एका अजरामर कलाकृतीची निर्मिती कशी घडते हे ह्या सगळ्यांच्या गप्पांमधून जाणवले..प्रत्येकाने त्यासाठी बारकाईने केलेला अभ्यास आणि प्रचंड मेहनत ह्याला सलाम🙏आम्हा प्रेक्षकांना ह्या अशा कलाकृती नेहमीच संस्कार , आनंद , सकारात्मकता देत राहतील..धन्यवाद टीम बालगंधर्व 🙏🙏 आणि इतक्या छान अनुभुतीसाठी आपले धन्यवाद The Kcraft 🙏
@thekcraft5 ай бұрын
आपल्या कौतुकाबद्दल आभार. या एपिसोडची लिंक अधिकाधिक लोकांबरोबर नक्की शेअर कराल. असेच अनेक गप्पांचे एपिसोड आम्ही याआधी प्रसारित केले आहेत. ते ही नक्की पाहा आणि त्यावरही जरूर व्यक्त व्हा.
@chhayaogale97525 ай бұрын
सुंदर मुलाखत झाली...उत्तम कलाकृती होण्यासाठी मनापासून केलेली सगळ्यांची मेहनत...खरचं असा बालगंधर्व पुन्हा होणे नाही.🙏
@thekcraft5 ай бұрын
आपल्या कौतुकाबद्दल आभार. या एपिसोडची लिंक अधिकाधिक लोकांबरोबर नक्की शेअर कराल. असेच अनेक गप्पांचे एपिसोड आम्ही याआधी प्रसारित केले आहेत. ते ही नक्की पाहा आणि त्यावरही जरूर व्यक्त व्हा.
@aaditya37665 ай бұрын
सगळ्यांनी अत्यंत उत्तम काम केलंय . पण मला खरं अप्रूप वाटलं ते कौशल इनामदार आणि त्याच्या बरोबर काम केलेल्या गीतकरांच. दीड दोन महिन्याच्या कालावधीत 20 original गाणी बनवणं हे प्रचंड अवघड आहे . त्यात परावर्दिगार सारखं गाणं हे अजरामर आहे . Hats off 🙌❤️
@thekcraft5 ай бұрын
अगदी खरंय !!!!
@aparnaphatak5065 ай бұрын
खूप छान भाग आहे. सुंदर कलाकृती निर्माण करण्यामागचे अनेक श्रम करणारे हात आणि अनेक शुभेच्छा ह्याच्या अनुभवांचा खजिना समोर आला.
@aparnaphatak5065 ай бұрын
आता पुढची मागणी.... कट्यार काळजात घुसली....
@aparnaphatak5065 ай бұрын
आता पुढची मागणी... कट्यार काळजात घुसली....
@thekcraft5 ай бұрын
आपल्या कौतुकाबद्दल मनापासून आभार !!!
@thekcraft5 ай бұрын
आपल्या मागणीची आम्ही दखल घेतली आहे.
@veena7vaidya5 ай бұрын
Yes... Nitin was a perfectionist .. त्याला नेहेमीच excellence cha ध्यास असायचा!! We really miss him !! May God bless him !! 🙏
@thekcraft5 ай бұрын
We missed Nitin sir during the shoot as well.
@geetajakhadi68305 ай бұрын
डोळ्यांत पाणी आलं मी चित्रपट पाहिला नाही पण आता पाहिन खरंच अशी खूपच कमी माणसे असतात. आत्तापर्यंत च्या एपिसोड मध्ये कायमस्वरूपी हा एपिसोड नंबर वन आहे. भारीच भारी शब्द अपुरे खूप खूप धन्यवाद या चित्रपटातील कलाकारांना बोलावल्याबद्दल,
@thekcraft5 ай бұрын
गीताजी, कौतुकाबद्दल मनापासून आभार !!! हा चित्रपट Amazon Prime वर उपलब्ध आहे.
@parthdindore16425 ай бұрын
मुलाखतकाराने आपला भक्तिभाव बाजूला ठेवून अचूक आणि मोजक्या शब्दात आपले प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. एवढ्या कलाकारांना जर बोलवत असाल तर प्रत्येकासाठी विशेष प्रश्न आणि तेवढा वेळ प्रत्येक कलाकाराला देणं जेणेकरून त्यांचे विचार ऐकायला मिळणं हे प्रेक्षकाला अभिप्रेत आहे. बालगंधर्व सारख्या चित्रपटाचं संगीत आणि गाणी इतकी महत्त्वाची असून कौशल ना त्यावर काही न विचारणं खटकलं.
@thekcraft5 ай бұрын
पार्थजी, तुमची भावना आम्ही निश्चितच समजू शकतो परंतू एवढ्या वर्षाने एकत्र आल्यानंतर उपस्थित पाहुण्यांच्या candid गप्पा इतक्या छान विना अडथळा घडून येतात की त्यांचा flow तोडणं आम्हाला संयुक्तिक वाटत नाही. तरी भविष्यात आम्ही आपल्या सुचनेचा नक्की विचार करू.
@thekcraft5 ай бұрын
पार्थजी, तुमची भावना आम्ही निश्चितच समजू शकतो परंतू एवढ्या वर्षाने एकत्र आल्यानंतर उपस्थित पाहुण्यांच्या candid गप्पा इतक्या छान विना अडथळा घडून येतात की त्यांचा flow तोडणं आम्हाला संयुक्तिक वाटत नाही. तरी भविष्यात आम्ही आपल्या सुचनेचा नक्की विचार करू.
@parthdindore16425 ай бұрын
तुमचा मुद्दा योग्य आहे, त्यांच्या आठवणी आणि गप्पांमध्ये प्रेक्षकसुद्धा रंगून जातात. विस्तारभयाची गोष्ट असल्यास दोन भागांमध्ये मुलाखत प्रदर्शित केलीत तर प्रेक्षकांनाही जास्त आस्वाद घेता येईल. टीप्पणीची दखल घेतल्याबद्दल धन्यवाद!
@thekcraft5 ай бұрын
पार्थजी आपण आपलेपणाने आपली प्रतिक्रिया /सूचना बिनदिक्कतपणे मांडलीत त्याबद्दल आभार !!!
@prasadbharde33235 ай бұрын
आपल्या सुचने बद्दल धन्यवाद नक्की हा फीडबॅक सकारात्मक पद्धतीने घेऊन सुधारणा करू. आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे.
@santoshkotnis76392 ай бұрын
छान कार्यक्रम झाला आहे. सगळे कलाकार मन मोकळेपणाने बोलले. धन्यवाद.
@thekcraft2 ай бұрын
आमचे असेच गप्पांचे इतरही एपिसोडस नक्की बघा आणि ते कसे वाटले सांगा. कौतुकाबद्दल आभार !!!!
@uttamjoshi28815 ай бұрын
खुप सुंदर कार्यक्रम झाला.. अप्रतिम 👌👌🙏💐
@thekcraft5 ай бұрын
कौतुकाबद्दल मनापासून आभार !!!! आपले इतरही असे अनेक एपिसोड प्रसारित झाले आहेत. ते ही नक्की पाहा.
@priyalondhe40375 ай бұрын
One of the best episodes of Kcraft. हा सिनेमा तेव्हा थिएटर ला पाहता नाही आला याची रुख रूख वाटते. OTT वर समाधान मानावे लागले. कलाकारांचे विचार आणि कामाबद्दल तळमळ ,प्रामाणिकपणा भारावून टाकणारे आहे.
@thekcraft5 ай бұрын
कौतुकाबद्दल मनापासून आभार प्रियाजी !!!!
@divyathombare75165 ай бұрын
नितीन सर म्हणायचे तसंच बालगंधर्व हा दैदिप्यमान सिनेमा, Masterpice कसा घडला, त्यामागे टीम मधील प्रत्येकाने घेतलेली अपार मेहनत, कष्ट हे सिनेमा बघतानाच जाणवते. आणि आज या सर्वांकडून ते सर्व अनुभव ऐकताना फार छान वाटलं. काय कमाल आणि अफाट आहेत हे सगळे. मनापासून आभार या सुंदर कलाकृतीसाठी. The Kcraft टीम चे ही आभार #BalgandharvaReunion च्या गप्पांच्या एपिसोड साठी. खूप सुंदर एपिसोड. 👏👏
@thekcraft5 ай бұрын
दिव्याजी आपल्या कौतुकाबद्दल मनापासून आभार !!! आपले इतरही याआधी प्रसारित झालेले एपिसोडही नक्की पाहा.
@kaangoshty5 ай бұрын
फार सुंदर चित्रपट. सुंदर आठवणी. या चित्रपटाच्या वेळची आठवण म्हणजे कधीही चित्रपटाला न येणाऱ्या माझ्या वडिलांनी तीन वेळा चित्रपट थिएटरला जाऊन पाहून आले. त्याचे कारण म्हणजे माझ्या आजोबांना बालगंधर्वाचा भरपूर सहवास मिळाला होता. सुंदर आठवणी सांगितल्या सर्वांनी 👌👌
@thekcraft5 ай бұрын
आपल्या कौतुकाबद्दल आभार आणि आपली वैयक्तिक आठवण वाचून आनंद वाटला.
@swatiinamdar49615 ай бұрын
एक अजरामर कलाकृती बालगंधर्व ही साकारताना ची प्रत्येकाची मेहनत त्यासाठी केलेले कष्ट हॅट्स ऑफ टू टीम बालगंधर्व इतकी सुंदर मुलाखत ऐकायला मिळाली abh developers the kckraft ह्यांचे मनपुर्वक आभार एकच गोष्ट खटकली ज्या गाण्यासाठी (चिन्मय) आनंद दादाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला त्यांनाही बोलावलं असते तर बरे झाले असते बाकी सगळ सुंदर मुलाखत ऐकायला मिळाली धन्यवाद
@thekcraft5 ай бұрын
स्वाती ताई, सर्वप्रथम आपल्या कौतुकाबद्दल आभार !!! गप्पांच्या एपिसोडचे नियोजन करताना 6 पेक्षा अधिक पाहुण्यांना आमंत्रित करणे जागेच्या मर्यादेमुळे आम्हाला शक्य होत नाही. तसेच 6 पेक्षा अधिक पाहुणे आमंत्रित केल्यास प्रत्येकाला न्याय देता येईल एवढा बोलायला वेळ देणं ही शक्य होत नाही. आम्ही सर्वच कलाकारांचा आदर करतो आणि याबाबत सांगायचे तर आनंद भाटे यांच्याबद्दल आम्हाला विशेष आदर आहे. म्हणूनच त्यांचा विशेष उल्लेख करून सदर गप्पांमध्ये उपस्थित पाहुण्यांनी त्यांचे या चित्रपटातील योगदान कथन केले. आनंद भाटे यांना आमंत्रित करायचा योग लवकरच जुळून येईल अशी आम्ही आशा करतो.
@sonalshahane5845 ай бұрын
सुंदर कलाकृतीच्या सुंदर आठवणी जिव्हाळ्याने जागवणारा episode झाला. Kraft टीमचे अगदी मनापासून कौतुक आणि अभिनंदन 🎉
@thekcraft5 ай бұрын
सोनलजी, कौतुकाबद्दल मनापासून आभार !!!
@sanjaydeodhar59164 ай бұрын
इतक्या चांगल्या मराठी कार्यक्रमाला अतिशय वाईट,चुकांची भरलेली मराठी सबटायटल्स कशासाठी?ही काळ्या पार्श्वभूमीवर पांढरी अक्षरे रसभंग करतात. जी अनावश्यक होती.
@thekcraft4 ай бұрын
ही सबटायटल्स KZbin स्वतःहून add करतं. तुम्ही ही सबटायटल्स CC या tab वर क्लिक करून बंद किंवा सुरु करू शकता.
@veena7vaidya5 ай бұрын
Subodh has summarised the attitude n background of बाल गंधर्व so well 👌👍👍
@thekcraft5 ай бұрын
वीणाजी, संपूर्ण गप्पांचा भाग तुम्हाला आवडला असेल अशी आम्ही आशा करतो.
@NachiketKawathekar-z7z5 ай бұрын
खूप सुंदर एपिसोड. पुन्हा एकदा release करता येईल का हा सिनेमागृहात?
@thekcraft5 ай бұрын
सिनेमागृहाचं माहित नाही पण amazon prime वर बघून तुम्ही तहान भागवू शकता.
@NachiketKawathekar-z7z5 ай бұрын
@@thekcraft hoy nakkich ,me star prawah pahila aahe ha,pan aapla episode pahila Ani parat thetere war pahava watala,jase ki Rockstar ha parat realese kela paha.
@shreyaslele42324 ай бұрын
अप्रतिम भाग झाला...खूपच कमाल
@thekcraft4 ай бұрын
श्रेयसजी कौतुकाबद्दल आभार !!!
@jyotibaal13315 ай бұрын
मुलाखत उत्तम झाली, छान माहिती मिळाली, नीतीन देसाई सर ह्यांना खूप मिस केलं 🙏🙏
@thekcraft5 ай бұрын
कौतुकाबद्दल आभार !!! आम्हीही नितीनजींना खूप मिस केलं
@EcoGroup-je6to5 ай бұрын
Rahul Deshpande made and excellent movie on Shri Vasantrao Deshpande. Wish your team calls them for sharing experience.
@thekcraft5 ай бұрын
Sure. Thank you for the suggestion. We hope you liked this episode.
@amrutanmusic5 ай бұрын
या चित्रपटाच्या संगीता विषयी अजून जाणून घ्यायला आवडेल. या मुलाखतीत कौशल दादा खूप कमी बोलले आहेत.
@thekcraft5 ай бұрын
संगीताचा आयाम जाणून घेण्यासाठी एक वेगळा गप्पांचा भाग चित्रित करायला आम्हालाही आवडेल.
@amrutanmusic5 ай бұрын
@@thekcraft आतुरतेने वाट पाहत आहोत
@thekcraft5 ай бұрын
🙏🏻
@onkarmali8474Ай бұрын
Lot's of love 💞
@thekcraftАй бұрын
आवडला का गप्पांचा हा एपिसोड?
@rkgaming62304 ай бұрын
Khup sundar mahiti milali
@thekcraft2 ай бұрын
आभार !!!!
@Saurya_10125 ай бұрын
This episode is very good. I would like to see katyar kaljat ghusali team here.
@thekcraft5 ай бұрын
Thank you for your compliment & suggestion. We will definitely work on your suggestion.
@pramilasomkure88525 ай бұрын
Ek ashatpailu kalakar super star brilliant actor Subodh bhàve 👍👌💯
@thekcraft5 ай бұрын
So true Pramila Tai !!!
@thanedarkumarsurekha29025 ай бұрын
वा खूपच उत्कंठावर्धक व मनोरंजक गप्पा
@thekcraft5 ай бұрын
कौतुकाबद्दल मनापासून आभार !!!!
@Marathi-Audiobooks3 ай бұрын
काय आहे ना...आत्ता ना फक्त कृतार्थता नांदतेय अंतरी THEKRAFT बद्दल..!
@thekcraft2 ай бұрын
आपल्या कौतुकपूर्ण comment ने आम्हाला कृतार्थ झाल्यासारखं वाटतंय.
@sumedhpanse81745 ай бұрын
When is Pimpalpaan coming?
@thekcraft5 ай бұрын
आमचे यासाठी प्रयत्न सुरु आहेत. अधिकाधिक कलाकारांना एकत्र आणायचे म्हणजे योग जुळून यायला हवेत.
@suchitadange4925 ай бұрын
खूप छान मुलाखत झाली 😊
@thekcraft5 ай бұрын
सुचिताजी, आपल्या कौतुकाबद्दल मनापासून आभार !!!!
@uttamjoshi28815 ай бұрын
मला स्वामी विवेकानंद यांचा चित्रपट पहायला आवडेल..सुबोध दादा स्वामी विवेकानंद यांच्या सारखेच दिसतात
@thekcraft5 ай бұрын
New story, new biopic !
@vishakha605 ай бұрын
हा एपिसोड केल्या बद्दल खूप खूप आभार. अशी कलाकृती आता ना होणे 🙏
@thekcraft5 ай бұрын
तुम्हाला हा गप्पांचा भाग आवडला हे वाचून आनंद वाटला. या एपिसोडची लिंक अधिकाधिक शेअर कराल. आमचे इतरही अनेक गप्पांचे एपिसोड याआधी प्रसारित झाले आहेत. ते ही नक्की बघा आणि त्यावरही जरूर व्यक्त व्हा.
@jeevanjoshi10705 ай бұрын
Very Interesting 🎉
@thekcraft5 ай бұрын
We hope you liked the episode.
@AP-ko3xy5 ай бұрын
balgandharva- one of the best marathi cinema ever made
@thekcraft5 ай бұрын
So true! We agree with you.
@ervaibhavkurumkar1154Ай бұрын
❤❤
@thekcraftАй бұрын
तुम्हाला गप्पांचा हा एपिसोड आवडला का?
@Poo-p3e5 ай бұрын
Hya interview cha bhag 2 baghayla aavdel !
@thekcraft5 ай бұрын
आपली ही comment आम्ही आमचे कौतुक समजतो. या एपिसोडची लिंक अधिकाधिक लोकांबरोबर नक्की शेअर कराल. असेच अनेक गप्पांचे एपिसोड आम्ही याआधी प्रसारित केले आहेत. ते ही नक्की पाहा आणि त्यावरही जरूर व्यक्त व्हा.
@pajoshi705 ай бұрын
khup khup khup sundar episode!
@thekcraft5 ай бұрын
प्रतिमा ताई, आपल्या कौतुकाबद्दल मनापासून आभार !!! या एपिसोडची लिंक अधिकाधिक लोकांबरोबर नक्की शेअर करा.
@samartha2794 ай бұрын
Julta julta jultay ki serial Star cast???????🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@thekcraft3 ай бұрын
नक्की प्रयत्न करू आम्ही यासाठी !!!!
@tejaskulkarni7528Ай бұрын
Soniya cha contribution saglyat jasta aahe. Highest ekdum
@thekcraftАй бұрын
It’s a team work. Everyone’s contribution is equally important.
@pinakbhende50585 ай бұрын
खूप सुंदर एपिसोड
@thekcraft5 ай бұрын
कौतुकाबद्दल आभार !!! आपले असेच अनेक गप्पांचे एपिसोड याआधीही प्रसारित झाले आहेत. ते एपिसोडही नक्की पाहा आणि त्यावरही आपली प्रतिक्रिया जरूर कळवा.
@saumitragosavi33445 ай бұрын
Excellent.. but why Anand Bhate Ji not seen in this interview?
@thekcraft5 ай бұрын
We always try to invite more & more people related to that particular film or serial but we also have to consider the time and space restrictions. But thank you for mentioning Anand Bhate ji here. Our guests also mentioned his contribution during the chat.
@Surekha-e8k5 ай бұрын
.sampurn team ne balgandharv punha dolyasamor ubhe kele cinematun kelech pan aajchya mulakhatitun sudhha 🙏❤❤ aani kashinath subodh ne nakarla hota tyavar pan.ek mulakhat karavi
@thekcraft5 ай бұрын
नक्की प्रयत्न करू काशिनाथ घाणेकर चित्रपटाच्या राऊंड टेबलसाठी !!!
@Surekha-e8k5 ай бұрын
@@thekcraft thanks 🙏
@amrutajog52032 ай бұрын
I watched this movie when i m pregnant. And mazya mulavar hya movie chya ganyache sanskar zalet
@thekcraft2 ай бұрын
संगीताचे संस्कार !!!!
@bhagyashrikarmarkar19395 ай бұрын
अप्रतिम एपिसोड ❤❤
@thekcraft5 ай бұрын
कौतुकाबद्दल मनापासून आभार !!!
@jayshreegandhi66565 ай бұрын
mulakhat/charcha khup chan natak bhagne mhanje sohala kharech ahe.,charchoghi natakachi pan ashi charcha havi
@thekcraft5 ай бұрын
नक्की प्रयत्न करू आम्ही यासाठी !!!!
@vaishaliponkshe40515 ай бұрын
अप्रतिम! 👌👌👍👍
@thekcraft5 ай бұрын
कौतुकाबद्दल मनापासून आभार !!!
@Vrushali_Gawade1235 ай бұрын
Freshers serial madhalya kalakarancha interview ghya
@thekcraft5 ай бұрын
नक्की प्रयत्न करू आम्ही यासाठी... आजचा भाग कसा वाटला तुम्हाला? या एपिसोडची लिंक अधिकाधिक लोकांबरोबर नक्की शेअर कराल. असेच अनेक गप्पांचे एपिसोड आम्ही याआधी प्रसारित केले आहेत. ते ही नक्की पाहा आणि त्यावरही जरूर व्यक्त व्हा.
@siddheshb66635 ай бұрын
Please invite following star cast of 'INDRADHANUSHYA' Serial : -ASHA KALE - NAIK,MADHURANI PRABHULKAR,KADMABARI KADAM,MEETA SAVARKAR,MILIND INGALE,CHAITRALI GOKHALE & Many more....
@thekcraft5 ай бұрын
नक्की प्रयत्न करू आम्ही यासाठी !!!
@ajaymanjrekar22935 ай бұрын
40:04 १९२२ साली गुरुवर्य भास्करबुवा बखले गेले
@thekcraft5 ай бұрын
तुम्हाला गप्पांचा हा एपिसोड आवडला असेल अशी आम्ही आशा करतो.
@SumitARajbhoi9 күн бұрын
बालगंधर्व तर आहेच पण बालगंधर्व चित्रपटाचं संगीत कौशल इनामदार यांनी इतकं अप्रतिम दिलंय दैवी... पण अताच आलेलं संगित मानपान महादेवन यांनी दिलेलं काहीच वाटत नाही ...
@thekcraft7 күн бұрын
दोन मनस्वी कलाकार आहेत. त्यांची तुलना नको करूया. काय वाटतं?
@RushikeshSpeaks5 ай бұрын
ह्या गोजिरवाण्या घरात चार दिवस सासूचे I want these two serials on show as soon as possible
@thekcraft5 ай бұрын
आमचे यासाठी प्रयत्न सुरु आहेत. आजचा गप्पांचा एपिसोड आवडला का?
@RushikeshSpeaks5 ай бұрын
@@thekcraft superb loved it
@thekcraft5 ай бұрын
Thank you for the compliment.
@paragpatil74295 ай бұрын
हा सिनेमा हा खरंच एक ऊसव आहे ...सुभोद भावेच पुस्तक मी फक्त या सिनेमाच्या बॅकस्टोरी साठी वाचलं होत 🤗🤗
@thekcraft5 ай бұрын
वा! किती छान आठवण सांगितलीत....
@TheSuraj13135 ай бұрын
🙏🏼🙏🏼🙏🏼 For DADA....
@thekcraft5 ай бұрын
We hope you liked this chat episode.
@TheSuraj13135 ай бұрын
@@thekcraftThank You so much for this episode.
@kirtijoshi31574 ай бұрын
Kulvadhu serials chya actors na invite kara
@thekcraft4 ай бұрын
नक्की प्रयत्न करू आम्ही यासाठी !!!!
@JayPatil8775 ай бұрын
Missing Nitin Desai😢
@thekcraft5 ай бұрын
Yes. We missed him too during the shoot.
@rajurastogi185 ай бұрын
हे आज कौतुक करणारे तेव्हा त्यांच्या कठीण काळात सोबतीला उभे नव्हते
@thekcraft5 ай бұрын
कलाकार म्हणून नितीनजींचे योगदान कोणीही नाकारले नव्हते. आजही नाकारलेले नाहीय आणि भविष्यात त्यांना कलाकार म्हणून तोच मान मिळेल. आपल्याला वैयक्तिक अनेक बाबी माहित नसतात. त्यामुळे त्याबद्दल न बोलता नितीनजींसारख्या कलाकारांना त्यांचा मान देणं एवढंच आपल्या हातात आहे. तो तरी देऊया ना....
@JayPatil8775 ай бұрын
@@thekcraft नितीन देसाई यांनी निर्मिती केलेली 'राजा शिवछत्रपती' ही अप्रतिम मालिका होती. रामायण, महाभारत ह्या अजरामर मालिकांच्या यादीत ही मालिका आहे असं मला वाटतं. त्याच्या Reunion मध्ये मजा येईल. अर्थात, हे सध्या सोपे नाही कारण डॉक्टर अमोल कोल्हे हे राजकारणात व्यस्त आहेत. नितीन देसाई आपल्यात नसल्याने त्यांची कमी जाणवेलच पण प्रयत्न करावेत. आणखी एक विनंती, चित्रपट आणि मालिकाप्रमाणे नाटकाचं ही Reunion ही करावं. अफलातून, ऑल दी बेस्ट, टुरटुर, रणांगण, यदा कदाचित अश्या नाटकांचे Reunion बघायला मजा येईल.
@ashwinideshpande27305 ай бұрын
@rajurastogi18 मी पण तेच लिहिले अस वाटत कधी कधी हे खरे कलाकार आहेत कारण खोटं पण खर आहे अस बोलतात, असो रंग लागला आणि त्याचे पैसे मिळाले की भलेभले बदलतात 😢
@nutansameermali72115 ай бұрын
ha chitrapat sampurna baghayacha aahe .kuthe baghta yeil.
@thekcraft5 ай бұрын
बालगंधर्व हा चित्रपट Amazon Prime वर उपलब्ध आहे.
@Libra65 ай бұрын
Khup chan film hoti. Subodh is my favorite actor,no doubt he is versatile. But my complaint regarding subodh is he worked with almost all current actresses except spruha, who is my most favourite. Any reason for purposely avoiding to work with her. Pls convey my message to him if possible.🤔🙏
@thekcraft5 ай бұрын
We respect your observational thought. But we don’t think that it’s intentional.
@focus89205 ай бұрын
Songs of swayamwar which was an epic drama did not find adequate representation in this film. Guru bakhakebuwa and disciple balgandharva relationship also not brought out
@thekcraft5 ай бұрын
2 hours movie can’t encompass 80 years musical life of Balgandharva. But Ravi Jadhav & team had done their best!!!
@divyathombare75165 ай бұрын
👏👏🙌❤️
@thekcraft5 ай бұрын
🙏🏻❤️🙏🏻
@madhavjoshi85025 ай бұрын
👍🎉
@thekcraft5 ай бұрын
एपिसोड पूर्ण बघितल्यानंतर आपल्या प्रतिक्रियेची आम्हाला प्रतीक्षा राहील.
@muktrangproduction5 ай бұрын
❤❤❤
@thekcraft5 ай бұрын
एपिसोड पूर्ण झाल्यानंतर सुद्धा नक्की सांगा कसा वाटला भाग?
@Marathi-Audiobooks3 ай бұрын
बालगंधर्व लावता का पुन्हा थिएटरला...?...लावा ना..!
@thekcraft2 ай бұрын
हे निर्माते किंवा चित्रपटाच्या टीमच्याच हातात आहे. विनंती नक्कीच करू शकतो आपण....
@saurabhshrikhande75995 ай бұрын
NETFLIX var take jagaala disu dyaa….ved lagel jagala
@thekcraft5 ай бұрын
हा चित्रपट Amazon Prime वर उपलब्ध आहे.
@ashwinideshpande27305 ай бұрын
नितिन देसाई बद्दल एवढं बोलत आहेत पण मग त्यांच्या वाईट वेळेत किंवा जे काही अडचणी असतील त्यावेळी कुणी नाही आले समोर किंवा ते गेले त्यावेळी ही म्हणावं इतके कुणी नाही आले असो, कदचित आले असतील समोर नसावेत आले,
@thekcraft5 ай бұрын
तुम्ही काय, आम्ही काय...आपण सर्वच पडद्याबाहेरचे लोक आहोत. कोणी कोणाला कशी कधी आणि केवढी मदत केली याबद्दल जोपर्यंत पडद्यावरचे किंवा पडद्यामागील लोक स्वतःहून भाष्य करत नाहीत तोपर्यंत आपण अशा गोष्टींवर अर्धवट माहितीच्या जोरावर प्रतिक्रिया देणं आम्हाला योग्य वाटत नाही. पण तरीही आपल्याला व्यक्त व्हायचं स्वातंत्र्य असल्याने आपण व्यक्त होऊच शकता.
@EcoGroup-je6to5 ай бұрын
Chance to making a EPIC movie on a Theatre legend was terribly missed by a below average director who is just capable of making stupid and senseless movies like timepass series, and rampaat . Was grossly disappointed the way this movie finally shaped up. Similarly he also messed the movie on Shri Atalji .
@thekcraft5 ай бұрын
We respect your opinion and thank you for sharing it. But we beg to differ on this.
@EcoGroup-je6to5 ай бұрын
@@thekcraft That was my opinion on the film, like me , you too can differ on opinions, my opinion doesn't hold any grudge on anyone. Hope you understand
@thekcraft5 ай бұрын
Ya. Sure. Everyone has a right to put up their thoughts. We respect your freedom of expression.
@GoogleWare5 ай бұрын
Yes, agreed.
@focus89205 ай бұрын
It was a good effort but certainly could have been done better
@thekcraft5 ай бұрын
Thank you for the feedback. Please do elaborate your point of feedback. It will help us to improve ourselves in future.
@priyalondhe40375 ай бұрын
गोटया मालिकेबद्दल पाहायला आवडेल
@thekcraft5 ай бұрын
आम्हालाही गोट्या मालिकेचा राऊंड टेबल गप्पांचा एपिसोड करायला आवडेल पण त्यातील मुख्य गोट्या हे पात्र साकारणारा अभिनेता परदेशात स्थायिक असल्याने तो योग जुळवून आणायला बराच कालावधी जाईल असा आमचा अंदाज आहे.
@priyalondhe40375 ай бұрын
@@thekcraft धन्यवाद . वाट पाहू. कदाचित त्याचे ऑनलाईन बाईट्स घेऊन बाकी टीम बोलावता येईल. फक्त सुचवले.
@thekcraft5 ай бұрын
आपल्या अभिप्रायाबद्दल आभार !!!!
@ritukarandikar55005 ай бұрын
Interviewer is not up to the mark. Not fluent in asking questions. Break break karun boltat.
@thekcraft5 ай бұрын
Thank you for the feedback. We will definitely think on your feedback.