Ladki Bahin Yojana | महिलांना प्रति महिना १५०० रुपये मिळणार, कुणाला मिळणार योजनेचा लाभ?

  Рет қаралды 25,359

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Күн бұрын

#LadkiBahinYojana #AjitPawar #MonsoonSession2024 #MaharashtraTimes
राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेमध्ये सरकारचा २०२४-२५ या वर्षासाठीचा अर्थसंकल्प सभागृहात सादर केला. आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून राज्य सरकारने या अर्थसंकल्पामधून अनेक योजनांची घोषणा केलीये. या अर्थसंकल्पामध्ये महिलांना केंद्रस्थानी अनेक घोषणा करण्यात आल्या. त्यातील महिलांसाठीच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेनं सगळ्याचं लक्ष वेधलं. ही योजना नेमकी काय आहे, या योजनेचा लाभ नेमका कुणाला मिळणार आहे तेच या व्हिडिओत पाहू...
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Social Media Links
Facebook: / maharashtrat. .
Twitter: / mataonline
Google+ : plus.google.co....
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & KZbin channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7.

Пікірлер: 32
@fundesir7227
@fundesir7227 2 ай бұрын
दादा तुम्ही लाडकी बहीण योजना चालू करण्यापेक्षा लाडकी बायकु ही योजना चालू करायला पाहिजे होती .कारण बहिणीच्या विरोधात लोकसभेला बायकोला उभा करणारे मंत्री तुम्ही म्हणून ही योजना चांगली चालेल आणि लोकांना ही फायदा होईल.
@pradippawar1541
@pradippawar1541 2 ай бұрын
Right
@inspirewithsmg5849
@inspirewithsmg5849 2 ай бұрын
बहिणीला सांग किती दिवस माहेर मध्येच मरते आहेस भिकरदे जा की सासर ल आता
@rajendradeshmukh8666
@rajendradeshmukh8666 2 ай бұрын
​@@inspirewithsmg5849😂😂😂
@balajikadam4015
@balajikadam4015 2 ай бұрын
मला यातील एकही गोष्ट पूर्ण होईल अस वाटत नाही...... तुम्ही फक्त मोठ्या मोठ्या घोषणा करता बाकी काही नाही
@inspirewithsmg5849
@inspirewithsmg5849 2 ай бұрын
अतिशय चांगली योजना आहे महिलांना आर्थिक फायदा होईल
@dilippawar7805
@dilippawar7805 2 ай бұрын
गरिबांसाठी योजना पण नक्की गरीब कोण ?????? या योजनेचे पैसे नक्की कोण देणार??????? 😂😂😂😂😂😂😂😂 ❤❤ जय महाराष्ट्र ❤❤ महागाई वाढली पाहिजे महागाई भत्ता वाढला पाहिजे😮😮😮😮😮😮😮
@parkashgala2336
@parkashgala2336 2 ай бұрын
एकनाथ लोकनाथ। जय महाराष्ट्र।।
@sahebraogadhe3032
@sahebraogadhe3032 2 ай бұрын
गुजरातला गेलेले प्रकल्प महाराष्ट्राला परत आणा.बेकारांना रोजगार मिळेल
@shirishshahane1079
@shirishshahane1079 2 ай бұрын
या योजनेचा निवडणुकीत काहीही फायदा होणार नाही. कारण अर्थसंकल्पात पुरुष वर्गाला कोणतेही सवलत फायदे, मुलांना मोफत शिक्षण दिले नाही त्यामुळे मुले पुरुष मतदारांनी यांना मत देऊ नका
@atharvthorat3827
@atharvthorat3827 2 ай бұрын
Jumla aahe mulina mofat shikshan vagere kaay nahie,fakt government college la haa rule lagu asnar aahe , pan non sense giri ahe kharach fakt mulina fee savlat Dene hai mulga mulgi asa bhedbhav na thevtaa fee savlat dyayla pahije
@शिवछत्रपती-घ3ङ
@शिवछत्रपती-घ3ङ 2 ай бұрын
महायुती सरकारने केली नाही शेतकरी कर्जमाफी, बॅंकांच्या नोटीसा येत आहेत शेतकऱ्यांच्या दारी, शेतकरी पाठविणार महायुती सरकारला सत्तेतून घरी...
@BhauDhakne
@BhauDhakne 2 ай бұрын
कर्जमाफी झाली राव दोन कोटी रुपये😅😅😅😅😂😂😂
@sameertamboli4999
@sameertamboli4999 2 ай бұрын
तरीही शिंदे घरी जाणार
@sahebraogadhe3032
@sahebraogadhe3032 2 ай бұрын
पेट्रोल, डिझेल,गॅस, रासायनिक खतांच्या किमती कमी करा.
@parkashgala2336
@parkashgala2336 2 ай бұрын
रेल्वे ची गरदी कमी करा।। जय महाराष्ट्र।।
@atharvthorat3827
@atharvthorat3827 2 ай бұрын
Loka kaay evdhe adaani nahiet 1500 Rs sathi mat dyayla
@achalkolhe
@achalkolhe 2 ай бұрын
Unmarried muli bharu shakte ka ha form
@aYashGamer298
@aYashGamer298 2 ай бұрын
मुतरी योजना लागू करा सर्व तलाव भरतील 😂😂
@sahebraogadhe3032
@sahebraogadhe3032 2 ай бұрын
घरगुती विद्युत युनिट दर ५०% करा.
@santoshmore8867
@santoshmore8867 2 ай бұрын
काय फरक पडणार आहेत योजनेचा
@milindambarte9543
@milindambarte9543 2 ай бұрын
The great Rummy
@shriiram7449
@shriiram7449 2 ай бұрын
Gents la arakshan pan nahi kahich nahi 😂😂😂
@inspirewithsmg5849
@inspirewithsmg5849 2 ай бұрын
वर्षाला 18000मिळतील म्हणजे 4 क्विंटल सोयाबीन चे पैसे मिळाले
@RatnadeepKambale-op7tr
@RatnadeepKambale-op7tr 2 ай бұрын
काय पण करा दादा तुम्ही हरणारच आहात
@manojbelsare2019
@manojbelsare2019 2 ай бұрын
जनतेला लॉलीपॉप देणार आणि मत घेणार का आता
@MachindarHilak
@MachindarHilak 2 ай бұрын
दादा तुम्ही युवकाच विचार नाही केला
@hambirraonaik7490
@hambirraonaik7490 2 ай бұрын
Kahi labha honar nahi
escape in roblox in real life
00:13
Kan Andrey
Рет қаралды 74 МЛН
Bike Vs Tricycle Fast Challenge
00:43
Russo
Рет қаралды 46 МЛН
АЗАРТНИК 4 |СЕЗОН 2 Серия
31:45
Inter Production
Рет қаралды 1,1 МЛН
Maharashtra Times LIVE :  Mangesh Sasane यांची अंतरवाली सराटीतून पत्रकार परिषद
26:57
Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
Рет қаралды 13 М.
The Sad Life of RICH People | Trapped in Rat Race | Dhruv Rathee
21:27
escape in roblox in real life
00:13
Kan Andrey
Рет қаралды 74 МЛН