Balumama Aale |बाळूमामा आले |बाळूमामा |आदमापूर |बाळूमामा पालखी, बग्गा नं.१ ते १८ | बाळूमामांची गाणी

  Рет қаралды 1,383

Swarsudha Kalamanch

Swarsudha Kalamanch

Күн бұрын

#balumama #बाळूमामा #admapur #पालखी #balumamachyanavanchanbhal #superhit #balumamachibakar #balumamachyanavanchangbhal #marathi #balumamachyanavanachangbhala #balumamatemple #
बाळूमामा आले |
देवावातारी बाळूमामा जे समस्त भक्त भाविकांच्या कल्याणासाठी या धरणीवर अवतीर्ण झाले. जशी भक्ती तशी प्रचीती देणारे बाळूमामा कधी श्री क्षेत्र आदमापुरात आपल्या भक्तांची वाट पाहतात तर कधी “तू नको मीच येतो” अस म्हणत निष्ठावंत भक्त भाविकांच्या गावात आपली बकरी मेंढर घेऊन येतात.अशा गावात जेव्हा सद्गुरू बाळूमामा येतात तेव्हा संपूर्ण वातावरण कसे होते याचा अनुभव घेण्यासाठी बाळूमामा आले हे गीत संपूर्ण पहा.
गीत : किशोर सोनवणे
संगीत व गायक : सुधीर वाघमोडे
सर्व हक्क स्वरसुधा कलामंच channel कडे राखीव
लेबल : स्वरसुधा कलामंच
सर्वांना नम्र विनंती, ‘स्वरसुधा कलामंच’च्या सर्व कलाकारांचा उत्साह वाढविण्यासाठी आणि बाळूमामांची माहिती,बाळूमामांची ओरिजिनल अमृतवाणी,बाळूमामांचे तत्वज्ञान,बाळूमामांचे भाकीत,बाळूमामांच्या आठवणी,बाळूमामांच्या पाऊलखुणा व भक्तीरसपूर्ण भक्तिगीते ऐकण्यासाठी व सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी आपण सर्वानी स्वरसुधा कलामंच channelअवश्य subscribe करा.भक्तीरसपूर्ण नवनवीन व्हिडीओज चे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन वर क्लिक करा.
Balumama Aale |बाळूमामा आले |बाळूमामा |आदमापूर |बाळूमामा पालखी, बग्गा नं.१ ते १८ | बाळूमामांची गाणी

Пікірлер: 12
English or Spanish 🤣
00:16
GL Show
Рет қаралды 18 МЛН
PEDRO PEDRO INSIDEOUT
00:10
MOOMOO STUDIO [무무 스튜디오]
Рет қаралды 27 МЛН
Whoa
01:00
Justin Flom
Рет қаралды 57 МЛН
बाळूमामा ला पाहुनी माझा मूड झाला फ्रेश
4:28
बाळूमामा चि गाणी बगा नं -11 गणेश ऐवळे
Рет қаралды 4,8 М.
Kadak Balumamachi Gani
4:52
Release - Topic
Рет қаралды 18 М.