आम्ही खुप भाग्यशाली आहोत जे मच्छिंद्रनाथ व कानीफनाथांची पावन भूमी मढी व सावरगाव जवळपासच राहतो. आमचे कुलदैवत कानीफनाथ आहे.
@ashwinis3467 Жыл бұрын
Kuthe rahta ..
@सुर्यरावसुर्यराव Жыл бұрын
@@ashwinis3467 मढीजवळच गाव आहे.
@ashwinis3467 Жыл бұрын
Maze charhi baju gaon ahe dada .. aaji baba mama maushi che gaon Tisgoan side Ghatshirsh Savargaon Shedala Mandva
@सुर्यरावसुर्यराव Жыл бұрын
@@ashwinis3467 तिसगाव
@bharatkarale652 Жыл бұрын
व्हिडिओ मध्ये माहिती वेगळीच सांगितली आहे. मच्छिंद्र नाथांची समाधी सांगली जिल्ह्यात म्हणताहेत. पण समाधी तर आपल्या इकडे मायंबा इथे आहे . सावरगाव, मढी ही नावे पण नाही घेतली.
@deepakdhikale9211 Жыл бұрын
काय सुंदर क्षण 10 लाख subscriber च्या दिवशी माझ्या नवनाथांचा video🙏🏼खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा आदेश अलख निरंजन🙏🏼
@vaibhavpandit642 Жыл бұрын
नमो आदेश❤❤
@deepakdhikale9211 Жыл бұрын
@@vaibhavpandit642 ओम नमो आदेश🙏🏼
@user-yk8zg7pl9v Жыл бұрын
नमो आदेश 🙏🙏
@navnathubale8723 Жыл бұрын
आदेश नाथजी
@chintuarts6487 Жыл бұрын
नमो आदेश
@shriRampatil9329 Жыл бұрын
🕉 चैतन्य श्री गोरक्षनाथाय नमः🙏🙏
@abhishekdasgude7989 Жыл бұрын
मी कानिफनाथांचा भक्त आहे मी पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात राहतो कानिफनाथांची समाधी मढी ही माझ्या घरापासून ८० किलोमीटर आहे
@sarpmitrashreebhadale8 ай бұрын
शिक्रापुर
@abhishekdasgude79898 ай бұрын
@@sarpmitrashreebhadale शिक्रापूर मध्ये राहता का तुम्ही
@amolchandanevlog4856 ай бұрын
अहमदनगर जिल्हा मध्ये आहे मढी..
@vikaslohar952616 күн бұрын
Namaskar
@vikaslohar952616 күн бұрын
Hello
@S.E.K1194 Жыл бұрын
श्री चैतन्य कानिफनाथाय नमः 🧡 पाथर्डीकर 🧡
@69705 Жыл бұрын
ॐ श्री चैतन्य कानिफनाथाय नमो🙏🚩
@bbluklsre Жыл бұрын
Ha musalman ahe dear
@NOMADIC_MEN Жыл бұрын
Kon kanifnath ?
@vishnujoshi93408 ай бұрын
Nahi
@MrRJ-qk3mu2 ай бұрын
गप रे @@bbluklsre
@SingerRupeshGoreAnr Жыл бұрын
नवनाथांविषयी थोडक्यात परंतु चांगली माहिती दिली आहे . ॐ गं गणपतये नमः | ॐ नमः शिवाय | श्रीगुरुदेव दत्त | ॐ नवनाथाय नमः | जय मां कुलस्वामिनी तुळजाभवानी जगदंबे ||
@maheshbomble4859 Жыл бұрын
बोल चयतंन्य कानिफनाथ महाराज कि जय खुप सुंदर माहिती दिली आशेच नवीन माहिती ची अपेक्षा आहे 10 लाख सस्क्रायब झाल्या बद्दल खूप खूप शुभेच्छा 💐💐
@bhaiyya3089 Жыл бұрын
🙏 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त🙏 🙏ऊं ब्रह्मचैतन्य श्री नवनाथ महाराज की जय 🙏
@FNOfficial-s5q Жыл бұрын
आम्ही नाथ भक्त आहोत या व्हिडिओ बद्दल आपल्यावर नाथ कृपा सदैव राहो
@darshanvairale44929 ай бұрын
Pn budha tantrik Kse rahil ho Maharaj..
@bela988069 ай бұрын
मला नाथ भक्ती करण्याची फार इच्छा आहे पण मला याबदल काहीच माहिती नाहीं, सेवा भक्ती कशी करावी मला माहिती नाहीं कृपया सांगा 🙏
@siddhantsawant57179 ай бұрын
Om namo aadesh
@JayShankar09 Жыл бұрын
श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रअमृत मध्ये सगळी info दिलीय नवणाथांची. श्रीपाद राजं शरणं प्रपद्दये 🙏
@Shubham_009_k Жыл бұрын
आदेश 🔱 अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त 🔱🕉️ ब्रह्माचैतन्य सद्गुरू श्री मच्छिंद्रनाथाय नमः 📿🔱🕉️ ब्रह्माचैतन्य गुरु कानिफनाथाय नमः 🔱
@gauravbhambure6365 Жыл бұрын
खूप पूर्वीपासून आमच्या घरी श्रावण महिन्यात नवनाथ भक्तीसार हा ग्रंथ वाचला जातो❤
@sujatawable1376 Жыл бұрын
Adesh
@maheshlavate3601 Жыл бұрын
सध्या मी वाचत आहे
@abcdrrrrrruuu8 ай бұрын
Amchakdehi
@AnilPagare-s8x4 ай бұрын
Mi pn magghya varshapasun
@vaibhavpandit642 Жыл бұрын
मी कधीहि कमेंट करत नाही पण आपन आपले १m ससक्रायबर झाल्यामुळे नाथांची माहीती दिली आपनां सर्वांचे खुप खुप आभार १m ससक्रायबर झाल्याबद्दल देखील खुप खुप अभिनंदन आपनां सर्वांवर नाथकृपा राहो हिच नाथांना प्रार्थना नमो आदेश ❤❤❤
@shailendra6888 Жыл бұрын
फारच सुंदर माहिती. नाथ संप्रदाबद्दल संपूर्ण माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद.
@laxmanlokare8438 Жыл бұрын
नाथ संप्रदायाची माहिती समजली, ज्ञानात अधिक भर पडली .
@AniketPajankar Жыл бұрын
अत्यंत चांगल्या पद्धतीने आपण पूर्ण माहिती दिली खूप खूप धन्यवाद....आणि आपल्याला पुढील वाटचाली साठी शुभेच्छा🎉
@spp4708 Жыл бұрын
ही मुलगी खूप तरूण आहे पण हीचे मराठी उच्चार उत्तम आहेत... हल्लीच्या तरूणांमध्ये हे अभावानेच आढळते ( मला माहीत आहे की ती समोर बघून वाचते आहे तरी पण हल्लीच्या मुलांना ते वाचता येण कठीण जाईल) म्हणून हीचे खूप कौतुक👏👏👏
@chetankalyankar6244 Жыл бұрын
🌹"देवाची आर्मी म्हणजे नवनाथ" 🌹 🌹"श्री स्वामी समर्थ"🌹
@AnilPagare-s8x4 ай бұрын
Agdi barobar
@shubhammankar1909 Жыл бұрын
ओम चैतन्य श्री सद्गुरु नवनाथ महाराज की जय...🌹🔱🙏
@mrm.d7579 Жыл бұрын
नवनाथांचे मूळ हे भगवान महादेव आणि दत्तप्रभू आहेत...
@amolmhaske316 Жыл бұрын
सद्गुरू बडेबाबा मच्छिंद्रनाथ महाराजांची संजीवन समाधी श्री क्षेत्र सावरगाव घाट (मायंबा), ता: आष्टी जि: बीड येथे आहे, ते माझं गाव आहे. तसेच तेथून १५ किलोमीटर अंतरावर श्री क्षेत्र मढी येथे कानिफनाथ महाराज यांची समाधी आहे. श्री क्षेत्र मायंबा येथे दर अमावस्येला भाविकांची दर्शनासाठी गर्दी होते , ऋषी पंचमीला नाथांचा जन्मसोहळा आणि गुढी पाडव्याला देखील समाधी सोहळा होत असतो. या सर्व प्रसंगी लाखो भाविक देशभरातून श्री क्षेत्र मायंबा येथे दर्शनासाठी येतात..
@atharvthorat3827 Жыл бұрын
Macchindranathan chi samadhi Ujjain la dekhil ahe.
@shekharb2981 Жыл бұрын
पंजाब व अफघाणिस्तान बलुचीस्थानमध्ये सुद्धा नाथसंप्रदायाचा भरपूर वावर आहे व कथा व स्थानक आहेत,त्यांचाही उल्लेख हवा!!
@amolrasal6623 Жыл бұрын
त्यांना (बोल भिडू ) माहित नसेल
@anantgosavi4263 Жыл бұрын
मी प्रत्येक वर्षी नवनाथांच्या ग्रंथाचे वाचन करतो.
@RameshKamthe-ps5puКүн бұрын
भाऊ माझ्याकडून एक चूक झाली मी चार पाच वर्ष नवनाथाची पोथी वाचली, नंतर मी मांस, मच्छी अंडी खाल्ली आणि पोथी वाचन बंद केली यावर काही उपाय आहे का, मला पुन्हा पोथी वाचन सुरू करायची आहे
@prashantn27405 ай бұрын
माझं सध्या नवनाथ भक्तीसार कथासंग्रह ग्रंथ पारायण चालू आहे... खरंच खूप खूप छान वाटत ग्रंथ वाचताना मन प्रसन्न होतं ❤
@hiteshnavale9345 Жыл бұрын
नवनाथांचा किंवा देवाचा इतिहास नसतो त्यांची गाथा असते.
@Riteshmalwatkar999 Жыл бұрын
100% √ जय श्री राम जय श्री महाकाल
@ShriGaneshaPal Жыл бұрын
गाथा हे संत तुकाराम महाराजांच्या ग्रंथाला म्हणतात...
@hiteshnavale9345 Жыл бұрын
@@ShriGaneshaPal इतिहास हा शब्द चुकीचा आहे.
@ocen21 Жыл бұрын
Nahi to akhand bhart cha इतिहास ch ahe
@Mahakalbhakt42155 Жыл бұрын
@@ShriGaneshaPal navnath gatha parayan kara satbudhhi yeil ,navnath anna hajaro varsh jhale tukaram maharaj yanna 600
@TV00012 Жыл бұрын
वेदांबाबत ही माहिती द्यावी..बहुतांश वेळेस पुराणोकत कथा त्यात दान धर्म कर्माचे फळ यात गुंतवून मनाचे समाधान सांगितले जाते. परंतू धर्माचा गाभा असणारे वेद कधी कोणीच सांगत नाहीत..कृपया माहिती द्यावी दोन्हीत काय फरक आहे 🙏💐
@khumeshchaudhari4616 Жыл бұрын
भावा पुराणांमध्ये फार मोठे बदल केले गेले सुमारे 150 वर्षांपूर्वी जर्मनी चा मैक मुलर ने केले
@vijaykumarchavhan7680 Жыл бұрын
श्री गहिनीनाथ महाराज यांचे तपस्या ठिकाण असलेले श्री क्षेत्र घुमट्वाडी ता.पाथर्डी जि.अहमदनगर हे गाव विकासापासून अजूनही कोसो दूर आहे. कृपया बोल भिडू ने व्यक्तिशः लक्ष घालून योग्य न्याय मिळून देण्यासाठी प्रयत्न करावे.
@rajaramtandale40915 күн бұрын
महायुती सरकारने लय चांगले निर्णय घेतला आहे जय श्री राम कृष्ण हरी वासुदेव या नमो नमो ओम श्री सद्गुरू सचिताआनंद श्रीपाद श्रीवल्लभ दिंगबरा या गुरू दत्तात्रय नमो नमो ओम श्री सद्गुरू सचिताआनंद श्री नवनाथा, या नमो स्तुते नमः शिवाय 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@vasantbhatlawande340 Жыл бұрын
फारच अभ्यास पूर्ण करूनच कथन केले आभारी, माहिती कोठून मिळते, तंतोतंत जुळते
@vn9389 Жыл бұрын
दत्त गुरु..... मच्छिंद्रनाथ.... गोरक्षनाथ..... गहिनीनाथ..... निवृत्तीनाथ...... गुरू ज्ञानेश्वर माऊली
@mr.govindwaghmode5989 Жыл бұрын
1) ऊमानाथ बीज प्रगटले मच्छिंद्रा लाभले सहजस्थिती 2)आदिनाथ गुरू सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयांचा मुख्य शिष्य🚩 || जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल ||
@aadityaingale643 Жыл бұрын
ॐ नवनाथाय नमः🌺✨🌎
@sagargore7882 Жыл бұрын
ॐ सिद्ध गोरक्षनाथाय नमः 🙏🙏🙏🙏🙏
@AbhimanyuSuryawanshi-81585 ай бұрын
असे मालिका/ ग्रंथ, पाहायला किंवा वाचायला खूपच भाग्य लागते . आणि ते आपल्या देवांनी कसे कार्य केले हे पाहण्यात आणि वाचण्यात आपणाला आनंद, अद्भूत आणि गर्व वाटतो ... || ओम् नवनाथाय नम: ||
@gurunathgaikwad5424 Жыл бұрын
Aadesh ओम श्री गुरु गोरक्षनाथ गुरुजी को आदेश ❤❤❤
@physicsEverything Жыл бұрын
ओम चैतन्य नवनाथाय नमः 🚩
@hrishikeshmhatre3112 Жыл бұрын
Saglyat chaan episode, good presentation 🚩
@manojpote716 Жыл бұрын
ओम सिद्ध गोरक्षनाथाय नमः🙏🙏
@kunaltekade6378 Жыл бұрын
ॐ नमो आदेश
@pratham6900 Жыл бұрын
तुमचे 10 लाख subscriber झाल्यावर तुमच्या team ची माहिती देणार होता.. असा शब्द तुम्ही एकदा दिला होता..वाट पाहत आहेत आम्ही😍
@waghsandip9340 Жыл бұрын
जय श्री नवनाथ नमः 🔥🔥❤️❤️
@lokeshnath9879 Жыл бұрын
मी स्वतः नाथ संप्रदाय चा आहे, व त्याचा मला अभिमान आहे
@satya-lh4xz Жыл бұрын
नाथ म्हणजे काय..?
@rkrkrkrk6665 Жыл бұрын
दहावा नाथ ही जलमाला येणार अशी आस्था आहे लोकांची , जेव्हा कलयुगात अत्याचार वाढतील तेव्हा सामान्य जनास मदत करण्यासाठी दहावे नाथ अवतारातील
@prashantkothawde8212 Жыл бұрын
Alakh niranjan
@PK-eo2ig Жыл бұрын
अजून अत्याचार वाढले नाहीत का मग? भाजपची सत्ता आहे म्हणून अत्याचार होत नसतील तर काँग्रेसला निवडून द्या. 😜
@softpro1177 Жыл бұрын
Congratulations for 1Million.. जय नवनाथ ♥️🤍
@valmikbhosale5701 Жыл бұрын
ओम नमो चैतन्य नवनाथ नमः 🙏🙏🙏 आदेश अलख निरंजन....
@vishalp4393 Жыл бұрын
जय् श्री गुरुदेव् दत्त महाराज 🎉❤ हार्दिक शुभेच्छा🎉
@dineshjoshi936 Жыл бұрын
सद्गुरू मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ ,जालिंदर नाथ ,कानिफनाथ , नवनाथ महाराज की जय..
@ravindran9065 Жыл бұрын
थोडक्यात खूप सुंदर माहिती. अलख निरंजन.. आदेश
@aadinathfukatkar6527 Жыл бұрын
🌼ॐ नमो आदेश 🌼
@VinayakKukade-jn3me Жыл бұрын
नवनाथांबद्दल अधिक माहिती देण्याचा प्रयत्न करावा अशी आपणास विनंती 🙏...... नाथांनी केलेला त्याग व ब्रह्मचर्याची शिकवण आणि त्यांचं संपूर्ण जीवन याबद्दल सर्वांना माहिती दिली पाहिजे ....🙏🚩🚩🚩🚩
@dhaydeganesh568 Жыл бұрын
ॐनमो आदेश 🚩🙏
@Rangdebasanti169 Жыл бұрын
ओम नमो रेवनसिदधाय.❤❤❤
@salveakash34945 ай бұрын
आदेश... अलख निरंजन... श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@anvaykarande491 Жыл бұрын
2:46 📍Killemachhindragad
@akcreation3525 Жыл бұрын
ॐ चैतन्य मच्छिंद्रनाथये नमः ॐ नवनाथ नमः
@nalinirameshgotisegotise646610 ай бұрын
खूप सुंदर माहिती कमी वेळात,माफक शब्दात सर्व माहिती थोडक्यात महत्वाची माहिती मिळाली
@S.E.K1194 Жыл бұрын
मोहटा देवी मंदिरा बद्दल पण माहिती द्या 🧡
@roshannikam7131 Жыл бұрын
Naath Samprdaya baddal mahiti dilya baddal khup khup dhanywaad🙏🏻 Me swata Naath samprdayacha aahe, Junya lokana Naath samprdaya baddal mahite aaste, pan mazya samwaysk navin pidhila jast mahiti naahi, aaplya ya video mude khup khup madat hoil. Om Namo Aadesh🙏🏻
@ravikhandwe3663 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली आमचे कुलदैवत कानिफनाथ आहे सावरगाव ता मनोरा जी वाशीम 🙏
@savitadange8445 Жыл бұрын
मच्छिद्रनाथांची समाधी ही सावरगाव येथे आहे माळिंबा हे गाव आहे ते बीड जिल्ह्यात आहे, कानिफनाथ हे मढी येथे आहे पाथर्डी तालुका, अहमदनगर जिल्ह्यात आहे
@amolrasal6623 Жыл бұрын
नवनाथ पोथी-ग्रंथात सुदधा हेच सांगितले आहे.
@Mahesh-..ex3id4 ай бұрын
Shree Swami Samarth❤️🙏 Om Namo Aadesh❤️🙏 Avdhutchintan Shree Gurudev Datta❤️🙏
@sohamnaik2796 Жыл бұрын
Such a important and great information given by bol bhidu 🙏Keep it up guys 👍👍 God Bless You ✨
@sagark1042 Жыл бұрын
अलख निरंजन जय शिवगोरक्ष हर हर महादेव🙏 🚩
@learnaboutmore9573 Жыл бұрын
सावरगांव तास.मंगरूळपीर जि. वाशीम येथे कानिफनाथ महाराज यांचे खुप मोठे मंदिर आहे हे स्थान विदर्भात येते भाविकांनी येथे अवश्य भेट देऊन दर्शनाचा लाभ घ्यावा..........🙏
@omkargadge5524 Жыл бұрын
Washim pasun kiti km aahe
@learnaboutmore9573 Жыл бұрын
@@omkargadge5524 50 km ahe
@shubhamkadam5506 Жыл бұрын
आमच्या गावी गोरखनाथ महाराजांचे मोठे मंदिर आहे या मंदिरास शासनाचा तीर्थक्षेत्राचा 'ब' दर्जा प्राप्त आहे.... वाई गोरखनाथ
@sagark1042 Жыл бұрын
कुठे आहे वाईत मंदिर
@shubhamkadam5506 Жыл бұрын
@@sagark1042 वाई हे गाव हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात आहे. नांदेड जिंतूर रोडवर औंढा नागनाथ जवळ गाव आहे आमचं..
@sagark1042 Жыл бұрын
@@shubhamkadam5506 हा का मला वाटले सातारा जिल्ह्यातील वाई
@swapnilwalunj4897 Жыл бұрын
ओम चैतन्य नवनाथाय नमः
@pranaygawand4884 Жыл бұрын
Gorakhnath was a Hindu yogi, the saint who was the influential founder of the Nath Hindu monastic movement in India. He is considered one of the two notable disciples of Matsyendranath. He traveled widely across India and authored a number of texts that form a part of the canon of Nath Sampradaya.
@prafulkamble5026 Жыл бұрын
A
@_Badboy_x_sanatani Жыл бұрын
✌️✌️😁😁😁😁#ScienceJourney & #RationalWorld ❤❤❤❤❤❤❤
@prathameshyadav2342 Жыл бұрын
@@_Badboy_x_sanatani ajun kiti you tuber anayche tevdhe ana hinduvirodhi Amhi hindutwa la support krt rahnar kumala kay uptaychi ti upta
@_Badboy_x_sanatani Жыл бұрын
@@prathameshyadav2342 bhava hindu virodhi nahi brahaman virodhi aahe 😁
@Chdv122711 күн бұрын
@@_Badboy_x_sanatani,दोघांचा बाप एकच #Sanatan Samiksha 😊✌️
@SunilSharma-pn4wj Жыл бұрын
फार छान आणि उपयुक्त माहीतीबद्दल धन्यवाद🙏
@rhitptil5237 Жыл бұрын
ॐ नमो नवनाथ नमः 🙏
@shahajeesawantpatil Жыл бұрын
❤ अतीशय उशीर झाला पण शासनाला जानीव झाली ❤ ❤शासनाच्या याचे अभिनंदन ❤ ❤ओम् नमो नवनाथाय् नमो नम:❤. ❤आल्लख निरंजन❤ 2:37
@vinaypatil13415 ай бұрын
फार सुंदर माहिती दिली धन्यवाद
@pratapudhan7490 Жыл бұрын
श्री नवनाथ महाराज की जय हो ❤
@sachindange293 Жыл бұрын
नवनाथ महाराज की जय🙏🙏🙏
@shubhammahind7188 Жыл бұрын
माझ्या गावापासून 2 किलोमीटर आहे किल्ले मछिंद्रगड गाव, वाळवा तालुका 🙏🏻🙏🏻🙏🏻🚩
@hemantabiswasharma399 Жыл бұрын
कधी जय का ,भाऊ.
@prasannabarve6502 Жыл бұрын
अलख निरंजन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏
@atulmahadik6571 Жыл бұрын
🙏🙏🙏🌺🕉️ चैतन्य श्री गोरक्षनाथ नम 🕉️🌺🙏🙏
@hareshwarkore620 Жыл бұрын
9:14 अलख निरंजन जय शिवगोरक्ष, हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव
@Akshayvanve511985 ай бұрын
ओम श्री चैतन्य गोरक्षनाथाय नमः 🌺🙏
@vaishnavgosavi8873 Жыл бұрын
🕉️ नमः आदेश 🙏
@decentagencies6563 Жыл бұрын
खूप सुंदर माहिती मिळाली ,बुद्ध भिक्षू परागंदा झाले होते, तेच पुढे .नाथ संप्रदायाचा उगम झाला ,, ,नवनाथ सप्रदय समतेचा वारकरी आहे,,, हे मात्र खरं,,,,
@timely86810 ай бұрын
😂
@regal_ashq.g Жыл бұрын
Congratulations for the big achievement ❤️ 01 M subscribes 💯🎉🎉💐💐🍁🍁✨✨
1 M subscriber झाल्याबद्दल व आम्हाला दररोज खूप उपयुक्त माहिती देत असल्याबद्दल आपल्या सर्वांचे व विशेष करून बोल भिडू चे खूप खूप अभिनंदन...अभिनंदन करण्याइतपत मी मोठा नाही, पण आपल्या कार्यास खूप खूप शुभेच्छा...
@samirtekam3316 Жыл бұрын
नवनाथ महाराजांची सेवा अथवा प्रतिमा जरी ठेवुन पूजा केली तरी चालते,माझी आजी म्हनायची यांची प्रतिमा घरात ठेवली तर नकारात्मक ऊर्जा, भुतप्रेत,नजरबाधा, करणी होत नाही. महाराजांचे सिद्ध शाबरी मंत्र सुध्दा अत्यंत प्रभावशाली असे आहे....
@vishnujoshi93408 ай бұрын
Barobar ahe kharch
@pareshgugale Жыл бұрын
सुंदर अभ्यास आणि सुंदर मांडणी
@nsk1066 Жыл бұрын
जय नवनाथय नमः 🙏🏻🚩
@sushantkakad3049 Жыл бұрын
Om navnathay namaha🙏♥️🇮🇳
@rushikeshsinhasan2691 Жыл бұрын
श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🚩🚩
@38kaustubhmane53 Жыл бұрын
रेवणनाथांचे प्रसिद्ध मंदिर रेणावी, सांगली येथे आहे 🙏
@pixsigncreation2828 Жыл бұрын
बरोबर् पन् व्हिडिओ मध्ये रेवण नाथ यांचे सोलापूर येथे मंदिर आहे असा सांगितले आहे ...कथा बरोबर सांगोटली पण माझ्या मते ते रेणावी ता. विटा जि. सांगली असा योग्य संदर्भ द्यावा ......आणी जानकारानी या वर मत द्यावे
@shrutibhingardeve5254 Жыл бұрын
@@pixsigncreation2828 agdi barobr 👍🏻👍🏻
@vijayshivathare86 Жыл бұрын
विटा या ठिकाणी( घाटात) रेवन नाथ यांचं मूळ स्थान असून तेथे त्यांचे समाधी मंदिर आहे .आणि त्याच्या शेजारी तीन किलोमीटर अंतरावर रेनावी या गावी त्यांना सिद्धी प्राप्त झाल्यानंतरचे रेवणसिद्ध नावाचं समाधी मंदिर आहे .रेवन नाथ यांच्या नावावरूनच त्या गावाला रेनावी हे नाव पडले आहे .दोन्ही मंदिरे उत्कृष्ट आहेत. त्यामुळे आपण जे रेवण नाथांचे मंदिर सांगितले आहे ते नेमके कोणते याबाबत संभ्रम निर्माण होत आहे.
नऊ नाथापैकी आठवे नाथ नागनाथ हे लातूर जिल्ह्यातील वडवळ नागनाथ या गावी आहे आपण नागनाथा विषयी माहिती सांगताना जी मंदिराची फोटो दाखवली आहे ती या मंदिराची नाही,बहुतेक हि फोटो सोलापूर जिल्ह्यातील वडवळ नागनाथ मंदिरची आहे..🙏🙏
@hemantabiswasharma399 Жыл бұрын
मलाही तसेच वाटते. मी वडवळ ला अनेकदा गेलोय. मग नाथ महाराज की जय हो.