Listen to him! This is from February 2012, when he had turned 86. And yet such coherence in his speech! Truly a tiger among men. Balasaheb Thackeray is sorely missed.
@madhavkharate86082 жыл бұрын
खुप भाग्यवान आहात तुम्ही साहेबांनची मुलाखत घेता आली तुम्हाला माझ्या मनातील राज्या मानु ज्याना मि सर्वसव मानतो साहेब कायम माझ्या आठवणीत राहातील मरेपर्यंत Love you saheb miss you ❤️❤️❤️❤️❤️❤️😢😢😢😢🙏🙏🙏🙏🙏
@timetable64111 ай бұрын
माननीय बाळासाहेब यांचा प्रत्येक शब्द श्रवणीय ,त्यांचे अनुभव ऐकाला खुप छान वाटले
@maheshkadam3363 Жыл бұрын
काही मुद्दे खूप Important आहेत त्यातील माझी शिवसेना संपवायचा डाव आहे मी माझी शिवसेना उद्धव अणि आदित्य चा हाती देत आहे आणि हिंदू म्हणून मी भाजप ला कधी सोबत या अस म्हंटले नव्हते ❤
@sagarbodake1995 Жыл бұрын
संपूर्ण भारतातील स्पष्ट व्यक्तीमत्व म्हणजे बाळासाहेब ठाकरे ❤ आम्हाला कधीच साहेबांना समोरासमोर बघता आलं नाही. परंतु आमच्या आजोबांनी नेहमी त्यांच्याशी गाठभेट केली ❤️ आमच्या रक्ता रक्तात बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आहे आणि ते मरेपर्यंत राहणार. I love you ❤️ Balasaheb Thackeray 💕
@ramchandramangaonkar43703 жыл бұрын
असा नेता होणं नाही आम्ही भाग्यवान जे आम्ही तुम्हाला पाहीले. जय महाराष्ट्र
@priyankakanthe10133 жыл бұрын
7j78
@shreyamasalekar73773 жыл бұрын
@@priyankakanthe1013 3³2
@gauresh93552 жыл бұрын
nahi zala tr ch barr hoel
@VasantMandhare-ys7on5 ай бұрын
माननीय बाळासाहेब यांचा प्रत्येक शब्द श्रवणीय त्यांचे अनुभव ऐकायला खूप छान वाटले
@rameshkhandare13192 жыл бұрын
महाराष्ट्रा न सर्वात जास्त प्रेम केलेला 1 मेव राजकारणी
@dadasopatil31612 жыл бұрын
You are right
@jawedsayyed77734 жыл бұрын
Amche.............balasaheb..real tiger...
@shouryapriti3 жыл бұрын
असा मराठी नेता होने नाही 🙏🙏
@ramchandrashelke9143 жыл бұрын
हिंदू ह्रदयसाम्रट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा विजय असो
@jeevanjadhav56662 жыл бұрын
The sentence Balasahebji Thakery Said every thing. Changes in human being . Try to understand. The heart winner sentence. A person of real life thought. The nicest heartbeat talk. Always needs to listen and understand. These experiences will been shown us the way of life. Incredible free interview talk. So lucid laughing talk. Oh ! the Godhead ! Supreme universal person.... Superb So special.
@eknathmore19172 жыл бұрын
Opkl
@suhasmalusre4822 жыл бұрын
आय आय आय आय
@suhasmalusre4822 жыл бұрын
ब
@suhasmalusre4822 жыл бұрын
ब
@suhasmalusre4822 жыл бұрын
इबराहिमखान ब
@sachinhavale33544 жыл бұрын
दुःख होतय साहेबाना विसरू शकत नाही
@delhimade15282 жыл бұрын
म्हणजे खांडेकरचे शिवसेना प्रेम खुप जुने आहे
@shubhammane.3132 Жыл бұрын
जय महाराष्ट्र 🚩🙏
@harishinde9553 жыл бұрын
साहेबांच्या रिमोट चा मोटिव किती छान होता जनतेच्या हिताचा होता हे समजते
@ratanchaudhari27003 жыл бұрын
शिवाजी महाराजांना आपण पाहू शकलो नाही पण,त्यांच्या रूपाने साहेबांना पाहिले,ज्या प्रमाणे महाराजांना परक्या आणि स्वकीयांकडून त्रास झाला ,त्याच प्रमाणे बाळासाहेबांना सुद्धा त्रास सहन करावा लागला ,तरी असो माणूस गेल्या नंतर त्यांची किंमत कळते,अश्या महान हस्ती जन्मात विसरणे शक्य नाही, जय महाराष्ट्र
@janeshgaikwad43134 жыл бұрын
Real national man🙏🙏🙏
@wickedmonk22503 жыл бұрын
लवडा
@vivekdixit59283 жыл бұрын
A
@vivekdixit59283 жыл бұрын
0
@shouryapriti3 жыл бұрын
कोटी कोटी नमन साहेब🙏
@nageshgend68372 жыл бұрын
आज दुःख वाटते उधव साहेब यांचे , किंमभौना शब्दा इकुन, बाळासाहेब म्हणायचे मी बोललो, उपटा माझी
@Nishal9444 жыл бұрын
Balasaheb.... 🙏
@wickedmonk22503 жыл бұрын
फक्त बाळ ठाकरे.
@vishwasmahi19443 ай бұрын
बाळासाहेब कोणावरही अन्याय केला नही हे सर्वांचे बोलता पन बाळासाहेबानी राज ठाकरे यांना न्याय मिळवून दिला नही
@sandeshmhatre31174 жыл бұрын
Saheb....aamcha nashib...ki tumchya sarkha ek leader aamhi baghitla...karan asa leader parat honar nahi ..kadhich nahi ..Ekach king...
@DK-nz5xe4 жыл бұрын
एकच नंबर साहेब जय महाराष्ट्र
@danajipol8013 жыл бұрын
Geat.leadar
@dark-ow5bj4 жыл бұрын
असा नेता होणे नाही
@JyotiramKudale5 ай бұрын
My, dear, balasaheb thackrey ❤❤❤❤❤❤❤
@mataletejas2 жыл бұрын
महाराष्ट्र मधील तीनच नेते बाळासाहेब ठाकरे साहेब,शरद पवार साहेब आणि नितीन गडकरी साहेब अशे नेते परत होणार नाही देशात...
@nehaha232 жыл бұрын
Not pawar
@sachinmore67572 жыл бұрын
Pawar cha naav kadha aadhi
@aasheesh4you2 жыл бұрын
हा सोबतचा मनुष्य म्हणजे, एखादा मोठा माणूस बरोबर कोणतरी जबाबदार माणूस असावं म्हणून लहान मुलासोबत जातो, तसा चेहरा करून खांडेकर सोबत बसलाय
@दामोधरथोराम2 жыл бұрын
बाळासाहेब ठाकरे हे राजकरणापासुन दुर राहीले म्हणून आजही किमंत आहे फक्त समाज हित हिन्दुत्व
@prabhakarchopade56535 жыл бұрын
जय महाराष्ट्र वंदे मातरम
@balkrishanababar34353 жыл бұрын
P LLP
@Aditya-pq1dr6 ай бұрын
Tiger of Maharashtra Miss U Sir
@machindrapawar40163 жыл бұрын
आम्हाला अभिमान वाटणारे बाळासाहेब
@livevideos26774 жыл бұрын
Ekach Saaheb. Hinduhridaysamrat Balasaaheb!
@yuvi_narune_335 жыл бұрын
jai maharashtra 🚩🚩🙏🙏
@shrutinigudkar24713 жыл бұрын
🙏🙏🙏 विनम्र अभिवादन.
@Batman-q7m2 жыл бұрын
Ha interview pahtana vatla nawta mala ani kadachit kounla he ki 8 mahinya nantr balasaheb aplyat kadhic nastil🙏💐💔
@sahebraosuryavanshi14103 жыл бұрын
निखली वागळे शिवाय कोणालाही मुलाखत घेता येत नाही
@pravindpatil9555 Жыл бұрын
Salam saheb tumala Jay shivray
@sanjivgarje25622 жыл бұрын
कुठे नेवुन ठेवली बाळासाहेब ठाकरे ची शिवसेना या घर कोंबडा ने बाळासाहेब चा वारसा राजसाहेबच चालवू शकतात भविष्यात शिवसेना ची जागा महाराष्ट्र नवनिर्माण सेना घेणार भाजप बरोबर युती करून राजसाहेबच महाराष्ट्र घडवणार सेना संपवली मैद्याचे पित्याबरोबर जाऊन महाराष्ट्र राज्यातील जनतेला पटले ल नाही सुरवात बी एम सी निवडणुकीने सुरवात होईल शिवसेना संपली तरी महाराष्ट्र राज्यातील जनतेला वाईट वाटणार नाही कारण जनतेने राजसाहेबात बाळासाहेब पहायचे ठरवले आहे
@dadasopatil31612 жыл бұрын
कळेल तुम्हाला 2024 ला काय चीज आहे ठाकरे 2024 बीजेपी मुक्त देश होणार महाराष्ट्र जाला आहे बीजेपी मुक्त
@dadasopatil31612 жыл бұрын
राज काय मोदी शहा काय वाकड करू शकत नाही ठाकरे यांचे लावा ताकत अंध भक्त 2024
मुलाखत खरोखरच बिनधास्त होती पण आदित्य ठाकरे हा काॅलेजमधील एकाप्रसंगी विद्यार्थ्यांचे नेतृत्व करतो आणि लगेच सगळ्या महाराष्ट्राच्या युवकांचा नेता होतो हे पटत नाही, तसेच उध्दव आणि राजची तुलना पटत नाही.
@rahulkarjatkatkar29993 жыл бұрын
Great is only word for balasaheb
@RSCRICKETER2 жыл бұрын
इथून पुढे साहेबासारखे नेते होणे नाही
@dattawanole96232 жыл бұрын
The great leader
@riyazmulani67812 жыл бұрын
50 वर्षापूर्वी काँग्रेस भक्त होति कालतराण नंतर शिवसेनीक झाले पण काँग्रेसी हिन्दु राजकरत्यानी की शिवसेना हिन्दु रिज्यकरतानी लोक ऊपयोगी काम केली ह्याची सहणीसा महत्वाची आही नाहीतर तोडाववरती हिन्दु हिन्दुत्व आणी अमलबजावणीत सुन्य हे हीता कामा नया
@ravsahebbadak2182 Жыл бұрын
सर्व राजकीय नेते टीकाटिपणी करतात पण शेतकऱ्यांचा कापूस भावा वाढ करण्यासाठी बोलत नाही
@sadhanabidwe74832 жыл бұрын
साहेब 😭😭😭😭😭😭🚩🚩🚩🚩🚩🚩
@patilakash63334 жыл бұрын
At 20:08.. वाघ..
@parthkulkarni1126 Жыл бұрын
Looking back at today's situation... It can be surely said he was wrong on some points...
@Donkey92 Жыл бұрын
🚩🚩🚩
@nileshgoud37313 жыл бұрын
Great leader
@sayajipawar24682 жыл бұрын
हा खांडेकर तेव्हा मिशीला पीळ देत नव्हता. आता लय जोर आलाय
@kalagiturachanal15484 жыл бұрын
अशी मुलाखत खांडेकर साहेबांनी राज साहेबां सोबतच केली नाही तर सगळ्यांन वर आरोप करतात