Baramati विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीचा बदला कसा घेतला? Ajit Pawar| Rohit Pawar

  Рет қаралды 492,226

Mumbai Tak

Mumbai Tak

Күн бұрын

#BaramatiVidhansabha #RohitPawar #AjitPawar #SharadPawar #maharashtrapolitics
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून आहे. यातही शरद पवार विरुद्ध अजित पवार यांच्यातील राजकारणाकडे फोकस जरा जास्तच दिसून येत आहे. अशात लोकसभेप्रमाणे बारामती विधानसभा मतदारसंघ देखील चर्चेत आहे. अजित पवार यांच्या विरोधात इथे युगेंद्र पवारांना बारामतीच्या मैदानात शरद पवारांनी उतरवलं आहे. यादरम्यान भाषणांमधून अनेक मजेशीर किस्से समोर येत आहेत. शरद पवारांनी अजित पवारांची नक्कल करत रोहित पवारांबाबत केलेल्या टीकेला उत्तर दिल्याचं बोललं जात आहे.
#MHT002
🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्...
#maharashtra #marathi ##marathinews
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZbin channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Пікірлер: 176
@Shivajiauti-01
@Shivajiauti-01 3 ай бұрын
ते बाकी काहीही असो, पण साहेबांनी एकदम बरोबर आणि जबरदस्त पलटवार केलाय....
@onlineindia2659
@onlineindia2659 3 ай бұрын
आज आनंद झाला....
@rrt383
@rrt383 3 ай бұрын
म्हातारं खमकं हाय अजुन लै जणांना घरी पाठवतय 😅💪☝️🤩😃😎😎😎😎😎
@dattarambavdane759
@dattarambavdane759 3 ай бұрын
अजित ला पण घरी पाठवणार आणि अजित पवारांनी राजकरण मधून संन्यास घ्यावा. पवार साहेबांनी मोठा केला आणि त्याचं नाव चिन्ह चोरल हे अजित पवार तुझ्या राजकीय कारकीर्द संपली
@KALEKISHORKALE
@KALEKISHORKALE 3 ай бұрын
Haaaa
@vilas-shinde2121
@vilas-shinde2121 3 ай бұрын
जंत पाटील चा चाट्या आला 😂😂😂
@क्षत्रियकुलावतंस1
@क्षत्रियकुलावतंस1 3 ай бұрын
पवार ला काँगेस ने मोठं केलं आणि त्यांना धोका दिला त्याने​@@dattarambavdane759
@VikramKadam-qr1cd
@VikramKadam-qr1cd 3 ай бұрын
शरद पवारांच्या घरची माणसे अशी वागायला लागली तरी महाराष्ट्र कसा काय संबाळणार
@SanjayDalvi-z7q
@SanjayDalvi-z7q 3 ай бұрын
आर.आर.आबा हे देव मानूस होते. त्यांच्या सारखा गृहमंत्री महाराष्ट्राला कधी च मीळनार नाही..त्यांना शतशः प्रणाम
@navnathingawale2311
@navnathingawale2311 3 ай бұрын
साहेब ❤
@santoshpore-u8r
@santoshpore-u8r 3 ай бұрын
डर सबको लगता है,गला सबका सुखता है😂
@virendramane9671
@virendramane9671 3 ай бұрын
Mhatarayacha nad karayacha nahi
@BhushanDeokar-y9k
@BhushanDeokar-y9k 2 ай бұрын
लेकीन डर से डरोगे तो कूच बडा केसे करोगे 😂
@aniketkamble5303
@aniketkamble5303 3 ай бұрын
बाप तो बाप रहेगा ❤
@SnehalSalunke-w2z
@SnehalSalunke-w2z 3 ай бұрын
शरद पवारांनी ज्या जोशात डोळ्यांवर रुमाल फिरला आहे ते पाहता अजित दादांच्या पराभव झालेला आहे‌.
@spindustries4673
@spindustries4673 3 ай бұрын
Kiti hi aapta ata tutali harnar
@amolmane4780
@amolmane4780 3 ай бұрын
​@@spindustries4673Ghya thand tevhapan asach mhanala hota
@shaileshrode6910
@shaileshrode6910 3 ай бұрын
फक्त महाविकास आघाडी आणि तुतारी 😊😊
@chetanbhere6303
@chetanbhere6303 3 ай бұрын
नव्या युगाचा नवा युगेंद्र ✌️
@yujitmore3709
@yujitmore3709 3 ай бұрын
अजित दादा लवकरच माजी आमदार...
@kapilsarmal1881
@kapilsarmal1881 3 ай бұрын
दादा च्या हावभावावरुनच दिसतं चोर लबाड उर्मट पण दादा
@MyJamadar
@MyJamadar 3 ай бұрын
२००+ महाविकास आघाडी 💯💯 विजय नक्की ✌️✌️ Fix आमदार ✌️✌️💯💯
@dr.sureshkhiste6417
@dr.sureshkhiste6417 3 ай бұрын
शरद पवार साहेब भारताच्या राजकारणातले महान नेते
@ashishkamble6430
@ashishkamble6430 3 ай бұрын
84 वर्षाच्या म्हाताऱ्याने 67 वर्षाच्या तरुणाला रडवलं पराभव समोर दिसला आता रडणारच
@chakradharjadhav6736
@chakradharjadhav6736 2 ай бұрын
Are te sarva ekach ahet Nataki ahet sarvanche 😂😂😂😂
@dattatrayghodake6249
@dattatrayghodake6249 3 ай бұрын
माजी आमदार अजित दादा आगे बढो हम तुम्हारे साथ साथ है!!
@DynemicWorld124
@DynemicWorld124 3 ай бұрын
मतलब मंत्रालय से फाइनल घर की और बडो😂😅 तब माजी बनेंगे😂😅
@rushikeshauti2290
@rushikeshauti2290 3 ай бұрын
😂
@sanjaykamble7655
@sanjaykamble7655 3 ай бұрын
ह्या निवडणुकी नंतर अजित दादा यांचं राजकीय अस्तित्व संपुष्टात येणार
@दत्तात्रयपाटील-ख5व
@दत्तात्रयपाटील-ख5व 2 ай бұрын
दादांनी।डोळा एकच नंबर मारल खूप लय पोट धरून हासलो आपल्या ला आवडला दादा खूप खूप एकदम मस्त 👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍😜😜😜😜😜😜
@RaviKumar-qy3gf
@RaviKumar-qy3gf 3 ай бұрын
तुम्ही साहेबांना सोडायला नको होते...
@PravinNikam-qk5zb
@PravinNikam-qk5zb 3 ай бұрын
दादा चा पराभव झाला कि पवार साहेब शेती करायला पाठवणार आहेत दादा ला
@PRANEEL4322
@PRANEEL4322 3 ай бұрын
Sheti nahi..purvi dada gai sambhalat hote mhane..gurancha gotha hota..ani tithun direct amdar.. Ata thet gothyat janar dada😂😂😂
@appakadam1176
@appakadam1176 3 ай бұрын
ऐक नंबर साहेब😂
@RaviChauhan-xd1pp
@RaviChauhan-xd1pp 3 ай бұрын
काही करा पण साहेबांचा नाद नाही करायचा ❤❤❤
@sanjaykamble7655
@sanjaykamble7655 3 ай бұрын
शरद पवार हे एक वेगळं राजकीय रसायन
@ShreenathSteelYard
@ShreenathSteelYard 3 ай бұрын
दादाला निवडणूक जड जाणार 💯
@madhukargangavane5932
@madhukargangavane5932 3 ай бұрын
सर्वात कमी वयाचा मुख्यमंत्री झालेले पवार साहेब म्हणजे वादळ आहे.अनेकांना घडवलय.आज वय आणि आजारांने त्रस्थ म्हणून तूम्ही नडू नका .राजकारणाच्या पटलावरून अस्तिव गायबचं
@SunilVasave-q4g
@SunilVasave-q4g 3 ай бұрын
माजी उप मुख्यमत्री अजित पवार
@ParthRodge
@ParthRodge 3 ай бұрын
महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार.💐🔥🚩
@devrajput4067
@devrajput4067 3 ай бұрын
Baap ahe haa..❤❤❤
@nileshbhapkar5035
@nileshbhapkar5035 3 ай бұрын
साहेबांचा नाद नाही करायचा महाराष्ट्रात फुल तुतारी वाजणार
@pramodchache4549
@pramodchache4549 3 ай бұрын
दादा साहेब तुम्ही तोडण्यास सुरूवात केलीत
@manikkarche6342
@manikkarche6342 3 ай бұрын
Eak hi mara solid mara.😂
@vishaljadhav2391
@vishaljadhav2391 3 ай бұрын
घर फुटण्यबाबत घर फोडणारा बोलोतोय
@mukundgaikwad
@mukundgaikwad 3 ай бұрын
Apli laiki
@mayurlawande6135
@mayurlawande6135 3 ай бұрын
रुपाली बाई घर फुटल बाकी काही नाही 😂
@VaibhavPatil-x8u
@VaibhavPatil-x8u 3 ай бұрын
Barobar bhau
@pavansawant705
@pavansawant705 3 ай бұрын
😂😂
@swapnilbansode8729
@swapnilbansode8729 3 ай бұрын
शरद पवार.....roasted literally 🔥
@itsmepankajbhise
@itsmepankajbhise 3 ай бұрын
ग्रेट
@Suyash_96
@Suyash_96 3 ай бұрын
शरद पवार❤️💪✌️
@pavannagre4133
@pavannagre4133 3 ай бұрын
अजित पवार यांच्या पराभव होनार आहे
@livenews1282
@livenews1282 3 ай бұрын
रोहित दादा
@govindpanchal1763
@govindpanchal1763 3 ай бұрын
गुलाबी जॅकेट
@panduranglo7341
@panduranglo7341 2 ай бұрын
अजित पवार असा पडला पाहिजे कि परत राजकीय प्रवासात आलाच नाही पाहिजे..
@piyushgurav8999
@piyushgurav8999 3 ай бұрын
शरद पवार साहेब आमचं दैवत अजून साहेब भरपूर जणांना घरी पाठवायचे एवढी जमत तुमच्यामध्ये आहे आणि तुम्ही ते करणार आमच्या मनात याबद्दल तुम्ही मात्र शंका नाही बाप तो बाप असतो समझने वाले को इशारा काफी होता है महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार शरद पवार शिवजन्मभूमी जुन्नर तालुका
@roshannzhhsychavan3485
@roshannzhhsychavan3485 2 ай бұрын
माननीय आदरणीय पवार साहेबच❤❤
@kiransable8942
@kiransable8942 3 ай бұрын
वादा तोच दादा नवा
@diptisem123patil
@diptisem123patil 3 ай бұрын
सुरुवात तुम्ही केली अजित dada
@siddharthgade01
@siddharthgade01 3 ай бұрын
ओन्ली अजितदादा 💯❤️🔥⏰
@ganesharey2840
@ganesharey2840 3 ай бұрын
साहेब भारी ॲक्टर... डोळे पुसायची ॲक्टिंग करण्याचं नाटक करून रुमालाने तोंडही पुसून घेतल तरी कुणाला लक्षत येवू दिलं नाही 😂😂😂😂
@mayurpalkar3977
@mayurpalkar3977 3 ай бұрын
evdha faltu joke🫡🫡
@mukundgaikwad
@mukundgaikwad 3 ай бұрын
Akal shinu manus
@SwatiKale-q1k
@SwatiKale-q1k 2 ай бұрын
साहेबांना सोडून गेले पश्षाताप होणार दादा
@vilaspawar4853
@vilaspawar4853 3 ай бұрын
अजितराव तुम्ही पडणारच हे अटळ आहे
@dattapohekar1420
@dattapohekar1420 3 ай бұрын
पवार साहेब ❤️🙏🙌
@happyrajvk
@happyrajvk 3 ай бұрын
सर्व वृत्तवाहिन्यांनी त्यांच्या नावापुढे “चव्हाटा” हे उपपद लावून घ्यावे. 😝
@vitthalnirmal270
@vitthalnirmal270 3 ай бұрын
नाद नाय करायचा
@Dipakkhade-y6z
@Dipakkhade-y6z 3 ай бұрын
Ok
@SomnathBhargande-ld2wk
@SomnathBhargande-ld2wk 3 ай бұрын
Party hiskavali ,Dolyat paani nahi ..
@official_romi
@official_romi 3 ай бұрын
वेळ प्रत्येका वर येते
@samarthyt3744
@samarthyt3744 3 ай бұрын
म्हातार खमक आहे ते काही सहज हार मानणार नाही
@hemantpawar4861
@hemantpawar4861 3 ай бұрын
पवार खुप छान मस्त मजा करता लोक भिकर्चोट आहेत तुम्हाला माहीत आहे खुप मजा करता तुम्ही
@BhanudasLembhe
@BhanudasLembhe 3 ай бұрын
साहेब जरी सारी जनता विरोधात आसली तरी काही होवु शकत नाही कारण हरीयानात सुधा हीच परिस्थिती होती पण ईवीम पुढे सगळे प्रयत्न फेल म्हणुन सावधान
@rahulrk...1210
@rahulrk...1210 3 ай бұрын
चार दिवस सुनेचे चार दिवस सासुचे
@surajsalunkhe6723
@surajsalunkhe6723 3 ай бұрын
दुसऱ्याच म्हणल नाटक तुमचं म्हणल की भावनिक.. तूच नक्कल करून दाखवतो आणि पवार साहेबांनी नक्कल केली म्हणतोय
@abhijeetkhaire7989
@abhijeetkhaire7989 3 ай бұрын
शरद पवार..✌️✌️
@ganeshgurav7180
@ganeshgurav7180 3 ай бұрын
Labad dada dhong ka
@laxmanshivale7638
@laxmanshivale7638 3 ай бұрын
दादा फडणवीसांच्या नादात फारच खालच्या पातळीवर गेले आहे संपलं राजकारण
@sapnapunerirecipes4084
@sapnapunerirecipes4084 3 ай бұрын
आरे मित्रांनो हे राजकारणी लोक आपल्याच घरातले उमेदवार एकमेकांच्या विरोधात का देतात. याचा जरा विचार करा.कारण कोणीही आला तरी तो आपलाच.😊 ह्यांना एवढंच वाटत तर दुसरा उमेदवार द्या ना. बारामतीत पवार कंपनी सोडलीतर दुसरा कोणीच उमेदवार नही का? थोडा विचार करा. 🙏
@YouTubePoster000
@YouTubePoster000 3 ай бұрын
फडणवीस यांनी तुझी फाडून ठेवली आहे हे महाराष्ट्राला दिसत नाही का 😂😂😂
@PRANEEL4322
@PRANEEL4322 3 ай бұрын
Bhavi Majhi amdar dada😂
@sadashivbhagat9440
@sadashivbhagat9440 2 ай бұрын
स्वार्थीपणा केला की इज्जत राहत नाही.
@hemantmane379
@hemantmane379 3 ай бұрын
अजीत पावर 😂😂
@satishsssparit8977
@satishsssparit8977 3 ай бұрын
Dada ata shana zala
@Chetanapetkar541
@Chetanapetkar541 3 ай бұрын
ही सुरवात आहे 😅😅
@bapusopatil6324
@bapusopatil6324 3 ай бұрын
टांगा पलटी अजित पवार सुपडा साफ
@rameshjain6352
@rameshjain6352 3 ай бұрын
८४नसता तर महाराष्ट्र हा गुजरात पैक्षा पुढे गैला असता है सत्य 😅😅😅😅😅😅😅😅😅
@VilasShinde-h8u
@VilasShinde-h8u 3 ай бұрын
तुम्ही सगळे एकाच माळेचे मनी आहेत 😂 भाकरी फिरवली बोला
@akshaydadajadhav
@akshaydadajadhav 3 ай бұрын
🤘🤘🤘🤘
@shankarlokhande4585
@shankarlokhande4585 3 ай бұрын
मगर मच के आसू पवार मधी पॉवर तो पर्यंत च राहील जो पर्यंत आम्ही तुम्हाला मतदान करतोय
@amolpatil-oj3wo
@amolpatil-oj3wo 3 ай бұрын
ऐकच वस्ताद
@ajaybhonde2558
@ajaybhonde2558 3 ай бұрын
माणसांना भावना असतात. प्रसंगी रडू येते.
@mukundgaikwad
@mukundgaikwad 3 ай бұрын
Hoka mag Loksabhe la tar lai maaj ala hota kahi na 😅🤣😂 Anga madhala sagala maaj vyja sagat denar ahe Kaka return madhe 😂🤣😅
@sudheeawe3004
@sudheeawe3004 3 ай бұрын
Dada ladayach😂😂😂😂😂
@marathireaction7423
@marathireaction7423 3 ай бұрын
शरद पवार साहेबांनी रुमाल लाऊन जिर्वली अजित ची
@Govindbahirat
@Govindbahirat 2 ай бұрын
भाजप नको
@Shriramdhut
@Shriramdhut 3 ай бұрын
राजकारणातील ऑस्कर विजेते कलाकार वा वा हेच का आमचे आदर्श जरा जनतेच्या प्रश्नावर पण बोला, बेरोजकरी, महागाई, थांबलेला विकास
@कृष्णाजळके
@कृष्णाजळके 2 ай бұрын
जय उच्च
@manoharpatil5663
@manoharpatil5663 3 ай бұрын
दादा आपन पहिले तुम्ही सुरवात केले
@shakharkharade5241
@shakharkharade5241 3 ай бұрын
सत्तेसाठी सर्व पावर रडायला लागले होते
@vilas-shinde2121
@vilas-shinde2121 3 ай бұрын
रोहित पवार (वळू) जोरात अभिनय करतो याला एखाद्या पिक्चर मध्ये काम द्या रे 😂😂😂😂
@dattatrayyadav9293
@dattatrayyadav9293 3 ай бұрын
Only sharad powar
@shreepawar134
@shreepawar134 3 ай бұрын
Sab ka time ata hai
@abdulrahimbagwan1543
@abdulrahimbagwan1543 3 ай бұрын
Baap ha baapch asto
@yuvrajthombare4121
@yuvrajthombare4121 3 ай бұрын
सर्व पवार सारखे
@bhagwat7863
@bhagwat7863 3 ай бұрын
जनता नौटंकी लोकांसोबत का आहेत 😂
@abhimanaditya2326
@abhimanaditya2326 3 ай бұрын
😂😂😂😂😂
@jitendramane8259
@jitendramane8259 3 ай бұрын
आता पवार परत रडीच डाव खेळत जनतेला मूर्ख बनवत आहेत
@NivruttiTakale
@NivruttiTakale 3 ай бұрын
लबाड पवार सगळे कांही करतील मतदार राजा जागा हो
@shankarbelekar5030
@shankarbelekar5030 3 ай бұрын
Mr Sharad Pawar visionry leaders...at time old
@जयभारत-ह8ड
@जयभारत-ह8ड 3 ай бұрын
Jasyas tase zale na😂😂😂
@tusharlandge1785
@tusharlandge1785 2 ай бұрын
Sharad Pawar fakt tutututu kartoy😂😂
@bilalbagwan9696
@bilalbagwan9696 3 ай бұрын
पवार कुटुंबीय नाटक मात्र खूप छान करता
@क्षत्रियकुलावतंस1
@क्षत्रियकुलावतंस1 3 ай бұрын
अजित पवार फक्त इमोशनल झालाय रडला नाही नीट बघा रोहित ने डायरेक्ट रडायला चालू केलं
@KailasSanglepatil
@KailasSanglepatil 3 ай бұрын
😂😂😂
@VikasTodmal
@VikasTodmal 3 ай бұрын
😂😂😂😂😂😂
@vitthalpawar5234
@vitthalpawar5234 3 ай бұрын
AJITDADA SAHEBASI PANGA GHENE MAHAGAT PADNAR😂😂😂😂😂
@shaikhwasim1659
@shaikhwasim1659 3 ай бұрын
Dada pada
@OmprakashKalavane
@OmprakashKalavane 3 ай бұрын
आगे देखो ......
How to have fun with a child 🤣 Food wrap frame! #shorts
0:21
BadaBOOM!
Рет қаралды 17 МЛН
БАБУШКА ШАРИТ #shorts
0:16
Паша Осадчий
Рет қаралды 4,1 МЛН