Balkrishna Kapse | Kapse Paithani: Empowering Communities | Interview by Dr. Anand Nadkarni, IPH

  Рет қаралды 15,996

AVAHAN IPH

AVAHAN IPH

2 ай бұрын

‘कापसे पैठणी’... बाळकृष्ण नामदेव म्हणजे बाळासाहेब कापसे यांचे स्वप्न. डोक्यावर साड्यांचं बोचकं घेऊन घरोघरी जाऊन केलेल्या पैठणी विक्रीपासून सुरू झालेला हा व्यवसाय आज कोट्यवधीच्या घरात पोहचला आहे. अत्यंत गरिबीतून मोलमजुरी करून घेतलेलं शिक्षण आणि त्यातून पुढे कापसे पैठणी उद्योगाचं उभारलेलं साम्राज्य ही मोठी यशोगाथा आहे. आपल्याला जे समाजाकडून भरभरून मिळालं ते समाजाला परतही द्यायला हवं या भावनेतून त्यांनी ‘कापसे फाउंडेशन’ आणि ‘अहिल्या गोशाळा’ हे दोन उपक्रम सुरू केले आहेत.
डॉ. आनंद नाडकर्णी यांनी घेतलेल्या या मुलाखतीतून कापसे पैठणीचा हा प्रेरणादायी प्रवास अनुभवूया!
......................................................................................................
CHECKOUT OUR TRENDING VIDEOS
• Anand Deshpande (Direc... - Anand Deshpande (Director of Persistent Systems)
• Mandar Bharde | Filmma... - Mandar Bharde | Filmmaker to owner of aviation company
• Mansukhbhai Prajapati ... - Mansukhbhai Prajapati | Mitticool
......................................................................................................
SUBSCRIBE AND FOLLOW US:
/ avahaniph - KZbin - @Avahaniph
/ avahaniph - Instagram - @Avahaniph
/ avahaniph - Facebook - @Avahaniph
/ avahan_iph - Twitter - @avahan_iph
www.healthymind.org - Website
......................................................................................................
NOTE :
Prior permission is necessary before any non-personal communication
(In any media) and or commercial use, distribution, transmission, and streaming of any content uploaded on this channel.
#dranandnadkarni #avahaniph #balasahebkapse #kapsepaithani #iph #mentalhealthforall #entrepreuner #inspiring #nashikvedh #vedh

Пікірлер: 30
@rasikakulkarni343
@rasikakulkarni343
किती संस्कारी सुसंस्कृत जिद्दी अभिमानास्पद कर्तृत्ववान माणुस. शतशः नमन
@valmikdarunte1810
@valmikdarunte1810
आम्ही खुद्द येवल्यातील आहोत कापसे सर म्हणजे कापसासारखे मऊ मऊ आहेत आणि कुठल्याही प्रकारचा गर्व नसलेला राजा माणूस
@narayanparab7413
@narayanparab7413
Hats off बाळासाहेब..... जिद्द, प्रामाणिकपणा, नैतिकता आणि अपार कष्ट असेल तर सर्व शक्य आहे .... ग्रेट सर 🙏
@pushpavatipatil5471
@pushpavatipatil5471
सलाम तुमच्या कर्तृत्वाला !
@nileshpawar2685
@nileshpawar2685
सर तुम्ही अतिशय महान आहात आम्हाला तुमचा अभिमान आहे
@dhb702
@dhb702
Great journey of a great personality ! अशा व्यक्तिमत्त्वाला channel वर आणल्याबद्दल. नाडकर्णी sir यांना शतशः धन्यवाद ! Best wishes to your channel, your team and you sir !
@rekhalele6854
@rekhalele6854
आभाळा एवढे मन या भावंडांचे !!! दण्डवत!!!
@pushpagokhale2813
@pushpagokhale2813
यांच्या कर्तृत्वा ला शतशः प्रणाम 🎉
@meghakolhekar
@meghakolhekar
दिव्यत्वाची जेथ प्रचीती.... तेथे कर माझे जुळती...🙏🙏🙏
@pallavikulkarni5507
@pallavikulkarni5507
Very motivational 👏👏🙏🙏
@madhurir5670
@madhurir5670
खूपच प्रेरणादायी प्रवास आहे. कापसे यांच्या जिद्दीला, अखंड प्रयत्नांना नमस्कार.
@nehanadkarni1001
@nehanadkarni1001
जबरदस्त इच्छाशक्ती आणि कष्टाची तयारी काय घडवते याचं मूर्तिमंत उदाहरण 🙏
@pushpadeshmukh3344
@pushpadeshmukh3344
खूप चांगले काम केले खरोखर हीच ईश्वरसेवा
@user-ik1wk5bq3e
@user-ik1wk5bq3e
दादा तुमच्या कामाला सलाम आहे
@nanapatil3760
@nanapatil3760
Unbelievable but the great man !
@ashasawant948
@ashasawant948
जिद्दी चेखूप कौतुक. प्रयत्नवाद प्रशंसनीय. खूप छान पैठणी पर्यंत चा प्रवास.
@aratikelkar1
@aratikelkar1
साधी राहणी आणि उच्च विचारांचे उत्तम उदाहरण. खूप प्रेरणादायी प्रवास. अनेक शुभेच्छा. आपल्या कडून खूप काही शिकायला मिळाले धन्यवाद
@gorakshabavale153
@gorakshabavale153
सलाम तुमच्या कार्याला
@user-pc2gr4nh8j
@user-pc2gr4nh8j
आपल्या कर्तृत्वाला व आपण केलेल्या कष्टाला मानाचा मुझरा. आपल्या कापसे पैठणीला दशपुते परिवार सटाणा यांचेकडून मोरपंखी हार्दिक शुभेच्छा. 🙏
@shivajipokharkar7353
@shivajipokharkar7353
मनाने कपसेसहेब फार श्रीमंत आहेत
MISS CIRCLE STUDENTS BULLY ME!
00:12
Andreas Eskander
Рет қаралды 17 МЛН
Amazing weight loss transformation !! 😱😱
00:24
Tibo InShape
Рет қаралды 59 МЛН
Llegó al techo 😱
00:37
Juan De Dios Pantoja
Рет қаралды 54 МЛН
MISS CIRCLE STUDENTS BULLY ME!
00:12
Andreas Eskander
Рет қаралды 17 МЛН