Balumamanchya Bhandaryan | बाळूमामांच्या भंडा-यानं झालं सोन्याचं आंगण | बाळूमामा | भंडारा | आदमापूर

  Рет қаралды 4,781

Swarsudha Kalamanch

Swarsudha Kalamanch

Күн бұрын

#बाळूमामा #balumama #admapur #balumamachibakar #superhit #balumamachyanavanchanbhal #balumamachyanavanchangbhal
#balumamatemple #balumamachyanavanachangbhala #marathi
बाळूमामांच्या भंडा-यानं झालं सोन्याचं आंगण |
देवावातारी बाळूमामांचा भंडारा हा सर्वच भक्त भाविकांना प्राण प्रिय आहे. बाळूमामांच्या तळावर आणि श्री क्षेत्र आदमापुरचा भंडारा हा जगप्रसिद्ध आहे.मग भंडारा यात्रा सोहळा असो वा अमावास्या,वा असो नित्याचं दर्शन, बाळूमामांचा पवित्र भंडारा भक्त आपल्या कपाळी लावतात.काही विशेष प्रसंगी या भंडा-याची उधळण हि केली जाते.
भंडारा हा सद्गुरू बाळूमामांचा सत्वाचा भंडारा आहे.अगदी अंगणात जरी पडला तरी ते आंगण सोन्यासमान भासते.
यात्रा काळात आणि पालखी तळावरही हीच अनुभूती प्रकर्षाने येते आणि देवावतारी बाळूमामांच्या कृपेची प्रचिती येते.हीच बाळूमामांच्या कृपेची प्रचिती आणि भंडा-याची अनुभूती देणारं,प्रत्येक भक्त भाविकानं अवश्य पहावं अस हे गीत आपण संपूर्ण पहा आणि सद्गुरू देवावातारी बाळूमामांच्या भक्तीत तल्लीन लीन व्हा, हीच प्रार्थना.. धन्यवाद..
गीत : किशोर सोनवणे
संगीत व गायक : सुधीर वाघमोडे
सहगायन : जितेंद्र कुंभार व सहकारी
विशेष आभार : राजेंद्र राजिगरे
सर्व हक्क स्वरसुधा कलामंच channel कडे राखीव
सर्वांना नम्र विनंती, ‘स्वरसुधा कलामंच’च्या सर्व कलाकारांचा उत्साह वाढविण्यासाठी आणि बाळूमामांची माहिती,बाळूमामांची ओरिजिनल अमृतवाणी,बाळूमामांचे तत्वज्ञान,बाळूमामांचे भाकीत,बाळूमामांच्या आठवणी,बाळूमामांच्या पाऊलखुणा व भक्तीरसपूर्ण भक्तिगीते ऐकण्यासाठी व सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी आपण सर्वानी स्वरसुधा कलामंच channelअवश्य subscribe करा.भक्तीरसपूर्ण नवनवीन व्हिडीओज चे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन वर क्लिक करा.
बाळूमामांच्या भंडा-यानं झालं सोन्याचं आंगण | | बाळूमामांची गाणी | मेतके | बाळूमामा नवीन गाणे |
#बाळूमामाच्यानावानंचांगभल
#बाळूमामा
balumama bhaknuk 2022
#balumama admapur temple #balumamachyanavanchanbhal
#balumamachyanavanchanbhal #भंडारा #चांगभल

Пікірлер: 13
Секрет фокусника! #shorts
00:15
Роман Magic
Рет қаралды 81 МЛН
Dad Makes Daughter Clean Up Spilled Chips #shorts
00:16
Fabiosa Stories
Рет қаралды 8 МЛН
बाळूमामा ला पाहुनी माझा मूड झाला फ्रेश
4:28
बाळूमामा चि गाणी बगा नं -11 गणेश ऐवळे
Рет қаралды 4,8 М.
Aadmapurachya Bhumita
5:31
Release - Topic
Рет қаралды 313 М.