Amitabh Gupta । अनेकांना खोट्या केसेसमध्ये अडकवलं? अमिताभ गुप्ता यांच्यावर कारवाई होणार का?

  Рет қаралды 32,082

NDTV Marathi

NDTV Marathi

Күн бұрын

Пікірлер: 195
@rohidasgabhale1732
@rohidasgabhale1732 21 сағат бұрын
आशि सार्वजनिक काम करणारी लोकं पुढे आली पाहिजे सलाम अशा माणसाला.
@ajitchandanshive2451
@ajitchandanshive2451 22 сағат бұрын
हा पोलीस अधिकारी एकटाच नाही. तर या बरोबर खूप अधिकारी आहेत.
@dattanewasekar3957
@dattanewasekar3957 Күн бұрын
😮 सगळं कोटीचच कामॽ असलं कसलं‌ कष्टाच काम डायरेक्ट 100 च्या वर. त्यामुळेच बेरोजगार तरुणांना काम मिळत नाही वाटतं. धन्य आहेत महाराष्ट्रातील मतदार.
@Babiesfanclub
@Babiesfanclub 20 сағат бұрын
Aapna ch koni mpsc upsc crack keli ki dew banvun thevto...pudhchyana mhanto tujhyat dam asal tar tu crack karun dakhv yache h parinam h bhai...he sagl aaplyamulech hot kinich dusr jababdar nhi yala 😢
@Rakesh-g15M
@Rakesh-g15M 22 сағат бұрын
नांगरे पाटील ips यांची संपत्ती किती झाली आहे...महाराष्ट्र राज्यात फक्त राजकारणाचा नाही तर प्रशासनातील अधिकाऱ्याचा भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात आहे... जनतेने हुशार व्हावं.. कारण सत्ता ही 'राजा-राणीची' नाही तर ही सत्ता 'जनतेची' आहे...
@suniltoke8702
@suniltoke8702 22 сағат бұрын
खूप आहे पण फोवार चे मानस पुत्र का?कुत्र समजेना
@antoshnigade2402
@antoshnigade2402 20 сағат бұрын
ह्यांचा तर नाद नाही करायचा
@Richard_Kibert
@Richard_Kibert 7 сағат бұрын
Nakkich... Class 2 RTO officer Ford Endeavour own kratat tyanchi pn chaukashi zali ahije..
@Rakesh-g15M
@Rakesh-g15M 5 сағат бұрын
साताऱ्यात जिल्हाधिकारी आणि zp ची मुख्य कार्यकारी अधिकारी दोघेही (IAS Officer).. नागराजन आणि कलेक्टर यांचा संपत्तीचा आणि भ्रष्टाचाराचा विचार करावा ED ला complaint देऊन....
@sanjayrandive6867
@sanjayrandive6867 8 сағат бұрын
आल्हाट साहेबांना विनंती कि आपले काम असेच चालू ठेवा शुभेच्या तुम्हाला असेच नगरसेवक आमदार कसे कोठ्याधीश होतात आहेत त्यांच्या मागेही लागा एक एकाच्या
@yogeshb2236
@yogeshb2236 Күн бұрын
निम्मा देश राजकारणी आणि नोकरदार यांनी विकत घेतलाय.... वाटल होत सरकार बदल झाल्यानंतर तरी काही बदल होईल पण पूर्वीच्यापेक्षा जास्त भ्रष्टाचार वाढलाय....
@suniltoke8702
@suniltoke8702 22 сағат бұрын
साहेब 90 %खरेदी केला आहे
@Shetesaheb
@Shetesaheb 21 сағат бұрын
इंग्रज गेले आणि हे राजकारणी आले
@vilasghadage2484
@vilasghadage2484 20 сағат бұрын
Ingrag bare tyachya peksha sarkari aadhikaryanni netayanni desh lutla aani lutat aahet gachal dhoran
@chandrashekhar1961
@chandrashekhar1961 19 сағат бұрын
Corruption has crossed all limits in last few years.
@Farmermh
@Farmermh 18 сағат бұрын
सरकार बदल केव्हा झाल.10 वर्ष पासून हेच सरकार आहे
@shailesh3007
@shailesh3007 Күн бұрын
गुप्ता तर राज्यसभे वर जाणार
@yashkhadse182
@yashkhadse182 Сағат бұрын
आमदार खासदार यांचेकडे एवढी प्रचंड संपत्ती येते कुठून याची चौकशी झाली पाहिजे
@pssocial4563
@pssocial4563 9 сағат бұрын
350 कोटी नाही तर त्याची कमीत कमी 3500 कोटीची संपत्ती असेल, 350 कोटी तर ट्रॅफिक हवालदाराची असते. देशाला या सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी लुटले आहे.
@PrabhakarKawade-e2v
@PrabhakarKawade-e2v 22 сағат бұрын
म्हणुनच बाहेर राज्यातील आधीकारी नौकरी साठी महाराष्ट्र नीवडतात पैसा भरपुर मीळतो आता मुंबईत कीती आईपीऐस कायम स्वरुपी स्थाईक झालेले आहेत माहीती घ्या पुणे तर त्याचे माहेर घर आहे
@suniltoke8702
@suniltoke8702 22 сағат бұрын
अगदी बरोबर बोलत आहे दादा आपण
@Chaukidar1748
@Chaukidar1748 2 сағат бұрын
अगदी बरोबर हे पर प्रांतीय लोक एकदा महाराष्ट्र मध्ये नोकरी घेतली की राजकीय पुढाऱ्याना हाताशी धरून महाराष्ट्रात दरोडे घालून धुमाकूळ घालत आहे व भूमिपुत्र असलेले मराठी अधिकाऱ्यांना साईड पोस्टिंग ला सडवून टाकतात
@Jdjfjwiwjjfjq
@Jdjfjwiwjjfjq 11 сағат бұрын
सर्व राजकारणी आणि अधिकारी यांची सुद्धा अशी चौकशी व्हायला हवी
@ravindratapaswi3989
@ravindratapaswi3989 21 сағат бұрын
Korona काळात एका बिल्डरला महाबळेश्वरला जायला यानिंच परवानगी दिली
@surajkkr3280
@surajkkr3280 21 сағат бұрын
उभाटा 😂
@Farmermh
@Farmermh 18 сағат бұрын
​@@surajkkr3280अन्न खातो का गु
@bharatjadhav2309
@bharatjadhav2309 21 сағат бұрын
गुप्ता साहेब निवृत्ती घेवून भाजप मध्ये प्रवेश करा आणि वाशिंग मशिन मध्ये स्वच्छ होऊन बाहेर या,अरे संपूर्ण पोलिस प्रशासन जे सत्ताधारी पक्षाच्या इशार्यावर काम करतात मग काय ते स्वच्छ चारित्र्याचे आहेत का
@dhanchandrajagdale4436
@dhanchandrajagdale4436 Күн бұрын
Bjp आले', कलियुग सुरवात झाली
@माजीपत्रकार
@माजीपत्रकार 11 сағат бұрын
सगळं पुणे खाऊन टाकले 350 नाही 3500 कोटी असतील इतका काळा पैसा एक व्यक्ती लुटत असेल तर सगळे मिळून किती हजार कोटी भ्रष्टाचार करत असतील, जनता मेली बेरोजगारी महागाई नि
@Indianfarming-7006
@Indianfarming-7006 Күн бұрын
रक्षक ❎ भक्षक ✅
@maheshoak2701
@maheshoak2701 2 сағат бұрын
मुळात दखलपात्र आणि अदखलपात्र गुन्हा हे दोन्ही शब्द काढून, फक्त दखलपात्र हा एकच शब्द आयपीसी मधे राहिला पाहिजे.कोणतीही छोट्यात छोटी चुकिची घटना किंवा गोष्ट ही दखलपात्र च असली पाहिजे.
@viewersstop7720
@viewersstop7720 Күн бұрын
ह्या प्रकरणात अंजली दमानियाबाई लक्ष देतील का
@Prat-zi1ou
@Prat-zi1ou 17 сағат бұрын
😂tya kay devi ahet ka ki sagalya goshtit hath ghalayla
@samadhansamudre9672
@samadhansamudre9672 Күн бұрын
देश लुटून खातात हे लोक
@amitpatil2449
@amitpatil2449 22 сағат бұрын
सगळ भयंकर काम आहे police च.. पोलीस हे कशासाठी असतात हाच प्रश्न पडतोय बीड आणि हे आताच सगळ ऐकून ☹️
@suniltoke8702
@suniltoke8702 22 сағат бұрын
महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील एकूण 5 ips अधिकारी यांच्या ही करोडो रुपयांच्या संपत्ती आहेत मी पुराव्या निशी तक्रारी केल्या परंतु त्या महाराष्ट्र राज्य सरकार मधील मंत्री यांच्या दबावाने दाबल्या आहेत
@kedareknathbankar
@kedareknathbankar 19 сағат бұрын
Mala mahiti pathva
@suniltoke8702
@suniltoke8702 18 сағат бұрын
@kedareknathbankar साहेब मो न पाठवा आपला
@bajaterahooooo7947
@bajaterahooooo7947 4 сағат бұрын
गेले १० ते १५ वर्षा पासून पुन्या चे पालक मंत्री ( ग्रहखाते) कोण आहे..?
@advsurajjadhav2643
@advsurajjadhav2643 15 сағат бұрын
सगळ्या अधिकारी cha पाहायला पाहिजेत
@satishjadhav2177
@satishjadhav2177 8 сағат бұрын
लोकांचा सहभाग आवश्यक आहे . पण तो मिळणार नाही . कोणाचेही काही वाकडे होईल यावर माझा विश्वास नाही.
@Shrinidhishorts
@Shrinidhishorts Күн бұрын
भ्रष्ट, लोक राहतात कसे, नीतिमत्ता नाही, चारित्र्य नाही, शील नाही, पैसे, आरोपी सोडवण्यासाठी आरोपी करण्यासाठी घेतले असतील
@shilpabhosle5525
@shilpabhosle5525 9 сағат бұрын
किती वर्षांनी चांगली बातमी दाखवली पोलीस प्रशासनातल्या सर्व अधिकाऱ्यांचे हवालदार पासून वरिष्ठ निरीक्षण पर्यंत सर्वांची चौकशी सरकारी यंत्रणांनी केली पाहिजे आणि बघा किती बघाड सापडेल तुम्हाला,,, नेते आमदार खासदार आणि पोलिस अधिकारी हेच लोक हजारो कोटींची प्रॉपर्टी जमा करत आहे जनतेला लोटून
@SonaliNetare-qw7tk
@SonaliNetare-qw7tk 16 сағат бұрын
Weldon Rahul Kulkarni ji You have made very nice video. Keep continue. Thanks 👍
@perfectbhujalservekshan9967
@perfectbhujalservekshan9967 7 сағат бұрын
पोलिसांचे अनुभव हे गरजेनुसार येतात.
@subodhkene3696
@subodhkene3696 9 сағат бұрын
सर्व सरकारी कर्मचारी यांची चौकशी करावी, महसूल खात्यात तर सर्वात भ्रष्टाचार होतो.. सरकार मुद्दाम दुर्लक्ष करीत आहेत.
@anilkagade9342
@anilkagade9342 23 сағат бұрын
अचानक का थांबवलं त्यांना पक्ष ताकतीने मागे उभा आहे म्हणत असताना????
@abasahebjare5177
@abasahebjare5177 11 сағат бұрын
अख्खा देश खाल्ला या राजकारणी आणि अधिकारी लोकांनी.
@chandrashekhar1961
@chandrashekhar1961 19 сағат бұрын
Make one video on Rashmi Shukla
@suparnagirgune7366
@suparnagirgune7366 7 сағат бұрын
अश्या प्रकारचे सरकारी अधिकाऱ्यांनी केलेले गैरव्यवहार रद्द झाले पाहिजेत,मुळं मालकांना जमिनी पुन्हा मिळाल्या पाहिजेत.खर म्हणजे सरकारने जमिनी खरेदी विक्री संबंधी अजून कडक कायदे केले पाहिजेत.
@tyewfhjbkhfvj
@tyewfhjbkhfvj 21 сағат бұрын
चौकशी करा मुंबई मध्ये तर ९६३ संपत्ती आहे.. वधवान बिल्डर कडे यांचे पैसै खुप गुंतवले आहे...खास समंध आहेत...लोनवला मध्ये फार्म हाऊस आहे गुप्तता चा
@perfectbhujalservekshan9967
@perfectbhujalservekshan9967 7 сағат бұрын
भ्रष्टाचार हा देखील अक्ष्यम्य अपराध मानून त्याला फाशीची शिक्षा दिली जात नाही किंवा त्याची तरतूद कायद्यात होत नाही तोपर्यंत सरकारी अधिकारी, राजकीय नेते असेच मोकार पैसे कमावत राहणार.
@new-dh6ee
@new-dh6ee 22 сағат бұрын
महणून सरकारी नोकरी प्रत्येकाला पाहीजे
@sanghmitradadaso30
@sanghmitradadaso30 11 сағат бұрын
सर्वच पोलीस अधिकारी जे psi पासून ips पर्यंत सर्वच जणांची भ्रष्टाचाराची माया भरपूर ज्यांची चौकशी झाली पाहिजे
@perfectbhujalservekshan9967
@perfectbhujalservekshan9967 7 сағат бұрын
प्रत्येक सरकारी ऑफिस मध्ये लिहिलेलं असतं इथे पैसे घेतले जात नाहीत म्हणून.
@mauli8159
@mauli8159 6 сағат бұрын
उध्दव ठाकरे सरकार मध्ये १०० कोटी वसुलीसाठी अमिताभ गुप्ता काम करत होता.
@pravinmhapankar6109
@pravinmhapankar6109 55 минут бұрын
महाराष्ट्रातील जनतेला त्यांच्या लायकीचे नेते व सरकारी अधिकारी मिळाले आहेत. हे पण एक कटू सत्य आहे.
@user-bt7hk4nx1o
@user-bt7hk4nx1o 20 сағат бұрын
असं का वाटते की राष्ट्रवादी चां हळू हळू धुरळा होण्याचा कट सुरू झालाय
@Farmermh
@Farmermh 18 сағат бұрын
काय संबंध
@Sambha256
@Sambha256 12 сағат бұрын
अश्या अधिकाऱ्याच्या संपती ची माहिती काढून सार्वजनिक केली पाहिजे मग समजेल लोकांना किती गरीब आहे भारत देश...
@DevBhole-e6f
@DevBhole-e6f 11 сағат бұрын
मुळात सर्व आमदार खासदार याची खुली चॊकशी केली पाहिजे, खऱ्या अर्थाने सध्याच्या सरकारला मग केंद्रतील असो की राज्यातील याच्या मुळेच भ्रष्टाचार वाढला आणि त्याला खतपाणी घालण्याचं काम सरकार करत आहे
@rajendrasawant299
@rajendrasawant299 12 сағат бұрын
मोठा आका पंचेचाळीस वर्ष गृहखात स्वतःकडे उगीच ठेवलेला नाही.
@rajendrarohite166
@rajendrarohite166 22 сағат бұрын
वॉशिंग मशीन मधून बाहेर येईल लवकरच
@nitinrane4395
@nitinrane4395 21 сағат бұрын
तसे होऊ नये म्हणून भारतीय सैन्याने हा देश ताब्यात घ्यावा तेव्हा ह्यांच्या गांढा मारल्या जातील काय म्हणतो?
@kingmakerrajput3431
@kingmakerrajput3431 10 сағат бұрын
हे काही नवीन नाही सर्व पोलीस अधिकारी याच्या कडे खुप पैसा आहे अल्हाट जे सांगताय तीनशे कोटी अरे बाबा तीन हजार कोटी साग ना एवढा पैसा आहे याचे कडे
@VarishPatil-y5r
@VarishPatil-y5r 20 сағат бұрын
यांच्या पेक्षा. इंग्रज बरे हे होतै की.
@niteshalhat8256
@niteshalhat8256 9 сағат бұрын
Good work Bro ❤
@sunilkamble5495
@sunilkamble5495 11 сағат бұрын
Good job sir
@sanjaysawake1353
@sanjaysawake1353 9 сағат бұрын
आमदार, खासदारा च्या संपत्तीची पण चौकशी व्हायला हवी 😅
@ganeshmaske9619
@ganeshmaske9619 7 сағат бұрын
350 कोटी म्हणजे काय फार झाले का, हा भाजपाच पदाधिकारी आहे, याला खंडणी दिली नसेल, या सगळ्यांची साठगठ आहे, जनता नालायक आहे, हा गुप्ता नांदेडला पण SP होता,
@samadhansapkal5124
@samadhansapkal5124 23 сағат бұрын
लुटमार चालू आहे देशात😢
@RahulGupta-xv5px
@RahulGupta-xv5px 9 сағат бұрын
त्याच्याकडून खंडणी मागितली असेल की एवढे पैसे दे नाही तर ACB मध्ये कंप्लेंट करून सर्व बाहेर काढतो. दिले नसतील म्हणून कंप्लेंट केली असेल. आज काल ही भुरटे गिरी फुल जोमात चालू आहे.
@new-dh6ee
@new-dh6ee 22 сағат бұрын
भाजप मधे जा स्वच्छ होआ😂😢😢😮😊
@new-dh6ee
@new-dh6ee 22 сағат бұрын
अहो वॉशिंग मशीन आहे साहेब!
@srb6135
@srb6135 5 сағат бұрын
पुणयातील आकाच्या जीवावर फुगलेला भोका आहे हा भैया असे खुप पोलिस अधिकारी आहेत मग रिटायर्ड सरकारी अधिकार्यांची ईडी /सिबीआय/ ईन्कमटॅक्स ह्या संस्था का कारवाई करीत नाही !
@kiranadakpatil5673
@kiranadakpatil5673 8 сағат бұрын
Lay ch bhari..
@MrBalajiG
@MrBalajiG 4 сағат бұрын
नागरे पाटलांची प्रॉपर्टी चेक करा
@BimaSugampremsagargdeore
@BimaSugampremsagargdeore 11 сағат бұрын
गुप्ता बीजेपी जोईन करणार, त्यांना पक्षा कडून तिकिट ही मिळू शकते आणि त्यांचे गुप्तधन पवित्र होणार.. काहीही होऊ शकते..
@dineshgaikwad3011
@dineshgaikwad3011 21 сағат бұрын
बंबची चौकशी करा किती संपत्ती आहे ते बघा
@anildimble3594
@anildimble3594 18 сағат бұрын
आहो ट्रॅफिक पोलिस पासून चौकशी.झाली पाहिजे
@shaileshpotdar8818
@shaileshpotdar8818 9 сағат бұрын
हो अगदी बरोबर कारण हे लोक सर्व सामान्यांना लुबाडून संपत्ती जमवतात
@varunvarma-im2lq
@varunvarma-im2lq 18 сағат бұрын
नमस्कार, वाधवान केस शरद पवार
@Shetesaheb
@Shetesaheb 21 сағат бұрын
राजकारणी व नोकरशाही देशाला लुटत आहे
@pramodkulkarni3764
@pramodkulkarni3764 21 сағат бұрын
शरद पवार, वाधवान ब्रदर्स यांच्याशी संबंध.....
@Farmermh
@Farmermh 18 сағат бұрын
बामनाचा फडणवीस जबाबदार आहे
@suniltoke8702
@suniltoke8702 22 сағат бұрын
मोठा डाकू ips बँक घोटाळा प्रकरणातील आरोपी चा हा हस्तक आहे
@rajeshghormade4447
@rajeshghormade4447 9 сағат бұрын
सगळ्यांना एकदा तपासून घ्या अन पदावरून हाकलून संपत्ती जबत करा । तसेच राजकारणी ह्यात भयानक समाविष्ट आहेत , इमानदारीने जगणारे थातुरमातुर प्रगती करतात ,कोण ह्यांना शिक्षा देतील ।
@Bhaktigitasaar
@Bhaktigitasaar 8 сағат бұрын
police लोकं पण त्यातलेच आहेत का?? न्याय मागायचा कोणाला आता. सगळे एकाच malatle मनी आहेत
@MachindraShinde-n6i
@MachindraShinde-n6i 22 сағат бұрын
काय काळ आला आहे पैश्यासाठी कुठल्या थराला गेला आहे 🥺
@PavanKakade-nz1im
@PavanKakade-nz1im 19 сағат бұрын
शेत जर कुंपणाणे खाल्ले तर न्याय मागायचा कोणाकडे?
@ranjitmoharil4267
@ranjitmoharil4267 19 сағат бұрын
अमिताभ गुप्ता ह्या माजी पोलीस आयुक्त ला मुसक्या बांधून गृहमंत्री फडणवीस साहेबा समोर उभे करून जाब विचारला पाहिजे
@chandrashekhar1961
@chandrashekhar1961 19 сағат бұрын
Ha ha. DF will laugh at you. He is merumani of all these people.
@anilgawande4086
@anilgawande4086 Күн бұрын
Highly corrupt ❤
@sudhirbhave1324
@sudhirbhave1324 20 сағат бұрын
राज्यात, देशात भ्रष्टाचार वाढत आहे, जागोजागी लोकांची अडवणूक होते, पदाचा गैरवापर वाढला आहे.
@perfectbhujalservekshan9967
@perfectbhujalservekshan9967 7 сағат бұрын
भ्रष्ट लोकांचे नातेवाईक याला जबाबदार आहेत. वाळीत टाका त्यांना.
@sunilpawar4827
@sunilpawar4827 19 сағат бұрын
८०० जणांना बंदुक परवानगी म्हणजे किती लाच घेतली असणार. पौलीस बदलीसाठी सुद्धा किती पैसे घेतले असणार. सरकार बघत बसणार कि कारवाई करणार.
@Indian-g7f
@Indian-g7f 19 сағат бұрын
नाना गायकवाड यांना सांगवी पोलिस ठाणे पुणे येथे मोक्का लावला होता, त्याचा पुढे काय झालं
@jeevanpatil3556
@jeevanpatil3556 13 сағат бұрын
मुंडे झाला आत्ता अजित दादा चा नंबर आहे फडणवीस आय घालतोय
@suhashatankar8573
@suhashatankar8573 23 сағат бұрын
काय हो साहेब, हा प्रकार
@Voter-v9i
@Voter-v9i 17 сағат бұрын
गुप्ता राव मज्जा आहे तुझी, BJP जॉइंट कर काही नाही होणार बोल जय श्री राम
@DeepakBarkul
@DeepakBarkul 21 сағат бұрын
वॉशिंग मशिन मध्ये प्रवेश करतील लवकरच
@antoshnigade2402
@antoshnigade2402 20 сағат бұрын
Vadhavan बिल्डर आठवते ना, स्पेशल सोय महाबळेश्वर मध्ये
@S-kn1pn
@S-kn1pn 19 сағат бұрын
पोलीस आयुक्त मधुकर पांड्येय
@dilippawar7805
@dilippawar7805 22 сағат бұрын
आपला देशाचा सर्व काळा पैसा स्विस बँकेत आहे का ????. की आपल्या देशाचा काळा पैसा राजकारणी आमदार खासदार मंत्री बिल्डर सावकार वरिष्ठ कनिष्ठ सरकारी बाबू दोन नंबरच काम करणाऱ्या वाल्मिक कराड सारख्यांच्या घरात पुरलेला आहे😮😮😮 ह्याच्या सारख्यांच्या संपत्तीची चौकशी केली तर प्रत्येकाच्या खात्यात 15 15 लाख रुपये सहज जमा होतील 😊ना खाऊंगा ना खाने दुंगा😊 ❤❤ जय महाराष्ट्र ❤❤
@ramdaswaykar6420
@ramdaswaykar6420 5 сағат бұрын
एक महाराष्ट्र संस्था चालू केली पाहिजे जी फक्त सर्व बोगस काम, लाच, गरिबांवर अत्याचार जिथे गोरगरीब जनता हताश होईल तिथे संथा काम करेल यात कुठलीही जात नसेल फक्त मानवता
@Markit91
@Markit91 5 сағат бұрын
सगळीकडे भ्रष्टाचार मजला आहे
@sanjaymane5208
@sanjaymane5208 18 сағат бұрын
फडणवीस याला निर्दोष सोडणार,अस आहे गुप्ता कडे काही नाही याला बदनाम केले जाते, फडतूस कारभार
@SahebMane-j8z
@SahebMane-j8z Күн бұрын
Badnaa am, upta
@shalakavayuvegla7229
@shalakavayuvegla7229 Күн бұрын
Deshala rajyala kalima ahet ashi lok ani nete
@shreesultane5985
@shreesultane5985 15 сағат бұрын
सर्वात मोठे चोर राजकारणी त्यानंतर नोकरदार असेल😂
@prakashdavane992
@prakashdavane992 16 сағат бұрын
काही भूकंप होत.. फक्त सर्वसामान्य भरडला जातो.
@yashkhadse182
@yashkhadse182 Сағат бұрын
तारीख पे तारीख चालु राहील निवडणुका होणार नाही मूर्ख बनवत आहेत
@satishwaghmode1
@satishwaghmode1 19 сағат бұрын
Bjp join झाले तर सर्व आरोप मधुन मुक्त होईल
@ajittambe3115
@ajittambe3115 20 сағат бұрын
मोपलवर सर यांची किती आहे.
@BabuBhale-l3g
@BabuBhale-l3g 19 сағат бұрын
वाशिंग मशीन आहे आपल्या देशात जातील तिकडे होतील शुद्ध
@ravindratapaswi3989
@ravindratapaswi3989 21 сағат бұрын
वाल्मीक,धनंजय,चांदेरे,अमिताभ गुप्ता,...
@sushantjadhav7366
@sushantjadhav7366 16 сағат бұрын
Tya Chahal chi pn ekda check keli pahije...
@arvindwaghchowre3279
@arvindwaghchowre3279 18 сағат бұрын
सर्व सादया पोलिसा पासून चोकशी करा सगळेच चोर आहे 😅
@anagha27
@anagha27 22 сағат бұрын
Wadhvan
@SubhashPatil-hi8ed
@SubhashPatil-hi8ed 2 сағат бұрын
कली युगात काय चाललंय
@digvijaypatil9269
@digvijaypatil9269 Күн бұрын
Aoo Rahul sir , he mula upsc mpsc select fakt 2 number karna sathi hotat OOO . Baki Desh seva comman man che kama shi tyana kahi ghena Dena nahi . Collector la pay kiti 90k Tevda tar sadha it engineer kamvtay 😂😂😂 Ani IPS ias wala che property che tumhi ek series chalu kara . Baga kase chuhe ki tarah doudte he ye sab
@nileshbhosale4504
@nileshbhosale4504 16 сағат бұрын
Alhat sahebana number milel ka
Sigma Kid Mistake #funny #sigma
00:17
CRAZY GREAPA
Рет қаралды 30 МЛН