Balumamani Rankhamb Rovila | बाळूमांनी रणखांब रोविला|बाळूमामा |मेतके|आदमापूर|बाळूमामा पालखी १ ते १८

  Рет қаралды 2,388

Swarsudha Kalamanch

Swarsudha Kalamanch

Күн бұрын

#balumama #admapur #Metke #balumamachyanavanchanbhal #rankhamb
Balumamani Rankhamb Rovila | बाळूमांनी रणखांब रोविला|बाळूमामा |मेतके|आदमापूर|बाळूमामा पालखी १ ते १८
|| बाळूमामांनी रणखांब रोविला ||
सद्गुरू बाळूमामांनी सकल भक्तांच्या कल्याणासाठी भंडारा सोहळा सुरु केला.त्याप्रमाणे १९३२ सालात पहिला भंडारा अतिशय पवित्र अशा वातावरणात संपन्न झाला याच भंडारा यात्रेत चिकोत्रा नदीच्या काठावर याच भांड-याच्या ठिकाणी साधारण १४ फुट उंचीचा खांब जमिनीवर उभा केला.याच खांबाला ‘रणखांब’ असे म्हणतात. ‘असा एक खांब
कैलासावर आणि दुसरा पवित्र अशा या भूमीवर आहे’ असे मामा म्हणत.याच याच रणखांबाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी हे गीत संपूर्ण ऐका व पहा.
गीत : किशोर सोनवणे
संगीत व गायक : सुधीर वाघमोडे
सहगायन : जितेंद्र कुंभार व सहकारी
सर्व हक्क स्वरसुधा कलामंच channel कडे राखीव
सर्वांना नम्र विनंती, ‘स्वरसुधा कलामंच’च्या सर्व कलाकारांचा उत्साह वाढविण्यासाठी आणि बाळूमामांची माहिती,बाळूमामांची ओरिजिनल अमृतवाणी,बाळूमामांचे तत्वज्ञान,बाळूमामांचे भाकीत,बाळूमामांच्या आठवणी,बाळूमामांच्या पाऊलखुणा व भक्तीरसपूर्ण भक्तिगीते ऐकण्यासाठी व सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी आपण सर्वानी स्वरसुधा कलामंच channelअवश्य subscribe करा.भक्तीरसपूर्ण नवनवीन व्हिडीओज चे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन वर क्लिक करा.
#बाळूमामा #balumama #admapur #balumamachyanavanchanbhal
#balumamachibakar #balumamachyanavanachangbhala #balumamachyanavanchangbhal #balumamasongs #बाळूमामा नवीन गाणे

Пікірлер: 18
Fake watermelon by Secret Vlog
00:16
Secret Vlog
Рет қаралды 14 МЛН
А ВЫ ЛЮБИТЕ ШКОЛУ?? #shorts
00:20
Паша Осадчий
Рет қаралды 1,4 МЛН
나랑 아빠가 아이스크림 먹을 때
00:15
진영민yeongmin
Рет қаралды 16 МЛН
АЗАРТНИК 4 |СЕЗОН 2 Серия
31:45
Inter Production
Рет қаралды 925 М.
बाळूमामा ला पाहून येतो मन भरून
4:15
बाळूमामा चि गाणी बगा नं -11 गणेश ऐवळे
Рет қаралды 6 М.
Kitna Sona Sailani Tera Darbar
10:54
Ikram Sabri - Topic
Рет қаралды 65 М.
Fake watermelon by Secret Vlog
00:16
Secret Vlog
Рет қаралды 14 МЛН