Khup chhan mahiti 🙏Mam vadiloparjit shetit vadilanchya mrutunantar amhi 4 varas aahot. Aai, mi, 2 bhau. Mothya bhavala 1 mulga aahe. Mi v 1 bhau avivahit aahe. Vadilani vadiloparjit shet jamin baksis patrane natvachya (mothya bhavachya mulalache) nave amhala n vicharta keli. Bakshis patratun tyche nav kadun varsanche nav lavta yeil ka kinva te bakshis patra radd karta yeil ka
@shivajighadage81902 жыл бұрын
खुप छान माहिती दिली आहे
@sidudalvi3552 жыл бұрын
बक्षिस पत्र इतर वारसाना डावलून एकाच वारसाच्या नावावर केले असल्यास काय करावे
@rakgroupcreationstatus61302 жыл бұрын
हाच प्रश्न माझं पन आहे
@satishchavan5180 Жыл бұрын
भाऊ उत्तर नाही आल
@ckp44122 жыл бұрын
वडील ओपरजीत शेतजमीनीचे बक्षीस पत्र होते का
@dinkarnaykwadi73388 ай бұрын
आमच्या चुलत्याला आमच्या चुलत्याला आमच्या आजीने बक्षीस पत्र केले आहे परंतु जोपासून बक्षीस पत्र झाले बक्षीस पत्र बक्षीस पत्र झाले तेव्हापासून त्याने काही सांभाळ केला नाही तर ते बक्षीस पत्र रद्द होते का
@yrkknowledge8 ай бұрын
ज्यांनी बक्षीसपत्र केले तेच रद्द करू शकतात
@balasahebgiri3173 Жыл бұрын
बक्षिस पत्र स्वीकारणे गरजेच आहे का डोनर व डोनी ने सही करणे आवश्यक आहे डोनी ची सही नसेल तर चालते का