बीडमध्ये मनोज जरांगे भुजबळ, ओबीसी नेत्यांना नेमकं काय म्हणाले? Manoj Jarange Beed Sabha | AM4

  Рет қаралды 153,180

Lokmat

Lokmat

24 күн бұрын

बीडमध्ये मनोज जरांगे भुजबळ, ओबीसी नेत्यांना नेमकं काय म्हणाले? Manoj Jarange Beed Sabha
#manojjarange #chhaganbhujbal #beed #marathareservation #maharashtrapolitics
Subscribe to Our Channel 👉🏻
kzbin.info...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / lokmat
Instagram ► / lokmat
Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

Пікірлер: 626
@vikaspatil4291
@vikaspatil4291 23 күн бұрын
मराठा जातीचा नवा सुसंस्कृत अभ्यासू अतिशय मार्मिक भाषण करताना 😂😂😂
@pdrt-productdemoreviwesand2216
@pdrt-productdemoreviwesand2216 22 күн бұрын
शाळेतही फेल आणि आंदोलनातही ही फेल😂
@KrishnaSuryawanshi
@KrishnaSuryawanshi 22 күн бұрын
​@@pdrt-productdemoreviwesand2216नुसती चपटी 😂😂
@pdrt-productdemoreviwesand2216
@pdrt-productdemoreviwesand2216 22 күн бұрын
ओबीसी नेत्यांविषयी अश्लाघ्य भाषा वापरल्याबद्दल जरांगे वर त्वरित पोलीस कारवाई व्हावी👍
@pdrt-productdemoreviwesand2216
@pdrt-productdemoreviwesand2216 22 күн бұрын
@@vikaspatil4291 ओबीसी नेत्यांविषयी अश्लाघ्य भाषा वापरल्याबद्दल जरांगे वर त्वरित पोलीस कारवाई व्हावी👍
@संघर्षयोद्धा
@संघर्षयोद्धा 22 күн бұрын
@@pdrt-productdemoreviwesand2216 हिंमत असेल तर करा नं सरकार तुमचे आहे....
@pdrt-productdemoreviwesand2216
@pdrt-productdemoreviwesand2216 22 күн бұрын
ओबीसी नेत्यांविषयी अश्लाघ्य भाषा वापरल्याबद्दल जरांगे वर त्वरित पोलीस कारवाई व्हावी👍
@calligraphy_skills
@calligraphy_skills 22 күн бұрын
हीच भाषा जर का अल्पसंख्याक नी केली असती तर.....
@pdrt-productdemoreviwesand2216
@pdrt-productdemoreviwesand2216 22 күн бұрын
​@@calligraphy_skillsअशाच पद्धतीने शोषण चालू आहे ओबीसींच हजारो वर्षांपासून
@sangitasuryawanshi212
@sangitasuryawanshi212 22 күн бұрын
Ek maratha lakh maratha
@user-of6vu8gd2z
@user-of6vu8gd2z 22 күн бұрын
​@@sangitasuryawanshi212एक भिकारी लाख भिकारी😂
@AimBotFF2.0
@AimBotFF2.0 20 күн бұрын
Pankaja mundechi puchhi hanlya baddal mazya var pan police karavayi Kara 😂
@sudhakarkothale5621
@sudhakarkothale5621 22 күн бұрын
बुक्कीत दात पाडतो १५दिवसा अगोदर तर झेड प्लस सुरक्षा मिळावी यासाठी रडत होता 😂😂
@user-my9de6mn4z
@user-my9de6mn4z 22 күн бұрын
आरे झींदगी भर रडत बसणारे आम्ही नाही जी भाषा ज्याला समजती तशीच वापरावी लागणार
@sudhakarkothale5621
@sudhakarkothale5621 22 күн бұрын
@@user-my9de6mn4z विधानसभा पर्यंत चा टाहोफोड
@reshmamundhe1646
@reshmamundhe1646 22 күн бұрын
Mental hotay ata hi
@obc7523
@obc7523 22 күн бұрын
ड्रोन ला पाहून टरकले होते
@user-of6vu8gd2z
@user-of6vu8gd2z 22 күн бұрын
​@@obc7523😂😂
@Modiji505
@Modiji505 22 күн бұрын
क्षत्रीय लोकांना कशाला आरक्षण पाहिजे मिथुन😂
@dnyaneshwarmore2174
@dnyaneshwarmore2174 22 күн бұрын
बावळट आहे तो.... घंटा कळत नाही त्याला
@-user-9jpkthshdyekb
@-user-9jpkthshdyekb 12 күн бұрын
Kshatriya lokanna kay sagla fukat milat ka ???
@maheshgaikwad2130
@maheshgaikwad2130 22 күн бұрын
जात जात हा शब्द वापरून सामाजिक तणाव निर्माण करत आहे
@sunilavhad3800
@sunilavhad3800 21 күн бұрын
Saryanche.lal.rktahe
@user-tj4vu1gq6c
@user-tj4vu1gq6c 22 күн бұрын
एक तुला पूर्ण छगन भुजबळ तेवढं वजनच आहे त्याची एकला माणूस लाखाला भारी आदरणीय भुजबळ साहेब
@satishshinde3415
@satishshinde3415 22 күн бұрын
माझी जात माझी जात करून लोक भावनिक करतो बावळट्टा
@mpgroup1086
@mpgroup1086 20 күн бұрын
गप्प येडा फोदा
@AjiWagg
@AjiWagg 20 күн бұрын
😄😁😆😆😅
@ganeshpardhan7981
@ganeshpardhan7981 22 күн бұрын
जरागे पाटील तुम्ही दात पाडनेची भाशे सोबत नाही भारतात लोकशाही आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधान ने चालतो तुम्ही 288 उमेदवार उभे करा आणि आरक्षण मिलवा जय भीम ओन्ली डॉ बाबासाहेब आंबेडकर
@mahendrasamudra5284
@mahendrasamudra5284 22 күн бұрын
हा पक्का जातीवादी... आहे पण ह्याला एकटा... बास सदावर्ते लावा ताकत
@sagargore3258
@sagargore3258 22 күн бұрын
य सविधान वाले पहिले जो समाज जेव्हडी %वारी तेव्हडच आरक्षन घेत आहे ते बोलायला काय ओबीसी नेतेचे काय तोड पडतं काय केळ्या आम्ही जर सविधानीक कोर्टात जर चागली उचल घेतली ना 16%डायरेक्ट गायब होईल तुमच्या नेत्यांना सुध्दा माहिती आहे नेते फक्त राजकारण करत आहे समजल मग सविधान निघ झोपून घे
@mmass358
@mmass358 22 күн бұрын
​@@mahendrasamudra5284कोयत्याने हात पाय तोडण्याची भाषा करणारे ओबीसी नेते सविधानीक आहेत वाह रे बोच्या😂😂😂
@haridasbhabad-nm5ce
@haridasbhabad-nm5ce 22 күн бұрын
जय भीम जय गौतम बुद्ध जय संविधान जय हिंद जय हिंदुस्तान
@संघर्षयोद्धा
@संघर्षयोद्धा 22 күн бұрын
@@ganeshpardhan7981 खरचं देश संविधानाने चालतो पण राजकारणी संविधानाने चालत नाहीत त्यांना हीच भाषा समजते....! राजकारणी उंदरांनी संविधान कुर्तड्याला सुरुवात केली आहे. छगन, पवार, चिक्की, आदर्श, दोन कुटाणे हे आज जेल मध्ये असते.... 📢
@user-mn4xu1jm8g
@user-mn4xu1jm8g 22 күн бұрын
भुजबळ साहेबांचे नावं घेतल्याशिवाय तुझा मूळव्याध शांत बसत नाही.😂
@RRRPPP9712
@RRRPPP9712 22 күн бұрын
4 लेकरं कोर्टात सोडून पळून गेला होता,
@adityamali9844
@adityamali9844 22 күн бұрын
एका बुक्कित दात पाडतो......हॉस्पिटल मधे जाऊन पडतो.....सभा झाल्यावर
@deepakgaikwad2896
@deepakgaikwad2896 20 күн бұрын
Chagan la sang adhi nit bolyla ...maratha mnl bochala aag lagti ky...tychya lay bhari neta watycha ..
@AimBotFF2.0
@AimBotFF2.0 20 күн бұрын
Tuhya maycha foda
@AimBotFF2.0
@AimBotFF2.0 20 күн бұрын
Tuzya ghari me gelto kaal tuzya aaila jhavayala 😅
@user-ke6ti9cc8k
@user-ke6ti9cc8k 18 күн бұрын
साहेब 90 जस्ता zalyamule जाव लागत
@BabasahebBangar-wh6uo
@BabasahebBangar-wh6uo 22 күн бұрын
एवढे गाबरले छगन भुजबळ ला ,नाम काफी हैं भुजबळ साहेब❤
@smile4253
@smile4253 22 күн бұрын
याच्यावर कारवाई करा....किती खलची भाषा बोलतोय....बावकत..भमता मिथुन
@user-ie3yc8em7r
@user-ie3yc8em7r 22 күн бұрын
एकट्या भुजबळ साहेबांनी यांना कामाला लावल
@DattatrayGade-op3cy
@DattatrayGade-op3cy 22 күн бұрын
भुजबळ साहेब नाम काफी है
@Maratha-yz
@Maratha-yz 22 күн бұрын
गलिच्छ भाषा वापरून समाजाची इज्जत घालवू नका 😅
@AimBotFF2.0
@AimBotFF2.0 20 күн бұрын
Gap Bullya lay Naku sushikshit banu lok gand marun challe apli an tu ajun aplya cha manasachya Chuka kad bulla gheto ka tondat
@dnyaneshwarmunde6338
@dnyaneshwarmunde6338 22 күн бұрын
तुझा मायचां नवरा आहे मुंडे
@GaneshPatil-dp3pc
@GaneshPatil-dp3pc 21 күн бұрын
Munde cya उरावर कोण बसलं
@mpgroup1086
@mpgroup1086 20 күн бұрын
जरांगे तुझा बाप पूर्ण मराठा समाज बंजारी चा बाप आहे
@deepakgaikwad2896
@deepakgaikwad2896 20 күн бұрын
Munde cha baap ahe jarange bhasha nit vapra jashla uttar bhetnar.. budala aag lagli ky maratha nivdun ala 4 veles khasdar kel thenva marathaych kel God watat hot ka
@deepakgaikwad2896
@deepakgaikwad2896 20 күн бұрын
Pankja munde tzyasarkhya jativadi karyakartyamul padli ahe te pn 2 da
@a.g.gaikwad1245
@a.g.gaikwad1245 20 күн бұрын
म्हणून उताणे पाडले 😂😂
@adv.pravinwagh5342
@adv.pravinwagh5342 22 күн бұрын
भुजबळ एवढा मोठा माणूस आहे आज कळलं, भुजबळ बस नाम काफी है
@ss-hp2yr
@ss-hp2yr 22 күн бұрын
तुम्ही शत्रिय आहे तर ओबीसी मधून आरक्षण कशाला मागता..🤔
@vijayshirsat4496
@vijayshirsat4496 22 күн бұрын
mast
@Sp71407
@Sp71407 22 күн бұрын
खावा फुकटचे😂
@StudyGSkids
@StudyGSkids 22 күн бұрын
शूद्र आहे ते उगीच शत्रिय म्हटनाता ब्राम्हण त्यांना आणि म्हणजेच मराठ्यांना शूद्र मनाला आहे
@user-sv5px9bn8i
@user-sv5px9bn8i 22 күн бұрын
जरागे यांनी शपथ घेतली आहे हा मराठा समाज हलक्या जातीत घुसायचे आहे,, आणि म्हणतंय आम्ही छतरीय छगण शिवाय याचं पाण पण हालत नाही च
@carname7391
@carname7391 22 күн бұрын
वनजारी, धनगर पण स्वतःला क्षत्रिय समजतात मग ते कसे obs मधे
@ramchandrapawar6569
@ramchandrapawar6569 22 күн бұрын
एकट्या भुजबळ ने मराठा समाज कामाला लावला दादा काय तुम्ही 200 आमदार आसून सुद्धा आरक्षण मिळत नाही बीड जिल्ह्यात 6 आमदार युतीचे निवडून येतील तुम्ही कितीही तुतारी वाजवा
@sujittaware31
@sujittaware31 22 күн бұрын
बर
@sandipware3701
@sandipware3701 22 күн бұрын
❤❤
@KrishnaSuryawanshi
@KrishnaSuryawanshi 22 күн бұрын
Barobar😂😂
@abhijeetshinde9318
@abhijeetshinde9318 22 күн бұрын
असंच म्हणलेली होती काही तुमच्यासारखी लोक लोकसभेला 😂😂😂😂😂😂😂😂
@Jyotikamble5688
@Jyotikamble5688 22 күн бұрын
अरे केल्या काय बोलतो तु काय भाषा वापरतो
@VinodRalebhat
@VinodRalebhat 22 күн бұрын
Bhujbal Kay tuza bap aahe kay
@Shiv-shambhu07
@Shiv-shambhu07 22 күн бұрын
😂😂😂😂😂
@sunildabhade1138
@sunildabhade1138 22 күн бұрын
बारामती मतदारसंघात आणि पश्चिम महाराष्ट्रात धनगर समाजाची संख्या खूप आहे. निवडणुकीत या गोष्टीचा मोठ्या साहेबांना फटका बसू नये म्हणून पवार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे धनगरांवर आणि धनगर नेत्यांवर टिका करायची नाही. म्हणुन जरांगे धनगरांना दुखवत नाहीत.
@dattatraydahale4663
@dattatraydahale4663 20 күн бұрын
ते धनगर आहेत मोठ्या साहेबांना पण बांबू घालू शकतात....
@ramchandrapawar6569
@ramchandrapawar6569 22 күн бұрын
अहो दादा भुजबळ बाळासाहेब बाळासाहेब ठाकरे यांच्या तालमीत तयार झाले आहे तुम्हाला काय माहिती
@Cricketlover0mq
@Cricketlover0mq 22 күн бұрын
याला आधी काका नी सर्व माहिती सांगितली भुजबळ बदल. नवीन script दिली आहे काका ni
@vishaldurgade5455
@vishaldurgade5455 22 күн бұрын
एक दिवस सगळे राजकारणी मिळून याचा गेम वाजवणार आहेत 😂 थोडे दिवस थांबा अजून 😂😂
@rajaramsonavane8238
@rajaramsonavane8238 23 күн бұрын
धमक्या न देता, टिका न करता अभ्यासू विचारवंताचे संविधान आणि कायदा यावर मार्मिक भाषण..
@pdrt-productdemoreviwesand2216
@pdrt-productdemoreviwesand2216 22 күн бұрын
ओबीसी नेत्यांविषयी अश्लाघ्य भाषा वापरल्याबद्दल जरांगे वर त्वरित पोलीस कारवाई व्हावी👍
@miteshmarutiwalunj
@miteshmarutiwalunj 22 күн бұрын
10 varsha dhila hota kavar fukat khanar. Sanvidhan vach tu pan. Tumchi ladnyachi layki nahi
@HV-ng1ei
@HV-ng1ei 22 күн бұрын
​@@pdrt-productdemoreviwesand2216 भ भाऊ छगन भुजबळ आम्ही नासिक येवला नांदगाव मध्ये आम्ही अनिकवेळा निवडून आणले तरी पन प्रकाश आन्ना सारखे नेते मराठ्याचे हातपाय तोडू डोळे काढू तेव्हा तुला आनदवाटल असेल दुसर असेकी आमचे शेजारी भरपूर obc (मायक्रो ) आहे पन ते भुजबळ ला नेता मानत नाही
@lahuhange2377
@lahuhange2377 23 күн бұрын
😂😂 चिल्लर पैशाला कधीच किंमत नसते😂
@kedarkharat1332
@kedarkharat1332 22 күн бұрын
गावठी आणि वैचारिक अभ्यास यात खुप फरक आहे, आडमुठ फक्त गर्दी जमवू शकतो पण एक अभ्यासक आणि संविधानाची जाण असणारा वैचारिक अभ्यास च्या जोरावर तक्त हलवु शकतो, त्यासाठी शिक्षण आवश्यक आहे, आणि शिक्षणा सोबत सुस्कृत पणा पण व्यक्ती त असणे अवश्यक आहे, कारण शिक्षणाच्या बोलण्यात जे वजन असते ते आडमुठ बोलण्यात नसते, या माणसाकडे कोणतेही असे गुण नाही, खुठा बुक्की चिना, हे शब्द आणि टाळ्या शिट्या बस ,
@amitbhau
@amitbhau 18 күн бұрын
बाळासाहेब ठाकरे सुद्धा विचारवंत होते त्यांचे सुद्धा भाषण ऐकावे एकदा 😂
@TheAdityax-ff7xc
@TheAdityax-ff7xc 22 күн бұрын
Akela भुजबळ ही काफी है🔥🔥
@ganeshmothe7259
@ganeshmothe7259 22 күн бұрын
कोणी ही काही बोलायाचे नाही ही शांतता रॅली आहे😂😂
@user-dw2rb5by5g
@user-dw2rb5by5g 22 күн бұрын
पाडतो पाडतो चल हो बाजूला
@ambadassagat6140
@ambadassagat6140 22 күн бұрын
क्षत्रिय मराठे ? आरक्षण ?
@laxmanjayebhye945
@laxmanjayebhye945 22 күн бұрын
हो तुमची बॉडी बघून वाटत तस तुम्ही बुक्कीत दात पाडणारे..
@Political15235
@Political15235 22 күн бұрын
😂😂
@aannachaudhari5582
@aannachaudhari5582 21 күн бұрын
😂😂​@@Political15235
@SandipGhuge-lf3dn
@SandipGhuge-lf3dn 21 күн бұрын
😂 yacha hat na tuto baba bas jhal mg
@user-mb9pq1ib7b
@user-mb9pq1ib7b 22 күн бұрын
बुक्कीत टेंबुळ च्या यशा नंतर हा बुक्कित दातडे फेम मनोज दादा 😅😅
@sagargajre4128
@sagargajre4128 22 күн бұрын
बेअक्ल जरांगे😂😂😂
@KrishnaSuryawanshi
@KrishnaSuryawanshi 22 күн бұрын
कशा नाजायज पैधा झाले बाबा महाराष्ट्रामधी😂😂😂
@kailasanap9282
@kailasanap9282 22 күн бұрын
भुजबळ साहेबांनी याची झोप मोडली, याला म्हणतात साहेबांचा दरारा😂😂
@shyampawar7654
@shyampawar7654 22 күн бұрын
आता, हे कोणत्या पद्धतीचे वक्तव आहे.. हा जातीयवादी नाही काय?
@user-hl7hc2jv3j
@user-hl7hc2jv3j 21 күн бұрын
भुजबळ साहेबांचं तोंडात घेतल्याशिवाय बोलताच येत नाही.😅😅😅
@jagantoge6076
@jagantoge6076 20 күн бұрын
😂😂😂😂
@anilsanapofficial4040
@anilsanapofficial4040 22 күн бұрын
जय भीम जय ओबीसी
@anilkhiraskar4259
@anilkhiraskar4259 22 күн бұрын
सरकारने या अनपढ, यडपट मन्याचा त्वरित बंदोबस्त करावा!
@user-yo4lm5iq6o
@user-yo4lm5iq6o 20 күн бұрын
तुम्ही क्षत्रिय मराठे आहात त्यामुळेच तुम्हाला OBC मधुन आरक्षण मिळु शकत नाही. कारण OBC म्हणजे शूद्र. Obc चं आरक्षण शूद्रांसाठी आहे, क्षत्रियांसाठी नाही.
@dnyaneshwarmore2174
@dnyaneshwarmore2174 22 күн бұрын
एवढा मोठा समाज, आणि एवढा गावंढळ नेता ....😂😂
@mangeshkhairnar5669
@mangeshkhairnar5669 23 күн бұрын
अक्कल × जरांगे.
@asthatimes
@asthatimes 22 күн бұрын
जरांगे पाटील मराठा समाजाचे आमदार किती आहेत हे लक्षात घ्या भुजबळ चा काय हातात आहे उगीच भुजबळांच्या नावाने ओरडणे बरोबर नाही
@haridasbhabad-nm5ce
@haridasbhabad-nm5ce 22 күн бұрын
दैवत हिंदुरुदय सम्राट शिवसेनाप्रमुख लोकनेते श्रीमंत... श्रीमान,... वंदनीय सन्माननीय मा ्... श्री... प्रिया बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या तालमीमध्ये शिवसेना पक्षाचे ज्येष्ठ माजी नेते ओबीसींचा ढाण्या वाघ 🐯🐯🐯🐯🐅🐅🐅🐅 ओबीसींचे ज्येष्ठ ज्येष्ठ नेते ओबीसींचे मुलुख मैदानी तोफ महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा माजी गृहमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस पक्षाच्या मार्फत महाराष्ट्र राज्याचे माजी अध्यक्ष अत्यंत... अतिशय... परदे काळाचा प्रचंड अनुभव राजकारणाचा परत दीर्घकाळ सत्तेचा सुद्धा अनुभव महाराष्ट्र राज्याचे अन्न नगरी पुरवठा विद्यमान ज्येष्ठ मंत्री नामदार साहेब लोकनेते सन्माननीय मा... श्री... छगनराव भुजबळ साहेब यांनी सुद्धा ढाण्या वाघ वंदनीय सन्माननीय मा... श्री... बाळासाहेब ठाकरे साहेबांची वैर घेतलं होतं अहो आपल्याला कल्पना नसेल तर संबंध महाराष्ट्र राज्य तुम्हाला श्री छगनराव भुजबळ साहेब काळी चीज आहेत सांगतील
@vijayrajankar3195
@vijayrajankar3195 20 күн бұрын
❤️❤️❤️❤️
@amitbhau
@amitbhau 18 күн бұрын
तेच का जे सध्या पेरोल वर जेल च्या बाहेर आहेत 🤔
@Rock-star143
@Rock-star143 22 күн бұрын
तू छगन भुजबळ साहेबांची पैदास आहे 🤣🤣🤣
@santoshaghav1266
@santoshaghav1266 21 күн бұрын
छगन भुजबळ च पांढरा केस उपटून दाखवा
@sandipkakad6090
@sandipkakad6090 22 күн бұрын
चपटी किंग😂😂😂
@user-ug3pr6ty8h
@user-ug3pr6ty8h 22 күн бұрын
आमच्या भागात असे भंगरी मराठा नाही बुवा
@LoneWolf-gf5ip
@LoneWolf-gf5ip 22 күн бұрын
😂😂
@msdyp7
@msdyp7 22 күн бұрын
खूप छान शांतता रॅली मस्त एकदम 😃😃
@keshav513
@keshav513 22 күн бұрын
सरांना डॉक्टरेट द्या 😂😂😂
@aabasahebgambhire9122
@aabasahebgambhire9122 22 күн бұрын
एकच वादा जरांगे दादा
@user-mv5ne7ek2r
@user-mv5ne7ek2r 22 күн бұрын
एक मराठा कोटी मराठा मनोज दादा सदैव तुमच्या सोबत
@KING81889
@KING81889 22 күн бұрын
ऐक मराठा लाख मराठा 🚩 ऐकच मिशन मराठा आरक्षण 🚩
@G.Bhalerav
@G.Bhalerav 22 күн бұрын
तुझा गुडघ्यात दिमाग आहे वाटत, जरा विचार कर
@KING81889
@KING81889 22 күн бұрын
@@G.Bhalerav आर मराठा दिवैशी लोकांनो फेक अकाउंट वर मराठा नाव लिहा्लायने कोणी मराठा होत नसतो
@G.Bhalerav
@G.Bhalerav 22 күн бұрын
@@KING81889 आर झाट्या मी मराठाच आहे,, जारंगे लोकांची दिशाभूल करतोय ,, मी जरांगेचा विरोधक आहे,, म्हणून real Maratha आणि जे जरंगेला समर्थन करत आहे ते येडे बनवले जात आहे कळलं काही दिवसांनी ,, म्हणून real Maratha नाव ठेवलं
@user-hu4yl6pl2c
@user-hu4yl6pl2c 22 күн бұрын
एक मराठा कोटी मराठा 💪🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@dattamanjare1890
@dattamanjare1890 22 күн бұрын
ग्रामपंचायत, सोसायटी, पंचायत समिती, जिल्हा परिषद, दूध डेअरी, साखर कारखाने, शिक्षण संस्था, सर्वात जास्त आमदार खासदार, आणि हॊ शेती सर्वात जास्त क्षत्रिय असल्याचा कंड गरिबांवर आत्याचार, हत्या बलात्कार करणारे दुसऱ्यावर जळणारे.
@abhijeetshinde9318
@abhijeetshinde9318 22 күн бұрын
नुसतं फेकत राहा बाकी काहीच नाही आग झाले तुमची 😂😂😂
@laxmankamble3273
@laxmankamble3273 19 күн бұрын
Evda sagle asun sudda samaj magas ahe😂
@shamgamer6650
@shamgamer6650 22 күн бұрын
शत्रिय मराठा मग मागास होण्यासाठी का उतावळा झाला
@chaukidarmodi
@chaukidarmodi 22 күн бұрын
Manoj Dada jindabad...
@yogeshwarraut4567
@yogeshwarraut4567 20 күн бұрын
काय भाषा आहे याची गुर ढोर सांभाळणारे बरे
@suryakantkharate9524
@suryakantkharate9524 22 күн бұрын
व्वा दाताड पाडणार
@nileshkharat4020
@nileshkharat4020 22 күн бұрын
आज फडणवीस साहेबांनी पूर्ण सीटा निवडून तुम्ही तुम्ही काय केलं
@santoshkedari5042
@santoshkedari5042 22 күн бұрын
Yuzyath dam ashel tar 288 ubha karun dakhav
@arjunmunde1033
@arjunmunde1033 22 күн бұрын
कोणी काही बोलू द्या प्रत्येकाने आपला सुसंस्कृत पणा जपावा यातच देशाच हित आहे. समाजाची घडी बसवायला खूप काळ लागतो. विस्कटायला मात्र एक शब्द पुरेसा आहे. बाकी ज्याचे त्याचे विचार
@user-kn1oh4je4t
@user-kn1oh4je4t 2 күн бұрын
👌👌👌
@dnyaneshwarkangulkar4958
@dnyaneshwarkangulkar4958 23 күн бұрын
Akkal naslela manus
@aannachaudhari5582
@aannachaudhari5582 21 күн бұрын
मराठे ही जात नाही मग माराठे मराठे का करतो .ओ बी सी. ओ बी सी का म्हणत नाही
@MRCHAMP177
@MRCHAMP177 20 күн бұрын
मराठ्यांचा ,बळुटेदरणचा एकमेव राजा शिवछत्रपती. असला अक्कलशुण्या मराठ्यांचा नेता होऊ शकत नाही याने मराठ्याची शन घालवली
@PranavGhuge-zm9km
@PranavGhuge-zm9km 21 күн бұрын
आता फक्त जय भीम जय ओबीसी ज्याला ओबीसी जय भीम एकजूट वाटतात त्याने रिप्लाय मध्ये जय भीम जय ओबीसी टाका
@amarsutar4487
@amarsutar4487 20 күн бұрын
माघे छत्रपती शिवाजी महाराज आणि पुढे मन्या जरांगे शिव्या देतो... हे शोभते का मराठा समाजाला
@StudyGSkids
@StudyGSkids 22 күн бұрын
शूद्र कुठलं
@bhausahebkale880
@bhausahebkale880 21 күн бұрын
❤❤❤❤❤
@kapil7575
@kapil7575 22 күн бұрын
दुटप्पी माणूस, आणी एव्हढे लोकं साथ देतायत?
@kishorbhusari6774
@kishorbhusari6774 20 күн бұрын
इकडे सवतःला क्षत्रिय म्हणतो ....एकडे आम्हाला कुणबी दाखले द्या म्हणतो ....क्षत्रिय आहेस तर मग मागास वर्गात आरक्षण कशाला पाहिजे .... आता काही लोकांना जमवून झुंडशाही निर्माण करून स्वतःला ...मी मी करत राहतो ...आणि दुसऱ्या जातीच्या लोकांना शिव्या देतो ..याला bjp ची ताकद माहीत नाही वाटते ....
@sunilkalyankar126
@sunilkalyankar126 21 күн бұрын
क्षत्रिय बापरे।
@ShivrajPanchal9
@ShivrajPanchal9 21 күн бұрын
Full time pass 😂
@deepakgaikwad2896
@deepakgaikwad2896 20 күн бұрын
Munde sahebani jativadi kela nsta tr nivdun alach nasta
@mchannel9772
@mchannel9772 22 күн бұрын
jau nka re jarangechya rallyla... toch mhntoy jativadi lokachya rallyt jau nka
@shamgamer6650
@shamgamer6650 22 күн бұрын
आरे पाटील तुझा लोकांसमोर बडबड क्रण्या पेक्षा हाके सहेबान समोर आमने सामने बसून चर्चा कर
@sunrise7371
@sunrise7371 22 күн бұрын
कुणबी म्हणजे शेती व्यवसाय करणारे...व्यवसाय करणारे म्हणजे वैश्य....मग तुम्ही क्षत्रिय कसे
@user-qz4lm1el6s
@user-qz4lm1el6s 21 күн бұрын
अति होते बाळा महाराजांनी अठरा पगड जातीवर स्वराज्य निर्माण केल आहे लक्षात ठेव
@secularsaint7991
@secularsaint7991 21 күн бұрын
काही दिवसाच्या आत हा राज्याच्या उत्पन्न मधील चौथाई मागेल बहुतेक संख्या जास्त आहे, क्षत्रीय आहोत म्हणुन..😂
@ganeshghuge7303
@ganeshghuge7303 20 күн бұрын
क्षत्रिय होण्यासाठी आधी हिंदू असावा लागते आणि हिंदू धर्मासाठी काम करावं लागतं तोच क्षत्रिय, तुम्ही मुस्लिम समाजाचे लांगूलचालन करणारे क्षत्रिय होत नाही.
@virajsgore4705
@virajsgore4705 17 күн бұрын
माजू नये माती होईल भुजबळ यांच्या नादी लागू नको
@ganeshpardhan7981
@ganeshpardhan7981 18 күн бұрын
जरागे पाटील हे लोकसाही आहे दात पाडनेची भाषा ही योग्य नाही विधान परिषदेत ताई जेने मतदान केले ते पाडा आसे मणारे 288 उमेदवार ओबीसी समाज ने मतदान केले
@mchannel9772
@mchannel9772 22 күн бұрын
are tumhi kshatriy nahi rahilat tumhi garib aarakshanachi kubdi ghenare magas aahat😂
@mchannel9772
@mchannel9772 22 күн бұрын
sodun dya ata kshatriy maratha mhannaych
@-user-9jpkthshdyekb
@-user-9jpkthshdyekb 12 күн бұрын
​@@mchannel9772dhangar , vanjari swatahala kshatriya mhantat tyabaddal aple kay vichar ahet 😂😂
@user-of6vu8gd2z
@user-of6vu8gd2z 21 күн бұрын
ही गर्दी बघुन कळले कि हे किती मोठे बेरोजगार आहेत फक्त एका आरक्षण साठी एवढी लोक गोळा झाली आहेत एक बेरोजगार लाख बेरोजगार😂😂😂
@pravinmhapankar6109
@pravinmhapankar6109 20 күн бұрын
महाराष्ट्रातील मराठा वर्गासाठी हुषार, सुसंस्कृत नेता पुढे का येत नाही? मनोज जरांगे पाटील हा राजकीय नेत्यासंबधी असंस्कृत भाषेत भाषण करताना दिसत आहे....
@mandakinibade3157
@mandakinibade3157 20 күн бұрын
जरांगे पाटील खूपच संस्कारी आहेत , त्याच्या भाषेतून समाजाला कळत
@KING81889
@KING81889 22 күн бұрын
मराठा समाज बांधवांना कळकळीची विनंती आहे कूनाची टिके बळी पडू नये 🚩 आख्या महाराष्ट्र फक्त हाच एकमेव मानूस आहे जो आपल्या आरक्षणा साठी लढत आहे आपण फक्त मनोज दादा जरागे पाटील याना साथ दया 🚩 ऐक मराठा लाख मराठा 🚩 ऐकच मिशन मराठा आरक्षण 🚩
@Investing-power
@Investing-power 22 күн бұрын
तुतारी प्रचार करत आहे... सातारा कोल्हापूर इकडे सभा का घेत नाही
@kadubalkarpe6370
@kadubalkarpe6370 22 күн бұрын
@@KING81889 तु कोण सांगणार कुठे सभा घेतली पाहिजे आमच्या मंजे मराठा समाजाला समजले कि पाटलांचा तिरस्कार करणारे मराठ्यांचा तिरस्कार करतात आणि जरांगे पाटलांचा शब्दनं शब्द ऐकतात आणि जळफळाट करतात
@G.Bhalerav
@G.Bhalerav 22 күн бұрын
पळ रे,, डोकं आहे का तुला
@KING81889
@KING81889 22 күн бұрын
@@Investing-power तुम्हाला काय म्हणायचे ते म्हणा पण जारागे पाटील शिवाय कोणी मराठा आरक्षणावर बोलत नाही २ वर्ष आरक्षण दयाच आणि काढुन घ्यायचं ही फसवणूक होत आहे मराठा समाजाची
@JyotiLokhande-zp2re
@JyotiLokhande-zp2re 22 күн бұрын
एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩
@user-fk2dr9mn4o
@user-fk2dr9mn4o 20 күн бұрын
तुझ्या बोलण्यावरून कळतय कि गचाळ विचार तुझे आहेत का भुजबळ साहेबांचे.
@user-kg5cs4nu6x
@user-kg5cs4nu6x 22 күн бұрын
आरक्षण फकत शूद्र लोकांना
@f_fcrazygaming7928
@f_fcrazygaming7928 21 күн бұрын
हाच खरा जातीवाद पसरवतोय, इतका ओबीसी नेता बोलला असता तर..
@tukaramjadhav3153
@tukaramjadhav3153 21 күн бұрын
Only Jarange Patil jindabad jindabad jindabad jindabad jindabad jindabad jindabad ❤❤
@vijayrajankar3195
@vijayrajankar3195 20 күн бұрын
भुजबळ साहेब जिंदाबाद....❤❤❤❤❤
@ramchandrazagade1184
@ramchandrazagade1184 19 күн бұрын
एका बुक्कीत दात पाडण्याची भाषा ? अरे रे , ....हे आरक्षणासाठीचे आंदोलन नाही,
@maheshgaikwad2130
@maheshgaikwad2130 22 күн бұрын
काय बोलावं आणि काय नाही हे कळायला पाहिजे
@mahimahi-uv1uy
@mahimahi-uv1uy 22 күн бұрын
निर्मळ निरागस आसनारा देव माणूस मनोज दादा जरांगे 🚩
@joy-ht9xb
@joy-ht9xb 20 күн бұрын
तु स्वतः उभा राहा 😅😅😅😅 गावठी मिथुन 90 किंग ..... सरपंच तरी होणार का ? कधी 😅 आमदार उभा राहा कशी जिरेल बघ, तू स्वतः येवला उभा राहा रे बाबा😅😅😅😅
@gajumunde3588
@gajumunde3588 22 күн бұрын
किती वाचाल भाषा वापरत आहे
@SarthakPatil2114
@SarthakPatil2114 20 күн бұрын
🔥🔥🔥🔥
@ChatanDeshmukh-e8y
@ChatanDeshmukh-e8y 14 күн бұрын
❤❤❤❤
Я обещал подарить ему самокат!
01:00
Vlad Samokatchik
Рет қаралды 9 МЛН
How Many Balloons Does It Take To Fly?
00:18
MrBeast
Рет қаралды 201 МЛН
Best Toilet Gadgets and #Hacks you must try!!💩💩
00:49
Poly Holy Yow
Рет қаралды 21 МЛН
Slow motion boy #shorts by Tsuriki Show
00:14
Tsuriki Show
Рет қаралды 9 МЛН
Я обещал подарить ему самокат!
01:00
Vlad Samokatchik
Рет қаралды 9 МЛН