Bajrang Sonawane, Nilesh Lanke, यांच्यासह ४८ खासदारांना पगारासह लक्झरी सुविधा | Maharashtra Times

  Рет қаралды 183,882

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Күн бұрын

#BajrangSonawane #NileshLanke #MPSalary #MPAllowances #MaharashtraTimes
कुणी शेतकरी पुत्र म्हणत तर कुणी धनशक्ती विरुद्ध जनशक्ती म्हणत देशाची संसद गाठली आणि दिल्लीत खासदारांचा शपथविधीही पार पडला.. खासदारांनी शपथ घेतल्यानंतर आता त्यांना मिळणारा पगार आणि सोयीसुविधा पाहिल्या तर प्रत्येकालाच खासदार व्हायला आवडेल. कारण, आधीच कोट्यधीश असलेल्या या खासदारांना मोफत विमान प्रवासापासून ते सरकारी बंगल्यात मिळणाऱ्या विज बिलाचंही टेन्शन नसतं.. महाराष्ट्रातून ४८ आणि देशातून निवडून गेलेल्या ५४३ खासदारांना नेमक्या कोणत्या सोयीसुविधा मिळतात, खासदारांचा पगार किती असतो त्याचीच माहिती या व्हिडीओत जाणून घेऊ..
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.co...
Website : marathi.indiat....
marathi.timesx...
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & KZbin channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Пікірлер: 123
@mohanshete9170
@mohanshete9170 2 ай бұрын
आमदार, खासदार यांची पेन्शन योजना बंद करणेसाठी कोर्टात जनहित याचिका दाखल करण्याची आवश्यकता आहे.या सूचनेवर विचार व्हावा ही विनंती.
@dipakthakre4960
@dipakthakre4960 2 ай бұрын
प्रत्येकालाच वाटेल खासदार व्हावंसं ही लाईन मला जास्त आवडली 😂
@user-tr7cl4ko8b
@user-tr7cl4ko8b 2 ай бұрын
सगळे मोफत, यांची पेन्शन योजना बंद केली पाहिजे
@madhukarwaghmare2913
@madhukarwaghmare2913 2 ай бұрын
खासदार म्हणजे गरीब व्यक्ती त्यांना भरपुर पगार दिला पाहिजे सगळ्या सुख सोयी दिल्या पाहिजेत
@navnathvirkar371
@navnathvirkar371 2 ай бұрын
पुढारी खुप श्रीमंत आहेत. त्याना फुकट सुविधा नको
@sprerahuladik5256
@sprerahuladik5256 2 ай бұрын
निलेश लंकेना कोनी कोनी मतदान केले होते ठोका लाईक❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@suniljawale8293
@suniljawale8293 2 ай бұрын
आमदार आणि खासदार यांची पेन्शन बंद केली पाहिजे..आणि पोलिसांना पेन्शन लागू केली पाहिजे.
@yogeshvideo1187
@yogeshvideo1187 2 ай бұрын
लाजा वाटायला पाहिजे सगळे मोफत
@vijaykumarbalajirao7490
@vijaykumarbalajirao7490 2 ай бұрын
मतदान करुन जबाबदारी संपत नाही जे चुकीचं आहे त्यास विरोध करणे जे योग्य आहे त्याच समर्थन करणं अश्या प्रकारे मुल्यमापन करणे मतदाराची जबाबदारी आहे
@vijay_madane03
@vijay_madane03 2 ай бұрын
सत्ताधारी असो अथवा विरोधक त्यांच्या पगारवाढीच्या वेळी लगेच बिल पास करतात.
@vikasnaikwade2955
@vikasnaikwade2955 2 ай бұрын
शेतकरी पुत्र बीड जिल्हा चे खासदार आहेत गर्व आहे आम्हला
@djpatil2265
@djpatil2265 2 ай бұрын
😊❤🎉
@dineshsonar3362
@dineshsonar3362 2 ай бұрын
Maharashtra Times बाकीच्या खासदारांना नाही मिळणार का काहीच.. एकाच पक्षाच्या खासदारांना का दाखवता
@Mjpatil5050
@Mjpatil5050 2 ай бұрын
💯
@babasahebdusunge5185
@babasahebdusunge5185 2 ай бұрын
निलेश लंके साहेब हे सर्वात गरीब खासदार आहेत
@Gajananmaharaj-ue6su
@Gajananmaharaj-ue6su 2 ай бұрын
😂😂ok
@amarpatil1153
@amarpatil1153 2 ай бұрын
आता होतील की श्रीमंत 😂
@Djkingisback
@Djkingisback 2 ай бұрын
म्हणून घरातले सगळे वेगवेगळ्या गाड्या घेऊन हिंडतात 🍌🍌
@sharadgarad8007
@sharadgarad8007 2 ай бұрын
खासदारांना पगार देण्याऐवजी गरज नाही त्यांना सहा ऐवजी 25,000 रुपये शेतकऱ्याला पगाराची गरज आहे खासदारांना पगाराची गरज नाहीये शेतकऱ्यांना 6000 रुपये आणि खासदारांना व आमदारांना इतकं का देत आहे सरकार शेतकऱ्यांना द्या ना जय भवानी जय शिवाजी 🚩🚩🚩🚩
@dilipjagtap4921
@dilipjagtap4921 2 ай бұрын
सर्व खासदारांना हात जोडून विनंती आहे मराठा आरक्षणाचा मुद्दा अधिवेशनात नाही मांडला कर्जात जनतेने तुम्हाला खुर्चीवर बसवले ना ती जनता तुम्हाला जमिनीवर पाडीन खूप आशेने तुमच्यावर विश्वास टाकलाय सर्वसामान्य गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांनी आणि मराठा बांधवांनी सुद्धा
@bhushankadam6782
@bhushankadam6782 2 ай бұрын
Je खासदार ला देते ते शेतकरी ला देया अन आणि शेतकरी ला 6000देता ते खासदार laa deya 😂😂😂
@nitinkulkarni92
@nitinkulkarni92 2 ай бұрын
म्हणून तर झगडतात पण जनतेचे काम शून्य काय उपयोग त्याचा
@santoshnaik-iz4ue
@santoshnaik-iz4ue 2 ай бұрын
खासदारांना एवढ्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येतात पण शेतकऱ्यांना देण्यासाठी यांच्या कडे पैसे नाहीत. यांच्या पेन्शन बंद केल्या पाहिजेत आणि मानधन कमी केले पाहिजे.
@tanajisawant1393
@tanajisawant1393 2 ай бұрын
आपल्या देशातील खासदार आमदार गरीब आहेत त्यांना अजून पगारवाढ व पेन्शन वाढ करावी . देश अजून कर्जबाजारी झाला तरी चालेल .
@shamsutar3070
@shamsutar3070 2 ай бұрын
भूमिहीन पेन्सन चालू करा,
@shivaji.tonshilontreatshin9118
@shivaji.tonshilontreatshin9118 2 ай бұрын
This equality.
@tbhere1967
@tbhere1967 2 ай бұрын
देशातिल गरीबजनता महागाईने होरपळतय ,या खासदार आमदार,यांना कशाला बंगला पगार पाहीजे या मुळेच देशाची राज्याची आर्थीक व्यवस्था कोलमडतेय भारत सरकारला विनंती आहे हे सर्व कमीकरा गरीब जनतेकडे लक्षद्या
@mohanmulay6319
@mohanmulay6319 2 ай бұрын
खासदार निवडून आले भरपूर फायदे घेतात मतदार राजा फक्त एक मतदान करून आपल्या प्रश्नाची आपली काम होतील म्हणून निवडून देतो पण सर्व पुढारी सारखेच असतात काही काम करत नाही पाच वर्षे फक्त आपलाच भरून घेतात नंतर पाच वर्षांनी परत येतात मग मतदारांना पैसे वाटून मत घेऊन एक पाच वर्ष कमवायला मोकळे असे सगळे पुढारी असतात काय उपयोग आशा पुढाऱ्यांचा
@vijaygudekar8235
@vijaygudekar8235 2 ай бұрын
ज्यांनी वोटिंग केलं त्यांना काय
@arvindpatil2820
@arvindpatil2820 Ай бұрын
मला तर अस वाटत की जनतेच्या टॅक्स चा दुरुपयोग होत आहे
@vivekkshirsagar7983
@vivekkshirsagar7983 2 ай бұрын
मतदारांना साधे रस्ते नाहीत खूप खड्डे पडले आहे तरी महानगरपालिका बुजवत नाही पाणी पुरवठा कमी दाबाने होतो बसेस जास्त नाही ऊभे राहून प्रवास करावा लागतो आहे वाईट वाटते पण करावे तरी काय आपले दात आणि आपले होट आहे
@dattatrayakohak9958
@dattatrayakohak9958 2 ай бұрын
अजून पगार वाढ करा आठव वेतन लागू करा यांना गरीब लोक आहेत हे नाहीतर टिकावं खोर घेऊन यांना रोजगार हमी वर जावा लागेल
@DilipMali-mn4eh
@DilipMali-mn4eh 2 ай бұрын
आम्ही तुम्हीच बनवतो खासदार
@dnyaneshwarshinde7148
@dnyaneshwarshinde7148 2 ай бұрын
आपल्या देशात लोकशाहीची नवीन व्याख्या आहे नेत्यांनी नेत्यांच्या सोयीसाठी चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही
@asarutayakamble2202
@asarutayakamble2202 2 ай бұрын
मला काही अडचण नाही पुढच्या वेळेस मिच खासदारकीला उभा राहणार आहे मतदार पेक्षा खासदार बरा 😂😂😂
@dilipbankar3106
@dilipbankar3106 2 ай бұрын
खासदार मंडळी ही समाजसेवक म्हणतात तर मग यांना एवढा मोठ्या पगाराची गरज काय आहे फक्त जनतेच्या पैशाची लुट आहे आणि पेन्शन ही देण्यात येते जे कामगार देशासाठी काम करतात त्यांची पेन्शन बंद करण्यात आली आहे ह्या कोट्यधीश खासदार मंडळीला पेन्शन देऊन देशाची लूटमार करतात
@vishnuwayal8868
@vishnuwayal8868 2 ай бұрын
निलेश लंके आता मजा आहे
@ganeshasrondkar3769
@ganeshasrondkar3769 2 ай бұрын
देश लुटून श्रीमंत होणारे लोक प्रतिनिधी देश कर्ज बाजारी का झाला त्यांचे उत्तम उदाहरण शेतकरी शेतकऱ्यांची मुलं असे ते म्हणतात काय
@paramb8750
@paramb8750 2 ай бұрын
घटनेत याची तरतूद आहे की नाही माहित नाही पण नसेल तर ती करावी की आमदर खासदार यांना पगारी नकोत फक्त जो पर्यंत कार्यरत आहेत तो पर्यंत कुटुंबाला राशन दयावे व विस हजार् मासिक वेतन द्यावे
@sitarambagul5698
@sitarambagul5698 2 ай бұрын
खासदारांना पगार व पेन्शन द्यायला नको फक्त भत्तेच द्यायला हवे आहेत. आवश्यकच नोकर असणे गरजेचे आहे.
@nanasahebpatil3430
@nanasahebpatil3430 2 ай бұрын
ह्यांना च ह्या सुविधा मिळत आहेत काय आजवर सर्वांना मिळत गेल्यात त्याच मिळतील सामान्य माणूस ह्या पदावर गेला म्हणून हे सांगणं चालू आहे हा प्रकार😅
@beast2781
@beast2781 2 ай бұрын
सर्व राजकारणी लोकांचा पगार, पेन्शन, सुविधा बंद केल्या पाहिजेत
@vijaykumarbalajirao7490
@vijaykumarbalajirao7490 2 ай бұрын
मग सर्वसामान्य लोकांना 1 लाख 2 हजार रुपये उत्पन्न असल की पांढरे रेशन कार्ड वाढत्या महागाईच्या काळात उत्पन्नाचे निकष वाढवण्याऐवजी कमी करत आहे सर्वसामान्य लोकांना ह्या प्रकारचे जाचक निकष लावणाऱ्या सरकारला खरे तर लाज वाटायला पाहिजे
@akcncreationstudio9138
@akcncreationstudio9138 2 ай бұрын
काय गरज आहे एवढ्या सुविधेची यांना
@marathaempire5150
@marathaempire5150 2 ай бұрын
का याच्या आधी भेटत नव्हत का thumbnail कोणाचा फोटो टेवतात त्यांनाच भेटतो
@satishpatil3136
@satishpatil3136 2 ай бұрын
जे आमदार खासदार झालेत त्यांनी आपली आमदारकीची पेन्शन सोडावी
@shardpatil1964
@shardpatil1964 2 ай бұрын
खासदारांना दिला जाणारा पगार बंद करायला पाहिजे 😮😮
@hanumantpokale874
@hanumantpokale874 2 ай бұрын
शेतकऱ्यांना वर्षाला 6000आणि या गरीब खासदारांना महिन्याला लाख रुपये हा कुठला न्याय खासदारांना पगाराची आवश्यकता नाही त्यांचा पगार आणि सुविधा बंद केल्या पाहिजेत
@gopinathkarbharimali2390
@gopinathkarbharimali2390 2 ай бұрын
जे खासदार जनतेसाठी काम करतात त्यांना निम्म्या पगार गरीब कुटुंबातील मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करावा
@aastik8806
@aastik8806 2 ай бұрын
आमदार खाजदाराची पेन्शन बंद करायला पाहिजे भ्रष्टाचार करतात सगळे खासदार आणि कोट्यवधी होतात शेतकऱ्यांकडे को कोणताच आमदार खाजदार लक्ष देत नाही
@user-cf3sg6uo8c
@user-cf3sg6uo8c 2 ай бұрын
Sheti karu nko mg Tu pn khasdar hu
@RupaliIngale-qh6hy
@RupaliIngale-qh6hy 2 ай бұрын
बरोबर गरिबी कमी झाली पाहिजे
@gadeamit1695
@gadeamit1695 2 ай бұрын
जनता उपाशी राजकारणी तूपाशी
@user-dq7rj3fh8n
@user-dq7rj3fh8n 2 ай бұрын
जय हिंद मॅडम जी गुड ❤😮
@Pratikgaikwad-jx9bz
@Pratikgaikwad-jx9bz 2 ай бұрын
जेवढया सुविधा पगार खासदारांना मिळतो तेवढी कामे करतात का पण हे आता जनतेने तपासले पाहिजे..!!.. व काही आगाऊ च्या मिळणाऱ्या सुविधा ह्या बंद केल्या गेल्या पाहिजेत जेणेकरून जनतेचा पैसा वाचेल 👍🏻👍🏻
@user-lq1no3dt1i
@user-lq1no3dt1i 2 ай бұрын
फक्त बजरंग बाप्पा लावा ताकत ❤❤❤
@rajkumarravjade163
@rajkumarravjade163 2 ай бұрын
धन्य ती पंढरी....
@gopalshinde1576
@gopalshinde1576 2 ай бұрын
खासदार शासकिय रुग्णालयात कशाला जाईल सगळेच खासदार कोटयाधीश आहेत यांना पेंशनची काय गरज दहा पिढयाला पुरेल इतकी संपत्ती भष्टाचाराच्या माध्यमातुन मिळवतात वा रे वा लोकशाही जनता उपाशी खासदार तुपाशी.
@swaminathmadgule2603
@swaminathmadgule2603 2 ай бұрын
आमदार खासदार द्या पण खाजगी कामगारांना कमीत कमी 30 हजार महीना पगारांचा जीआर काढा आणि पेन्शन २० हजार महीना द्या हे अत्यंत गरजेच आहे जनतेला पण पोट आहे तुमच्या च्यायनलच्या माध्यमातुन आमची कमेंट केंन्द सरकारला दाखवा विनंती आहे
@dipakgatmane9762
@dipakgatmane9762 2 ай бұрын
पगार अजून वाढवा
@humblepawn873
@humblepawn873 2 ай бұрын
भारतात नावाला लोकशाही आहे, फक्त पैसेवाले आणि घरणेशाही वाले लोकच परत परत निवडून येतात...
@laxmanpatil5943
@laxmanpatil5943 2 ай бұрын
विध्यमान खासदार यांना पगार दयावा पण माजी खासदारणा पेन्शन द्यायची काय गरज नाही मोठ मोठे घरंदाज खासदार होतात शिवाय त्याची मुले आमदार तसेच तेच सतेचा वापर करून शिक्षण संस्था स्थापन करून घरातील राहिलेली पिलावळ तेथे नोकरीला लावतात हे सत्य आहे.......
@DinkarDevkate-fu1gq
@DinkarDevkate-fu1gq 2 ай бұрын
Lok fakt jativat vote kartat .kamavar nahi
@ravikamodkar2436
@ravikamodkar2436 2 ай бұрын
भास्कर भगरे यांना कोणी मतदान केलं होतं ठोका लाईक
@vitthalghadge4063
@vitthalghadge4063 2 ай бұрын
देशातील बरेच खासदार कोट्यादिस आहेत. तर काही खासदार खूप गरिब शेतकरी कुटुंबातून आलेले आहेत. त्यांना दिलेला पगार, भत्ते, आणि इतर सुविधा या बरोबर आहेत. पण जे खासदार श्रीमंत कोट्यादिस आहेत. त्यांनी हे पगार, भत्ते घेऊ नये. इतर सुविधा मात्र घ्यावेत.
@prashanthole2311
@prashanthole2311 2 ай бұрын
आम्ही 26₹ने दुध विकतो
@shamsutar3070
@shamsutar3070 2 ай бұрын
गोरगरीबनां वेतन द्या
@dipakthakre4960
@dipakthakre4960 2 ай бұрын
कल्ल्यान काळे साहेबांना कोणी मतदान केलं ठोका लाईक
@ShekharPaigude
@ShekharPaigude 2 ай бұрын
अँकर आणि तिला अप्रोव्हल देणारा येडपाट दिसत आहात. काय सुरुवात आहे व्हिडिओची.
@punjajipatil100
@punjajipatil100 2 ай бұрын
आपल्या गोरगरीब जनतेच्या पैशाची ऊधळण दुसरे काय .
@greentop5409
@greentop5409 2 ай бұрын
सामान्य लोकांना लावडा पण भेटत नाही सतरंज्या उचाण्यापेक्षा, स्वतःचा व्यवसाय करा काही पण करा या नेत्यांच्या नादी लागू नका
@SusmitaSankpal
@SusmitaSankpal 2 ай бұрын
Payment and other facilities should be reduced and instead of that increase the payment and other facilities to all Indian army soldiers.
@DilipMali-mn4eh
@DilipMali-mn4eh 2 ай бұрын
हे तर काहीच नाही बाकीचे दुप्पट मिळते
@VishalKoli-e8r
@VishalKoli-e8r 2 ай бұрын
यानेच देश भिकेला लागला बेरोजगारी वाढली
@ArvindKarmarkar
@ArvindKarmarkar 2 ай бұрын
No salary and facilities should be given to any mp
@ansarpathan7579
@ansarpathan7579 2 ай бұрын
पगार नको
@somnathshete8542
@somnathshete8542 2 ай бұрын
खासदार _ प्रथमच निवडून गेल्यावर फ्लॅट मिळतो. राज्यात कॅबिनेट मंत्रीपद भोगलेल्या खासदारास किमान दोन एकरचा बंगला मिळतो.
@somnathshete8542
@somnathshete8542 2 ай бұрын
करोङपती खासदारांना वेतन नको. फक्त भत्ते द्यावेत.
@uttamsakhare6904
@uttamsakhare6904 2 ай бұрын
जनता उपाशी सरकार तुपाशी
@RamdasGaikwad-br7ih
@RamdasGaikwad-br7ih 2 ай бұрын
किरकोळ आहे निवडणुकीत कोट्यवधी रूपये खर्च होतो उमेदवारांचा हे वास्तव आहे.हे मानधन निवडणूक खर्चाचे पुढे झीरो आहे
@lavudevalekar869
@lavudevalekar869 2 ай бұрын
शेतकऱ्यांना वर्षाला फक्त सहा हजार रुपये
@jahangirmulani3325
@jahangirmulani3325 2 ай бұрын
आपण हेडिंग काय लिहिले तेवढे फक्त बदला
@pralhadlakhe8485
@pralhadlakhe8485 2 ай бұрын
यांना कशाला पाहिजे एवढा पगार
@सत्यवानवैद
@सत्यवानवैद 2 ай бұрын
मला खासदार व्हायचं आहे
@user-dz3kl6xv4i
@user-dz3kl6xv4i 2 ай бұрын
Bjp चे कोण खाजदार नाही दिसत काय गोदी मीडिया
@sujitvirkar1030
@sujitvirkar1030 2 ай бұрын
आम्हाला काय वाटले तर त्याचा काही उपयोग आहे का
@shelkebhagvat2025
@shelkebhagvat2025 2 ай бұрын
महाराष्ट्र बेटाईम्स बातम्या
@prashantbhoite1964
@prashantbhoite1964 2 ай бұрын
हीच मजा मुंडे, महाजन, पवार, दानवे, गडकरी, देशमुख घेत होते तेव्हा हे पत्रकार झोपले होते का ? गरीब व सामान्य लोक जेव्हा जातात तेव्हा हे पत्रकार जागे होतात, अभिमान ठेवा एक गरीब माणूस जेव्हा Delhi la जातो
@pradipkarale7818
@pradipkarale7818 2 ай бұрын
Jantetun nivdun yenar tyala jantela kai madam he sanga
@vijaydhawale5265
@vijaydhawale5265 2 ай бұрын
आता 5 वर्ष ऐश करायची
@chandrakantmore8548
@chandrakantmore8548 2 ай бұрын
Aamdaar khasadar pension band Kara😅😂😊
@chidambarkale1310
@chidambarkale1310 2 ай бұрын
Hafte, takywari, gundgiri ..... Pension. Wah.
@pratikkokade
@pratikkokade 2 ай бұрын
काय महाराष्ट्र टाईम😅😅
@mh13ismail
@mh13ismail 2 ай бұрын
😳😳😳😳
@rajepatil9300
@rajepatil9300 23 күн бұрын
Kalyan kale
@wakady-uj2ze
@wakady-uj2ze 2 ай бұрын
Sharam vatayala pahije ya lokana band kara yanchya pagar
@satish_Guttedar
@satish_Guttedar 2 ай бұрын
Shetkaryana dya rao hya thodya savlati...
@ValamikBachkar-tk7jm
@ValamikBachkar-tk7jm 2 ай бұрын
😊y
@Maneesh-nt5bx
@Maneesh-nt5bx 2 ай бұрын
Kam Kara hee apeksha
@sahadupalve2582
@sahadupalve2582 2 ай бұрын
Samajdar.khassdsrsna.pension.deuch.naka.janseva.mhnata Ti.kahi.nokari.nahi.tyat.bahutek Maldar.❤❤❤❤
@nikhilvlogs5323
@nikhilvlogs5323 2 ай бұрын
Gharib ahe mhane he 😂
@arjunphalke750
@arjunphalke750 2 ай бұрын
Lalbahadur Sasri Ase P M Hote Tyana 3 Hajar Pagar Hota tyaca mitral Hospital made Admit kel tar Paise Navte tyanca Patni Manalya MI dete paise Tyani Vicarl Tu Kutun Denar Tya Manalya MI pagaratun paise Satavle Ahet Tyani Pagar kami Kela Hota Tyanca Vicar Amlat Anla Pahije Pratek Khasdarane. LALBAHADUR SASRIJI Ca Video Banva 🙏🙏🙏🙏🙏
@ravindrapholane1636
@ravindrapholane1636 2 ай бұрын
Tyamulec pratyek veli Naveen khasdar nivdun dyayla pahije karan pratekla pension milali pahije ata nokri tite pension milat ahet
@ravindrapholane1636
@ravindrapholane1636 2 ай бұрын
Double deun kahi pyayda hot nahi double pension akalac nahi milali pahije
@shivajibhise3605
@shivajibhise3605 2 ай бұрын
Lokanchi sewa karayachi aahe tar mag pagar kashyala tyanche jhol -Jhal Kami asatat ka janatechya paishyachi lut Aahe
@shrikantvende3733
@shrikantvende3733 2 ай бұрын
Ya sathich kela hota Hattahas
@ravipatil6860
@ravipatil6860 2 ай бұрын
Tu ekada khasdar hovun DAKHAV na plz
@shivajisarwade6553
@shivajisarwade6553 2 ай бұрын
Desh lutla yanich
@sanappramod3405
@sanappramod3405 2 ай бұрын
Madem amcha mule map aahe? Vikas hot nhi tyamule 14 yers pasun voting sodli aahe
@rrm-official
@rrm-official 2 ай бұрын
बिकाऊ मीडिया भाजपा च्या खासदरांचे पण फोटो लावा
Electric Flying Bird with Hanging Wire Automatic for Ceiling Parrot
00:15
Cute
00:16
Oyuncak Avı
Рет қаралды 11 МЛН
HAH Chaos in the Bathroom 🚽✨ Smart Tools for the Throne 😜
00:49
123 GO! Kevin
Рет қаралды 13 МЛН