बीड-मस्साजोग सरपंच साहेब हत्या प्रकरणी ; प्रथम आदरणीय श्री बजरंग सोनवणे साहेबानी दिल्ली येथून लाईव्ह करून आवाज उठवला होता - त्यानंतर न्याय मिळवण्यासाठी सर्वजण पुढे आले - सर्वानी केलेल्या न्यायासाठी केलेल्या संघर्षाला सरकार आणि न्यायालय चा प्रतिसाद मिळावा आणि सर्व क्रूर आरोपीना कठोर शिक्षा व्हावी ...
@bhausahebpokale9317 күн бұрын
अभिजीत कंरडे खुप छान
@kamalakarkadam605117 күн бұрын
या मागे मोठा नेता आहे
@Dattatray-ue3ly18 күн бұрын
कारंडे उत्तरे अनुत्तरित नसतात प्रश्न अनुत्तरित असतात
@drbharatgyn17 күн бұрын
सर्व प्रश्नांची उत्तरे सर्वांनाच माहीत आहेत, मुंडे भाऊ बहीण मध्यंतरी 2022 - 23 वर्षभर सत्तेत नव्हते, त्यावेळी कोण पालकमंत्री होते? त्यावेळी त्यांची काय भुमिका राहीली?