बँकेत खाते असेल तर विश्वास नांगरे पाटील यांचा हा व्हिडिओ नक्की पहा...

  Рет қаралды 377,084

TV9 MAHARASHTRA. IN

TV9 MAHARASHTRA. IN

Күн бұрын

Пікірлер: 592
@EkanathBendkoli-p3e
@EkanathBendkoli-p3e Ай бұрын
सन्मानीय नागरे साहेब तुम्ही खरोखर एक सचे कर्तव्य दक्ष अधिकारी आहात याचा मला गर्व आहे. तुम्ही दिलेली माहिती समाज हिताची आहे. पंरतु साहेब माझ्या बाबद घडलेला किसा सांगतो. दोन वर्षापुर्वी माझ्या खात्यातुन दोन लाख रु.ची फसवनुक झाली. तेव्हा मी आपल्या सारबर ब्रँचला तक्रार देण्यासाठी गेलो असता साधी केस देखील घेतली नाही. पैसे परत मिळणे तर दुरच तेव्हा माझी आपल्याला विंनती आहे. खालच्या अधिका-यांना जर वटणीवर आणलेत तरखुप बरे होईल.ते अधिकारी कामचुकार व पैसे खाऊ असतात त्यांना जरा शिस्त लावा. धन्यवाद!
@arvindhatkar
@arvindhatkar Ай бұрын
Yes, same is with me
@vithhalPatil-q1e
@vithhalPatil-q1e Ай бұрын
आपण दिलेली माहिती खुप महत्वाची आहे सर
@chayagawai9228
@chayagawai9228 Ай бұрын
खूप महत्वाची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर
@popatpawar2392
@popatpawar2392 Ай бұрын
माननीय श्री नांगरे साहेब यांनी फार मोलाची माहिती दिली त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार जय जय श्रीराम
@kalpanawaman9077
@kalpanawaman9077 Ай бұрын
माहीती मिळवली धन्यवाद साहेब
@sagarmore938
@sagarmore938 Ай бұрын
साहेब खूप छान माहिती आहे परंतु पोलीस खात्यातील भ्रष्टाचार बऱ्याच गुन्ह्यांवर झाकण टाकतात... त्यावर आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणात उपाययोजांबाबत विचार होणे गरजेचे आहेत
@vaishaliv749
@vaishaliv749 Ай бұрын
Sunder sunder
@kisanwalke6912
@kisanwalke6912 Ай бұрын
धन्यवाद नागरे साहेब आपल्या सारखे अधिकारी असणे ही काळजी गरज आहे खूप चांगली माहिती दिली
@sharadbhosale6838
@sharadbhosale6838 28 күн бұрын
मा नागंंरे पाटिल साहेब धन्यवाद
@trimbakejare-5710
@trimbakejare-5710 Ай бұрын
मा.विश्वासराव नांगरे पाटील आपण अत्यंत जनतेसाठी चांगली माहीती दिली आपले आभार.
@sanjaywaghc4232
@sanjaywaghc4232 Ай бұрын
Very very nice and good information Latur Maharashtra
@santoshsawant3165
@santoshsawant3165 Ай бұрын
मंगळवारी हा अनुभव माझ्यासोबत झाला आहे. पण मी त्यांचा पोपट केला आहे. धन्यवाद साहेब खूप चांगली माहिती मिळाली.
@aditiraorane9237
@aditiraorane9237 Ай бұрын
तुम्ही काय आणि कसे केले ते सांगा जेणेकरून आम्हाला समजेल व आम्ही पण दक्ष राहू
@shriswamisamarth1523
@shriswamisamarth1523 Ай бұрын
हो माझ्या सोबत पण झाले, मी पण त्याचा पोपट केला 😄
@sanjeevaniijadhav4935
@sanjeevaniijadhav4935 Ай бұрын
cybercrime.gov.in/
@shitaloak4362
@shitaloak4362 Ай бұрын
​@@shriswamisamarth1523🤔🤔 काय केलं ते सांगा हो 🙏
@SHREELIVE773
@SHREELIVE773 Ай бұрын
मला पण काॅल आला होता... मस्त मराठीतून आगरी गावठी शिव्या दिल्या.. लय मजा आली...
@BalasahebKadam-wp8kt
@BalasahebKadam-wp8kt Ай бұрын
धन्यवाद नागरे पाटील साहेब तुमच्या मुळे ही बातमी महाराष्ट्रातील सर्वांना समजून येईल व सर्व जनता जागृत होईल पुन्हा एखदा तुमचे धन्यवाद🌹🌹🙏🙏🙏🙏🌹🌹
@anillele1802
@anillele1802 Ай бұрын
खूप छान आणि महत्वाची माहिती . धन्यवाद . आजच बातमी वाचली की गुजरात पोलीसांनी या लोकांचा भांडाफोड करून अनेकांना अटकही केली आहे .
@abdulmajidshaikh82
@abdulmajidshaikh82 Ай бұрын
साहेब खूपच छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.
@vasantbhoir3033
@vasantbhoir3033 11 күн бұрын
धन्यवाद सर माहिती दिली आपला अत्यंत आभारी
@Shahaji_Lomate
@Shahaji_Lomate Ай бұрын
धन्यवाद पाटील साहेब सर्वसामान्य लोकांना समजेल अशा प्रकारे माहिती दिली परत एक वेळ धन्यवाद
@popatpawar2392
@popatpawar2392 Ай бұрын
धन्यवाद साहेब तुमचे खरोखर मला असंच एकदा खातं हँग केलं होतं मी ताबडतोब बँकेत गेलो मॅनेजर साहेबाला तो मेसेज दाखवला तिने ताबडतोब मला पैसे काढून घ्यायला सांगितले खातो मोकळा करून टाकलं नांगरे साहेब तुम्ही फार मोलाची माहिती दिल्याबद्दल तुमचे आभारी आभारी आभारी
@AfreenShaikh-u1q
@AfreenShaikh-u1q Ай бұрын
Wadhlelya sybercrime chya ghtna tya anusanghane apn dileli mahiti khoopach molachi ahe dhanyawad
@umeshpawar3698
@umeshpawar3698 2 күн бұрын
Thankyou nagare sahab
@santoshphale1593
@santoshphale1593 Ай бұрын
खूप खूप धन्यवाद साहेब तुम्ही खरंच जनतेची काळजी घेतली खूप खूप धन्यवाद विश्वास नांगरे पाटील साहेब 🎉
@archanachile8651
@archanachile8651 2 күн бұрын
Khup khup danyvaat saheb🙏🏼🙏🏼
@aparnajoshi628
@aparnajoshi628 Ай бұрын
छान उपयुक्त माहीती दिलीत धन्यवाद
@ushapol3548
@ushapol3548 Ай бұрын
Dhanyawad sir ji
@BasantaThavre-jb6nv
@BasantaThavre-jb6nv Ай бұрын
नांगरे साहेब चांगली माहिती दिल्याबद्दल तुमची खूप खूप आभार कोटी कोटी धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र असेच तुमच्यासारखे कर्मचारी असले तर देशाला कोणीही फसवू शकणार नाही प्रॉडक्ट काय तर कुणीच नाही
@bhagojiparsharam9266
@bhagojiparsharam9266 Ай бұрын
Thank नागरे सर
@GHARDE
@GHARDE Ай бұрын
मा. नांगरेजी पाटील साहेब छाण माहीती दिली
@SumangaliBhosale
@SumangaliBhosale Ай бұрын
Dhanyawad Sir
@ppatil4265
@ppatil4265 Ай бұрын
माहिती चांगली दिली , आभारी आहे , बाकी महविकास आघाडी चे सरकार आले नाही याचे वाईट वाटले
@shitaloak4362
@shitaloak4362 Ай бұрын
अहो का नाही केलं स्थापन पन्नास आमदार तर होते ना 🤔
@rakhisalunkhe6812
@rakhisalunkhe6812 Ай бұрын
अशी माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद सर 🙏🏻🙏🏻
@sheetalsalunkhe920
@sheetalsalunkhe920 Ай бұрын
धन्यवाद सर, खूप चांगली माहिती.❤
@vinayaktari7062
@vinayaktari7062 5 күн бұрын
God bless sir thanks
@manishachavan5775
@manishachavan5775 Ай бұрын
मी हा व्हिडिओ माझ्या नातेवाईकांना पाठवल आहे यु टुब सगळे बघतात मला वाटल सावध करवा म्हणून केल सर खुप खुप धन्यवाद 🙏
@MadhukarBadadhe
@MadhukarBadadhe Ай бұрын
खूप चांगलं झालं साहेब तुम्ही आम्हाला कल्पन दिले आम्ही आता या विषयावर जागृत राहू
@GopalBhoir-k2i
@GopalBhoir-k2i Ай бұрын
खूप. खूप. आभारी. आहे. सर.
@shalanjagdale5231
@shalanjagdale5231 Ай бұрын
Thanku. Sir
@ashoknangretranslatetoengl8764
@ashoknangretranslatetoengl8764 Ай бұрын
माननीय साहेब, ईतकी महत्वाची माहिती दिल्या बद्दल मनापासून आभार.
@anandshinde1255
@anandshinde1255 Ай бұрын
अहो विश्वास राव साधा फोन हरवल्याची तक्रार जरी पोलिस स्टेशन मध्ये करायला गेलोत ना तर पोलिस नको नको ते प्रश्न विचारतात, आणि ते पण रगील भाषेत, वाईट नका वाटू देऊ पण तुम्ही नुसत्या नाक लावून गोष्टी नका कर जाऊ, कृपया 👏👏
@ashwinitalpe1575
@ashwinitalpe1575 Ай бұрын
पोलिसांच्या एका कॉल ने प्रॉब्लेम सॉल्व होनार असेल तर का मदत करत नाही पोलिस . का traas detat पोलीस तक्रार का लिहून घेत नाही .
@sulochanachinchkar1315
@sulochanachinchkar1315 Ай бұрын
Khupch chan information tumche khup khup aabhari aahot.👌👌👍👍💐💐
@narayansawant8461
@narayansawant8461 Ай бұрын
खूप छान माहिती दिली सर थँक्यू
@bajiraochoudhari9467
@bajiraochoudhari9467 Ай бұрын
नांगरे पाटील साहेब तुम्ही खूप महत्व पूर्ण माहिती दिली आहे 🙏🙏
@pradyumnashah5927
@pradyumnashah5927 Ай бұрын
नांगरे पाटील साहेब.....अत्यावश्यक.... माहिती....👌👌👌
@shobhakurundwadkar3378
@shobhakurundwadkar3378 Ай бұрын
खूप छान माहिती दिलीत आपण साहेब, खूप खूप धन्यवाद 🙏
@vaishalipatil5560
@vaishalipatil5560 Ай бұрын
धन्यवाद सर खूप मोठी माहीत सांगितली
@neelaborkar6631
@neelaborkar6631 Ай бұрын
Good message sir.
@ashalatapawar7908
@ashalatapawar7908 Ай бұрын
खूप चांगली माहिती दिली साहेब! मनापासून धन्यवाद! !
@ravindranaik4807
@ravindranaik4807 Ай бұрын
अतिशय उपयुक्त माहिती मिळाली, धन्यवाद साहेब
@pushpabhinde1344
@pushpabhinde1344 Ай бұрын
Because of your video I was saved. Thanks for such social awareness. Salute
@sangitaavachare7659
@sangitaavachare7659 Ай бұрын
सर खुप छान माहित दिली आहे धन्यवाद सर
@MartailartHomeHaven
@MartailartHomeHaven Ай бұрын
Khup chan sir tumhi changli mahiti dhili Ani janta jagruk Keli tya baddal aple manapasun dhnywad
@bhushansonone5578
@bhushansonone5578 Ай бұрын
Thank you sir....
@shobhakotkar4684
@shobhakotkar4684 Ай бұрын
Thanks साहेब
@RAKESHAKKAR
@RAKESHAKKAR Ай бұрын
👌महत्वाचे माहिती धन्यवाद
@sayyedgaus3853
@sayyedgaus3853 Ай бұрын
Ya mahiti baddal dhanyvad sir. Mi latur cha rahivasi aahe. Aani Aaplyala mi olakhat aahe. Aaple shixan hi latur la jhalele Aahe. Krupa sadan inglish midiya shalet jhale aahe. Aapan latur madhe suddha Karyrat hotat aapla karykal Khup chan hota. Parat ekda dhanyvad. ❤❤🙏🙏🙏
@URKk1271
@URKk1271 Ай бұрын
धन्यवाद साहेब
@prakashgharat3767
@prakashgharat3767 Ай бұрын
🙏खूप खूप धन्यवाद माननीय नांगरे साहेब, खूप छान माहिती दिल्याबद्दल. 👍👍👍👍
@arunachitta4108
@arunachitta4108 Ай бұрын
Important mahiti dili sir khup khup Thanks
@jayshriborkar7964
@jayshriborkar7964 Ай бұрын
खूप छान माहितीपूर्ण
@Rushi_Latpate21
@Rushi_Latpate21 Ай бұрын
Thank you sir.important information
@vitthalbhondve4935
@vitthalbhondve4935 Ай бұрын
खुप छान माहिती दिलीत सर जय महाराष्ट्र 🚩
@pandrinathghuge3900
@pandrinathghuge3900 Ай бұрын
Thinks sir
@akshayvideophoto9218
@akshayvideophoto9218 Ай бұрын
होय पोलिस depart mentla जरा सामान्य लोकांना मदत करायला प्रथम सांगा डिपार्टमेंट अलर्ट झाले तर बाकीचे प्रॉब्लेम पुढे होणार नाही. .
@shraddhasangaoker640
@shraddhasangaoker640 Ай бұрын
Thanks for giving important massage for people
@SupriyaSul-q8l
@SupriyaSul-q8l Ай бұрын
छान माहिती दिली धन्यवाद
@SudhakarKale-k6k
@SudhakarKale-k6k Ай бұрын
मन पूर्वक आभार आ. नागरे साहेब
@शॅवशॅवश्वाॅईंग
@शॅवशॅवश्वाॅईंग Ай бұрын
माहिती बद्दल धन्यवाद !
@VilasMohape-oe2ni
@VilasMohape-oe2ni Ай бұрын
साहेब अतिशय सुंदर माहिती दिली तुम्ही धन्यवाद
@SulbhaJadhav-ix3gj
@SulbhaJadhav-ix3gj Ай бұрын
Thankyou sir
@chhayapatil6496
@chhayapatil6496 Ай бұрын
साहेब खूपच चांगली माहिती दिली. धन्यवाद
@SanjayParab-k8w
@SanjayParab-k8w Ай бұрын
धन्यवाद सर.
@sanjayghadage9351
@sanjayghadage9351 Ай бұрын
Thanks sahab
@sachindude6771
@sachindude6771 Ай бұрын
Thank you, sir. Nise ,information
@aashabhosale9903
@aashabhosale9903 Ай бұрын
साहेब खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
@poojadalvi201
@poojadalvi201 Ай бұрын
Dhanyavaad sir. Very valuable information
@sushmadhiwar9235
@sushmadhiwar9235 Ай бұрын
खूप छान सर माहिती दिली मनापासून धन्यवाद
@deepikabhosale8743
@deepikabhosale8743 Ай бұрын
धन्यवाद सर जयहिंद...!!या विषयावर मी एक समाजसेविका या नात्याने मी आणि माझ्या टीमकडून अव्हेरनेस जाग्रृती नक्की होईल....देश सुरक्षिता हे आमचही कर्तव्य आहे. पुनश्च धन्यवाद सर..!!जयहिंद सर..!!
@jsmaher3817
@jsmaher3817 Ай бұрын
Very usful mahity dili thanks.
@dharmrajbhandare418
@dharmrajbhandare418 Ай бұрын
धन्यवाद साहेब खुप महत्वाची
@NavnathTawre-lf7st
@NavnathTawre-lf7st Ай бұрын
धन्यवाद साहेब खूप छान माहिती दिली
@dreamygifts.5586
@dreamygifts.5586 Ай бұрын
Thank you for good information
@AmpleEdu
@AmpleEdu Ай бұрын
Vishvas Sir, you are making people to be alert for online fraud. I really appreciate it. Even we receive messages from banks. Nowadays on TV also there are few ads. which are making people to be aware of fraud . Thanks for your valuable suggestions. As a citizen I salute you sir. Jai Hind.
@jayshrisurwase3630
@jayshrisurwase3630 Ай бұрын
खूप छान माहिती दिली आहे सर 🎉😊😊
@bajiraoyendhe5217
@bajiraoyendhe5217 Ай бұрын
Very exllent information. Salute to 🙏🙏🙏🙏you CP Vishwas Nangare Patil sir. I am also allret for this exllent information. Thank🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏 you again & again sir.
@sumedhajagushte38
@sumedhajagushte38 Ай бұрын
Thanks Nagare saheb khup chhan mahiti
@vivekmhatre3942
@vivekmhatre3942 Ай бұрын
Nangre Patil sir I like your knowledgeable video very very very much.
@arunambekar4332
@arunambekar4332 Ай бұрын
Sir, mama many thanks.
@ritamodak377
@ritamodak377 Ай бұрын
Thanks for the advice and alert
@beastnessofgod3324
@beastnessofgod3324 Ай бұрын
Most important knowledge
@tejraosalve6396
@tejraosalve6396 Ай бұрын
खूप छान माहिती खूप खूप शुभेच्छा जय महाराष्ट्र 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@लालाअमरनाथ-12
@लालाअमरनाथ-12 Ай бұрын
खूप चांगले माहिती दिली पाटिल साहेब धन्यावाद
@VithalKakade-p1u
@VithalKakade-p1u Ай бұрын
Nice one butiful masseg ❤❤❤❤
@JAYDEVDHOBLE
@JAYDEVDHOBLE Ай бұрын
खूप खूप धनेवाद सायंब या व्हिडीओ दवारे माहिती दिल्या बदल धन्यवाद 🙏🙏🙏💐💐💐
@SunandaPatil-o8z
@SunandaPatil-o8z Ай бұрын
अशी माहिती दिली या आपले आभार धन्यवाद😘💕
@suwarnasalunke8425
@suwarnasalunke8425 Ай бұрын
धन्यवाद सर
@vidyajoshi4630
@vidyajoshi4630 Ай бұрын
Sir thankyou very much 🎉🎉
@Madhuri5801
@Madhuri5801 Ай бұрын
Thank you Sir.
@dayanandbhosale4907
@dayanandbhosale4907 Ай бұрын
🙏 पाटील साहेब, फार छान माहिती दिली धन्यवाद ❤
@ravindrapawar7432
@ravindrapawar7432 Ай бұрын
खुप छान माहिती दिली सर❤❤
@sanjaykumarshinde8484
@sanjaykumarshinde8484 Ай бұрын
Thanks very much, Sir .
@dilipsonawane3367
@dilipsonawane3367 Ай бұрын
खुपच चांगली माहीती दिली धन्यवाद 🙏🙏
@shraddhabkadam2478
@shraddhabkadam2478 Ай бұрын
जय हिंद सर आपण खूप छान माहीती दिलीत त्याबद्दल धन्यवाद
@krishnanandanwar1941
@krishnanandanwar1941 Ай бұрын
Very good information provided by you for people
@SONGADDA-01_1
@SONGADDA-01_1 Ай бұрын
खूप छान माहिती आहे ! धन्यवाद साहेब !
IL'HAN - Qalqam | Official Music Video
03:17
Ilhan Ihsanov
Рет қаралды 700 М.