नशीबवान आहे मी मला हा व्हिडिओ सापडला.. या 7 दिवसातच मी या चित्रपटाकडे आकर्षित झालो होतो आणि हा व्हिडिओ सापडला..😊❤❤❤❤
@thevj2123Ай бұрын
छान ❤
@pramilasomkure88525 ай бұрын
Khupch suñdar story aahe Subodh bhàvenna manacha mujra 🙏💐❤️💯
@Surekha-e8k7 ай бұрын
Subodh bhave khup Khup great actor aahe ❤❤❤❤
@ShubhamAmte-g2tАй бұрын
Good
@storyticketАй бұрын
Thanks 🙂
@Surekha-e8k7 ай бұрын
Plz upload movie
@AkshajJoshi-m7y4 ай бұрын
Marathi koni asa channel suru kelay; khup shubhechha
@storyticket4 ай бұрын
Dhabyavad 🙂🙏
@thevj2123Ай бұрын
सुबोध भावे काय पोशाख आणि वेशभूषा...❤ अप्रतिम....❤
@sahilsalunkhe54315 ай бұрын
20:00 चुकलास रे भावा... १९व्या शतकात पुरुष "स्त्री" म्हणून नाटकात काम करत होते. २०व्या शतकात बालगंधर्वांनी तीच प्रथा जपली. नाहीतर २०व्या शतकात स्त्रिया नाटकात काम करतच होत्या.
@storyticket5 ай бұрын
धन्यवाद. एक्सप्लेनेशन साठी माझा अभ्यास थोडा कमी पडला 🙂🙏