Рет қаралды 51,650
#kisanwani : नमस्कार शेतकरी बंधुनो.. नेहमीप्रमाणं आज आपण आणखी एक यशोगाथा पाहणार आहोत. ही यशोगाथा आहे पुणे जिल्ह्यातील दोन तरूणांची. ज्यांनी नोकरी सोडून स्वतःचा शेतीपूरक व्यवसाय सुरू केलाय. या व्यवसायातून त्यांना महिन्याकाठी नोकरीतील वर्षभराच्या पगाराइतकी कमाई होतेय. अस असलं तरी इथपर्यंतचा त्यांचा प्रवास नक्कीच सोपा नाहीये… कारण नोकरी सोडून एखादा व्यवसाय करायचा तेही स्वतःजवळ एक रूपयाचही भांडवल नसताना… खूपच अवघड वाटतय ना.. तरी देखील या तरूणांनी दृढनिश्चय, मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर हे शक्य करून दाखवलय… चला तर मग पाहूया त्यांची ही यशोगाथा!
अधिक माहितीसाठी संपर्क : 730 461 0909
भारत अॅग्रीटेक, लातूर