बकासुरवर सर्वात जळका माणूस म्हणजे रणजित निंबाळकर जगाला संगाय तो बकासुरचा फॅन आहे पण लय काळा माणूस नासका माणूस
@s.gamer49878 ай бұрын
त्याचा नको नाद करू तुझ्या बकासुरला 10 वेळा विकत घेईल
@SudhirNewere8 ай бұрын
Gap re kabipan boltos ka yekada beel gheun bag mag samjel tula
@Bailgada__Official_108 ай бұрын
🐁
@rushikeshsadigale20458 ай бұрын
brobr 😂
@sknamn96248 ай бұрын
Tumi tri kay kmi hay ka waydi king 😅
@Athixxx8 ай бұрын
घाडगे साहेबामुळे बकासुर उजेडात आला आणि मोहील घाडगे ना विसरून गेला...👍🏻
@yashpawar17418 ай бұрын
बरोबर
@DTamerika8 ай бұрын
नाहीतर तो तीनच वाक्य बोलतो 1 गाडी चांगली पळाली 2 बकासुर करून दाखवतो 3 आयोजन नियोजन मस्त होते 😂 त्यापेक्षा वैभव चांगलं बोलतो कुणाला वाईट पण बोलत नाही
@pankajsartape69058 ай бұрын
Bakasur mulch baksur ujedat alay top rahila nasta tr nasta ala ujedat..
@vishva91918 ай бұрын
आरे त्याला जास्त बोलता येत नाही लाजतो तो😂
@samarthgurav46068 ай бұрын
खरी गोष्ट आहे घाडगे सरांनी पहिली मुलाखत बकासुर ची घेतली होती त्यावेळी बकासूर बिगर एसनी चा होता .💯
@NRR3448 ай бұрын
घाडगे साहेब +आणि मोठा सोन्या+विठ्ठल नाना,,, बकसुरला उजेडात आणले❤
@incrediblesahyadri26418 ай бұрын
आपण ज्या माणसामुळे वरती आलो. त्याला विसरता कामा नये बकासुर आज top मध्ये पलतोय यामध्ये गाडगे साहेबांचा खूप मोठा हात आहे.आणि मी पण बकासुर फॅन आहे.
@YogeshBhondekar-ir9to8 ай бұрын
घाडगे साहेब सलाम तुमच्या कार्याला ❤
@ravan__18 ай бұрын
घाडगे साहेब सोन्या पळत होता तेव्हा सोन्याची मुलाखत घेत होते आता सोन्या मैदानात येत नाही तेव्हापासुन त्याची मुलाखत घेतली नाही सोन्याची एक मुलाखत घ्यावी🙏 एक सोन्या प्रेमी❤
@ramdassolaskar72498 ай бұрын
सकाळी सकाळी मस्त व्हीडिओ good morning
@DTamerika8 ай бұрын
Bakya bakyach आहे दोन दिवस आड पळून गुलाल घेणं सोप्प नाही त्यात प्रवास किती करतो त्याच्याशी तुलना करणारी हफ्त्यातून एकदा पळत्यात हरला काय जिंकला काय Always love you bakya ❤
@SRT76898 ай бұрын
सकाळी सकाळी घाडगे सर + बकासुर मस्त च ★★★
@vishalhelekar38127 ай бұрын
खूप छान मुलाखत दादा बकासुर एक नमाकिंत नंदी आहे ह्या वाघाला खूप शुभेच्छा कट्टर बकासुर प्रेमी ❤
@ashcreation67048 ай бұрын
चाचा बकासुर चा आशीर्वाद तुमच्या सदैव पाठीशी राहो.... 💐
@indrajeetpatil96698 ай бұрын
बकासुरकडे एक दैवी शक्ती आहे,महादेवाचा मंदिरासमोर जसा नंदी असतो,सेम तसा आहे❤
@somanathkhandagale55108 ай бұрын
आज ज्या महाराष्ट्र बकासुर नाव आहे ते घाडगे साहेब मूळे आहे 💪💪💪✌✌✌
@worldncb8 ай бұрын
Ghadge sahebanche video ek no astat .....mi purn bghto .....magchya varshiche pan me parat paarat bghat asto ...pusegao... koregaon..saglech ...1 no video 📸
@Animal-walfare8 ай бұрын
घाडगे साहेब एक नंबर बोललात ज्यानं बकासुर चा नाद केला. ते बाद झाले 😅
@aniketsawant1888 ай бұрын
१००% खरं आहे
@DTamerika8 ай бұрын
त्याच्याबरोबर compitition मध्ये असलेले बैल किती पळतात आज ते पण महादेवाचे नंदी आहेत पण मालकाचे कर्म नाहीतर नियती खराब असतील
@djv4378 ай бұрын
❤❤
@Animal-walfare8 ай бұрын
@@DTamerika मित्रा नंदीला नाव कधिच कोणीही नाव ठेवले नाही . पण मालकांच्या नितिमत्तेमध्ये खोट असेल तर त्याला अपयश मिळणारच
@mayamate44448 ай бұрын
100% kahra aahe
@sandipsathe5838 ай бұрын
आपल काळीज लाखों दिलो की धडकन कट्टर बकासुर सर्जा समर्थक कराड. फक्त विठल नानाच एकदा तरी नाव घ्यायला पाहिजे होत.
@vikranttaware49508 ай бұрын
तसंच असतं काम झालं की हो लांब
@Aali-lahar-kela-kahar8 ай бұрын
नाही रे विठ्ठल नानाला बकासुर वाले हेलिकॉप्टर नाही देऊ शकत
@kee96228 ай бұрын
@@Aali-lahar-kela-kahar बरोबर आहे गरीब आहेत बकासुर वाले आता काही खूप पेशा वाले आलेत नाना बिजी आहे त आणि राहला विषय बकासुर आणि नाना मग नाना का बकासुर चां गटात पळतात जाणून भुजून
@DTamerika8 ай бұрын
@@kee9622नाना ला वायदी घेवुन घर बांधायचे आहे असं बोलले मालक
@missioncricketkiduniyakikh27418 ай бұрын
Doktacha faddya fekto tevha ky vattat nhi Ani ata gatala zupto tri ajun nav ghya😂😂😂
@aniketsawant1888 ай бұрын
घाडगे साहेबांचे व्हिडीओ एकदम Quality असतात...नवीन काही ना काही प्रश्न आणि नवीन माहिती भेटते...जुने कोणते पण व्हिडीओ उचलून बघायला गेलं तरी पूर्ण व्हिडीओ न पुढे ढकलता पाहण्यासारखे असतात...👌👌👌🙏🙏
@TusharKakade-q8x8 ай бұрын
मथूर बकासुर घाडगे साहेबच एकत्र आनू शकतात ❤❤
@ravindrashinde98998 ай бұрын
मस्त मुलाखत झाली पण हे खर आहे जो बकासुराच्या विरोधात गेला तो संपला अशी किती तरी मोठी बैल नेहमी गुलालात राहणारी आज गट सुद्धा पास होत नाहीत कोणत्या कोणत्या कारणाने घरी बाधून ठेवली आहेत .
@navnathpatilmirge69298 ай бұрын
बकासुरला वर आनन्यात घाडगे साहेबांचा खूप मोठा वाटा आहे ❤
@RahulPawar-xc9fm8 ай бұрын
घाडगे साहेब यांच्या नजरेतून बकासुर ❤❤...
@naad_shetkaryacha96998 ай бұрын
घाडगे सर एकदा बकासुर चे मुंबई चे मालक सचिनशेठ घरत यांची मुलाखत घ्या
खुप दिवसांनी मुलाखत घेतले तुम्ही बकासुर ची खीलार काऊ वाले प्रत्येक मैदानात येत जवा ना खुप चांगल काम आहे तुमचं
@shaileshkore91888 ай бұрын
वैभव मामा चांगली मुलाखत देतो त्यांची उत्तर मस्त असतात.
@Mayur111298 ай бұрын
बैलगाडी क्षेत्रातला धोनी म्हणजे किंग बकासुर ♥️
@amolyadav95978 ай бұрын
छान मुलाखत घेतली ❤❤❤❤❤ व्हिडिओ असा पाहिजे ❤❤❤❤❤
@sahilraut11038 ай бұрын
आपला काळीज सप्तहिंदकेसरी बकासुर ❤️🔥👑
@comedy_ashish458 ай бұрын
सर एक नंबर मुलाखत 🎉
@vaibhavchavan83148 ай бұрын
बाकिचे युट्यूबवर ❌❌ Khillar Cow घाडगे साहेब ✅✅
@pramodadsul99878 ай бұрын
नाना ना विसरू नका.ते एक ऊर्जा स्रोत्र आहेत..❤
@akashay-x2o8 ай бұрын
बक्या भाई ❤❤❤
@sidharthjagadale9878 ай бұрын
रणजित सर निंबाळकर आणि विठ्ठल नानाची मुलाखत घ्या सर्जा सुंदर
@bantibhakare57618 ай бұрын
Tumcha aavaj ani tumcha sadhepana tumch vyaktimatwa darshvite aani mala aavadta
@DeepaliKadam-mj2rz4 ай бұрын
अरे जे नादी लागले ते टिकले नाई हे खर आहे
@vaibhavdhonnar77198 ай бұрын
Chacha cha hat gela Vadhu Vadhu 😅😘❤️🙏😊
@rohitthorat58808 ай бұрын
मथूर बकासुर गाडी चांगली पळेल 🔥😍
@ajinkyadhok58418 ай бұрын
नमस्कार घाडगे साहेब.. king Bakasur 👑👑
@BiraGorad-xi6sr8 ай бұрын
हिंद केसरी बकासुर ❤
@pranilk85768 ай бұрын
Ghadge घाडगे साहेब बकासुर ❤❤❤
@sanjaymohite50228 ай бұрын
खरच हा माणूस एक देवदूत आहे
@Avidombale078 ай бұрын
Bakasur. Ms Dhonhi. Roman Reigns. Sikandar shekh...... Top .Brand.
@ayushchikane77378 ай бұрын
Only विठ्ठल ड्रायव्हर बुधकर 👑🔝✌️🔥
@djv4378 ай бұрын
कधी पण नाद बकासुर चा करा बकासुर आहे सगळं चागलं च आहेत पण बकासुर च नाव लावले की फेमस होणार ही तर खरी शाळा आहे घाडगे सर बरोबर बोल ले ❤❤
@DTamerika8 ай бұрын
You tube कशी चालणार मग त्याच नाव नाही घेतलं तर
@Black_pearl_80558 ай бұрын
Hindkesri Bakasur Karodo dilo ❤ ki dhadkan ❤
@Thokla8 ай бұрын
1नंबर मुलखत ❤❤
@Bakya_sarja_Mathur_premi018 ай бұрын
King of bailgada shayrat bakay don 🤟
@Sharyatpremimaharastra56488 ай бұрын
Maharashtrat ekmev bail ahe jo kuthala pan pira geun kayam gulalat lava takat king bakya don
@worldncb8 ай бұрын
King bakya 🔥💯🔥🔥😍😍
@PriteshLotankar8 ай бұрын
Sakal sakali mastach video❤
@somanathkhandagale55108 ай бұрын
Only बकासुर 💪💪💪
@NageshGavali-c9f8 ай бұрын
Only bakasur lovers king ❤❤👑👑 of Maharashtra 🎉🎉
@yogesh_81818 ай бұрын
गोठ्यावर जाऊन मुलाखत घेत जा घाडगे साहेब गोठ्यावर मुलाखत चांगली होती.
@Naam-jaane-de8 ай бұрын
जीव आहे महाराष्ट्राचा
@somanathkhandagale55108 ай бұрын
नमस्कार घाडगे साहेब🙏🙏🙏
@Sarvasamanya7 ай бұрын
ज्यांनी ज्यांनी बकासुर चा नाद केला तो संपला
@ganeshKumbhar-yq9gj8 ай бұрын
King bakasur ❤❤
@suhasbhosale15708 ай бұрын
❤❤❤❤ ek no
@avinashjadhav9838 ай бұрын
Bablu chacha 2 no
@gopalgaikwad73028 ай бұрын
धन्यवाद भाऊ मूलाखात घेतली❤❤❤
@akshayneul92138 ай бұрын
बकासुर ~ गावठी बैलाचा दैवदुत आहें हो तों
@shubhamnimbalkar13178 ай бұрын
घाडगे साहेब पैरा तुम्हिच केला होता सोन्या आणि बकासुर चा तेव्हापण सोन्यावर गाडि बांधली होती आणि त्यालापण बैल पुरत नव्हता ज्या वेळी पुसेगाव ला दोघ मोकळी पळाला तेव्हापासून सोन्याचा वारसा बकासुर पूढ चालवत आहे गाडि बांधून पळतोय आजवर.तुम्हि मोठ लय केलय बकासुर ला पण तुम्ही आजपण जागेवर आहे.
@DeepaliKadam-mj2rz8 ай бұрын
बरोबर सोन्या वर गाडी नव्हती बांधली 1स्त time बकासुर सोबत पळाला तेव्हा
@mayamate44448 ай бұрын
Bakasur❤❤❤❤
@ganeshmisale21088 ай бұрын
King 👑💖 bakasur
@dhirajmadhavi63548 ай бұрын
छाटो लक्ष्या आणी बकासुर सोबत ऐक मुंबई मध्ये ऐक रेस झाली पाहीजे मेत्री पुर्व १ मे ला
@swapnilchavan94648 ай бұрын
Ek no sir
@harshadkhopade28638 ай бұрын
Good morning Sir khup diwas zal wat bgtoy tumhi bhetch nhi
15 दिवस आधी बिंजोड जमवायची आणि अड्या चालू होतो 11 वाजता आणि बैल शर्यत करण्यासाठी काढायचा 2 लां ना म्हणे शर्यत होयला उशीर होतो बोलता
@PravinHarad8 ай бұрын
खुप छान ❤
@Pratik_pawar_24248 ай бұрын
Top chi mulakhat ghetli
@SamirGaikar-be7td8 ай бұрын
Live kayyy hai 😊
@Youknowme788 ай бұрын
Bakya nirvivad varchasv ❤❤❤❤
@Aniketgaming7288 ай бұрын
Live kashaver ahe
@dilipsurve118 ай бұрын
महाराष्ट्राचा लाडका किंग बकासुर. कोनीपन काहीही करा.bakasurla शंभु महादेवाचे आशिर्वाद आहेत. म्हणुन त्याला टोल करू नका.
@pankajredekar9008 ай бұрын
Sonya chi mulakhat ghya
@nareshpawar51998 ай бұрын
घाडगे साहेब खूप दिवसांनी आलात
@vikrantsaid20758 ай бұрын
*BAKASUR* *DON* ❤
@gunvantahatvar54048 ай бұрын
त्यांच्या कोट्यावर च्या बैलांची मुलाखत घ्या खिल्लार का सर
@nikhilpatil2328 ай бұрын
Ghadge sir sonyala visarle kay
@rahulmahadeokadam25818 ай бұрын
सप्तहिनंदकेसरी म्हणजे 1पुसेगाव 2 कोरेगाव अक्षयतृतीया च मैदान 3 जुनाबैलपोळा मैदान हीच हिंदकेसरी मैदान आहेत
@Bdef35868 ай бұрын
Hech Bharat Sundar chya malkana vichar te kontya maidanat Sapthindkesari zale
@AjayShinde-y6j8 ай бұрын
Mohil Shet ghadge saheb na visru nka tynchya mule Aaj he divas ahet aaplya
@संतोषसाळुंके-न1ष8 ай бұрын
👍👍👍👍👌
@vikaskonde6048 ай бұрын
त्यांना विचार वायदी कीती घेता.
@tanmaybankhele8488 ай бұрын
प्रश्न आधीच विचारात घेऊन जात जावा काय विचारणार काय.बोलणार तिथे जाऊन लक्षात राहत नाय मुलाखत एक दम अशी रोख ठोक झाली पाहिजे समोर असणाऱ्या मालकांना सुधा घाम फुटला पाहिजे रोख ठोक मुलाखत घेत जावा
@Fktkhillar27998 ай бұрын
Jitane wale ghode ke to sare fan hote hai. Kuna garibachya bailache fan hone ani tyala var kadane jaruri ahe. Jase Dhanaji.... Ghadage saheb karatat. Atta bakasur ujedat ahe tyala garaj nahi madatichi. Pan barich asi bail ahet je paltatat changale pan paire bhetat nahit tyana madat karane jaruri ahe.
@rohitgaikwad46968 ай бұрын
Rakhan baslay mng tyane ky bail sodun jaych ka
@mayurkare17908 ай бұрын
Amchya bailachi mulhakat ghyachi ahe
@mayurkare17908 ай бұрын
Shet tumcha number dya
@pratikshelar82878 ай бұрын
👌
@Don-d5g8 ай бұрын
घाडगे साहेब सर्जा 8500 ची मुलाखत घ्या
@vishalbhaskar91708 ай бұрын
1no ❤
@AnandShinde-jf6jy8 ай бұрын
❤️❤️
@TrrrrrrOpppppo8 ай бұрын
Bakya don Hai nav mich padalel ahe 😅
@Bailgada__Official_108 ай бұрын
MathuR ChI GyA 🎍
@aoudumberlalbondre77058 ай бұрын
बकासुर प्रेमी ❤️
@rafboy498 ай бұрын
dialouge changla hota Vaibhav sheth cha : uga phone gheun dilay lokanni taktat kahihi 😂😂😂😂
@mayurpatil34928 ай бұрын
लक्ष्मनराव आठवतो कसा ताणून नेला होता 3 फेरे आणी गाडी बांधून .. गाडी बांधतात ते पण मान्य ह्य 🎉