Baramati, Hadpsar मध्ये Drone Camera द्वारे रेकी करुन चोरी होत असल्याच्या चर्चा, अफवा की सत्य ?

  Рет қаралды 286,684

BolBhidu

BolBhidu

Күн бұрын

#BolBhidu #PunePolice #BaramatiDroneNews
बारामती, सोमेश्वरनगर, जळगाव सुपे, माळशिरस, हिंगणेवाडी, काळखरेवाडी, थेऊर, दौंड ते अगदी हडपसर अशा लई ठिकाणी रात्रीच्या वेळी ड्रोन फिरत असल्याच्या अफवांनी जोर धरलाय. आता ड्रोन फिरत असला, तर फिरत असला त्याच्यात काय एवढं ? पण खरा घोळ इथंच आहे. लोकं म्हणतायंत, हे ड्रोन फिरतात, कुठं काय दिसतंय यावर नजर मारतात आणि गावात ड्रोन दिसून गेले की चोरी होते. एका नाही अनेक गावात हीच ट्रिप.
लोकं नुसती चर्चा करुन थांबली नाही, इंस्टावर रीला टाकू टाकू बेजार केलं. मग प्रशासनाकडून सांगण्यात आलं की हे ड्रोन नाहीत, विमानं आहेत. डोक्याचा लय भुगा व्हायच्या आत विषयावर येतो, नेमकं काय झालंय ? उडणारे ड्रोन आहेत की विमानं आहेत ? या सगळ्यामुळं नेमकं होतंय काय ? सगळी स्टोरी या व्हिडीओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 603
@shivrajjadhav3878
@shivrajjadhav3878 4 ай бұрын
हे ड्रोन आहेत हे 100% खर आहे ... पण कोणाचे आणि कुठून येतात हे माहीत नाही ...
@marathi_corner
@marathi_corner 4 ай бұрын
*आमच्याकडे पुरंदर, बारामती येथे ड्रोन वरून नुसता धुमाकूळ चाललय* 😂
@Maharashtra168
@Maharashtra168 4 ай бұрын
😂mang kay Shubham dada
@sagarmuddalkar4138
@sagarmuddalkar4138 4 ай бұрын
😂😂😂
@ganeshtilekar2345
@ganeshtilekar2345 4 ай бұрын
Drone subsidy😂
@kakadeswapna
@kakadeswapna 3 ай бұрын
आज आमच्या सासवड मध्ये फिरत आहे😢
@anirudhharaje7192
@anirudhharaje7192 3 ай бұрын
Same here at Morgan murti😂😂😂
@km-qz8lz
@km-qz8lz 4 ай бұрын
भाऊ मी बारामती तालुक्याचा आहे मी खूप जवळून बघितला आहे ड्रोन. पण बऱ्याच वेळ लहान विमानाला ड्रोन समजले जाते. ते पण खर आहे. पण ड्रोन फिरते हे मात्र नक्की
@navnathbhagatlandscapephot1017
@navnathbhagatlandscapephot1017 4 ай бұрын
Same
@हरीओमविठ्ठल
@हरीओमविठ्ठल 4 ай бұрын
विडीओ शुटिंग पाठवा ह्याला!!
@mangesh680
@mangesh680 4 ай бұрын
Me pan maza baramati made rahato 😂
@royalboergoatfarm2828
@royalboergoatfarm2828 4 ай бұрын
आम्ही पण जवळून पाहिलेत ड्रोन,
@OmkarGhadge07
@OmkarGhadge07 4 ай бұрын
काल रात्री आमच्या घरावर फिरत होते ड्रोन😟😥
@akshaylawate8690
@akshaylawate8690 4 ай бұрын
चिन्मय भाऊ ते ड्रोन सापडले काय, किंवा नाय काय,हे माहित नाही. पण जो विषय तुम्ही रंगवून सांगितलाय तो मात्र एकदम भारी 👌👌☺☺👍👍
@kiran95115
@kiran95115 Ай бұрын
भाऊ मी बिड जिल्ह्याच्या वडवणी गावचा आहे मी पन रात्री ११ वाजता ड्रोन पाहीला २२ आँगस्ट गूरुवार २०२४ ❤
@PBCreation__45
@PBCreation__45 4 ай бұрын
मी पण बारामती चा आहे पण मी स्वतः डोळ्याने ड्रोन बघितले आहे आणि शूटिंग काढले पण आहे आणि आमच्या शेजारी गावांच्या चोऱ्या पण झाले आहेत
@Aditya-gj4pb
@Aditya-gj4pb 3 ай бұрын
Mg ky chalay patya atta kuta asto? Ghari ka pune?
@Aditya-gj4pb
@Aditya-gj4pb 3 ай бұрын
Mg kay chalay pattya atta kuta asto?
@peacezone6861
@peacezone6861 3 ай бұрын
Ho he khr ahe
@sagarkangude4551
@sagarkangude4551 2 ай бұрын
माझ्या घरी चोरीचा प्रयत्न झालाय... Same instance नंतर
@navnathbhagatlandscapephot1017
@navnathbhagatlandscapephot1017 4 ай бұрын
पुरंदर तालुक्यातील राजुरी रिसे -पिसे गावात 3-4 वेळा ड्रोन फिरत होते, विमान एकाच जागेवर थांबत नाही mg ते विमान कसे.
@pavitrasankalp7533
@pavitrasankalp7533 4 ай бұрын
Purandar airport coming soon 🔜
@madhukarbhagat499
@madhukarbhagat499 4 ай бұрын
जय बाबाजी
@girishjadhav2904
@girishjadhav2904 3 ай бұрын
Ho mi pan pahil ahe purandar kilya pashi
@SachinGatkhal-bc9kn
@SachinGatkhal-bc9kn 4 ай бұрын
चिन्मय राव आता हाच विषय चालू होता आमचा. अन् नेमकं तुजं हा व्हिडियो आला बोल भिडू वर ❤
@DipsaDishNDiaries
@DipsaDishNDiaries 4 ай бұрын
Gajab🎉
@ajinkyaandhale3965
@ajinkyaandhale3965 3 ай бұрын
Adsense...
@DipsaDishNDiaries
@DipsaDishNDiaries 3 ай бұрын
@@ajinkyaandhale3965 ho ka
@gauravbalkawade3282
@gauravbalkawade3282 4 ай бұрын
अरे भाऊ, मुळशीतील आमच्या दारावली गावात खूप जवळून ड्रोन पाहिलाय आम्ही,,, ड्रोन वाला नाही सापडला पण कित्येक जणांनी बघितलं
@dattatrayahipparkar6718
@dattatrayahipparkar6718 4 ай бұрын
तु चिन्मय आणि तुझा विषयच भारी
@gauravgraphics3335
@gauravgraphics3335 4 ай бұрын
चिन्मय भाऊ ते ड्रोन सापडले काय, किंवा नाय काय,हे माहित नाही. पण जो विषय तुम्ही रंगवून सांगितलाय तो मात्र एकदम भारी
@vasudevkadam7627
@vasudevkadam7627 4 ай бұрын
मी पण बारामती तालुक्यात राहतो माझं गाव आंबे आहे . जवळ तिथे मी स्वतः द्रोण पाहिले आहे
@sagarmahanawar5555
@sagarmahanawar5555 3 ай бұрын
सगळ्यात आधी आणि महत्वाचा विषय तुम्ही घेतला पण ह्यावेळेस नुसत्या हवेत गोळ्या घातल्या. 1-2 नाही तर 1000-2000 Dron फिरतात ते ही महाराष्ट्र भर. दुसऱ्या कोणी तरी बागितला म्हणून मी म्हणतोय अश्यातला विषयचं नाहीये मी स्वतः व्हिडिओ आणि फोटो काढलेले माझ्या कडे आहेत. Dron का फिरत आहेत हे अजून कोणालाच कस माहीत नाही हे विशेष आहे. पण हा विषय हलका नाही हे नक्की...
@sanketkamthe7786
@sanketkamthe7786 3 ай бұрын
Are saswadla rahto mi ethe pn firtayet
@sssss4534
@sssss4534 Ай бұрын
Satara man khatav taluka varkute gav aja dron firat ahiet
@navinkalekar
@navinkalekar 8 күн бұрын
Government cha survey suru ahe Taluka Police Station madhun mahiti milali
@vaibhavpawar9842
@vaibhavpawar9842 4 ай бұрын
खर आहे आम्ही चार दीवस बघितले .गाडीवरून ताणले पण ते नदीच्या पलिकडे जाऊन थांबायचे.
@SandipJadhav-xs8lf
@SandipJadhav-xs8lf Ай бұрын
मी संदीप जाधव आज दिनांक 31/8/2024 रोजी 9 वाजून 30 मिनिटांनी माझ्या मठतांडा गावात आकाशात फिरताना मी पाहिले.यामुळे गावातील लोक ही भयभीत झाली आहे.
@akshayugade3626
@akshayugade3626 4 ай бұрын
मी पण बारामती तालुक्यात राहतोय आणि सद्ध्या इथे ड्रोनची चर्चा जोरात आहे, मी स्वतः पाहिलं नाही पण गावातल्या लोकांनी पहिला असल्याचं बोललं जातंय. पण चोऱ्या खूप होतायत हे देखील खर आहे.
@ganeshlaygude1608
@ganeshlaygude1608 3 ай бұрын
अजून पण हा प्रकार शिरूर, मंचर, खेड, मध्ये चालू आहे रोज
@sameerotavkar6780
@sameerotavkar6780 4 ай бұрын
व्हिडीओ च्या सुरवातीच्या ३:५० येवढा वेळ तेच तेच वायफळ बडबड मुद्द्यात थेट जायला शिका चिन्मय भाऊ …
@Breakingads247
@Breakingads247 4 ай бұрын
थेट बोलायला तो काय आकाशवाणी किंवा दूरदर्शन च्या बातम्या नाही देत. Video~जाहिराती आणि जाहिराती नाही भेटल्या तर पैसे कसे मिळेल?
@yuvarajjadhav5959
@yuvarajjadhav5959 3 ай бұрын
2मिनिटात लाईक नाही
@AkashThawal-ni9mt
@AkashThawal-ni9mt 3 ай бұрын
भावा आपण श्रीगोंदा तालुक्यातून आहे आमच्या दोन तीन आठवडे झाले दररोज ड्रोन दिसतोय सगळ्या मळा सगळं गाव 8 ते 5 पर्यंत जागा राहतात
@pg5107
@pg5107 Ай бұрын
भाऊ मग बीड तालुका रुद्रपुर मधी कुठून विमान येणार ते पण छोटा... Drone खरंच पाहिले
@krishnaaage7968
@krishnaaage7968 Ай бұрын
बीड मधील माजलगाव मधील कि. आडगाव येथे पण 4 दिवस झाले ड्रोन फिरत आहेत. तिथे कुठे विमान ट्रेनिंग सेंटर आहे राव! कोणी काहीच करत नाही आहे.
@funnykids7425
@funnykids7425 3 ай бұрын
भाऊ एकाच वेळी चार-पाच ट्रेनि विमान एकाच गावात कशी काय फिरू शकतात.. आजच ड्रोन ची चर्चा ऐकून मी यूट्यूब ला हा विषय टाकला तर तुझा व्हिडिओ समोर आला.. पूर्ण पुणे जिल्ह्यात ट्रेनि विमान कसे काय फिरू शकतात. काय खरे आणि काय खोटे हे देव जाणो, तू जाणो आणि पोलीस यंत्रणा जाणो.
@life_of_vyom
@life_of_vyom 3 ай бұрын
Fkt Pune nahi tr ekde Daund ,Karjat,siddhetek mdhe pn firtahet
@sagarkangude4551
@sagarkangude4551 2 ай бұрын
आमच्या कर्जत ला साधं रेल्वे स्टेशन सुद्धा नाहिये... न हे शेठ म्हणतायत विमान
@archanakhedkar9360
@archanakhedkar9360 Ай бұрын
Purn sangli zilhyat geli 15 divasajun jast divas zale drone firat aahet Ani roj kuthe na kuthe sakali dupari sandhyakali ratri choryapan hot aahet.Gharatil striyana dokyat maratat.shetatahi ekatya baila baghun Tila dokyat marun tichya galyatil gheun jatat .Lok khoop ghabarale aahet tumhi tyanchi cheshta karatay.jevha tumachyavar vel yeil tevha samajel.
@navinkalekar
@navinkalekar Ай бұрын
इकडे सातारा मायणी खटाव तालुका आणि आसपास च्या भागात drone दिसत आहेत, अगदी 40-50 feet वरून दिसत आहेत.
@navinkalekar
@navinkalekar Ай бұрын
​@@archanakhedkar9360खरे आहे हे, सातारा सांगली पुणे सगळीकडे drone चोरीचा प्रकार धुमाकूळ घालत आहे
@ranveertakale9616
@ranveertakale9616 4 ай бұрын
या ड्रोन ला गोल्ड डिटेक्टर आहेत.. वरून कोणत्या घरात किती सोन आहे हे कळतं त्यानुसार ते चोरीचे प्लॅन करतात अशीही अफवा पसरली आहे 😅
@THE_GREAT_INDIAN
@THE_GREAT_INDIAN 4 ай бұрын
😂😂😂
@life_of_vyom
@life_of_vyom 3 ай бұрын
Real aahe ka he
@DarshanSakhare-f9s
@DarshanSakhare-f9s 3 ай бұрын
मी माळशिरस तालुक्यातील अकलूज शहरातून आहे. आमच्या इकडे रात्री 7 ते 8 ड्रोन दिसले आणि दोन चोर देखील एका घरात घुसले व एका ठिकाणी एक कार चोरी करण्यात आली
@RupaliBansode-d1t
@RupaliBansode-d1t 3 ай бұрын
Ho velapur mde pan
@SachinMargar
@SachinMargar 3 ай бұрын
महिम ते चार ड्रोन दिसले आहेत
@swapnilmane1000
@swapnilmane1000 3 ай бұрын
महूद मध्ये माध्यरात्री मी आमच्या घरापासून ३ ड्रोन जाताना पाहिला
@poojapatil-fw4yy
@poojapatil-fw4yy Ай бұрын
Akluj madhye kute chori zali
@nitashinde4055
@nitashinde4055 Ай бұрын
ड्रोन अलारे ड्रोन आला😂😅🎉🎉❤😂😂😂😂😂😂
@Abcd999-t1t
@Abcd999-t1t 4 ай бұрын
अरे भाऊ आमच्या येथे शिरुरला पण हे ड्रॉन दिसला 2/3 वेळा.......
@onkarmohite9399
@onkarmohite9399 4 ай бұрын
Lay bhari sangto ravvv tu........... Asach Sopya Ani Milau bhashet sangat ja ...... Ass vatte ki gavatlya poransobat basloy........❤❤❤❤❤
@kalyaniraskar9295
@kalyaniraskar9295 4 ай бұрын
सत्य परिस्थिती आहे आमच्या इकडे दिवसा चोरी झालेली आहे याचा अर्थ लक्ष ठेऊन हे काम केलं जातं ते सुद्धा दिवसा दोन ठिकाणी चोरी झालेली आहे
@कालभैरवनाथगोट.फार्म
@कालभैरवनाथगोट.फार्म Ай бұрын
मी बिड जिल्ह्यात केज तालुक्यातील लहूरी गावात राहतो मी स्वतःच्या डोल्यानी बघितलंय
@Poonam_2035
@Poonam_2035 4 ай бұрын
बारामती, इंदापूर मध्ये धूमाकूळ चालूय सध्या 😅😅😂
@sangrampatil936
@sangrampatil936 3 ай бұрын
Hi friendship me please
@vijaywaghmode8849
@vijaywaghmode8849 3 ай бұрын
मी आता 1 तासापूर्वी dron पहिला आहे माळशिरस मधून आहे मी
@Know_l_edge
@Know_l_edge 3 ай бұрын
100% खरे आहे. आज आमच्या इथे dahiwadi मध्ये दिसले आहेत...
@VikasGavali-ss9vv
@VikasGavali-ss9vv 2 ай бұрын
Dahiwadi mhanje vita side che kay
@SairajGade-sw8pb
@SairajGade-sw8pb 2 ай бұрын
ही बातमी खरी माझ्या गावी बीड जिल्ह्यात पण दिसले आहेत dron 😮😮😮😮😮
@nikhilkatkar2394
@nikhilkatkar2394 3 ай бұрын
आज सातारा जिल्हा टाकू बाईची वाडी या गावात मी स्वतः ड्रोन जवळून पाहिला आहे
@navinkalekar
@navinkalekar Ай бұрын
मायणी खटाव भागात पण आज 15-20 drone रात्री continue घिरट्या घालत आहेत
@Akshu535
@Akshu535 10 күн бұрын
32शिराळा शाहूवाडी तालुक्यातील गावात परवा दिसत होते 3होते.... हे खरं आहे
@pankaj_Gaming_45
@pankaj_Gaming_45 3 ай бұрын
प्रशासन काय बोलणार त्या दिवशी पोलिस स्टेशन च्या वरच drone फिरत होता आई शप्पत माझ्याकडे video pn आहे 😀
@krushnadalal3827
@krushnadalal3827 Ай бұрын
आज एक दीड तासंपूर्वी 4 ते 5 ड्रोन फिरले. सगळीकडे भीतीचे वातवरण झाले आहे. अहमदनगर मधे पाथर्डी आणि शेवगाव तालुका
@SourabhBatule
@SourabhBatule Ай бұрын
Ha yar Ani khaskarun bhavan gad chy side la
@krushnadalal3827
@krushnadalal3827 Ай бұрын
@@SourabhBatule हे ड्रोन खरच लष्कराचे असतील तर त्यांना पण सुट्टी नाही. लोक घाबरलेत खुप, यांच्या काय बापाच राज्य आहे सगळीकडे ड्रोन फिरवायला
@BhagwatBatule-g1b
@BhagwatBatule-g1b Ай бұрын
​@@krushnadalal3827bro Ani aj amchy gavat eka women var hala jhalay. Chorani kela mantet Ani palatana pahila chor full black kapde.. bhasha vegali hoti tyachi
@creativemind2639
@creativemind2639 Ай бұрын
संगमनेर तालुका,नेवासा तालुका मध्ये पण फिरतात
@sachinsureshzaware8241
@sachinsureshzaware8241 2 ай бұрын
ड्रोन आहेत हे खरे आहे सर्वांनीच सावध राहावे
@AjitPawar-ku8sb
@AjitPawar-ku8sb 3 ай бұрын
भाऊ तुझा त्या चोरांसोबत काय संबंध आहे का? 😂
@ranjeetdeshmukh3827
@ranjeetdeshmukh3827 4 ай бұрын
चिन्मय दादा ❤❤❤❤❤❤❤❤❤ समजून सांगायची पद्धत कडक
@pratikbhosale8248
@pratikbhosale8248 3 ай бұрын
काल रात्री(२४/६/२४) रोजी वेळापूर व परिसरात 5/५ drone फिरत होते. Drone चि रेंज खूप जास्त आहे. कदाचित हे DJI company चे drone असावेत.
@Ganga_putra
@Ganga_putra Ай бұрын
Anti drone system chip aana khali padun jail ghari gheun jaa 😂
@sagarkhomane8559
@sagarkhomane8559 4 ай бұрын
भाऊ धन्यवाद...आमच्या जळगाव सुपे च नाव काढल्या बद्दल... जागरण गोंधळ सोडून चोरा मुळे रात्र भर जागरण झालंय या नादात... कॉन्फरन्स कॉल चालू असायचा...बॅटरी ,काठ्या अन् माणसं ह्यातच गावची रात्री मोकार जायची...
@bhausahebkusekar5461
@bhausahebkusekar5461 3 ай бұрын
चिन्मय भाऊ आम्ही खुप जवळवून बघितला आहे एका वेळेस दोन ते तीन ड्रोन दौंड परिसरात होते आणि आम्ही रात्रीचे बघितलं होतो सुप्या आणि हा विषय वेगळा आहे भाऊ
@amolmahadik9094
@amolmahadik9094 3 ай бұрын
मी श्रीगोंदा तालुक्यातल्या भानगाव चा आहे आमच्या गावात 2 दिवसांपासून 3 ड्रोन फिरत आहेत
@sagarkangude4551
@sagarkangude4551 2 ай бұрын
आपल्याकडे विमानतळ पण नाही 😂😂😂
@kunalghodake1170
@kunalghodake1170 Ай бұрын
Ho
@kunalghodake1170
@kunalghodake1170 Ай бұрын
तुझ्या गावच्या बाजूला आहे मी वडघुल चा ड्रोन खुप आहेत
@suryavanshi__946
@suryavanshi__946 3 ай бұрын
आमच्या गावात पण काल रात्री 2-3 drone दिसले आणि ते मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले हे १००% dronach आहेत पण ते operate करणारे मात्र सापडले नाहीत .
@maheshmemane181
@maheshmemane181 4 ай бұрын
पुरंदरच्या भागात खुप प्रकार घडत आहेत
@गावकडचातडका
@गावकडचातडका 4 ай бұрын
Ho lokankan kade video ahe
@vishal0922
@vishal0922 Ай бұрын
रात्री ड्रोनच्या नादात आम्ही लघुतार्याचा पाठलाग केला तासभर जसे आम्ही पुढं जात होतो तसा लघुतारा पण पुढं जात होता 😂 शेवटी दुसऱ्या गावात पोहोचलो नंतर एकमेकाला शिव्या घालत आलो परत😅
@ravikumarwayal
@ravikumarwayal 9 күн бұрын
😂😂😂😂 काय जोक हे राव
@swapnilnalavade4449
@swapnilnalavade4449 4 ай бұрын
Drone रात्रीचं खिडकीत कशाला बर येत असतील.....😜😜
@dilipsonawane6974
@dilipsonawane6974 4 ай бұрын
आमच्या पणदरे गावातही डोरोण दिसला आहे काय खर अन काय खोट हेच कळत नाही पण भिती वाटत आहे
@SantoshThorwat
@SantoshThorwat 3 ай бұрын
खोटं आहे ड्रोन आजकाल व्हिडीओ शूटिंग करण्यासाठी कोणीही वापरतो हे लोकं काही पण अफ़वा पसरवत आहेत
@Virendramoholkarofficial
@Virendramoholkarofficial 4 ай бұрын
आओ भाऊ हे ड्रोन नाही तर ट्रेनी पायलट्स ने ट्रेनिंग देण्यासाठी वपरण्यात येणार विमान आहे ज्याचा आवाज सेम ड्रोन सारखा आहे.😊😊😂😂
@life_of_vyom
@life_of_vyom 3 ай бұрын
Pn ewdhe sare wiman kse firu shaktat ,tehi ekach kalat,aani jr tumhi baki comments wachlya astil tr ek gosht notice kra ki wiman eka tharawik pradeshat firtil pn ethe tr saglyanchi gav wegli aahet aani ewdhya saglya lokana same misunderstanding kashi ky hoel
@vishwajitshinde4556
@vishwajitshinde4556 Ай бұрын
Dron ahet baba
@vaibhavvilasdaur6142
@vaibhavvilasdaur6142 7 күн бұрын
आज पर्यंत तुझ्या सगळ्या व्हिडिओ वर विश्वास ठेवला...पण आज कळले की तू फक्त भाकडकथा करतोस...कारण आज रात्री मी स्वतः drone बघितला...आणि त्यात रात्री चोरी झाली गावात
@abhishekmali490
@abhishekmali490 28 күн бұрын
Mg he dron night lach ka udvtat...?
@Fighterkingxyz
@Fighterkingxyz 4 ай бұрын
सातारा जिल्ह्यात "नवीन महाबळेश्वर" प्रोजेक्ट बनतोय त्याच्यावर एक detail मध्ये व्हिडीओ बनवा
@indrakotwal8371
@indrakotwal8371 4 ай бұрын
Right विषय घेतला 👌👌👌❤️❤️
@ShetkariRaja-ec3pj
@ShetkariRaja-ec3pj Ай бұрын
सध्या पैठण तालुक्यात दहशत आहे डोर्नची
@KrushnaTalpe-se8hl
@KrushnaTalpe-se8hl Ай бұрын
Ho na
@saurabhgore7
@saurabhgore7 Ай бұрын
आज एकतुनीत 16 dron दिसले छञपती_संभाजीनगर कडे जाताना
@akashshinde-7070
@akashshinde-7070 3 ай бұрын
आमच्या कडे फलटण तालुक्यातील पूर्व भागात पण लय धुमाकूळ घातलाय
@mandarg020
@mandarg020 3 ай бұрын
दौंड तालुक्यातील खोरवडी वाघदरा गावात रोज 2-3 drone फिरत आहेत. फोटो व व्हिडिओ सह पुरावे आहेत .
@akshayadhav3933
@akshayadhav3933 4 ай бұрын
फलटण ला पण बगितल मी 😂
@Someshgarade
@Someshgarade 10 күн бұрын
पुणे जिल्ह्यातील मावळ मुळशी तालुक्यातील धुमाकूळ चालू आहे आता
@uttreshvaradsul1654
@uttreshvaradsul1654 27 күн бұрын
मी धाराशिव ता कळब गाव भोगजी काल 12/09/2024 स्वतः मी पाहिलं आहे तो ड्रोनच आहे कारण तो ऐकाच ठिकाणी बराच वेळ थांबून राहातो आणि दोन होते
@RT__8692
@RT__8692 2 ай бұрын
Are bhau amcay kade ahe
@SantoshThorwat
@SantoshThorwat 3 ай бұрын
मी या चॅनेलला बऱ्याच महिन्यापासून फोल्लोव करतोय आजवर काही गोष्टी चांगल्या सांगितल्या पण सध्या भरकटले आहेत अरे रेकी आणि ड्रोन या दोन वेगळ्या गोष्टी आहेत views साठी काय चुकीच्या बातम्या देऊ नका
@ushabhor-pc9ox
@ushabhor-pc9ox 3 ай бұрын
बरोबर आहे sir ji.. लोक misguide होतात त्यामुळे.
@PintuDehare
@PintuDehare 3 ай бұрын
ड्रोनच्या बाबतीत अफवा समजू नका शेतकऱ्यांच्या घरांवर, वस्त्यांमध्ये, गावात हळूहळू घरांवर च का थांबतोय मी स्वतः पाहिले आहे.
@allyoutubevideos4781
@allyoutubevideos4781 Ай бұрын
Ngr madhe pathrdi Beed madhe asti kada ya thikani
@papukarvekar5414
@papukarvekar5414 3 ай бұрын
जंक्शन( वालचंदनगर) परिसरात 13 जून रात्री ड्रोन दिसला
@amolkokare7110
@amolkokare7110 4 ай бұрын
आता बारामती तालुक्याततील उंडवडी कप मध्ये ड्रोन ने धुमाकूळ घातला आहे.
@rameshchaure1259
@rameshchaure1259 Ай бұрын
सध्या बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात ड्रोनची दहशत निर्माण झाली आहे
@BalkrushnaPawar-v4h
@BalkrushnaPawar-v4h Ай бұрын
Ka फिरतात ते माहीत असेल तर सांगा,
@Siddharth-ir3pc
@Siddharth-ir3pc Ай бұрын
पाथर्डी येथे काल पासुन ड्रोन फिरतायत
@shivvyakhyatesunilrajput7288
@shivvyakhyatesunilrajput7288 Ай бұрын
चिन्मयभाऊंचा नादच खुळा
@omkarvarale571
@omkarvarale571 3 ай бұрын
दादा हडपसर मध्ये घडलेल्या प्रसंग, श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक वर दगत फेक केल्या संधरभात पण एक विडिओ बनव pls
@santoshthombare4580
@santoshthombare4580 3 ай бұрын
चिन्मय दादा ते कसही असुदे पण तू बोलला लय भारी बघ अगदीं झकास.... म्हटलं तरी चालतंय बघ
@tiger-lu3gu
@tiger-lu3gu 4 ай бұрын
चोराला नवीन आयडिया दिल्याबद्दल बोल भिडू चे आभार आभार😂
@Numismaticrupesh
@Numismaticrupesh Ай бұрын
सांगली जिल्ह्यातिल खानापुर तालुकात ही रात्रि ड्रोन दिसत आहेत बातम्या बगितल्या असता पुणे सातारा बारामती लातूर इत्यादि ग्रामीण भागात ही ड्रोन दिसत आहेत चिन्मय भाऊ नक्की विषय काय आहे?
@rohitgosavi1849
@rohitgosavi1849 Ай бұрын
आमच्या इथ सध्या drone उडतायेत आकाशात.....औंध तालुका खटाव जिल्हा सातारा Drone मुळेच रेकी chaluye 100 टक्के 👍
@rajcreatives-oz5rl
@rajcreatives-oz5rl Ай бұрын
Kuroli madhe pan firat ahet
@ks7153
@ks7153 4 ай бұрын
ड्रोन हाणून पाडा 😂 विषय end
@Ganga_putra
@Ganga_putra Ай бұрын
चोरांचे आसत तर लाईट काढून टाकली आस्ती हे मिणी ड्रोण आहेत माझ्याकड पण आहे dji mavic mini 😂रात्री उडायला लई मज्जा यती रात्रि पक्षी त्रास नाही देत लांब पर्यंत उडवता येत
@dipakchaudharidc667
@dipakchaudharidc667 4 ай бұрын
चिन्मय भाऊ मी स्वतः 20-25 फूट वरून drone पाहिले आहे खोर मध्ये दौंड मधील गाव
@kiranbaravkar7880
@kiranbaravkar7880 4 ай бұрын
खरय
@DurvaOmkarhawaldar
@DurvaOmkarhawaldar 29 күн бұрын
चिन्मय भाऊ विषय हार्ड😅
@abhi_jadhav_editing2383
@abhi_jadhav_editing2383 4 ай бұрын
मी पण माझ्या गावात एक दोन एक दोन दिवसाला drone उडवत असतो मला च मारतील आता लोक पण जिथं चोरी च्या घटना झाल्या ते ठिकाण माझ्या पासून जवळ जवळ 300km लांब आहे येवढ्या लांब तर माझा drone येणं शक्य नाही अन् तुम्ही जे म्हणता ना की तासन तास drone उडवला जातो तर शक्य नाही हो drone मॅक्सीमम 25 मिनिट चालतो एक बॅटरी मंदे अन बाकी काही होऊ फकत मला मारू नका 🙏😅
@GODLxGARRY
@GODLxGARRY 3 ай бұрын
त्या drone chi range kiti aste manje kiti km?
@rohitkhedkar1823
@rohitkhedkar1823 3 ай бұрын
​@@GODLxGARRY 5,8km
@aniketshinde6098
@aniketshinde6098 Ай бұрын
सांगली, सोलापूर मध्ये पण ड्रोन घिरट्या घालत आहेत.ता .27/08/2024
@vickypawar3125
@vickypawar3125 4 ай бұрын
As an Alien yes I do confirm that Aliens Exist.. 😂
@DurvaOmkarhawaldar
@DurvaOmkarhawaldar 29 күн бұрын
आमच्या इथे पण रात्री ड्रोन फिरत होता दोन ड्रोन होते पोलिसांना फोन केला पोलिसांच्या 8-9 गाड्या हजर झाले होते
@djgorakh4851
@djgorakh4851 Ай бұрын
मी पैठणकर आमच्याकडे ड्रोनची येनट्री
@amaradate4115
@amaradate4115 27 күн бұрын
Sangola solapur mdhe pn drone dist ahet...
@pratikshendre
@pratikshendre 4 ай бұрын
चिनू भाऊ की जय 😂❤
@Ayushema2974
@Ayushema2974 4 ай бұрын
Daund indapur made same situation hote
@gavakadchilifestyle
@gavakadchilifestyle 3 ай бұрын
सातारा देऊर मध्यें रात्री १० वाजता ३ ड्रोन दिसले आहेत आम्ही पाहिले आहे
@devakhamkar8081
@devakhamkar8081 25 күн бұрын
राञीच आमच्या गावात ड्रोन फिरत होते बारा ते एक वाजे पर्यंत..तालुका. शाहुवाडी ... गाव सरुड...
@sumeetrathod4744
@sumeetrathod4744 Ай бұрын
Pathardi talukyat suddha drone dist ahet tya mage ky Karan asel??
@जराहटके-ष3ण
@जराहटके-ष3ण Ай бұрын
सांगली जिल्हा शिराळा तालुक्यामध्ये सुद्धा अशी ड्रोन फिरतायत
@arunjadhavpatil5495
@arunjadhavpatil5495 Ай бұрын
आमच्या गावात पण आता रात्रीला ड्रोन कॅमेरा फिरत आहेत म्हाळसापुर ता, सेलू जिल्हा परभणी
@pradipkakde3764
@pradipkakde3764 Ай бұрын
भाऊ आताच पैठण तालुका मधील गाढेगाव पैठण ब्रम्हनगाव अशा खेडेगावात 7 ड्रोन सोबत बघितले 100 मीटरच्या अंतरावर स्पष्ट बघितले व्हिडिओ पन काढलेत 100 टक्के खरे आहे पोलिस नंबर वर फोन केला असता ते बोलले कि आमच्याकडे याबद्दल खात्रीशीर माहिती नाही म्हणून
@itsvinayakofficial3279
@itsvinayakofficial3279 28 күн бұрын
मित्रा काल रात्री च आमच्या गावात बर्याच मोठ्या साईज चे ३ ड्रोन फिरत होते पोलिसांना विचारना करता कसल तरी सर्वेक्षण चालु आहे 😢कसल कोन सांगत नाही विडीवो ही आहे तसं
@KG-on6cs
@KG-on6cs 3 ай бұрын
रेकी म्हणजे काय भाऊ
@hollywoodshort8550
@hollywoodshort8550 4 ай бұрын
Hi sir मी अहमदनगर जिल्हा तालुका श्रीगोंदा येथून आहे मी हा video pahila आणि आज आमच्या गावात he same परिस्थिती आहे मला अथिक माहिती द्यायची आहे तर numder द्या 😞😞
@Amolchormale703
@Amolchormale703 4 ай бұрын
Kuthla re bhau mi kashti
@rahulbhosale1805
@rahulbhosale1805 4 ай бұрын
Khar ahe bhau amhi bagitl ahe dron Ani tay nantr 1 hour madhe ch chori zhali amhi 4 divs zhal ratra bher zopt nhi
@kolekarshubham1763
@kolekarshubham1763 4 ай бұрын
Right👍
@VinodJadhav-ux8hv
@VinodJadhav-ux8hv 4 ай бұрын
चिन्मय दादा आमच्या घरावरून सुद्धा ड्रोन फिरतो मुर्टी मोढवे तालुका बारामती जिल्हा पुणे
@vijaysuryawanshi2083
@vijaysuryawanshi2083 4 ай бұрын
रेकी म्हणजे काय?
@avinashholey9969
@avinashholey9969 4 ай бұрын
🧐
@pankajnavale744
@pankajnavale744 4 ай бұрын
Pahani
@prasadvhatkar2324
@prasadvhatkar2324 4 ай бұрын
Dinosaur 🦕
@jeevan1911
@jeevan1911 4 ай бұрын
Rekha navachi mahila Tila reki mhntat
@SantoshThorwat
@SantoshThorwat 3 ай бұрын
​@@pankajnavale744चूक
@indiancriminal1769
@indiancriminal1769 3 ай бұрын
Sir mi Bhor made aaj dron bagitlye jarr ithu pude chori zlai tar aapn smaju shakto ..mi mazya mitra kade tycha shuting aahet .. mi dakvu shakto
@djbuntyjadhav4763
@djbuntyjadhav4763 3 ай бұрын
दाखव
РОДИТЕЛИ НА ШКОЛЬНОМ ПРАЗДНИКЕ
01:00
SIDELNIKOVVV
Рет қаралды 3,6 МЛН
Incredible: Teacher builds airplane to teach kids behavior! #shorts
00:32
Fabiosa Stories
Рет қаралды 12 МЛН
She's very CREATIVE💡💦 #camping #survival #bushcraft #outdoors #lifehack
00:26
E88 PRO MAX Foldable Toy Drone with HQ WIFI Camera Remote Control for Kids Quadcopter
14:41
РОДИТЕЛИ НА ШКОЛЬНОМ ПРАЗДНИКЕ
01:00
SIDELNIKOVVV
Рет қаралды 3,6 МЛН