No video

Balumama हे धनगर समाजात जन्मलेले परंतु सर्व जाती धर्माचे संत म्हणून ओळखले जातात,ही बाळू मामांची कथा

  Рет қаралды 313,631

BolBhidu

BolBhidu

Күн бұрын

#BolBhidu #Balumama #SantBalumama
देव माणसात आहे हे तत्व पूर्वापार चालत आलेलं आहे. देवाचं अस्तित्व हे माणसात शोधणाऱ्याना तो नक्की भेटतो आणि काही व्यक्तीही अशाच असतात. त्यापैकीच एक आहेत कोल्हापूर जिल्ह्यातले संत बाळूमामा. मध्यंतरी एक सिरियल आली होती तेव्हा प्रत्येकाच्या तोंडात आणि घराघरात “बाळूमामाच्या नावानं चांगभलं” हेच वाक्य होतं आणि कायमच असतं. बाळूमामा हे धनगर समाजात जन्मलेले परंतु सर्व जाती धर्माचे संत म्हणून ओळखले जातात. आज त्यांच्याविषयीच सविस्तर माहिती घेऊ.
Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
Connect With Us On:
→ Facebook: / ​bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
​→ Website: bolbhidu.com/

Пікірлер: 977
@rajuharkal3383
@rajuharkal3383 Жыл бұрын
बाळु मामाच्या नावानं चांगभलं....✨✨💫💫
@shashikantpunekar2880
@shashikantpunekar2880 Жыл бұрын
बाळू मामा 🙏🙏
@Djremixsongs748
@Djremixsongs748 Жыл бұрын
kzbin.infof3OMcuTcJ3M?si=H-88NlEaRuoQfriu
@Apex_predator_2024
@Apex_predator_2024 Жыл бұрын
रुद्राचा अवतार थोर ह्यो राहतो अदमापुरा उधळूनी भंडारा ज्ञानगंगेची अमृत धारा रेशमी फेटा, रेशमी फेटा मस्तकी त्याला सोन्याची किनार दिसे रूप मनोहर त्याच्या नजरेत तलवार बाळूमामच्या नावानं चांगभलं 🙏🙏🙏🙏
@dashrathkadam8598
@dashrathkadam8598 Жыл бұрын
बोला बोला बाळूमामा च्या नावानं चांगभलं
@bhaiyya3089
@bhaiyya3089 Жыл бұрын
🙏🙏👍
@SM-mm5ul
@SM-mm5ul Жыл бұрын
नजरेत तलवार आहे तर मग घालव त्याला पाकिस्तान सोबत लढायला 🤣🤣🤣🤣🤣
@Biroba_Devasthan_Digras
@Biroba_Devasthan_Digras Жыл бұрын
माझ्या देवाचं सद्गुरु बाळूमामांच्या नावानं चांगभलं 🚩🙏🔱
@pareshpatil7773
@pareshpatil7773 Жыл бұрын
Chang bhalll
@ashishkekare5295
@ashishkekare5295 Жыл бұрын
चांगभल 🙏🏼
@TV00012
@TV00012 Жыл бұрын
"धनगर" म्हणजे निसर्गाचा कुशीत कायम जागा बदलत निसर्गाशी एकरूप आणि सानिध्यात राहणारा समाज.निसर्गाशी एकरूप होणाऱ्यांना निसर्गरुपी ईश्वराची ऊर्जा हि भरभरून देते. 🙏🙏🙏💐💐
@user-kk3kq8ph8g
@user-kk3kq8ph8g Жыл бұрын
Baaki kade hindu virodhi comments karnara tuch ba
@TV00012
@TV00012 Жыл бұрын
@@user-kk3kq8ph8g तुझा आणि तुझा पक्षाकडून मला प्रमाणपत्र नकोय 😅🤣🤣
@sanket9647
@sanket9647 Жыл бұрын
@@user-kk3kq8ph8g एखाद्या चुकीच्या गोष्टीला विरोध केला म्हणजे हिंदुविरोधी होत नाही कोणी
@sushantkokare6079
@sushantkokare6079 Жыл бұрын
🙏🙏🙏🙏✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨बाळूमामा च्या नावानं चांगभलं✨✨✨✨✨🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐💐🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
@sunilghadge2833
@sunilghadge2833 Жыл бұрын
@@themanohar3749 khara khura Hindu mhnje kay asto..Ani khota Hindu aasto ka
@Sun_kings
@Sun_kings Жыл бұрын
बाळूमामा नी आयुष्यात कोणाकडून एक दमडी ही मागीतली नाही... आणि आत्ता आदमापुर, मेतके आणि सगळीकडे नुसता बाजार भरलेला आहे .माझी भक्तांना एकच विनंती मंदिरात दान करण्यापेक्षा गरजु व्यक्तीला मदत करा बाळूमामा तुमच्या सोबत आहे.... हारतुरे नारळ मिठाई उदकाडी याची अपेक्षा नाही त्या संतमाणसाला ......(मी बाळूमामाच्या घराण्यातील व्यक्ती आहे)
@user-cj5kr1cl9x
@user-cj5kr1cl9x Жыл бұрын
पन दादा मामांचा हा संसार चालवण्यासाठी पैसा हा लागतोच मामांच्या नावानं दवाखाना सुरू आहे आदमापुरात आणि दररोज अन्नदान होतंय एवढंच नाही तर मामांच्या मेंढ्यांना औषधपाणी आणी सेवेकर्यांनकरता पैसा लागतोच दादा🙏....मी एक बाळु मामांचा सेवक बग्गा नं 3
@nikhil6912
@nikhil6912 Жыл бұрын
बाळूमामांनी सांगितले आहे, माझा राजवाडा बघायला जगातून लोक येतील.
@prakashakhade3473
@prakashakhade3473 Жыл бұрын
Mala nay vatat tumhi balu mamnchya gharatil vekti asal Aste tar swatach nav lihal I'd la
@vitthal_varak108K
@vitthal_varak108K Жыл бұрын
जो देवाच्या कामात भ्रष्टाचार करेल त्याला मामा शिक्षा नक्कीच देणार.
@Rohan-007
@Rohan-007 Жыл бұрын
जगाचा पाठीराखा माझा बाळूमामा.. 🙏🏻💛💛
@Yogiiii__
@Yogiiii__ Жыл бұрын
अकोळ गाव माझ्या गावाजवळच आहे.... संतश्रेष्ठ बाळूमामा च्या नावानं चांगभलं.. 🙏🏻🙏🏻 Thanks Bol bhidu team for making this video 🙏🏻🙏🏻👍🏻
@user-vm1tv4ef1b
@user-vm1tv4ef1b Жыл бұрын
​@@SM-mm5ul ky ahe sattya
@shraddham11
@shraddham11 Жыл бұрын
​@@SM-mm5ulतुम्हाला काही त्रास?
@yogeshmeher1491
@yogeshmeher1491 Жыл бұрын
दादा आपण कशाची सत्यता पडताळून पाहण्यासाठी उपदेश देतात
@prakashakhade3473
@prakashakhade3473 Жыл бұрын
​@@SM-mm5ultu kar ja chukashi an sang
@sharadmohite8102
@sharadmohite8102 Жыл бұрын
जेव्हा लोक स्वार्थ बाजूला सारून इतरांसाठी समाजकार्य करतात ते पुढे देव म्हणून ओळखले जातात. त्यामुळे देव माणसात शोधल्यास भेटतो अस म्हतल जातंय. 🙏
@apr24newsrawalkar93
@apr24newsrawalkar93 Жыл бұрын
🎉
@ak.13540
@ak.13540 Жыл бұрын
धन्यवाद बोल भिडू आणि मैथिली मॅडम तुम्ही आमच्या देवाबद्दल माहिती सांगितल्याबद्दल मनापासून धन्यवाद 👏🏻
@Netkari55
@Netkari55 Жыл бұрын
आमच्या नाही भावा आपल्या देवाबद्दल
@reactionvideo1290
@reactionvideo1290 Жыл бұрын
@@Netkari55 currect
@fathertohid486
@fathertohid486 Жыл бұрын
देव नाही संत म्हणा , बाळूमामा नी कधी कुणाकडून पाय स्पर्श करू दिला नाही
@ak.13540
@ak.13540 Жыл бұрын
@@fathertohid486 आमच्यासाठी देव च आहेत तुझ ज्ञान नको दाखवू इथे कमेंट बॉक्स मध्ये
@valmikmahajan3810
@valmikmahajan3810 Жыл бұрын
@@fathertohid486 बरोबर देव नाही संत आहेत.... देव म्हणजे नाहीच आहे... जे काही आहे ते मानव निर्मित आहे..... काही लोकांना ह्या गोष्टी माहीत नाहीत म्हणून पिढ्यान् पिढ्या गुलामीत गेल्या...
@sunilchavan549
@sunilchavan549 Жыл бұрын
देव माझा सदगुरू श्री बाळूमामा 🌍🌼🙏
@sainathkatkar6002
@sainathkatkar6002 Жыл бұрын
जय मल्हार जय बाळू मामा 💛
@rajeshgoud9409
@rajeshgoud9409 Жыл бұрын
मालिका अजूनही चालू आहे बाळु मामाच्या नावाने चांग भल 🙏
@user-dj3tq2nx3l
@user-dj3tq2nx3l Жыл бұрын
मामाचां महीमा खरच खूप आगाद आहे मि जस जमल तस मामाच्या मेढरात सेवेसाठी जातो जय बाळुमामा🙏🏻🌼
@dashrathkadam8598
@dashrathkadam8598 Жыл бұрын
मी पण
@Djremixsongs748
@Djremixsongs748 Жыл бұрын
kzbin.infof3OMcuTcJ3M?si=H-88NlEaRuoQfriu
@no_name.com-
@no_name.com- Ай бұрын
❤🙏🙏🏻🤲🙌😊
@no_name.com-
@no_name.com- Ай бұрын
❤🕉🙇‍♂️🙇
@sagargore7882
@sagargore7882 Жыл бұрын
बाळूमामा केवळ संत नव्हते तर ते श्री योगी,सिद्धपुरूष,सद्गुरू,देवावतारी होते. ॐ सिद्ध सद्गुरू बाळूमामा देवाय नमः ॐ नमो सद्गुरू बाळूमामा देवाय नमः ॐ सद्गुरु बाळूमामा देवाय नमः 🙏🙏🙏🙏🙏 आणि मालिका आजून कलर्स मराठी वाहिनीवर चालू आहे.
@saidatt7072
@saidatt7072 Жыл бұрын
माझा देव , माझं सर्वस्व "सद्गुरू श्री संत बाळूमामांच्या नावंन चांगभल". शिव शंकर शंभो
@thedevilscreation4068
@thedevilscreation4068 Жыл бұрын
बाळू मामाच्या नावानं चांगभलं 🚩🙇🙏🏻
@37ajaygavade72
@37ajaygavade72 Жыл бұрын
शंभो शंकराचा अवतार म्हणजे माझा देव बाळूमामा 🙏🙏
@nitinkumbhar3755
@nitinkumbhar3755 Жыл бұрын
परमपूज्य परमपिता श्री सद्गुरू संत बाळूमामांच्या नावानं चांगभलं 🌺🔱🙏🙏🙏
@no_name.com-
@no_name.com- Ай бұрын
🕉🙇‍♂️🙇
@gajananhonde5348
@gajananhonde5348 Жыл бұрын
भारतीय संस्कृती मध्ये झालेले सर्व पशुपालक महान स्थानावर पोहचले.भगवान गौतम बुध्दांचे पूर्वज पशुपालक होते.चंद्रगुप्त मौर्य(the shepherd )हे ही पशुपालक,भगवान श्रीकृष्ण महान पशुपालक,संत सेवालाल महाराज सुध्दा पशुपालक,आणि साखळीतले शेवटचे महान पशुपालक .भगवान शंकरा(महादेव) जेजुरी गडनिवासी श्री खंडेराया यांपासुन पाळीव पशुवर जिवापाड प्रेम करना-यांची जी साखळी सुरु झाली होती तीची शेवटची कडी म्हणजे श्री संत बाळु मामा. बाळुमामांच्या नावानं चांगभलं. छान भाग सादर केला.
@tejasagarkar7655
@tejasagarkar7655 Жыл бұрын
Periyar pan Pashupalak hote...Jay bhim jay periyar
@gajananhonde5348
@gajananhonde5348 Жыл бұрын
@@tejasagarkar7655 yes you are right,
@user-rr9zr6pv3g
@user-rr9zr6pv3g Жыл бұрын
@@tejasagarkar7655 होय देश द्रोही 🙃
@dashrathkadam8598
@dashrathkadam8598 Жыл бұрын
बोला बोला बाळूमामा मामा च्या नावानं चांगभलं
@mahadevshingare6003
@mahadevshingare6003 Жыл бұрын
जय बाळुमामा खूप दिवस वाट पाहण्यात गेले या व्हिडिओ ची जय बाळुमामा धन्यवाद बोल भिडू चे
@sonyapathare3007
@sonyapathare3007 Жыл бұрын
जय बाळूमामा जय मेंढी माऊली 🙇🏻‍♂️🚩
@MAHAKAL9284
@MAHAKAL9284 8 ай бұрын
श्री संत बाळूमामा च्या नावानं चांगभलं 🙏🏻🙇🏻🌸😍🥰🥺
@GAJU_KOKARE_002
@GAJU_KOKARE_002 Жыл бұрын
बोला बोला.. बाळुमामा च्या नावानं चांगभलं !
@sumitvicky19
@sumitvicky19 Жыл бұрын
जगतगुरु संत बाळूमामाच्या नावानं चांगभलं 🙏💛💛💛💫🙏
@saurabhkolhe1685
@saurabhkolhe1685 Жыл бұрын
बाळुमामाच्या नावानं चांगभलं 🌸🙇🏻🙌🏻
@sandeshpanmand1855
@sandeshpanmand1855 Жыл бұрын
🙏🙏👌👌जय जय श्री श्री संतश्रेष्ठ श्रीबाळूमामाजी महाराज👌👌🙏🙏 🙏🙏👌👌अतिशय सुंदर माहिती👌👌🙏🙏
@drx.laxmangajananandge44
@drx.laxmangajananandge44 Жыл бұрын
संतश्रेष्ठ जगतगुरु श्री बाळूमामा च्या नावानं चांगभलं... 💐💐🚩🚩💐💐🙏🙏
@prathameshdayal3075
@prathameshdayal3075 Жыл бұрын
🙏🏻🌍🕉️🌼श्री सद्गुरू संत बाळुमामांच्या नावानं चांगभलं🌼🕉️🌍🙏🏻
@user-tv9me6hc7h
@user-tv9me6hc7h 10 ай бұрын
बाळुमामाच्या नावानं चांगभलं 🙏🙏🙏🌺🌺🌺
@kiransarak9729
@kiransarak9729 Жыл бұрын
बाळूमामांच्या नावानं चांगभलं...🙏
@saurabhkhade8931
@saurabhkhade8931 Жыл бұрын
बाळूमामा च्या नावानं चांगभलं 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💛💛💛💛💛💛💛❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
@Nathsamprdayak
@Nathsamprdayak Жыл бұрын
बाळूमामा♥️🙏🚩🔱
@santoshanuse7237
@santoshanuse7237 Жыл бұрын
🙏 देव माझा बाळूमामा माऊली 🙏
@rameshmasuleofficial
@rameshmasuleofficial Жыл бұрын
आदिवासी...धनगर हे असे समाज आहेत.... ज्याला निसर्गाची अनादी साथ आहे 🙌❤ .. जय बाळूमामा.. जय श्री राम 🙏
@robinsood8598
@robinsood8598 Жыл бұрын
बाळू मामा चा जय हो!!!!!!!🙏🏻🙏🏻🙏🏻
@dadamese340
@dadamese340 Жыл бұрын
देव माझा बाळूमामा, बाळूमामाच्या नावानं चांगभलं 🙏🙏🙏
@pune8233
@pune8233 Жыл бұрын
🙏 🌸श्री बाळुमामाच्या नावानं चांगभलं 🌸 🙏
@ajjua.a.c6215
@ajjua.a.c6215 Жыл бұрын
ज्याला अनूभव आलाय त्यालाच बाळूमामा समजलाय ...... बोलाऽऽऽ बोलाऽऽऽ बाळुमामाच्या नावानं......ऽऽऽऽ
@sunilmusale4778
@sunilmusale4778 Жыл бұрын
बाळू मामाच्या नावाने चांगभलं🙏🙏
@sukhdevnaukudkar9842
@sukhdevnaukudkar9842 Жыл бұрын
♥️🌍🌺👑 बाळूमामाच्या नावानं चांगभलं 🌍👑♥️🌺
@ravindramhatre939
@ravindramhatre939 Жыл бұрын
🌹बाळुमांमांच्या नावानं चांगभलं 🌹 बोल भिडु वरील माहिती फारच छान वाटली🙏
@AMULTM23
@AMULTM23 Жыл бұрын
ॐ नमो भगवते बाळूमायाय
@DikshaShinde-nf3xy777
@DikshaShinde-nf3xy777 5 ай бұрын
श्री संत सदूगुरू बाळू मामा. हा.तुम्ही. जगात च्या. जगतगुरू. होय. मामा. तुम्ही. सवॅ. जगचया.अखंड. बहाडॅ. नायक. मामा च्या. लिला.फार. महान.आहे. धन्यवाद मामा माझा पाठिराखे आभार आहे
@abhishekghorband4413
@abhishekghorband4413 Жыл бұрын
बाळु मामा च्या नावानं चांगभलं... 🎉🎉🙏🙏
@pralhadpatil4208
@pralhadpatil4208 Жыл бұрын
श्री बाळू मामांच्या नावानं चांगभलं 🌹🌺🥀🙏 बोलभिडूने बाळू मामांचे चरित्र सांगितल्याबद्दल नमस्कार चांगली माहिती दिली🌹🙏 शेतकरी कोल्हापूर
@abhijitmali6445
@abhijitmali6445 Жыл бұрын
श्री संत बाळू मामाच्या नावानं चांगभल श्री ॐ जय शिवशक्ति श्री ॐ जय नागदेवता❤❤❤🙏🙏🙏
@prathameshchavan6931
@prathameshchavan6931 Жыл бұрын
बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांगभलं ❤️🙏
@rajendrakatarmal6649
@rajendrakatarmal6649 Жыл бұрын
Balu mamachya navane Chang bhal.
@sanjayganuwad8648
@sanjayganuwad8648 Жыл бұрын
बाळू मामाच्या नावानं चांगभलं..
@satyajitgaikwad4242
@satyajitgaikwad4242 Жыл бұрын
बाळूमामांच्या नावानं चांगभलं... 🚩🚩🚩🚩🚩
@pratikshelake6341
@pratikshelake6341 Жыл бұрын
श्री संत सद्गुरू बाळूमामाच्या नावानं चांगभलं... 🙏🚩🙇
@Omkarjadhav-zb8tq
@Omkarjadhav-zb8tq Жыл бұрын
मामाची बखरी आज सुद्धा आमच्या शेतात येतात आणि भरभराट होते हे आज सुद्धा मामा आमच्या भागात यायचे गडहिंगलज संकेशवर औरनाळ निडसोशी खणदाळ आमच्या येथे प्रती आदमापुर आहे श्री क्षेत्र खणदाळ नुल बसर्गे
@Omkarjadhav-zb8tq
@Omkarjadhav-zb8tq Жыл бұрын
मामाचा मुळ फोटो आमच्या येथे काढलाय विडिओ मध्ये ब्लॉक फोटो आहे तो भडगाव येथे काढलाय
@millionviewers1334
@millionviewers1334 Жыл бұрын
बाळूमामाच्या नावाने चांगभल भल🙏💛
@pavanmore3478
@pavanmore3478 Жыл бұрын
😍 बाळूमामाच्या नावानं चांगभलं जय मल्हार
@sureshpandhre3925
@sureshpandhre3925 Жыл бұрын
🙏🙏 बाळूमामा च्या नावानं चांगभलं.💛💛
@vikassatpute298
@vikassatpute298 Жыл бұрын
बोला....बोला...बाळूमामाच्या नावानं चांगभल🙏
@pruthvirajwaghmode8972
@pruthvirajwaghmode8972 Жыл бұрын
खरंच मनापासून धन्यवाद. कोणीतरी धनगरांची दखल घेतंय म्हणायचं 😊
@pratikdeshpande2242
@pratikdeshpande2242 Жыл бұрын
बाळू मामांच्या नावाने चांग भलं 🙏🏽🙏🏽
@pramodsonawane256
@pramodsonawane256 9 ай бұрын
ओम् नमो श्री सदगुरू बाळूमामा नावाने चांग भल
@rahuldeshmukh8184
@rahuldeshmukh8184 Жыл бұрын
बोला बोला बाळू मामांच्या नावानं चांगभलं...🚩🚩🚩
@vikaschinchane7688
@vikaschinchane7688 Жыл бұрын
बाळूमामाच्या नांवाने चांगभल 🙏🙏🙏🙏
@roshanpatil5686
@roshanpatil5686 8 ай бұрын
बाळूमामाच्या नावानं चांगभलं !
@valmikmahajan3810
@valmikmahajan3810 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली मैथिली ताई आपण... Hair style छान आहे आपली..... माहिती वरुन असे लक्ष्यात येते की बाळू मामा लोकांत देव शोधणारे संत होते. त्यांनी कधी चमत्कार केला नाही, ह्या ज्या काही दंत कथा आहेत. त्या अंधश्रद्धाळू लोकांनी निर्माण केल्या असाव्यात.... बाळू मामा अतिशय टापटीप व स्वच्छ राहणे पसंत करीत.... त्यांची आई त्यांना खूप प्रेम करत असे.... ही गोष्ट खरी आहे. जे लोक खरोखर बाळूमामा यांना मानत असतील कृपया एकदा व्यवस्थित अभ्यास करून त्यांनी जो संदेश दिला आहे. त्यावर काम करा विज्ञानवादी व्हा🙏
@vinayaksable4
@vinayaksable4 Жыл бұрын
Bhalumamachya navan changbhale💐
@tusharpatilvlogs5055
@tusharpatilvlogs5055 Жыл бұрын
पंढरीचा विठुराया स्वतः बाळूमामा च्या भेटी साठी येतात🙏
@vickykadam9243
@vickykadam9243 Жыл бұрын
बाळूमामाच्या नावानं चांगभलं...🙌❣️
@kishorsabale2323
@kishorsabale2323 Жыл бұрын
जय💐 बाळूमामा 🙌
@nitindalal2957
@nitindalal2957 Жыл бұрын
जय बाळूमामा ❤️🙏
@ganeshsarvade4878
@ganeshsarvade4878 Жыл бұрын
श्री संत सद्गुरू बाळु मामांच्या नावानं चांगभलं 🙏🙏
@dhangariovi007
@dhangariovi007 Жыл бұрын
जय बाळूमामा समर्थ बाळुमामा 💐🙏💛
@akshayshelake7515
@akshayshelake7515 Жыл бұрын
श्री सद्गुरू संत बाळूमामा घ्या नावानं चांगभलं
@DjRohanRdOfficial
@DjRohanRdOfficial Жыл бұрын
धन्यवाद बोल भिडू टीम jay Balumama 🚩
@nitinbhise9036
@nitinbhise9036 Жыл бұрын
बाळूमामा च्या नावाने चांगभलं🐐🙏🙏
@rushikeshthorat8459
@rushikeshthorat8459 Жыл бұрын
काशी केली मथुरा केली केली द्वारका जगात देव नाही बाळूमामा सारखा ❤️🙏 ❤️जय बाळूमामा 🚩🙏
@krutikasonune5884
@krutikasonune5884 Жыл бұрын
मी फक्त तुमच्या मुळे बोल भिडू पाहतो तुम्हाला बोलताना बघताना. खूप छान वाटते
@surajchopade1559
@surajchopade1559 Жыл бұрын
बाळू मामाच्या नावानं चांगभलं
@historicaleventsinmarathi1022
@historicaleventsinmarathi1022 Жыл бұрын
तुम्ही माझ्या कमेंट वर व्हिडिओ बनविला त्यामुळे बोलभिडू चे आभार.
@prasadpandhare8570
@prasadpandhare8570 Жыл бұрын
बाळूमामा चया नावानं चांगभलं 💛
@krushnamaharnavar963
@krushnamaharnavar963 Жыл бұрын
सदगुरु संत बाळु मामाच्या नावाने चांगभल
@Tusharbhittam
@Tusharbhittam 5 ай бұрын
माझा देव बाळूमामा सर्वाच भल करो ❤🙏
@amitjadhav3554
@amitjadhav3554 Жыл бұрын
बाळू मामाच्या नावानं चांग भलं 🙏🏻🚩.... स्वामी समर्थ यांच्या विषयी पण माहिती सांगा.. बोल भिडू 🙏🏻
@kishorrajput3985
@kishorrajput3985 Жыл бұрын
बाळु मामांच्या नावानं चांगभलं. यळकोट यळकोट जय मल्हार, सदानंदाचा यळकोट.
@dattatarayawadhekar96
@dattatarayawadhekar96 Жыл бұрын
श्री संत सद्गुरू बाळू मामा 🌹🙏
@rahulnangare8524
@rahulnangare8524 Жыл бұрын
बाळू मामाचा नावण चांगभलं🙏🙏🙏
@rushikeshgursalerg1957
@rushikeshgursalerg1957 Жыл бұрын
आमचा पाठीराखा देव माणूस बाप माणूस 🙌❤️
@omthorat854
@omthorat854 Жыл бұрын
बाळू मामाच्या नावान चांगभल
@vilasbavdane6299
@vilasbavdane6299 Жыл бұрын
अप्रतिम सुंदर लेख माहीती सांगीतल्या बदल धन्यवाद मॅडम श्री सदगुरू संत बाळूमामा च्या नावानी चागभल चांगभलं शेळया मेंडया च्या नावानी चागभल शेळया मेंडया च्या नावानी चागभल चांगभलं 🌹🌹🙏🙏
@sachinhegade6428
@sachinhegade6428 Жыл бұрын
सद्गुरू बाळुमांमाच्यां नावानं चांगभलं.
@madhunavghare3293
@madhunavghare3293 Жыл бұрын
चांगभलं चांगभलं बाळुमामाच्या नावानं चांगभलं 🙏🙏
@Think_positive_7
@Think_positive_7 Жыл бұрын
बोला जय बाळूमामा🙇‍♂️🙏
@creativechats-491
@creativechats-491 Жыл бұрын
जय बाळुमामाच्या नावानं चागभल❤❤💐💐🌹🌹🙇🙇❤️❤️🪷🌸💮🏵️🏵️🏵️🪷🪷🌷🌷🌺🌺🌹🌹💐💐🌻🌻🌼🌼🍂🍂🍁🍁✨✨✨✨☀️☀️☀️☀️🚩🚩🚩🚩
@krishnakharat1425
@krishnakharat1425 Жыл бұрын
🌼🙏बाळू मामांच्या नावानं चांगभलं 🙏🌼
@jayavantbharati7748
@jayavantbharati7748 Жыл бұрын
बाळूमामानां माझे कोटी कोटी दंडवत
@themask9898
@themask9898 10 ай бұрын
बाळू मामाचा नावानं चांगभल❤❤❤❤
@rohanmane7328
@rohanmane7328 11 ай бұрын
श्री सद्गुरू संत बाळूमामांच्या नावाने चांगभलं 🙏🙏
@travel_Rohit_09
@travel_Rohit_09 Жыл бұрын
देव माझा बाळूमामा🙏
@KTM_09
@KTM_09 Жыл бұрын
बोल भिडू टीम आणि सादरकर्त्या मॅडमचे धन्यवाद🙏 बाळूमामाच्या नावानं चांगभलं🙏
@mainhoonna4564
@mainhoonna4564 Жыл бұрын
ह्या गरीब ब्राह्मण कडून बळूमामांना नमस्कार 🙏
@Sparkyya
@Sparkyya Жыл бұрын
अरे भाऊ गरीब नको ना मनू plz😥
@bhaiyya3089
@bhaiyya3089 Жыл бұрын
धन्यवाद बोल भिडू बाळूमामांच्या नावानं चांगभलं 🙏🙏👍
@dattavagare7077
@dattavagare7077 Жыл бұрын
‼️ जय बाळुमामा ‼️👑
나랑 아빠가 아이스크림 먹을 때
00:15
진영민yeongmin
Рет қаралды 14 МЛН
Violet Beauregarde Doll🫐
00:58
PIRANKA
Рет қаралды 47 МЛН