Greeshma & Kaustubh | Maharashtrian 'Khanaval' in Ladakh | Interview by Dr. Anand Nadkarni, IPH

  Рет қаралды 127,395

AVAHAN IPH

AVAHAN IPH

2 ай бұрын

ग्रीष्मा सोले आणि कौस्तुभ दळवी, मूळचे सांगली आणि मुंबईचे, लडाखमधील ‘रोव्हर्स डेन’ हॉस्टेल आणि ‘खानावळ’ रेस्टॉरंट सुरु करणारी अद्भुत जोडी!
या दोघांनाही प्रवास आणि अस्सल महाराष्ट्रीयन पदार्थांची आवड आहे.
परंतु त्यांचा प्रवास केवळ लडाख सारख्या ठिकाणी व्यवसाय चालवण्यापुरता नाही - तो तिथली आव्हाने स्वीकारणे, सहप्रवाशांशी संपर्क साधणे आणि निसर्गाच्या सौंदर्यात स्वतःला हरवून घेण्यातील आहे.
अनेक नवनवीन धाडस करण्यापासून ते येणाऱ्या पाहुण्यांचे आदरातिथ्य करण्याच्या कलेत प्राविण्य मिळवण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास जाणून घेऊ डॉ. आनंद नाडकर्णी यांच्यासोबतच्या गप्पांमधून
......................................................................................................
CHECKOUT OUR TRENDING VIDEOS
• Anand Malligavad | Lak... - Anand Malligavad | Lake Man of India
• Sonam Wangchuk - The R... - Sonam Wangchuk - The Real Rancho
• Prasad Gawde | ‘कोकणी ... - Prasad Gawde | ‘कोकणी रानमाणूस’
......................................................................................................
SUBSCRIBE AND FOLLOW US:
/ avahaniph - KZbin - @Avahaniph
/ avahaniph - Instagram - @Avahaniph
/ avahaniph - Facebook - @Avahaniph
/ avahan_iph - Twitter - @avahan_iph
www.healthymind.org - Website
......................................................................................................
NOTE :
Prior permission is necessary before any non-personal communication
(In any media) and or commercial use, distribution, transmission, and streaming of any content uploaded on this channel.
#dranandnadkarni #avahaniph #Greeshmasoley #kaustubhdalvi #maharashtrianfood #iph #mentalhealthforall #traveler #roversdane #khanaval #ladakh #couple #nashikvedh

Пікірлер: 224
@vidyapatil7497
@vidyapatil7497
तुमची दोघांची कोणतेही आव्हान झेलत राहण्याची मनःस्थिती हेच तुम्हीचया यशाच मोठ भांडवल आहे...खुप खुप शुभेच्छा ...
@priyankarandive8290
@priyankarandive8290
2019 मध्ये आम्ही लडाख ट्रीप केली आणि यांच्या घरी थांबलो होतो खूप छान आहे.. आणि जेव्हा आम्हला कळलं की owener सांगली ची आहे खूप proud फील झालं.. महाराष्ट्रच कोणी तरी आहे म्हंटल्यावर खूप छान वाटलं..😊
@arvindjoshi8600
@arvindjoshi8600
अत्युत्तम जोडी.वेगळी वाट अवर्णनीय. महाराष्ट्रीय म्हणून सार्थ अभिमान वाटतो. खूप खूप शुभेच्छा!👌✌💐🌺🌹🥀
@vgj1960
@vgj1960
लडाखला तुमच्याकडे नक्की येणार पण तुम्ही बोलण्यात कमीत कमी इंग्रजी शब्द वापरले त्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन
@anjanagpurirecipes5689
@anjanagpurirecipes5689 21 күн бұрын
जय महाराष्ट्र ❤❤❤
@rajendrabobade3776
@rajendrabobade3776
किती सुंदर जोडी आहे. किती हसतखेळत तुम्ही सांगताय. खरंच गंमत वाटते ऐकायला; पण प्रत्यक्ष तुम्ही खूप संघर्ष करून इथपर्यंत आला आहात. तुमचा एक मराठी माणूस म्हणून प्रचंड अभिमान वाटला..
@vidyadhamankar7584
@vidyadhamankar7584
दोघांच्याही वेडेपणाला हॅट्स ॲाफ !! असा वेडेपणा असणारी माणसंच आयुष्यात काही करू शकतात. दोघांनाही उज्वल भविष्यासाठी अनेक शुभेच्छा 💐 आनंदजींचे प्रश्नही चांगले होते
@NitaJoshi-he7jy
@NitaJoshi-he7jy
दोघांना अनेकानेक शुभेच्छा. ऐकल्यावर खूपच आनंद झाला.तुमचे कष्ट, जिद्दीला सलाम.
@harshadphase486
@harshadphase486 14 күн бұрын
i have stayed at Rovers Den , mark my words , Greeshma & Kaustubh are most amazing souls you will ever meet ..!! Do visit Rovers Den when you visit Ladakh..!! Must visit for everyone & particularly maharashtrians..!! ❤
@ameetdalvi8926
@ameetdalvi8926 21 күн бұрын
Kaustubh, Greeshma tumhala khoop khoop Shubhechya..Proud Feel..❤❤
@jitendrabhoite9638
@jitendrabhoite9638
तुमच्या दोघांचेही अभिनंदन शुभेच्छा तुम्ही तुम्ही व्यवसाय पण करत आहात आणि ईंन्ज्याय पण करत आहात आणि सगळ्यात महत्त्वाचे महारास्ट्रियण पर्यटकांना घरच्या सारखे जेवण देताय व इतरांना ही खुप छान.
@nehadhar9141
@nehadhar9141
विलक्षण ऊर्जा, धैर्य, आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टि असलेल्या धाडसी आणि मेहेनती जोडीच्या अविश्वसनीय कामाची ओळख करून दिल्याबद्दल खुप खुप आभार.🙏त्यांच्यातील विजिगेषु वृत्तीला सलाम 👍👍
@Bhogichand
@Bhogichand
ग्रेट ! या दोघांचे अभिनंदन! ध्यास काय असते ते यांच्या कडून शिकण्यासारखे आहे. या ध्येय वेड्या जोडीला अनेक शुभेच्छा !
@vinaykulkarni3353
@vinaykulkarni3353
तुम्ही दोघे माझ्या मित्राचे लेक व जामात आहात तुमच्या वेडे पण धाडसाला साष्टांग नमस्कार व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
@suhasbedekar7735
@suhasbedekar7735
जुलै २०२२ मधे दोघांची लेहला भेट झाली होती. पूर्ण ग्रुप त्यांच्या हॉटेल मधे दुपारचे जेवायला गेलो होतो. सुंदर अनुभव.
@mahenpatil2010
@mahenpatil2010
मी एक दिवस rovers den मध्ये राहिलो होतो. पण मित्राच्या मेडिकल emergency मुळे लगेच परत यावे लागले. त्या दिवशी ग्रीस्मा मॅडमने खूप मदत केली होती.
@sanjaydeshmukh8088
@sanjaydeshmukh8088
दोघांना पण हार्दिक शुभेच्छा, सर्व आव्हानांना सामोरे जाण्याची जिद्द खरच शिवाजी महाराजांच्या मावळा आणि हिरकणी शोभता. keep it up go ahead best of luck.❤
@raajlakshmitamhane414
@raajlakshmitamhane414
मी आर्मी ऑफिसरची पत्नी आहे दोन वर्षे लडाखमध्ये राहिले आहे खूप अप्रतिम आहे तुम्हाला दोघांना खूप खूप शुभेच्छा 🙏
@happylifmindfully
@happylifmindfully
याला म्हणतात खरी उद्योजकता!
@santoshparab6589
@santoshparab6589
जय महाराष्ट्र आम्हाला तुम्हा दोघांचा खूप खूप अभिमान आहे ❤❤❤❤
Summer shower by Secret Vlog
00:17
Secret Vlog
Рет қаралды 11 МЛН
What it feels like cleaning up after a toddler.
00:40
Daniel LaBelle
Рет қаралды 80 МЛН
Spot The Fake Animal For $10,000
00:40
MrBeast
Рет қаралды 171 МЛН
Anand Malligavad | The Lake Man of India
18:41
F5 Storytellers
Рет қаралды 28 М.
Nitin Ghorpade interview in Vedh Conducted by Dr.Anand Nadkarni
52:19
Nitin Ghorpade
Рет қаралды 16 М.
Summer shower by Secret Vlog
00:17
Secret Vlog
Рет қаралды 11 МЛН