Balumamanche Tatvadnyan Part 11 | बाळूमामांचे तत्वज्ञान भाग ११ | बाळूमामा | बाळूमामा कथा | आदमापूर |

  Рет қаралды 3,070

Swarsudha Kalamanch

Swarsudha Kalamanch

Күн бұрын

#admapur #balumama #balumamachyanavanchanbhal #बाळूमामा #balumamachibakar #balumamachyanavanchangbhala #
#बाळूमामाच्यानावानंचांगभल # बाळूमामा कथा
|| बाळूमामांचे तत्वज्ञान भाग ११ ||
सद्गुरू बाळूमामांनी वेळोवेळी आपल्या भक्तांना बोधले.अगदी साध्या आणि सोप्या मार्गाने परमार्थाची वाट दाखवत अनेक अडीअडचणींमधून,संकटांमधून आपल्या भक्तांचे रक्षण केले. “ ज्या दिवशी झाडं उभ्यानं पेटतील त्या दिवशी मी नाही अस समजा” असे म्हणणारे देवावतारी बाळूमामा “ मी” इथं कधीपासून आहे हे हि अगदी स्पष्टपणे सांगतात.आणि या विषयी अमृतवाणी वदतात. याच विषयावर आधारित बाळूमामांचे तत्वज्ञान भाग ११ आपण अवश्य पहा आणि देवावतारी बाळूमामांच्या अमृतवचनाचा अनुभव घ्यावा हि विनम्र विनंती.
निवेदन : किशोर सोनवणे
संवाद : सुधीर वाघमोडे
सर्व हक्क स्वरसुधा कलामंच channel कडे राखीव
सर्वांना नम्र विनंती, ‘स्वरसुधा कलामंच’च्या सर्व कलाकारांचा उत्साह वाढविण्यासाठी आणि बाळूमामांची माहिती,बाळूमामांची ओरिजिनल अमृतवाणी,बाळूमामांचे तत्वज्ञान,बाळूमामांचे भाकीत,बाळूमामांच्या आठवणी,बाळूमामांच्या पाऊलखुणा व भक्तीरसपूर्ण भक्तिगीते ऐकण्यासाठी व सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी आपण सर्वानी स्वरसुधा कलामंच channelअवश्य subscribe करा.भक्तीरसपूर्ण नवनवीन व्हिडीओज चे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन वर क्लिक करा.
#balumamachibakar #pune #khandoba #mumbai #maharashtra #solapur #jejuri #marathi #jejuritemple #balumamachyanavanachangbhala #nipani #kolhapur #shiv #maharastra #kagal #india #bhakt #jaymalhar #shiva #official #malhar #bhfyp #dhangarsamaj #ig #sahyadri #dhangar #balumamachyanavanchangbhal #balumamatemple #yellow #satara #admapur #balumamanchi mendhar #balumamanchi palkhi #balumamafullscreenstatus

Пікірлер: 14
나랑 아빠가 아이스크림 먹을 때
00:15
진영민yeongmin
Рет қаралды 16 МЛН
Dad Makes Daughter Clean Up Spilled Chips #shorts
00:16
Fabiosa Stories
Рет қаралды 8 МЛН
बाळूमामा ला पाहुनी माझा मूड झाला फ्रेश
4:28
बाळूमामा चि गाणी बगा नं -11 गणेश ऐवळे
Рет қаралды 4,8 М.
Balumamanche Tatvadnyan Part 01
5:29
Swarsudha Kalamanch
Рет қаралды 90 М.
나랑 아빠가 아이스크림 먹을 때
00:15
진영민yeongmin
Рет қаралды 16 МЛН