यामुळेच पूर्वीच्या काळी महिलांना बंधनात ठेवले जात होते. महिला स्वातंत्र्य मान्य आहे. पण अनेक अशा महिला आहेत ज्या या गोष्टीचा गैरफायदा घेत आहेत.
@ravindrakumarpalake53092 күн бұрын
एकदम बरोबर भाऊ मला पण तेच वाटायला लागलेय, या कारणामुळेच त्यांना नियंत्रणात ठेवले असणार अगोदरच्या काळातील लोकांनी आता पुरूष आयोगाची स्थापना करा
@Vaibhav-vt1mm2 күн бұрын
खूप वाईट घटना 😢सगळे कायदे महिलाकाडून आहे
@Pratiksha44122 күн бұрын
Mahilankadun nahi paisevalyankadun
@ITrending1212 күн бұрын
Gp bs sagl mahit ahe kay chalu ahe Kon purushala kahi wicharat pn nahit@@Pratiksha4412
@reshmahajare25782 күн бұрын
Justice
@richagaikwad46612 күн бұрын
काही नाही होणार, आसेच कीतितरी पुरुषांनी आत्महत्या केली व पुढ़े पण पुरुष आत्महत्या करतच राहणार, भ्रष्ट अधिकारी नाही सुधारनार आणि पुरुषां साठी कायदा पण येईल असे नाही वाटत.. फक्त एकच मार्ग शिल्लक- मुलगी शिकवायचे बंद करा जसं पुर्वी होतं. अन्यथा या शिकलेल्या मूली पुढ़े अजून भरपूर घरं पेटवणार.. हे खोटे आरोप कोर्ट व कायद्याचा दुरुपयोग कसा करायचा हे फक्त शिकल्याले मूलींना माहीत आहे.
@ShivajiJadhav-zp1sgКүн бұрын
@@Pratiksha4412 महिला महिला नावाखाली गैरफायदा घेतात महिला .. खऱ्या मागास महिला तर्फडत आहेत पण काही कुत्र्या महिलांमुळे समस्त महिला समाज बदनाम झाला
@JayGajanan11112 күн бұрын
असाही गेलाच . सगळ्यांना संपवून जायचे होते. भावपूर्ण श्रद्धांजली 💐🙏
@pratimapatole72842 күн бұрын
100%😢
@bhosalesachin9002 күн бұрын
Bala la kon sambalnar mg
@nocommentse2 күн бұрын
Bhawa sagle aplya सारखे नसतात सरळ मार्गी माणूस आहे tyo.
@richagaikwad46612 күн бұрын
काही नाही होणार, आसेच कीतितरी पुरुषांनी आत्महत्या केली व पुढ़े पण पुरुष आत्महत्या करतच राहणार, भ्रष्ट अधिकारी नाही सुधारनार आणि पुरुषां साठी कायदा पण येईल असे नाही वाटत.. फक्त एकच मार्ग शिल्लक- मुलगी शिकवायचे बंद करा जसं पुर्वी होतं. अन्यथा या शिकलेल्या मूली पुढ़े अजून भरपूर घरं पेटवणार.. हे खोटे आरोप कोर्ट व कायद्याचा दुरुपयोग कसा करायचा हे फक्त शिकल्याले मूलींना माहीत आहे.
@meenakshidalvi5481Күн бұрын
Exactly
@dattatraybarge5082 күн бұрын
न्यायालयानत न्याय मिळतो सोडा हो हे हास्यास्पद आहे 😂😂😂😂😂
@ashishkamble17792 күн бұрын
Tu la bhetla ka re lav
@richagaikwad46612 күн бұрын
काही नाही होणार, आसेच कीतितरी पुरुषांनी आत्महत्या केली व पुढ़े पण पुरुष आत्महत्या करतच राहणार, भ्रष्ट अधिकारी नाही सुधारनार आणि पुरुषां साठी कायदा पण येईल असे नाही वाटत.. फक्त एकच मार्ग शिल्लक- मुलगी शिकवायचे बंद करा जसं पुर्वी होतं. अन्यथा या शिकलेल्या मूली पुढ़े अजून भरपूर घरं पेटवणार.. हे खोटे आरोप कोर्ट व कायद्याचा दुरुपयोग कसा करायचा हे फक्त शिकल्याले मूलींना माहीत आहे.
@RahulShinde-i3lКүн бұрын
@@punamwarke2598😂hindi ya marathi main likh le
@punamwarke2598Күн бұрын
@@RahulShinde-i3l it’s a spelling mistake nothing more *Sir* . Also Hindi and Marathi languages are more difficult to type than English. लिहिण्यात खोड काढण्यापेक्षा त्यामधला अर्थ समजुन घेतला असता तर… पण असो तुम्हाला बहुतेक लोकांच्या चुका काढण्यातच मजा वाटत असावी
@punamwarke2598Күн бұрын
@@dattatraybarge508 💯% True
@vinayakghag57242 күн бұрын
न्याय व्यवस्था देखील विकली जाते हे लक्षात आले आता तरी यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देणे गरजेचे आहे.
@richagaikwad46612 күн бұрын
काही नाही होणार, आसेच कीतितरी पुरुषांनी आत्महत्या केली व पुढ़े पण पुरुष आत्महत्या करतच राहणार, भ्रष्ट अधिकारी नाही सुधारनार आणि पुरुषां साठी कायदा पण येईल असे नाही वाटत.. फक्त एकच मार्ग शिल्लक- मुलगी शिकवायचे बंद करा जसं पुर्वी होतं. अन्यथा या शिकलेल्या मूली पुढ़े अजून भरपूर घरं पेटवणार.. हे खोटे आरोप कोर्ट व कायद्याचा दुरुपयोग कसा करायचा हे फक्त शिकल्याले मूलींना माहीत आहे.
@Dharmik4592 күн бұрын
ज्या जज ने लाच घेतली तिचे नाव रीता कौशिक आहे. अतुल सुभाष ने आपल्या सुसाईड नोट मध्ये लिहिले आहे की जर त्याला न्याय नाही मिळाला तर त्याच्या अस्थी न्यायालय बाहेरच्या नाल्यात वाहून द्या. स्थिती किती गंभीर होती हे लक्षात येते. 😔🙏
@punamwarke25982 күн бұрын
shame on her….
@richagaikwad46612 күн бұрын
काही नाही होणार, आसेच कीतितरी पुरुषांनी आत्महत्या केली व पुढ़े पण पुरुष आत्महत्या करतच राहणार, भ्रष्ट अधिकारी नाही सुधारनार आणि पुरुषां साठी कायदा पण येईल असे नाही वाटत.. फक्त एकच मार्ग शिल्लक- मुलगी शिकवायचे बंद करा जसं पुर्वी होतं. अन्यथा या शिकलेल्या मूली पुढ़े अजून भरपूर घरं पेटवणार.. हे खोटे आरोप कोर्ट व कायद्याचा दुरुपयोग कसा करायचा हे फक्त शिकल्याले मूलींना माहीत आहे.
@LalitaSarwade.2 күн бұрын
असे पत्नीपीडित लाखों करोडो पुरुष आहेत त्यांना न्याय कोणीच देऊ शकत नाही न्याय व्यवस्था भ्रष्टाचाराने बरबाटलेली आहे यात पुरुष दोषी नसतात अस नाही पण त्याबद्दल त्यांना खूप मोठी किंमत चुकवावी लागते इतके वर्षे लागतात कसे कारण या व्यवस्थेला पीडिताचे शोषण करून जगायचं असत
@eshanraut13762 күн бұрын
Aaple kayde khup ghan aahe .tya peksha western Ani muslim che kayde changle astat. For easy divorce
@richagaikwad46612 күн бұрын
काही नाही होणार, आसेच कीतितरी पुरुषांनी आत्महत्या केली व पुढ़े पण पुरुष आत्महत्या करतच राहणार, भ्रष्ट अधिकारी नाही सुधारनार आणि पुरुषां साठी कायदा पण येईल असे नाही वाटत.. फक्त एकच मार्ग शिल्लक- मुलगी शिकवायचे बंद करा जसं पुर्वी होतं. अन्यथा या शिकलेल्या मूली पुढ़े अजून भरपूर घरं पेटवणार.. हे खोटे आरोप कोर्ट व कायद्याचा दुरुपयोग कसा करायचा हे फक्त शिकल्याले मूलींना माहीत आहे.
@S.K-3931-S.K2 күн бұрын
सगळ्यांना समान कायदा असावा व काही लोक याच गोष्टीचा फायदा उचलतात
@richagaikwad46612 күн бұрын
काही नाही होणार, आसेच कीतितरी पुरुषांनी आत्महत्या केली व पुढ़े पण पुरुष आत्महत्या करतच राहणार, भ्रष्ट अधिकारी नाही सुधारनार आणि पुरुषां साठी कायदा पण येईल असे नाही वाटत.. फक्त एकच मार्ग शिल्लक- मुलगी शिकवायचे बंद करा जसं पुर्वी होतं. अन्यथा या शिकलेल्या मूली पुढ़े अजून भरपूर घरं पेटवणार.. हे खोटे आरोप कोर्ट व कायद्याचा दुरुपयोग कसा करायचा हे फक्त शिकल्याले मूलींना माहीत आहे.
@indiatouronbicycle82522 күн бұрын
किती वाईट 😢
@mahanandamaindargi38302 күн бұрын
आई वडील यांना किती दुःख झाले असेल 😢😢
@shubhangirane90252 күн бұрын
असाच छळ खुप बायका करत आहेत. ना वर्षानुवर्षे सोबत रहात आहेत, ना घटस्पोट देत आहेत. नवरा जागेवर पडला तरी त्यांना आणि ना कोर्टाला काडीची दया येत आहे. पैसे मात्र उकळत आहेत. अगदी स्वतः कमावत्या असल्या तरीही. कोर्ट सर्वस्वी जबाबदार आहे या सगळ्याला.
@dac59612 күн бұрын
Mag tumhi kay namard ahat ka. Ghoda ghya vikat ani odha chap
@richagaikwad46612 күн бұрын
काही नाही होणार, आसेच कीतितरी पुरुषांनी आत्महत्या केली व पुढ़े पण पुरुष आत्महत्या करतच राहणार, भ्रष्ट अधिकारी नाही सुधारनार आणि पुरुषां साठी कायदा पण येईल असे नाही वाटत.. फक्त एकच मार्ग शिल्लक- मुलगी शिकवायचे बंद करा जसं पुर्वी होतं. अन्यथा या शिकलेल्या मूली पुढ़े अजून भरपूर घरं पेटवणार.. हे खोटे आरोप कोर्ट व कायद्याचा दुरुपयोग कसा करायचा हे फक्त शिकल्याले मूलींना माहीत आहे.
@neelakhedkar64572 күн бұрын
सगळे कायदे महिलांच्या बाजूने. हे बदलायला हवे. पुरुषांना न्याय मिळत नाही. आणि खूप har rasment होते की ही वेळ येते. शेवटी असे घडते. बदल काही होत नाही. 😡🥺
@Istoriess2 күн бұрын
Kahi garaj nahi
@richagaikwad46612 күн бұрын
काही नाही होणार, आसेच कीतितरी पुरुषांनी आत्महत्या केली व पुढ़े पण पुरुष आत्महत्या करतच राहणार, भ्रष्ट अधिकारी नाही सुधारनार आणि पुरुषां साठी कायदा पण येईल असे नाही वाटत.. फक्त एकच मार्ग शिल्लक- मुलगी शिकवायचे बंद करा जसं पुर्वी होतं. अन्यथा या शिकलेल्या मूली पुढ़े अजून भरपूर घरं पेटवणार.. हे खोटे आरोप कोर्ट व कायद्याचा दुरुपयोग कसा करायचा हे फक्त शिकल्याले मूलींना माहीत आहे.
@AtharvaJoshi-v9d2 күн бұрын
@@Istoriess Ae bai aahes ka tu?😂
@Istoriess2 күн бұрын
@@AtharvaJoshi-v9d ho , ka re?
@AtharvaJoshi-v9d2 күн бұрын
@@Istoriess bara mam, ka garaj ka nhi sanga?
@AmrutaGaikwaad2 күн бұрын
शपथ….!!! हे असे काहीतरी ऐकून कधी कधी स्त्री जातीवर पण संताप येतोय … स्त्रियांवरील. अत्याचारावर सगळे बोलतात पण जेव्हा एक पुरुष छळला जातो तेव्हा कोणाला ते पटवूनच घ्यायचं नसते .. देव त्या दादांच्या आत्म्याला शांति देवो पण त्या आधी त्याला न्याय मिळो 🙏
@richagaikwad46612 күн бұрын
काही नाही होणार, आसेच कीतितरी पुरुषांनी आत्महत्या केली व पुढ़े पण पुरुष आत्महत्या करतच राहणार, भ्रष्ट अधिकारी नाही सुधारनार आणि पुरुषां साठी कायदा पण येईल असे नाही वाटत.. फक्त एकच मार्ग शिल्लक- मुलगी शिकवायचे बंद करा जसं पुर्वी होतं. अन्यथा या शिकलेल्या मूली पुढ़े अजून भरपूर घरं पेटवणार.. हे खोटे आरोप कोर्ट व कायद्याचा दुरुपयोग कसा करायचा हे फक्त शिकल्याले मूलींना माहीत आहे.
@vasantkangale99432 күн бұрын
पैसै मिळाल्यावर जज मॅनेज होतात ही लोकशाही ची शोकांतिका आहे
@maheshdarade56632 күн бұрын
भरगच्च पगारी असतानादेखील यांचा भ्रष्टाचार काय संपेना गेलाय.कुठेतरी सर्वानीच जागरूक होण्याची वेळ आली आहे.नाहीतर हे सर्वसामान्य माणसाचे ढेकणांसारखे रक्त पिऊन टाकतील.
@Boomer-v6n2 күн бұрын
Jai savidhan 😂
@rdgaikwad262 күн бұрын
मी बुधवार पेठ, पोलिस स्टेशन आणि कोर्ट अश्या तिन्ही ठिकाणी गेलो आहे, आणि माझ्या अनुभवा नुसार बुधवार पेठ या तिन्ही मध्ये सर्वात पवित्र आहे.
@Istoriess2 күн бұрын
Chal pal gavthi
@factchseck2 күн бұрын
@@Istoriess Explain your point
@Istoriess2 күн бұрын
@@factchseck why don’t you ask the initiator?
@factchseck2 күн бұрын
@@Istoriess Because of your language. Atleast he has a point you don't
@Istoriess2 күн бұрын
@@factchseck he has point ? Okay , explain .
@jaiho.8772Күн бұрын
प्रत्येक स्त्रीने हे लक्षात घ्यावे की आपल्याला एक भाऊ देखील आहे..😢
@isp482 күн бұрын
काही फरक पडणार नाही, काही दिवस चर्चा होईल आणि सगळं कसं होत तास होईल... आज देशात लाखो युवकांचे जीवन फॅमिली कोर्ट आणि स्मशान याच्यामध्ये झुलत आहे. कोणत्याही व्यवस्थेत न्याय मिळेल याची शाश्वती नाही.
@richagaikwad46612 күн бұрын
काही नाही होणार, आसेच कीतितरी पुरुषांनी आत्महत्या केली व पुढ़े पण पुरुष आत्महत्या करतच राहणार, भ्रष्ट अधिकारी नाही सुधारनार आणि पुरुषां साठी कायदा पण येईल असे नाही वाटत.. फक्त एकच मार्ग शिल्लक- मुलगी शिकवायचे बंद करा जसं पुर्वी होतं. अन्यथा या शिकलेल्या मूली पुढ़े अजून भरपूर घरं पेटवणार.. हे खोटे आरोप कोर्ट व कायद्याचा दुरुपयोग कसा करायचा हे फक्त शिकल्याले मूलींना माहीत आहे.
@satyavratdas2 күн бұрын
न्याय मिळणे कठीण आहे
@richagaikwad46612 күн бұрын
काही नाही होणार, आसेच कीतितरी पुरुषांनी आत्महत्या केली व पुढ़े पण पुरुष आत्महत्या करतच राहणार, भ्रष्ट अधिकारी नाही सुधारनार आणि पुरुषां साठी कायदा पण येईल असे नाही वाटत.. फक्त एकच मार्ग शिल्लक- मुलगी शिकवायचे बंद करा जसं पुर्वी होतं. अन्यथा या शिकलेल्या मूली पुढ़े अजून भरपूर घरं पेटवणार.. हे खोटे आरोप कोर्ट व कायद्याचा दुरुपयोग कसा करायचा हे फक्त शिकल्याले मूलींना माहीत आहे.
@surajs64712 күн бұрын
जज जर आशा शिल्लक गोष्टी ला भ्रष्टाचार करत असतील तर मग ते सरकार साठी किती पटकन भ्रष्ट होत असतील
@richagaikwad46612 күн бұрын
काही नाही होणार, आसेच कीतितरी पुरुषांनी आत्महत्या केली व पुढ़े पण पुरुष आत्महत्या करतच राहणार, भ्रष्ट अधिकारी नाही सुधारनार आणि पुरुषां साठी कायदा पण येईल असे नाही वाटत.. फक्त एकच मार्ग शिल्लक- मुलगी शिकवायचे बंद करा जसं पुर्वी होतं. अन्यथा या शिकलेल्या मूली पुढ़े अजून भरपूर घरं पेटवणार.. हे खोटे आरोप कोर्ट व कायद्याचा दुरुपयोग कसा करायचा हे फक्त शिकल्याले मूलींना माहीत आहे.
@SonuPatil9032 күн бұрын
लग्न करू नका रे .... .😂😂😂
@harijha75602 күн бұрын
Tu nako karu , fakt halwat bas 😂😂😂
@SonuPatil9032 күн бұрын
@harijha7560 ते परवडेल , लग्न करून बायको तुला चांगल्याप्रकारे हलवेल
@buaskergarud39382 күн бұрын
किती निचपणा@@harijha7560
@bdl1-i1f2 күн бұрын
@@harijha7560 tu karun ashi kay uptlis ?
@Dear_9142 күн бұрын
@@harijha7560krun pn jar Ashi bayko milali tr tuza halvayla judge pn yeyil 😂 deadbody oooo😂😂😂
@dilipredkar23652 күн бұрын
आजकाल नयाय Nyay पण निकाल जो लागतो तो बघितला ऐंकला की वाटते नयायदे़तेचया डोळयावर पटटी होती तेच बर होते
@Attttattttt2 күн бұрын
Saral bolaych nyay walyavsta bhik.r.chot aahe
@richagaikwad46612 күн бұрын
काही नाही होणार, आसेच कीतितरी पुरुषांनी आत्महत्या केली व पुढ़े पण पुरुष आत्महत्या करतच राहणार, भ्रष्ट अधिकारी नाही सुधारनार आणि पुरुषां साठी कायदा पण येईल असे नाही वाटत.. फक्त एकच मार्ग शिल्लक- मुलगी शिकवायचे बंद करा जसं पुर्वी होतं. अन्यथा या शिकलेल्या मूली पुढ़े अजून भरपूर घरं पेटवणार.. हे खोटे आरोप कोर्ट व कायद्याचा दुरुपयोग कसा करायचा हे फक्त शिकल्याले मूलींना माहीत आहे.
@TejaswiAmolkumar2 күн бұрын
खुप अन्याय अत्याचार होत आहे माणसांवर... फॅमिली कायद्याचा पुनर्विचार करायला पाहीजे...🔥🔥🔥🔥🔥 सर्व कायद्याचे नियम महिलांच्या बाजूला आहेत पुरुषाला न्याय कसा मिळणार❓️🔥🔥🔥
@Istoriess2 күн бұрын
Kahi garaj nahi
@avadhootO72 күн бұрын
@@Istoriessपुरुषाला न्यायाची गरज नाही ? म्हणजे ती फालतु बाई तुमचीच बहिण दिसतीये.
@vijayn.sawalakhe54502 күн бұрын
दुःखद घटना एक आय टी इंजिनिअर आत्महत्या करतो म्हणजेच त्यांनी खूप त्रास भोगला हे सत्य आहे.😢
@pallavibhole4337Күн бұрын
अत्यंत वाईट घटना... महिलांनी कायद्यांचा गैरवापर करू नये.
@Sikky-8172 күн бұрын
खूप होत आहे😢
@richagaikwad46612 күн бұрын
काही नाही होणार, आसेच कीतितरी पुरुषांनी आत्महत्या केली व पुढ़े पण पुरुष आत्महत्या करतच राहणार, भ्रष्ट अधिकारी नाही सुधारनार आणि पुरुषां साठी कायदा पण येईल असे नाही वाटत.. फक्त एकच मार्ग शिल्लक- मुलगी शिकवायचे बंद करा जसं पुर्वी होतं. अन्यथा या शिकलेल्या मूली पुढ़े अजून भरपूर घरं पेटवणार.. हे खोटे आरोप कोर्ट व कायद्याचा दुरुपयोग कसा करायचा हे फक्त शिकल्याले मूलींना माहीत आहे.
@Abcdefghijklmnasxssd2 күн бұрын
मी तर अस सांगील की .ज्या मुलांचे लग्न. नाही झाले त्यांनी लग्न करूच नका आयुष्य मनसोक्त जगा..बायको फक्त माया आहे बाकी काही नाही...
@richagaikwad46612 күн бұрын
काही नाही होणार, आसेच कीतितरी पुरुषांनी आत्महत्या केली व पुढ़े पण पुरुष आत्महत्या करतच राहणार, भ्रष्ट अधिकारी नाही सुधारनार आणि पुरुषां साठी कायदा पण येईल असे नाही वाटत.. फक्त एकच मार्ग शिल्लक- मुलगी शिकवायचे बंद करा जसं पुर्वी होतं. अन्यथा या शिकलेल्या मूली पुढ़े अजून भरपूर घरं पेटवणार.. हे खोटे आरोप कोर्ट व कायद्याचा दुरुपयोग कसा करायचा हे फक्त शिकल्याले मूलींना माहीत आहे.
@KPatel-zu7ov18 сағат бұрын
आता असं वाटतं दुर्योधन, dushyasan, करण यांचा पुनर्जन्म व्हावा 😢😢
@tejaspatil67552 күн бұрын
That's why I hate Indian judiciary system🥺😢😔😔😔
@rokkingrronak4464Күн бұрын
Only 1 world for it useless and corrpt
@saurabhsawat71332 күн бұрын
न्यायव्यवस्था खरंच सुधारली गेली पाहिजे!!!वेळेवर न्याय भेठणे खरंच गरजेचे आहे ...नाहीतर संपूर्ण आयुष्याचा सत्यानाश होतो!!🔥🔥🔥💯💯💯
@yogeshb22362 күн бұрын
एकतर्फी कायदयामुळे समाजामध्ये खूप मोठी असमानता आणि पिळवणूक वाढणार आहे.... कायाद्याचा तराजू एका बाजूला झुकलेला का असतो ते समजले....
@richagaikwad46612 күн бұрын
काही नाही होणार, आसेच कीतितरी पुरुषांनी आत्महत्या केली व पुढ़े पण पुरुष आत्महत्या करतच राहणार, भ्रष्ट अधिकारी नाही सुधारनार आणि पुरुषां साठी कायदा पण येईल असे नाही वाटत.. फक्त एकच मार्ग शिल्लक- मुलगी शिकवायचे बंद करा जसं पुर्वी होतं. अन्यथा या शिकलेल्या मूली पुढ़े अजून भरपूर घरं पेटवणार.. हे खोटे आरोप कोर्ट व कायद्याचा दुरुपयोग कसा करायचा हे फक्त शिकल्याले मूलींना माहीत आहे.
@alkamadav246215 сағат бұрын
मुलीचं लग्न करून दिल्यावर तिच्या माहेरच्या माणसांनी तिच्या संसारात लुडबुड केली की अशा निष्पाप अतुल सुभाष सारखे कितीतरी बळी पडतील. त्यांना न्याय मिळाला पाहिजे.
@punamwarke25982 күн бұрын
फार वाईट. Hopeless and shameless Indian court and judicial system.
@manjirikirloskar13022 күн бұрын
So sorry 😔😔😔 where r v heading... heartwrenching
@hinduraopachatake5250Күн бұрын
आता भारतात न्यायाधीश लाच घेत असतील तर समाजाची वाट लगणार आणि हो कायदा समान असला पाहिजे महिलांना एक आणि पुरशना वेगळा हा कुठला न्याय माझे मत आहे की याच्या वडिलांनी हार मानायला नको आजुन त्याचे हात आहेत
@akash3616mi2 күн бұрын
तू कशाला मरायचे ज्यानी त्रास दिला त्याना मारायचे ना पहिले म्हणजे बाकी च्याना न्याय मिलाला सारखे वाटले असते
@Akshay.-ce7fv2 күн бұрын
Right भाऊ जर सहन करायची त्यांची ताकद संपली असेल तर तो तरी काय करणार 😮
@kunalkhobragade1412Күн бұрын
सगळे कायदे फक्त अणि फक्त महिलेच्या बाजूने असतात आणि आहेतच खूप खूप निराशाजनक आहे
@12shaileepatilvii-d85Күн бұрын
काळाची गरज, काळानुसार बदल, हे नियम न्यायव्यवस्थेवर का लागु होत नाही. नुसतं न्याय देवतेची मूर्ती बदलून काही होत नाही. न्यायाच्या प्रतीक्षेत एखाद्याचा जीव जावा, समाजासाठी ह्याहुन लाजिरवाणी गोष्ट नाही...
@bhaveshwaghmare36892 күн бұрын
I am also on this way I also suffer that situation plz media help me.....
@bhaktishakti2810Күн бұрын
What is the matter bro
@annapurnaraut16502 күн бұрын
Law for women, Law-da for Men, sad but true 😢
@aryavhaulei56232 күн бұрын
🇮🇳😢😢
@aryavhaulei56232 күн бұрын
😢😢😢
@samirraut95362 күн бұрын
Kis kis ko apni apni patni se drr lgta he...?
@akhilghag58982 күн бұрын
Feminist lokan mule zala...golya ghala tyanna
@Dharmik4592 күн бұрын
💯😔🙏
@Chris.w22102 күн бұрын
बाईला सजा मिळत नाही.
@factchseck2 күн бұрын
त्यापेक्षा लग्न करू नका ना बरोबर जाग्यावर येतात
@richagaikwad46612 күн бұрын
काही नाही होणार, आसेच कीतितरी पुरुषांनी आत्महत्या केली व पुढ़े पण पुरुष आत्महत्या करतच राहणार, भ्रष्ट अधिकारी नाही सुधारनार आणि पुरुषां साठी कायदा पण येईल असे नाही वाटत.. फक्त एकच मार्ग शिल्लक- मुलगी शिकवायचे बंद करा जसं पुर्वी होतं. अन्यथा या शिकलेल्या मूली पुढ़े अजून भरपूर घरं पेटवणार.. हे खोटे आरोप कोर्ट व कायद्याचा दुरुपयोग कसा करायचा हे फक्त शिकल्याले मूलींना माहीत आहे.
@vasantsonar64312 күн бұрын
भारतीय न्याय व्यवस्था सडली आहे तिला नेस्तनाबूत करणे खरी गरज आहे
@richagaikwad46612 күн бұрын
काही नाही होणार, आसेच कीतितरी पुरुषांनी आत्महत्या केली व पुढ़े पण पुरुष आत्महत्या करतच राहणार, भ्रष्ट अधिकारी नाही सुधारनार आणि पुरुषां साठी कायदा पण येईल असे नाही वाटत.. फक्त एकच मार्ग शिल्लक- मुलगी शिकवायचे बंद करा जसं पुर्वी होतं. अन्यथा या शिकलेल्या मूली पुढ़े अजून भरपूर घरं पेटवणार.. हे खोटे आरोप कोर्ट व कायद्याचा दुरुपयोग कसा करायचा हे फक्त शिकल्याले मूलींना माहीत आहे.
@ns72162 күн бұрын
जायचं होत तर मग एकटा कशाला गेला
@sachinkale39342 күн бұрын
न्यायालयात जर खरंच न्याय मिळत असता तर आज सर्वकाही व्यवस्थित असते , Justice delayed means justice denied 👈
@pratimapatole72842 күн бұрын
प्लीज देवा यांना मिळू दे🙏💔
@nitinchinawale304419 сағат бұрын
Me too😢
@prasadlagaskar8564Күн бұрын
किती ही आवाज उठवला तरी काही होणार नाही २ दिवसात सर्व शांत होईल
@JayHankare2 күн бұрын
न्यायालयात जी न्यायाधीश आहे ती १००% महिला असणार आहे...
@ravindrakumarpalake53092 күн бұрын
नाही, पुरुषच न्यायाधीश आईघाले ऐसे महिलांच्या बाजूने निकाल देतात,
@shaikhaftab73702 күн бұрын
दुखद घटणा ,,, जिवण असे संपवायला नको होते
@vai88888Күн бұрын
महिलांच्या बाजूने असलेले कायदे आणि त्याचा काही स्त्रिया आवाजवी फायदा घेतात.. अशी प्रकरणे कोर्टात जातात.. कोर्ट आयुष्य भर तारीख पे तारीख... आणि युवकांच्या येन उमेदीची वर्षे कोर्टाच्या फेऱ्या मारण्यात जातात पण न्याय काही मिळत नाही... कुटुंबव्यवस्था उध्वस्त होण्याला न्यायालय जबाबदार आहे
@ankushborate30702 күн бұрын
Justice for
@shs0222 күн бұрын
Painful...😢
@saraswatidevadasan5864Сағат бұрын
😢
@24-24617 сағат бұрын
असे सगळ्यांना मोकळे का सोडले त्यांना संपवून जायचेस na
@SamarDhumal-b3h2 күн бұрын
Now this atm is permanently closed, Imagine this pain atul subhash💐 🙏🏻🕉️
@akshaypatil8901Күн бұрын
Women law change zhala pahije 😢
@vaibhavkumbhar23792 күн бұрын
न्यायालयात न्याय भेटतो हे पहिले डोक्यातून काढून टाका पैशावर न्याय विकला जातो
@augustinfernandes96252 күн бұрын
🙏
@shwetaranawade5036Күн бұрын
पैसा पाहिजे ,,,, काहीही विकत घेऊ शकतो अगदी न्यायालयात निकालही
@shekharlimhan464914 сағат бұрын
पैसा पाहिजे फकत् सगळ विकत भेटत...कोर्ट पोलिस...फालतू देश 😡
भावा दुःख वाटते,, की तु एकटाच गेला,, 2,,,,3,,सोबत घेऊन जाता
@gokusam-e2j2 күн бұрын
Make prenup legal in india
@prashantj4562 күн бұрын
Today's harsh reality
@rohitshaha1082 күн бұрын
Tarihi jai Savindhan
@swapnildalvi29752 күн бұрын
ह्या देशात न्यायालय फक्त तारखा द्यायला आहे न्याय देत नाही. फक्त सत्तेत असलेला नेता अडकला की लगेच एका दिवसात सुनावणी घेऊन निर्णय देतात 😡😡😡
@prasadprakashpatil1317Күн бұрын
ओम शांती 🙏
@mangeshshirke2 күн бұрын
कोणता न्याय? कोणी कोणाकडे? कसा मागायचा? कोणत्या डोळयांनी? पट्टी बांधून? पट्टी काडून? कसा मागायचा?
@sameermhatre50472 күн бұрын
भिकार न्यायव्यवस्था थोडीच बदलणार आहे.
@PritiBr2 күн бұрын
Mansachach chal hoto Divorce case madhe he chuk aahe Infact Paisawalyanach trass nahi hot. Jo divorce file karto tyache kasun chowkashi hoyla pahije mgch case pudhe neyla pahije
@SujataVinchurkarКүн бұрын
Aapli nyay vyavastha atishay bekkar aahe. Ek ek prakaran varshanuvarshe chalatch aste. Aani aapli baaju saral spasht astana smorchya pakshala khup sandhi dili jate.kadhi kadhi tr kortat jaudge yetch nahi .kadhitri kashitei kes pudhe sarakte. Manus hatbal hoto ya kort kacherimule.
@thegreatmaratha985617 сағат бұрын
चूक स्री ची नसून भ्रष्टाचार ची आहे. भ्रष्टाचार आहे म्हणून न्याय मिळत नाही. त्याला पण न्याय मिळाला असता पण तो भ्रष्टाचार होतो म्हणून अस केलं
@OkHi-z8gКүн бұрын
न्यालयावराचा विश्वास कमी होत आहे का
@surajdhane85282 күн бұрын
New startup 😂 - Marry with an honest man after 2-3 yrs claim divorce and child maintenance 😂😂😂
@preetipawar29512 күн бұрын
😢😢😢
@samirsonar2382 күн бұрын
भरपूर पैसा+ बंगले गाडी + प्रॉपर्टी = मुलगी खुश ... Arrange marriage formula, 🎉
@thempscthings39722 күн бұрын
न्यायालयात न्याय मिळतो का तर उत्तर आहे नाही
@supporttruth58052 күн бұрын
Ase lakho purush aahet.. Aani he jevha swata brobr hoil tevhach samjel. आजाद कर दिया जबसे, समज आया क्यू कैद किया था तब से😂😂
@parmeshwargande18882 күн бұрын
न्यायालयात न्याय मिळाला नाही हे दूरदैवी घटना
@chavanrohit62 күн бұрын
कायद्याचा गैरफायदा
@motivateus79022 күн бұрын
We as a society failed him
@anantshinde8274Күн бұрын
भाजपा ने सुप्रीम कोर्टाला विकत घेऊन दाखवून दिले की कोणत्याही कोर्टातील न्यायाधीश खाबुगिरी करू शकतो
@SwamiKrupa-bl2et2 күн бұрын
Ball boomerang होऊन येतो परत हे कोणीही विसरू नका.
@meenakshidalvi5481Күн бұрын
Yes Karma Returns
@AkshayPatil-lm2ps2 күн бұрын
Maharastra madhe pan divorce cases are fake file cases hot ahet husbands virudh, hyakadhe immediate baghitla pahije, karan khup purush mental state madhe depressed ahet.
@sachna2986Күн бұрын
All rules against men???
@upscziddi42282 күн бұрын
Police khup nalayk asat
@marutiprakhi56402 күн бұрын
हे राम
@ashokmarathe82962 күн бұрын
न्याय व्यवस्था 😂😂😂
@anilmhatre11052 күн бұрын
ना खाऊंगा ना खाणे दुंगा वाला कुठे गेला
@abcrtr2Күн бұрын
TE TUJHYA 70 VARSHACHYA CONGRESS CHA KACHARA SAAF KARTOY ..TU KUTHE HOTA JEVHA SAGLI JAMMEEN WAQF LA DILI
@vaibhavrokade7917Күн бұрын
😂😂😂andhbhktnchi dang mart ahe to
@abcrtr221 сағат бұрын
@@vaibhavrokade7917 ANDH NAMAZI TONDA VAR AAPTLA TUMHALA MAHARASHTRA NE TARI AJUN DANGITLA KEEDA NAHI GELA ANPADH GAWAR LOK