Bajrang Sonawane on Dhananjay Munde । बजरंग सोनवणे यांचं धनंजय मुंडेंना उत्तर । Maharashtra Times

  Рет қаралды 83,437

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Ай бұрын

#BajrangSonawane DhananjayMunde #BeedNews #MaharashtraTimes
बीडचे नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनवणे यांचा सत्कार केजमध्ये पार पडला.
सत्कार सोहळ्यातील भाषणात धनंजय मुंडेंना बजरंग सोनवणेंनी चॅलेंज दिलं.
मला खासदार करून कुणाची किती लायकी हे बीडच्या जनतेनं दाखवून दिलं असं सोनवणे म्हणाले.
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.co...
Website : marathi.indiat....
marathi.timesx...
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & KZbin channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Пікірлер: 362
@damodharkarad1421
@damodharkarad1421
नगर बीड परळी रेल्वे च तेवढं रखडलेले काम बप्पा बघा आता तुम्ही खासदार आहात आता बीड चे निवडून आलात तुम्हाला शुभेच्छा
@pramodpatilshivbhakt3894
@pramodpatilshivbhakt3894
निवडणूक प्रचार संपला काय करणारे काम ते सांगा
@kingKhan-xm7kh
@kingKhan-xm7kh
पिपाणी ऐवजी टेबल वाजवणारा माणुस हे चिन्ह द्या…..ते जास्त famous आहे😂😂😂
@Shivraj12325
@Shivraj12325
धनू आता फक्त बायकात फेमस आहे...😂😂😂😂
@dadagolhar7219
@dadagolhar7219
आरे बाबा dm ला बोलू नको तुझ्या पाया पडतो मी तरी तुला माध्यमातून सांगतोय गोपीनाथ मुंडे साहेब हे आमचे दैवत आहे
@SandeepAKendre-sd4rl
@SandeepAKendre-sd4rl
कोणी काहीही म्हणो पण सोनवणेच्यात कमालीची सहनशीलता आहे. वाल्मीक आण्णाने इतकी जोरात हाणली तरी पठ्ठ्याने डोळ्याच्या खाली थेंब येऊ दिला नाही. सलाम बाप्पा
@player8932
@player8932
काल जनतेच्या मनातील मुख्यमंत्री मागच्या दाराने आमदार झाल्या आणि कोणाच्यातरी पायावर डोकं ठेवत होत्या न्यूज ल बघितलं
@kiransanap9544
@kiransanap9544
Only धनंजय मुंढे साहेब
@user-fg4du2gt3o
@user-fg4du2gt3o
बीडचा एकच वाघ बजरंग बप्पा सोनवणे खासदार
@Hhfddjjjfy
@Hhfddjjjfy
टेबल वाजवणार माणूस😂
@Aaaarrr9757
@Aaaarrr9757
ते काहीही असो पण बीड ने केंद्रीय मंत्रीपद गमावलंय हे नक्की
@popatfunde2517
@popatfunde2517
वाल्मीक अण्णा नी अजून 1वाजायला पाहिजे होती😂
@prajwalvanve9837
@prajwalvanve9837
विधान सभा पुढे दिसायला लागली की भाषा बदलली , जरांगे मुळे निवडून आलो म्हणणारे खासदार आज वांजाऱ्या मुळे निवडून आलो म्हणत आहेत आणि प्रचारात वाजवा तुतारी हटवा वंजारी काय होत , विसरले नाहीत लोक
@sanjivhadbe3085
@sanjivhadbe3085
जाती वाद केला आणि आता हुशारी सांगता का
@shriharikute3193
@shriharikute3193
Only DM &PM Beed of king
@Sharadshingade9850
@Sharadshingade9850
भारताला रक्तरंजित क्रांतीची गरज आहे..असल्या लोकांना संपवले पाहिजे..यांना जनतेच्या कामाचे काही पडले नाही..😢
@manoharkhedkar2826
@manoharkhedkar2826
टेबल वाजणारा बहुरंगी
@thenameis____7
@thenameis____7
DM BoSS King Of Beed City 🚨🔥
@user-mv5ne7ek2r
@user-mv5ne7ek2r
एक मराठा कोटी मराठा जय शिवराय
@pappujangam8430
@pappujangam8430
तू फक्त भिक मागू नको कोणाला पण
Lehanga 🤣 #comedy #funny
00:31
Micky Makeover
Рет қаралды 27 МЛН
WORLD'S SHORTEST WOMAN
00:58
Stokes Twins
Рет қаралды 179 МЛН
👨‍🔧📐
00:43
Kan Andrey
Рет қаралды 10 МЛН
Schoolboy - Часть 2
00:12
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 17 МЛН
१५०० ची गरज नाही, आजीचं सडेतोड भाषण ऐकून Supriya Sule  नतमस्तक
9:51
Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
Рет қаралды 14 М.
Lehanga 🤣 #comedy #funny
00:31
Micky Makeover
Рет қаралды 27 МЛН