Great👍👍
@ninadshelar74362 жыл бұрын
Khup masta
@yashkale00612 жыл бұрын
❤️❤️❤️❤️❤️हा नाद आहे हो शेठ हा नादा पुढे सर्व नाद फेल आहे .हो शेठ दीदी सलाम तुझ्या कार्याला ❤️❤️❤️❤️❤️
@sitarambirmole85802 жыл бұрын
👍👌👌👌👌सुंदर
@rahulnaikwadi69662 жыл бұрын
खूप छान , अभिनंदन 💐🎉🎊
@ganeshmohitkar86822 жыл бұрын
Congratulations Tai tu Ashich pragti krt raha
@pushpavatipatil8992 жыл бұрын
दीक्षा पारवे great beta शाब्बास इतक्या लहान वयात खूप excellent . military service खूपच नावं कमवाशिल तसेच मुलगा मुलगी एक समान आजी great
@mayureshchavan93902 жыл бұрын
So proud of you
@shubhangikamble20872 жыл бұрын
Khup chan 🥰
@khelmatitla2 жыл бұрын
महाराष्ट्रातील रणरागिणी 👍
@shankarlabade15232 жыл бұрын
एकच नंबर दीक्षा अभिनंदन 👍
@dattatraysalunkhe29822 жыл бұрын
खूप छान
@yogeshpadwal641 Жыл бұрын
Abhinandan ❤❤
@sanjaysalve22062 жыл бұрын
मराठी मुलांना दही हंडी, बैलगाडा असल्या जीवघेण्या मागास अाणि भीकार खेळांमध्ये रमवू नका।। त्यांना डाॅक्टर इंजीनियरिंग होउ द्या । त्यांना जगप्रसिद्ध खेळ हाॅकी हाॅलीबाल टेनीस इत्यादी शीकवा। महाराष्ट्राचा विकास करा। मराठी मुलांना दरिद्री खेळ शिकवू नका। 🙏🙏🙏🙏🙏
@infrared.61302 жыл бұрын
म्हणजे तुमच्या म्हणण्याप्रमाणे आपले पुतर्वज जे 80 90 वर्ष सहज बिना डॉक्टर चे जगले अटयाक ,शुगर नि मेले नाही शेवंटपर्यंत ज्यांचे दात मजबूत केस मसबुत त्वचा सुंदर,असे लोक दरिद्री होते व तुम्ही आम्ही 10 प्रॉडक्ट वापरून ही सकाळी आरशात बघितलं की 40शीत म्हातारे दिसणारे विकसित
@sandipnalawade2542 жыл бұрын
Chan g Bala aplya gawch nav khup moth kar amhi pan ozar Che ahet khup mothi ho I am proud of you and congratulations
@vazeershaikh28572 жыл бұрын
Great
@jitendrathankuforinformati11102 жыл бұрын
Nice ताई
@anildahiwale8862 жыл бұрын
Good
@nileshpalkhede24322 жыл бұрын
ताई नाद केला पन वाया नाही गेला जय शिवराय
@meerakakad18392 жыл бұрын
खुप सुंदर अभिनंदन दिक्षा
@HarishJashav-zt4ze Жыл бұрын
Nice ❤
@manthankoli76482 жыл бұрын
लय भारी
@robinsood85982 жыл бұрын
ये हुई ना बात 👍👍👍
@Kiran.mh302 жыл бұрын
नाद एकच, बैलगाडा शर्यत . कृषीकन्या 👌👍😊
@nileshsapkale86552 жыл бұрын
super
@SP-qn3yw2 жыл бұрын
Sarv mulini evedh strong whayla haw .. JAY MAHARASHTRA 👏💪
@pandurangpandhare40412 жыл бұрын
बाप आणि आई शेतकरी असायला पाहिजेत😥
@kiranpawar8972 жыл бұрын
अभ्यासावर लक्ष दे बाळा.. तू त्यातून मोठी होशील...
@Shubham-np9jx2 жыл бұрын
मोठ होण्यासाठी फ़क्त अभ्यास च नाही पाहिजे सचिन तेंडुलकर 8 वी पास होता फक्त . कमवता आल की या गोष्टी फ़िक्या पडतात
@kiranpawar8972 жыл бұрын
@@Shubham-np9jx कमवण्यासाठी क्षेत्र पण तशी पाहिजेत. तुमच्या उदाहरणातूनच तुम्ही सांगताय 😊
@ashadighe76232 жыл бұрын
पण तिला बैला बदल माहीत आहे जे ती दुसऱ्या ना पण सांगू शकते काही लोकांना माहीत पण नसेल बैला बदल ती करते ते पण चांगल च आहे आणि ती नकी मोठी होईल
@modernmogli51552 жыл бұрын
@@Shubham-np9jx 🤦🤦😂😂 लाखात एक सचिन विराट धोनी बनतात , बाकीच्यांनी काय करायचं ते पण सांग ना मित्रा
@akshaykale55752 жыл бұрын
Tu shikun ky krto re
@teju91112 жыл бұрын
Bhari
@rahultikhe2 жыл бұрын
खूपच छान...
@madhura_bhorofficial2512 жыл бұрын
Abhyas Kelas Tar Future Changle Hoil. Ya Asha Goshti Tatpurtya Thik Ahet.
@pandurangshinde64092 жыл бұрын
Congratulashion dikshya tai 🙏🙏
@bharatgawande16552 жыл бұрын
बाळा (दिक्षा)खुप खुप अभिनंदन अभ्यास पण कर मोठी हो
@VGGVLOGS2 жыл бұрын
पुण्याची मातीच अशी आहे रांगडी सगळे रांगडी जन्माला येतात जय शिवराय जय शंभूराजे
@pardiptole64182 жыл бұрын
रामकृष्ण हरी 🙏🏻🙏🏻
@ramchandrashinde54942 жыл бұрын
Very.good.
@swapnilp16512 жыл бұрын
👌 👍 💐 ❤️ 😊 😘
@shyamn12 жыл бұрын
Great humanity
@narendrapatil34502 жыл бұрын
शेतकरी च राजा आहे आणि तू राजकुमारी आहे 🙏
@shreepatpatil76442 жыл бұрын
छान अहो शेतकऱ्यांच्या पोरांना शिकवायची गरजच काय ? अरे वाघिन ती वाघीनच अभिनंदन पोरी अभिनंदन