रणजित निंबाळकर सर यांची मुलाखत / बैलगाडी शर्यत / khillar cow

  Рет қаралды 424,979

Khillar Cow

Khillar Cow

Күн бұрын

निंबाळकर सर यांची मुलाखत / बैलगाडी शर्यत / khillar cow

Пікірлер: 1 300
@Ranjitsirnimbalkar
@Ranjitsirnimbalkar 4 ай бұрын
घाडगे साहेब 🙏❤
@bailgadasharyatlovers
@bailgadasharyatlovers 4 ай бұрын
Hi
@vishnuambhure2050
@vishnuambhure2050 4 ай бұрын
सर ❤
@manojpatil1601
@manojpatil1601 4 ай бұрын
❤❤❤
@vishnuambhure2050
@vishnuambhure2050 4 ай бұрын
नमस्कार सर..😎❤️
@surajmahadik4082
@surajmahadik4082 4 ай бұрын
2 no kela sir congratulations 🎉
@vaibhavjadhav8845
@vaibhavjadhav8845 2 ай бұрын
आत्तापर्यंत 50 वेळा व्हिडिओ बघितला मनच भरत नाही. 😢❤खरंच राव बैलगाडी क्षेत्रानं देवमाणूस गमावला.miss you sir 🥹🥹🥹
@VILLAGE-JUGAD-GIRIDHAR
@VILLAGE-JUGAD-GIRIDHAR 3 ай бұрын
हा खणखणीत आवाज आणि एकदम कीलेर बोलन आता पुन्हा ऐकायला मिळणार नाही रंजीत सरांना भावपूर्ण श्रद्धांजली .... सरांचं बोलणं हे एकदम खरं खरं होतं.. कालचा दिवस हा त्यांच्या जीवनामध्ये काळा दिवस म्हणून आला मनाला हे ऐकून खूप दुःख वाटलं... घाडगे सर
@dayanandchavan1965
@dayanandchavan1965 4 ай бұрын
आज खऱ्या किंग युट्युबरने मुलखात घेतली ❤❤
@balrajsawant9328
@balrajsawant9328 3 ай бұрын
अत्यंत स्पष्ट आणि निर्मळ मनाने....आपले मत आणि विचार व्यक्त करणारे "सर" आता आपल्यात नाहीत.....हे मनाला सांगून ही पटत नाही.....😢 भावपूर्ण श्रद्धांजली सर....💐🌹🙏
@SandipPatil-kd4jr
@SandipPatil-kd4jr 4 ай бұрын
रोख ठोक बोलणारा फलटणचा ढाण्या वाघ ग्रेट मुलाखत घेतली घाडगे साहेब धन्यवाद
@rutuchavan...5704
@rutuchavan...5704 4 ай бұрын
दिलदार मनाचा माणूस कधीही भिऊन न खेळणारे व्यक्तिमत्व..आज सर्जा आणि लक्षा खूप सुंदर पळाला त्याबद्दल तुमचे अभिनंदन..💐
@vishnurupnar2857
@vishnurupnar2857 3 ай бұрын
💐💐बैलगाडा शेत्रातील खरं नेतृत्व हरपलं..भावपुर्ण श्रद्धांजली सर 💐💐
@manojpatil1601
@manojpatil1601 3 ай бұрын
😢😢सरांची मुलाखत पाहून डोळ्यात पाणी आलं 😢😢....आस वाटतंय सर अजून जिवंत आहेत आणि मी त्यांची video पाहायण्यासाठी आतुरता ने वाट पाहतोय ❤❤😢... 💐💐😔 Miss you sir 💐
@prashant__1997
@prashant__1997 4 ай бұрын
निंबाळकर सर दिलदार राजा माणूस कधीच मना मधे खोटं नाही मनमोकळा स्वभावाचा माणूस 1001 आणि 8500 फॅमिली ♥️♥️♥️
@आम्हीफक्तशिवभक्त1324
@आम्हीफक्तशिवभक्त1324 4 ай бұрын
अप्रतिम मुलाखत... अशी मुलाखत फक्त घाडगे साहेब घेऊ शकतात...❤
@nanamane1478
@nanamane1478 4 ай бұрын
नियमावली बद्दल खूप छान बोलले सर खरंच सर हे खूप वेगळं वैक्तिमवत आहे अश्या माणसं ची खूप गरज आहे खेळाडू ऊर्ती चा घाडगे साहेब तुम्हचे ही अभिनंदन अशी मुलाखत घेतल्या बद्दल
@akshaykamble-xt8jh
@akshaykamble-xt8jh 4 ай бұрын
मी वाठार मैदानतील मुलाकात सोडून पहिली सरांची मुलाकात बगायला लागलो आहे ❤❤❤🎉🎉🎉🎉🎉मस्त मुलाकत ❤
@santoshssssss0222
@santoshssssss0222 4 ай бұрын
आमचा मथुर नंतर आवढणारा बैल म्हणजे सर्जा वेगचा शेवट आणी सुरवात पण तूच मथुर आणी सर्जा भाऊ भाऊ एक एक काल गाजवणार आहेत थोडा दम धरा
@anildesai-zl3nr
@anildesai-zl3nr 4 ай бұрын
😂
@kalpeshshigvan4039
@kalpeshshigvan4039 4 ай бұрын
सर तुम्ही सर्जा ला पत्र लिहलात आणि सर्जा तेव्हापासुन दोन्ही मैदानामध्ये गुलालाचा मानकरी झाला❤❤
@bapuadake1205
@bapuadake1205 4 ай бұрын
सर्व गोष्टी स्पष्ट समजल्या सरांचं काय चुकत नाही योग्य माणूस आहे रोखठोक बोलणारा प्रकट संयमी माणूस
@rajpatil7453
@rajpatil7453 4 ай бұрын
लोकांना बैल मुले मालक आवडतो आम्हाला मालका मुले बैल आवडतो स्पष्टं बोलणारा सुसंस्कृत, वक्ता सुशिक्षित मोठ्या मनाचा माणूस रणजित सर निंबाळकर सर असं स्पष्टं बोलत रहा कोणी किती पण टीका करू द्या आम्ही कायम तुमच्या सोबत 🤞👍
@sonya_Ekal_2211
@sonya_Ekal_2211 4 ай бұрын
आज छाती ठोकून सांगतो किंग नाय किंग मेकर आहेत निंबाळकर सर फलटण कर ❤❤❤❤❤
@karanmeher2610
@karanmeher2610 4 ай бұрын
🫶🫡
@santoshdhadve76
@santoshdhadve76 4 ай бұрын
नाच्या फॅन्स क्लब 😂😂😂 स्वयंघोषित न्यायाधीश सोईनुसार 😂😂
@SahilJadhav-n8s
@SahilJadhav-n8s 4 ай бұрын
😅chu....
@pratikkamble3358
@pratikkamble3358 4 ай бұрын
सर सर्जाच व सुंदर यांची एक चांगली सवय लय आवडतीय ते दोघे पण ताठ मन करून कायम पळतात . ❤🦁
@samarthgurav4606
@samarthgurav4606 4 ай бұрын
आज झालेल्या वाठार मैदानात रितसर ३ फेरे पळून द्वितीय क्रमांकाचा मानकरी 🏆 वेगाचा शेवट🔥🥵 हिंदकेसरी सर्जा🔝💯👑🏆
@shivtejdeshmukh353
@shivtejdeshmukh353 4 ай бұрын
@dattatarypawar9116
@dattatarypawar9116 4 ай бұрын
19 may 2024
@anildesai-zl3nr
@anildesai-zl3nr 4 ай бұрын
Kashacha shewat😂
@आम्हीभजनप्रेमी-कोकणकर
@आम्हीभजनप्रेमी-कोकणकर 4 ай бұрын
Zala baba khup mahinyani २ number 😂 nahi tr Aaj purn ch shevt zala asta vegacha
@pranaywaghmare1270
@pranaywaghmare1270 4 ай бұрын
Shevat Tula Kay kalnr andha bhakata tu raduuu nakooo
@bhaitawade6297
@bhaitawade6297 3 ай бұрын
आज निंबाळकर सर यांची मुलाखत पाहिली आणि माणूसही मनमोकळ्या स्वभावाचा आहे एक सच्चा माणूस हे ईश्वरा तू असं का केलं हा बैलगाडा शर्यत क्षेत्रातील माणसाचा असा कसा घात होताना बघत राहिलास तू एवढा क्रूर कसा झालास त्यांच्या कुटुंबीयांना सांभाळ
@govindborkar9191
@govindborkar9191 3 ай бұрын
सरांना भावपूर्ण श्रद्धांजली.
@saurabhshirke7705
@saurabhshirke7705 4 ай бұрын
धडधडीत सत्य बाजू मांडणारा फलटणचा वाघ.. सर्जा सुंदर अस्सल खिल्लार
@Alluarjun23398
@Alluarjun23398 4 ай бұрын
😂😂😂
@santoshssssss0222
@santoshssssss0222 4 ай бұрын
निंबाळकर सर म्हणजे स्पष्ट आणी सत्य बोलणारा माणूस
@santoshdhadve76
@santoshdhadve76 4 ай бұрын
😂😂😂
@ganeshdisale3401
@ganeshdisale3401 4 ай бұрын
First like❤‍🩹 first comment🫂 🚩 घाडगे साहेब 💞 तुमची गाडी मुलखतीची एक नंबर पळाली पण रणजित सरांना सारख हातात धरून कट कराव लागत होत तुम्हाला सारखा शेपटात हात घालून काढाव लागत होत 😅 एक नंबर मुलाखत
@Suryawanshi-rudra1
@Suryawanshi-rudra1 4 ай бұрын
घाडगे साहेब तुमचा पायगुण आहे तुम्ही काल मुलाखत घेतली आज 2 नंबर केला
@kkfouji3347
@kkfouji3347 2 ай бұрын
बैलगाडी क्षेत्रात 57:00 min म्हणजे जवळ पास एक तास ची मुलाखत.होती आणि सगळ खर बोलणारा सच्चा राजा माणूस हरपला ❤ जेव्हा होते तेव्हा सगळ्यांनी troll kel sir तुम्हाला.miss u sir❤😢
@shreyas3727
@shreyas3727 4 ай бұрын
आमचे प्रेरणा स्थान सगळ्यांची आपलुकी जपणारे आमचे लाडके रणजित निंबाळकर सर ❤
@maheshdhekale2292
@maheshdhekale2292 4 ай бұрын
नाद नाय या तुमचा, शब्दाचे पक्के, 7 म्हणजे 7 लाच व्हिडिओ टाकली
@Mi_tuza_bap
@Mi_tuza_bap 4 ай бұрын
एवढा स्पीड चां बैल असून सर तुम्हाला वायदी.. मघितीली म्हणजे समजून जा गरिब मालकांचे काय हाल असतील.🥺🙌🏻
@vishalkhuspe4858
@vishalkhuspe4858 4 ай бұрын
लय वाईट परिस्थिती आहे सध्या...
@ramdassatkar
@ramdassatkar 4 ай бұрын
Bail palnara asun chalat nahi paisa hawa vaidi sathi
@santoshdhadve76
@santoshdhadve76 4 ай бұрын
Ka tumhi pan gheta ki fortuner madhe firnaryankadun mag 61 lakh valyakadun ghetale tar kay bighadal...ethe pan soyinusar nyay ....😂😂😂
@Sachinpawar_4518
@Sachinpawar_4518 4 ай бұрын
मास्तर पण वायदि घेतात ..जबरदस्त वायदी घेतात
@rupeshmodak4717
@rupeshmodak4717 4 ай бұрын
Vaydi kiti 2 lak😮😮😮😮
@AdeshKale-cj1wq
@AdeshKale-cj1wq 2 ай бұрын
Miss you sir 😢😢 खूप मिस करतोय तुम्हाला 😢 सर्जा साई सुंदर आणि नाना कायम तुमचं नाव अजरामर ठेवणार हे त्रवार सत्य आहे❤❤❤❤❤❤
@rajsjadhav9709
@rajsjadhav9709 3 ай бұрын
सुंदर सरांनी विकला आणि दावणी ची रया गेली खोंड वारला सराणचा खून झाला सुंदर नसता विकला तर हे घडलच नसत आणि सराना जाणीव झाली होती बहुतेक घातपात होईल कारण याच मुलाखतीत उत्तर पण दिलाय घाडगे सरांच्या प्रश्ना ल की हे सगळं आगलट येईल असे वाटते का
@harichavan8574
@harichavan8574 Ай бұрын
संर तूमची अठवन कायम राहील miss you sir 😢😢
@s.gamer4987
@s.gamer4987 4 ай бұрын
Ipl मध्ये हार्दिक पांड्या आणि बैलगाडा शर्यती मध्ये निंबाळकर सर वर लोक खूप जळतात जळणाऱ्यांची राख होईल जळू नका बरोबरी करा 💯🤙
@pranityadav2580
@pranityadav2580 4 ай бұрын
Ha tumchya navane त्यांचे बैल पळतात मग तुम्ही चाटनारच ना भावा तुम्ही, जर बैल पळत नसते तुमच्या नावाने तर नुसत्या शिव्याच दिल्या असत्या तुम्ही त्यांना 😂😂😂, बरोबर बोलतो ना मी😂😂
@sunilphadatare2411
@sunilphadatare2411 3 ай бұрын
मनमोकळ पणाने जगणारा राजा माणूस भावपूर्ण श्रद्धांजली 😢😢..... तुमच्या सारखा माणूस पुन्हा होणे नहीं.❤.....Miss u... तुम्ही किग होता आणि तुमि 👑 किंग च राहणार.
@rajeshjadhav7985
@rajeshjadhav7985 4 ай бұрын
खरचं.... हा मानुस प्रामाणिक बोलुन अडचणीत येतं आहे.... पण तुम्ही असेच राहा रणजित सर... दिवस हे प्रत्येकाचे बदलतात.... तुमचे पण बदलतील..... आज प्रत्येक व्हिडिओ बघा.... या व्यक्तीला खुप जण मानतात म्हणुन त्याला प्रेम भेटतं....... सर तुम्ही आहात तसेच राहा.... एक बकासुर प्रेमी ❤❤❤❤
@Mynameislakhan123
@Mynameislakhan123 2 ай бұрын
सरांचे दिवस बदलले राव खरंच😢.. हे व्ह्याव्याला नको होत
@s.gamer4987
@s.gamer4987 4 ай бұрын
मथुर सर्जा सुंदर बैलाचे मालक किंगमेकर रणजित सर निंबाळकर राजा माणूस 💥⬆️👑🔝😈
@suyashjadhav8648
@suyashjadhav8648 4 ай бұрын
स्पष्ट आणि खरं बोलणारा माणूस रंजीत निंबाळकर सर ❤👑
@sanjaychavan9829
@sanjaychavan9829 28 күн бұрын
👑 King Of The बैलगाडा शर्यत miss you सर 😢
@adityamore2643
@adityamore2643 4 ай бұрын
रणजीत निंबाळकर एकमेव असा व्यक्ती आहे स्पष्ट आणि परखडपणे बोलणारा आहे असच स्पष्ट बोलत चला सर्व सामान्य गाडा मालक तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील
@santoshdhadve76
@santoshdhadve76 4 ай бұрын
नाच्या फॅन्स क्लब 😂😂😂 स्वयंघोषित न्यायाधीश सोईनुसार 😂😂
@yogeshgaikwad6577
@yogeshgaikwad6577 4 ай бұрын
रोखठोक मुलाखत घेतली घाडगे साहेब सरांना दिली मुलाखत खरंच खूप छान सांगितले अभिनंदन सर वाठार मैदानं विठ्ठल दादा चे अभिनंदन ❤
@jkbvlogsofficial18
@jkbvlogsofficial18 4 ай бұрын
ज्यांच नुस्त नाव घेतल तरी विरोधकांच्या बुडाला आग लागते असे आमचे #आदरणीय निंबाळकर सर ❤️🔥
@mithunfadtare2199
@mithunfadtare2199 4 ай бұрын
👌👌
@आम्हीभजनप्रेमी-कोकणकर
@आम्हीभजनप्रेमी-कोकणकर 4 ай бұрын
आदी स्वतःचा बुड आहे का बगा 😂😂😂😂😂
@Aali-lahar-kela-kahar
@Aali-lahar-kela-kahar 4 ай бұрын
सर्वांना माहीत आहे कुत्र पिसाळलय भुंकुदे हाती चले बाजार कुत्ते भोके हजार
@naad_shetkaryacha9699
@naad_shetkaryacha9699 4 ай бұрын
घंटा
@jkbvlogsofficial18
@jkbvlogsofficial18 4 ай бұрын
@@naad_shetkaryacha9699लय लांब कशाला आता तुझीच जळाली की 😂
@mhatresania1
@mhatresania1 4 ай бұрын
कोणाला घबरायची गरज नाय सर... पुर्ण 1001 फॅमिली तुमच्या सोबत आहे....तुम्ही नेहमी सत्य बोलता....
@suyog1885
@suyog1885 4 ай бұрын
आलीसका इथे तु 😂😂😂
@VitthalDange-eh8eu
@VitthalDange-eh8eu 4 ай бұрын
नंबर दे तुझा 😂
@mhatresania1
@mhatresania1 4 ай бұрын
का भीती आहे का कुणाची​@@suyog1885
@mhatresania1
@mhatresania1 4 ай бұрын
@@VitthalDange-eh8eu निंबाळकर चा देऊ का🤣🤣
@mk-zk9bi
@mk-zk9bi 4 ай бұрын
तुझा नंबर दे ना तुझा big fan
@amarjitpatil1050
@amarjitpatil1050 4 ай бұрын
छान मुलाखत घेतली.... घाडगे साहेब...🎉😊 थोड्या काळात नाव करणारे व्यक्ती म्हंतव.... निंबाळकर सर....😊🎉😊 एकनिष्ठ सप्त हिंदकेसरी सुंदर प्रेमी..❤ लय विषय उघडले आहेत सर नी वायदी विषय सगळं काय खुलम खुल्ला....नाद च केला....😊😅
@sanketshingade5933
@sanketshingade5933 4 ай бұрын
Khillar cow आणि खिल्लार महाराष्ट्राची शान ❤️❤️❤️ह्या दोन चॅनेल्स नि खार बंदी मध्ये आणि त्यानंतर खिल्लार जोपसण्याचं आणि त्यांचं महत्व लोकांना समजवण्याचं खरं कार्य केलेलं आहे 🙏🙏❤️❤️❤️सलाम आहे सूरज दिघे साहेब आणि घाडगे साहेब यांच्या कार्याला ❤️❤️❤️🙏है्क दोघांमुळेच तरुणाईला बैलगाडी क्षेत्राचे वेड लागले... आणि मुळात मुलाखत घेण्याची परंपरा पण ह्या दोघांनी च सुरु केली ❤️
@manojdeshmukh7029
@manojdeshmukh7029 4 ай бұрын
सर तुम्ही सच्चे आहेत.. तुमची प्रत्येक बाब खरी आहे. इतर कोणाला काही बोलायच ते बोलुद्यात...COMMENT SECTION मधे कोणी काही बोलतय.. वेळ आली तर आपण समोरासमोर करूयात
@vikrantnimbalkar1064
@vikrantnimbalkar1064 4 ай бұрын
एवढं सुद्धा खर बोलायचं नसत सर.... इथ खर बोलल की माणसं दूर होतात टोचत तुमचं बोलणं त्यांना ❤
@kiranhogale9084
@kiranhogale9084 4 ай бұрын
छान मुलाखत घेतली बऱ्याच लोकांचे सराच्या बद्दल मनात असणारे विचार बदलले असतील, आणखी एका गोष्ट घाडगे साहेब सोबतच्या बैलाला वडायचं ते फक्त सोन्या 5050 ने ( पाळणा )
@pranit77299
@pranit77299 4 ай бұрын
भारत सुंदर सोन्या मथूर बकासुर बलमा❤️
@rajeshm8286
@rajeshm8286 4 ай бұрын
खूप स्पष्ट सगळं उघड उघड सांगणारी मुलाखत
@ajaynikam4200
@ajaynikam4200 4 ай бұрын
अतिशय सुंदर,निर्भीड, निःपक्षपाती मुलाखत घेतली घाडगे साहेब आणि तेवढ्याच थेटपणे ,निर्भीडपणे, सच्च्या मनाने रणजित सरांनी उत्तरे दिली 💯💯खूप छान मुलाखत.... लाळघोट्या युट्युबर नी ह्यातून नक्कीच शिकावं, टीआरपी साठी गु खाणं सोडून द्यावा (भांडण लावने) एवढीच काही युट्युबर ना विनंती 💯 - एक बैलगाडा प्रेमी ❤
@rajkumarshinde2598
@rajkumarshinde2598 4 ай бұрын
बैलगाडी क्षेत्राचा बुलंद आवाज , रोक ठोक , आणि सत्य परिस्थिती मांडणारे एकमेव व्यक्तिमत्त्व , रणजित निबाळकर सर 💥
@santoshdhadve76
@santoshdhadve76 4 ай бұрын
नाच्या फॅन्स क्लब 😂😂😂 स्वयंघोषित न्यायाधीश सोईनुसार 😂😂
@Bailgada9644
@Bailgada9644 4 ай бұрын
बैलगाडी शर्यत क्षेत्रातला खरा जानकार घाडगे साहेब
@NADBAILANCHA-y7e
@NADBAILANCHA-y7e 4 ай бұрын
सर्जा हरला पण कधीही कोणत्याही बैलाला कमी नाय पडला ज्या दिवशी बैल पुरेल त्या दिवशी फक्त टेप लावुन अंतर मोजायच ❤ वेगाचा शेवट ❤सर्जा ❤
@Tennis_Cricket_Lover111
@Tennis_Cricket_Lover111 4 ай бұрын
😂😂😂😂तुम्ही किती वेळा टेप लावून अंतर मोजला 6 वेळा का
@NADBAILANCHA-y7e
@NADBAILANCHA-y7e 4 ай бұрын
@@Tennis_Cricket_Lover111 बाळा जेव्हा मथुर आणि सर्जा एकत्र येतील तेव्हा टेप घेवून तुच जा 🤣😅
@Tennis_Cricket_Lover111
@Tennis_Cricket_Lover111 4 ай бұрын
@@NADBAILANCHA-y7e किती अंतरात हारले बघायला का 🤣
@NADBAILANCHA-y7e
@NADBAILANCHA-y7e 4 ай бұрын
@@Tennis_Cricket_Lover111 कोरेगाव ला थांबायच होत न । 🤣🤣
@Tennis_Cricket_Lover111
@Tennis_Cricket_Lover111 4 ай бұрын
@@NADBAILANCHA-y7e कशाला 🤣
@vishalkhuspe4858
@vishalkhuspe4858 4 ай бұрын
निंबाळकर सर खूप मजेशीर बोलणारं व्यक्तिमत्त्व.... खूप मस्त मुलाखत....
@Bailgada884
@Bailgada884 4 ай бұрын
🎉 रोख ठोक वेक्तीमहत्त्व रणजित सर निंबाळकर 💯🥰🥰🥰🥰🥰
@PriteshLotankar
@PriteshLotankar 4 ай бұрын
ही निंबाळकर ची कमी बाकासुरची जास्त मुलाखत वाटते.love u bakasur❤❤❤❤
@bajiraobangar9895
@bajiraobangar9895 4 ай бұрын
इतकं खरं बोलायला दम लागतो तो दम फक्त निंबाळकर सर यांच्या मध्ये आहे
@pravin5977
@pravin5977 4 ай бұрын
❤👑⚡💯रणजित सर एक नंबर माणूस आहे किंग मेकर 👑⚡💯❤
@sayajibudhavale6535
@sayajibudhavale6535 4 ай бұрын
नाना ला विसरू नका सर नाना हे बैलगाडी क्षेत्रातील जादुगार आहे त नाना ला ऐवडा जीव लावता खूप बर वाटत बाप बाप आसतो तो म्हणजे तुम्हचा सुंदर आहे
@DayaMahadik
@DayaMahadik 4 ай бұрын
बाप बाप होता है😊 👑 king sir
@aniljadhav3611
@aniljadhav3611 4 ай бұрын
पण खर बोलणारा माणूस खूप आवडली मुलाखत 🤗🤗🤩🤩
@RaviShendra-vr4ym
@RaviShendra-vr4ym 4 ай бұрын
खूप छान मुलाखत घेतली भाऊसाहेब तुम्ही तुमचं मनापासून खूप खूप अभिनंदन आणि खऱ्याची मुलाखत घेतली याच्याबद्दल तर खूपच धन्यवाद तुमचं जय हिंद जय महाराष्ट्र💐🙏
@sayajibudhavale6535
@sayajibudhavale6535 4 ай бұрын
पैलवान नि फडके शेट साठी मागितली आसेल आस आदंज आहे आम्हाला आवडतो तो सुंदर😍💓
@milansinare6992
@milansinare6992 4 ай бұрын
रणजित सर आज 8 वर्ष बैल गाडी क्षेत्रात आहे पण कुठल्या बैलगाडा मालका बरोबर फोटो काढला नाही पण ज्या दिवशी तुम्ही मुंबई मध्ये येणार त्या दिवशी तुमच्या बरोबर नक्की फोटो काढणार 💯 खरं आणि सत्य माणूस या बैल गाडी क्षेत्राला मिळाला आहे
@Battle.ofBull
@Battle.ofBull 3 ай бұрын
घाडगे साहेब धन्यवाद हे मुलाकात घेतला बदल मुळे निंबाळकर सर कायम आटवनित राहतील.
@santoshrayarikar
@santoshrayarikar 4 ай бұрын
लय भारी सर मानल आपण तुम्हाला दिलखुलास माणूस म्हणजे रणजीत निंबाळकर
@anilwaydande8945
@anilwaydande8945 4 ай бұрын
सर माझी एक विनंती आहे बैल गाडी मैदानात एखांद्याचा अपघात होतो ,माणसे बैलगाडी शर्यतीचा नाद म्हणून सगळी कामे सोडून येत असतात एखादी व्यक्ती अत्यंत गरीब असते तर त्याला मैदानाच्या नियोजित मंडळी कडून तसे काय घडलेच तर प्रत्येकाच्या बक्षीसातून थोडी फार अर्थीक मदत करावी ,अशी विनंती आहे आणी तुम्हीच हा विषय मांडला तर बरे होईल ,विशेष म्हणजे प्रेक्षक वर्ग असेलतर च बैल गाडी शर्यती क्षेत्र यशस्वी होत राहील ,गरीब शेतकरी वर्गच जास्त करुन बघण्यासाठी हजर असते ,माझ्या मनाला वाटले म्हणून हा विचार सुचवला ,काही चुकले असेल तर माफी करावी
@gavakadilgappagoshti9639
@gavakadilgappagoshti9639 4 ай бұрын
एक नंबर माणूस आहे हा आवडलं तुमचं बेधडक बोलण
@tcp.1
@tcp.1 4 ай бұрын
सर्जा वेगाचा शेवट ❤
@sachintaware4659
@sachintaware4659 4 ай бұрын
निंबाळकर सर खुप छान बोलात तुम्ही रोखठोक बोलण आवडल सर माला सर्जा संदरला खुप खुप शुभेच्छा 🌹🌹🌹
@Bailgada_Premi_0704
@Bailgada_Premi_0704 4 ай бұрын
आख्या बैलगाडा शेत्रात बिंदास रोखठोक बोलणारा व्यक्तिमत्त्व म्हंजे रणजित सर निंबाळकर.....
@rutuchavan...5704
@rutuchavan...5704 4 ай бұрын
सर खरं आणि रोखठोक बोलता ना तेच लोकांना टोचते..
@PritiWaje
@PritiWaje 4 ай бұрын
घाडगे साहेब तुम्ही एक नंबर माणसाची मुलाखत खेतली
@sumitchavan6860
@sumitchavan6860 4 ай бұрын
सर तुम्ही सर्जा सोबत मथुर आणि घरचा सुंदर पळवा ..कमीत कमी दहा मैदाने सलग ही गाडी पळवा मग मैदानाची हवा बघा कशी होतीय ..
@sudhakarpatil3271
@sudhakarpatil3271 4 ай бұрын
Yes he khar ahe sir 🎉🎉🎉
@mithunfadtare2199
@mithunfadtare2199 4 ай бұрын
ऐक नंबर मुलाखत.. नाद खुळा. विषयच हाड.. 🤣🤣👌👌👌👌🥰🥰🥰
@bhaitawade6297
@bhaitawade6297 3 ай бұрын
राहुल पाटील आता तुमच्या मित्राला आणि त्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून द्यावा तुम्हीच हे करू शकता असा माझा विश्वास आहे तो स्वार्थ ठरवाव
@navanathshinde6434
@navanathshinde6434 4 ай бұрын
आत्ता झालेल्या दोन मैदानामध्ये जसे पैरे केले तसा रंजीत सर निंबाळकर असाच सर्जा चा सुंदर असेच चांगले पैरे करून तुमचं नाव व्हावे . सर्जा तुमचे नाव अजून भरपूर मोठे करून विठ्ठल नाना भुतकर यांचे नाव मोठे होईल
@MahadevVaghmode-v6b
@MahadevVaghmode-v6b 4 ай бұрын
राहुल भाई पाटील आणि निंबाळकर सर शर्यत शेत्रातीत रॉयल माणसं आहे दोन
@pranityadav2580
@pranityadav2580 4 ай бұрын
राहुल पाटील ठीक आहे पण याला कुठे compair करतो त्याच्यासोबत 😂😂
@ShubhamShivankar-ju4yo
@ShubhamShivankar-ju4yo 4 ай бұрын
​@@pranityadav2580aaamhi pn tula kut compair krto pagal MDI 😂😂
@amitshisave
@amitshisave 4 ай бұрын
*कुमार रणवीर राहुल भाई पाटील आडवली( कल्याण) व सौ अंकिता रंजीत निंबाळकर (फलटण) यांचा लाडका मथुर मैदानामध्ये फाटी दाखवायला आला हे उद्घघोष येत्या 23 तारखेपासून पूर्ण महाराष्ट्राला ऐकायला भेटेल❤❤*
@santoshdhadve76
@santoshdhadve76 4 ай бұрын
घाटावर् मथुर् नाच्याच्या नावाने कधीपाऊन पाळायला लागला😂😂😂😂
@Tennis_Cricket_Lover111
@Tennis_Cricket_Lover111 4 ай бұрын
आत्ता नाच्या 😂😂😂
@Mi_tuza_bap
@Mi_tuza_bap 4 ай бұрын
रोखठोक व्यक्तिमत्व आहे सर तुमचं..💯♥️
@shubhamnimbalkar1317
@shubhamnimbalkar1317 4 ай бұрын
सर आजवर तुम्हाला खोट माणल पण खरी गोष्ट आज समझल फक्त हे क्षेत्र चालु राहाव ऐवढच बाकि काय नको राव थोढ संयम ठेवा तुम्ही खर आहात आज माणल तुम्ही असच रहा फक्त क्षेत्र बंद नको
@बैलगाडाशर्यत-ब5ख
@बैलगाडाशर्यत-ब5ख 4 ай бұрын
सर मी तुमचा आणि राहुल भाईंचा मोठा फॅन आहे मी आहे ( विटा) घाडगेवाडी चा आहे मला खूप सुंदर आणि सर्जा मथुरा आवडतात खूप❤❤
@pramodadsul9987
@pramodadsul9987 4 ай бұрын
आई तुळजाभवानी प्रसन्न सौ.अंकिता रणजित(सर) निंबाळकर तावडी- फलटण आणि विठ्ठल नाना बुधकर. यांचा घरचा साज हिंदकेसरी सर्जा, सुंदर, साई🎉
@SachinYadav-ev2lr
@SachinYadav-ev2lr 3 ай бұрын
खुप वाईट वाटत सर हा video बघून भावपूर्ण श्रध्दांजली ❤❤❤
@mulukhmaidan.25
@mulukhmaidan.25 4 ай бұрын
👑सचिन शेट घरत👑 बैलगाडा शर्यती मधील सगळ्यांच्या मनावर राज्य करणार दिलदार व्यक्तिमत्व.
@udaymadav1867
@udaymadav1867 Ай бұрын
Great sir
@AtulIngale-m6h
@AtulIngale-m6h 4 ай бұрын
आता गौतम भैया ना पैरा ला फसावल याने तर गौतम भैयानी पन याला ट्रोल करायला पहिजे होत यूटूब वर पन गौतम भैयाना मानुसकी कलते 💯🙏
@DnyaneshwarSurvase-r8c
@DnyaneshwarSurvase-r8c 4 ай бұрын
Sir khar nav bagha yach khuti thoka
@Toss-m8d
@Toss-m8d 4 ай бұрын
आता मॅग्गी पण बारा झालाय होऊन जाऊदे गौतम भैया आणी रणजित निंबाळकर यांचा घरचा साज
@akshaymalpote8432
@akshaymalpote8432 4 ай бұрын
​@@DnyaneshwarSurvase-r8c😂😂 tujh pn
@Mynameislakhan123
@Mynameislakhan123 2 ай бұрын
माणुसकी दाखवली भावा चांगलीच😢😢
@user-mangesh123
@user-mangesh123 4 ай бұрын
पुर्ण मुलाखत कोणी कोणी बघितली लाईक करा
@manojainkar
@manojainkar 4 ай бұрын
राहुल भाई पाटील 1001आणि रणजित सर निंबाळकर 8500 बैलगाडा शर्यततील दोस्ती दुनियातील राजा माणूस❤️
@SachinHosurkar
@SachinHosurkar 4 ай бұрын
धन्यवाद घाडगे साहेब विनंतीला मान देऊन व्हिडिओ बनवल्याबद्दल❤❤❤
@AdinathKhude-ge3pb
@AdinathKhude-ge3pb 4 ай бұрын
खरंच निंबाळकर सर रॉयल माणूस आहे 💫 सर्जा आणि सुंदर 💫
@hanumantnikam765
@hanumantnikam765 4 ай бұрын
घाडगे सर प्रथम आपले आभार आपली मुलाखत लय भारी असते मी सर्व मुलाखती पाहतो आपला आवाज लय भारी
@ganeshdisale3401
@ganeshdisale3401 4 ай бұрын
First like❤‍🩹 first comment🫂 🚩 घाडगे साहेब 💞
@ganeshdeshmukh1116
@ganeshdeshmukh1116 4 ай бұрын
काही का बरेच सत्य बाहेर आले आहे.. बरेच प्रश्नाची उत्तरे मिळाली.. घाडगे साहेब आपले पुन्हा एकदा आभार..
@dipak407
@dipak407 Ай бұрын
Miss you ranjit sir 😢😢
@saurabhjadhav5981
@saurabhjadhav5981 4 ай бұрын
वेगाचा शेवट सर्जाभाई ❤❤❤
@RajendraMhatre-e7d
@RajendraMhatre-e7d 4 ай бұрын
सर एक सच्चा मानूस आहे आणि खरा बादशा आहे
@amolyadav9597
@amolyadav9597 4 ай бұрын
अशी मुलाखत होने नाही घाडगे साहेब 1 तासांची मुलाखत घेतल्याबद्दल धन्यवाद सर्जा बैल एक नंबर आहे ❤❤❤❤❤ ❤❤❤❤❤ धन्यवाद धन्यवाद धन्यवाद❤❤
@VishalG-uf5nl
@VishalG-uf5nl Ай бұрын
सर miss you तुम्हाला विसरता च येत नाही 😢😢😢😢
@Ba-Ba-191
@Ba-Ba-191 4 ай бұрын
सर तुम्ही कोणाला घाबरायची गरज नाही वाघ जंगलात वापस आलाय त्या मुळे तुम्ही घाबरायचे नाही आम्हाला महित आहे सर काय आहे ❤ 1001 आम्ही सर्व तुमच्यासाठी हजर आहे 🎉
@pranityadav2580
@pranityadav2580 4 ай бұрын
😂😂😂 असे वाघ खूप आहेत जंगलात 😂😂
@Ba-Ba-191
@Ba-Ba-191 4 ай бұрын
@@pranityadav2580 वाघ नाही बिबटे आहे ते 🤣😂
@Bailgadip
@Bailgadip 4 ай бұрын
​​@@pranityadav2580te sagle vagh tujya ghari gheun ja 😂😂😂
@santoshdhadve76
@santoshdhadve76 4 ай бұрын
​@@Ba-Ba-191बिबटे नाही लबाड लांडगे आहेत😂😂😂
@Ggjjuuuuuuuyk
@Ggjjuuuuuuuyk 4 ай бұрын
खरा वाघ बादशहा गेला 1010 सरकार ❤😢
小丑家的感情危机!#小丑#天使#家庭
00:15
家庭搞笑日记
Рет қаралды 25 МЛН
小丑家的感情危机!#小丑#天使#家庭
00:15
家庭搞笑日记
Рет қаралды 25 МЛН